Pasha Patel Vs Bachchu Kadu | भर चर्चेत बच्चू कडू - पाशा पटेलांमध्ये जुंपली | Agenda Maharashtra

  Рет қаралды 73,164

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 153
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
पाशा बिजेपी च्या दावणीला बांधलयामुळे शेतकऱ्यांविषयी बोलत नाही.
@AnilDongliker
@AnilDongliker Ай бұрын
कार्टून कौरेक्टर पाशा patel😂😂
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Ай бұрын
पाशा का गेला टरबुजाच् सोबत दिंडी बोंबलत काढला होता स काय झालं टरबुजाच् मांजर
@bt-yx9tv
@bt-yx9tv Ай бұрын
वशीलेचेतटुकोणहागपा5वर्षलांगपामारोतोवाटत
@nitinshinde3491
@nitinshinde3491 Ай бұрын
कडू सुद्धा गुहाटीला गेले होते ना मग काय केले शेतकीवर्गासाठी सत्तें मध्ये होते ना आता इलेक्शन आले तर सरकार वर बोलतात
@Gvasantrao
@Gvasantrao Ай бұрын
रामदास आठवले,पाशा पटेल असे तज्ञ भाजपा सरकारने पुढं केले..
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 Ай бұрын
तुमच्या पत्राला कोणाही कुत्र विचारत नाही. हे महोदय पदे घेवून गुलामी करत आहेत. अंतीम सत्य आहे.
@shrirajlavande8254
@shrirajlavande8254 Ай бұрын
पाशा काशा छिनालिच्या सोयाबीन ला सहा सात हजार भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं, पंतप्रधान तुमचाच आहे कानात बुलला गेला का
@shankarjogadand1813
@shankarjogadand1813 Ай бұрын
😂
@vishanujadhav-fo7gp
@vishanujadhav-fo7gp Ай бұрын
पाशा पटेल तू आणि देवेंद्र फडणीस ना महाविकास आघाडीची सत्ता असताना सोयाबीनला 7000 भाव पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता ना नागपूरला आता का बोलत नाही
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v Ай бұрын
आरे पाशा तुला शेतकरयाची भाषा कळते का शेत मालाचे भाव वाढले का आईघालया आमच्या जीवावरच आमदार झाला ना
@abhijeetshinde7103
@abhijeetshinde7103 Ай бұрын
पाशा पटेल काय रे ही अवस्था झाली 😢😢😢
@SachinShevane
@SachinShevane Ай бұрын
पाशा पटेल शेतकरी संघटनेचे नेते खाऊन पिऊन बि जे पी गीत गाते
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Ай бұрын
पद मिळाले बस बाकी काही देणंघेणं नाही
@ramkishanapparudraksh4952
@ramkishanapparudraksh4952 Ай бұрын
शेतकरी विरोधी कायदे पाशा पटेल आणि बच्चू कडू या दोघांनाही माहिती नसतील तर हे दोघेही शेतकर्‍यांचे नेते नव्हेत तर ते दोघेही शेतकर्‍यांची दिशाभूल करणारे ठग आहेत असेच म्हणणे चूक ठरणार नाही.
@parmeshwarbarakule3088
@parmeshwarbarakule3088 Ай бұрын
पाशा पटेल ची जरा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघा शेतकऱ्याच्या घरात जाऊन बघा त्यांचे भाव न मिळाल्यामुळे काय हाल आहेत ते
@sunilghare9627
@sunilghare9627 16 күн бұрын
मी पण एक शेतकरी आहे पाशा पटेल साहेब तुम्ही 2014 ला शेतकरी दिंडी काढली होती सोयाबीनला 6000 व कापूस 8000 भाव मिळावा म्हणून शेतकरी कळवळा दाखवत होता आणि आज कारने संगत आहे ठिक आहे तुम्ही शेतकरयांना अशिक्षित आणि विसरभोळे धोतर व फेटा वापरणारे समजून राहीले आहेत आज शेतकरी इंटरनेट वापरातो व सुजाण आहेत
@hemantpatelmohanpatel4184
@hemantpatelmohanpatel4184 9 күн бұрын
सत्ता पूढ़े शाण पणl नको 😂😂😂😂
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
पाशा पटेल दिंडी काढ की आता सोयाबीन भाव पडले म्हणून
@bhausahebthete4522
@bhausahebthete4522 Ай бұрын
सोयाबीनला 12000 रुपये भाव मागत होता मग आज काय झाले
@nagrajpatil5866
@nagrajpatil5866 Ай бұрын
प्रश्न सोडवायला अक्कल लागते अन् या पाशा पटेल कडे अक्कल नावाची गोष्टच नाही...😂😂😂
@Pune456
@Pune456 Ай бұрын
पेंड निर्यात करणे म्हणजे 1 रुपयांची पेंड एक्स्पोर्ट करायला 10 रुपया खर्च 😂😂😂😂😂
@kuldeeplondhe534
@kuldeeplondhe534 Ай бұрын
हा पाशा, तोंडवाशा २०१२ ला सोयाबीन ७०००₹ भाव पाहिजे बोंबलत होता. आज २०२४ आले तरी कोणीही तेव्हढा भाव देऊ शकले नाहीत.
