Devendra Fadnavis Speech | 'पवार सीएम असताना आरक्षण का दिलं नाही?', आरक्षणावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

  Рет қаралды 39,573

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

BJP Maharashtra state session is going on and in this session Deputy Chief Minister Devendra Fadnavis attacked the opposition.
भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. फडणवीस यांनी भाजपच्या या अधिवेशनात आक्रमक होत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना फेक नरेटिव्हविरोधात थेट मैदानात उतरण्याचे आदेश दिले. आपले लोकप्रतिनिधीही फेक नरेटिव्हविरोधात बोलत नसल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देताना म्हटलं की, आपले लोक उत्तर देत नाहीत आदेशाची वाट बघतात, मी आज आदेश देतो फुल बॅटिंग करा.
#devendrafadnavis #bjp #sharadpawar #news18lokmat #marathinews
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 106
@nandkishorjoshi-zm7xv
@nandkishorjoshi-zm7xv Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
@gajananbidkar384
@gajananbidkar384 Ай бұрын
Brilent leadership Devendra fadanvis got Maharashtra
@ramachandrakorde3209
@ramachandrakorde3209 Ай бұрын
फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय सनातन धर्म
@Namo.3.
@Namo.3. Ай бұрын
जिकडे NDA ( नरेंद्र, देवेंद्र, अमितभाई ) तिथे NDA चा विजय होणारच .
@user-iv3pn1hx7u
@user-iv3pn1hx7u Ай бұрын
या पूर्वी सत्तेत आसणारणी का?दिले नाही,bjp सत्तेत होती तेव्हा आरक्षण दिले होते,मध्ये अडीच सत्तेवर असलेल्यांनी काही प्रयत्न केले नाहीत पुढे जर महा युती सत्तेत आली तर आरक्षणाचे मुद्दा निकाली निघेल.
@JanadrdhanMohite-uz8wd
@JanadrdhanMohite-uz8wd Ай бұрын
खरच,जरांगेनी, पवार साहेब यांच्या, मांडीवर बसवून,डोक,आपटाव,कारण, पवार साहेब यांच्या,100, टक्के,मनात, आहे,मराठा, आरक्षणावर, देण्यासाठी,ततपर, आहे, म्हणून,जरांगेनी, पवार साहेब व,ऊ,बा,ठा,याची,पाय,धुळ,कपाळाला,लावावी,आरक्षण,मिळालच, म्हणून,समजा, धन्यवाद
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
थोबाड वाकडं करूनही भाषण करीत आहेत साहेब अजूनही लाळ गाळून बोलतो तरीही धरायला माणसे येतात
@dayakindre4893
@dayakindre4893 Ай бұрын
Only Bjp
@nandkumarkadam5317
@nandkumarkadam5317 Ай бұрын
अभ्यासु नेता मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब 🚩🔥
@anandswamimulay935
@anandswamimulay935 Ай бұрын
आता फक्त साहेबांनी अनेक गोष्टी उघड केल्या पाहीजेत . कारण आता त्या विधानसभेत सांगितलेले उपलब्ध पेन ड्राईव्ह करप्ट होऊन जातील . कळू द्या जनतेला तुम्ही का झाकत आहात त्यांना
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
पवार फक्त भ्रष्टाचार करून कारखाने बंद करून विकत घेतले आणि मालमत्ता घेत होते अजूनही त्यांचा डोळा सगळ्या मलई वर आहे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
लवासा का झाल नाही आरक्षण का झाल नाही शेतकरी आत्महत्या करीत होते हे मुख्यमंत्री म्हणून काय करीत होते फक्त मलई खात होते
@rameshchoudhary8537
@rameshchoudhary8537 Ай бұрын
BJP विजयी हो
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl Ай бұрын
राजकारणात एक से बढकर एक, एकमेकाचे पाय खेच, आरक्षणाच हे भीजत घोंगड आहे.अशाच निवडणूका येतील व जातील हे चालू च राहाणार
@pavanraj-hb8vz
@pavanraj-hb8vz Ай бұрын
शरद पवार सतेत होते तेव्हा का आम्हा मराठा सम्हाजाचा विचार केला नाही बदगड
@Smartbhaiff-h4h
@Smartbhaiff-h4h Ай бұрын
Jai shivray
@Smartbhaiff-h4h
@Smartbhaiff-h4h Ай бұрын
Khre bolata ahat saheb
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
म्हातारा आता सांगणार नाही
@Shivray-s9u
@Shivray-s9u Ай бұрын
बरोबर आहे फडणवीस साहेब. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिल नाही?
