Pasha Patel Vs Bacchu Kadu | ...नाही तर औकातीवर येईल, पाशा पटेल-बच्चू कडू चर्चेत भिडले

  Рет қаралды 31,992

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Pasha Patel Vs Bacchu Kadu LIVE | ...नाही तर औकातीवर येईल, पाशा पटेल-बच्चू कडू चर्चेत भिडले
#pashapatel #bacchukadu #farmersprotest #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
UTNA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 369
@ramkale8869
@ramkale8869 4 сағат бұрын
मी २०१४ पासून भाजप वालयान२०२३ पर्यंत मतदान केले आहे आता नाही भाजप शेतकरी विरोधी आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय तुम्हाला मतदान करनार नाही
@sahebraopatil7048
@sahebraopatil7048 4 сағат бұрын
खुर्ची भेटली की माणुस बदलतो..उत्तम उदाहरण ....पाशा पटेल
@girishdonadkar2181
@girishdonadkar2181 4 сағат бұрын
बच्चुभाऊ आगे बडो हम तुमारे साथ है
@madhukarjarare8779
@madhukarjarare8779 3 сағат бұрын
एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व, श्री बच्चू भाऊ. राज्याला अशा नेत्याची गरज आहे.
@harshdawahulkar9825
@harshdawahulkar9825 4 сағат бұрын
पाशा पटेल हा महाराष्टीयन आहे की गुजरातीहेच कळत नाही. केंद्रात काय हजमत चालू आहे?
@ajaymane799
@ajaymane799 4 сағат бұрын
बच्चु कडुला शेतकरी म्हणून माझा सलाम
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 3 сағат бұрын
जगामध्ये पाशासारखं निर्लज माणूस कोणीच नाही
@harshdawahulkar9825
@harshdawahulkar9825 4 сағат бұрын
बचू कडुचे महाराष्ट्र शेतकऱ्याकडून आभारी आहोत.
@jagadishfirke3281
@jagadishfirke3281 4 сағат бұрын
आरे बच्चू बोल बच्चन आहे .त्याला मुख्यमंत्री करु या पण त्याचे पंटर मंत्री नको.
@dilipbhaunalawade3416
@dilipbhaunalawade3416 5 сағат бұрын
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेउन गेले हे पण सांगावे, कांदा, टोमॅटो, सोयाबीन, कापूस हमीभाव मिळावा,शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी या बद्दल चर्चा करावी
@ramkale8869
@ramkale8869 5 сағат бұрын
गारमीन भागातील मुद्दे मांडले धन्यवाद बचुभाऊ
@SarfarajThakur-n9d
@SarfarajThakur-n9d 4 сағат бұрын
गोल गोल उत्तर दिले पाशाभाई ने
@संजयपवार-ण5ह
@संजयपवार-ण5ह 5 сағат бұрын
महागाई, बेरोजगारी, हामी भाव यांवर बोला उद्योग गुजरात ला किती दिलें हे पण सागा याला पद भेटलं पाशा ला तर गुणगान तर गाव लागले आहे
@ramkale8869
@ramkale8869 4 сағат бұрын
मी २०१४ पासून भाजप वालयान२०२३ पर्यंत मतदान केले आहे आता नाही भाजप शेतकरी विरोधी आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय तुम्हाला मतदान करनार नाही
@VithalKhandare-f9j
@VithalKhandare-f9j 5 сағат бұрын
2014 ला पाशा पटेल व उप मुख्यमंत्री बोबल त फिरत होते आमचं सरकार अलकी सहा हजार देणार होते काय झालं ते सांगा
@dattukhakre7079
@dattukhakre7079 3 сағат бұрын
खरोखरच तळागळातील गरिबांचा विचार करणारा विचार मांडला बच्चू भाऊ
@YourajSukale
@YourajSukale 4 сағат бұрын
पाशा जगात तुझ्या सारखा निच माणूस जगात नाही
@dattubodke-nashik7093
@dattubodke-nashik7093 5 сағат бұрын
महाराष्ट्रासाठी बच्चूभाऊ कडू
@ParmeshwarSurywanshi-g9d
@ParmeshwarSurywanshi-g9d 4 сағат бұрын
खूप खूप अभिनंदन बचू भाऊ सर्व सामने जनतेचा विषय मांडल्या बद्धल
@Dinkarkale-bl6kk
@Dinkarkale-bl6kk 5 сағат бұрын
फक्त बच्चु कडु तळमळीने बोलतात❤
@ManjushaHelambe
@ManjushaHelambe 5 сағат бұрын
बचु भाऊ जिंदाबाद
@govindshingade9061
@govindshingade9061 5 сағат бұрын
मंत्र्यांना व अधिकारी ना एक न्याय .. शेतकऱ्यांना व मजूर यांना एक न्याय... हे सांगा ...
