Aurangabad Honour killing Case | नवऱ्याला कसं मारलं? 'ती'ने बाप-भावाचं कांडच सांगितलं! | N18V

  Рет қаралды 1,188,311

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Aurangabad Honour killing Case | नवऱ्याला कसं मारलं? 'ती'ने बाप-भावाचं कांडच सांगितलं! | N18L
#aurangabad #Honourkilling #intercastelovestory #marathinews #news18lokmat #marathibatmyanews18
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 1 700
@vijaymule5595
@vijaymule5595 Ай бұрын
नवरा मेल्यानंतर हि ताई नवर्याच्या बाजूने ठामपणे उभी आहे...भावपुर्ण श्रद्धांजली
@vishalsasane3712
@vishalsasane3712 Ай бұрын
ह्याला मनतात खर प्रेम ❤
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Ай бұрын
@@vijaymule5595 5 वर्षांनी बघू 😁
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Ай бұрын
"नया नया मुसलमान.... ज्यादा ही अल्ला अल्ला करता है.".... असा एक वाक्प्रचार आहे 😁
@ravindrashelke1875
@ravindrashelke1875 Ай бұрын
तुझ्या बहिणीला किंवा मुलीला येखंद्या बेरोजगार ने पळवून नेऊ दे मग बघा कशी आग होईल
@sundarvichar.
@sundarvichar. Ай бұрын
Nvra to nvrach asto
@akkinova
@akkinova Ай бұрын
हजारो बलात्कार स्वीकारणारा समाज एक अंतरजातीय विवाह स्विकारत नाही ,हेच दुर्दैव 😢💔 कमेंट मधे ग्यान पाजाळणारे जर मुलाला च दोष देत असाल तर स्वतः ला एकदा विचारा की तूम्ही कीती जणीचा वापर करुण सोडला 😊.......त्या मुलाला जमल नसेल तीला सोडायला म्हणुन मुलाने हिमतीने लग्न तरी केला
@mayursatardekar6974
@mayursatardekar6974 Ай бұрын
Meaningful comments ❤
@akashreddy5186
@akashreddy5186 27 күн бұрын
Ekdam brobr bhava 💯​@@mayursatardekar6974
@sangitarude478
@sangitarude478 26 күн бұрын
Kiti sundar joda bahini bhava sarkha kiti sukhi rahile aste tya nalayk lokanna fashi dya 😢😢😢
@alkaambawade3453
@alkaambawade3453 2 күн бұрын
Khare aahe tumche
@shitalunde9528
@shitalunde9528 Ай бұрын
तिने लग्न स्वेच्छेने केले म्हणून आई वडिलांनी अस वागणं सुद्धा बरोबर नाही हवं तर संबंध तोडवेत , पण अस कोणासोबत करू नये
@PartibhaYadav-le8vy
@PartibhaYadav-le8vy Ай бұрын
@@shitalunde9528Mala vaty jar hyana evdhch ijjatich padal hot tr Porila marun takaychi na
@swatis6751
@swatis6751 Ай бұрын
Kay bolti ahe bai tu female ch ahe na konala marnyacha hak ahe ka konala tine lagn kel rahude tila vegle bolna toda ase kiti muli ahe jyanche aai vadil bolat nai pan ase marun takat nai kay vuchar ahe vait bapre kay mansikta ahe dev kare tumhala mulgi nako ecucation important educated log aplya mulanchya sukhacha vichar kartta mulga changla asne important ​@@PartibhaYadav-le8vy
@never_everddiss
@never_everddiss Ай бұрын
काय हे इंग्लिश 😂​@@lazygirl9571
@vishalkamble7533
@vishalkamble7533 Ай бұрын
​@@PartibhaYadav-le8vy Laj vatate ka asa bolyla
@missswatiyt4143
@missswatiyt4143 Ай бұрын
​@@vishalkamble7533 Ek mahila asun dusrya mahilevishyi evdh vait ks bolte hi bai 😮😢
@abhaybhope172
@abhaybhope172 Ай бұрын
जे त्या गुन्हेगाराची बाजू घेतात,त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. 4 लाख पैशासाठी मुलगीला विकणारे आई वडील म्हणायचे की दलाल..
@ramakanthgarude9764
@ramakanthgarude9764 Ай бұрын
माय बापाच ऐकलं नाही तेव्हा आता खोटे आरोप करण अवघड आहे का😂😂
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f Ай бұрын
आरोप खोटेही असू शकतात.
@RahulPadwal-oc6ov
@RahulPadwal-oc6ov Ай бұрын
@@ramakanthgarude9764 khote aarop aahet he shabit kar haramya
@deepakp691
@deepakp691 Ай бұрын
Are yadzavya ti pangal gandichi ahe tu ticha aaikato
@mjdvstr
@mjdvstr Ай бұрын
कशावरून 4 लाख घेतले असतील खोट पण असू शकते
@akshaybhongade1
@akshaybhongade1 Ай бұрын
दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय याचे कुणालाही काही देणेघेणे नसते... मुलीनी प्रेमविवाह केला म्हणून आपली प्रतिष्ठा गेली असा विचार करणेच मुळात मूर्खपणाचे आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांना पण एक सांगणे आहे अगोदर घरच्यांना विचारून बघा... जर घरचे नसेल मानत तर पळून जाऊन प्रेमाविवाह करण्याला हरकत नाही.. परंतु मुलीच्या घरचे रागात असेल तर एक मुल होत पर्यंत तरी मुलीच्या घरच्यांसमोर येऊ नका... नंतर सगळे सामान्य होऊन जाते.... आणि नाहीच झाले तर बाहेर सुखाचा संसार करावा मुलीच्या घरच्यांसमोर येऊच नये. इथे प्रेमप्रकारण स्वतःच्या नात्यातील स्वजातीतील मुलांची हत्या होते तिथे दुसऱ्या जातीच्या मुलाची बुरसटलेले विचार असलेले गय काय करणार... मुलीनी प्रेमाविवाह केला म्हणून प्रतिष्ठा गेली असला विचार करणारे मूर्ख हत्या केल्यावर कोणती प्रतिष्ठा वापस मिळणार हा विचार का बर करत नाही.
@user-eb4ub9qe2z
@user-eb4ub9qe2z Ай бұрын
One of the greatest comment, but this maharashtrain people after watching sairat movie also forgot their behavior, only for public attention, focused on your work don't focused on public attention,
@KainatPathan-ug5mq
@KainatPathan-ug5mq Ай бұрын
😢😢bat bilkul sahi bolee aap
@sonaligamare3700
@sonaligamare3700 Ай бұрын
Sairat story, pn मुलगी वाचली नशीब
@Laligacro7
@Laligacro7 Ай бұрын
pahile aaplya bahini ch lagn dusrya jati madhe kara ,mag dusrya la shikva
@user-eb4ub9qe2z
@user-eb4ub9qe2z Ай бұрын
@@Laligacro7 arey bhai aadmi naagaa aaya ok aur naaga hi jaayegaa, ok, bhagat singh ko dekho, sukh dev ko dekho, aur chandrashekhar azad ko dekho haamare bharat desh ke liye bhalidhan diya inn logo ne, kham umar mein hi freedom fighters, aur hum log hai india ke azadi ko 79 independence day celebrate kar raha hai, meri behan use ke saath shaadi kiya, wo dusara dharam ka hai isiliye mar diya, arey wo behan bhaag ke shaadi kiya jaane do usse, agar usko uske maa bhaap kya jeewan bhar phalage nahi na kabhi na kabhi usko kisi ke saath shaadi karani hi chayie, uske liye mein jo hogaa usko bhokadna paadegaa, tum desh ka socho,
@Kailas-eh1pi
@Kailas-eh1pi Ай бұрын
त्या मुलीला न्याय मिळवून द्या.. आणि तिचा सौदा 4 लाखात केला म्हणून prostitution law नुसार पण कडक कारवाई केली पाहिजे
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Ай бұрын
लग्न लाऊन देत होते.. ती स्वतः सांगतेय
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
मुलगी जय भीम वाली आहे.😂😂😂
@animallife530
@animallife530 Ай бұрын
​@@NavnathWagh214 lakh gheun ch na ani tichya manaviruddh
@Kafir-zz5on
@Kafir-zz5on Ай бұрын
Tula koni sangite ​@@nknnnn4977
@Kafir-zz5on
@Kafir-zz5on Ай бұрын
​@@nknnnn4977मुलगी मराठा आहे व मुलगा मुस्लीम आहे 😢
@narayanshirsat6843
@narayanshirsat6843 Ай бұрын
प्रेम खूप सोपे आहे बाकी परिणाम अवघड आहे. घराच्याच्या विरोधात गेलात तर गावाकडे न येणे हा पर्याय
@PRASAD_FARTADE
@PRASAD_FARTADE Ай бұрын
गाव कुणाच्या बापाचं आहे का?
