सध्या पुण्यात हेच एकमेव अनलिमिटेड Thali हॉटेल आहे.. ❤❤❤❤
@meerajoglekar95549 ай бұрын
Jambhulwadimadhye ahe khup chan ahe taste ani ambiance
@RK007Rk09 ай бұрын
Barpur ahet
@GavinMathos9 ай бұрын
कृपया पुणे शहरातील ठिकाणे दाखवा जिथे तुम्हाला अस्सल व्हेज आणि नॉनव्हेज महाराष्ट्रीयन थाळी मिळेल.
@madhusudanmokashi81826 ай бұрын
घरी खायला मिळत नसल्या सारखे लोक गर्दी करतात.
@dilipmavlankar35669 ай бұрын
मुंबईत आहे का
@sakshipatil42507 ай бұрын
Price????
@app79386 ай бұрын
अरे काहीतरी खड्या पदार्थांची माहिती द्या... नुसताच खादाडपणा. काहीही दर्जा नाही...😊
@sohamkhatavkar96698 ай бұрын
Bevda Bandya😂
@khadadbandya8 ай бұрын
म्हणजे काय रे बाबा
@premajoshi81839 ай бұрын
तुम्ही नांव सांगितले नाही तरी तुमचं नाव त्यांनी कसं लिहिले
@vandanasuryawanshi73868 ай бұрын
Address sanga
@khadadbandya8 ай бұрын
डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये पत्ता दिला आहे
@bhartiphalle84077 ай бұрын
खूप वेळ वेटिंग ला बसवतात एकते दोन तास उपयोग आहे जाऊन मॅनेजमेंट खराब आहे
@khadadbandya7 ай бұрын
गर्दी असल्याने वेटींग आहे
@jaihind4219 ай бұрын
डेक्कन , पेठांमधल्या साडेचारशे पाचशे रुपये थाळी घेऊन लूटमार करणार्या हॉटेल मालकांना यांचा एड्रेस देऊ नका . नाही तर यांच्या हॉटेल वर मोर्चा काढून यांना पण चार पाचशे रेट करायला लावतील .