No video

Manoj Jarange Patil यांचं आंदोलन फसणार का ? Raju Parulekar यांची खळबळजनक मुलाखत

  Рет қаралды 177,441

Max Maharashtra

Max Maharashtra

9 ай бұрын

#maratha #marathaaarakshan #marathareservation #manojjarange #manojjarangepatil #rajuparulekar #maxmaharashtra
Manoj Jarange Patil यांचं आंदोलन फसणार का ? Raju Parulekar यांची खळबळजनक मुलाखत
मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठा समाजासाठी नवा लढा उभा केला आहे. पण मनोज जरांगे पाटील ज्या मराठा आंदोलनातून पुढे आले आहेत त्या आंदोलनाचं अण्णा आंदोलन होईल का? मनोज जरांगे पाटील राजकारणात येतील का? याबरोबरच मनोज जरांगे पाटील यांचं पुढे काय होणार? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांची मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक किरण सोनवणे यांनी घेतलेली खळबळजनक मुलाखत नक्की पाहा....
Manoj Jarange patil agitation | Manoj Jarange patil | Maratha Samaj | Raju parulekar Analysis | Raju parulekar on Maratha Aarakshan | Max Maharashtra Analysis | Max Maharashtra on Maratha samaj

Пікірлер: 930
@ramraojadhav9012
@ramraojadhav9012 9 ай бұрын
मी मराठा कुणबी आहे राजू परूळेकर यानी अत्यंत सत्यवादी वास्तव्य समाजासमोर मांडले त्याचे विचार नक्की आचरणात आणणे साठी प्रयत्न करू धन्यवाद सर 🙏🙏
@BharatMore2001
@BharatMore2001 9 ай бұрын
मी पण मराठा आहे. हे communist फक्त जाती जाती मध्ये भेद करुन समाजात दुही माजवणारे आहेत.
@StudyGSkids
@StudyGSkids 8 ай бұрын
​@@BharatMore2001maratha Ani kunbi ekach ahe mi maratha kinva kunbi nahi tarihi hey khare ahe
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
​​@@BharatMore2001100 % खर आहे.
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk 9 ай бұрын
अतिशय सुरेख वैचारिक चर्चा ऐकली ... रोखठोक मतं व्यक्त केल्याबद्दल दोघांचेही आभार !
@ekobcobc7187
@ekobcobc7187 9 ай бұрын
गरीब मराठे जो पर्यंत अंध श्रद्धा सोडत नाहीत तोपर्यंत आरक्षण देवून काय उपयोग
@bhikshuktaide342
@bhikshuktaide342 9 ай бұрын
सोडतील का?
@amarnathswami1135
@amarnathswami1135 9 ай бұрын
@@bhikshuktaide342 कोणीही सोडत नाही
@sandipjaid3715
@sandipjaid3715 9 ай бұрын
Saglyanna hach niyam lavla hota ka
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 9 ай бұрын
वेडा नाही म्हणावं तर काय म्हणावं
@rajendrakaldoke6143
@rajendrakaldoke6143 9 ай бұрын
काय पण फालतुपणा
@avinashs.2758
@avinashs.2758 9 ай бұрын
परुळेकरांचे विचार खूप समतोल आणि समाजासाठी दिशादर्शक असतात
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
देश द्रोही, डुक्कर, हिंदू विरोधी, आहे.
@ushadeshpande277
@ushadeshpande277 9 ай бұрын
Jarange प्रामाणिक पण अभ्यास झीरो कोर्ट भावनेवर चालत नाही पुरावे गरजेचे उद्या कुणीही सांगेल मी कुणबी आहे मी दलीत आहे असे चालत नाही
@Amol_Khedekar
@Amol_Khedekar 6 ай бұрын
खरं आहे. जरांगेच आरक्षण यशस्वी नाही होणार. कटू आहे पण सत्य आहे.
@subhashbandal6780
@subhashbandal6780 9 ай бұрын
जरांगे पाटील ही लढाई शेवटपर्यंत लढतील.मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
@sudheerchitte4747
@sudheerchitte4747 9 ай бұрын
परुळेकर सर आणि किरण दादा तुमची चर्चा अतिशय उद्बोधक आणि बुद्धी प्रामण्यवादी आहे...
@DrMuktaSomvanshi
@DrMuktaSomvanshi 9 ай бұрын
खूप छान, महत्त्वाचे आणि वास्तव सर्वांगीण माहिती मिळाली.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Bhaad khaun,bhunkun jagto,,,hijda parulekar baaylya
@jayshreejadhav4375
@jayshreejadhav4375 9 ай бұрын
अत्यंत उद्बोधक चर्चा झाली ही चर्चा बहुजनांनी लक्षात घेणे गरजेचे आहे प्रथमतः जो ऐयाशी शब्द ज्यांच्यासाठी वापरलेला आहे त्यांनीच पुढे यायला पाहिजे आणि उपोषण करते आणि क्रांतिकारक मा. मनोज जरांगे ह्यांना चक्रव्युहातून काढण्यास मदत केली पाहिजे
@CS-abcd1995
@CS-abcd1995 9 ай бұрын
खरंच आता पर्यंत ची मी ऐकलेली रोकठोक मुलाखत..... खरंच स्पष्ट बोलणारा माणूस आहे..... राजू परुळेलर सर ......!!!👌👌👌👌
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
विकलेला सर?