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Ай бұрын
Tyan ni dilemma Archana lakin court at padanyache Kam kele Aaraxhanachya virodhat kon hote te Janatene samajun ghyave B.J.P.Ne Dile ni Shivya Aaraxhan denarala . Aevade Mayavi Rakaran samajun ghyayala have .
@Smartbhaiff-h4h
@Smartbhaiff-h4h Ай бұрын
Jai. Shree Ram
@rajesh.mmungusmare1018
@rajesh.mmungusmare1018 Ай бұрын
शरद पवार यांची सरकार कितीतरी वेळ होती ते सुद्धा 4वेळ सीएम होते तेव्हा झक मारली का तेव्हा का रस्त्यावर आले नाही तुम्ही
@jeevankamble6119
@jeevankamble6119 Ай бұрын
म्हणायला सर्व हिंदू पण भलं करायचं झालं कि ब्राम्हण दिसतो "नमस्ते सदा ब्राम्हण हिते "
@rajesh.mmungusmare1018
@rajesh.mmungusmare1018 Ай бұрын
सर्व योजना ब्राह्मण लोकांनाच मिळतात का. महारष्ट्र मध्ये किती वेळा सीएम शरद पवार यांनी झाले. विलास देशमुख झाले अशोक चव्हाण झाले p चव्हाण झाले n राणे झाले हे ब्राम्हण होते फक्त फडणवीस जी ब्राम्हण होते बाकीच्यांनी झक मारली का
@narendrapatil7697
@narendrapatil7697 Ай бұрын
वाकड चा कायम मराठा समाजाला आरक्षण ला वीरोध करत होता ४ वेळा मुख्यमंत्री असताना का आरक्षण दीले नाही आधी पवराने उत्तर दिलं पाहिजे
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 Ай бұрын
दुतोंडी मानस एवढे खोट कसे बोलतात, म्हणतात ना बोलणाराचे हुलगे /खोट खपत पंरतु न बोलणारांचे गव्हू /खर खपत नाही.
@arunsonawane2622
@arunsonawane2622 Ай бұрын
Wakdyane jarangela Dattak ghetle aahe.
@omtheking7433
@omtheking7433 Ай бұрын
पवार मुख्यमंत्रीपद होते तेंव्हा मराठा समाजातील लोकांना आरक्षण का दिले नाही याचा जबाब ध्यावा.
@mahendrapatil6933
@mahendrapatil6933 Ай бұрын
Jay thaikani kam kelait te sare photochabpaidaiyap ghro ghari pavchva gujrat made amhi pochavlay jay mhrstra tain talak 370 kalam ram mandir shivbhanch shopn airport road har ghar jal sapncha phnavar pay dya je bapcha vicharla nhi ghale te mharshtrala kay honar garvane mhana jay shree ram jay shivray har har mhadev
@rekhahanspal7187
@rekhahanspal7187 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस जी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
@godlfans8226
@godlfans8226 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळू शकता पुन्हां एकदा मुख्यमंत्री होण्या करिता पूर्ण ताकत लावू जय महाराष्ट्र
@ulhasirmali896
@ulhasirmali896 Ай бұрын
पवारांनीच महाराष्ट्राची वाट लावली.
@shivprasadtaksale5534
@shivprasadtaksale5534 Ай бұрын
Fadanvis ji tumhi sangitle Maratha samajala Aarxhan pawar yani dile nahi tumhi deto sangitle dilo pude tikle nahi Aaso aata Jarange patil Yana Tumche CM yani sangitle Tumhi sage soyre chi Aadhi suchna kadun deto tyach veles kay shapat ghetli chatrpati shivaji Maharaj yanchi Maratha samajala shinde yani tyana vichara pawar saheb Yana ka bare bolta tumhala Shinde saheb Yana vichara jarange patil yani sudha shinde Aajit Dada Maharastra la uttar dyala have Bhujbal saheb Tika kartat pawar sahenachi bhet magtat
@vilaskale6161
@vilaskale6161 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@nitinrjc
@nitinrjc Ай бұрын
nijami_marathe!
@balajikatkade5252
@balajikatkade5252 Ай бұрын
JAI SRIRAM JAJAI SRIRAM
@appasahebshinde9633
@appasahebshinde9633 Ай бұрын
😮😮😮😮
@appasahebshinde9633
@appasahebshinde9633 Ай бұрын
साहेब तुम्ही फक्त निवडून येऊन दाखवा
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
प्रति प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस एनी शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहब का सरकार आएगी भारतीय जनता पार्टी जिंदाबाद
@amoldhore9390
@amoldhore9390 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🇮🇳 अखंड भारत माता की जय 🚩🇮🇳 जय भीम..जय संविधान 🚩🇮🇳 आपला महाराष्ट्र हा संविधानावरच चालणार .... शरिया कानून वर नाही..... जय श्रीराम 🚩🇮🇳 जय संविधान 🚩🇮🇳✍️ जय महाराष्ट्र 🚩🇮🇳✍️
@dilipsingrajput4599
@dilipsingrajput4599 Ай бұрын
जयगुरुदेव सप्रेम जय हरि विशाल गडावर बुलडोझर फिरवून हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे हे सिध्द करायची हिच वेळ आहे हरि ओम
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 Ай бұрын
मराठा आरक्षण शरद रा वा नी 40वरशत का सोडवला नाही . मनु बाबा हा प्रश्ना पवारांना विचारायचा फडणवीस साहेबांनी सोडवण्याचा उत्तम प्रयत्न केला शिंदे साहेब हे पण प्रयत्न करतायेत जनतेला सर्व माहीत आहे. मनु बाबा तुझ्या डोक्यावर कोणी हात ठेवला आहे. हे सर्व मतदारांना कळले आहे . 😊😊
@Smartbhaiff-h4h
@Smartbhaiff-h4h Ай бұрын
Atahi khot chalu ahe
@ranjeetchougule8850
@ranjeetchougule8850 Ай бұрын
Mahayurich yenar❤
@Smartbhaiff-h4h
@Smartbhaiff-h4h Ай бұрын
Amhala sudha Mumbai Navi Mumbai madhe hi sangtahet phorm bhaun kahi milnar nahi majhya ghari nhvryache Kan barle khoti batmya pasrwtat
@रामलिंगताटे
@रामलिंगताटे Ай бұрын
त्यांनी दिलं नाही मग तुम्ही देणार नाही का मराठ्यांना आरक्षण तुम्ही आता सत्तेत आहात
@rajesh.mmungusmare1018
@rajesh.mmungusmare1018 Ай бұрын
लिखता वाचता येत का
@rajesh.mmungusmare1018
@rajesh.mmungusmare1018 Ай бұрын
तुम्हाला आरक्षण पाहिजे मिळेल धीर धरा ते सोडून तुम्ही सरकार विरोधात बोलता तुमचा बोलवता धनी कोण आहे. ज्यांनी मराठा च नावाने सत्ता भोगणारे शरद पवार त्यांनी तुमच्या साठी काय केल राजकारण केल
@dharmalawand2384
@dharmalawand2384 Ай бұрын
भाजप नेते भांबवले आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आसो किंवा कोणत्याही विषयावर शरद पवार हेच दिसतात मंग आत्ता सत्तेत आहेत ते काय करत आहेत काम करा आरोप करुन निवडुन देणार नाही जनता 😢😢😢😢😢
@rohitmore3464
@rohitmore3464 Ай бұрын
समुद्रारातल्या शिवस्मारकाच काय झालं
@santoshshelar6522
@santoshshelar6522 Ай бұрын
कणखर नेता हुशार नेता जय श्री राम
@SatishPatil-zq7qe
@SatishPatil-zq7qe Ай бұрын
Only BJP Sarkar Jay shree Ram
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 Ай бұрын
देवेन्द्रजी शहांनीसांगितले शरद पवार भ्रष्ट्राचाराचे जनक आहेत मग त्यांचा भ्रष्ट्राचार बाहेर का काढत नाही नुसते आरोप करणे योग्य नाही. आरोप सिद्ध करा. नाहीतर खुर्च्या खाली करा.
