Janandar mhanje sampurn ayush ahe question madhe ek varsh ahe sir. Q 1 ans
@Priti202095 күн бұрын
२
@Simple_Sherani_kittu5 күн бұрын
Sir तुमच्या चॅनेल वर जर एक्सट्रा इम्पॉर्टन्ट विषयाला अनुसरून अतिरिक्त इन्फॉर्मशन विद्यार्थी कॉमेंट्स बॉक्स मध्ये सांगत असेल तर काय प्रॉब्लेम आहें का 🤔 तुम्हाला अभ्यासू विद्यार्थी नकोत आपसात HI hello करणारे time पास वाले विद्यार्थी हवे असतात का 🤔जीवावर येते का तुमच्या चॅनेल च्या शिक्षकांना विद्यार्थ्याना त्यांच्या पेक्षा जास्त अतिरिक्त माहिती असते आणि ते शिक्षकांपुढे माहिती देतात 😂
@monikarajput39784 күн бұрын
😄खरंय
@madhurivaidya5854 күн бұрын
Tu kalyni n... I think tula block kel... Asach vichar mi krt hote.. Te brobr nighal.. Karn mi tuzya comments chi vat bghte and notes kadhte😅
@Simple_Sherani_kittu4 күн бұрын
@madhurivaidya585 ब्लॉक केल नाही मला चॅनेल वरून 😂मीच वाद न वाढावा मनून lecture मधून निघाले 🙏
@Simple_Sherani_kittu4 күн бұрын
@@madhurivaidya585 मी मुद्दाम अतिरिक्त इम्पॉर्टन्ट इन्फॉर्मशन देते आणी हे youtuber सिमीत ज्ञान देतात 😂स्टुडन्ट ने ह्यांच्या पूढे जाऊन जास्त इन्फॉर्मशन दिल्यात की सगळे पाहणारे ह्यांच्या शिकविन्या कडे लक्ष न देता माझ्या कॉमेंट्स वाचतात 😂