@Srinivas.B27
@Srinivas.B27 Ай бұрын
Practically विचार करा, गावाकडे आले की असच घडणार हे सत्य आहे.
@Pannusstyle
@Pannusstyle Ай бұрын
Ha konta paryay hi lok Shahi aahe
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
@@Pannusstyle aaj lokshahi vale बाबासाहेबांचे च अनुयायी आहेत तो बाप बुद्ध होता .इथ लोकशाही कसली
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
@@PRASAD_FARTADE सैराट
@sandikp3124c
@sandikp3124c Ай бұрын
वेळ स्वतःवर येते ना तेव्हा समजेल कि या दीदीची मागणी रास्त आहे ते . का एकमेकांवर प्रेम करणाऱयांना असं शेवट केला जातो?
@shriiram7449
@shriiram7449 Ай бұрын
Tujhi mulgi palun gelyavar mag as bolun dakhav
@animallife530
@animallife530 Ай бұрын
​@@shriiram7449ha ani tumhala pn tumchya gharchyani 4 lakha la vikl ast tari tyanchch aikl ast, nahi ka?
@MattyZX10R
@MattyZX10R Ай бұрын
​@@shriiram7449 ८ तास झाले अजून रिप्लाय नाही दिला तुला, म्हणजे ह्या संड्या चं तोंड बंद केला भाऊ तू! 👍😂
@adityachavan3139
@adityachavan3139 Ай бұрын
​@@shriiram7449jar raag asel tr sambandh toda jiv ghenyacha adhikar kuni dila? Ani palun javun lagn kelela palvun nhavta nela swaitchene doghe gelele mg marla fkt poralach ka
@user-sz6oc8lx8n
@user-sz6oc8lx8n Ай бұрын
ताई पोलिस फक्त पैसे वाल्यांची सुरक्षा करते आणि त्यांच काम रक्षण करणे भक्षण करणे हफ्ते वसूल करणे इतकेच आहे 😂😂 न्यायव्यवस्था भावपूर्ण श्रद्धांजली 🌼🌼
@dnyaneshwarkarle5795
@dnyaneshwarkarle5795 Ай бұрын
💯💯
@rajeshrane135
@rajeshrane135 Ай бұрын
100
@aki-un8jw
@aki-un8jw Ай бұрын
@@user-sz6oc8lx8n तुम्ही पण पैसे कमवा. तुम्हाला पण मिळेल
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
@@user-sz6oc8lx8n पोलिसांचा आणि न्यायव्यवस्थेचा काय दोष आहे यात?
@laxmankamble3273
@laxmankamble3273 Ай бұрын
Laachar ahet rajyakarnya che....
@amitedits9932
@amitedits9932 Ай бұрын
मी एक बौद्ध आहे मुलगा मुलगी कोणत्याही जातीचं असो अश्या गुन्हेगाराना शिक्षा झालीच पाहिजे ..आणि अश्या प्रकरणातील सर्वांना शिक्षा दिली पाहिजे
@abcrtr2
@abcrtr2 Ай бұрын
SAMAJALA TUMCHYA SARKHE LOK PAHIJE .
@abhishekrathod4406
@abhishekrathod4406 Ай бұрын
Tumch barobar ahe dada, pn hya mdhe "मी बौद्ध आहे" hya magch logic nahi kadl.
@shiv12961
@shiv12961 Ай бұрын
कोणत्याही मुलीशी लग्न करा पण तिचे माहेरचे तिला प्रॉपर्टी मध्ये हिस्सा किती देतील हे मघुन नको.
@P-TownSeSidd
@P-TownSeSidd Ай бұрын
​@@abhishekrathod4406 *Yah case madhe mulgha budisht hota and mulghi Oder maratha cast madhe hoti..!! Cast mule zhal ahe hai*
@abcrtr2
@abcrtr2 Ай бұрын
@@shiv12961 ARE PROPERTY SOD BHAVA ...FAKTA MAHERCHE JEEV NAHI GHENAR ITKA BAGHUN KARA ...😂
@prashantsutar6440
@prashantsutar6440 Ай бұрын
ज्या मुलींना आई बाप 20-22 वर्ष लाडात लहानाचे मोठे करतात, कष्ट करतात आणि अशा मुली दुसऱ्या मुलांसोबत पळून जातात. वर पोलीस संरक्षण मागतात. अशा प्रत्येक जोडप्याला पोलीस संरक्षण देत राहिले तर दर आठवड्याला पोलीस भरती करायची वेळ येईल.
@tusharjetagi5267
@tusharjetagi5267 Ай бұрын
barober ektr asya lahan vayat asle chale kryche ani varun hyna police security phije
@pavanpawale8513
@pavanpawale8513 Ай бұрын
घात प्रेमाने केला नाही... घात पळून जाऊन लग्न केल्याने झाला नाही... घात तर जात या शब्दा मुळे झाला आहे.... माणसाला माणसा पासुन दुर करणारी ही जात आहे.... दवाखान्यात गेल्यावर जेव्हा रक्त लागत तेव्हा लोक म्हणत नाहीत ..मी ह्या जातीचा आहे ,मी ह्या ..धर्माचा आहे मला माझ्याच जातीतील लोकांचं रक्त पाहिजे.. असं म्हणत नाहीत माणसाची दोनच जाती आहेत..1स्त्री,2 पुरुष...आणि माणुसकी हा एकच धर्म आहे...🙏🙏
@suyogchandane832
@suyogchandane832 Ай бұрын
बरोबर. आपले भारतीय आईबाप खूप जातीवादी आहेत. ह्या जातीच्या मुलासोबत लग्न करायचं नाही त्या जातीच्या मुलीसोबत लग्न करायचं नाही हे जातीवादी धोरण. विद्यार्थी आत्महत्येसाठी जातीवादी आईबाप जबाबदार आहेत.
@Misktw
@Misktw Ай бұрын
मुस्लिम मध्ये पाहिला धर्म...
@pavanpawale8513
@pavanpawale8513 Ай бұрын
@@Misktw 😂😂😂😂😁
@akj3388
@akj3388 Ай бұрын
मी माझ्या सर्टिफिकेटमध्ये माणुसकी हा धर्म लावतो. मला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या.
@pavanpawale8513
@pavanpawale8513 Ай бұрын
@@akj3388 माणुसकी माणसात असायला पाहिजे कागदावर नाही😂😂 आणि तुला सर्टिफिकेट मधे काय लावायचे ते लाव ...नोकरी लागण्या साठी आरक्षण पेक्ष्या बुध्दी लागते..👍👍
@vishalsurve6291
@vishalsurve6291 Ай бұрын
प्रत्येक जीवाला त्याचा त्याचा अधिकार आहे जगण्याचा वावरण्याचा😑 गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध.. 🛑🛑🛑🛑🛑
@rajMane-y1x
@rajMane-y1x Ай бұрын
स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही.... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡 मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡
@pallavigokhale1598
@pallavigokhale1598 Ай бұрын
मी 73 वर्षाची आहे त्यामुळे कृपया कोणीही खालच्या दर्जाच्या कॉमेंट्स करू नयेत..मला वाटतं की जात महत्वाची नाही..फक्त मुलगा स्वभावाने कसा आहे, तो कमावता आहे की नाही..नसेल तर त्याला मदत करून त्याचे नीट बस्तान बसवून द्यावे हे अपेक्षित होते या प्रकरणात..फार नीच कृत्य केले आहे..