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 9 ай бұрын
राजू परुळेकर हा बहुजनवादी ब्राह्मण, म्हणूनचं बहुजनांची जनजागृती करण्याचे काम करताहेत , परूळेकरांचे हे कष्ट वाया जाऊ नये ही बहुजन समाजाला प्रार्थना आहे
@vinodmore1813
@vinodmore1813 9 ай бұрын
P 27:43 27:44
@subhashbhosale9213
@subhashbhosale9213 9 ай бұрын
राजू परूळेकर हा ब्राम्हण बहूजनवादी अजिबात नाही तो ब्राम्हणांविरुद्ध बहूजन जागृत झाले व आपले हजार वर्षे गुलामगिरी व अज्ञानात मनुवादी मनूस्मृती लिहून ब्राह्मणांनी नुकसान केलं हे कळलं तर भारतातून पळावे लागेल म्हणून हा केविलवाणा प्रयत्न करत आहे!
@vijaydangat4175
@vijaydangat4175 9 ай бұрын
Parulekar is an intelligent analyst. Jarange should think seriously on his thoughts
@arunbolaj3922
@arunbolaj3922 9 ай бұрын
ब्राह्मण वादाला सोडण्यासाठी मंदिरात जाण्याचे बंद करून, दर्ग्यात जायायला चालू केले पाहिजे
@user-xy8ty9mx7y
@user-xy8ty9mx7y 9 ай бұрын
​@@vinodmore1813😊😊😊😅😅😅😅😊😊😊😅
@satishmore5772
@satishmore5772 9 ай бұрын
श्री.राजू परुळेकर साहेब तुम्ही खरोखरच मानवतावादी युग पुरुष आहात. याचा मला आनंद आहे. व महाराष्ट्रासाठी ,भारतासाठी तुम्ही बहुजनांसाठी ज्ञानाचा प्रकाश, अनमोल हिरा आहात असे मी मानतो. कारण तुम्हाला या देशातील प्रगतीला असलेली नेमकी बाधा ती काय आहे. या देशातील बहुजनांना जडलेला मनोविकार काय आहे.त्या मनोविकारामुळे देशाचे व देशवासीयांचे कसे नुकसान होत आहे. व हे देशाचे,देशवासीयांचे होणारे नुकसान कसे रोखता येईल व .मनुवादी यांची गुलामगिरी स्वाभिमानाने ,अभिमानाने बहुजन समाजाचे नेते भोग विकासात राहून अविचारिपणे कसे जगत आहेत. व त्या गुलामिलाच हिंदुत्व हे नाव देऊन हिंदुत्वाचा उदो उदो कसा करत आहेत. व अज्ञानात जगण्यातच आनंद आहे.असे आपल्या बहुतांश बहुजनांच्या रक्तात भिनलेले आहे. मनोविकृतीलाच देवा भाव समजून कल्पनाविश्वात जगून ज्या झाडावर बसलेत तेच झाड कसे मनुवादी विचारसरणीची गुलामगिरी करून तोडत आहेत.संविधान नष्ट करू पाहत आहेत. सर्वधर्म समभाव, समानता,सामान न्याय ह्या गोष्टी मानवी जीवन स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्यक आहेत. हेच बहुतेक बहुजन नेत्यांना व बहुतेक बहुजन समजला कळत नाही. मुळात ते मनुवादी यांचे गुलाम आहेत हेच त्यांना माहीत नाही.हीच मोठी शोकांतिका आहे. उदो उदो करायचाच असेल तर भारत देशाचा करायचा असतो.देशासाठी चांगले काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा करायचा असतो. माणसात देव शोधायचा असतो. पूजा ही प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे.पण पूजा ही केवळ समस्त विश्वातील मानवांचे मानवहीत साधणाऱ्या चांगल्या चांगल्या विचारांचीच करायची असते. व ते विचार स्वतःच्या कृतीत,वर्तनात अंगिकरायचे असतात.व मानवहीत साधायचे असते. हे जेव्हा समस्त बहुजनासाठी कळेल तेव्हाच या देशातील अंधश्रध्दा नष्ट होऊन लोक श्रध्देने त्या निर्विकार ईश्वराची पूजा करतील. खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त करतील. विकृत माणसे मानवता सोडून सगळा खटाटोप स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात. म्हणून दुःखाचे मुळ हा मानवाचा स्वार्थ आहे. तो स्वार्थ जो शासकीय, सामाजिक, मानवीय नीती नियमांना तोडून जगतो.त्यासाठी हींसावादी बनतो. पशु बनतो. स्वार्थी माणूस विकृत बुद्धीने स्वतःला सुख देत असतो.
