Sir ccl leaves 40% teacher employes la lagu aahet ka
@shitalbondre40055 күн бұрын
खूप छान माहिती 😊
@vinodpardeshi27006 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती सर.....
@sarangingole10216 күн бұрын
धन्यवाद!
@iqraeducation70556 күн бұрын
Nice Informative Video 👌👌Sir Ji
@ushashirsat80216 күн бұрын
रजा शिल्लक नसताना जास्त झाल्यास काय करावे
@surykantjadhav77126 күн бұрын
कृपया सदर रजे बाबतचा GR pdf पाठवावी.
@pushparajkawale61977 күн бұрын
सुंदर माहिती 🌹🌹🌹
@mudassarkhan88387 күн бұрын
1-7 वी पर्यंत च्या शाळेत पहिले 4 शिक्षक एकच दिनांकस नियुक्ती असेल तर त्यांचा सेवाज्येष्ठता क्रम कसा ठरवायचा
@anilm.shivankar9997 күн бұрын
वयाच्या जेष्ठतेनुसार
@mudassarkhan88387 күн бұрын
एकाच नियुक्ती दिनांक असलेल्या 4 शिक्षकांपैकी मुख्यध्यापक पदास सेवा ज्येष्ठ कोणास ठरवता येते...कृपया मार्गदर्शन करावे
@qamrunnisakhan93327 күн бұрын
नमस्कार सर मी एक शिक्षिका आहे मी डीएड वर नियुक्त झाले होते त्यानंतर मी बीएड केलेला आहे पण बी एडची डिग्री चा समावेश आता आतापर्यंत करून घेतलेला नाहीये आमची संस्थेची शाळा आहे तर अशा परिस्थितीत मला काही मार्गदर्शन करावे किंवा एखादा व्हिडिओ त्यावर youtube ला टाकावे
@sureshchoghala65138 күн бұрын
सर चागली माहीती दीलीत धनयवाद 🙏
@rram.sagar39849 күн бұрын
ग्रंथपाल यांना सुट्टी कशी असते त्यांच्या सुट्टीचे नियोजन कसे असते कृपया कळवावे. मे मध्ये किती दिवस सुट्टी घेता येते.
@RohiniBhoyar-cs8yp9 күн бұрын
अनुदानित शिक्षकांसाठी असलेल्या रजा अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी पण लागू आहेत का?
@afrinsayad594010 күн бұрын
सर्व रजा संदर्भात असलेले शासन निर्णय असतील तर प्लीज पाठवा सर
@rupeshborkar153211 күн бұрын
Sir, अंशतः अनुदानित ला मेडिकल क्लेम लागू आहे का ,असेल तर gr link ला द्या
@anilm.shivankar9997 күн бұрын
नाही
@BhagwantraoThakare11 күн бұрын
सर सदरचे परिपत्रक मिळेल का?
@naturalfarmingschool950111 күн бұрын
न्यायालयीन कोठडीत असलेल्या काळात वेतन वाढ मिळते का निर्दोष मुक्तता करण्यात आली आसेल तर
@rakhigawnde767011 күн бұрын
Sir. Mazi niyukti hi untren teachar aahe d. T. Ed nantar Mala ashishtant teacher pahije hoti parantu Mala milali nahi Sir. Kahi margdarshan Sir.
@anilm.shivankar99911 күн бұрын
EO la अपील करा
@sambhajibeske583011 күн бұрын
शिक्षण सेवक कालावधी मध्ये अर्जित रजा असतात का आणि नसतील तर त्या केंव्हा पासून भेटतात त्याचा gr असेल तर द्यावा
संस्था मुख्याध्यापकांना कमी करून त्यांच्या जागेवर शाळेतील इतर उपशिक्षक यांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करू शकते का?
@anilm.shivankar99912 күн бұрын
नाहि
@madhusudanthakare916212 күн бұрын
सर यामध्ये अर्जित रजेला लागून जर सुट्टी आली तर ती सुट्टी अर्जित रजा होईल काय तसेच शनिवार-रविवार सुट्टी आली व सोमवारपासून ते शनिवार पर्यंत अर्जित रजा घेतल्या फोन नंतर रविवार सोमवार सुट्टी आली मंगळवारी जॉईन झाला तर आलेल्या सुट्ट्या अर्जित रजे मध्ये रुपांतरीत होईल का
@anilm.shivankar99911 күн бұрын
होय
@balasahebkadam518012 күн бұрын
खूपचं सुंदर महिती 🎉
@balasahebkadam518012 күн бұрын
🎉🎉
@kailaskharat248812 күн бұрын
Sir tumcha no. Pathava na...
@Bageshree-n3w12 күн бұрын
Chan information dilu
@mirzaalmasoodshafaat470212 күн бұрын
Informative
@Garimaaswale202312 күн бұрын
Sir please aapla contact number dya na discription madhe..... 🙏🙏🙏
@uttamkumbhar340412 күн бұрын
निवड श्रेणी करिता सलग 24 वर्षे सेवेमध्ये उच्च पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे का? किंवा सेवेची 28 _29वर्षामध्येकेली तर चालेल
@anilm.shivankar99911 күн бұрын
२४ वर्षात
@AshokHajare-b4u12 күн бұрын
🎉
@mangalasapkale440312 күн бұрын
Jevha shikshakacha mukhydhyapak ni sanstheshi wad zala tar tychi pension advali asel tar kay karave.
@anilm.shivankar99912 күн бұрын
DD कडे EO कडे तक्रार करा
@mangalasapkale440312 күн бұрын
EO mhantat ti mukhydhyapkachi ni sansthechya akhtyaritli bab aahe me kay karu shakte.sir 2021July pasun case pending aahe.
@PoojaKakade-b5y12 күн бұрын
Sir, सचिव, डायरेक्ट प्राचार्य होऊ शकतो का? प्राचार्य च ६ महिनाचा राजीनामा घेऊन, ६ महिन्या साठी,
@anilm.shivankar99912 күн бұрын
नाही
@anilborekar412112 күн бұрын
Excellent information sirji
@shreyashghodke133112 күн бұрын
सोमवार मंगळवार बुधवारी अर्जित रजा घेतली व गुरुवारी शाळेला सुट्टी असेल तर अर्जित रजा किती दिवसाची लागेल
@adikthawal279912 күн бұрын
शुक्रवारी हजर झाले तर तीनच दिवसाची लागेल गुरुवारची सुट्टी मिळेल
@shreyashghodke133112 күн бұрын
Thanks
@devidasgirhepunje98512 күн бұрын
Good news sir 👌
@anilm.shivankar99912 күн бұрын
शुक्रवारी रुजू झाले तर तीनच दिवस
@tayadepravin825112 күн бұрын
खुप छान सर
@vaishalideshmukh953112 күн бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती
@SANTOSHKUMARRAUT-x5q12 күн бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती
@mangalkumbhar903212 күн бұрын
छान माहिती दिली
@manishbhatero-rx9px12 күн бұрын
Very nice Sir ji
@PoojaKakade-b5y12 күн бұрын
खुप सुंदर sir, तुमचा video पाहून खुप रिलॅक्स झाले thanks sir
@adikthawal279913 күн бұрын
जातिवादी मागासवर्गीय चालत नाही वाटतं
@202amolawale13 күн бұрын
45 दिवसांची मुदत संपल्यानंतर काय करावे
@202amolawale15 күн бұрын
निलंबित केल्यावर निर्वाह भत्ता मिळतो का?
@sattarkhan285715 күн бұрын
सर प्राथमिक मुखध्यापकना अर्जित रजे चे पैसे मिडतील काय?
Sr mi 60 % apang asun z.p.school wr ahe .mla dusrya shalewr waramwar pathwtat .beo la mahit ahe .mi konakde nyay magu
@e2408916 күн бұрын
Sir please PDF pathva
@ajaymarnar879317 күн бұрын
संस्था कायम नियुक्ती देत नाही प्रोबेशन कालावधी देतात मग संस्था 15 वर्षांनी 20 वर्षानंतर सेवेतून बडतर्फ निलंबन करतात कोर्ट मध्ये अपील केल्यानंतर नियम बाह्य कमी केले आहे तरीपण कायम नियुक्ती नाही म्हणून संस्थे कडून निकाल लागतो