@mangalparihar8006
@mangalparihar8006 3 сағат бұрын
बच्चू भाऊ एकच नंबर सत्य परिस्थितीवर भाष्य केल ❤👍✌️💐💐
@VyankatPatil-rk6nz
@VyankatPatil-rk6nz 3 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेला फक्त बच्चू भाऊ सारखा मुख्यमंत्री पाहिजे तरच लबाड निट होतात
@harshdawahulkar9825
@harshdawahulkar9825 4 сағат бұрын
हेच पाशा पटेल काँग्रेस सरकार असताना नरडे कोरडे पडेपर्यंत बोंबलत होता? आता का शेपूट घालून बोलत आहे?
@ajaymane799
@ajaymane799 4 сағат бұрын
पाशा पटेल विकला गेला तो काय बोलणार शेतकऱ्यांवर
@shrivakratundinterior
@shrivakratundinterior 4 сағат бұрын
रोजगार फक्त परप्रांतीय लोकांसाठीच आहे.
@dattatryamane1085
@dattatryamane1085 4 сағат бұрын
वा बच्चू भाऊ तुम्ही या दोन्हांच्या ढुंगला घाम आणून सोडला ❤️‍🔥
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 5 сағат бұрын
केमिकल पासून तेल तयार करतात आणि पामतेल म्हणून विकतात...
@anupkedage
@anupkedage 5 сағат бұрын
यार यार ... म्हणजे पाशा पटेल म्हणजे सिंगर बादशा भाई पटेल दिसायला लागले.
@kailasjangale4476
@kailasjangale4476 4 сағат бұрын
बच्चू भाऊ... ग्रेट आहेत.... प्रत्येक विषय वास्तविक मांडतात
@PravinMote-br7mx
@PravinMote-br7mx 4 сағат бұрын
बच्चु भावु एकचं नंबर ❤
@balukale8889
@balukale8889 5 сағат бұрын
अडीच वर्ष महाराष्ट्रात एकही मोठा प्रोजेक्ट आला नाही महागाई वाढलेली आहे हे सरकार फक्त राजकारण करीत आहे महायुती सरकारचा जाहीर निषेध चले जाव चले जाओ एकनाथ संभाजी शिंदे चले जाओ
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 4 сағат бұрын
Bachhu भाऊ सामन्याचा विचार करून बोलते.
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 5 сағат бұрын
पाशा पटेल साहेब हे शेतकरी नेते राहिले नाही
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 4 сағат бұрын
चमचा भाजपचा
@madhavsawant1101
@madhavsawant1101 4 сағат бұрын
असे कार्यक्रम झाले पाहिजे नेहमी
@Sarjarravshinde
@Sarjarravshinde 3 сағат бұрын
रेग्युलर वाल्यांचे 50,000 द्या शेतकऱ्यांची वीज माफी मागील करा
@ManishaKale-t7m
@ManishaKale-t7m 5 сағат бұрын
शेतकऱ्याने नेता बनवलं bjp न मांजर केलं
@ManishaKale-t7m
@ManishaKale-t7m 5 сағат бұрын
या सरकार न शेतकऱ्याला मातीत घातलं शेतकरी विरोधी पक्षाचं सरकार
@AtharvaNyaharkar
@AtharvaNyaharkar 4 сағат бұрын
पाशा पटेल यांनी नीती बदलली
@YourajSukale
@YourajSukale 4 сағат бұрын
पाशा जगात तुझ्या सारखा निच माणूस जगात नाही
@SanjayParve-c3m
@SanjayParve-c3m 4 сағат бұрын
सरकार उदयोगा बाबद उदासिन आहे घोषणा फक्त होते छोटे प्रोजेक्ट मंजूरी पण बॅक लोण देत नाही
@vijaykhillari453
@vijaykhillari453 5 сағат бұрын
सोयाबिन चे भाव आज काय आहे 3800 ते 4000 रु आहे खर्च तेवढा आहे राव कमीत कमी भाव 6000 रू ठेवावा
@ramkale8869
@ramkale8869 4 сағат бұрын
परतेक शेतकर्याला माहित आहे विमा कंपनी नेते मिली भगत आहे
@sagardangat6129
@sagardangat6129 3 сағат бұрын
सदावर्ते चा मावस भाऊ पाशा पटेल😂
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 4 сағат бұрын
शेतकरी हिताचा सध्याचा खरा आमदार bachhu भाऊ कडू अंतःकरणाने बोलतो.बाकी एकही आमदार शेतकरी हिताचा दिसत नाही ही शोकांतिका आहे
@giridharyeole7185
@giridharyeole7185 5 сағат бұрын
बिड जिल्हात पाधन रस्ते झाले पाहिजेत
@अंकुशकाळेपाटील
@अंकुशकाळेपाटील 4 сағат бұрын
पाशा पटेल साहेबांचे हे शेवटचं पद आहे अध्यक्षपद यानंतर यांना जीवनात याच्यावर वरचं पद कधी भेटणार नाही यांचे बुद्धी कलाली महाराष्ट्राला
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 5 сағат бұрын
पाशा पटेल हेच आहे ते दिंडी काढुन सोयाबीन ला सहा हजार भाव मागत होते आता कुठे आहे तुम्ही
@anandkarpe2317
@anandkarpe2317 5 сағат бұрын
Pasha Patel is BJP sponsored.
@villagetraveling2200
@villagetraveling2200 4 сағат бұрын
No Ek Bachu Bhau
@kesharkamalagrojalna9549
@kesharkamalagrojalna9549 4 сағат бұрын
शेतकऱ्यांनी चंदन शेती केल्याशिवाय त्याचे काही भलं होणार नाही
@shrivakratundinterior
@shrivakratundinterior 4 сағат бұрын
बछु भाऊ लाईटच्या वर योग्य बोलले दिवसा कमी दाबावर आणि रात्री लोड शेडींग. वाघाची भीती .
@PanchalShankar-p6t
@PanchalShankar-p6t 4 сағат бұрын
बरोबर आहे बचूभाऊ घरकूल योजना सवालाखांत दोन विटांच्या गाडी येतात हे सगळं गरीबाच मजाक ऊडवीने आहे
@Manoj-e7c5t
@Manoj-e7c5t 4 сағат бұрын
परप्रांतीय कोणत्या राज्यात जास्त आहेत ते पहा......
@भाऊशिंदे-ण5न
@भाऊशिंदे-ण5न 4 сағат бұрын
माकडा 6000 बोल
@balasahebhingne382
@balasahebhingne382 5 сағат бұрын
काम केलं आणि गुजरात आणि नेले
@hajarerameshwar3533
@hajarerameshwar3533 4 сағат бұрын
कंपन्या बाहेर गेल्या रोजगानिर्मिती कशी होणार
@prafulnirudwar6255
@prafulnirudwar6255 5 сағат бұрын
तेल महाग झालं
@laxmikantkarad3911
@laxmikantkarad3911 5 сағат бұрын
सोयाबीनचा भाव वाढवायचा असल्यावर तेल मागत होतं भाऊ
@ShashankKingre-c9e
@ShashankKingre-c9e 4 сағат бұрын
माणूस कशा बदलतो हे यावरूनच समजते सामान्य माणसाच्या आयुष्यातील गरीबी कधीही संपणारी नाही देशामधील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे नेतेच अस्वस्थ आहे तर सामान्य माणसाचे काय खरे आहे कठिण आहे साहेब
@अंकुशकाळेपाटील
@अंकुशकाळेपाटील 5 сағат бұрын
सावंत साहेबांनी कित्येक लोकांकडून शिक्षण मंत्री असताना पैसे घेतले ते पहिले वापस करा ज्याचे त्याचे
@gokulsingshisode472
@gokulsingshisode472 3 сағат бұрын
महायुतिला शेतकरी निवडुन आणणारच नाही
@shaukathakim9609
@shaukathakim9609 5 сағат бұрын
आमदारांचे ध्येय 1. स्वतःचा विकास, 2. स्वात:च्या नातेवाइंकांचा विकास, 3. कार्यकर्त्याचा थातुर मातुर विकास असेच इकडे तिकडी मात्र जनतेचा विकास कुठेही नाही
@kishorpanchal6636
@kishorpanchal6636 5 сағат бұрын
Chan bachu bhao
@ajaymane799
@ajaymane799 4 сағат бұрын
पाशा पटेल शेतकरी आज चिंताग्रस्त आहे.त्याचा गरजा तर सोडा खाण्याचे वादे आहेत
@shivshankarbathe208
@shivshankarbathe208 4 сағат бұрын
निवडणूक येत आहे हे ठराविक पक्षाचे सोडलेले पक्षी आहे
@rameshkumre3887
@rameshkumre3887 3 сағат бұрын
भाता पासुन सूध्दा, राईस बेन ,आईल निघतेय.
@AshokSakhare-wl7vh
@AshokSakhare-wl7vh 5 сағат бұрын
पाशा भाई तुम्ही लातुर ऊन पाई दींडी काडीत होता मागल्या दहा वर्षा खाली6000 हजार रू भाव देयाला पडवडत होता मग आत किती फायजी
@vyankatichoure3425
@vyankatichoure3425 4 сағат бұрын
बच्चू भाऊ तळमळीने बोलतात
@ganeshkavhale2380
@ganeshkavhale2380 4 сағат бұрын
E No bachhu bhau
@sagartulaskar3851
@sagartulaskar3851 4 сағат бұрын
बच्चू भाऊ नेहमी सत्य बोलतात आणि ते पण मुद्देसूत…
@rameshgadde5258
@rameshgadde5258 3 сағат бұрын
अरे बाबा सोयाबीन 4000 दर झालं शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार पाष्या भाई
@sohelpatel2381
@sohelpatel2381 4 сағат бұрын
सरकारी दवाखान्यात आरोग्य मंत्री जात नाही
@uttamdhadave6538
@uttamdhadave6538 4 сағат бұрын
बघू.भाऊ.हा.नेता
@digambargahwale8948
@digambargahwale8948 5 сағат бұрын
कापूस सोयाबीन कहीं तरीबोला
@ramkale8869
@ramkale8869 5 сағат бұрын
कापसाला भाव नाही शाेयबिनला भाव नाही दुधाला भाव नाही मुगाचा विमा भरला तर तुरीचा विमा मंजूर हाेताे
@harshdawahulkar9825
@harshdawahulkar9825 4 сағат бұрын
गडचिरोली, छ. संभाजीनगर मध्ये कोणताही उद्योग नाही. खोटे बोलतो हा उद्योग मंत्री.
@marevenkatnarsing6098
@marevenkatnarsing6098 3 сағат бұрын
वा बाच्छुकडू साहेब तुमचं बोलण ऐकून नायक पीक पिक्चर मधला अनीलकपुर आठवला काय दुतलो खरच तुमचे विचार फार चांगले आहेत
@sohelpatel2381
@sohelpatel2381 4 сағат бұрын
पाशा पटेल 10 वर्ष पहिले सोयाबीन ला 6000 भाव मागत होत, आता 4500 भाव, येऊन बसला येथ
@shindebhagwan5825
@shindebhagwan5825 5 сағат бұрын
आधी मोदी आवास योजना हप्ता दया
@mahendranachane905
@mahendranachane905 3 сағат бұрын
भाऊ शेतकरी, मजुर, दिव्यांगाचा यांच्या सवांच्या न्याय मिळवून देणारा एकमेव नेता
@VithalKhandare-f9j
@VithalKhandare-f9j 4 сағат бұрын
आमदार पैसे वाटत फिरतात रस्ते कसे करतील
@ramkale8869
@ramkale8869 5 сағат бұрын
मि जालना ईथे शाेयबिन ३२०० रुपये विकले
@maheshjagtapmjofficial715
@maheshjagtapmjofficial715 3 сағат бұрын
जनसामान्यांचे नेतृत्व सन्माननीय बच्चू कडू ❤
@VijayMali-y4z
@VijayMali-y4z 3 сағат бұрын
एक नंबर भाऊ
@asaramkure997
@asaramkure997 4 сағат бұрын
अगदी बरोबर बोलतात कडू साहेब.कडू साहेब एक किमीला 24लाख बोलताय इकडे एका 10किमीच्या गावाला 10कोटी दिलेत.रस्ता बोगस होतोय.म्हणून लोकांनी रोखला
@RahulMane-h6t
@RahulMane-h6t 4 сағат бұрын
पाशा भाई केम शो
@BalasahebKakade-t5p
@BalasahebKakade-t5p 3 сағат бұрын
कृषी शून्य मूल्य आयोगाचे आध्यक्ष खरंच शेतकऱ्यांचे राहीलेत का हा प्रश्न आहे
@PavanKadam-bm9pi
@PavanKadam-bm9pi 3 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री बच्चू दादा
@uttamdhadave6538
@uttamdhadave6538 4 сағат бұрын
आमदार.हा.खरा.बूच.कडू
@PramodBhosale-qk3sc
@PramodBhosale-qk3sc 4 сағат бұрын
अरे सोयाबीन भाव सांगा पाशा पटेल
@abdurrashidaleem891
@abdurrashidaleem891 3 сағат бұрын
Jai Prahaar 🎉🎉🎉
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l 4 сағат бұрын
पाशा पिऊन आला आहे
@AshokSakhare-wl7vh
@AshokSakhare-wl7vh 4 сағат бұрын
म ग शेतकऱ्यांनी एक्सेस ईपोट करायच का सरकारन ग प्या मारायचा बंद करा उगच अस केल तर भाव मिळल आन तस केल तर भाव मिळल विदान सभेत कळन भाव नाही दिला तर पाशा भाई पुना तुमाला पाई दिडी काडायच काम लागणार साहेब
@Farfromu-s
@Farfromu-s 5 сағат бұрын
Pasha patel che vichar complete expire zalet😅
@vaibhavbadar8690
@vaibhavbadar8690 4 сағат бұрын
मुद्द्यावर बोल पाशा पटेल
@uttamdhadave6538
@uttamdhadave6538 4 сағат бұрын
जे.का.रंजलं.गाजले.तयाशी.मम्हे.जो.आपले.तोची.साधू.ओळखा.वा.देव.आओळखावा
@surajingle9549
@surajingle9549 3 сағат бұрын
नंबर ऐक बचुभाऊ
@mahendranachane905
@mahendranachane905 3 сағат бұрын
आणखी उद्योग मंत्र्यानी आणखी वैचारिक सामान्य माणसांचा डोक्यात उद्योग वाढवू नका
@valmikjondhale1914
@valmikjondhale1914 3 сағат бұрын
आरे पाशाजीआज खाद्याचे बाजार काय काय दुधाचे बाजार काय आहे हे सागा
@VijayMali-y4z
@VijayMali-y4z 3 сағат бұрын
भाऊंना मुख्यमंत्री बनवा
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 24 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,7 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 24 МЛН