@jagankakde2499
@jagankakde2499 9 ай бұрын
सर,आपण जे विश्लेशन केलं आहे आणि राजु पुरेळकरांबध्दल जे समर्थनिय भाष्य केलं ते एकदम बरोबर आहे.पण बहूजन लोकच ब्राम्हणवाद जोपासतात.मला तरी वाटतं हे असच चालु राहणार.ह्यामध्ये बदल होणे शक्य वाटत नाही.
@ShantilalRaysoni-bt9je
@ShantilalRaysoni-bt9je 9 ай бұрын
बरोबर आहे ईतीहास काळातील अनेक उदाहरणे देता येतील स्वार्थ व मोह नेहमी चांगल्या मार्गात अडथळा निर्माण करतात
@nitinsawant7984
@nitinsawant7984 9 ай бұрын
बहुजन लोकांना कधी अक्कल येणार देव जाणे.हा ही मुद्दा आहे बहुजन समाजातील मूठ भर.लोकांना तुकडा टाकला की हे खुश राहतात आणि बाकीच्यांना चूप करतात.
@keshavkudaleofficial
@keshavkudaleofficial 9 ай бұрын
नेहमी प्रमाणे राजू परूळेकर सरांचे मुद्देसूद आणि नेमके विश्लेषण. किरण सोनावणे सर आपले खूप खूप धन्यवाद.
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 9 ай бұрын
वास्तविकतेचे परखडपणे विश्लेषण फक्त आणि फक्त राजू परुळेकरच करू शकतात ! आणि त्यांनी ते विश्लेषण परखडपणे करू शकतात ! 👌👍🙏
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
ब्राम्हण जातीवर कलंक आहे.
@deepakpatil2115
@deepakpatil2115 9 ай бұрын
परुळेकर साहेब अतिशय योग्य विश्लेषण केले. तुमचे व्हिडिओ ऐकून विचार बदलतात व आम्हाला योग्य मार्ग दिसतो.
@bluepanther5049
@bluepanther5049 9 ай бұрын
परुलेकर सर तुमच्या संशोधक बुद्धिला माझ नमन तुम्ही खूप बुद्धिमान ,विचारवंत आहात तुमचे विचार ऐकल्यावर माझ बुद्धिमापन वाहण्यास मदत होते
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
मूर्ख. 3, ही.
@johnpeter5905
@johnpeter5905 9 ай бұрын
मस्त..!, किती मुद्देसूद, खरे खरे प्रामाणिक अभ्यासपूर्ण मत मांडले, great राजू परुळेकर..
@pandurangghavte3085
@pandurangghavte3085 9 ай бұрын
योग्य विश्लेषण जय भीम
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 9 ай бұрын
*चर्चा फारच उद्बोधक!* ❤❤❤
@ashoksawant8132
@ashoksawant8132 9 ай бұрын
किरण सोनवणे सर भारी मुलाखत घेतली . लेय भारी . तथ्य आहे परुळेकर यांच्या बोलण्यात .
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
कलंक.
@Measurement_metrology
@Measurement_metrology 9 ай бұрын
एकदम वास्तव 🙏🙏 परुळेकर साहेबांनी एकदा जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना ही परिस्थिती समजून सांगावी 🙏🙏 जरांगे पाटील एक स्वच्छ माणूस आहे पण त्यांचे ज्ञान अपुरे पडते आहे तेंव्हा परुळेकर साहेबांनी त्यांना मदत करावी ही विनंती🙏🙏🙏
@Amol_Khedekar
@Amol_Khedekar 6 ай бұрын
जरांगे हट्टी माणूस आहे. तो नाही ऐकणार. भावनेच्या जीवावर आरक्षण नाही मिळणार.
@dileepshirgaokar3856
@dileepshirgaokar3856 9 ай бұрын
१. हिंदू हा धर्म नाही २. ब्राह्मण हा धर्म आहे ३. ब्राह्मणांच्या खाली कुणबी जात आहे.. ४. आणि त्याखाली इतर जाती हे जर मान्य केलं तर आता ह्या राजू शंकराचार्याने सांगावे की ब्राह्मण सोडून इतरांचा धर्म कुठला?
@satwashilgaikwad5945
@satwashilgaikwad5945 9 ай бұрын
महात्मा फुले यांचे गुलामगिरी आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक वाचायला हवे, जातीव्यवस्थेच गुढ कळेल.
@Ibrahimkhannadwi4018
@Ibrahimkhannadwi4018 9 ай бұрын
Bharamman gulam sudr niyog putr hindu dharam 😂😂😂
@sureshgaikwad5004
@sureshgaikwad5004 6 ай бұрын
Originally bahujan he Buddhist ahet. Satya itihash vacha.
@subodhkadam
@subodhkadam 9 ай бұрын
आपण सर्व भारतीय राजकीय पक्षांना आणि स्वतःला खालील प्रश्न विचारले पाहिजेत. हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? हिंदुत्व म्हणजे काय? हिंदू धर्म म्हणजे काय? ब्राह्मणवाद म्हणजे काय? हिंदुत्व, हिंदू धर्म आणि ब्राह्मणवाद यात काय फरक आहे? जातिवाद म्हणजे काय? हिंदुत्व, हिंदू धर्म किंवा ब्राह्मणवादात जातिवाद आहे का, जर होय तर का? हिंदुत्व महागाई कमी करण्यास, भारतीय आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांची वाढ, शैक्षणिक धोरणे, वैद्यकीय आणि वाहतूक सुविधा निर्माण करण्यात कशी मदत करेल? हिंदुत्वाचा नेमका फायदा कोणाला आणि कसा होतो? हिंदुत्व तुम्हाला उत्कृष्ट नोकरी, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, उत्कृष्ट वाहतूक, उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा, उत्कृष्ट वाहतूक सुविधा, कमी किमतीची वीज, कमी किंमत आणि उत्कृष्ट वस्तू देईल का? तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला चांगले आणि आरोग्यदायी शिक्षण आणि सुविधा द्यायला आवडेल का? सामान्य भारतीय नागरिक फक्त हिंदुत्वावर जगेल का? हिंदुत्व सामाजिक एकोपा आणेल का? जर होय तर कसे? हिंदुत्व 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था कशी आणेल? भारतीय संविधानात "हिंदुत्व" हा शब्द आहे का? जर होय तर कुठे? 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील 79.8% लोक हिंदू धर्माचे पालन करतात, 14.2% इस्लामचे पालन करतात, 2.3% ख्रिश्चन धर्माचे पालन करतात, 1.7% शीख धर्माचे पालन करतात, 0.7% बौद्ध धर्माचे पालन करतात आणि 0.4% जैन धर्माचे पालन करतात. मग हिंदू धोकादायक परिस्थितीत कसे? आवडल्यास वर्तमान आणि नवीन पिढीला शेअर करा. प्रथम आणि शेवटी भारतीय नागरिकांपैकी एक
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 9 ай бұрын
हिंदुत्व म्हणजे काय हे कळण्यासाठी फक्त एक काम करा. कुठल्याही शहरातील मुस्लिम बहुल भागात पंधरा दिवस जाऊन राहा. प्रसरण शील ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माला प्रतिक्रिया म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व हे प्रतिक्रियात्मक आहे,
@JitendraGajghat1986
@JitendraGajghat1986 9 ай бұрын
अगदी परखड आणि सत्य बोलले परुळेकर सर.
@namdevjadhav8708
@namdevjadhav8708 9 ай бұрын
खूप मार्गदर्शक मुलाखत
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 9 ай бұрын
राजू सर, हे खूप अभ्यासू विश्लेषक आहेत, ग्रेट वन ❤️
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
ना लायक आहे.
@manojpawar5694
@manojpawar5694 9 ай бұрын
राजू परुळेकर सर तुमच्या स्पष्ट वक्तेपणाला धन्यवाद
@san828299
@san828299 9 ай бұрын
उद्दिष्ट्य निश्चित नसलेल्या लोकांना दासत्व स्वीकारावे लागते ..., फार उत्तम वाक्य
@sanjayingle5926
@sanjayingle5926 9 ай бұрын
खरोखर किरण जी .. आजची चर्चा तुम्ही राजू परुळकर ह्यांच्या बरोबर घेऊन बहुजन समाजाचे बंद असलेले डोळे उघडले, राजू परुळकर सर आपले मुद्दे म्हणजे वास्तविकता,
@shivajialandikar2678
@shivajialandikar2678 9 ай бұрын
We
@satchidanandawati6919
@satchidanandawati6919 9 ай бұрын
अतिशय उत्तम आणि परखड विश्लेषण
@ravindranarale956
@ravindranarale956 9 ай бұрын
सर १०० ऐकर नाही तर १७० ऐकर मध्ये हि सभा नाही तर ती मराठा समाजाच्या वेदनाविषयी चर्चा होती
@amarnathswami1135
@amarnathswami1135 9 ай бұрын
एक तरी आकडेवारी मुद्दा कोर्टाचा निकाल या बद्दल एक ही शब्द नाही…
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 9 ай бұрын
अगदी खरे आहे काही तथाकथित लोक मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही खोटी सहानुभुती दाखवत प्रत्यक्षात विरोधात काम करीत आहे
@shirishkamthe1304
@shirishkamthe1304 9 ай бұрын
फार विचारपूर्वक .फार अभ्यासू.विचार.
