या राजश्री राठोड बंजारा समाजाच्या आहेत bjp ची सुपारी घेऊन मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
@TukaramLondhe-v8mАй бұрын
कायम जरांगे पाटला सोबत 😊❤
@omkaradsure96kАй бұрын
जरांगे पाटील आमचे दैवत ,एकच सच्चा प्रामाणिक अखंड महाराष्ट्राची बाजू मांडणारा नेता मनोज दादा❤
@ShubhamPatil-iy4zvАй бұрын
Amhala kahi nahi ghen ya bai shi🚩 chulit geli...hotel madhe jaun parat yeti hi ithe zopayla
@sameer838Ай бұрын
तुतारी वाजवायला का😂😂
@AshokBalekerАй бұрын
शरद पवार मनोज जरांगे जिंदाबाद
@yogeshfatale6292Ай бұрын
@@AshokBalekertujhya aaivar laksh thev .
@anilkhiraskar4259Ай бұрын
यडपट
@shamraoshinde53Ай бұрын
जरागें पाटील आमचें नेते आहेत तरी पन जे कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय घेऊन आंदोलन करतात त्या सर्वांना आमचा पुर्ण पाठिंबा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागु करून कुणबी आरक्षण मिळावे ही विनंती.
@laxmanmore1375Ай бұрын
आमचे दैवत फक्त मनोज जरांगे पाटील दादा एक मराठा लाख मराठा
@trimbakmote7637Ай бұрын
किती छान नाटक आहे हो हे सगळं मनोज दादा जरांगे यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी सगळे नाटक आहे ही राजश्री राठोड आहे ही बंजारा समाजाची असून हिला मराठ्यांचा काय एवढा कळवळा आला पण जनता एवढी दूध खळी नाहीये जनतेला सगळं तुमचं नाटक कळतंय सरकार भाजप वाल्यांचा सगळं नाटक कळतंय तुम्ही कितीही षडयंत्र रचना परंतु हा गरजवंत मराठा जहांगीर पाटला सोबत आहे
@surykantjadhav2737Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त मनोज जरांगे दादा फ्याक्टर चालणार.
@nandupatil5320Ай бұрын
#MARATHA आम्ही सदैव मनोज जरांगे पाटील दादा सोबतच...!!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshbhosle3608Ай бұрын
ही तरुणी मराठा नाही ती राठोड आहे असे बरेच चैनल वाले सांगतात😅
@EknathMalaye-z8oАй бұрын
इतके दिवस उपोषण करून या बाईचा आवाज अजून खणखणीत आहे.हा एक चमत्कार आहे.
@csn826Ай бұрын
तरी पण जरांगेपेक्षा खणखणीत नाही वाटत... 😅😂
@sanjaygawde8571Ай бұрын
@@csn826सत्य वचन 😂😂
@rambhaughogre3924Ай бұрын
ममी ला विचार बेटा.... कसा आवाज येतो 😂😂😂
@ChandrakantShinde-n3oАй бұрын
Jarange sagar banglyakade nighatana kasa hota🤣🤣🤣🤣
@ParwatiChavan-g5oАй бұрын
😂😂😂
@babasahebnaikwade1810Ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩
@arjuntambe6207Ай бұрын
मुळात ती मुलगी मराठा नाही ती बंजारा आहे लोकमत चुकीच्या बातम्या देऊ नये आम्ही फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी हे सर्व नाटक आहे सरकार चे
@shivajiwavare7343Ай бұрын
फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगेपाटील
@YUw2320Ай бұрын
😂😂काय रे नाटक चालु आहे😂😂 आता कुणी एवढे दुधखुळ नाही राहील.😂😂 कुणाला काही कळत नाही😂😂हा.हहा .😂😂
@narayanavhale4514Ай бұрын
मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम ही बाई करतेय. तसेच मराठा समाजाची एकजूट तोडण्याचे काम भाजपाच्या आदेशानुसार चालू आहे. पण सर्वांच्या लक्षात आले आहे.
@AG-yd8ksАй бұрын
आम्ही प्रामाणिक नेतृत्वासोबत - मनोज दादा 💯
@balumalekar7560Ай бұрын
मनोज दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
@SomaDhage-e5nАй бұрын
राजकीय आंदोलन आहे हे 😂
@dnyaneshwarbshinde7914Ай бұрын
लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे ह्याच वाक्यावर करोडो मराठा ठाम आहे बाकीच्यांचं फक्त सोंग आहे
@anantmhetar2977Ай бұрын
मनोज जरांगे यांच मराठा आरक्षण आंदोलन राजकारण स्वरूप झालं!!!
@नानासाहेबसोपानभोसलेАй бұрын
सर्व समाज मनोज दादा जरांगे पाटलांना सोबत आहे 💯💯✌️✌️
@mohanwamane8731Ай бұрын
मराठा समाज जरांगे पाटलासोबत
@rameshwarmhaske6027Ай бұрын
या बाईचा चेहरा पाहून किव येते पण आवाज एकदम चांगला आहे हा बी जे पी चा डाव आहे एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जालन्याहुन 🎉🎉
@DilipDeshmukh-y3fАй бұрын
एक मराठा 6 कोटी मराठा फक्त मनोज दादा जरांगे पाटील जय भवानी जय शिवराय
@shreemule396Ай бұрын
चिक्की खाऊन मराठा समाजाला समजवणारे बरेच जण आहेत
@sandipansolanke8764Ай бұрын
किती छान नाटक
@maheshsuryawashi2223Ай бұрын
राठोड आहेत हे बंजारा समाजाचे आहे आत्ताच काय यांना समाजाचा का आला
@prakashchougule4648Ай бұрын
भाजपची चाल आहे आमच्यासाठी फक्त पाटिल साहेबं जरागे ऐक मराठा
@avinashmule4458Ай бұрын
तुम्ही कितीही नाटकं करा पण परंतु संघर्ष यौद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा संघर्ष,त्याग, प्रामाणिक पण सकल मराठा समाज कधीच विसरणार नाही. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय.
@नानासाहेबसोपानभोसलेАй бұрын
एक समाज एक नेता एक मागणी फक्त जरांगे पाटील 💪💪🚩🚩🙏🙏
@govindgavhane2293Ай бұрын
आमचा एकच देव वादा मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@gitap77777Ай бұрын
आम्ही सांगली कर कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@rambhaughogre3924Ай бұрын
रोक ठोक भूमिका फक्त्त पाटील लंच मांडू शकतात,,
@ganeshlondhe3371Ай бұрын
जरांगे पाटलाची कॉपी कोणालाच जमत नाही only patil
@vaishnavibhise2237Ай бұрын
फक्त दैवत मराठ्यांचा मनोज दादा जरांगे पाटील
@MadhukarShinde-k2tАй бұрын
लग्नानंतर तिची आणि ताच्या मुलाबाळांची जात पण बदलणार आता ती पाटलीन नाही राठोड झाली भाजपची कार्यकर्ता आहे तिचा पक्ष भाजप आहे
@vijaysuryawanshi3449Ай бұрын
आम्ही कायम मनोज दादा पाटलांच्या सोबतच आहोत
@dattudhumalpatil425Ай бұрын
फक्त जरांगे पाटील
@SantoshSandurАй бұрын
आरे तूला गणपती ला जायचे तर तू कशाला आला ईकडे
@DilipDeshmukh-y3fАй бұрын
मराठे काय आता वेडी खुळी राहिली नाहीत आणि आता मराठीमध्ये कधीच फूट पडणार नाही जय जरांगे पाटील पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवराय
@BhagwanHambarde-k2cАй бұрын
जरांगे पाटील मांडतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण
@avinashmule4458Ай бұрын
आमच नेतृत्व फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@suniljadhav3824Ай бұрын
अर्धी मराठा अर्धी वंजारी कोणाची समजावी स्टंट बाजी
@narayanavhale4514Ай бұрын
ह्या बाईला आंदोलन करावयाचे होते तर मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर का बसल्या नाही?
@csn826Ай бұрын
जरांगेने ताईच्या आंदोलनाला भेट का दिली नाही??
@rambhaughogre3924Ай бұрын
तुझ्या आई सोबत होते... पाटील बेटा
@csn826Ай бұрын
@@rambhaughogre3924 तुझ्या आईने कधी सोडले, पाटलाला??
@suniljadhav3824Ай бұрын
@@csn826 प्रती आंदोलनाला भेट देत असतात का? अशाला भाडोत्री व पगारी मानस असतात रोज१००० रुपये म्हणुन युट्यूबवर vdo आहे तो बघा
@dilipjagtap4921Ай бұрын
जितेंगे हम सब जायेंगे या वाक्यावर करोडो मराठी ठाम आहे आशिक किती येथील जातील इतके दिवस काय झोपले होते का ओन्ली वन जरांगे ट्रॅक्टर मराठवाडा
@Yogitafashion-i4bАй бұрын
मराठी बंधवा नो जय शिवराय हेनाटक चालल एकमेव जेरागे पाटलाच ऊपोशेन मोडीत काढ़ने साटी हेव एक डाव आहें, ही बाई राजकानी आहें हि पैसें लुटन ईतपरेत आली ही बी जे पी काम करती ही सपुन मराठा समाजाचा ताटात माती कालवाच काम करती यात सरकार चा मोटा वाटाआहे,आज जरागे पाटिल झुकनार नाही हे सरकाला कळाल ते सरकार हात बल झाल तेनी हां डाव रचला पण पाटील अगदी माहादेवाचा गळेत जसा सांप आहे तस हे सरकार चा गळेत जेरागे सांप होऊन बसलेत सरकाला पळती भुई कमी जाली भावानो पळालो की चावतोआसा वाघ पुना नाही भावानो मराठा बंधवानी है समजु घेवे एक मराठा कोटी कोटी कोटी कोटी कोटी मराठा
@masteraaryarajesharadgarud4026Ай бұрын
17/09/2024पर्यंत नाटक चालणार... नाटक बघायला सर्व नाटकी भेटायला येणार..
@Raghuraam143Ай бұрын
❤❤ Tarbooj daav taktay😢😢
@vitthallondhe7002Ай бұрын
किती नाटक कराल, सर्वाना नाटकातील पात्र खरंच शोभून दिसत आहेत. 😄
@satishkadam5176Ай бұрын
फक्त आमचां देव जरांगे पाटील.....
@OnkarKolteАй бұрын
❤ जरांगे पाटील उपोषण करताना ताई तुझी गरज नाही आहे
@raghunathdapke8886Ай бұрын
मराठ्यांचा एकच योध्दा मनोज जरागे पाटील
@Shrikrushan-e8qАй бұрын
❤ मनोज दादांना खरंच मानल राव उपोषण कोनाचपण असो हवा फक्त यकाच माणसाचं उपोषण सोडताना अंतर्वलीत जो उत्साह असतो तो हित कोणाच्याच चेहऱ्यावर स्पष्ट दिसला नाही उपोषण करणाऱ्या पण सोडवणाऱ्या पण उपोषण करावं तर फक्त मनोज दादांनी कारण मर्दलाच मिशा सोभून दिसतात❤❤❤
हे सगळं पैसे देऊन चालू आहे बीजेपीचा खेळ आहे आम्ही गरजवंत मराठा फक्त दरांगे पाटलासोबत आहोत
@ramharidabhade3907Ай бұрын
फक्त मनोज जंरागे पाटील
@trimbakmote7637Ай бұрын
ही बाई उपोषण करून एवढं खणखणीत बोलते ती रात्री अंधारात जेवते आणि दिवसा उपोषण करते
@annaraodope783Ай бұрын
111
@narsingbiradar1401Ай бұрын
मनोज दादाचा विजय नक्कीच होणार आणि त्यानी जो त्याग केला त्याचे हे फळ आहे.
@anilkhiraskar4259Ай бұрын
एक वर्षापासून पाहून राहलो।
@amolmohite5692Ай бұрын
मस्त नाटक चाललंय नाटक कंपनीच... सरकारनेच पुरस्कृत आंदोलन करून मागणी करायची आणि सरकारनेच पूर्ण करायची 😂😂😂😂 तुमचा सगळ्यांचा हिशोब विधानसभेला होणार...
@sagarahire4200Ай бұрын
ती मराठा नाही , आम्ही फक्त मनोज जरांगे पाटील बरोबर
@dilipjagtap4921Ай бұрын
असल्या राजकीय उपोषणाला आणि राजकीय उंदराला मी महत्त्व देत नाही आणि फक्त आणि फक्त मनोज दादांनी पाटलाला महत्त्व देतो नाशिक किती येतील आणि जाती
@pinuchikane2278Ай бұрын
तिला आजुन एक नवरा द्या म्हणजे ती सोडलं उपोषण
@Samgameing1Ай бұрын
Va maharajache sanskar
@Kalvjl2312Ай бұрын
ते दोघे दाढीवाला आहेत ना त्यांना जरा 10 दिवसासाठी अमरण उपोषणाला बसले पाहिजे म्हणजे समाज तुमच्या बरोबर राहील नाहीतर त्यांनी कबूल करावे सरकारकडून किती भाड गोळा केली
@ankushgorade3494Ай бұрын
अखंड महाराष्ट्रात एक ईमानदार माणुस 💯 निष्ठा वान गरिब माणुस मनोज दादा जरांगे पाटील
@बापूगाजरेАй бұрын
सरकारी नेत्याचं नौटंकी आंदोलन
@user-fqie4jn9Ай бұрын
27:19 हा व्यक्ती राठोड बाई ला काय बोलायच ते कानात सांगत आहे.
@dnyaneshwarjadhav4199Ай бұрын
फक्त जंरागे पाटील ओबीसी तुन आरक्षण
@shridharjadhav7577Ай бұрын
फक्त जरांगे पाटलाचे उपोषण मान्य बाकी बसवलेले आम्हाला मान्य नाहीत..!! तुम्ही कितीही जरांगे पाटलाचे नाव होऊ नये म्हणून प्रयत्न केले तरी समाजाला तो मान्य नाही..!!! पाटील सांगतील तीच दिशा आणि तेच धोरण..!!
@ParwatiChavan-g5oАй бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩 एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤❤
@kailaspawar2121Ай бұрын
धन्यवाद ताई. 🎉
@sureshchandradhumal3916Ай бұрын
सरकारची ही नाटके आहेत लोकांनी यांना चांगलेच ओळखले आहे
@vasantirautsikanon3261Ай бұрын
केसरकर विसरले का म्हणून जरांगे कडे जाऊन जाऊन दमले का अजून त्याचा निर्णय नाही लावला तर इथं आली का समजत काढायला आणि बाई काय आंदोलन तर ती नाहीये ही सुपारी घेऊन बसली पंधरा दिवसात हिचा कळवा आला का
@sharadkarande5746Ай бұрын
केसरकर कुठ कुठ शेन खातोय...
@patildhanaji2685Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील ते म्हणतील तसं जरांगे पाटलाचा यश लय मोठा आहे लक्षात ठेवा मराठ्यांनो
@AnitaGhaywat-vh6moАй бұрын
मला हे समजत नाही मनोज दादांनी एवढे दिवस उपोषण करून एकही शिष्टमंडळ लवकर आले नव्हते ताईंना उपोषण करून आठ-नऊ दिवस नाही होत तर पूर्ण शिष्टमंडळ आलेला आहे म्हणजे बाई भाजपची सरकार भाजपचे दाल में कुछ काला है एक मराठा लाख मराठा दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय जिजाऊ जय शिवराय संभाजीनगर
@rajendrabhusare5159Ай бұрын
आमच्या साठी फक्त मनोज दादा महत्वाचे🚩💯
@TatyasoYadavАй бұрын
तुमची नाटकं मराठा समाज खपवून घेणार नाही तुमची नौटंकी आता बंद करा मराठ्यांचा एकच नेता माननीय संघर्षाचा मनोज रंगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🌹
@PranilAwhaleАй бұрын
मनोज दादा जरांगे यांची कोनी बराबरी करु शकत नाही एकच वादा मनोज दादा 🙏🙏🙏🙏🙏👌👌
@pratapbhise6524Ай бұрын
जरांगे पाटील यांच्यासोबत काम करा....
@vasantraobhosale4697Ай бұрын
तोंडाला पाने पुसली. जे वर्ष होत आले तरी यांनी पूर्ण केले नाही हे काय दोन आठवड्यात पुर्ण करणार. दोन आठवड्यात आचारसंहिता लागू होणार आहे. एक मराठा लाख मराठा🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे🚩
@sachinajabe4461Ай бұрын
फक्त मनोज दादा पाटील यांच्या सोबत
@pravinmohite3461Ай бұрын
सत्तार ला काय कुणाचं पडली नाही
@vijaysuryawanshi3449Ай бұрын
साहेब पश्चिम महाराष्ट्राचे बोला मराठ्यांचं
@VishwanathSawant-xk5htАй бұрын
मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद 🙏🙏
@vitthalkale8005Ай бұрын
Only jarhage patil ❤
@kishorkharat7089Ай бұрын
नौटंकी ताई.
@dnyaneshwarjadhav4199Ай бұрын
मनोज दादा ची मागणी पूर्ण महाराष्ट्राची आहे त्यावरून राजकारण चालू आहे फूट पाडण्यासाठी आम्ही मराठवाड्याला देत होतो पण यांनी पूर्ण महाराष्ट्राची मागणी केल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही यासाठी हे राजकारण चालू आहे
@dnyaneshwarjadhav4199Ай бұрын
नौटंकी चालू आहे
@DipakKale-n6gАй бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
@राजेंद्रशिंदे-न6मАй бұрын
आमचे फक्त एकच नेते माननीय आदरणीय श्री मनोज रावजी जरांगे पाटील साहेब
@rashtrapalKhandareАй бұрын
मनोज आत्ता लय घमंडी झाला ही बाई चांगली ईमानदार वाटते महा राष्ट्राची वाघिन ला
@sumankadam7152Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@bhagawanjaid3452Ай бұрын
श्रेय कुणाला ह्याभानगडीत
@shivajigavhane1754Ай бұрын
भाजप हटाव, देश बचाव. फडणवीस तूला सांगतो मराठा समाजात फूट पाडून तुझे स्वप्न पूर्ण होणार नाही,आमच काळीज जरागे पाटील, जय जिजाऊ जय शिवराय
@parmeshwarsalunke5179Ай бұрын
सरकार पुरस्कृत आंदोलन मागे कारण पितळ उघडं पडलंय.आमचा विश्वास फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वरचं आहे
@gopalmande1602Ай бұрын
कायम मनोज जरांगे पाटील समर्थक
@balumalekar7560Ай бұрын
छान नाटक आहे, मराठा समाज तुम्हाला दुधखुळा वाटतोय काय फक्त मनोज दादा मुळे शांत आहोत नाही तर हे आंदोलन चालूच झालं नसतं पण् आमच्या संघर्ष योध्द्योमुळे तुम्ही चाललेलं नाटक आहे