@AWMgamer9189
@AWMgamer9189 Ай бұрын
बरोबर बोललात
@rahultakale6616
@rahultakale6616 Ай бұрын
आज्जी झोपा आता
@PoojaBhosaleOfficial
@PoojaBhosaleOfficial Ай бұрын
Agadi barobar aaji ❤
@MeeraBhange-i4g
@MeeraBhange-i4g Ай бұрын
😂​@@rahultakale6616
@anjalipandit2278
@anjalipandit2278 Ай бұрын
Exactly
@OfficialAseetTayade
@OfficialAseetTayade Ай бұрын
लव मैरिज गुनाह नहीं है, खून करने गुनाह है। 😢😢😢😢
@sushmarangari1835
@sushmarangari1835 Ай бұрын
10 लोकांची 10 तोंड पण ज्याचा जीव गेला तो कुणाचा मुलगा आहे त्याचा आई ला किती दुःख झाल . त्या आईचा मुलगा आता परत येणार आहे का ,आज काल कोणती मुलगी व मुलगा सगळ्यांचे गर्ल व बॉय फ्रेंड असतात कुणी दुधाणे धुतलेले नाही आहे
@Krupa736
@Krupa736 Ай бұрын
Right
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Ай бұрын
@@sushmarangari1835 प्रेमाने, लाडाने वाढवलेली ज्याची मुलगी एका बेरोजगार, कमी शिकलेल्या मुलाने पळवली त्यांना तर मुलगी पळून गेल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला असेल.👌🏼 खरंच 😜
@VedantKhandare-hg4yb
@VedantKhandare-hg4yb Ай бұрын
​@@ganeshthube1827Tumhi fakt paisa bgha aani tyach duniyat jaga
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Ай бұрын
@@VedantKhandare-hg4yb जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे भई. नाहीतर किडे मुंग्या या दुनियेत जगत आहेत.
@kishorkatare2666
@kishorkatare2666 Ай бұрын
पोटचा बाप आणि भाऊ कसकाय एवढे निर्दयी होऊ शकतात.कोणत्या मानसिकतिकडे चाललोय आपण.
@omiii5763
@omiii5763 Ай бұрын
बाळा तुझ्या घरात तुझी बहीण गेली असती तर समजल आसत तुला
@lazygirl9571
@lazygirl9571 Ай бұрын
Bhai jab pain hota hai tab dimag chalta nahi hai 😢 jab samaz ganda hai ... Khood parents ka kuch nahi hota hai par jalim samzh itna ganda hai kee insan ko badnam karke rakhte hai ... Aur gramin area hai to pucho hee mat😂
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k Ай бұрын
त्या भावाने आणी वडीलानें हिला पण मारायला पाहीजे होतं,,लहान पणा पासुंन आई वडील स्वताच्या इच्छाओं मारुण जिवा पेक्षा जास्त जपतात मुलीला 7 इ चं बुल्यां साठी 1 वर्षं अगोदर भेटलेल्या पोरा साठीआई वडील सोडतात
@gaurav32257
@gaurav32257 Ай бұрын
​@@user-sd5es1un9k हा आता भाऊ आणि बाप आयुष्यभर साडणार जील मध्ये , तुझ्या सारखी मानसिकता असलेले चुत्ये कशे जन्मले
@akashangadi07
@akashangadi07 Ай бұрын
Ryt​@@user-sd5es1un9k
@sonusuryawanshi8175
@sonusuryawanshi8175 Ай бұрын
धाडसी आहे खूप ही मुलगी आपल्या प्रेमासाठी, सत्यासाठी न्यायाची मागणी करते या ताईला न्याय मिळालाच पाहिजे
@vilaswaghmare9603
@vilaswaghmare9603 Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती की प्रत्येकाने सुखी आणि समाधानी राहावे पण हे काय चाललंय
@Sarika-o3h
@Sarika-o3h Ай бұрын
Mahun akala aarkshan dil ani dusryla dil nahi 😂
@Sarika-o3h
@Sarika-o3h Ай бұрын
Jaat raja bacchu singh search kar
@vilaswaghmare9603
@vilaswaghmare9603 Ай бұрын
@@Sarika-o3h इतिहास बघा तुम्ही पहिले सर्वांना आरक्षण दिले पण तुम्ही लोकांनी आरक्षण नाकारले हे विसरू नका कारण त्या काळात तुम्ही लय श्रीमंत होते आता कशाला पाहिजे आरक्षण. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला आरक्षण मराठ्यांना दिलं होतं
@Sarika-o3h
@Sarika-o3h Ай бұрын
@@vilaswaghmare9603 ka mag amabdakr hindu hota budh ka zala
@dhirajwalde3413
@dhirajwalde3413 Ай бұрын
​@@Sarika-o3h Aadi shikshan krun ghe g tai, 1950 chya agodr cha itihas bgh. Kaay bondok lok aaha, krantijyoti savitri bai fule ni shikshanachi soy krun deli aahe, faayda gya tyach
@Engine68
@Engine68 Ай бұрын
पहिलं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली...💐 प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपली मुलगी एका चांगल्या घरात जावी त्यासाठी ते वाटेल तेवढा हुंडा ही द्यायला तयार असतात मुलगा चांगला शिकला असेल, त्याचे विचार चांगले असतील तर आंतरजातीय विवाहास काहीच अडचण नाही नाहीतर अश्या सैराट सारख्या घटना बघायला मिळणारच 1. करियर कडे लक्ष न देणारा प्रियकर 2. आंधळ्या प्रेमात पडणारी immature मुलगी 3. आई वडिलां शिवाय लग्न करणारी मुलगी 4. आपल्या मुलीला समजून न घेणारे आई बाप 5. आपल्याच जावयाचा खून करणारा बाप 6. वडिलांना फाशी देणारी मुलगी आता वाईट वाटते ते त्या मुलीसाठी तिच्यासाठी सोबत असणारा तोही नाही ना आई वडील ना सासू सासरे आयुष्य उद्ध्वस्त..... Stay strong sister
@SakshiGarad-fd4hl
@SakshiGarad-fd4hl Ай бұрын
खरं आहे Dada
@VidyaThosare
@VidyaThosare Ай бұрын
मान्य आहे वडिलांनी असं नव्हतं करायला पाहिजे पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं मुलींची चूक आहे कारण ज्या आई बापानं जन्म दिला दुनिया दाखवली लहानाचे मोठे केले संस्कार केले त्यांचा विश्वास घात करुन एका पप्जी खेळणाऱ्या बारावी शिकलेल्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न करतेय यात कोणता शहाणपणा मुलीने पुढचा विचार करायचा होता पुढे जाऊन काही दिवसांनी मुलाच्या घरच्यांनी घरातून हाकलून दिले तर काय करणार याचा विचार केला का
@ganeshkale5099
@ganeshkale5099 21 күн бұрын
Didi tu kharokhar ladh tuzya pai to mulga Gela mahnunch nyay. Ha milach pahinje Ahmednagar
@popatkedari9044
@popatkedari9044 Ай бұрын
ताई, इथे न्याय मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.....
@ashapawar7112
@ashapawar7112 Ай бұрын
अगदी छान जोडी होती मुलीचा बापाने मुलीचा प्रेमाचा विचार करून आनंदाने स्वीकार करायला पाहिजे होता. कारण की मुलगा पण अगदी चागला होता.. अगदी वाईट घटना आहे..
@audumbar_graphics
@audumbar_graphics Ай бұрын
बापाने मुलीच्या प्रेम भावना समजून घ्यायला हव्या होत्या. लग्न लावून द्यायला पाहिजे होतं. मुलगा सेटल नसेल तर करण्यासाठी मदत करून मोठेपणा दाखवायला हवा होता. दोघे सुखाने राहिले असते. पण मुलीच्या सुखापेक्षा जात महत्वाची वाटली बापाला.😢
@rajMane-y1x
@rajMane-y1x Ай бұрын
स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही.... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡 मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡
@karan4251
@karan4251 Ай бұрын
Mulicha aani bapacha tari kutha saukhya hota? Bapala vishwaaat ghyayla hava hotaa...
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Ай бұрын
पबजी खेळणारा नवरा. नवरा 12वी शिकतोय आणि ही प्रथम वर्षात शिकत होती. काय चॉइस आहे यार..