@anilsuryvanshi6080
@anilsuryvanshi6080 9 ай бұрын
आधी मराठा दलित वाद पेटवन्याचा प्रयत्न केला गेला आणि परंतु काही दलीत सुजाण लोकांमुळे तसं झालं नाही.आता मराठा ओबीसी वाद पेटवन्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुर्दैवाने तस होतांना दिसत आहे आणि हे ब्राह्मणवादाच्या फायद्याचे आहे
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
Hyacha फायदा oppositionla आहे
@deepaksonawane6713
@deepaksonawane6713 9 ай бұрын
परुळेकर सर खूप छान माहीती दिली 🎉❤
@maheshpadyal8382
@maheshpadyal8382 9 ай бұрын
राजु परुळेकरांचे विचार आणि मत ही सर्व बहुजनांपर्यंत (ब्राम्हणवाद सोडून) वारंवार पोहचवली पाहिजेत ऐकवली पाहिजेत.. तरच थोडा फरक पडू शकतो. आणि ते साध्या भाषेत बोलतात ते पण समजत नसेल तर त्यांच्याच मताप्रमाणे आम्ही सर्व बहुजन हे मुक बधीर आहोत आणि स्वातंत्र्यांत ही गुलामच राहणार..
@ravindrajadhav2801
@ravindrajadhav2801 9 ай бұрын
जरांगे पाटील खूप हुशार माणूस आहे, परुळेकर साहेब, तो माणूस आरक्षणाची phd केलीत, तुम्ही बुद्धिभेद करताय, तुम्हाला शायनिंग मारणारे नेतृत्व उभे करा म्हणताय, त्याचे उत्तर त्यांनी चर्चेसाठी स्वतः न जाता टीम च जाते.... तुम्ही ब्रह्मन आणि बहुजन ह्या भुता मधून बाहेर या......
@drnarendrasutar8095
@drnarendrasutar8095 9 ай бұрын
Thank you shri Raju Parulekar for straight forward . Ram mander is a chokalete. Hindusim is also a cream. All OBC people are attached to this. They don't know what they are doing as per stated by Raju Parulekar he is studied and true man. Jaibhim Namobuddhi.
@user-ex2rr4sz3n
@user-ex2rr4sz3n 9 ай бұрын
Use less
@ravindrasatdive6176
@ravindrasatdive6176 9 ай бұрын
परखड आणी वास्तविक विश्लेषण परुळेकर सर 👍👍👍
@dhananjaypawar1144
@dhananjaypawar1144 9 ай бұрын
What a commendable analysis
@shrirangbainabaipandurang7772
@shrirangbainabaipandurang7772 9 ай бұрын
धन्यवाद.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 9 ай бұрын
प्रत्येक मराठा परिवाराने शपथ घेऊन या वेळेस एकजुटीने राहून जरांगे यांना साथ देऊया . पुन्हा असा तळमळीचा माणूस मिळणार नाही .
@jaimaharashtra5327
@jaimaharashtra5327 9 ай бұрын
I think people have forgotten sabhaji raje
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 9 ай бұрын
Ho barobar aahe
@vadapav3230
@vadapav3230 8 ай бұрын
कोण जरांगे . काँग्रेस चा माणूस आहे तो. पैसे खाऊन जेल मध्ये जाऊन आला आहे. आज ओबीसी लोकांची घर जाळली बीड मध्ये आणि मराठा आमच्यावर हसत होता. खूप माज आहे तुम्हाला. आता मजा बघा वेळ आल्यावर समजेल.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
​@@vadapav3230शरद पवार च माणूस.
@ravigawade3364
@ravigawade3364 9 ай бұрын
सहमत !
@nitinujade3940
@nitinujade3940 9 ай бұрын
एकदम बरोबर आणि वैचारीक वीश्लेषण . खासकरून महाराष्ट्र भूषण पूरस्कारा बद्दल वापरलेले वाक्य 1000 दा वीचर करण्यास भाग पाडणारे आहे.धन्यवाद सर
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 9 ай бұрын
लोकांना जागे करणे ही सुद्धा लोकशाही मजबूत करण्यासारखे आहे. वते काम राजू परुळेकर साहेबांसारखे लोक करत असतात. धन्यवाद की तुम्ही बहुजन लोकांना जागे करत आहात....
@arunprakashkamble1169
@arunprakashkamble1169 9 ай бұрын
खूप चांगली मुलाखत घेतली धन्यवाद 👍
@bajrangsape3788
@bajrangsape3788 9 ай бұрын
अतिशय सुंदर आणि परखड विचार मांडले आहेत
@user-zn1zp2bm9k
@user-zn1zp2bm9k 9 ай бұрын
Raju parulekar you are absolutely great salute to your bravenes 💪
@amolsaraf5538
@amolsaraf5538 9 ай бұрын
ब्राह्मण लोक या पेक्शा 1000 पट पुढे गेलेत... तुम्ही बसा जुने मुद्दे आणि नाव ढवळत....10 वर्षात नवीन हिरो जन्म घेतो ब्राह्मण लोकात
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 9 ай бұрын
साहेब अभिनंदन तुम्ही सत्य माहित दिल्याबद्दल आभार आहे.
