आणि हे स्वतःला म्हणवणार मराठी माणसाचे कैवारी

  Рет қаралды 39,812

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 433
@anitasane3903
@anitasane3903 2 жыл бұрын
अनय जोगळेकर अभिनंदन... नेमके बोट ठेवले वर्मावर...नव्हे...दिनू मोरिया आणि नाईट लाईफ पार्टनरांवर, बिझनेस कम्युनिटीच्या एकमेकांना मदत करण्याची पद्धत ✔️💯
@shrikantmandwikar7645
@shrikantmandwikar7645 2 жыл бұрын
फार स्पष्ट बोललात. मराठी माणसाने आत्म परीक्षण करणारे.
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 2 жыл бұрын
मराठी माणसा आता तरी डोळे उघडणार का हे राजकीय लोक मराठी माणसाच्या नावाखाली आपली पोळी भाजून घेतात हे खरंच दुर्दैव आहे धन्यवाद सर एका चांगल्या विषयावरती तुम्ही दिलेले विश्लेषण मराठी माणसाला विचार करण्यास भाग पाडणार आहे धन्यवाद
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 2 жыл бұрын
महाराष्टातील 10 तरूणांना जर जरा जड कामाकरिता विचारले, तर त्यातील 9 नाही सांगतील. त्यांना फक्त सरकारी नोकरी, अगदी शिपाई सुद्धा, हवी असते.म्हणून परराज्यातील कामगार इथे लागतात.
@user-JBond007
@user-JBond007 2 жыл бұрын
Perfect
@ckpatekar
@ckpatekar 2 жыл бұрын
अगदी बरोबर .
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
*आजच्या MPSC परीक्षेतला प्रश्न...* *महिन्याला १०० कोटी तर ..* *"वर्षा"ला किती??* अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस + *ममता बेगम* * = TMC ,,,,,,,,,,,?
@vishwanathparundekar4929
@vishwanathparundekar4929 2 жыл бұрын
उत्कृष्ट विवेचन.राऊत ठाकरे सुप्रियाताई या निव्वळ मुंबई मनपाची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ठणठणाट करतायत.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 2 жыл бұрын
👌👍 ह्यांचे बिझनेस पार्टनर्स अमराठी आणि वोटर्स मात्र मराठी... उगाचच मराठी अस्मितेचा पुळका वगैरे वगैरे... स्वतःची पोळी भाजून खाण्यापुरता.
@prashantjadhav1173
@prashantjadhav1173 2 жыл бұрын
अनय भाऊंनी आजपर्यंत विविध विषयांवर अनेक विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवले... पण हा व्हिडीओ अत्यंत आवडला. धन्यवाद अनयभाऊ.
@gr36699
@gr36699 2 жыл бұрын
ऊठ मराठ्या ऊठ, घाल या राऊताच्या डोक्यात बुट, आयला वैताग आणलाय या राऊताने. 😎😎😎😎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@vikasshah4082
@vikasshah4082 2 жыл бұрын
🤣😆🤣😆🤣😆🤣👍👌
@nishaogale4841
@nishaogale4841 2 жыл бұрын
😂😂
@sandhyapatwardhan6913
@sandhyapatwardhan6913 2 жыл бұрын
Kharh pn boot nahi tr boomb ghala
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 жыл бұрын
😁😂😃😃😂
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
😛😛😛😛😛😛
@madhukarpethe5535
@madhukarpethe5535 2 жыл бұрын
मराठी माणसे राजकारणात भरपूर श्रीमंत झालेली आहेत ते कमीत कमी २ते ३ हजार असतील शिवसेनेचा शाखाप्रमुख हा देखील श्रीमंत माणसात गणला जातो तो किती मोटारीचा ताफा घेऊन फिरतो हे सारे मराठी माणूस पाहतो आहे.
@suhaschaukar1240
@suhaschaukar1240 2 жыл бұрын
एकदम योग्य वर्णन !
@vinayakbandkar8626
@vinayakbandkar8626 2 жыл бұрын
पूर्ण भाषण ऐकुन मुद्देसुद ,नेमके विवेचन केले.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 2 жыл бұрын
जगात सर्वांत श्रीमंत मराठी माणूस "श्रीमान शरद पवारजी"आहेत.... माझ्या विधानावर कोणाला संशय आहे का ?
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
अजिबात संशय नाही.सहमत आहे.
@dvp322
@dvp322 2 жыл бұрын
Election Form भरवतांना ते किती संपत्ती दाखवतात.
@sayaligaonkar3007
@sayaligaonkar3007 2 жыл бұрын
💯✔️
@sudheer091
@sudheer091 2 жыл бұрын
संपत्ती नावावर ठेवत च नाही . सगळीकडे इतरांच्या नावाने ठेवत असतील. कारण फॉर्म मध्ये काही दाखवत नाही. याच्या वर लहान मुलाचा तरी विश्वास बसेल काय?
@videos-oh3qn
@videos-oh3qn 2 жыл бұрын
मराठी मराठी करून ह्या नेत्यांनी वाट लावत आहे. तुम्ही असे video बनवत रहा ग्रेट सॅल्युट तुम्हाला 🙏🙏
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 2 жыл бұрын
व्हिडिओ अतिशय उत्तम. हे सर्व खुपष्या तथाकथित मराठी प्रेमी व्हिडिओ करणाऱ्या मंडळींचे डोळे आणि कान उघनारे आहे.