@PCAC-h5d
@PCAC-h5d Ай бұрын
😂😂😂😂 घोर Kalyug
@dadabhagat4464
@dadabhagat4464 Ай бұрын
मग काय खून करायचं का? माणुसकी आहे की नाही काही...
@sweetsweet6880
@sweetsweet6880 Ай бұрын
तुझी कमेंट वाचून अस वाटतय ते खूप बरे आहेत... तुझ्यासारखे बिनडोक तरी नाहीत
@I_am_Only_indian
@I_am_Only_indian Ай бұрын
मग तुझ्या बापाचं काय गेलं? तुझी लायकी बघ
@vishalmore4921
@vishalmore4921 Ай бұрын
​@@sweetsweet6880bro usaki bat bhi sahi hai , theek se soch ke dekh
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 Ай бұрын
माय बापाला विश्वासात घेतल्याशिवाय लग्न करू नये.... ज्यांनी जन्म दिला त्यांचा निर्णय अंतिम असतो
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
भारतामध्ये लग्न करणे हा गुन्हा नाही. परंतु एखाद्याचा खून करणे हा नक्कीच गुन्हा आहे.
@Hoenysworld
@Hoenysworld Ай бұрын
Evdhach hakk gajavaycha tr jamn dyaycha nahi balish😅
@MattyZX10R
@MattyZX10R Ай бұрын
​@@Hoenysworld अरे झाट्या ह्या मुली २०-२५ च्या होई पर्यंत बापाच्या पैशावर मजा मारतात ह्यांचं कॉलेज, मोबाईल,थोबड्यवर चोळायला मेकप, यांचे सगळे बिल्स सगळे बाप भरतो, यांच्या सगळ्या इच्छा बापाने पूर्ण करायच्या आणि ह्यांना बापाची एक इच्छा पूर्ण करता येत नाही! 😡
@Pratik143sonu
@Pratik143sonu Ай бұрын
😂😂😂​@@Hoenysworld
@swapnalibhosale934
@swapnalibhosale934 Ай бұрын
जन्म ड्या म्हणून ति नव्हती म्हणाली. स्वतःच्या म्हणण्यानुसar जगण्याचा अधिकार घटनेने दिला.आई वडील खोटी प्रतिष्ठा घेऊन मिरवतात तिच्या वाडीलाला दुसऱ्यांच्या मुलाला मारण्याचा कोणी अधिकार दिला. असल्याना चप्पलने मारआले पाहिजे त्या मुलाला न्याय ड्या.
@onllykhaki123
@onllykhaki123 Ай бұрын
ज्याचे जळते त्यालाच कळते...हजार लफडे करावीत पण लग्न आई वडिलांच्या मर्जीने करावीत
@dipalijagadale8097
@dipalijagadale8097 Ай бұрын
Ho Ani jyanch khar Prem asel tyachya bhavanashi khel .mhne hajar lafde karavi
@onllykhaki123
@onllykhaki123 Ай бұрын
तो मुलगा जर अभ्यास करून मोठा अधिकारी झाला असता तर त्यांचं प्रेम सर्वांनी मान्य केलं असत
@geetv7011
@geetv7011 Ай бұрын
पण या पोरी ही मोकाट झाल्यात तितकंच खरं आहे... विनाष्याची घंटा आहे... आई वडिलांनी लक्ष्य ठेवावे...
@Kailas-eh1pi
@Kailas-eh1pi Ай бұрын
आई बापाने 4 लाखात सौदा केला .म्हणे पोरी मोकाट झाल्या...
@surajvighneofficial
@surajvighneofficial Ай бұрын
वाईट ह्याच वाटतंय कोनी पण खूण करू शकतो काही भीती नाही राहिली 😢😢
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f Ай бұрын
​​@@surajvighneofficial कोनिपन उठून वयात येणाऱ्या पोरी गोड गोड बोलून पळवत आहेत..... आयुष्यभर आई बापाणी काळजाचा तुकडा म्हणून सांभाळलेल्या पोरी आई बापाला फाट्यावर मारून त्यांच्या मनाचा विचार न करता कोणाही कमी शिकलेल्या अडाणी टपोरी पोराबरोबर पळून जात आहेत..... ह्याच पण वाईट वाटत
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f Ай бұрын
​@@Kailas-eh1pi आरोप आहे सिद्ध नाही झालाय.... हेच पोराबरोबर घटस्फोट घ्यायची वेळ आली असती तर याच पोरी नवऱ्या वर आणि सासू सासऱ्यावर पण खोटेनाटे आरोप लावतात..... लगेच विश्वास ठेवू नका
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
भारतामध्ये लग्न करणे हा गुन्हा नाही. परंतु एखाद्याचा खून करणे हा नक्कीच गुन्हा आहे.
@अवधूत-स9घ
@अवधूत-स9घ Ай бұрын
ताई या देशातील 90% पेक्षा जास्त जनतेला आयुष्यात कधी प्रेम झालंच नाही. यांच्या माय बापाने यांची जबरदस्ती लग्न लावून दिले आणि ते देवाचा प्रसाद म्हणून यांनी आयुष्य जगलो यांच्या आयुष्यात कधी प्रेम आलंच नाही. ते काय तुझं प्रेम समजणार. या भारतात प्रेमाचा विरोध ही सर्वात मोठी समस्या आहे आणि हीच सर्व समस्यांची मूळ आहे. माय बाप हे स्वतःच्या मुलापेक्षा रुढी आणि परंपरेवर प्रेम करतात. जेव्हा मुले परंपरा तोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मायबाप आपल्या पुढच्या लेकराला संपवतात किंवा त्याचा आयुष्य उध्वस्त करतात. माय बाप हे समासा बांधील आहेत. पोटच्या लेकरां विषयी त्यांचा काही पण धर्म नाही ते सर्वात जास्त किंमत समाजाला देतात.
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 Ай бұрын
100% खरे आहे.जातीने सगळं घडवलं.किती तरी योग्य जोडीदार जातीने एकत्र येऊ शकतं नाहीत.प्रेम वाईट नाही.त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट आहे.अंतर जातीय विवाहाला मान्यता आहे.तरीही असे का वागतात लोक.तो मुलगाही आई वडिलांचा होता ना.घरच्यांनी त्याच्या मुलीला घरात घेतलं.आणि आताही सोबत आहेत.त्यांचा मोठेपणा पहा ना...मुलीला विधवा केलं..हा कसला बाप...भोग आता जेल.......
@Anishsoni225
@Anishsoni225 Ай бұрын
Hey brother , Actually caste exists only in middle class and this class is in majority. Lower class and specially upper class don't care about caste . The thing is that, in history anyone rule hindu due to the fact that Hindus fight with each other for caste , that's why it is was very easy to rule in india and till now caste system is valid and you know when other countries see india they laugh that they are still stuck in this . You know there is no unity between Hindus and that is a sad thing ....
@sachinwavhal4281
@sachinwavhal4281 Ай бұрын
लोक पिक्चर बघून पागल झालेत , अगोदर लग्न करायचे आता खून पण करायला लागले ...
@dipakgurhalkar7041
@dipakgurhalkar7041 Ай бұрын
गोंधळी समाजाला न्याय भेटला समस्त भटके विमुक्त समाज रस्त्यांवर उतरला पाहिजे साळुंके परिवाला न्याय देण्यासाठी
@balushelke6633
@balushelke6633 Ай бұрын
काय बोलू राहिली आईवडिलांची नाही झाली योग्य निर्णय
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
भारतामध्ये लग्न करणे हा गुन्हा नाही. परंतु एखाद्याचा खून करणे हा नक्कीच गुन्हा आहे.
@sweetsweet6880
@sweetsweet6880 Ай бұрын
बाप विकायला निघाला... पोरीचा संसार संपवला... त्याची लायकीच ती आहे , बापाच्या नावावर कलंक आहे
@Hoenysworld
@Hoenysworld Ай бұрын
Tuzya porila zavtay bgh dusar kontr😂
@Shivam_5838
@Shivam_5838 Ай бұрын
तुझ्या आयचा पुच्चा तुझ्या यडझव्या
@rohininirmal9166
@rohininirmal9166 Ай бұрын
Aai vdil paishya sathi vikayala nighle te yoghya aahe ka...