@prakashronge4408
@prakashronge4408 Ай бұрын
आर तेन दिलं नाही तूं दिऊन मराठा समाजावर उपकार करकी
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Ай бұрын
पवार यांनी नाही दिले सत्तेतून बाहेर गेले भाजपने नाही दिले तर मराठा तुम्हाला सत्तेतुन बाहेर बसणार
@OmkarHande-zb7sg
@OmkarHande-zb7sg Ай бұрын
Tumhi. Arakshan..dyana. Hhyach..tyach Nav .ghenyapepeksha .vishay..mitun .taka
@narayandeshmukh7803
@narayandeshmukh7803 Ай бұрын
Great modiji
@ShettyBshs
@ShettyBshs Ай бұрын
तुम्ही घरे जा जा
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
सरकार तुमच आहे bjp चं विरोधी पक्षांकडे बोट दाखवून समाजाला उगाच वेड्यात काडू नका एक 50% च्या पुढे जाऊन फसव आरक्षण दिले आहे 10% ते कोर्टात टिकणार नाही
@shambhutambolitamboli3990
@shambhutambolitamboli3990 Ай бұрын
तुमच्या लग्नात मागणी आली आहे बापाच्या लग्नात नाही त्यामुळे तुमचं बोला 70 वर्षच नका काढू
@hanumantaware
@hanumantaware Ай бұрын
तुतारीला.मत.देनारे.खरे.मुरख.आहेत
@rajesh.mmungusmare1018
@rajesh.mmungusmare1018 Ай бұрын
फडणवीस जी तुमच्यावर bjp च कार्यकर्ते खुश आहे त त्याचात किंतू परंतु काहीच नाही ज्या वेळेस bjp ची सरकार नव्हती उडव थाखरे ची सरकार होती तेव्हा आपला 1. आमदार अनिल पळून गेला नाही उलट त्याचे फुटून आपल्यात आले त्याचे जनक तुम्हीच आहात एवढा विश्वास तुमच्यावर आहे खाताखत झटके देतात तुम्ही
@namdevjadhav5975
@namdevjadhav5975 Ай бұрын
पवारांना मुख्यमंत्री हे खुप वर्षापुर्वी मुख्यमंत्री होते पण गेली 15 वर्षांपासून तुम्ही आहात मग तुम्हाला द्यायला आरक्षण द्यायला काय अडचण आहे फक्त टिका करायची का
@nitinrjc
@nitinrjc Ай бұрын
Kon aahe 15 varshapasun?
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 Ай бұрын
धनगर समाजाला कबुल केलेले पहिल्या अधिवेशनात देणार होतातदिल का ? तसेच छत्रपती शिवाजीमहाराजांचे समुद्रातील ॰स्मारकाचै काय केले. का निव्वळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी.
@shivajibhosale4910
@shivajibhosale4910 Ай бұрын
तेव्हा आमाला गरज नव्हतीच आता गरज आहे
@parmanandjadhav9718
@parmanandjadhav9718 Ай бұрын
भाजपा सत्ता बरेच वर्ष झाली आहे का नाही दिले आरक्षण
@dnyaneshormagar
@dnyaneshormagar Ай бұрын
तुम्ही आता प्रयंत खोटं बोलून राजकारण करता आहात
@Patil5780
@Patil5780 Ай бұрын
BJP पक्षाचे सरसेनापती नरेन्द्र मोदीजी ह्या फडणवीसाने महाराष्ट्रातून भाजप संपवण्याचा कड रचला आह आहे हिन्दुत्वाच्या मुद्दावर मराठ समाज भाजपला मनापासून पंसद करत होता आता आम्हीच या पक्षाला संपवणार आहोत यांच्यामुळे दुःख होणार पण इलाज नाही
@sudhirvaishampayan9003
@sudhirvaishampayan9003 Ай бұрын
हजार वेळा ऐकल हे ऐकून कंटाळा आला
@appasahebshinde9633
@appasahebshinde9633 Ай бұрын
महाराजांचा अपमान करू नका साहेब
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 Ай бұрын
Bjplakaniwdunaanledevendrajiuttardyawe
@user-xd1vo6xo9h
@user-xd1vo6xo9h Ай бұрын
तुझ्यापेक्षा फडणवीस विनोद तावडे साहेब कितीतरी बरे आहेत तू भाजप संपाला चालला आहेस
@bajiraokhude5922
@bajiraokhude5922 Ай бұрын
महागाई वर बोला या महागाई मुळे गोर गरीब सर्व सामान्य जनता होरपळून जात आहेत जनतेला पंधरा रुपये नको आहे तो रोजगार द्या पंधरा रुपयांत घर चालु शकते का महाराष्ट्रामध्ये कंपनी आल्या होत्या त्या कंपनी गुजरात ला पाठविले सुक्षीत मुले मुली तरुण बेरोजगार आहेत तो विचार करा सरकारी शाळा कॉलेज बांधा
@Khxxhmmngffgggh
@Khxxhmmngffgggh Ай бұрын
400 पार करून संविधान संपवणार होते. आरक्षण बंद करणार होते. समान नागरी कायदा आणणार होते
@NGGAMING-co3ql
@NGGAMING-co3ql Ай бұрын
Khota nerretive
@chandrakantmahashabde5209
@chandrakantmahashabde5209 Ай бұрын
😅😅
@abhayrajesknowledgehub9388
@abhayrajesknowledgehub9388 Ай бұрын
भाषण सुरू व्हायच्या आधी शिवाजी महाराजांच्या घोषणा... अरबी समुद्रातलं या शिवस्मारकाचा काय झालं टरबूजा
@hipawar187
@hipawar187 Ай бұрын
Feku
@Khxxhmmngffgggh
@Khxxhmmngffgggh Ай бұрын
समुद्रातील शिवस्मारक यांना विसर पडला आहे
@vilaskale6161
@vilaskale6161 Ай бұрын
50 खोके एकदम ओके
@Khxxhmmngffgggh
@Khxxhmmngffgggh Ай бұрын
50 खोके एकदम ओके
@abhayrajesknowledgehub9388
@abhayrajesknowledgehub9388 Ай бұрын
भाषण सुरू व्हायच्या आधी शिवाजी महाराजांच्या घोषणा... अरबी समुद्रातलं या शिवस्मारकाचा काय झालं टरबूजा
@abhayrajesknowledgehub9388
@abhayrajesknowledgehub9388 Ай бұрын
भाषण सुरू व्हायच्या आधी शिवाजी महाराजांच्या घोषणा... अरबी समुद्रातलं या शिवस्मारकाचा काय झालं टरबूजा
@abhayrajesknowledgehub9388
@abhayrajesknowledgehub9388 Ай бұрын
भाषण सुरू व्हायच्या आधी शिवाजी महाराजांच्या घोषणा... अरबी समुद्रातलं या शिवस्मारकाचा काय झालं टरबूजा
@abhayrajesknowledgehub9388
@abhayrajesknowledgehub9388 Ай бұрын
भाषण सुरू व्हायच्या आधी शिवाजी महाराजांच्या घोषणा... अरबी समुद्रातलं या शिवस्मारकाचा काय झालं टरबूजा
@abhayrajesknowledgehub9388
@abhayrajesknowledgehub9388 Ай бұрын
भाषण सुरू व्हायच्या आधी शिवाजी महाराजांच्या घोषणा... अरबी समुद्रातलं या शिवस्मारकाचा काय झालं टरबूजा
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 79 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 41 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН