Mumbra Marathi Boy : मराठीत बोलायला सांगितलं म्हणून माफी मागायला लावली

  Рет қаралды 36,431

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Mumbra Marathi Boy : भाजीवाल्याला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून माफी मागायला लावली
He asked Bhajiwala to speak in Marathi and made him apologize
#mumbra #marathiboy #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер
@janardanjadhav2789
@janardanjadhav2789 2 күн бұрын
जो मराठी बोलणार नाही त्याच्याकडून मी काहीही खरेदी करणार नाही. यापुढे नाही मिळाल तरी चालेल. आजपासून ठरवल ❤
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 2 күн бұрын
Aavdla aaplya comment ❤
@सलाहुद्दिन
@सलाहुद्दिन Күн бұрын
सर्वात आधी पेट्रोल खरेदी बंद कर मित्रा कारण पेट्रोल वीकणरे सगळे अरबी भाषेत बोलतात 😂😂😂😂
@nileshpawar1781
@nileshpawar1781 Күн бұрын
​@@सलाहुद्दिनmitra tula arab wale sandas saaf karayala pan nahi thevnar Tu tyancha vakil banu nakos. te khare muslim ahet tujyasarkhe 2 rs sathi convert jhalele nahi 😂😂😂😂
@kingRagnar555
@kingRagnar555 Күн бұрын
😂😂😂​@@nileshpawar1781
@human1stindian112
@human1stindian112 Күн бұрын
Ja be pehlya gadi fekun de tel tyancha kadun yete
@Yyyssggr
@Yyyssggr 2 күн бұрын
जातीसाठी नाही भाषेसाठी एकत्र या मुंबईकरानो...
@hdmovies3971
@hdmovies3971 2 күн бұрын
Perfect
@Javed-g3k
@Javed-g3k Күн бұрын
अगदी बरोबर महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायला पाहिजे नाही येत तर शिका
@chandanwankhade9248
@chandanwankhade9248 2 күн бұрын
एकटा भिडला...One man show 🔥🔥
@irfankhan-kg8ln
@irfankhan-kg8ln 2 күн бұрын
Tiger ahe kharach
@BornRebel86
@BornRebel86 2 күн бұрын
Gaand fati to maafi bhi manga, hamare shehar me ye sab nhi chalta yaha hindustani log rehte hai, chahe wo koi bhi bhasha bole hai to wo hindustani na..
@सलाहुद्दिन
@सलाहुद्दिन Күн бұрын
@@chandanwankhade9248 याला माणुसकी म्हणतात एकटा होता तरी सुख रूप घरी पोहोचला याच उलट जर अस्त तर कायरांच्या वंशजांनी केव्हाची मोब लींचींग केली असती
@kartikmohite3340
@kartikmohite3340 2 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये मराठी मुलाला त्रास होत आहे राजकारणी लोक काय करत आहे
@tusharjadhav7410
@tusharjadhav7410 2 күн бұрын
Bhaiya, gujaratyanchi chatat ahet
@hindicountdown4676
@hindicountdown4676 2 күн бұрын
Ha mulga janun vad nirman kartoy disat nahiye ka 😡😡
@theultimateofficial897
@theultimateofficial897 2 күн бұрын
इलेक्शन आल्यावर मराठी माणूस आणी हिंदुत्व आठवतो.......
@simpli721
@simpli721 2 күн бұрын
तूम्ही काय केलं? मनसेला मतं दिलीत का?
@prakashshinde260
@prakashshinde260 2 күн бұрын
मुंब्रा महाराष्ट्र मध्ये आहे पाकिस्तान मध्ये नाही आहे 10 वर्षे धंदा करतो त्याला मराठी येत नाही आपले लोक नेत झोपले आहे
@ravindrarathod5501
@ravindrarathod5501 2 күн бұрын
वारे वा पट्या खरंच तुला (वाघ) मानलं पाहिजे मराठी भाषेचा किती अभिमान आहे तुला सगळे up चे भैये तरी एकटा नडला आता तरी मराठी लोकांना लाज वाटली पाहिजे जय महाराष्ट्र
@abhishekyadav3905
@abhishekyadav3905 Күн бұрын
मराठी लोगों को शर्म आनी चाहिए अपने बच्चों को इंग्लिश मीडियम में पढ़ाएंगे
@kundanpatil9622
@kundanpatil9622 Күн бұрын
Up चे भय्ये नव्हते ते मुस्लिम होते.