@knowledgeguru3385
@knowledgeguru3385 Ай бұрын
ही अशी असते आजकालच्या मुली कस वाटणार आई वडिलांना... ही आता बारावी झाली अन् इचा नवरा कामाला जाणार म्हणतो म्हणजे बेरोजगार आणि cast पण वेगळी मी नाही मानत पण गावाकड अजून खूप वाईट आहे नाही जमत यार मुलींनो किमान cast wala तरी लव्ह करत जा रे...
@LifeofAtoZ
@LifeofAtoZ Ай бұрын
तूला ज्या आई वडीलांनी एवढे वर्षे सांभाळून तू त्यांची नाही झाली, तुला दोन दिवसाच प्रेम जवळचं झालं,मुलींनो आई वडीलांची थोडी तरी लाज ठेवा,
@dhirajsonawane3720
@dhirajsonawane3720 Ай бұрын
Arre bhau te porgi kay bolat ahe te bagh jati cha problem ahe mag aai bapala evdha vattah hota tr daycha na lavun lagna Jaat geli gandit
@Unknown-qx8rb
@Unknown-qx8rb Ай бұрын
गप रे लवड्या...मग काय मारायच का लगेच
@anamikbhartiy
@anamikbhartiy Ай бұрын
Jo baap swatachya mulila viknara baap asu shakto ka jaatiwad ya bhikaryanchya dokyat ani raktat kayam aahe ya khunyana pn aahich bhoskun hatyechi shiksha vhayla paahije kaaydyat badal zalach paahije nahitar asech jaatiwadi dukre murder karat raahtil
@abhaybhope172
@abhaybhope172 Ай бұрын
अरे पण जे आई वडील मुलीला 4 लाखासाठी विकत होते.यावरून त्यांची पण लायकी कळते. ज्या पालकांवर संस्कार झाले नाहीत मग त्या मुलीवर चांगले संस्कार कसे होतील?
@Kailas-eh1pi
@Kailas-eh1pi Ай бұрын
4 लाखात सौदा केला आणि समाजात लोक काय म्हणतील म्हणून जावयाला मारले.. काय मानसिकता आहे राव...
@AnilPatil-il4sj
@AnilPatil-il4sj 23 күн бұрын
आई वडील चार लाखला विकणार होते हे साफ खोटं आहे तुला भावपूर्ण श्रद्धांजली
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 Ай бұрын
खोटा मान सन्मान. समाज काय म्हणेल, पण समाजात प्रत्येकाची किती झाकलेली लफडी असतात. पाप न करणारा लाखात एखादा सापडेल. न्याय मिळाला पाहीले.
@rajMane-y1x
@rajMane-y1x Ай бұрын
स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही.... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡 मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Ай бұрын
अभ्यास करायच्या वयात लफडी केली की सगळ्यांना मानसिक त्रास होतो. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@InvestorMindset18
@InvestorMindset18 Ай бұрын
हत्त्या करणे त्यावर उपाय असू शकतं का ?
@mkd2sh494
@mkd2sh494 Ай бұрын
​@@InvestorMindset18 अरे लवड्या मग काय शाळा भरऊन, वर्गात शिकवणी घ्याची काय या विषयावर😂😂 मा द र चोद...!!
@explorer9401
@explorer9401 Ай бұрын
Tuzi pan murder karychi mansikta.. nagda karun hanayla pahije
@MattyZX10R
@MattyZX10R Ай бұрын
​@@InvestorMindset18हो?
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Ай бұрын
​@@MattyZX10R😂
@nitingavali2753
@nitingavali2753 Ай бұрын
त्याझी पबजी ची गेम पुढ चालु ठेव त्याझ्या आत्माला शांती मिळेल
@MTN1333
@MTN1333 Ай бұрын
😂😂😂😂
@RajuAnna12
@RajuAnna12 Ай бұрын
Abe😂😂
@akashpatil1638
@akashpatil1638 Ай бұрын
😂
@9troninja
@9troninja Ай бұрын
🤣🤣 भाई पण पाप्पांच्या squad ने रश टाकला ना हिच्या नवऱ्यावर
@Prashant_P1412
@Prashant_P1412 Ай бұрын
😂😂😂
@vandanapatil7004
@vandanapatil7004 Ай бұрын
पोलीस वाले सर्वसाधारण संरक्षणासाठी नाही येत.😢😢
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Ай бұрын
काय फायदा झाला मुलीच आयुष्य बरबाद झाल सोबत मुलीच्या वडील,भाऊ, चुलते यांच पण आयुष्य बरबाद होणार त्या पेक्षा, तुम भी जीओ हम भी जीते है, काय झाल प्रेम विवाह केला तर आताची तरुण पिढी सुशिक्षित आहे ते स्वताचा आयुष्याचा निर्णय घेवू शकतात ते आई, वडील यांनी मान्य केले पाहिजे
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 Ай бұрын
100% बरोबर
@dattusonavane5748
@dattusonavane5748 Ай бұрын
लव मॅरेज होत ना तुझ आता त्याच्याशिवाय सासरला जगून दाखव प्रेम प्रेम प्रेम
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
काय बोलतोय
@Vikas-tm4bg
@Vikas-tm4bg Ай бұрын
आता 2महिन्यात पळून येईल तिथून या मुलींमुळे बाप भाऊ आणि नवरा तिघे बरबाद झाले या मुलीला पहिले मारायला हवे
@SHARATH_4
@SHARATH_4 Ай бұрын
Nahi janar
@dharmrajkhandare3610
@dharmrajkhandare3610 Ай бұрын
prem hota sobt rahnysathi as yekt राहण्यासाठी nhi
@gaurav32257
@gaurav32257 Ай бұрын
मित्रा तुझ्या सोबत पण असा झाला पाहिजे भोस्डीच्या
@megharaut6621
@megharaut6621 Ай бұрын
बेटा तू तर खूब मोठी चूक केली पण येवढ्या हिंमतीने तू जबरदस्त प्रतिसाद देत बोलत आहे. तुझ्या परखड ऋत्तीला सलाम स्त्रीशक्ती ले
@PremaDawane-go8qd
@PremaDawane-go8qd Ай бұрын
जात काहीच नसते परमेश्वर सगळ्यांना सारखे जन्माला घालतो... पण ह्या ब्राम्हणांनी जात पेरली....ही मुलगी न्याय मागते तिला मिळावा....😢 😢
@lankeshshinde3798
@lankeshshinde3798 Ай бұрын
मग कशाला आरक्षण घेता. जात काढून टाका आणि आरक्षण घेऊ नका. अस पण बुद्ध धर्मातले पोरी लव-जिहाद मध्ये मारले गेलेत.
@kupatepavi1755
@kupatepavi1755 25 күн бұрын
ब्राह्मणांना का दोष देता ! प्रत्येकजण जातीयवादी आहे ! दुसऱ्या जातीचा द्वेष हा जातीवाद ! टाळी एका हाताने नाही वाजत !
@dhamaka945
@dhamaka945 Ай бұрын
जगात असे पण लोकं आहेत राव कमाल वाटते.बाप असून सोताच्य मुलीचं आयुष बरबाद करतो. मुलगी खुश आहे ना तुमची तिने लग्न केलं..... समजून घ्यला पाहिजे होत ... विषय जातीचा आहे आहे राव येवढे निच लोक या जगात आहे ... दुसऱ्या chy मुलांना मारण्याचा काय समंध.... सोताच्य मुलिकड bagay पाहिजे होत ... मुलीची खुशी आयुष्भर बरबाद केली ......... यांना जात दिसते.....
@prashanttambe9176
@prashanttambe9176 Ай бұрын
समजा आपल्या समाजात जातच नसती तर हे घडले असते का? निःपक्ष उत्तर द्या
@punedchormale1343
@punedchormale1343 Ай бұрын
Apan suruvat kara mg tumchyakd बघून आम्ही पण दाद देऊ तुमच्या कार्याला.
