बच्चुभाऊ जिंदाबाद एकच नेता बच्चु कडु जो सत्तेत सहभागी असतांनाही सत्ताधारींना पण उघड बोलणारा नेता
@ayubshaikh4136Ай бұрын
पहिलेच मोदी भक्त आहेत पाशा पटेल.
@Vijaymarathe93844Ай бұрын
तुमचाच माणूस आहे तो
@SHREEUMABHAUАй бұрын
सोयाबीन 2013भाव 4000ते4500 होता आज अकरा वर्षानंतर भाव तोच आहे विचार करा काँगेस एनसीपी काळात काय बोलायचं पाशा पटेल आज तीन पट खत कीटकनाशक मजुरी वाढली आणि भाव 2013सालचा भाव आज आहे शेतकरी वाचतील काय
@vaibhavmule2664Ай бұрын
Nice
@downloadsongkhandagre2165Ай бұрын
@@SHREEUMABHAU आनी ताई भाऊ 2012 मध्ये 6200 रु गेला होता सोयाबीन भाव मिला याद आहे आमही खुद न 5800 रू इकला होता मंडी मधी 2012 ला आता थ्या भड़वे लोकय ला सांगा यहां 2024 होय
@satishrangare1575Ай бұрын
Bjp gayab kara lagte ata Ambani sarkar 🎉🎉🎉
@ranjanaphulmante3965Ай бұрын
🙏👍👍👍👍👍
@dinkaraher6983Ай бұрын
हा पाशा पटेल दुसरा सदावर्ते च आहे. नुसता गागाट करतो.
@sanjaychavan6545Ай бұрын
अगदि बरोबर, हा हरामी आहे
@narendrathakur6089Ай бұрын
90% भाजप मधले आणि नवीन भाजप मधले खोटे बोल पण रेटून बोल. हि त्यांना शिकवण आहे
@ashfaqueshaikh3209Ай бұрын
👍 Right
@narendrathakur6089Ай бұрын
@@dinkaraher6983 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्याच्या या सगळ्या हरामखोर अवलादींच्या ढूंगणावर येत्या प्रत्येक निवडणुकीत लाथा घालायच्या विसरायचे नाही. कृपया हे सर्वांनी लक्षात ठेवू या🙏
@yogeshkirawale1143Ай бұрын
पा....ल कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स खोटं बोलण्याचा...
@downloadsongkhandagre2165Ай бұрын
सोयाबीन की लागत तक नहीं निकल पा रही है इसलिए बीजेपी हटाओ किसान बचाओ
@AnushkaWankhade-om9meАй бұрын
Phle EVM hatao
@downloadsongkhandagre2165Ай бұрын
@@AnushkaWankhade-om9me बात तो सही है इन लोगो ने भी तो अब चुनाव का बहिष्कार करना चाहिए विपक्ष ने
@KunalMane-jo1vmАй бұрын
स्वामीनाथन आयोगाचे काय झाले, पाशा पटेल भाजपमध्ये गेले आणि विसरून गेले
@satishrangare1575Ай бұрын
Ha pun shetkari neta hota mhane pasha🎉🎉🎉
@SubhashMali-f2e13 күн бұрын
Aasha lachar Pasha la manchawar bolau naye
@balasahebpawar7688Ай бұрын
एक चांगला अभ्यासु शेतकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता लढणारा नेता पंधरा वर्षांपूर्वी फोनवर बोलण झालेहोते पाशा पटेल बरोबर फार स्वाभिमान होता.पण आता याच्या ईतका लाचार शेतकरी नेता दुसरा शोधुन सापडणार नाही. पाशा पक्का मोडी भक्त झाला.
@vikasadhat1468Ай бұрын
लाचार नाही तर पदासाठी लापटपणा
@vishnuchoure7789Ай бұрын
सोयाबीन ला 6000 भाव कधी मिळणार ते सांग
@jagannathwaykarАй бұрын
हे सरकार काही ही देऊ शकत नाही चार हजार रुपये विकत सध्या
@Anil_dolas_5259Ай бұрын
सत्तेत गेल्यावर लोकांची भाषा कशी बदलते
@omkarkadampatil6739Ай бұрын
पाशा पटेल आमच्या इथे रोड हिवरा संगम येथे आले होते कापसाला 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6000 भाव आता का बोलत नाही
@RamraoShinde-pb7pcАй бұрын
तो शेतकऱ्याच्या हिताचा नाही तो बिकाऊ आहे
@panditmager6906Ай бұрын
आता वेळू लावा म्हणतो येळू लावा म्हणतो
@NageshगलांडेАй бұрын
आता फडणवीस न बांबूची खुटी मारली आहे
@satishrangare1575Ай бұрын
Chor watate ha pasha 🎉🎉🎉
@kirankordevlogs4248Ай бұрын
अंहकाराने माखलेले आणि BJP तसेच मोदी प्रेमाने भरलेले झांशा पटेल🤪😝🤣
@neelkanthshelke636Ай бұрын
चमचे गिरी नाही करत तर काय करता .सोयाबीन 6000 भाव दया म्हणून आंदोलने केले तुम्ही ची इस्टेट डबल झाली त्यामुळे तुम्ही बोलण चालू आहे आंदोलन बंद झाले
@srb6135Ай бұрын
हार्ट अटैक येईल जाऊ द्या😂😂😂😂😂😂😂😂😂
@vishnuchoure7789Ай бұрын
लाचार पाशा
@vishaltharewal9609Ай бұрын
लाचारी पत्करली म्हणूनच मुस्लीमविरोधी भाजपाने त्याला बिनकामाचे का होईना, पण कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षपद बहाल केले त्याला. ह्या बोलबच्चन भाजपाच्या पिंजऱ्यातील पोपटाला भाजपाने येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊनच दाखवावी.
@NitinMunde-v9cАй бұрын
लोकसंख्येचा भस्मासूर आहे . मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. व्यापारी बाहेर देशातुन आयात करतात. जर कांदा आपल्या कडे वीस रुपये किलो असला तर अफगाणिस्तान दहा रुपये किलो दराने देते. कारण काय लोकसंख्या कमी उत्पादन जास्त. तसेच इंडोनेशिया आणि मलेशिया त तेल जास्त तयार होते. सरकार चालवताना एकाच वर्गाचा कसा विचार करता येईल. अन्न धान्य माहाग करता येत नाही. कारण ते जिवनाशक आहे. बचु कडु घाणेरडं राजकारण करत आहे.
@SubashShinde-xs6vgАй бұрын
पाशाभाई पहिलं त्यांचे प्रश्नाचे उत्तर द्या. उदय संबंधच कौतुक त्यांच्या मंत्रालयात जाऊन करा.
@ganeshkolte7227Ай бұрын
पाशा पटेल आणि अशी अनेक नेते आहेत. ज्यांना लाल दिव्याची गाडी भेटली की ते जनतेला विसरून जातात. सगळे एकाच माळीचे मनी.
खरे बोला पाशा शेतकऱ्यांची चेष्टा करतोय प्रश्नाचे उत्तर द्या तूती बद करा
@kadamdhanaji23Ай бұрын
मोदींभक्त पाशासाहेब.
@ramdasrwad3662Ай бұрын
सोयाबीन तेलाचे व बियाण्यांचे भाव वाढवता आणि शेतकऱ्याच्या सोयाबीन ला योग्य भाव देत नाही.. थोडी तरी लाज वाटली पाहिजे. थोड थांबा पलटी होणार असंतोष आहे आहे शेतकऱ्याच्या मनात..
@vijaykhillari453Ай бұрын
आज रोजी सोयाबिन 3800 ते 4000 विकत आहे कधी भाव वाढणार आहे ते सांगा
@vishaltharewal9609Ай бұрын
त्याच्या हातात आहेच काय? तो फक्त बोलघेवडा भाजपाच्या पिंजऱ्यातील बोलका पोपट आहे, जो फक्त मालकाने शिकवलेलीच भाषा बोलतोय.
@santoshbondhare8935Ай бұрын
आज सोयाबीन ला कमीतकमी पाशा पटेल यांच्या म्हणण्यानुसार 2014 च्या आधीचा 6000 तरी भाव पाहीजेत होता.
@satishrangare1575Ай бұрын
Right 🎉🎉🎉
@जयहिंदजयभारत-च4तАй бұрын
😂😂😂😂 पाशा पटेल महाराष्ट्रात जेव्हा आंदोलन करत होता तेव्हा एवढी बुद्धी चालली नाही भाव कुठून भेटते आता बरं चाललंय बुद्धी
@kiranthorat7560Ай бұрын
पाशा च्या शष्म्या च्या काचा गळालेल्या वाटत 😂😂😂
@sanjayambhore9364Ай бұрын
😂😂
@babajichoudhari4696Ай бұрын
😂😂😂
@ashfaqueshaikh3209Ай бұрын
😀😀
@yogeshkirawale1143Ай бұрын
😂
@Viki7227-p4kАй бұрын
😂😂😂😂
@मराठी-ष4भАй бұрын
पाशा नशा करून बोलतायेत.
@dayanandpatil17Ай бұрын
सोयाबीनच्या 6000 भावा बद्दल आणि या पदयात्रा काढल्याबद्दल सांगा
@jalindarghule62Ай бұрын
पटेल साहेब मागलं विसरून चालणार नाही आपन कोन होतं
@UnitedIndiaStrongIndiaАй бұрын
ना आचार, ना विचार आडाणी पाशा लाचार, शेतकरी झालाय बेजार ?
