No video

शिक्षणातील समाजाची भूमिका | राकेश पवार सरांचे विचार करायला लावणारे भाषण |

  Рет қаралды 1,972

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

शिक्षणातील समाजाची भूमिका | राकेश पवार सरांचे विचार करायला लावणारे भाषण | ‎@lahuborate96

Пікірлер: 13
@sudhakardhakane101
@sudhakardhakane101 6 ай бұрын
भाई हृदयातले विचार हृदयापर्यत पेरत आहात. अप्रतिम. नुसतं सर्वांगाचे कान करुन एकतच रहाव..........
@shivkumarsonvane6831
@shivkumarsonvane6831 5 ай бұрын
राकेश पवार सरांचे प्रत्येक भाषण हे असेच प्रेरणादायी असते. आपणाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आपले काम सुद्धा धारूर तालुक्यात खूप सुंदर आहे. त्याचा फायदा आम्हाला नक्की होतो.
@manojpatil8299
@manojpatil8299 5 ай бұрын
शब्दांतील भाव ऐकून you tube लाही धन्य वाटलं असेल की माझ्या पटलावर असेही प्रांजळ लोकं व्यक्त होतात. Happy birthday प्रांजल. 🌹👍
@dr.shashikiranraod.kolekar4578
@dr.shashikiranraod.kolekar4578 5 ай бұрын
सन्माननीय लहुजी बोराटे सर, आपण लहान मुलांना खूप छान पद्धतीने शिकवत आहात. अशाच पद्धतीने मुलांना शिकवले तर भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबाच्या स्वप्नातील भारत देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. असे मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप प्रामाणिक कष्ट असावे लागतात, इच्छा असावी लागते. सर नक्कीच तुमच्या अशा प्रकारच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीने मुले खूप मोठी होतील, संस्कारी होतील आणि त्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला पुण्य आणि आशीर्वाद मिळेल. आपणास अशाच प्रकारच्या शैक्षणिक, मनोरंजक, संस्कारी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@dnyaneshwarbolewad8496
@dnyaneshwarbolewad8496 5 ай бұрын
खूपच प्रेरणादायी विचार
@vikramnaiknaware
@vikramnaiknaware 5 ай бұрын
सर्वगुणसंपन्न असं व्यक्तिमत्व म्हणजे राकेश सर👍👍
@sangitajadhav3172
@sangitajadhav3172 6 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले 👍
@Nandottam27
@Nandottam27 5 ай бұрын
खूपच छान.❤❤❤🎉🎉🎉
@sonubhand7559
@sonubhand7559 6 ай бұрын
खूपच प्रेरणादायी विचार आहेत सरांचे
@user-he7kj7lh5g
@user-he7kj7lh5g 6 ай бұрын
खूपच छान
@meghapranjeet_art
@meghapranjeet_art 6 ай бұрын
Great dada
@malharibatule5862
@malharibatule5862 6 ай бұрын
राकेश पवार सरांचे अनमोल शब्द ऐकण्यासाठी माझे कान आतुरतेने वाट पाहत होते. खूपच छान सर प्रांजल दीदीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉
@ganeshkamblesir
@ganeshkamblesir 6 ай бұрын
राकेश दादा काय बोलावं, आपल्याला कायम ऐकतच राहावं असं वाटतं......आपल्या प्रत्येक शब्दातून प्रामाणिकपणा,कर्तव्य,सामाजिक भान,जगण्यातील बारकावे अगदी सहज उलगडत जातात...🎉
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 37 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 15 МЛН
Worklife balance & Sabbatical | Swanand Kelkar on Swayam Talks
18:37