@ShriramAwati-rq7dr
@ShriramAwati-rq7dr Ай бұрын
अहो साहेब तुम्ही खुपच.तज्ञ लोकांना चहा घेण्यासाठी बोलावले
@amarchavan8962
@amarchavan8962 Ай бұрын
राज्यमूल्य आयोगाचं अध्यक्ष आहे का तमाशातल बुजगावण 😅
@ramdasthote8073
@ramdasthote8073 Ай бұрын
😮😮😅😅
@123zgs
@123zgs Ай бұрын
गुणरत्न सदावर्ते चा जुळा भाऊ आहे हा पाशा 😂😂😂
@ayangaming3871
@ayangaming3871 Ай бұрын
बच्चु भाऊ आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं 🏏🏏✌️✌️🇮🇳🇮🇳🩸🩸
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 Ай бұрын
पाशा पटेल शेतकऱ्यांचे नेते नसून बच्चू कडू हे शेतकऱ्यांचे नेते आहेत
@vikarahmed5035
@vikarahmed5035 21 күн бұрын
अरे ये सब मनी भाई के लोग है
@parmeshwarbarakule3088
@parmeshwarbarakule3088 Ай бұрын
तुम्ही शेतकऱ्याची बाजू ही एकदम चुकीच्या पद्धतीने मांडत आहात आणि सरकारची बाजू ठासून मांडत आहात
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Ай бұрын
पाशा नाही गौशा
@sumit6867
@sumit6867 Ай бұрын
हा कार्टून शेतकऱ्याचा नेता नाही आता
@sumit6867
@sumit6867 27 күн бұрын
मजा आली राव पुन्हा पुन्हा बोलत जावा टाईमपास होत आहे
@parmeshwarbarakule3088
@parmeshwarbarakule3088 Ай бұрын
शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी पीक आल्यानंतर विकल्यानंतर सावकाराचे बँकेचे पैसे द्यावे लागतात आणि परत दुसऱ्या वर्षी नवीन पेरणी करण्यासाठी परत सावकाराच्या दारात नाहीतर बँकेच्या दारात जावा लागते
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
पाशा पटेल सोयाबीन ची वाट लावली की रे तुम्ही ४ हजार भाव
@bhajanlaluikey
@bhajanlaluikey Ай бұрын
Pasha Ji Khokya Che Market Reat Kay Hai
@vivekowhal4052
@vivekowhal4052 Ай бұрын
पाशा भाऊ अभ्यास पूर्ण बोलतात
@balasahebmore408
@balasahebmore408 Ай бұрын
पाशापटेल आपन जोशी साहेबांच्या तालमीत हे शिकले का
@gajanandate8758
@gajanandate8758 15 күн бұрын
पाशा भाऊ तुम्हीशेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलूच नका तुम्हाला काही शेतकरी समजलाच नाही
@all_in_one244
@all_in_one244 Ай бұрын
बच्चु कडु तुम्ही नावाप्रमाणेच आहेत , गुवाहाटी येथे कशासाठी गेला होतात ते पहिल सांगा मग तुमची कॅसेट किंवा सिडी पलटी करा गरीबाचा वाली बच्चु कडु नाहीत
@gawaranvlogger
@gawaranvlogger Ай бұрын
Pasha patel प्रश्नाचे उत्तर सोडून दुसरच kahi bi bolu rahile बचू भाऊ ne चांगल्याचागलन मूक केल त हा कोण
@ashoksangale4402
@ashoksangale4402 Ай бұрын
पाशा पटेल ला हे पद देण्या मागचं कारण म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांचं मृत्यू मागचं गुपित!! 🤨🤨🤨🤨🤨
@sarvadevishal5407
@sarvadevishal5407 Ай бұрын
पाशा पटेल साहेब तुम्ही बीजेपी चे पेड कार्यकर्ते आहात तुम्हाला येते काय बोलून तुम्ही भरपूर काय घेतला आहे
@PrashThings
@PrashThings Ай бұрын
Pasha chicken biryani ka badshah
@Shubham-n2v
@Shubham-n2v Ай бұрын
Pashya chi bhasya bddli ... Shetkri ashya netyamulech adchnit ahe..