@Rocj-z8oАй бұрын
Pasha Patel Nilanga cha baher kuthech nahi gele😂😂
@satishrangare1575Ай бұрын
Bjp ashyalech ka kontyahi ayogach adhyaksh banvate je kahi Karu shakat nhi 🎉🎉🎉
@kundlikwankhede1599Ай бұрын
२०११ला सोयाबीन ६०००रू आणी कापसाला १०००० रू भाव मिळण्यासाठी पायी वारी काढणारे पाशा पटेल आज सत्तेत असताना मात्र सोयाबीन ४००० रू आणी कापूस ६००० रु आहे
@LalaPalekarАй бұрын
पाशा पटेल ने जाहिर पणे सांगावे,,,, केंद्र सरकार चा आहवाल आहे,,,,, सोयाबीन उत्पादन खर्च 3261 रुपए आहे तर,,,,50% नफा धरून सरकार ने सोयाबीन ला भाव प्रति क्विंटल 4892 रुपए दिले आहे,,, सोयाबीन उत्पादन खर्च 3261 रुपए तर 50% नफा तर एकूण 6522 रुपए होतात तर सोयाबीन ला 4892 रुपए भाव का दिलात,,,, त्या समिति चे अध्यक्ष पाशा पटेल आहेत,,,,,,,,,,, ,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,
@bj1710Ай бұрын
पाशा पटेल ऍडजस्ट झाले.....पद घेऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गप झाले सोयाबीन कापूस शेतकरी बरबाद झाला MSP च्या पण खाली विकत आहे
@avadhutkadam6479Ай бұрын
भाजपचा लाचार झालाय
@shahajishinde8492Ай бұрын
पाशा पटेल सोयाबीन ला दर किती आहे आता 2014 मधे तुम्ही दिंडी काढली होती त्याच काय झालं
@sujitwarale6335Ай бұрын
पाशा पटेल स्वतःला शहाणा समजतो
@manojmete277Ай бұрын
बच्चुभाऊ कडू अतिशय हुशार व्यक्तिमत्व
@DaneshwarRajputRajput-h5pАй бұрын
पाशा लय हुशारी दाखतो
@madhavrankhamb4124Ай бұрын
सोयाबीन ला 7000 रुपये भाव मिळाला पाहिजे
@keshavkudaleofficialАй бұрын
पाशा पटेल यांनी घुमवा-घुमवीची PHD केली आहे. किती दळायचं ? विषय राहीला बाजूला बाकीची भरळ लावत आहेत.
@kiranthorat7560Ай бұрын
पाशा विरोधात असल्यावर च घसा खर्डीतो😂😂😂
@nareshshelar9816Ай бұрын
पाशा बोलबच्चन आणि कडू पन्नास खोके आशा लोकांची का मुलाखत घेतली??? फालतु मुलाखत
@namdeowanarse838Ай бұрын
पाशा पटेल कादा जिव्नाअवशक वस्तु नाही तर 2014 ला भाजपने कादयाचे भावावरून अपपरार का केला
@satishrangare1575Ай бұрын
Hyani 5 paise kilon Kanda vikat ghetla hota tarbujan 🎉🎉🎉
@tukaramchate4773Ай бұрын
2013 ला 14 ला सोयाबीन 6000 रुपये भाव मागत होतास त्याचं काय झालं ते अगोदर सांग मग बोल बाकी
@ankushnayakwal152Ай бұрын
इतक्या दिवस काय उपटले का???
@DaneshwarRajputRajput-h5pАй бұрын
भाजपा हटाओ देश बचाव
@chetankankirad9104Ай бұрын
पाशा पटेल एवढ कुणाला समजून नाही घ्यायच फक्त भावाच सांगा
@madhavugale4083Ай бұрын
हे पाशा पटेल तर सरकारचा पूर्ण चामाच्या, माणसाकडे अभ्यास आहे पण वाशिल्यावर वापरतो
@krushna401Ай бұрын
पेट्रोल चे भाव 60 वरुण 110 झाले, गॅस चे भाव 450 वरून 1100 झाले, 150 रुपय मजदूरी 500 रुपये झाले, 400 च खात 1700 वर गेला, पण जे लोक 2013 ल 6000 मागत होते ते आज 4500 भाव आहे याच्यावर काहीं बोलत नाही. यांच्याच नेत्रुत्व खाली झाल होतें.