@jadhavgopal01
@jadhavgopal01 Ай бұрын
@@prashanttambe9176 adhi jat navti n kam danda katiche je navji hota to tyachi jat zali mag tyan dusrya varka la mulgi den dusrya varkachi mulgi karn he zal mag assach vadat gel tya tum jat ali ani arakshsna pasun jat khup mahatwachi jazi
@rajMane-y1x
@rajMane-y1x Ай бұрын
स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही.... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡 मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡
@Rudrapratap627
@Rudrapratap627 Ай бұрын
Mg class difference asta...Jo ajhi ahe
@truedreamerz7386
@truedreamerz7386 Ай бұрын
Kharach प्रश्न छान आहे जाती नाशच केल्या पाहिजेत
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 Ай бұрын
जात कपाळावर लिहून येत नाही... अंतरजातीय विवाह झाला असेल तर एक वेळ घरच्यांनी बोलणे बंद करावे सबंध ठेऊ नये पण कोणाचा जीव घेऊ नये........ कोणताही पर्याय निवडा पण जीव घेऊ नये......
@shahee9361
@shahee9361 Ай бұрын
जाती पाति न मानणाऱ्यांनो शिक्षणात का आगोदर जात पहिली जाते ते सांगा..🚩🚩
@dharmrajkhandare3610
@dharmrajkhandare3610 Ай бұрын
शिक्षणात जात यामुळेच आहे ती जमिनीवर जात nhiy mhnun
@SIDDHYA__YT
@SIDDHYA__YT Ай бұрын
Mulgi buddhist aahe
@user-sw3em9yr6w
@user-sw3em9yr6w Ай бұрын
Right
@ALM746.
@ALM746. Ай бұрын
जात पात नाही रे विगळे धर्माचा केस आहे
@rajMane-y1x
@rajMane-y1x Ай бұрын
स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही.... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡 मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते... मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡
@suraj_sanap_717
@suraj_sanap_717 Ай бұрын
मुलीला न्याय द्या
@DharmrajBhalerao-x9r
@DharmrajBhalerao-x9r Ай бұрын
जर मुसलमान सोबत केले असते तर कुणाची हिम्मत झाली असती ka? ती उरणची घटना आठवा.
@Ranatilpotte
@Ranatilpotte Ай бұрын
ज्या आईवडिलांनी लहानचं मोठं केलं, ज्यांनी 20-25 वर्षे निस्वार्थ प्रेम केलं, त्यांना काही क्षणात विसरणं योग्य नाही. प्रेम करणं म्हणजे आईवडिलांच काहीच न ऐकता लग्न करणे नव्हे.. काहीतरी मार्ग निघाला असता. आणि हो जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
@Khumkar
@Khumkar Ай бұрын
लफडी तर करूच नका कोणी .. शेवट असा वाईट होतोय हे जाणून सुद्धा हे का करता तुम्ही लोकं ❤❤ आणि असे पण निर्दयीपणे कोणी वागू नका रे अपवादात्मक परिस्थितीत समजून घ्या ❤❤❤
@user-sq8tx9ue4e
@user-sq8tx9ue4e Ай бұрын
तुम्ही कमेंट करत आहेत मुलग्याच्या बाजूने किती चुकी आहे तुमची तुमच्या मुलग्याचा खून झाला तर तुमच्या मार्गाने दुसरी प्रेमात मुलगी गेली तर काय
@dhavalsingshinde9003
@dhavalsingshinde9003 Ай бұрын
पोलीस कायद्याने काम करत नाहित
@Patil-221
@Patil-221 Ай бұрын
औरंगाबाद नाही संभाजीनगर असा समजा बातम्यावाल्यांनो
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Ай бұрын
CHATRAPATI SAMBHAJI NAGAR ❤.
@yogirajdhotre4147
@yogirajdhotre4147 Ай бұрын
आई बापानी जन्म दिला पळुन जाण्यासाठी
@udaydambarchor
@udaydambarchor Ай бұрын
4 लाखात सौदा करायला दिला
@Rudrapratap627
@Rudrapratap627 Ай бұрын
तू अधर्वट आहेस आईबाप स्वतःच्या फायद्यासा ठीच जन्म देतात उपकार करत नाहीत... प्रत्यकाला स्वातंत्र्य आहे प्रेम आणि लग्न इच्छेनुसार करायचं
@tanishka---.......
@tanishka---....... Ай бұрын
Tuzya sarkhya vicharachya mansachya ch gharatalya ch muli palun jatat
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
भारतामध्ये लग्न करणे हा गुन्हा नाही. परंतु एखाद्याचा खून करणे हा नक्कीच गुन्हा आहे.
@munnagaikwadgaikwad9406
@munnagaikwadgaikwad9406 Ай бұрын
बरोबर
@pramodgarde506
@pramodgarde506 Ай бұрын
महाराष्ट्र पूरोगामी आहे तर महाराष्ट्रातील जनमानसात पाऊण शतक झालं तरी ते रूजलं कसं नाही..हा खरा सवाल आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांचे फोटो फकत वयासपीठाची शोभा वाढावी या करीता आहे का? तसं नसेल तर आजही एकमेकाशी ठरवून रोटी बेटीचा समन्वय होताना का दिसून येत नाहीये..
@9troninja
@9troninja Ай бұрын
पबजी खेळता खेळता वीरमरण 😢😢
@jadhav7624
@jadhav7624 Ай бұрын
😂😂
@akashangadi07
@akashangadi07 Ай бұрын
😂😂😂😂😂
@amolkolte2897
@amolkolte2897 Ай бұрын
😂
@तथास्तु
@तथास्तु Ай бұрын
😂😂
@lover3669
@lover3669 Ай бұрын
मजाक च सुचतो का रे कुठपन जीव गेलाय वाईट झालंय तरी तुझ मजाक चालू आहे सुधरा लकानो जरा 😢
@AM-bt5zy
@AM-bt5zy Ай бұрын
सरकार ने लक्ष द्या #eknath shinde @Devendra फडणवीस
@ramakanthgarude9764
@ramakanthgarude9764 Ай бұрын
😂😂😂😂😂 एवढच राहिल आता
@PiyushPatil-y1e
@PiyushPatil-y1e Ай бұрын
Aata Kai Sarkar Asha gosti Kade laksh dear ka ,dusri Kam nahi ka tnya
@Rishi_649
@Rishi_649 Ай бұрын
😂😂😂
@cricketking9980
@cricketking9980 Ай бұрын
गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. कायदा हातात घेणं चुकीचं
@YogeshShelkhe
@YogeshShelkhe 17 күн бұрын
😢 कुठेतरी लांब पळून जायला पाहिजे होते वाचला असता 😢
@dadabhagat4464
@dadabhagat4464 Ай бұрын
हिंदू समाजाची वाट या जातींनी लावली... शंकराचार्य आणि समाज प्रबोधन करणाऱ्या लोकांनी जरा धर्मासाठी कार्य कर.. लोकांना अशा खोट्या अहंकारातून बाहेर काढा
@vishalsurve6291
@vishalsurve6291 Ай бұрын
जरा तर माणुसकीची जाण ठेवावी ! पक्षीही घरट्यात थोडक्यात स्वरूपातच त्यांचे वावर असतो... _ आणि तेही स्थलांतरित करतात आभाळ उडतात Π
@satishsutar7868
@satishsutar7868 Ай бұрын
आरे आई बापाचाही विचार करायला हवा.
@ankitadorle5480
@ankitadorle5480 Ай бұрын
Mahnun jiv marayacha ka..aai baap jevha arrange marriage kartat tevha to mulaga kasa nighen mahit asato ka...mg prem kel tar vait ahe ka..nat todayache na..itake dusarya mulankadun paise gheyache...asale may baap dalal ch mahnav lagel na...
@Sochsamajhseparey
@Sochsamajhseparey Ай бұрын
Asha aai bapacha vichar karun kay arth. Aplyach mulicha sansar udhvasta karnarya??they are murderers
@LetsJustTalk1
@LetsJustTalk1 Ай бұрын
aala ganduraj kunacha murder justify karyla, apli maansikta sudhaara!
@gitanjalikhilari2709
@gitanjalikhilari2709 Ай бұрын
आई बापाने केला का पोरीचा न जावयाचा विचार
@anupamabhowate8746
@anupamabhowate8746 Ай бұрын
Mulichya aai vadilane khup vichr kel mulicha tr ti krel
@kadumakad7151
@kadumakad7151 Ай бұрын
म्हणूनच मोदीन मूलीच लग्नाच वय 18 वरून 21 केलत, माज उतरून जातो प्रेमाचा 21 पर्यंत.
@dharmrajkhandare3610
@dharmrajkhandare3610 Ай бұрын
छत्रपतींचा हाच का पुरोगामी maharashatra ज्याची इज्जत अजूनही fkt मुलीच्या character भोवती फिरते वाटेल ते बोलतात लोक इतकंच असेल n tr mulan intercaste kel mhnun tyla marun दाखवा मुलीला आणि जावयला मारणं खूप zl
@SM-ih3go
@SM-ih3go Ай бұрын
Premacha bhoot mulinnach asta ka? Kahi zaala ki mulinna dosh dyaycha, hech sanskar zaalet bhartiya mulanvar.
@prashantkapure1121
@prashantkapure1121 Ай бұрын
Modine kelay?🤔
@SWAPNILNARUTE-se2wx
@SWAPNILNARUTE-se2wx Ай бұрын
Yeday kaaa tyachyamulch asl ghdty
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari Ай бұрын
येडझवं आहे ते. काहीतरी कुठंतरी वाचुन इथं मॅसेज करतंय. 😂 मोदीने केलं म्हणे.
@Shrijafour
@Shrijafour Ай бұрын
या अंध लोकांना चित्रपटांमध्ये प्रेमकथा पाहायला आवडतात. इतक्या वर्षांच्या विकासानंतर मराठवाडा इतका प्रतिगामी आहे हे लज्जास्पद आहे
@milindtulase1542
@milindtulase1542 Ай бұрын
मन सुन्न करणारी घटना...
@प्रशांत-त6ढ
@प्रशांत-त6ढ Ай бұрын
काय बोलणार आता 🙏
@prankpagalpanti4081
@prankpagalpanti4081 Ай бұрын
पोलीस काय फक्त पैसे खाण्यासाठी जॉब करतात काय?
@jalindargailwad2292
@jalindargailwad2292 Ай бұрын
ताई साठी एक 👍 करा 😢😢😢❤❤❤
@Kailas-eh1pi
@Kailas-eh1pi Ай бұрын
मुले आणि मुली यांनी स्वतःचा पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे... लाज वाटते आपले लोक अजून पण जाती पाती मद्ये अडकून राहिले लोक... खुप लाज वाटते..
@somanathmane8564
@somanathmane8564 Ай бұрын
Jat tr scool leaving certificate pasun suru hote Ya jaticha fyda khup lokani ghetla rajkarni tr yavrch nivdun yetat
@jayramchavan4177
@jayramchavan4177 8 күн бұрын
​@@lazygirl9571ja nigh palun😂
@Kafir-zz5on
@Kafir-zz5on Ай бұрын
😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी @PMO
@suniljadhav3485
@suniljadhav3485 Ай бұрын
काय वाईट बोलतेय ती ? बरोबरंच बोलतेय ती...वाईटाची गय नाही. पशू बनलेला कसला बाप आणि कसला भाऊ?
@rahuldevkar9306
@rahuldevkar9306 Ай бұрын
अशी खंबीर मुलगी पाहिजे राव ❤
@amitjadhav444
@amitjadhav444 Ай бұрын
Bhau aani बाप evdhe क्रूर. Tyana शिक्षा jhalich pahije
@samyakbhagat-u9y
@samyakbhagat-u9y Ай бұрын
गुन्हेगारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे...
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Ай бұрын
Pubg खेळत होते 😂😂
@Emcatahejsb
@Emcatahejsb Ай бұрын
😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
घटना दुःखद आहे मित्रा
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Ай бұрын
@@santoshjadhav-gk4sw हो का ? तुम्ही काय करताय त्या कुटुंबासाठी ते सांगा मग ?
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
@@APEXPREDATOR5557 घटना दुर्दैवी आहे शत्रू च्या घरी पण अस होऊ नये एवढच वाटतं मला माणूस गेल्यानंतर आपण हसत नसतो एवढच मला बोलायचं होत
@madanh9999
@madanh9999 Ай бұрын
अरे भावा ती अभिमानाने परत परत सांगतेय पब्जी खेळत होते. जरा गंभीरतेने घे. कदाचित त्याच्या पब्जी खेळण्यावरच भाळली असावी ती.😀. तिला वाटत असेल तो बॉर्डर वरच लढतोय.😀
@ManjushaTandon
@ManjushaTandon Ай бұрын
मुलीच्या आनंदात वडीलाचा आनंद लपला असतो.पण मनमानी करायची सवय असते कोणाकोणाला. संबंध संपवायचा .की कोणाला आयुष्यातुन संपवून टाकायचे .😢😢
@marutimole5402
@marutimole5402 Ай бұрын
आई बाबा पेक्षा नको ते प्रिय.
@NarayanMurti-hc8cm
@NarayanMurti-hc8cm Ай бұрын
पोरी तू सगळ्यात मीडिया मध्ये सांग ...तुला काही न्याय मिळणार नाही ...तुला न्याय व्यवस्थे वर विश्वास नाही . मला कशाचे मदद मिळणार नाही.हाच जर कोण्या नेत्याच्या नातेवाईकाला झाला असता तर आज जज आणि पोलिस कामाला लागले असते. न्याय व्यवस्था गरिबा साठी नाही. पुणं हिट रन केस पाहिलीस ?
@akshayasabe4175
@akshayasabe4175 Ай бұрын
अमित साळुंखे मराठा व विद्या महार , ...... अमित मराठा होता ही त्याची चूक होती..... एकीकडे सर्व धर्म समभाव चा गप्पा मारायच्या
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 Ай бұрын
मुलगी महार आणि मुलगा गोंधळी आहेत. निट माहिती करून घे.
@siddharthnikalje9754
@siddharthnikalje9754 Ай бұрын
Jaat nako aunun tichya bapala 4 bhetat hote na
@tusharchavan5744
@tusharchavan5744 Ай бұрын
​@@rushimarwadkar384ho salunkhe bramahn gondali
@amol4u2637
@amol4u2637 Ай бұрын
गोंधळी समाज भगवान परशुरामाचे वंशज आहेत( बॉम्बे गॅझेट व रा. ची ढमढेरे यांचे पुस्तक वाचा)
@rohitpatil1460
@rohitpatil1460 Ай бұрын
माझ्या ताईला न्याय मिळाला पाहिजे 🥺😭
@nutandeshmukh7145
@nutandeshmukh7145 Ай бұрын
चुकत मुलींचं नाही त्यांच्या आई वडिलांचं चुकतंय त्यांनी स्वतःच्या गरजा मागे करून पोरींना महत्व दिलं .विषय जातीचा नाही बाई तुझ्या पूर्ण जीवनाचा आहे तुझ वयच काय आहे एवढा मोठा निर्णय घ्यायला जेव्वा ते आई वडील होतात न तेव्वा कळेल यांना जाऊदे ...........
@PartibhaYadav-le8vy
@PartibhaYadav-le8vy Ай бұрын
Tichya bapach chukaly asa nai kel pahije
@anilkhawale115
@anilkhawale115 Ай бұрын
ही मानसिकता बदलली पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही या च्या मध्ये दोषींना वरती कारवाई करावी
@tukdojimaharaj9599
@tukdojimaharaj9599 Ай бұрын
विषय जाती वादाचा नाही...!मुलीच्या चुकीचा आहे☝️👍योग्य केलं....! ☝️लहान पणा पासून आई वडील जीवाचं रान करून सांभाळतात आणि ह्यांना आई वडिलांपेक्षा दोन दिवसात भेटलेल्या मजनू च प्रेम योग्य वाटतं....! भाऊ,व आई वडिलांच्या पण काही अपेक्षा,असतात,..☝️इज्जत असते......!मुलगी पळून गेल्यानंतर ती तिचा भाऊ,आई,वडिलांची जिवन्त चिता रचून जाते ☝️फालतू लोकांनी आम्हाला प्रेम काय असते हे शिकवू नये 🙏तुम्ही पळून जा आणि पोलिसांना नावं ठेवा..... प्रेम ☝️हिच मुलगी एका वर्षात दुसऱ्या सोबत लग्न करेल
@thinkvisely2047
@thinkvisely2047 Ай бұрын
पैशावर स्वतःच्या मुलीचा व्यवहार करणाऱ्या बापाची साईड घेतो लाजा वाटू द्या थोड्या.
@Sophie-cg2cz
@Sophie-cg2cz 16 күн бұрын
Aai vadlana bhavan mansuki cast aahe hey nahi samjat. Tyani jar mansuki dakhvali Asti tar kunacha jive gela nasta
@sunilraut4713
@sunilraut4713 3 күн бұрын
आई वडिल आयुष्यात एकदाच भेटतात. जीवन पण एकदाच.
@nitinadbole6207
@nitinadbole6207 Ай бұрын
मला इंदूरीकर महाराजाचे बोलणे लक्ष्यात आले आता ठोका लाईक
@sagaralhat860
@sagaralhat860 Ай бұрын
😂😂
@-vitthalmaparipatil1148
@-vitthalmaparipatil1148 Ай бұрын
प्रेम मिडल क्लास वर्गा साठी नाही हे सर्वा नी लक्षlत घ्या श्रीमंतl नी केल ते प्रेम मनातlत आनी मिडल क्लास ने ( गरीब ) याने केल की त्याला लफड असे संबोधले जाते त्यामुले सर्वा नी आपली परिस्थिति स्ट्रॉन्ग करा यामुले तुम्हlला जीवनlत आश्या गोष्टिचा सामना करावा लगना र नाही याची माझ्या सर्व भावा बहिनीनी दखल घेतली पाहिजे कालाची गरज आहे पटल त घ्यl
@jacksparrow9142
@jacksparrow9142 Ай бұрын
ताईला न्याय भेटला पाहिजे 😥
@kishna605
@kishna605 Ай бұрын
अरे.... ताई महाराष्ट्रात पोलिस फक्त पैश्यावाल्यांसाठी असतात..... आपण सामान्य माणस...
@navalvikram1638
@navalvikram1638 Ай бұрын
ज्या माय बापानी जन्म दिला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला त्यांचं वीस वर्ष च प्रेम दिसल नाही,, थोड्या आकर्षणापोटी माय बाप परके करतात मुली,,, त्यांनी तुझे कान वेळीच शेकले असते तर बर झाल असत माय बापानी मुलींना एवढी मोकळीक देऊ नये
@plutogermansheperd8987
@plutogermansheperd8987 Ай бұрын
Te may bap janmbhar mulila ka javdach tevat hote kuna na kuna barobar lagan karun dil asat na mag kashala kunachya mulacha jiv gyaycha ata kute ijat geli as jari kel muline tar tila darat ubi karu naka pan kunacha jiv ghaycha adhikar kuni dila
@pallavinarvekar8292
@pallavinarvekar8292 Ай бұрын
मग त्या मुलीला मारून टाकायचं होत दुसऱ्याच्या मुलाचा जीव घेतलाय त्यांनी कायपण कॉमेंट
@theperfectplate2469
@theperfectplate2469 Ай бұрын
Ti Sangat aahe Vadilanni Jyachya sobat Lagna tharavalel tyanchyakadun Paise ghetle hote tass pahayla gel tar ha tya mulicha Saudach kela hota tyanni. Mulila viklyasarkhach jhal na.? Vadil aani bhavane kel te faar chukich kel ,konachihi Hatya karan yogya nahi. Tyapeksha tyanchya mulila tyanni ghari gheun jayla havv hott. Shevti kay milaval? Tya mulala marun tyachya Aai vadilanna Jawan mulachi arthi uchlayla laavli. Tyanchya gharchi vanshamal modli. Mulicha Thatlela Sansar kayamcha modla. Tila vidhva kel. Aani he doghe 14 varsha kinva ji kay asel ti shiksha bhogayla janar tyanchya family la vegla tras. Ithe konach bhal jhal ka maarun? Konich sukhi nahi. Ragachya bharat uchalalel 1 paul aani evdhya saglya lokanchi zindagi barbad. Ty Mulichahi Chukalch mhana..Evdhya lagech sarv decision navte ghyayla have. Lagna tharaval hott laaval navt. Thoda vichar karun thambli asti tar he jhal nast. Tyat Doghanchahi UchhaShikshan nahi. Ti 1st yr la to nuktach 12vi ,tyachya job cha patta nahi to Lagna houn hi PubG kheltoy, pudhe sansarach kay? Ithe post graduation asun lokanna Changlya nokrya nahit 20-22hajarat kahi bhagat nahi.mahagayi evdhi ki 1000-2000 baher kirana shop madhe gheun gelo tari kuthe samptat kalat nahi aani kahi na kahi vastu rahun jaate. Aadhi ch thik hott 1 vadapav madhe aayushya vagaire pan Aajkalchya jamanyat to 1 vadapav khaun jagan possible nahi. Aso... Jyacha tyacha prashna.. Pn shevti jhal te vait jhal. aata ha Savdhan India cha episode jhala.
@gitanjalikhilari2709
@gitanjalikhilari2709 Ай бұрын
फोडा प्रमाणे वाढवलं म्हणे 😂😂 4 लाखात सौदा केला तिचा त्याच काय ??
@navalvikram1638
@navalvikram1638 Ай бұрын
खरच तस झाल असेल कशावरून,, सध्या कोणत्याच समाजातील मुलांना मुली मिळत नाही,, आताची परिस्थिती अशी आहे की कोणत्याही मुलाचे वडील,, मुलगी द्या सगळा लग्नाचा खर्च आम्हीं करतो म्हणतात,, त्याला सोदा म्हणत नाही,,, कोणत्याही आई वडीलांची अपेक्षा असते आपल्या मुलीचं चांगल व्हावं याचा विचार मुलींनी करु न्ये का?
@shitalkore1757
@shitalkore1757 Ай бұрын
त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे
@geetv7011
@geetv7011 Ай бұрын
हे खरंच वाईट आहे...खूप वाईट आहे हे
@SureshGhodke-w5v
@SureshGhodke-w5v Ай бұрын
तूला जन्म दिला तो प्रेमात खोटं ठरला असंच कोणत्याही आई-वडिलांची मुलीचं चांगलं होण्याची इच्छा असते
@sunilchaugle
@sunilchaugle Ай бұрын
गरीब गेला जिवानिशी.....
@sarikamanesh
@sarikamanesh Ай бұрын
ही आता ची सरकार गुन्हेगार लोकांची आहे गरिबाला सात नाय देत पोलीस पण काय नाय फायदा बिचारी नी लास्ट पर्यंत सात दिली ताई तू आसीचा लास्ट पर्यंत सात दे ताई बस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aki-un8jw
@aki-un8jw Ай бұрын
तिचा नवरा मेलाय पण आवेश किती आहे पोरगी लईच मोकार दिसत आहे
@madanh9999
@madanh9999 Ай бұрын
सैराट आहे
@I_am_Only_indian
@I_am_Only_indian Ай бұрын
एवढे तुझ्या बहिणी कडे लक्ष दे
@vishalmore4921
@vishalmore4921 Ай бұрын
​@@I_am_Only_indianbhava jara dhyan deun bagh, tichya bolanyavarun sagal samajat ahe
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Ай бұрын
आई बाप चार लाख घेऊन लग्न करत होते म्हणून प्रेमविवाह केला ?की प्रेम अधीच होते म्हणून प्रेमविवाह केला? हे काही समजण्याच्या पलीकडे आहे.
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 Ай бұрын
ज्या पोरांनी झाडाखाली बोलावलं ....ते पण सामील असावेत
@amol-mhaske.2784
@amol-mhaske.2784 Ай бұрын
जे झालं ते योग्य झालाय
@pravingore7319
@pravingore7319 Ай бұрын
हे सपशेल चुकीचे घडले.... जातीयवाद फार वाईट आहे...अशा गोष्टी का घडत आहेत...तोपर्यंत आपण अगदी मागासलेलो आहोत.
@ravindrakamble7174
@ravindrakamble7174 Ай бұрын
Kdk शासन जाल पाहिजे....
@konkan145
@konkan145 Ай бұрын
😂😂😂😂शासनच गांडू आहे कडक नाही.
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 54 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 62 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 718 М.