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts Ай бұрын
तुम्ही काही भांडू नका😂😂😂 फकांड चर्चा😂 सध्या शहा म्हणतील ती पूर्व दिशा कांदाचे भाव पाडा पाडले सोयाबिनचं भावपाडल .शेतकऱ्याला पाचशे रुपये महिना दिल . . अभ्यास कसलाच करावा लागत नाही पाशाभाई . हम करेसो कायदा😂😂
@शामगरड-ट1स
@शामगरड-ट1स 21 күн бұрын
हम एक महिना विधानसभा आली
@mrchandrakantmahajan3148
@mrchandrakantmahajan3148 Ай бұрын
Namaskar saheb, Very Very good debate on price of Agricultural pproduce, Mr pasha patel was explaining Very well but foolish pappu kadu was unnecessarily interfering having no knowledge how Agricultural produce decided considering Export import policy, international market?
@dattatrayjadhav4933
@dattatrayjadhav4933 Ай бұрын
पाशा पटेल आणि बच्चू कडू दोघही शेमन चोकणारी
@mr_atul_wankhade3491
@mr_atul_wankhade3491 Ай бұрын
हा कुठून एक्सपोर्ट केला हा आहे कोण😂
@GhanshyamBorkar-yh5pj
@GhanshyamBorkar-yh5pj Ай бұрын
पाशा पटेल बिजेपी अद्येक्ष
@vk-id5kr
@vk-id5kr Ай бұрын
पाशा गाढव आहे.मराठी मधे एक म्हण आहे गाढवा पुढे वाचली गिता आणि रात्री चा गोंधळ कसा होता.
@sambhajitalane9950
@sambhajitalane9950 Ай бұрын
गुवाहाटी कधी जाणार आता
@bhgvangudge849
@bhgvangudge849 Ай бұрын
फडणवीस चा मोठा पोरगा दिसतो हा
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 Ай бұрын
गोलमाल पिक्चर में 😂कॅरेक्टर है
@sachinbajiraojadhavpune5800
@sachinbajiraojadhavpune5800 Ай бұрын
प्रश्न गहन चालू आहे आणि हसून दात काढून हसणे योग्य नाही कृपया मजाक मध्ये घेऊ नका plz
@vinayakkuchekar3243
@vinayakkuchekar3243 Ай бұрын
कडू तो कडू च आहे राव ऐकून घेत
@rajendrakharat5228
@rajendrakharat5228 Ай бұрын
शेतकरी यांच् भलं करा पाशाजी पटेल गुलामी करु नका भारतीय जनता पार्टी ची काय होतास तू काय झालास तू
@AairavatDigitals
@AairavatDigitals Ай бұрын
बाचू कडू नीच आहे, बोलू देत नाही. स्वतः बोलत असताना दुसरा कोण बोललं तर सहन होत नही त्याला
@ramdasrwad3662
@ramdasrwad3662 Ай бұрын
7500 रू. हमी भाव द्या अन्यथा शंभरी भरली तुमची
@jatin123
@jatin123 Ай бұрын
2:27
@SandeshBandre-z4j
@SandeshBandre-z4j Ай бұрын
लोकमत हे काँग्रेसच्या बाजूने आहे कि जनतेच्या हाच प्रश्न आहे मोठा
@sunildubey6159
@sunildubey6159 Ай бұрын
Pashaa Patel No 1 rokhthok hai jo hai mu par great pashabhai 🚩🚩🚩🚩🚩🚩
@VinodPatil-kr5mz
@VinodPatil-kr5mz Ай бұрын
Patelji use good language
@vivekshinde239
@vivekshinde239 Ай бұрын
केंद्र सरकार बिनाकली दिसतय
@SoharabJamadar-x8g
@SoharabJamadar-x8g Ай бұрын
Patelanche ghadyal kiti rupayanche asel🤔🤔
@uttamhambre4142
@uttamhambre4142 Ай бұрын
पाशा पटेल b.j.p. पंतर
@shekharcheke7287
@shekharcheke7287 Ай бұрын
वकील पत्र घेऊन आले सांगा
@ak5118
@ak5118 Ай бұрын
Pasha tuzya aicha dana
@LandstreicherIndien
@LandstreicherIndien Ай бұрын
पत्रकाराला काम जमत नाही
@pradipjadhav7591
@pradipjadhav7591 Ай бұрын
किती खोटं बोलतोस आहे 10 वर्षांपूर्वी 6000 मागत होता
@pravintayde1984
@pravintayde1984 Ай бұрын
Pasha Patel ji ni khup chan Samjun sangital .pan matlabi bhadkavnare nete. Guvahati la gele .pahile sarkar barobar ata nivdnuk ali ki virodhat 😅
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 Ай бұрын
गाढवं आहे सुत्रसंचालन करताना.