@videos-oh3qn
@videos-oh3qn 2 жыл бұрын
छान फारच छान मराठी माणसाचे डोळे उघडा. हे राजकारणी फक्त मराठी माणसाना मराठी मराठी करून लोकांची दिशाभूल करत आहेत. तुम्ही छान vishay
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
*आजच्या MPSC परीक्षेतला प्रश्न...* *महिन्याला १०० कोटी तर ..* *"वर्षा"ला किती??* अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस + *ममता बेगम* * = TMC ,,,,,,,,,,,?
@premdasmarshelkar3588
@premdasmarshelkar3588 2 жыл бұрын
खरोखर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. मराठी माणूस मारामारी करण्यासाठी पाहिजे ह्यांना.
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu 2 жыл бұрын
योग्य विश्लेषण केले सर
@mangeshdhore
@mangeshdhore 2 жыл бұрын
राजकारणी लोक स्वार्था साठी नेहेमी दिशा भुल करतात. तुमचे vdo अश्यात खरं काय खोटं काय हे समजण्यात खूप महत्वपूर्ण ठरतात. धन्यवाद 🙏
@tanmayborade2340
@tanmayborade2340 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण, धन्यवाद सर 🕉️🙏🏼
@prashantabhyankar5814
@prashantabhyankar5814 2 жыл бұрын
अतिशय यथायोग्य विश्लेषण.
@archanagujrathi1164
@archanagujrathi1164 2 жыл бұрын
माननीय अनयजी तुम्ही खरी वस्तुस्थिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद .असेच स्पष्ट मत माडावे हिच अपेक्षा
@jagnnathpawar8607
@jagnnathpawar8607 2 жыл бұрын
अगदी सत्य आणि विचार करायला पाहिजे अशी मांडणी केली आहे.कोणी तरी हे बोलण आवश्यक होत. 🙏🙏🙏🙏
@jyotsnalele9230
@jyotsnalele9230 2 жыл бұрын
यांच्या मते शिव वडा विकणे हाच फक्त business आहे
@vandanajangam7558
@vandanajangam7558 2 жыл бұрын
खूप छान माहिती आणि खूप छान विश्लेषण
@sachinkulkarni7745
@sachinkulkarni7745 2 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण मराठी तरुणांनी याचा विचार करावा व अशा कुठल्याही व्यक्तीच्या मागे जाऊ नये ज्यामुळे स्वतःचे नुकसान होईल
@sanjayutekar2857
@sanjayutekar2857 2 жыл бұрын
आपण खुपच योग्य अंजन सगळ्यांच्या डोळ्यात घालायचा प्रयत्न केला आहे मराठी माणसाने गेल्या पंचवीस वर्षांत किती उद्योग आपल्या हातातुन घालवले आहेत
@archanakalgutkar8063
@archanakalgutkar8063 2 жыл бұрын
अनयजी , आपल्या विचारांशी मीच नव्हे तर प्रत्येक मराठी माणूस सहमत असेल , फक्त भ्रष्ट राजकारणी वगळता . अतिशय सुंदर व्हिडिओ .
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 2 жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन.पण स्वतःच्या पराभवाची कारणं अन्यत्र शोधणं हे म्हणजे स्वतःची अकार्यक्षम दर्शविणे आहे. मग अशी माणसं सबीबीचा किंवा ईतर कारणांचाच आधार शोधतात.👍👍
@awesomeproductsshop2260
@awesomeproductsshop2260 2 жыл бұрын
खुप मुद्देसुद आणि प्रामाणिक विश्लेषण
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 2 жыл бұрын
कोष्यारी खूप हुशार आहेत... हे लोक जे महिलांचा मान न ठेऊ शकणारे काय समजणार...
@TheAvibhau
@TheAvibhau 2 жыл бұрын
अत्यंत उचित आणि समर्पक विश्लेषण आहे. धन्यवाद'
@ns4909
@ns4909 2 жыл бұрын
परफेक्ट विश्लेषण! हे लोक मराठी माणसाची दिशाभूल करतात आणि आपली पोळी भाजून घेतात.राज्यपालांना काहीही बोलतात. महामहिम राष्ट्रपतीं बद्दल अधीर रंजननीं काय वक्तव्य केले ह्या बद्दल उद्धव रावांचे आणि त्यांच्या पक्षतील लोकांचे मत काय आहे, हे मेडिया ने विचारावं आणि त्याला ही प्रसारित करावं
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
*आजच्या MPSC परीक्षेतला प्रश्न...* *महिन्याला १०० कोटी तर ..* *"वर्षा"ला किती??* अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस + *ममता बेगम* * = TMC ,,,,,,,,,,,?
@sharadsapre
@sharadsapre 2 жыл бұрын
हल्ली लोकांच्या भावना लगेच दुखावतात? की फक्त नेत्यांच्या दुखावतात. संशोधनाचा विषय आहे.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 2 жыл бұрын
आमच्या येथील गणेशोत्सव, गोविंदा हे सार्वजनिक उत्सव दणक्यात साजरे करताना आम्ही गुजराती-मारवाडी दुकानदारांकडून मोठ्या रकमेच्या वर्गण्या गोळा करतो. तेव्हा ते आम्हाला आवडतात.😂😂😂
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@rajupatil461
@rajupatil461 2 жыл бұрын
अंग मोडून काम करणे आपल्या लोकांना जमत नाही. थोडा पैसा जास्त मिळाला की नाद करतात. इथे शारीरिक धाडस खूप आहे पण आर्थिक धाडस करण्याची क्षमता फारच कमी आहे. पण परिस्थिती आता बदलते आहे पण त्याचा वेग कमी आहे. श्री. कोश्यारी यांना समजून घेवून त्यावर पावले उचलणे गरजेचे आहे.
@santoshrighty
@santoshrighty 2 жыл бұрын
विश्व प्रवक्ते जनाब राऊत साहेब तुम्ही मराठी माणसा साठी काय केले ते सांगा.काहीही झाले की लगेच मराठी चा अपमान,मराठी अस्मिता चा अपमान. विक्टिम कार्ड.आणि हे खरे आहे की गैर मराठी जास्त श्रीमंत आहेत.
@tukarampatil6769
@tukarampatil6769 2 жыл бұрын
आमच्या गावातील शाळेची इमारत साठ वर्षांपूर्वी बान्धली आहे. त्यातील 50%खर्च मुंबईचे सोमय्या शेठ या गुजराथी उद्योगपती यांनी दिले होते.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 2 жыл бұрын
आमच्या येथील गणेशोत्सव, गोविंदा हे सार्वजनिक उत्सव दणक्यात साजरे करताना आम्ही गुजराती-मारवाडी दुकानदारांकडून मोठ्या रकमेच्या वर्गण्या गोळा करतो. तेव्हा ते आम्हाला आवडतात.
@रमेशभोपटकार
@रमेशभोपटकार 2 жыл бұрын
उत्तम उत्तम ,एकदम बरोबर एकदम बरोबर हे विवेचन जास्तीत जास्त व्हायरल करा, सध्याच्या राजकीय काळात अतिशय गरज असलेले विवेचन, अनयजी आपले खूप खूप अभिनंदन, महाराष्ट्रा साठी अंजन घालणारा व्हिडिओ आहे.
@dileepkolhatkar1711
@dileepkolhatkar1711 2 жыл бұрын
तुम्ही विवेचन फार चांगले करता,स्पष्ट आणि परखड,ना संकोच ठेवता आपले वीचार व्यक्त करता एकुन फार बरे वाटते. मी तुमचे सगळ व्हिडिओज बघतो . असेच बोलत रहा. शुभेच्छा. दिलीप कोल्हटकर.
@pravinshirole8899
@pravinshirole8899 2 жыл бұрын
आजपर्यंत चे सर्वात सुंदर विस्लेषण.
@nishaogale4841
@nishaogale4841 2 жыл бұрын
खुप छान विश्लेषण!
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 2 жыл бұрын
राज्यकर्त्यांचा करंटेपणा जबाबदार आहे मराठी माणसाच्या या अवस्थेसाठी. म्हणून राजकारणी व राजकारण घाला खड्ड्यात आणि नीट विचार करा.
@shiv_dutt
@shiv_dutt 2 жыл бұрын
कुठेही कोणी शिंकलं तरी महाराष्ट्राचा, शिवरायांचा, मराठी अस्मितेचा “अपमान” होतो हीच नॅाटी टोळीची भूमिका राहिली आहे. त्यात बदल होणे शक्य नाही!
@arvindkorgaonkar4515
@arvindkorgaonkar4515 2 жыл бұрын
फारच सुंदर विवेचन अगदी मुद्देसूद आणि मनाला भावणार रोखठोक
@purushottamm4575
@purushottamm4575 2 жыл бұрын
आमची शाखा कुठेही नाही म्हण्णनारे आपनच मराठी
@diliparbooj1831
@diliparbooj1831 2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण
@prakashvelhal6558
@prakashvelhal6558 2 жыл бұрын
Very nice and good explanation 👌🙏
@sunilnanda2922
@sunilnanda2922 2 жыл бұрын
Perfect and well said 👍
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 2 жыл бұрын
Very correct analysis.
@joshiharimadhukarrao8305
@joshiharimadhukarrao8305 2 жыл бұрын
खूप छान विश्लेशन महानगर पालिकेचे निवडणूक आल्यामुळे हा मुद्दा जास्त् चर्चीला जात आहे
@vishnujoshi2994
@vishnujoshi2994 2 жыл бұрын
फारच छान.गेल्या २५ वर्षात हॉतटेल,टॅॅकसी,रिक्षा कोणाच्या आल्या.गिरगाव मधील मराठी माणूस नाहीसा झाला.मराठी शाळा गेल्या.
@smitadalvi3644
@smitadalvi3644 2 жыл бұрын
Shabbbbbaaasss re patttthhhhyyyyaaaa🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@chandrakanthalbe1562
@chandrakanthalbe1562 2 жыл бұрын
फारच सुंदर विश्लेषण. Manaapasun धन्यवाद
@miilindparade5072
@miilindparade5072 2 жыл бұрын
महानगरपालिका मधले ठेके मराठी माणसाला किती दिले या महानगरपालिका मधल्या सत्ताधाऱ्यांनी ? हे बेगडी मराठी प्रेम आहे. स्वप्ना पाटकर चे प्रकरण दाबण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे.
@anantphansikar8461
@anantphansikar8461 2 жыл бұрын
Nothing but excellent exposure and analysis
@laxminarayankolhapure2506
@laxminarayankolhapure2506 2 жыл бұрын
वास्तव विश्लेषण 👍👌👍🙏
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
Sharing :- जमीन जिहाद असतो का ? उत्तर:- हो असतोच, हा जिहाद इस्लामीकरणाचे एक प्रभावी शस्त्र आहे.. तुमच्या आजूबाजूला असे सर्रास घडत आहे.. देशातील प्रत्येक शहराला या जमीन जिहादने विळखा घातलाय व तो विळखा हळूहळू घट्ट होतोय... याचे ठळकपणे दोन प्रकार आहेत.. त्यातील एका बद्दलची माहिती खाली देतो.. संपुर्ण रहिवाशी क्षेत्र कसे अधिग्रहित करतात... 1) 100% हिंदू बहुल वस्तीत (साधारणतः मध्यवर्गीय).. वस्तीच्या प्रवेशव्दारवर, मोक्याच्या ठिकाणी किव्वा वस्तीच्या मध्य भागात विक्रीसाठी असलेल्या मालमत्तेची निवड केली जाते... 2) नंतर त्या मालमत्तेच्या धारकला किमतीपेक्षा दुप्पट रक्कम देऊन ती मालमत्ता विकत घेतात (25लाखाची असेल तर 50 लाखात).. यात जर धारक आपली प्रॉपर्टी मुस्लिमला विकत नसेल तर.. मुस्लिम आपल्या ओळखीच्या हिंदुला थोडे पैसे देऊन... त्याच्या नावाने ईसार पावती बनवतो... आणि रजिस्ट्रीच्या वेळी मालमत्ता स्वतःच्या नावाने करतो.. आता इथून सुरू होतो जमीन जिहादचा खरा खेळ 3) प्रॉपर्टी विकत घेतल्या नंतर.. घराबाहेर गायी, म्हशी, बकऱ्या बांधणे, गाड्या रस्त्यावर ठेवणे.. संध्याकाळच्या वेळी खुर्च्या टाकून रस्त्यावर बसने.. मुस्लिम वस्तीतले युवक जमा होने.. येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांची छेडछाड करणे.. जोरजोराने बोलणे, आपसात घाण घाण शिव्या देणे.. मांसाचे तुकडे हड्ड्या घराबाहेर फेकणे.. असले प्रकार सुरू होतात 4) एखाद्या रस्त्यावरून जाणाऱ्याने किव्वा शेजाऱ्याने हटकले की त्याच्याशी भांडून..त्याला जबरदस्त मारहाण करणे.. जेणेकरून इतर लोक दशहतीत राहतील.. आजूबाजूला राहणाऱ्या स्त्रीया मुलींना त्रास देने, छेड काढणे.. कुणी विरोध केला तर त्यालाच बदडून काढणे.. 5) रोजच्या कटकटी व त्रासाला कंटाळून व आपल्या मुलामुलींच्या काळजी पोटी.. मुस्लिमांचा हिंदू शेजारी इच्छा नसतांनाही आपले घर विकण्याच्या मनस्तिथीत येतो व आपले घर विक्रीला काढतो.. 6) शेजारी मुस्लिम असल्याने कुठल्याही हिंदू ते घर विकत घेण्यास धजावत नाही.. रोजच्या त्रासाला कंटाळलेला हिंदू हतबल होतो.. मग त्याला मुस्लिमच बाजार भावापेक्षा अर्ध्या किमतीत घर विकत मागतो.. मजबुरीमध्ये आपलं घर हिंदू त्याला विकून टाकतो व आपली सुटका करून घेतो.. पुन्हा दूर शहराबाहेर जाऊन राहायला लागतो.. 7) सुरवातीचे 2 3 घर बाजार भावापेक्षा दुप्पट भावाने खरेदी केल्यानंतर... संपुर्ण वस्ती बाजार भावापेक्षा अर्ध्या किंमतमध्ये विकत घेतात व संपुर्ण वस्ती इस्लामी बनवतात... आमच्या अकोला शहराला अशा पद्धतीने जवळपास अर्ध्याच्या वर गिळंकृत केलयं या मजहबी अजगराने.. सगळे हिंदू पळून शहराबाहेर जात आहे.. शहरातील तेलीपुरा, हनुमान वस्ती, दीपक चौक, माळीपुरा, गवळीपुरा, अकोट स्टँड, गांधी चौक, सोनटक्के प्लॉट, भारती प्लॉट, पोळा चौक, डाबकी रोडवरील बराच भाग, शिवाजी नगर, काळामारोती, अकोट फाईल, नायगाव, सिल्लोड, कैलास टेकडी, सिंधी कॅम्पचा काही भाग, खदान.. पॉश आणि उच्चभ्रू हिंदू लोकांची वस्ती असलेला गंगाधर प्लॉट.. अकोला शहरातील सर्वात क्रीम एरिया गोरक्षण रोड व आळशी प्लॉटला सुद्धा सुरुंग लागलाय... तुमच्या शहरात सुद्धा अशीच स्तिथी असेल 100%.. तेव्हा येणाऱ्या धोक्यापासून सावधान..
@vidyadharkulkarni197
@vidyadharkulkarni197 2 жыл бұрын
सुंदर,वस्तुनिष्ठ कटुसत्य कथन केले आहे धन्यवाद
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 2 жыл бұрын
बर्याच प्रमाणात सराफी आणि बहुदा मत्स्य व्यवसाय सोडला तर इतर प्रत्येक छोट्या मोठ्या धंद्यात मराठी माणसांची टक्केवारी ती किती हे स्पष्ट असतांना वस्तुस्थिती नाकारण्यात काय अर्थ? वास्तव जाणून मराठी जनांनी आत्म परिक्षण करणे इष्ट.
@sureshdamkondwar378
@sureshdamkondwar378 2 жыл бұрын
Aajaji tumhi 100% correct bolale
@abhishekthorat720
@abhishekthorat720 2 жыл бұрын
महापालिकेच्या टेंडर मध्ये किती मराठी तरुणांना सवलत दिली हे विचारायला पाहिजे
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 жыл бұрын
सतत इतिहासात रमणारे त्याचे दाखले देत फिरणारे जे आहेत त्यानी बा. भ. बोरकर यांची शलाका ही कविता वाचावी . इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा करा पदस्थल त्याचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा
@publicinterest8551
@publicinterest8551 2 жыл бұрын
खूप खूप छान विश्लेषण सर 👌👌👌
@jitendrapatil-rc2qx
@jitendrapatil-rc2qx 2 жыл бұрын
पालिकेच्या ठेकेदारांची यादीत किती मराठी आहेत हा प्रश्न विचारला तर उधोजी पत्रकार परिषद सोडून पळाले
@anilkumarhardas7949
@anilkumarhardas7949 2 жыл бұрын
Anay ji vishleshan aani prastuti sadetod....👌
@arunmirashi3910
@arunmirashi3910 2 жыл бұрын
अनयजी , पुण्यांतील कीराणामालाची दुकाने पूर्वी मराठी माणसांची होती. आतां बहुतेक राजस्थानी माणसांची व मार्केट यार्डमधे मारवाडी/गुजराथी.
@anuppatil1061
@anuppatil1061 2 жыл бұрын
💐Realistic Analysis 💐
@pandurangtambade6001
@pandurangtambade6001 2 жыл бұрын
Anayji khupch cchan visleshan
@satishmarathe2087
@satishmarathe2087 2 жыл бұрын
डोळे उघडणारा, पण आम्हाला राजकारणच करायच मग आम्ही काय करणार असच काहीसं बोलणार.
@sanjaypatil2446
@sanjaypatil2446 2 жыл бұрын
संजय राऊत हा सकाळी सकाळी नशा करतो काय म्हणावे त्याला ? संजय राऊत खुप नशेबाज झाला
@ramu352011
@ramu352011 2 жыл бұрын
कोषारी साहेब बोलले ते सत्य आहे,मराठी माणूस कधी असा उद्योग व्यापारात पुढे जाणार, त्यामुळे आतातरी डोळे उघडावे
@sushamaapte7268
@sushamaapte7268 2 жыл бұрын
अनयजी, जनता ओळखून आहे यांचे सारे बहाणे.. 😀 ED चौकशी अर्धीच आहे.परवा उद्धवसाहेबांची मुलाखत ही जनतेनी उचलून धरली नाही.म्हणजेच खास नव्हती. So now what next? म्हणून आजची वक्तव्ये.. तेवढीच .. फार त्याबद्दल भाष्य करुन नये 😂😂😂😂😂
@ajitjain340
@ajitjain340 2 жыл бұрын
मराठी माणसाचं योगदान आहे ना … अनिल परब, प्रवीण राऊत, स्वप्ना पाटकर, संजय राऊत, अनिल देशमुख, अविनाश भोसले, एकनाथ खडसे, श्रीधर पाटणकर, रश्मि ठाकरे अशा किती तरी मराठी माणसांचं योगदान आहे
@shilpadesai7213
@shilpadesai7213 2 жыл бұрын
Yashwant jadhv rahile na
@S.S.P.9999
@S.S.P.9999 2 жыл бұрын
संजय राऊत,पवार
@TheNil6690
@TheNil6690 2 жыл бұрын
Marathi manus fakta vadapav ani zhunka bhakar paryant hyani maryadit thevla
@TheNil6690
@TheNil6690 2 жыл бұрын
BMC CHE CONTRACT KITI MARATHI MANASA LA DILE JARA DATA KADHA
@anitasane3903
@anitasane3903 2 жыл бұрын
तुकड्यांवर जगणारी पुरोगामी मिडिया ... भाषणांचे सोईस्कर तुकडे करायचे आणि फेकलेल्या बिस्कीटांवर तुटून पडायचे!😁
@vikasshevade2351
@vikasshevade2351 2 жыл бұрын
कुणाच्या अंगभूत गुणांचे कौतुक केल्यावर दुःख होण्याचे कारण काय? खरोखरच गुजराथी मारवाडी समाज महाराष्ट्रात, त्यांचे वैशिष्ट्य जपत समरसून गेलेला आहे. त्यांना चांगलं म्हटलं म्हणून बाकीचे वाईट ठरत नाहीत. मी मराठी असून मला माझ्या मराठी असण्याचा अभिमान आहे.
@priyatendolkar8528
@priyatendolkar8528 2 жыл бұрын
अतिशय मार्मिक भाष्य...
@c.g.palsule5341
@c.g.palsule5341 2 жыл бұрын
Well said 👍
@adnyat
@adnyat 2 жыл бұрын
मला तर ते ट्विट पण माहिती नव्हतं आणि मी टीव्ही पाहत नाही. शिवसेनेचे उद्योजक म्हणजे वडापावची गाडी...
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 жыл бұрын
Vasuli extortion aahe na . Gundaraj che karodo jama karte sena
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
⏩औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या लोकांची कार्यालय शिवसैनिकांनी फोडली नाहीत? ⏩मंत्र्यांचे दाऊदसोबत संबंध आढळले, शिवसैनिकांनी कुणाची कार्यालये फोडली नाहीत? ⏩पण शिवसेना आमदारांनी बंड केल्यावर मात्र लगेच त्यांची कार्यालये फोडली?? खरचं हे #बाळासाहेबांचे_शिवसैनिक आहेत का??
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
मुस्लिम समुदाय नकली अलपसख्याक बहोत ही अच्छा है !! 🧕🏽🥳👮🏽‍♂️ जिनको हराम के पैसे खाना है ,अपना और केवल अपने परिवार, रिश्तेदार का आर्थिक विकास करना है !! फिर चाहे वो कोई नेता हो , विधायक हो , अफसर हो , नगरसेवक हो , सरपंच हो , चेअरमन हो ,,,,,, या ,,,,,, मै ,,,,,,😆✅😡😡😆✅😆
@kishorshah4176
@kishorshah4176 2 жыл бұрын
Khoop chhan- Balance lecture
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 2 жыл бұрын
महामहीम राज्यपाल श्री भगतसिंग जी कोठारी जी हे बहुदा हलक फुलक बोलतात. ऐकायला खूप आनंदी वाटत. मी त्यांच एक भाषण प्रत्यक्ष ऐकले आहे व त्यात त्यांनी सुरूवातच स्वत:बद्दल हलक फुलक बोलून केली होती.
@arundedhe8834
@arundedhe8834 2 жыл бұрын
Please don't give undue importance to S.R. please ignore his tweets/ speech.
@SkhareSonalikhare
@SkhareSonalikhare 2 жыл бұрын
You nailed it Anay Sir.. Too good analysis.
@asavariupadhye485
@asavariupadhye485 2 жыл бұрын
मराठी माणसाला आपला मुलुख सोडून जायला तयार नसतो. म्हणून खूप कष्ट करणाऱ्या इतर लोक श्रीमंत होतात. मराठी माणूस १० ते ५ च्या नोकरीत खूष असतो.
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 2 жыл бұрын
मला आज पर्यंत सिंधी माणूस सरकारी नौकरी करणारा दिसला नाही
@babasahebbhorkade8132
@babasahebbhorkade8132 2 жыл бұрын
आवडले 👍
@paragkulkarnni5426
@paragkulkarnni5426 2 жыл бұрын
अनय जी , तळागाळयातल्या लोकाना “मराठी माणुस” नावाच खेळण दिल आहे ! सकाळी उठुन बघायच की सरकार विरोधी काय सापडतय , सोशियल नेटwork वर चर्चा करायची , आणि समजात तेढ निर्माण करायची ! आज मी जीथे निवास करतो आहे , ती जागा माझ्या वडीलान कड़ून माझ्या कड़े आली ! मी मुंबईत घर नाही घेवु शकलो ! मी प्रामाणिक पणे tax भरतो ! पण अजुन ही सोसायटी ला OC नाही ! नुसते आकडे काना वर पड़तात ! त्याच builder चि आज बाजुला तीन constructions सुरु झाली आहेत ! अजुन माझ्या सोसायटीला OC नाही तरी ही त्या काम थांबल नाहीए ! एक ही मराठी builder नाही ! असला तरी ज़ूजबीच ! का ?
@explorethehiddenparts4150
@explorethehiddenparts4150 2 жыл бұрын
Rightfully explained Mr joglekar!
@vishwasdeshpande3973
@vishwasdeshpande3973 2 жыл бұрын
इथे एक गोष्ट खेदाने नमुद करावी वाटते की, मराठी या विषयावरील या व्हिडीओवर बऱ्याचशा प्रतिक्रिया इंग्रजीत आल्या आहेत. हा अनुभव बाकी सगळ्याच मराठीतुन सादर केलेल्या व्हिडीओबाबत आहे आणि तो मराठी माणसांकडून.
@shashikantmulay36
@shashikantmulay36 2 жыл бұрын
मराठी बाबतीत फक्त राजकारण करून स्वताच् फायदा करणे हेच चालू आहे
@SplitScreenIN
@SplitScreenIN 2 жыл бұрын
Another well analyzed video....👌🏻👌🏻👌🏻
@mnir3203
@mnir3203 2 жыл бұрын
मराठी माणूस 2030 पर्यंत भारतातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीमध्ये यायला पाहिजे हे खरच विचार करायला लावणारे वाक्य आहे। इच्छा तेथे मार्ग सापडतो यात काही शंका नाही।मग अडत कुठेय हे चिंताजनक आहे।
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 жыл бұрын
मुंबई व ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्थाही गुजराती, मारवाडी समाजाच्या आहेत.आणि तिथे मराठी लोक मोठ्या प्रमाणात नोकरीला आहेत.
@srhsrh628
@srhsrh628 2 жыл бұрын
देशामध्ये महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्या राज्यात शिवसेना नावाचा प्रादेशिक पक्ष आहे जो मराठी माणसाचा ठेका घेऊन बसला आहे शिवसेना आहे म्हणून मराठी जगाला आहे असे सतत मराठी माणसाच्या मनावर ठसवत आहे यांनी मराठी लोकांकरिता एवढ्या वर्ष्यात काय केले हे सांगू शकणार नाही किती लोकांना उद्योग धंद्या साठी प्रोसहन दिले किती उद्योजक बनवले 56 वर्ष्यात वडापावची गाडी आणि सुधारित आवृत्ती शिववडा बास झाले शिवसेनेच्या स्थापने पूर्वी किती मराठी परप्रांतीयांच्या जाचाला कंटाळून मुंबई सोडून पळून गेले? ह्याच ऊत्तर शिवसेनेकडे आहे का?
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 2 жыл бұрын
Excellent analysis, for money is the main criteria. These people always play Marathi card when it suits them.Also Marwari Gujrati etc...have compromised on in all situations and adjusted to the place where they live.Marathi people only don't adjust and these politicians can only cash on when they are out of limelight..ShivSena cld also help Marathi people who want to do business give them loan from party funds.
@TheRajeshphadke
@TheRajeshphadke 2 жыл бұрын
बाकी सगळे पटले पण एक गल्लत होतेय.. भारतातील सगळ्यात श्रीमंत माणूस मराठी आहे अशी वदंता आहे.. बेनामी मालमत्ता जर धरली तर एक मराठी माणूस कदाचीत भारतातील सर्वात श्रीमंत माणूस असू शकतो असे म्हणतात..
@Arychannal
@Arychannal 2 жыл бұрын
Superb Anayjee
@avinashkulkarni8773
@avinashkulkarni8773 2 жыл бұрын
राज्यपाल काही चुकीचे नाही बोलले. राऊत हा एक पिसाटलेला माणूस आहॆ. त्याच्या बरोबर उद्धव ठाकरें पण सैरभैर झाले आहेत. मराठी माणसाने आता त्या राऊत ला त्याची जागा दाखवली पाहिजे.
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 2 жыл бұрын
एक गोष्ट लक्षात घ्या वक्तव्य राज्यपालांनी केले. तसे वक्तव्य करण्यासाठी कोणी बळजबरी केली नव्हती.ःत्यावर काय प्रतिक्रिया येणार हे अशा वरिष्ठ पदावरील व्यक्तीला माहिती नसेल हे संभवत नाही. खरे आहे राऊत पिसाळले.ःपणसमोर पिसाळलेला कुत्रा आहे माहिती असताना त्याला दगड मारणारा आपली अक्कल गहाण टाकतो। आता कुत्रा पिसाटून अंगावर आल्यावर पळापळ कि सूरु आहे. ःकारण .कुत्रा चावला तर पोटात इंजेक्शन घ्यावे लागेल आणि आपणच गोत्यात येऊ ही भिती. आता डाँ फडणवीस औषध घेऊन मलमपट्टी करायला पुढे आला च आहेत.
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 жыл бұрын
Sharing :- जमीन जिहाद असतो का ? उत्तर:- हो असतोच, हा जिहाद इस्लामीकरणाचे एक प्रभावी शस्त्र आहे.. तुमच्या आजूबाजूला असे सर्रास घडत आहे.. देशातील प्रत्येक शहराला या जमीन जिहादने विळखा घातलाय व तो विळखा हळूहळू घट्ट होतोय... याचे ठळकपणे दोन प्रकार आहेत.. त्यातील एका बद्दलची माहिती खाली देतो.. संपुर्ण रहिवाशी क्षेत्र कसे अधिग्रहित करतात... 1) 100% हिंदू बहुल वस्तीत (साधारणतः मध्यवर्गीय).. वस्तीच्या प्रवेशव्दारवर, मोक्याच्या ठिकाणी किव्वा वस्तीच्या मध्य भागात विक्रीसाठी असलेल्या मालमत्तेची निवड केली जाते... 2) नंतर त्या मालमत्तेच्या धारकला किमतीपेक्षा दुप्पट रक्कम देऊन ती मालमत्ता विकत घेतात (25लाखाची असेल तर 50 लाखात).. यात जर धारक आपली प्रॉपर्टी मुस्लिमला विकत नसेल तर.. मुस्लिम आपल्या ओळखीच्या हिंदुला थोडे पैसे देऊन... त्याच्या नावाने ईसार पावती बनवतो... आणि रजिस्ट्रीच्या वेळी मालमत्ता स्वतःच्या नावाने करतो.. आता इथून सुरू होतो जमीन जिहादचा खरा खेळ 3) प्रॉपर्टी विकत घेतल्या नंतर.. घराबाहेर गायी, म्हशी, बकऱ्या बांधणे, गाड्या रस्त्यावर ठेवणे.. संध्याकाळच्या वेळी खुर्च्या टाकून रस्त्यावर बसने.. मुस्लिम वस्तीतले युवक जमा होने.. येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांची छेडछाड करणे.. जोरजोराने बोलणे, आपसात घाण घाण शिव्या देणे.. मांसाचे तुकडे हड्ड्या घराबाहेर फेकणे.. असले प्रकार सुरू होतात 4) एखाद्या रस्त्यावरून जाणाऱ्याने किव्वा शेजाऱ्याने हटकले की त्याच्याशी भांडून..त्याला जबरदस्त मारहाण करणे.. जेणेकरून इतर लोक दशहतीत राहतील.. आजूबाजूला राहणाऱ्या स्त्रीया मुलींना त्रास देने, छेड काढणे.. कुणी विरोध केला तर त्यालाच बदडून काढणे.. 5) रोजच्या कटकटी व त्रासाला कंटाळून व आपल्या मुलामुलींच्या काळजी पोटी.. मुस्लिमांचा हिंदू शेजारी इच्छा नसतांनाही आपले घर विकण्याच्या मनस्तिथीत येतो व आपले घर विक्रीला काढतो.. 6) शेजारी मुस्लिम असल्याने कुठल्याही हिंदू ते घर विकत घेण्यास धजावत नाही.. रोजच्या त्रासाला कंटाळलेला हिंदू हतबल होतो.. मग त्याला मुस्लिमच बाजार भावापेक्षा अर्ध्या किमतीत घर विकत मागतो.. मजबुरीमध्ये आपलं घर हिंदू त्याला विकून टाकतो व आपली सुटका करून घेतो.. पुन्हा दूर शहराबाहेर जाऊन राहायला लागतो.. 7) सुरवातीचे 2 3 घर बाजार भावापेक्षा दुप्पट भावाने खरेदी केल्यानंतर... संपुर्ण वस्ती बाजार भावापेक्षा अर्ध्या किंमतमध्ये विकत घेतात व संपुर्ण वस्ती इस्लामी बनवतात... आमच्या अकोला शहराला अशा पद्धतीने जवळपास अर्ध्याच्या वर गिळंकृत केलयं या मजहबी अजगराने.. सगळे हिंदू पळून शहराबाहेर जात आहे.. शहरातील तेलीपुरा, हनुमान वस्ती, दीपक चौक, माळीपुरा, गवळीपुरा, अकोट स्टँड, गांधी चौक, सोनटक्के प्लॉट, भारती प्लॉट, पोळा चौक, डाबकी रोडवरील बराच भाग, शिवाजी नगर, काळामारोती, अकोट फाईल, नायगाव, सिल्लोड, कैलास टेकडी, सिंधी कॅम्पचा काही भाग, खदान.. पॉश आणि उच्चभ्रू हिंदू लोकांची वस्ती असलेला गंगाधर प्लॉट.. अकोला शहरातील सर्वात क्रीम एरिया गोरक्षण रोड व आळशी प्लॉटला सुद्धा सुरुंग लागलाय... तुमच्या शहरात सुद्धा अशीच स्तिथी असेल 100%.. तेव्हा येणाऱ्या धोक्यापासून सावधान..
@smitaainapure5026
@smitaainapure5026 2 жыл бұрын
Khoop cchan vishleshan.
@subhashraje5564
@subhashraje5564 2 жыл бұрын
अनय, अतिशय सुंदर, मुद्देसूद हे तुमचं विश्लेषण. मी महाराष्ट्रीयन आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमानही आहे, पण उठसूठ माझा स्वाभिमान दुखावला जातो नाही. हे राजकारणी, लोकांच्या भावना भडकावण्याची संधीच शोधत असतात जेणेकरून विरोधीपक्षावर तुटून पडता येईल. जर तुमचा स्वाभिमान खरोखरच दुखावला असेल, तर बुद्धिमान मराठी मुलांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न का नाही करत?
@chandrashekharkulkarni8717
@chandrashekharkulkarni8717 2 жыл бұрын
अनयजी धन्यवाद
@ramchandrabhojane8878
@ramchandrabhojane8878 2 жыл бұрын
उत्तम संबोधन, पण हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत कसे पोहचविता येतील याचा विचार व्हायला हवा.
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 2 жыл бұрын
मराठी मराठी च्या नावाखाली किती कमाई केली
@ganeshphadnis8075
@ganeshphadnis8075 2 жыл бұрын
आत्ता महाराष्ट् राज्याचा व मराठी माणसांचा अवमान यांची काय व्याख्या असावी हे सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र बसून ठरवावं व आम जनतेस सांगावं असे वाटते .
@anil3sp
@anil3sp 2 жыл бұрын
राज्यपालांचे संपूर्ण भाषण कुठे आहे?
@dattaprasadjoshi6191
@dattaprasadjoshi6191 2 жыл бұрын
प्रस्थापित आब्जाधीश राजकारण्यांच्या पार्टनरशिप्स, ईनव्हेस्टमेंट्स, व्यवसाय, व्यवहार, व्यापार कुणा बरोबर आहे हे जर बारकाईने तपासले तर ऊलगडा होईल
@ajitjain340
@ajitjain340 2 жыл бұрын
संजय राऊत … यांचे तोंडावाटे होणारे जुलाब कधी बंद होणार ?
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
What  Indonesian President has got from his visit to India ?
20:22
Dr. Qamar Cheema
Рет қаралды 10 М.
जखमी वाघाचे हिरवे पंजे
13:47
Anay Joglekar
Рет қаралды 22 М.
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН