मी उर्दू-हिंदी शायरी कविता फॉलो करतो, पण मराठी शायरी इतकी समृद्ध आहे हा साक्षात्कार अलीकडेच झाला आहे, सुरुवातीला संदीप जी नी केलेली "मिठीची"दीर्घ आळवणी चा अंदाज, हिंदीचे कवी नीरज यांची आठवण करून गेला. संकल्पना खरंच छान. धन्यवाद.
@swarn3345 жыл бұрын
Vaibhav Sir.......simply genius...
@sachink234 жыл бұрын
छानच
@vinayakmane86844 жыл бұрын
khup chan kavita aahet
@abhijeetkosambisinger6 жыл бұрын
Kadakkkkkk
@sanghashilshinde66256 жыл бұрын
niceeeeeee
@rx_100-b8e5 жыл бұрын
❤
@rohinikadam36033 жыл бұрын
चौकट नाही म्हणजे त्या बाहेर जाताना हेच नाव मिळालं का ? हे दोघे इतक्या खालच्या पातळीला जातील अस वाटल नव्हत.कार्यक्रमाला गर्दी होते ती तुमच्या आधीची जी पुण्याई आहे त्यामूळे .