@Dhamaka_trader7777
@Dhamaka_trader7777 Ай бұрын
पाशा पटेल बिजेपी चा लाचार
@ravipalve3333
@ravipalve3333 Ай бұрын
बच्चु कडु म्हणजे संडास ला घेऊन जाणार टमरेल जरांग्या च्या भाषेत 😅😅
@nitinmore1356
@nitinmore1356 Ай бұрын
बाराच्या नीट बोल पाटला विषय
@AmravatiNews
@AmravatiNews Ай бұрын
Barobar patil
@ravipalve3333
@ravipalve3333 Ай бұрын
@@nitinmore1356 कसला पाटील कुणबी म्हण जावळी च्या मोरया
@nitinmore1356
@nitinmore1356 Ай бұрын
@@ravipalve3333 गाढवाच्या पिल्या गप बस
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Vanjarde marathyancha manus disla ki pisaltat. Tujhya aaicha jatiywadi chinha
@NikhilUghade-1891
@NikhilUghade-1891 Ай бұрын
bjp, Shivsena, congress and rastravadi congress yanche nete Adv.prakash Ambedkar 💙 Yanchyasamor aanayala pahije mang kalel kob kiti panyat aahe te
@sachinkale3934
@sachinkale3934 Ай бұрын
पाशाभाई तु M tv वर काम कर
@GajananPehare
@GajananPehare Ай бұрын
Etkya diwas zopo kadat hota Ka Tula Aaya samjayla lagle
@snewsnetwork1
@snewsnetwork1 Ай бұрын
पाशा पटेल साहेब जोरदार 👌👌👌
@anantasatav819
@anantasatav819 Ай бұрын
Jumla party , Tadipar.
@PrashThings
@PrashThings Ай бұрын
Bachu tula chavel ya vidhan sabhela Vichu
@gorakhlokhande2785
@gorakhlokhande2785 Ай бұрын
Ha pasha 2014 la dupat hamibhav bjp denar as sangt hota Ha disto tevdha sadha an bhola nhi Eitke devas kuthlya bilat jaun bsla hota khop divsapasun disat nvata
@vishnudongre2621
@vishnudongre2621 Ай бұрын
निर्यात करायला मग तुमच्या हातात आहे ना
@laxmienterprises8811
@laxmienterprises8811 Ай бұрын
फालतुगिरी बकवास आहे हे, चर्चा अशी असते का?
@kundlikvibhute8152
@kundlikvibhute8152 Ай бұрын
Kadu khoke mastar
@ayubpathan624
@ayubpathan624 Ай бұрын
Kalvan lagli hi jatela saghle mahiat jhale he ik aaheat janteche nahiat?
@vinodbhalla-le3eu
@vinodbhalla-le3eu Ай бұрын
Not talking to the point
@AmravatiNews
@AmravatiNews Ай бұрын
Only bacchu kadu
@NotRishii__
@NotRishii__ Ай бұрын
Nasha double dholki hai.
@SwapnilGade-mb2ry
@SwapnilGade-mb2ry Ай бұрын
Kadu pn sarkarcha manus ahe
@mrsadashivdeshmukh2469
@mrsadashivdeshmukh2469 Ай бұрын
Pad milal baki kay ghene dene nahi.bjp favour bhumica
@sunilkalaye1934
@sunilkalaye1934 Ай бұрын
अँकर वेढा आहे का 😂
@advsagarpatil7934
@advsagarpatil7934 Ай бұрын
Sagale eka male chi mani😂
@akashkshirsagar6807
@akashkshirsagar6807 Ай бұрын
Ha debate ghenara pura pagal distoy
@TOP5BESTPERFORMANCES
@TOP5BESTPERFORMANCES Ай бұрын
Bhamta pasha patel kapade sadhi ghalatoyyy ani boltiy mothhh
@ASHISHMESHRAM-wr4fb
@ASHISHMESHRAM-wr4fb Ай бұрын
Amhi seti karn sodun deto mg kalel tumala
@khatpatproduction4124
@khatpatproduction4124 Ай бұрын
अभ्यासपूर्ण पाशा पटेल बोलले
@santoshtidke4122
@santoshtidke4122 Ай бұрын
कडू तू जास्तच कडू आहेस...
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 45 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 26 МЛН
PRANK😂 rate Mark’s kick 1-10 🤕
00:14
Diana Belitskay
Рет қаралды 11 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 45 МЛН