@swami_smartha
@swami_smartha 9 ай бұрын
जसा फडतूस फडणवीस अनाजो पंत😂😂
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 9 ай бұрын
ब्राम्हण नव्हे ब्राम्हणवाद दोघात फरक आहे. आणि हे परुळेकर फक्त ब्राम्हणवाद हा भासमान शब्द वारंवार वापरतात.त्यावे उत्तर देत नाहीत,किंवा त्यावर कोणतेही solution देत नाहीत. हिंदू समाज एक होऊ नये म्हणून ज्या शक्ति काम करत आहेत,त्यांनी पाळलेला हा बुद्धिमान शब्दच्छल करून समाजाला बुद्धिभरष्ट करणारा माणूस आहे. याचा संघ द्वेष,भाजपद्वेश आणि हिंदुत्ववाद द्वेष वारंवार ओकत असतो. मांडणी मात्र आकर्षक असते.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 8 ай бұрын
राजू shett वाकडं करू शकत नाही. ब्राम्हण च.
@satishmadane4438
@satishmadane4438 9 ай бұрын
परखड विश्लेषण... धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र सारंचे मत जाणून दिल्या बद्दल ❤❤
@anantjadhav4058
@anantjadhav4058 9 ай бұрын
खरच खूप स्पष्टवक्ते आहेत परुळेकर सर,खूपच आवडली मुलाखत 👌👍🌹🙏
@kunalbadade
@kunalbadade 9 ай бұрын
Great analysis!
@ramanmankawade
@ramanmankawade 9 ай бұрын
Great and absolute analysis
@adityakudre2830
@adityakudre2830 9 ай бұрын
परूळेकर सर अत्यंत बुध्दिमान मुलाखत..किरण सर राजू सरांची मुलाखत घेत जा वारंवार- डाॅ अश्विनी
@marutikaldate8992
@marutikaldate8992 9 ай бұрын
महत्त्वपूर्ण माहिती
@finegentleman7820
@finegentleman7820 9 ай бұрын
Both gentlemen are very interesting to watch and learn from their conversation. Please keep having such discussions, MH needs it more than ever.
@deepakpatil4434
@deepakpatil4434 9 ай бұрын
सध्या देशात जे काही चालू आहे त्याबद्दल तुम्ही निर्भिड पणे जी मते मांडलात त्या बद्दल धन्यवाद सर👌👌👍👍
@babumulik
@babumulik 9 ай бұрын
Akadam barobar
@kiran17112008
@kiran17112008 9 ай бұрын
अगदी सत्य आहे
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 9 ай бұрын
परूलेकर सर किती छान व सत्य बोलत आहात.भारतात हे बहुजन येव्हढे निर्बुद्ध कसे कळत नाही.
@tiraandaz
@tiraandaz 9 ай бұрын
बहुजनांना कोणी निर्बुद्ध वगैरे ठेवले नहव्ते. त्यांनी कधी स्वतःच्या उन्नतीकरिता प्रयत्न केलेच नाहीत. हे कटू असले तरीही सत्य आहे. परुळेकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी आत्ता तरी स्वतःची उन्नती कशी करायचा हा agenda ठरवला पाहिजे , आणि त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. कोणावरही अवलंबून न राहता ...अगदी आरक्षणावर सुद्धा !
@ShivajiKulkarni-bm1dq
@ShivajiKulkarni-bm1dq 9 ай бұрын
​@@tiraandaz😊😊😊😊😊😊Qpqph0
@Maratha4912
@Maratha4912 9 ай бұрын
koni nurbudh nahi tumcha gairsamaj ahe fakt arthik vivanchana ahe samajat ji brahmanankade nahi pan aso jenhva maratha petato tenhva kranti hote ....shahu maharaj athva .....gaikwad athava
@dpmuneshwar
@dpmuneshwar 9 ай бұрын
खुप छान मुलाखत , किरण सोनवणे आणि राजू परुळेकर आपण दोघेही उत्तम आहात
@pranitakhadtare6059
@pranitakhadtare6059 9 ай бұрын
अत्यन्त परखड विश्लेषण, खूप छान, बहुजनांनी पाहिलंच पाहिजे
@vikaskharat2033
@vikaskharat2033 9 ай бұрын
बहुजनांचा सगळा वेळ सण साजरा करण्यासाठी देतात, त्यांना विचार करण्यासाठी वेळ नाही.
@nandasonawane7563
@nandasonawane7563 9 ай бұрын
उरलेला वेळ मेंदू बाद करणारा TV मोबा . सारखा डबा आहेच .
@ompra96
@ompra96 9 ай бұрын
दलिताना स्वतंत्र नंतर फक्त 20 वर्ष च आरक्षण द्यावे अशी सौविधांत नियम असताना अजून काय .. कायदे फक्तं सोईस्कर रीत्या वापरायचे .. मग कायदेच नको.. असाच सावळा गोंधळ बरा..
@rambhaudarade4549
@rambhaudarade4549 9 ай бұрын
अतिशय छान, सडेतोड आणि भरकटलेल्या बहुजन समाजासाठी झणझनीत अंजन घालणारे विश्लेषण सर.
@narendrathatte175
@narendrathatte175 9 ай бұрын
Sir, kindly request Mr. Parulekar to enter in 21st century. He is still living in Meditarian era, in 5th century.
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 9 ай бұрын
नमस्कार परुळेकर सर, आगदी माझ्या मनातले विचार बोलतायत.मी देखील एक कुणबी आहे.🙏🙏
@pradipupasane9274
@pradipupasane9274 9 ай бұрын
In Gujarat Hardik Patel leaded similar type of Patidar reservation agitation but atlast it was tai tai fis.
@popatpisal1764
@popatpisal1764 9 ай бұрын
मराठ्यांना आरेक्शन द्याचं.
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 9 ай бұрын
Max Maharashtra यांचे खुप धन्यवाद
@FROSTYT-hm3yg
@FROSTYT-hm3yg 9 ай бұрын
Thanks parulekar saheb you are a great 👍👍
@MaxMaharashtra
@MaxMaharashtra 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@9kalki
@9kalki 9 ай бұрын
Great interview ❤
@satishjadhav2365
@satishjadhav2365 9 ай бұрын
ग्रेट मुलाखत
@nandasonawane7563
@nandasonawane7563 9 ай бұрын
प्रा . हरी नरके सरांना प्रा आ .ह . साळुंखे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणं आवश्यक होते .
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 9 ай бұрын
किसी कि ईट किसीका रोडा भानुमती का कुणबा जोडा वो कुणबी
@fulchandmaske255
@fulchandmaske255 9 ай бұрын
खूपच छान,जे मी शब्दात वर्णन करूच शकत नाही. सर मी आपला आभारी आहे.
@bramhanandnandagaonkar2055
@bramhanandnandagaonkar2055 9 ай бұрын
Thanks,parulekar sir.
@digamberthorve106
@digamberthorve106 9 ай бұрын
संपूर्ण भारतात राज्यांमध्ये कुणबी ओबीसी अशीच नोंद आहे फक्त महाराष्ट्रातच हा घोळ आहे आपण तासनतास चर्चा करणारे तज्ञ मंडळी व महाराष्ट्रातील आमदार खासदार का पुढाकार घेत नाही.हा श्रीमंत विरुध्द गरीब अशी हि लढाई आहे.
@user-hs9mr3fp4h
@user-hs9mr3fp4h 9 ай бұрын
Parulekar sir your statement is factual and true
@ashishwagh50
@ashishwagh50 8 ай бұрын
राजू परुळेकर हे जातीवादी मानसिकता आपल्या समोर स्पष्ट पणे मांडून बहुजन समाजाला जागृत करत आहे..मी समजतो ही एक देश सेवाच आहे.
@user-zs8vu6ts9t
@user-zs8vu6ts9t 9 ай бұрын
समोर दिसतंय त्या परिस्थितीनुसार बोलतात सर पण अंतर्गत काय आहे ते मात्र सांगू शकत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये काय आहे ते पण सांगू शकत नाही कोणीच हे मात्र लक्षात ठेवा
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 9 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ पंजाबराव देशमुख या दोघांमध्ये घडलेला प्रसंग विसरून चालणार नाही. स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आरक्षण देत होते. परंतु त्यावेळी घेतल नाही. थोडक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा होता. म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टी असलेले नेते होते.
@Rdhealth234
@Rdhealth234 9 ай бұрын
बाबासाहेबांना जान होती,की छत्रपति शाहू महाराजांनी आपल्याला विदेशात शिक्षणासाठी पाठवले होते ते पण आरक्षण देऊन, आणि त्यांचा संपूर्ण खर्च मराठा समाजाचे राजे शाहू महाराजांनी केला होता तसेच 1902 ला दलितांना आरक्षण दिले होते.
@lochanmajnu
@lochanmajnu 9 ай бұрын
​@@Rdhealth234मूर्ख काहीपण काय आरक्षण देऊन पाठवले म्हणजे वेड्या
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 9 ай бұрын
हा माणूस भावी केतकर आहे
@commenterop
@commenterop 9 ай бұрын
😂😂
@sureshmore2331
@sureshmore2331 9 ай бұрын
खूप छान विश्लेषण सलुट
@kapilpatil5313
@kapilpatil5313 9 ай бұрын
great analysis
@parmeshwarugale5503
@parmeshwarugale5503 9 ай бұрын
सर अगदीं बरोबर आहे राजु परूळेकर सर बरोबर बोलले बामण लोक कोनालाच नाही सुदरू देनार
@shahadevkabade826
@shahadevkabade826 9 ай бұрын
मराठा समाजाला योग्य वेळी सावध केले धन्यवाद
@popatpisal1764
@popatpisal1764 9 ай бұрын
धन्यवाद परुळेकर सर.
@gautamdhale2514
@gautamdhale2514 9 ай бұрын
" जय भिम " " जय संविधान " " जय भारत "
@padmakarsurvase9260
@padmakarsurvase9260 9 ай бұрын
दोन्ही हात कोपरा पर्यंत जोडून नमस्कार
@bapugaikwad3484
@bapugaikwad3484 9 ай бұрын
मुद्देसूद आणि सखोल विश्लेषण 👌
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 9 ай бұрын
अभ्यास पूर्ण माहिती दिली सरांनी धन्यवाद सर, जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत
@thetaowisdom2034
@thetaowisdom2034 9 ай бұрын
THE BEST INTERVIEW. Only man who had the guts to tell the truth and expose brahmanism.
@craftzone4393
@craftzone4393 9 ай бұрын
एकदा ओबीसी मधे कोण कोण येतात हे स्पषट करावे.जर कुणबी निराले असतील तर ओबीसी कुणबी नाहीत का?.आपण टिलक विसरलो,आगरकर विसरलो.गोखले विसरले आणि इतरच प्रकाशात आले. त्याची बौधिक पातली समाजास एक करण्यास अपूरी पडली त्यातून हा विवाध उगम पावला.70 वर्षे हा मुद्दा इतका तीव्र का झाला नाही हा विवादफक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का?....शिरालकर.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 9 ай бұрын
जय शिवराय जय भिम 🚩💙 एक मराठा कोटी मराठा गरीब मराठेयाला आरक्षणाची गरज आहे
@bhikajidudhane6632
@bhikajidudhane6632 9 ай бұрын
धन्यवाद 🙏परुळेकर साहेब आपण फार चांगल्या भाषेत लोकांच्या डोळ्यात अंजन घालताय आमचे मराठे आणि इतर बहुजब जे साडेतीन टाक्यांचे बाटिक झालेत त्यांच्या घोळात कितपत यायचं याचा विच्यार करतील त्यांचे डोळे कधीतरी नक्की उघडतील आपल्याला प्रचंड बळ लाभो या शुभेच्छा 🌹धन्यवाद 🙏
@vishnumane6273
@vishnumane6273 9 ай бұрын
अगदी बरोबर सर
@EnfieldeR69
@EnfieldeR69 9 ай бұрын
अत्यंत परखड आणि तितकंच गुलामी मानसिकतेच्या बहुजनांना न पचणारं कटू सत्य... खुप दिवसानंतर १०० नव्हे तर १०१ % सहमत असलेली मुलाखत..📌
@sureshbhave9992
@sureshbhave9992 9 ай бұрын
Mr. Raju Parulekar has mastered the skill of complicating simple issues. The issue os simple. The Maratha community is demanding reserved quota in government jobs. There are legal hurdles. Marathas have been demanding the quota since 1980s and the state governments dominated by eaders of their own caste ignored the demand for 40 years. Why does Mr. Parulekar not say this? That is because complex rigmarole fascinates him. It fascinates his admireres who heap praise on him without understanding anything of what he says. I wonder if he understands his own words. Unitelligibility argument makes it seem profound, so, no one likes to admit that one did not understand it.
@devyanilimaye8560
@devyanilimaye8560 9 ай бұрын
It's his bread and butter and perhaps his only talent, so😂😂 🤷
@suhasdeo379
@suhasdeo379 8 ай бұрын
Very well said. मूळ आरक्षण विषय सोडून ब्राह्मण समाजाला झोडणे एवढंच सांगतायत. शेवटी डावी विचारसरणी आता कुणी विचारात घेत नाही.
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 9 ай бұрын
खूप छान
@vijaypatil1562
@vijaypatil1562 9 ай бұрын
सुंदर विश्लेषण केले परुळेकर सरांनी अभिनंदन व आभार सर आपले व संजय सोनवणी सर.. जय संविधान..
@dilipmankar5334
@dilipmankar5334 9 ай бұрын
Very nice and intellectual level analysis by Hon Parulekar sir
@vikasvikas379
@vikasvikas379 9 ай бұрын
Thanks ..! max maharastra for introducing this legend personality ......!🙏
@haridasbelekar3932
@haridasbelekar3932 9 ай бұрын
फार छान. अगदी बरोबर बोललात सर. महाराष्ट्रातील लोकांनी तुमच्या विधानाचा अवश्य विचार करावा!
LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider
1:24:34
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 211 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН