सुशांत सिंग आणि दिशा सालियन यांचे नाव / केस ऐकल्यावर असं वाटतं की सर्व राजकारण्यांना पॅसिफिक महासागरात बुडवलं पाहिजे.
@weoneuser19172 ай бұрын
वाव सगळ्या सामान्यांच्या मनातलं बोललात 🙏
@meghanatambe46002 ай бұрын
😮😮 अनय जी आता दिषाची फाईल सरकारने खरच उघडावी.उधवणेच परवा नराधमांना फाशी द्या असे सांगितले आहे. सर्वात मातोश्री पासून होऊ द्या.
@archana87282 ай бұрын
उलट रोज दिशा प्रकरणात रोज ती मेल्यावरही मरत आहे बिचारी. न्याय राहिला बाजूला. असं राजकारण काय कामाचं
@user-y6h9v2 ай бұрын
तिचा आत्मा तडफङत असेल. करणारे व वाचवणारे यांच्यामागे तिच्या आत्म्याने लागून त्यांचा वध करावा.😢
@manishanagathan23132 ай бұрын
खरच आता या गुळमुळीत लोकांचा कंटाळा आला सर्व पुरावे असूनही देवेंद्र काहीच करणार नाहीत काय उपयोग यांचा आपण मात्र याना सपोर्ट करतच राहायचे देश व हिंदुत्वासाठी पण हे काहीचंकरत नाहीत खूप संताप होतो छत्रपतींचे स्मारक हा यांचा अक्षम्य गुन्हा आहे विरोधी पक्षणा तर आयते कोलितच दिले आम्ही किती बाजू सभाळून घेणार
@user-y6h9v2 ай бұрын
कडक शासकच हवा.
@StellaBarve2 ай бұрын
देवेंद्रजी गृहमंत्री असेपर्यंत काहीही होणार नाही. आता म्हणे त्यांच्याकडे बऱ्याच लोकांच्या कुंडल्या आहेत😂😂
@pratikshapawar64292 ай бұрын
Kay fayada lonach ghala tyacha mhanav
@milindpimprale652 ай бұрын
विसरून जा आता......सुशांत सिन्हा आणि दिशा सालियांन....ज्यांचे कडे पुरावे आहेत त्यांनी पुंगळ्या करून......वोरा कमेटी अहवालाचे काय झाले?जामिनावर बाहेर ऐयाशी करणार्यांचे काय?
@pravinshirgaonkar67972 ай бұрын
व्होरा काय बोरा काय! उलट पद्मविभूषण वगैरे देऊन सन्मानित पण करतील!
@narayankulkarni31052 ай бұрын
गृहमंत्री फडणवीस कडून असून त्यांना कांही करायचे असे दिसते. SIT चा नेमून त्यांचे काय झाले सांगत नाहीत. मग भाजप वर कोण विश्र्वास ठेवणार.
@shrikrishnaaghaw53172 ай бұрын
राजकारणात गुन्हेगारांचे सर्व पत्ते योग्य वेळी बाहेर काढले जातात.
@asmitakapse4472 ай бұрын
ही केस निर्णायक असताना ज्या वेळेस फडणवीस व संजय राऊत सेंटॉर हॉटेल येथे भेटले तिथेच ही केस बंद झाली
@sr3622 ай бұрын
बरोबर, अजूनही ती फडणवीसांची मुलाखत प्रसिद्ध झाली नाही आहे. दिशाच्या आई वडीलांना मान वर करून त्याच्या मुलीवर अन्याय झाला आहे हे बोलता देखिल येत नाही एवढा धाक तेव्हा होता आणि अजूनही आहे. हाच आदर्श इतर गुन्हेगार वृत्तीचे पुरूष ठेवतात. पोलीस, कायदा गुंडाळता येतो हा आत्मविश्वास येतो आणि अपराध घडत जातात स्त्रियांचा , कोवळ्या मुलींचा बळी जातो. पंतप्रधान महिला , स्त्री याच्या सन्मानाची गोष्ट करतात पण दुर्दैव आपले या गोष्टी थांबण्यास जो कायदा पाहीजे तो देशात लागू होत नाही.
@mahendrakokate6442 ай бұрын
100% बरोबर
@abhijitdeshpande77622 ай бұрын
खरंय
@jyotibagwe82962 ай бұрын
फडणवीस नी आपली विश्वासाहर्ता गमावली आहे.
@audumbarthakur42132 ай бұрын
सुशांत सिंंग व दिशा सालीयनचे प्रकरण कधीच बाहेर येणार नाही कारण महाराष्ट्रात सगळे मिलीभगत आहेत.
@chetankhandave10722 ай бұрын
दिशा सालियान ला न्याय मिळणारं नाही कारण फडणवीस ह्यांना त्यांचे वैयक्तिक संबध अधिक महत्वाचे आहेत.
@roopalipatil30512 ай бұрын
दिरंगाई कसली? जाणून बुजून तपास होऊ दिला नव्हता.
@ckpatekar2 ай бұрын
शरद पवारांनी अभिनेत्रीचे रक्षण करण्यासाठी केरळ मॉलिवूड आणि बॉलिवूड येथे शपथ घ्यावी आणि द्यावी .
@vaibhavgodase97332 ай бұрын
वाईट वाटते, सामान्य लोकांना वेगळा कायदा , आणि बॉलीवूड वाल्यांना कोणताच कायदा नाही , काहीही करा , सर्व पक्षांचे सरकारे सारखेच.
@mahendrakokate6442 ай бұрын
राजकारणी बॉलीवूड यांच्याकडे पैसा आहे चांगले वकील उभे करतात..
@gangadhar9522 ай бұрын
देवेंद्र सत्तेवर असताना उद्धवची गुन्हेगारी , त्यांना समजले नसेल तर ते गृहमंत्री म्हणून अकार्यक्षम आहेत असेच म्हणावे लागेल.
@sumedha1ster2 ай бұрын
आतनं सगळे एकच आहेत.योगी सारखा एखादा असता तर बुलडोझर फिरला असता.
@joshisjable2 ай бұрын
आता तर असं वाटायला लागलंय की विरोधी पक्षातले एकसे एक नामचीन जितुद्दीन,रौत, उद्ध्वस्त,दानव व मानव वगैरे सारखे गृहमंत्री असणार्या फडणवीसांनाच ब्लॅकमेल करत आहेत की काय कारण ना करमुसे प्रकरणाचा सोक्षमोक्ष,ना दिशा सालीयन व सुशांत राजपूत प्रकरणाचा सोक्षमोक्ष,ना अनिल देशमुखच्या १०० कोटी खंडणीचा सोक्षमोक्ष,ना शरद पवार पुरस्कृत दंगलीचा पर्दाफाश...काहीच कारवाई होतांना दिसत नाही.. सर्वसामान्य जनता निराश झाली आहे.
@gangadhar9522 ай бұрын
@@sumedha1ster खरे आहे तुमचे म्हणणे! आपले दुर्दैव! हे असले कसले यांचे जीवघेणे हिंदुत्व?
@abhijitdeshpande77622 ай бұрын
डमी करून रिहर्सल केली कि कळेल बॉडी किती लांब पडते मग पोलिसांचीच चौकशी केली व मोबाईल टॉवर लोकेशन साठी लाय डिटेक्टर टेस्ट मधून सत्य बाहेर येऊ शकेल पण प्रश्न असा आहे कि सत्य भाजप लाच नको आहे
@vinayakgokhale23342 ай бұрын
फडणवीस हा माणूस एकदम् थर्डकलास माणूस आहे हाच माणूस एका मुलाखतीत म्हणाला होता ठाकरेविरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत त्याला पाळताभुई थोडी होईल काय केला त्या पुराव्यांचे तो नवाब मलिक 2 महिन्यकर्ता बाहेर आला होता अजूनही बाहेरच आहे कोणाविरुद्ध काही action घेत नाही काहीच करत नाही हाकलून द्यायला पाहिजे त्याला.
@d.m.70962 ай бұрын
फडणवीसला तात्काळ पक्षातून हाकलले पाहिजे.
@Hindukush92 ай бұрын
चक्की पिसीग, चक्की पिसीग ऐन्ड चक्की पिसीग 😄😂🤪
@rajanawate66562 ай бұрын
काही होणार नाही दरवेळी केस कोर्टासमोर येईपर्यंत वेळ संपते मग पुढील तारीख पे तारीख मिली भगत आहे भाजप बरोबर
@d.m.70962 ай бұрын
जोपर्यत फडणवीस हा सर्व गुन्हेगारांचा संरक्षणकर्ता सत्तेत आहे तोपर्यंत ठाकरे, आव्हाड, पवार, नबाब, राठोड, राऊत अश्या कोणत्याही गुन्हेगारांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही.
@vijaymagdum26922 ай бұрын
अगदी बरोबर 👍👍
@dilipsamant68802 ай бұрын
मग त्यांचे पक्ष सत्तेत होते तेव्हा पक्षात का ठेवले, अजूनही आहेतच. मग हकालपट्टी का केली नाही. बघा विचारून त्यांच्या पक्षाध्यक्षांना
@rajupnjkr2 ай бұрын
मुळात मोदीजी व खांग्रेजी भ्रष्ट पितामह भ्रष्टाचाराची गटारोत्री बेगडी जाणता राजा यांचं १० वर्षांपासून काय गुळपीठ आहे तेच कळत नाही त्यामुळेच देवेंद्रजींची कुचंबणा होतेय बहुतेक.
@TheAbhiramsathe2 ай бұрын
अगदी बरोबर!
@ushajoshi43392 ай бұрын
केंद्राकडूनच साटेलोटे करून सांभाळून घेतले जात असणार त्यामुळेच राज्यात काहीच करणे शक्य नसेल.
@bhanumudholkar61492 ай бұрын
फडणवीस साहेबांचा मी चाहता आहे,पण या माणसाची ढिसाळ व्रती.
@akshayathavale85262 ай бұрын
तिला न्याय मिळणार नाही हे उघड आहे कारणं देशातील जनता ही स्वतः ला कोणत्या ना कोणत्या प्रकारे राजकिय पक्षांची गुलाम झाली आहे
@swapnapandit4782 ай бұрын
अगदी बरोबर
@mahendrakokate6442 ай бұрын
अगदी बरोबर.. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना तेथील पुरावे गायब करण्यात आली
@swapnapandit4782 ай бұрын
@@mahendrakokate644 असूदे त्या वरच्या परमेश्वराला जर जनतेची दया आली तरच काहीतरी होईल
@abhijitdeshpande77622 ай бұрын
डमी करून रिहर्सल केली कि कळेल बॉडी किती लांब पडते मग पोलिसांचीच चौकशी केली व मोबाईल टॉवर लोकेशन साठी लाय डिटेक्टर टेस्ट मधून सत्य बाहेर येऊ शकेल पण प्रश्न असा आहे कि सत्य भाजप लाच नको आहे
@nitinatre3162 ай бұрын
दिशा सालियनच काय होणार हे विनोदी हेडिंग आवडले. मारुती कांबळेच काय? असाच हा प्रश्न आहे.
@TheOptimist-l6g2 ай бұрын
करेक्ट कार्यक्रम करता करता लोकसभा निवडणुकीत फडणवीसांनी स्वतःचा व भाजप चा करेक्ट कार्यक्रम करून घेतला..😂आता विधानसभेच्या वेळी तसंच होणार आहे..
@sushamamanore63192 ай бұрын
😂😂😂
@swapnapandit4782 ай бұрын
तपासात दिरंगाई जाणूनबुजून केली गेलीय
@environmentalhealthsafetye1042 ай бұрын
फडणविस गृहमंत्री आहेत तोपर्यंत दिशा सालीयनला न्याय मिळणार नाही. योगी बाबा सारखा मुख्यमंत्री हवा.निकाल फटाफट.
@rekhamohite92702 ай бұрын
Udhav takare sarkar hote tewha
@environmentalhealthsafetye1042 ай бұрын
@@rekhamohite9270 ठाकरेचाच मुलगा अडकणार तर निर्णय काय देणार होता.उलट प्रकरण पुरावे दाबून टाकले.
@abhijitdeshpande77622 ай бұрын
@@rekhamohite9270 डमी करून रिहर्सल केली कि कळेल बॉडी किती लांब पडते मग पोलिसांचीच चौकशी केली व मोबाईल टॉवर लोकेशन साठी लाय डिटेक्टर टेस्ट मधून सत्य बाहेर येऊ शकेल पण प्रश्न असा आहे कि सत्य भाजप लाच नको आहे
@Hindukush92 ай бұрын
@@rekhamohite9270 वाझे, अरणभ, पालघर साधु, केतकी चितळे, शर्मा (नवदल) कंगना, नवनीत, करमुसे, वसुली १०० कोटी अन्य किती फटाफट न्याय 🙄🥸
@madhurimahadik60172 ай бұрын
कायदे आहेत पण अंलबजावणी फक्त निरुपद्रवी जनतेच्या बाबतीत लागू होते.
@user-ux3zq8di5f2 ай бұрын
दिशा सालियां, सुशांत सिंग हे एक उदाहरण होते पण वर्षानुवर्षे असे कित्येक अपराध कितीतरी मुलामुलींना भोगावे लागले. तशी शिक्षा कोणालाच झाली नाही पण परिणाम झाला. अनेक प्रथितयश कलाकारांचे चित्रपट आता चालत नाहीत. अप्रत्यक्ष शिक्षा झालीच आहे.
@pa052 ай бұрын
आपण bollywood वर बहिष्कार टाकणे हाच उपाय आहे
@rajanbhopatkar16042 ай бұрын
अगदी बरोबर ,खान गँग ची लोकांनी पूर्ती वाट लावली.
@chinmayibhise88072 ай бұрын
बेबी पिंग्वीन जनाब उध्वस्त 😡
@vijayjadhav63632 ай бұрын
पवार ची बारामती लंका नक्की जळणार.. शंभारी भरणार
@ushajoshi43392 ай бұрын
नौटंकी करणा-या, खोटे खोटेच बोल पण रेटून बोल, वसुलीचा टक्का कमी होईल या भितीने केंद्राचा निधी परत पाठवणा-या मानभावी बाईला धडा शिकवण्यासाठी तसे होईल असे लोकसभेलाही वाटले होते पण विकल्या गेलेल्या गुलाम मतदारांनी निराशाच केली.
@sudheer0912 ай бұрын
पवारांनी कितीही यांच्या बुडाला आग लावली तरी अजुनही खुप अंधपने मतदान करणारे आहेत. त्यामुळे ते सध्यातरी शक्य नाही. हे लोकसभेला कळलेच आहे. ज्यांनी मराठा आरक्षणाची वाट लावली त्याच मानसाला मराठा समाज मत देतो आणि ज्याने आरक्षण दिले त्याला शिव्या देतात. हे याचे उत्तम उदाहरण आहे
@anantprabhu68202 ай бұрын
काहीही होणार नाही.
@shashikantlele48102 ай бұрын
तुमचा आवाज व तोंडाची हालचाल ह्या व्हिडिओत synchronize झालेला नाही.
@weoneuser19172 ай бұрын
आपल्या देशात कोणालाच शिक्षा होत नाही सामान्य लोक सोडुन 🙏
@bldeshpande302 ай бұрын
तिघांचे सरकार असल्यावर वेगळी अपेक्षा काय असणार अशी कुठली मजबुरी आली आणली जिने अजित पवार यांना जवळ घ्यावे असे वाटले
@pratikshapawar64292 ай бұрын
Vartun tyachya bayako la khasadaraki dili ha kay prakar.
@nalinmajhu76862 ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@uttamraodeshmukh74542 ай бұрын
बर केली मागणी हिंदू राष्ट्राची आपण सर्वांनी. मग काय होईल ? होईल हिंदुराष्ट्र ? सोशल मीडियावर चार ओळी लिहिण्या इतके सोपे नाही ते.उलट असे कधीही होणार नाही. ते केवळ अशक्य आहे. फक्त एकच संधी होती 15 ऑगस्ट 1947 मध्ये.
@shitaloak43622 ай бұрын
@@uttamraodeshmukh7454अहो, यांची प्रत्येक व्हिडिओ खाली हीच कमेंट असते🤔 कोणाचाही व्हिडिओ बघू दे कमेंट ही एकच😅
@Hindukush92 ай бұрын
२०३२ पर्यंत भारत हिंदू राष्ट्र घोशीत होईल 🙏
@gangadhar9522 ай бұрын
@@nalinmajhu7686 काही उपयोग नाही,गेले २५०० वर्षे हेच चालले होते. सध्याचा काळ म्हणजे सनातन धर्माची सुधारून वाढवलेली , पायरेटेड,कॉपी आहे.हे असेच चालायचे!
@ashokchandchopda34152 ай бұрын
आम्हाला खात्री आहे फडणवीस यांचे सुद्धा काहितरी प्रकरण असावेत त्याशिवाय ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे बाबत चुप बसत आहेत
@nalinmajhu76862 ай бұрын
मला ही तसेच वाटत आहे
@Youtuber-zg5lm2 ай бұрын
मला ही तेच वाटते
@vishakhakulkarni38532 ай бұрын
नाही. मला असे अजिबात वाटत नाही. पक्ष श्रेष्ठी त्यांचे वेगळे राजकारण डक्यात ठेऊन फडणवीसांना नाचवत आहेत. आणि पक्षनिष्ठा म्हणून ते नाचत आहेत.
@meerakulkarni58262 ай бұрын
अमृताबाई.......
@apoorvabhat95772 ай бұрын
3rd class manus.nirlajj Ani nirdhavlela
@environmentalhealthsafetye1042 ай бұрын
महायुद्धाची सत्ता येणं अवघड आहे. फक्त विकासाच्या गोष्टी करीत असतात.सामाजीक सुरक्षा न्याय व्यवस्था कमजोर आहे.जनतेला काय हवं असतं?
@pushkarajtilekar22732 ай бұрын
अनंत करामुसे यांचा सुधा विषय असाच दडपला की काय ह्याच्यावर सुधा एक व्हिडिओ कर
@reductioadabsurdium95602 ай бұрын
सुशांतदिशा प्रकरणात न्याय व्हावा अशी इच्छा असणा-यांनी आता व्यवस्थेतून न्यायाची अपेक्षा वाहत्या गटारात विसर्जित करावी आणि काव्यगत न्याय (poetic justice) तरी मिळेल या अपेक्षेने आभाळाला हात जोडावे.
@rajangurjar21832 ай бұрын
फडणवीस याना राज्यपाल म्हणून नियुक्त करावे त्याना हेच काम चांगल जमेल.
@d.m.70962 ай бұрын
तेथेही तो घाण करेल.
@user-y6h9v2 ай бұрын
तेथे पण शेपूटच घालणार
@mahendrakokate6442 ай бұрын
बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले संविधान,.. लोकशाहीमध्ये असंच होऊ शकत
@Youtuber-zg5lm2 ай бұрын
फडणवीस ह्यांनी पदावरून पायउतार व्हावे, ते खरंच एक अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. आणि या पुढे किमान 5 वर्ष विश्राम घेऊन मनन करावं की आपण सत्ता असताना नेमकी काय भुमिका घ्यायला हवी होती.
@dilipsamant68802 ай бұрын
पालघर स्फोटके मनसुख मावळ गोवारी बॉंबस्फोट अतिरेकी हल्ला या वेळेला कोणी कोणी राजीनामे देऊन मनन केले.
@pravinshirgaonkar67972 ай бұрын
@@dilipsamant6880साहेब,त्यावेळच्या असंवेदनशील,निर्लज्ज, कोडग्यांकडून ह्या अपेक्षाच नव्हत्या!
@sanjaybhalerao43462 ай бұрын
बरोबर
@dattubhalerao25782 ай бұрын
म्हणजे पोलिसांना खंडणी वसूलीचे आदेश देणारा, उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटकं ठेवणाऱ्यांची व साक्षीदारांची हत्या करणाऱ्यांची बाजू घेणारा गृहमंत्री खूप चांगला होता वाटत।
@sureshkakade42132 ай бұрын
हे तथाकथित पुरोगामी कोडगेआहेत. आणि त्या ना मोठा राजकीय पाठिंबा असतो. जनतेला हे कळत नाही
@mdhamangaonkar2 ай бұрын
In retrospect Mr Fadnvis appears to be effective opposition leader rather than effective ruling party leader!
@narayankulkarni31052 ай бұрын
आपण प्रामाणिक पणे फडविणांस ह्यांना त्यांची नाराजी कळवा.
@kamalp68922 ай бұрын
आमची भाजपला मते पेन ड्राईव्ह मध्ये बंद झाली आहे. फक्त ती मतपेटीत बाहेर पडणार नाहीत
@prasad24632 ай бұрын
सांगते ऐका :- . हे हंसा वाडकर यां जुन्या अभिनेत्रीं चे आत्मचरित्र वाचा. बर्याच प्रश्नांची ऊत्तरे मीळतील. या क्षेत्रात काम करणार्यांना या गोस्टी माहित नसतात हे मानणे खुपच भोळेपणाचे ठरेल.
@ajinkyamashalkar6782Ай бұрын
Kuthe bhetel book
@vinayakphadnis21312 ай бұрын
आजच्या व्हिडिओ चा आवाजात लिपींग उशिरा येतोय. व्हिडिओ विषयी धन्यवाद 👍✌
@ranjitlalpardeshi78352 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्र होताच पण या स्वयं घोषित जाणता राजा चे आगमन झाले आणि त्याची वाट लावली!असतो एखाद्याचा पायगूण त्याची फळे आजही भोगतो आहोत!
@jagadishchatur69902 ай бұрын
आता जनतेला न्याय मिळवून ध्या, काय झाले, आदित्य , अनिल संजय, शरद पवार, लवासा,अनिल, हे लक्षात ठेवा, विधान परिषद,जनता, वाट पाहत आहे नाहीतर, NOTA बटन दाबले जाईल, नोंद घ्यावी
@Rocky-Bhai-123452 ай бұрын
फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी तडजोड केलेली आहे.
@subhas720gg2 ай бұрын
योगी सारखा नेता पाहिजे.
@Subhash-fh6ci2 ай бұрын
सबळ पुरावे आजही असल्याचे राणे म्हणतात मग हे घोंगडे भिजत ठेवण्याचे प्रयोजन काय? 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@Hindukush92 ай бұрын
सबळ पुरावे आहेत, पण ते पुजेला सांभाळून ठेवले आहेत 🙄🥸
@pravinshirgaonkar67972 ай бұрын
काही होणार नाही. एकाला पद्मविभूषणाने सन्मानीत केलं तसं ह्या लोकांनाही पद्मविभूषण वगैरे दिलं जाईल!
@dineshnagwekar31732 ай бұрын
अनय, जोपर्यंत स्वतः ती महिला, तीचा भाऊ, तिचा प्रियकर, तिचा नवरा, तिचे वडील, तिच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती अत्याचार करणाऱ्याच हत्यार कापत नाही किंवा कोथळा काढत नाही तोपर्यंत हे कधीही थांबणे शक्य नाही.
@user-y6h9v2 ай бұрын
आता त्यांच्या आत्माने सूड घ्यावा
@bldeshpande302 ай бұрын
सर्वात कमकुवत गृहमंत्री महाराष्ट्रात आहे
@dilipsamant68802 ай бұрын
पालघर मावळ गोवारी बॉंबस्फोट अतिरेकी हल्ला करमुसे स्फोटके मनसुख या वेळेस सर्वात कार्यक्षम सरकार आणि गृहमंत्री होते.
@sanjaybhalerao43462 ай бұрын
बरोबर
@ramgalgalikar82022 ай бұрын
मुख्य विषय भरकटत गेला असे वाटते
@vivekluman41072 ай бұрын
अनयजी नेहमीप्रमाणेच विषय छान तऱ्हेने सादर केलात, एक सांगु का ज्या माणसाकडे चागली बुध्दी आहे पोझिशन आहे तरी सुध्दा फडणवीस साहेब का कच खातात याच आश्चर्य वाटत तसेच कधी असे वाटते की ह्या माणसाचा हात कुठे दगडा खाली आहे का? शेवटी some one says that "Justice delayed is Justice denied " करमुसे आणि पाटकर प्रकरण हे सुध्दा महत्त्वाचे आहे...असो
@pramodnagane54812 ай бұрын
पुरोगामी नाही, पुरे आगाऊ
@shelarmama46732 ай бұрын
ज्याला ज्याला, जिथे जिथे, जेंव्हा जेंव्हा शक्य आहे तो तिथे तिथे भ्रष्टाचार, शोषण आणि दडपशाही करतो आहे. (काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता.) बहिणाबाईंच्या ओळी सतत आठवतं राहतात, माणसा माणसा... कधी व्हशीन मानूस...!
@sanjaysakhalkar38132 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीत काय चालते याचा अभ्यास करून माहिती द्या.
@AshutoshKelkar-i2b2 ай бұрын
The friendship beyond politics is too harmful fof civilised society in MH. The analysis is par excellence.
@pa052 ай бұрын
ज्यांच्याकडे पुरावे आहेत ते कशाची वाट बघत आहेत? की उगीचच वातावरण निर्मिती?
@anilgogate79282 ай бұрын
आवाज व ओठांची हालचाल जूळत नाही.
@ajay17122 ай бұрын
जरा त्या गृहमंत्र्यांना हलवा. नुसते रिपोर्ट घेऊन कारवाई काहीच नाही
@Maratha19902 ай бұрын
मार्क झुकेरबर्ग ने सुद्धा लेटर बॉम्ब टाकला आहे. बाईडन हॅरिस ने कोरोना काळात कसा दबाव टाकला याची माहिती दिली आहे.
@anitinbhosale55972 ай бұрын
Sarvya Bekar cm Bjp cha manje Fandvis secular Yogi ji sarkha pahije ata Maharashtra la.MNS din hya veles vot😢😢😢😢
@dilipsamant68802 ай бұрын
पालघर मावळ गोवारी बॉंबस्फोट अतिरेकी हल्ला स्फोटके मनसुख करमुसे यावेळेला सर्वात कार्यक्षम गृहमंत्री होते.
@rampendse39212 ай бұрын
फडणवीस गृहमंत्री राहणार असतील तर कोणत्याही परीणामांना समोरे जावे लागले तरी चालेल पण मतदानावर बहिष्कार टाकणार हे नक्की.
@sypune2 ай бұрын
संतुलित विश्लेषण करता आपण... चांगल्याच कौतुक आणि वाईटावर आसूड😊🎉🎉
@travellersagar4372 ай бұрын
अमेरिकेत गेल्या महिना एक उजव्या विचारी पक्षाचे संमेलन झाले होते जगभरातले उजव्या विचाराचे पक्ष त्याला गेले होते. भाजप वाले सुद्धा गेले होते. ते कशासाठी झाले होते आणि पुढे त्यांचा काय रोड मॅप आहे ते जर तुम्ही अभ्यास करून एक चांगला वीडियो बनवला तर बघायला आवडेल.
@AnandJoshi-y8d2 ай бұрын
ओठांची हालचाल व बोलणे म्याच होत नाही
@supercool46572 ай бұрын
फडणवीस सगळ्याला जबाबदार आहेत. अकार्यक्षम उपमुख्यमंत्री
@sanjay15alone752 ай бұрын
सुंदर विषय व विश्लेषण 👍🙏
@madankhandade48192 ай бұрын
अनयजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@janardanbhalekar39462 ай бұрын
न्याय कसा मीळेल. ऊदय भानूने सर्वांना खोक्यात बंद केलं आहे.
@parasnathyadav38692 ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@nalinmajhu76862 ай бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@pa052 ай бұрын
आपल्या कडे याबाबत काही माहिती छापून आली नाही
@sudhirogale16872 ай бұрын
सर - एकंदरीत सिनेमा सृष्टी (कुठलीही) असो, इतर उद्योगांपेक्षा जरा जास्त प्रमाणात स्त्री वर अन्याय करणारी आढळते - कदाचित तिथल्या वातावरणाचा पण प्रभाव असावा , उडदामाजी काळे / गोरे मला राग येतो जेव्हा हेच नट / नटी - समाजातल्या इतर गुणदोषांबद्दल पैसे (बऱ्याचदा ) घेऊन कंठ-शोषण करतात तेव्हा !!!
@kusumiyer81192 ай бұрын
Cenema World madhe Kay Kay Ghadte he Sarv Striyana Palkana Maahitch Aste Nanter Gala Kashala Kadaycha Prti Jain V Madhur Bhandarkar Prakarn Famous Aahe 😂😂😂😂
@vinayakjambhekar13392 ай бұрын
फडणवीस अक्षरश कुचकामी निपजले. पुरुषार्थ औषधाला पण दिसत नाही.
@nitinpamkar2 ай бұрын
Anay ji, hya vedio madhe (technically) Latency Adjustmet +/- zali aahi. Awaz ani lipsink mismatch zhale ahe. Just FYI for next to take care.🙏
@radhakishanshete21182 ай бұрын
अनयजी आपण अतंरराष्टीय घडामोडी विडीओ करता फक्त तेच करीत जा
@anilgogate79282 ай бұрын
सगळे काचेच्या घरात रहातात. सगळ्यांना सगळ्यांचे सगळेच माहिती असते.त्यामुळे कोणालाही शिक्षा होणार नाही. फक्त चर्चा व जोरदार आरोप एवढेच होणार.
@nikhillomte2 ай бұрын
अक्षम्य दुर्लक्ष हे आताचे सरकार सुद्धा करत आहे
@durulakhani97412 ай бұрын
Sir Brilliant absolutely brilliant
@vandanaupadhye77182 ай бұрын
बरं झालं या विषयाचे विश्लेषण केलेत कारण फारच त्रोटक माहिती माध्यमातून मिळत होती त्यामुळेआता पूर्ण उलगडा झाला!आता हाच विषय घेऊन आणखी एक चित्रपट आला तर नवल वाटू नये!
@shabdhbol2 ай бұрын
असे रिपोर्ट डायरेक्ट केंद्र सरकार चे गृह खाते का ताब्यात घेत नाही. सुप्रीम कोर्ट सुमोटो घेऊ शकते तर केंद्र सरकार का घेऊ शकत नाही. ते शक्य नसेल तर केंद्र सरकारकडून कोणीतरी वकील सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ह्या कसे मध्ये जे गुन्हेगार आहेत तेच राज्य सरकारमध्ये आहेत असे सांगून केंद्राला हस्तक्षेप करण्यास कायद्याने सांगू शकत नाही का
@qfx72 ай бұрын
केरळ मधेही पुढे काही होणार नाही . महाराष्ट्र मधे तर कुणालाच शिक्षा होणार नाही , कारण त्यांची " योग्य वेळ " कधीच येणार नाही . मग आयुष्यभर विरोधी पक्षात बसा .
@bldeshpande302 ай бұрын
आता आनंद रंगनाथन यांच्या प्रमाणे टफ्फ विचार हवेत
@dgdilipdgdilip29592 ай бұрын
Mamooti should first use his original Muslim name than hiding it from Indian public, just like Dilip kumar did
@apoorvabhat95772 ай бұрын
Fadnvis yanchi pan kahi bhayankar gupite sanja aani party' la mahit asavit
@fiveaccesscomputechsolutio69162 ай бұрын
Sound dubbing - some error may be there do the needful.
@shitaloak43622 ай бұрын
जसं काही याच्या आधीच्या राज्यकर्त्यांनी सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा केलेली आहे😅
@shriniwaslimaye82132 ай бұрын
DO NOT ARREST POLITICAL LEADERS BECAUSE VOTERS WILL ELECT THOSE POLITICAL LEADER'S PARTIES TO POWER, WHICH IN TURN WILL RESULT IN DECAY.
@apoorvabhat95772 ай бұрын
Fadnwis is hand and gloves with penguin.i doubt he has taken khoke for shilding them.
@medhagulavane49402 ай бұрын
Lip movement is not matching. is audio and video separate?
@shriniwasranade64442 ай бұрын
एक खळबळजनक माहिती मल्याळम सिनेमा बद्दल, त्या बद्दल अभिनंदन. माहिती सांगताना थोडा रटाळ पणा येतो त्याला टाळण्याचा प्रयत्न करावा.
@sunilkanzarkar3722 ай бұрын
अनयजी, व्हिडिओ मध्ये काहीतरी तांत्रिक त्रुटी आहे,आवाज आधी येतोय दृश्य नंतर दिसतय.
@nitinapatilpatil46332 ай бұрын
छान माहिती दिलीत आपन
@abhijitdeshpande77622 ай бұрын
डमी करून रिहर्सल केली कि कळेल बॉडी किती लांब पडते मग पोलिसांचीच चौकशी केली व मोबाईल टॉवर लोकेशन साठी लाय डिटेक्टर टेस्ट मधून सत्य बाहेर येऊ शकेल पण प्रश्न असा आहे कि सत्य भाजप लाच नको आहे
@dnkeskar2 ай бұрын
तुमची लीप मूवमेंट आणि आवाज मॅच होत नाहीये.
@shripadbehere56452 ай бұрын
पालघर साधु हत्याकांड प्रकरणाचा आवाजच नाही.
@vijaykulkarni46222 ай бұрын
खुप छान, ❤ आपल्या आवाज व चेहरा यामध्ये काही तरी तांत्रीक चूक झाली आहे
@dhananjaydeshpande84012 ай бұрын
Home minister Fadanvis kahich karat nahit. Tya karmuse la pan justice deu shakale nahit. Asha HM Kay upyog Yogi paha kase attacking ahet. Quick Decision making The Greatest Hindu CM in India. Bangladesh Hindu baddal Tech bolale. We are proud of Hon Yogiji