@vitthalkhadse8028
@vitthalkhadse8028 2 күн бұрын
याला सरकार जबाबदार आहे. मराठी संपवायला निघालेत सगळे
@shakilbumbai176
@shakilbumbai176 2 күн бұрын
Marathi manus jevha dusrya rajyat kamala jaata tevha tithalya bhashet boltat kaa? For exp. Kerat /karnatak Gujrat...madhe gelyawar tithali bhasha boltat kaay...?
@हिंदुत्व-घ9श
@हिंदुत्व-घ9श 2 күн бұрын
​@@shakilbumbai176 तू south मध्ये जाऊन तर बघ एकदा... तुला नाही 24 तासात राज्य सोडायला लावले तर...
@balkrishnamane8544
@balkrishnamane8544 2 күн бұрын
याला मराठी लोकसुद्धा जबाबदार नाहीत का ते स्वतः सर्रासपणे हिंदीतून बोलतात. ईंग्रजी ची तशी बोंबच असते.
@Qualityfindswithsaving
@Qualityfindswithsaving 2 күн бұрын
मुंब्रा चे आमदार जितेंद्र आव्हाड साहेब लक्ष द्या
@abhishekyadav3905
@abhishekyadav3905 Күн бұрын
सरकार नहीं मराठी लोग जिम्मेदार है अपने बच्चों को इंग्लिश मीडियम में पढ़ाएंगे और दूसरे को मराठी सिखाएंगे
@pramodawere8670
@pramodawere8670 Күн бұрын
भावा तुझ्या हिंमतीला सलाम. वाघासारखा नडलास. महाराष्ट्र आपल्या छत्रपतींचा आहे. घाबरायचे नाही आता फाडायचे.
@sahilkadam8240
@sahilkadam8240 2 күн бұрын
मराठी वाघ 🔥👑
@Aj-mt1zo
@Aj-mt1zo 2 күн бұрын
कधी तमिळ मधे जाऊन बघा आपणच वाट लावतोय महाराष्ट्र मधे
@atulchavan2433
@atulchavan2433 2 күн бұрын
Tamil nahi boli tar...gaan ch martat...chalat nahi tikde hindi vaale natak
@Sonawane1798
@Sonawane1798 2 күн бұрын
अस्सल मराठी एकटा बीडला 🔥🔥🔥🔥
@Jinks_Unlimited
@Jinks_Unlimited 2 күн бұрын
मराठी माणसाने फक्त मराठी बोलायचं समोरच्याला येऊ ना येऊ..आपण आपली भाषा सोडायची नाही❤
@abhishekyadav3905
@abhishekyadav3905 Күн бұрын
और बच्चों को इंग्लिश मीडियम में पढ़ाएंगे
@Jinks_Unlimited
@Jinks_Unlimited Күн бұрын
@abhishekyadav3905 there is huge difference between language for education and language for communication.. If everyone starts communicating Hindi what will happen to marathi? Our own language in our own state is getting insulted..this is not acceptable. By the way Marathi has more Sanskrit words than Hindi. Before 400 years there was no language called Hindi in India. Hindi is by product of Mugal Invasion..
@sumitkamble9448
@sumitkamble9448 2 күн бұрын
मराठी साठी एकच पक्ष मनसे,बाकीचे पक्ष सत्तेच्या पाठी
@MiraMhatre
@MiraMhatre 2 күн бұрын
Supari bazz uth dupari ghe supari
@ravishep768
@ravishep768 2 күн бұрын
​@@MiraMhatreकामाला येतात तुमचे पक्ष काय उपटत आहेत
@mindthunder1374
@mindthunder1374 2 күн бұрын
​@@MiraMhatre भावा मी कोणत्या पक्षाकुन नाही बोलत पण विचार कर त्याच्या जागी तू असता तर कोणाकडे गेला असता
@rahulkamble5943
@rahulkamble5943 2 күн бұрын
Fkt gava purta ahes tu asa disto​@@MiraMhatre
@Nk1964-z7z
@Nk1964-z7z 2 күн бұрын
पण तोच येतोय ना मराठी माणसांसाठी, सकाळी उठणारे काय उपटत आहे.​@@MiraMhatre
@thedarkknight9959
@thedarkknight9959 2 күн бұрын
अकेला भीड गया
@Rahulkalekar
@Rahulkalekar 2 күн бұрын
अनधिकृत फळ विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली पाहिजे 🙏
@omkar3674
@omkar3674 2 күн бұрын
जोपर्यंत अशी ही वेळ आपल्या स्वताह वर येणार नाही ना तो पर्यंत मराठी लोकांना समजणार नाही कारण अश्या घटना वारंवार बातम्यांद्वारे येतच राहणार आणि हे सगळ असच सुरू राहणार. आतातरी पेठून उठा माझ्या सर्व विरोधी पक्षीय मित्रांनो 🙏🔥🚩
@mahendrapadelkar2146
@mahendrapadelkar2146 2 күн бұрын
मराठी माणसांनी कुठे ही मराठीत बोलावे जर अमराठी असला तरी मराठी त बोलत रहावे अमराठीला मराठी येत नसेल तर हा मराठी माणसांचा दोष नाही ‌साधी मराठी भाषा या लोकांना कळत नसेल तर कन्नड भाषा कशी कळेल धंदा करणाऱ्यांना मराठी आली पाहिजे
@someshpatil8314
@someshpatil8314 2 күн бұрын
Wagh ekta ladla ❤
@kundanpatil9622
@kundanpatil9622 2 күн бұрын
मुंब्रा येथे मराठी काय जय श्री राम बोललं तरी माफी मागायला लागेल अशी अवस्था झालेली आहे...... आता कोणाची हिम्मत आहे ह्यांना धडा शिकवायची बघू या......
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 2 күн бұрын
मुंब्रा पण आता 90%पाकिस्तान झाला आहे
@rikizy528
@rikizy528 2 күн бұрын
correct
@MiraMhatre
@MiraMhatre 2 күн бұрын
Pakistan me tumara bap jato biryani khayala
@ravishep768
@ravishep768 2 күн бұрын
​@@rikizy528जितुद्दिंन बीड मध्ये राजकीय पोळी भाजत आहे कारण स्वतःच्या मतदार संघ मध्ये असले नालायक भरलेत
@rautdhaval05
@rautdhaval05 2 күн бұрын
Aata ? Kadich zhala hota.
@pkpune
@pkpune 2 күн бұрын
पाकिस्तान झाला नाही आहेच पाकिस्तान...सगळे रोहिंगे आहेत हे...लोक...जय महाराष्ट्र
@thebundlecart
@thebundlecart 2 күн бұрын
मराठी मुलाना आता जॉब नाहीत मुबई मध्ये घरे घेतना त्रास, आता बोलायचं पण नाही चागलं चाल आहे 🙏 अशीच प्रगती होऊ 😢
@D..01
@D..01 2 күн бұрын
तु बोलणं मराठी. दुसऱ्याला का फोर्स करतो ??? त्याला नाही बोलायचं आहे तुमची जबरदस्ती का ?