@vijaynarute4556Ай бұрын
आरे सामंत यांना . एक मौनी बाबा बनवले बिचारा शोभेचा बाहुला बनवला काळ जॉकेट घालून . बिचारा
@vishaltharewal9609Ай бұрын
कृषिमुल्य आयोगाच्या तुकड्यावर खुश होणारा अल्पसंतुष्टी मोदीभक्त शेवटी.
@JambuvantNaikАй бұрын
पशा भाऊ कापसाला १०,०००/- आणि सोयाबिन ला ७०००/- जाहिर करून मोकळे व्हा. शेतकरी वर्गाला विट आला तुम्हचा
@ganeshzure3707Ай бұрын
पाशा पटेल सारखे आपण शेतकऱ्यांनि डोक्यावर घेतले त्यामुळे आपले असे दिवस आले
@Vr34eqtyd5Ай бұрын
भाजपा शेतकरी विरोधी पक्ष आहे,पण दुर्दैवाने शेतकऱ्याचे कारटेच यांचे भक्त आहे
@sunilubale2011Ай бұрын
शेतकऱ्यांना डब्बल नफा देणार नफा तर सोडा साधं भाव देऊ शकत नाही भाजपला गाढाच
@shamkhopde4782Ай бұрын
विरोधी पक्षात आल्यावर 7000 सोयाबीन भाव मिळायलाच पाहिजे म्हणून मोर्चा कशाकरता?
@anissayed5600Ай бұрын
विधानसभा आली आहे योग्य उत्तर जनता देणार आहे
@dipak983518 күн бұрын
सरकार मुरख आहे शेतकरी काहीच नाही😂😂
@bhagwandevre7131Ай бұрын
वारे पाशा वाजव ताशा
@SureshKadam-e3oАй бұрын
7000 जाहीर केले 5000दिले 2000हजार लॉस पाशा कडून घ्या
@shahajishinde8492Ай бұрын
महाराष्ट्रातील ऊद्योग धंदे गुजरातमध्ये गेले आहे त त्यांचं काय
@prashantdahihandepatil8913Ай бұрын
पाशा पटेल तर बीजेपीचा बोलता मिट्टू झाला
@abhiholkar5Ай бұрын
कृषी दिंडीमध्ये आणि साहेबांनी पाशा पटेल फडणवीस साहेब काँग्रेसच्या काळात म्हणायचे की की सोयाबीनला 14 हजार रुपये भाव दिला पाहिजे भाजप सरकार आल्यावर दिले जाईल आणि कापसाला सोळा हजार रुपये भाव दिला पाहिजे त्याचा विसर कृषी दिंडी मधून फडणवीस व पाशा पटेल आता ही गोष्ट पडलेला आहे वाटतं या गोष्टीचा विसर पडलेला आहे त्याच्यामुळे यांचे कृषीदिंडीतले भाषण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर दाखवावे
@vishwasbabare3259Ай бұрын
आपलं घर काँक्रीट सिमेंटचा आहे का बांबूचा आहे😮😮😮😮😮😮
@SushilThakre-l7sАй бұрын
पष्या पटेल हुशारी करू नको येवढं हुशार असता तर कलेक्टर झालं असतं
@omkarkadampatil6739Ай бұрын
2014 ला शेतकरी दिंडी घेऊन आली होते पाशा पटेल कापसाला तेव्हा 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6000 रुपये अशी मागणी होती त्यांची आता त्यांची सरकार आहे मग काय करत आहात तुम्ही
@jagannathmohite2869Ай бұрын
भाजपचे पाळीव प्राणी.
@anandmattami-ys6smАй бұрын
अरे पाशा जी अर्थहीन व्याख्यान आहे तुमचं, यात लोकांचं फायद्याचं काहीच नाही
@Ramdas-ng7plАй бұрын
पाशा भाऊ तुम्ही त्यांच अन्न खाल्लेलं आहे. तुम्हाला तसच बोलाव लागणार दुसरी काय अपेक्षा करणार तुमच्याकडून.
@B.Anant.V29Ай бұрын
पष्या पटेल जिवंत कधी झाला रे ...मेला होता कि रे तू...गोपीनाथ मुंडे यांच्या घात पाताचे काय झाले ...तुला गप्प बसण्यासाठी किती मिळाले ते सांग रे..
@yashwanthadas6436Ай бұрын
पाशा पटेल दुसरा सदावर्ते तयार झाला
@mahadevkhilare205Ай бұрын
अन्न खायला मानस जिवंत राहनार नाही शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवन बंद करायला पाहिजे का ॽ
@AmravatiNewsАй бұрын
Fakt bacchu bhau
@purshottamjadhao3049Ай бұрын
पाशा पटेल साहेब किती ही लाचारी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष बनायला शेतकऱ्यांना फक्त्त चॉकलेट देऊन तुम्ही मेरी मुर्गी लाल..