@thebundlecart
@thebundlecart 2 күн бұрын
@D..01 तुझ्यासारख्या मुळे मराठी संपत चालेली आहे मरा तसेच
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म 2 күн бұрын
मग त्यांच्या राज्यातच कामधंदे करायचे इकड उपटायला येतात का ?​ तिकडचं गव्हर्मेंट फक्त टॅक्स घेतय उद्योगधंदे उभारत नाही काय? महाराष्ट्र त्यांना उद्योग व्यवसाय देणार आणि महाराष्ट्रातील लोकांवर दादागिरी करणार.आणि तुझासारखे त्यांच्या पुढे शेपुट हलवणार.@@D..01
@GVS422
@GVS422 Күн бұрын
​@@D..01 समज तू घरमालक आहेस, आणि भाडेकरू ला तू बोला की पाणी एवढं वापर, घरात घाण करू नको, तुझे नियम सांगितले, आणि भाडेकरू ने तुझ ऐकल नाही, आम्ही पण म्हणू तू तुझ्या घरात बघ त्याचा घरात कशाला बघतो, तसेच हा महाराष्ट्र आमचा आहे, मराठी भाषा माझी आहे, भाषा, प्रांत, जात, धर्म ही आपली ओळख असते, तिच्यावर अडचण ही हळूहळू आपल्यावर येते,, इतिहासातून काही शिका
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण Күн бұрын
​@@D..01कारण राज्य आमचं आहे.केवळ मराठी भाषिकांचं.
@jagdishjachak7458
@jagdishjachak7458 2 күн бұрын
महाराष्ट्रात राहतात तर मराठी शिकायला किंवा बोलायला लाज का वाटते...??? मराठी यायलाच हवी आणि मराठी मध्ये बोललच पाहिजे... 🚩
@ChakrapaniPatil-o8r
@ChakrapaniPatil-o8r 2 күн бұрын
बाबु तुझ मना पासून हार्दिक अभनंदन
@vinodkumaragrawal6159
@vinodkumaragrawal6159 2 күн бұрын
राज ठाकरे साहेब, आता आपल्यालाच काही करावे लागेल. आपल्या महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा आग्रह करणार्‍यांला या प्रकारे अपमानास्पद वागणूक दिली जाते, समस्त महाराष्ट्राच्या जनतेसाठी या पेक्षा शरमेची बाब असू शकत नाही. मी स्वतः एक हिंदी भाषी आहे, पण या मराठी भूमित जन्मलो हे माझे अहोभाग्य आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करणार्‍या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी. नसेल येत तर नम्रपणे स्वीकार करा आणि मराठी शिकण्याचा अभ्यास करा. जय हिंद, जय राष्ट्र. जय मराठी, जय महाराष्ट्र.
@human1stindian112
@human1stindian112 Күн бұрын
Full support for Mumbra..
@lion-eo4rn
@lion-eo4rn 2 күн бұрын
जिया हो बिहार के लाला
@himanshukarite3437
@himanshukarite3437 2 күн бұрын
🚩फक्त मराठी बोलणार >>>>>>>>>>>>>>>
@vinodjagtap7198
@vinodjagtap7198 21 сағат бұрын
मराठी माणूस हा महाराष्ट्र मध्ये सुरक्षित नाही आहे याला जबाबदार कोण ?
@chetanbalkate9699
@chetanbalkate9699 2 күн бұрын
Ekhata nadala bhau mast
@hdmovies3971
@hdmovies3971 2 күн бұрын
Bhava himmat ahe tujyat
@9824-q6c
@9824-q6c 2 күн бұрын
मुंबईत रोहिंग्या बांगला देशी मुसलमान कोणाची मदतीने ?
@hanmantdubukwad3659
@hanmantdubukwad3659 2 күн бұрын
माजी मुख्यमंत्री साहेब ना विनती आहे आपन हया गोष्टी कड़े लक्ष दिल पाहिजे साहेब आज त्या मुलाला किती जन आहेत आजु बाजूला आणि तरी तो बोलतोय की मराठी आली पाहिजे तर तो वाइट शर्ट वाला बोलतोय आमला नहि येत आणि आमी बोलनार् पण नाही काय चालाय काय त्यला माफी मागावि लगते ते पण हिंदी मधुन काय मराठी माणूस रहणार की नहीं
@milandalvi6617
@milandalvi6617 2 күн бұрын
Tyachya virodhat police station la complent Keli are Marathi mansano jage vha mukhyamantri Saheb bagha jara kay maharshtrach halat ahe
@yogeshwankhade2000
@yogeshwankhade2000 2 күн бұрын
हे सर्व्ह मिळून दबाव निर्माण करतात... ✨
@sonfire1
@sonfire1 Күн бұрын
जिथे यांची संख्या जास्त तिथे याची दादागिरी होणारच, MNS ची ताकद फक्तं मराठी आणि बाहेरून आलेल्या थोड्या अमराठी लोकांवर आहे, यांच्या मोहोल्यात याचीच ताकद आहे आणि आपणच यांना इथे मोठे केलें केलें आहे, मराठी माणसाने आपली लाकडे स्वतःच मासणात घातली आहे, आजुन खुप काहि वाईट बघायचे आहे आपल्याला
@shivampatil9688
@shivampatil9688 2 күн бұрын
जित्तूदिन काय बोलणार आता
@indianshows2626
@indianshows2626 2 күн бұрын
पांढऱ्या शर्टला mns kade nya
@rameshtambe8338
@rameshtambe8338 2 күн бұрын
जितेंद्र आव्हाड पडला तरच मुब्रा सुधारेल
@yatharthshortz1
@yatharthshortz1 Күн бұрын
1no.bhava ❤❤ महाराष्ट्र राज्यात मराठीत च बोलायच नाही येत त्यांनी निघावे इकडून
@human1stindian112
@human1stindian112 Күн бұрын
Support mumbra
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 2 күн бұрын
😂आता सगळं रोड साफ होणार पुरा रोज रिकामा होणार 😂
@santoshposture1912
@santoshposture1912 2 күн бұрын
खरंच सर्व रोड वरील परप्रांतीय यांची दुकाने बंद करण्यात आलीच पाहिजेत
@rajswami3960
@rajswami3960 2 күн бұрын
जिथं खाता जिथं राहता तिथले शिकायला लाज वाटते त्यांना
@akshayjadhav5772
@akshayjadhav5772 2 күн бұрын
खासदार श्रीकांत शिंदे कुठे झोपला आहे
@rohitarte5242
@rohitarte5242 2 күн бұрын
मुंब्रा मध्ये कोकणी आहेत ते का सपोर्ट करत नाही मराठी मुलाला
@ketanalim7236
@ketanalim7236 Күн бұрын
यापुढे महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायचं आणि जो बोलणार नाही त्यांनी आपली कशी आपल्या राज्यात/देशात जाऊन करावी❤
@Bail_Gada_
@Bail_Gada_ 2 күн бұрын
King Bhava Manla tula❤❤
@ravipanchal4466
@ravipanchal4466 Күн бұрын
मराठी भाषेचा अवमान होण्यास कारणीभूत आपले मराठी नेते आहेत. हेच मराठी नेते हिंदीत बोलतात म्हणून परप्रांतीयांना माज आला आहे.
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 2 күн бұрын
महाराष्ट्राचा माणूस जर्मनीला जातो परंतु जर्मन येत नाही. दुबई, कुवैत , आखातात उपजिविकेसाठी जातो परंतु अरबी येत नाही. मग बळजबरीने बोलायला लावणे हा कुठला न्याय?
@suhaskambale7072
@suhaskambale7072 2 күн бұрын
जर कोणी शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायासाठी आखातात किंवा युरोप मध्ये जात असेल, स्थायिक होत असेल तर त्याला स्थानिक भाषा (अरेबिक, जर्मन) शिकावीच लागते. तसंच पोट भरण्यासाठी मुंबई, महाराष्ट्रात येऊन स्थायिक होणाऱ्यांनी मराठी शिकायलाच पाहिजे.
@ashwinijadhav628
@ashwinijadhav628 Күн бұрын
Ya saglyana marathi bolayla lava naytr tudva dharun
@thegodfather2271
@thegodfather2271 Күн бұрын
🤔 आता कुठे आहे जितेंद्र आव्हाड कारण आता भैया नाही मुस्लिम आहेत
@vinodshinde827
@vinodshinde827 2 күн бұрын
एकता मराठी वाघ भिडला ना❤ मनसे
@pakistankabaap7173
@pakistankabaap7173 2 күн бұрын
Daring la daad nahi waaa❤
@roshanvare3391
@roshanvare3391 2 күн бұрын
Bhai la salam ahe 😊
@RakeshKelkar-rc9wc
@RakeshKelkar-rc9wc 2 күн бұрын
Bhau tujya kartutvala salam❤
@Alexagaming9011
@Alexagaming9011 2 күн бұрын
उद्या हे भिकरचोट उर्दू बोलायला लावतील.......
@premrathod8164
@premrathod8164 2 күн бұрын
Mere marathi bhai ko salute hai.....ekela tha lekin Darr zara bhi nhi......jai shivaji Jai bhavani🚩
@rameshtambe8338
@rameshtambe8338 2 күн бұрын
मुंब्रा आता छोटा पाकिस्तान झाला आहे खूप वाइट झाले भावा तु ऐकटा भिडला सलाम तुला
@shabbirshaikh2289
@shabbirshaikh2289 2 күн бұрын
Wah re tambe jatu badwey tu kadi hindu jalas re. Kon sala tujye hatun pani peet nahi
@parfect351
@parfect351 Күн бұрын
Chasma kadhun bagh😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ommajur2011
@ommajur2011 Күн бұрын
इज्जत काढली राव मराठी माणसाची 😢 काही किंमत राहिली नाय राव आपल्या महाराष्ट्रातच मराठी माणसांचे असे हाल. मोठ दुर्देव
@contrastentertainment1749
@contrastentertainment1749 Күн бұрын
This boy is absolute classic. Absolute sigma!! I mean just look at him, he is surrounded by mob but he is not scared and standing strong. Whatever the case may be, but hats off to that boy!
@rupeshbandiwadekar7637
@rupeshbandiwadekar7637 2 күн бұрын
गॉगल वाल्याचा मराठी त सत्कार करायला वेळ नाही लागणार
@dishantstarlight7854
@dishantstarlight7854 2 күн бұрын
आपल्या राज्यातफक्त मराठी बोला, सर्व सरळ होईल,
@ganeshkunturwar813
@ganeshkunturwar813 Күн бұрын
Ram Ram Ram
@balkrishnamane8544
@balkrishnamane8544 2 күн бұрын
युपीत मराठी बोलले तर चालेल का ? उठाव लुंगी बजाव पुंगीवाले कुठे बिळात लपलेत ? पोलीसांनी लगेच तक्रार घेतली सुद्धा ? गंभीर गुन्ह्याची तक्रार घेताना सुद्धा हे तीन दिवस लावतात !
@KMG24004
@KMG24004 2 күн бұрын
हिम्मत केली bala मराठी लोकानच्या aasmitechya साठी,,, Amcha ekade yaycha आणि,, amcha var दादागिरी 😡😡😡😡
@Jgggjii
@Jgggjii 2 күн бұрын
तळोजा फेस 1-2 मध्ये हेच हाल होणार आहेत....
@abhishekyadav3905
@abhishekyadav3905 Күн бұрын
दूसरे राज्य के लोगों को मराठी सिखाएंगे लेकिन अपने बच्चों को इंग्लिश मीडियम पढ़ाएंगे😂
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 2 күн бұрын
एक पांढरं शर्ट घातलेला माणूस मराठी बोलणारच नाही असं दरडावून सांगतोय... आता मुंबऱ्यातील या माणसाला जाब विचारायची हिम्मत उद्धव ठाकरे, शरद पवार, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत हे पेहलवान दाखवतील काय...??
@shankarbhowar8799
@shankarbhowar8799 2 күн бұрын
मस्त एकटा वाघ 🐅 नडला जय महाराष्ट्र
@ajayshinde909
@ajayshinde909 2 күн бұрын
Ek number bhava..
@vishaldant6543
@vishaldant6543 2 күн бұрын
जय महाराष्ट्र
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 2 күн бұрын
एकटा भिडला 🔥
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 Күн бұрын
शेर को सव्वा शेर मिलता ही है।
@tejasranjane-ht6dm
@tejasranjane-ht6dm 2 күн бұрын
अरे ओ अकेला शेर हे
@mohanjadhav4631
@mohanjadhav4631 Күн бұрын
मुलाचे धाडस अभिनंदन करावे तेवढे कमी
@DilipKumar-cu9pn
@DilipKumar-cu9pn 20 сағат бұрын
Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏❤️
@writerrr-j3r
@writerrr-j3r 2 күн бұрын
पांढऱ्या शर्टला धरले पाहिजे
@AmitBhoir-g5z
@AmitBhoir-g5z 2 күн бұрын
Wa wa mast chal aahe Maharashtra madhe
@rajpatil9391
@rajpatil9391 Күн бұрын
# Boycot muslim purchase ( kharedi )
@ravindrarane-el9qd
@ravindrarane-el9qd 2 күн бұрын
Ek Maratha lakh Maratha 🚩
@GaneshChavan-d2e
@GaneshChavan-d2e 2 күн бұрын
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, तीस चाळीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात राहतात मग यांना मराठी का येत नाही, मराठी शिकावं, मराठी बोलाव असं यांना का वाटत नाही. प्रत्येक राज्यात त्यांच्या त्यांच्या भाषेला पहिलं प्राधान्य दिलं जातं, मग महाराष्ट्रात का नाही, आपले राजकारणी करतात काय हा मोठा प्रश्न आहे.
@ds..618
@ds..618 2 күн бұрын
काय वाईट केल त्यांन... इथ राहणाऱ्याला मराठी येतं नसेल तर चालते व्हा
@9824-q6c
@9824-q6c 2 күн бұрын
रोहिग्या मुंबई रानडे रोड... वापी.. कोकण..नागपूर तालाब के किनारे २००० रोहिंग्या..नागपूर के लोग क्या कर रहे है.. दुष्मन शांती से तुम्हारे पास आ गया है... ये सारे नजदिक के मजिद जुडे हे.जयहिंद🇮🇳
@DHANANJAY_PEDDAWAD34
@DHANANJAY_PEDDAWAD34 2 күн бұрын
भाजी विक्री करणारा हा भाजी खरेदी आपलीच करतो आपल्यालाच विकतो हा धंदा नाही त्याला गर्व आहे त्याच्या त्याच्या भाषेचा आपणास फक्त भाषेचा गर्व का नाही मी म्हणतो आपण राहतो इथे जे काही धान्य भाजी उत्पादित आपणच करतो संपर्क साधून सेल सर्विस का लाजायचे
@chetanghadge3075
@chetanghadge3075 Күн бұрын
जो मराठी बोलणार नाही त्याच्याकडून मी काहीही खरेदी करणार नाही. जातीसाठी नाही भाषेसाठी एकत्र या मुंबईकरानो.
@sb_kings7152
@sb_kings7152 2 күн бұрын
कुठ गेला विशू भोईर..लय मोठा भाई बनतो..दाखव दम😅
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 күн бұрын
ह्यांच्या समोर सगळे भाई बाई होतात 😅
@user-ms9vh5bi1q
@user-ms9vh5bi1q Күн бұрын
आता मुंबई मराठी माणसाची राहिली नाही ..हेच खरं ..महारष्ट्र Delhi समोर झुकला ..आता गुजराती आणि हिंदी शिका ...आणि तुमचा मुलांना पण शिकवा...कारण आमचा लोकांनी केलंच आहे तसं...😢
@itnrahulpatil1091
@itnrahulpatil1091 2 күн бұрын
आणि मराठी पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला...?
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 2 күн бұрын
पोलीस च नपुंसक गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करतय, मराठी माणसाविरुध्दच केस दाखल केली त्यांनी, अरे टरबूज कुठे नेऊन ठेवलास महाराष्ट्र माझा.
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 2 күн бұрын
यांना जाम माज चढला आहे यांचा माज उतरवलाच पाहिजे. महाराष्ट्र आहे की युपी बिहार आहे. महाराष्ट्रात मराठी नाही बोलायचं तर मग हिंदी बोलायची काय. सर्व मराठी माणसांनी यांच्याकडून खरेदी बंद केली पाहिजे. राजकीय नेते कुठे तरफडले आहे.
@dnyaneshwarkadam2159
@dnyaneshwarkadam2159 2 күн бұрын
सरकारी यंत्रणा जबाबदार आहे याना व्यवसाय करू नाही दिला तर हे आपल्या राज्यात जातील
@suhaskambale7072
@suhaskambale7072 2 күн бұрын
येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदान करताना मराठी भाषिकांनी हा अपमान लक्षात ठेवावा.
@nishantrokade6256
@nishantrokade6256 2 күн бұрын
भाऊ एकटा लढला वाघासारखा
@pranayshetkar6027
@pranayshetkar6027 2 күн бұрын
आता कुठे आहे मराठी कलाकार
@rajeshsolkar7489
@rajeshsolkar7489 Күн бұрын
त्या तरुणांच काही चूकल नाही 10 वर्ष महाराष्ट्रात राहतो या भैयाना मराठी आलंच पाहिजे जमत नसेल तर परत जावा ना भैयानो तुमच्या राज्यात
@chiragpanvalkar3000
@chiragpanvalkar3000 Күн бұрын
🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
@PramodPatil-m9h
@PramodPatil-m9h 2 күн бұрын
सर्व राजकीय पक्ष् च मराठी लोकांना मदत करतात
@amritapednekar
@amritapednekar 2 күн бұрын
केरळ मध्ये हिंदी ला ही वाव नसतो .. त्यांच्या कडून शिकावे ..
@maheshrabadeofficial5452
@maheshrabadeofficial5452 Күн бұрын
भैया लोकांकडून काहीही विकत घेऊ नका... शक्यतो मराठी माणसांकडून विकत घ्या...
@Niwantvlogs
@Niwantvlogs 2 күн бұрын
मराठीतच बोला चळवळ🚩
@सलाहुद्दिन
@सलाहुद्दिन Күн бұрын
भारताची मूळ भाषा हिंदी आहे म्हणजे हिंदी सगळी कडे चालायला पाहिजे कशाला भाषे वरून वाद घालत बसता हे लोक काही समजत नाही जेव्हा मराठी माणूस केरला किव्हा कर्नाटक ला जातो तेव्हा हिंदीच काम येती
@shashikantkamble1887
@shashikantkamble1887 2 күн бұрын
JAI MAHARASTRA BHAI CHNGLACH SAMNA KELAS HYA AMARATHI LOKANLA💪🏻💪🏻💪🏻💪🏻🤛🏻🤛🏻🤛🏻🤛🏻🤛🏻🔥🔥🔥🔥🔥
@pralhadchaudhari7146
@pralhadchaudhari7146 2 күн бұрын
मला हे समजत नाही अश्या लोकांकडे कशाला जायचं खरेदी करायला मराठी माणसं दुकान चालवतात तिकडे जायचं हे आपल्या म्हंणजे मराठी लोकांच्या पैश्या वर उड्या मारतात आपण जर यांच्या कडे खरेदी नाही केल तर हे रस्त्या वर येतील मराठी चा खरंच आभिमान असेल तर परप्रांतीय दुकानात खरेदी करू नका
@ChetanWaghmare-b9k
@ChetanWaghmare-b9k Күн бұрын
अरे भाई तो रायगड मधून आला होता, त्याला स्थानिक परिस्थिती माहिती नाही. मी जिथे राहतो तिथे ऐंशी टक्के फळ विक्रेते बाहेरचे आहेत पण मी स्थानिक फळविक्रेत्यांकडून घेतो ते नसले तर मी घेतच नाही विषय संपला.😅
@amritapednekar
@amritapednekar 2 күн бұрын
आणि कमाल आहे त्या जमलेल्या लोकांत फक्त एकच मराठी तरुण ? म्हणजे फूडच्या भविष्याचा विचार करावा .. शाळेत अमराठी मुले मराठी शिक्षकांना त्रास देतात .. अमराठी शिक्षक त्यांना हे करायला लावतात .
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН