इतके सुंदर मार्गदर्शन केवळ शिक्षकांना फायदेशीर व्हावे म्हणून निःस्वार्थ भावनेने आपण करत आहात आपल्यासारखे शिक्षक दुर्लभ आहेत आपण शिक्षकमतदारसंघाचेच नव्हे अन्य महत्वाच्या पदासाठी उत्तम व्यक्ती आहात.धन्यवाद आपणास
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks 9423402856
@balasahebkamblesir1424 Жыл бұрын
धन्यवाद सर, माझे शाळेत मुख्याध्यापक व माझ्या सह चार शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी पात्र आहेत वेतनश्रेणी लागू आहे.मी सेवाज्येष्ठता नुसार सिनियर आहे.मला निवड श्रेणी लागू शकेल का? याबाबत माहिती मिळावी धन्यवाद सर
@brpatil4847 Жыл бұрын
खूप छान छान माहिती मिळाली
@atmarampatil1376 Жыл бұрын
व्हेरी गुड खूपच छान माहिती दिली
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@vanmalaramteke6076 Жыл бұрын
आता समजले सर छान माहिती दिली.
@AncientWarrior_68 Жыл бұрын
नमस्कार सर, खूप छान व उपयुक्त माहिती आपल्याकडून मिळाली. धन्यवाद सर
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@jayprakashthote68502 жыл бұрын
सर, आपण विधान परिषद निवडणूक (शिक्षक मतदारसंघ, नागपूर विभाग) लढविण्यास पात्र आहात, असाच शिक्षक प्रतिनिधी असावा (आम्ही आपल्या अभ्यासु व्यक्तीमत्वाबद्दल ऐकून आहोत) बघा प्रयत्न करुन. असे झाल्यास आम्हाला आनंदच होईल.
@darshanapatankar6674 Жыл бұрын
खूप उद्बोधक महिती धन्यवाद
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@vilaskatkar43545 ай бұрын
खूप छान.
@manishanarangale1493 Жыл бұрын
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ,,👏👏👌👌
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@premlaldeshmukh3885 Жыл бұрын
सर जी आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार ❤❤❤
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@jayantnarnaware37972 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर
@ganeshraodeshmukh4059 Жыл бұрын
Very Excellent Information
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@vaishalikakade3706 Жыл бұрын
Very nice and usefull video
@laxmantudayekar68465 ай бұрын
Good information
@dineshkherde72492 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली. संभ्रम दुर करणारी होती.
@Priti_labhane2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे सर
@shivamrathod45722 жыл бұрын
खूप छान सर जी
@purushottamjagdishpuri2007 Жыл бұрын
Nice.......important informative video regarding senior scale grade pay .....sir...Thanks a lot.....sir.🎉🎉🎉
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@jinulawrie1077 Жыл бұрын
Sir, thank u for the information. It is very very helpful.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Welcome
@elainefernandes16642 жыл бұрын
Thankyou very much Sir for clearing all our doubts and explaining so clearly.
@siddheshwarkuthar4840 Жыл бұрын
Very nice guidence.
@bandulohare66892 күн бұрын
ज्या लोकांना 24 वर्ष पुर्ण झाले नसताना online प्रशिक्षण केले.पण काही शिक्षक यांनी 24 वर्ष पुर्ण व्हाच्या आत प्रशिक्षण केले आहे.त्यांनची नावे शिक्षणाधिकारी किवा.प्रशासनाने यांनी संभाव्य यादी तयार केली आहे. त्याविषयी माहिती सादर करावी.
@sureshadsare54202 жыл бұрын
फार अचूक आणि नेमकी माहिती दिली सर
@anilm.shivankar9992 жыл бұрын
Thanks
@SimplyStudy-RR2 жыл бұрын
खूप छान माहिती विस्तृतपणे दिली, धन्यवाद सर 🙏
@vinoddhawas12702 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची महिती आहे. उत्तम सादरीकरण केले
@keshavbhoye17702 жыл бұрын
सर मुख्याध्यापकाची 12 वर्ष पूर्ण झाल्यावर कित्ती फायदा होतो माहिती मिळावी
@rajeshdhakarke77632 жыл бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली सर
@sampatjalke903211 ай бұрын
नमस्कार ,खूप छान माहिती.संवर्ग बदलल्यानंतर त्याचे वरिष्ठ व निवड श्रेणी कशी करतात याबद्दल कळवावे .
@mamataghulaxe68412 жыл бұрын
Good Information sir🌹
@veenakothare70842 жыл бұрын
Very 👍useful sir💐🙏💐
@laxmanvelekar3500 Жыл бұрын
Very nice
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@shardaroshankhede82382 жыл бұрын
Khupach chan mahiti
@yogitazararia93932 жыл бұрын
Good information 👌👍
@Khan-rs2li5 ай бұрын
सर जी मोबाईल नंबर दिल्याबद्दल धन्यवाद. मी आपल्या व्हिडिओज पाहतो आपल्या प्रत्येक व्हिडिओत खूप खूप माहिती असते. आमच्या ज्ञानात खूप भर पडत आहे. त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद सर
@ashnarayantiwari81992 жыл бұрын
Very informative, sir. 🙏
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@ravideosthaledeosthale82182 жыл бұрын
Very well explaination
@AnitaYadav-gz3vt2 жыл бұрын
Khupach chan 💐
@sachinjoshi23912 жыл бұрын
Very nice and useful Information.
@anilm.shivankar9992 жыл бұрын
Thanks sir
@sudhiranwane87732 жыл бұрын
Very nice Anil 🌹🌹👍🌹🌹
@shahulkamble358 Жыл бұрын
खूप छान सर
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@robinmathew5082 жыл бұрын
This Video is Prepared with Very Discrete Knowledge and Research. ANIL SIRJI . You Are Really Doing A Great Job To Educate Not Only Us Teachers, but the Authority, Management and Government To Give The Benefits To The Most Hardworking Sect in This Country, "THE TEACHERS" . God Bless You In Abundance. 😇🙏
@jaydeowadhive55422 жыл бұрын
Sir
@raosahebpawar3379 Жыл бұрын
काय सर, मला आपणास भेटायचे आहे म्हणुन मला तुमचा पत्ता व फोन नंबर पाहिजे. तुम्ही you tube वर माहिती देतात म्हणुन पत्ता मागितला.
@raosahebpawar3379 Жыл бұрын
नमस्कार सर मला दि. 01/07/2008 ला वरिष्ठ श्रेणी मिळालेली आहे. तसेच दि. जून 2019 पासून S-16 ही श्रेणी लागु आहे व मला दि. 01/07/2020 ला 24 वर्षे पुर्ण झाली. तरी मला निवड श्रेणी मिळेल का?
@vivekdeolasi5949 Жыл бұрын
2016..................? !!!!
@sunilnilawar25242 жыл бұрын
Very nice and useful information 🙏🙏👍👍
@jattepm43632 ай бұрын
नमस्कार सर. आपला हा व्हिडीओ पाहिला. शासकिय भाषेत असणारे अनेक सरकारी परिपत्रके सोप्या भाषेत समजवून सांगण्याची आपली हातोटी वाखाणण्याजोगी निश्चितच आहे. अशी परिपत्रके वाचून आम्हासारख्यांना अजिबात समजत नाहीत. परिपत्रकांचा कमी अभ्यास असणाऱ्या आणि अजिबात अभ्यास नसणाऱ्या अशा सर्वानाच आपला हा व्हिडीओ नक्कीच मार्गदर्शक ठरु शकतो.तेव्हा प्रथमतः आपले मनःपूर्वक आभार 🙏 🙏 काही शंका आहेत मोबाईल. नं. मिळू शकेल का?
@jattepm43632 ай бұрын
सिनिअर शिक्षकांचे प्रशिक्षण जर पूर्ण झाले नसेल तर? ज्युनियर शिक्षकांनी ते पुर्ण केले असेल तर?
@vadanagiradkar48272 жыл бұрын
Thank you for your valuable guidance sir
@mahiboobshaikh9337 Жыл бұрын
हि सर्व जी आर आपणाकडे असतील तर देण्याची कृपा करावी
@mirzafarhat92892 жыл бұрын
Very nice information sir
@sanjayajegaonkar5432Ай бұрын
जर एका शिक्षकांने पाचवी ते सातवी विभागात सहा वर्षे काम केले नंतर त्यांची बदली प्राथमिक विभागात (पहिली ते चौथी) झाली. अशावेळी जर त्यांची सेवा तेथील मूळ शिक्षकांपेक्षा जास्त होत असेल तर तेथे निवड श्रेणी कुणाला मिळेल. तेथील मूळ शिक्षकाला ज्याने 24 वर्षे पूर्ण केले त्याला की बदलून आलेल्या शिक्षकाला. अर्थात मूळ शिक्षकापेक्षा बदली करून आलेल्या शिक्षकाची सेवा जास्त आहे. पण मुद्दा जर जेष्ठतेचा असेल तर मात्र मूळ शिक्षक पात्र ठरतो. कृपया या मुद्द्यावर मार्गदर्शन करावे ही विनंती..
@sushamabaravkar54562 ай бұрын
सर तुमचे मार्गदर्शन खूप अभ्यासपूर्ण व करेक्ट आहे मला निवड श्रेणीबद्दल अजून काही शंका विचारायची आहे कृपया मला आपला मोबाईल नंबर द्यावा ही विनंती.
@vishwanathsonsurkar33717 ай бұрын
माध्यमिक विद्यालयात 5 वी ते 10वी वर्ग आहेत . शिकवणारे शिक्षक डी. एड. व बी.एड. शिक्षक आहेत. त्यांना निवड श्रेणी कशी मिळेल. त्यांचा सवर्ग कसा ठरवला जातो.
@AmolRamPawar2 жыл бұрын
Very informative
@shitalpalkar3167 Жыл бұрын
Gr मिळेल का sir २० जुलै २०२१ चा वरीष्ठ वेतन श्रेणीचा
@bhagavatshelkar3060 Жыл бұрын
सर आपण खूप छान माहिती देतात, सर उच्च माध्यमिक संवर्गात 9 वरिष्ठ श्रेणी प्राप्त शिक्षक असतिल तर एकालाच मिळेल का की 1.8 म्हणून दोन शिक्षकांना मिळेल कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Ekach
@bhagavatshelkar3060 Жыл бұрын
Thanks sir, एवढ्या उशीरा आपण उत्तर दिले.खुप खुप आभार
@vijayrathi5083 Жыл бұрын
kendra pramukhala nivad shreni milel ka
@mehrisha94382 жыл бұрын
U r one of d inspiration source for us. Very useful information explained in lucid language. Whenever trs found in dilemma, u r always there for us. Thank you so much for this video. 🙏 awesome👍
सर जे शिक्षक अतिरिक्त म्हणून दुसऱ्या संस्थेत गेलेले असतील व त्यांना 24 वर्षे पूर्ण झालेले आहे तसेच त्यांनी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे तर त्यांना त्या संस्थेत निवड श्रेणी मिळेल काय कृपया यावर टिपणी द्यावी
@vaishalikoli5282 Жыл бұрын
माझाही प्रश्न वरील प्रमाणेच आहे. प्लीज उत्तर मिळेल का?
@sunanda1292 жыл бұрын
Thank you sir
@ashokaghao32112 жыл бұрын
सर,1996 ला प्रथम नेमणूक 97 ला BA 2000 ला MA 2013 ला BEd 25 वर्षे सेवा झाली वरिष्ठ मिळाली निवडश्रेणी साठी प्रस्ताव दिला काही अडचण येईल का?
@sanjaydushing3305 ай бұрын
16:35 sir mi 2011 pasun B.Ed scale var kam karat ahe parantu mi 2014 pasun me supervisor mhanun kam kàrat ahe ,mala varishth shreni milu shakel kay
@santoshsavale82992 жыл бұрын
sir atta je 20 take vetanavar yetel pan 12 versha var seva zali tyana varist vetan shreni milel ka
@shailajasurya2690 Жыл бұрын
Kindly suggest a book where all such information has given about teachers service.
@nandinirajkarne3892 жыл бұрын
Atishay sunder mahiti
@nb13182 жыл бұрын
Excellent information.U r an excellent speaker.U must hv been a great teacher.My work of varishth vetan shreni is going on but people r very corrupt.I m eligible for that and I fulfill all conditions,still they trouble me a lot.I m struggling hard.God is great.Let me think positive.I don't know how to contact u otherwise I would hv got a great help....extremely helpful and clearly stated video👌👌👌🙏🙏
@anilm.shivankar9992 жыл бұрын
Thanks mam, you can call me 9423402856
@leenakhadse2947 Жыл бұрын
Very good information. Sir, is there senior grade training this year May2023 ? If yes please give me reply.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Yes
@mayathakare1159 Жыл бұрын
खुपच छान माहिती आणि चांगल्या प्रकारे समजावून सांगितले सर. अशी तरतूद नाही काय सर पोस्ट ग्रॅज्युएट नाही परंतु चोवीस वर्षे झाल्यामुळे निवड श्रेणी चे प्रशिक्षण केले आहे तर निवड श्रेणी लागु होईल. कारण मी ते प्रशिक्षण केले आहे व प्रमाणपत्र सुद्दा मिळाले आहे
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Post graduation compulsory for the secondary teacher
@mayathakare1159 Жыл бұрын
@@anilm.shivankar999 ok. Sir
@mayasonawane2251 Жыл бұрын
नमस्कार सर , तुम्ही खूपच ओघवत्या भाषेत सर्वांना समजेल असे नियम समजावून सांगत आहात . तुमच्यामुळे छान नियम समजले. सर, माझा एक प्रश्न आहे.मी 2000साली 12वर्षाचे प्रशिक्षण केले आहे. आणि 2012 साली बी एड् करून बी एड् ची वेतनश्रेणी घेतली आहे.आता मी वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवड वेतनश्रेणी यापैकी कोणते प्रशिक्षण करावे.कृपया यांचे मार्गदर्शन करावे.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
माध्यमिक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण करावे
@sanjayenglishchannel51285 ай бұрын
विना अनुदानित सेवा नियमित सेवेत धरण्यासबंधी त्याच्या ईतर फायद्या संबंधी च आपला video आहेका सर
@deepaktompe45442 ай бұрын
Sir Hindi ba sahitya sudhakar chalate ka
@sandhyapardikar72572 жыл бұрын
सर केंद्रप्रमखांसाठी निवड श्रेणी लागू होणे बाकी कोणते नियम आहेत?शासन निर्णयांमध्ये काही उल्लेख आहे का?प्लीज उत्तर द्या
@meenakasar31682 жыл бұрын
खुपच छान 🙏🙏🙏
@sudhirkulkarni1112 жыл бұрын
जो पीजी आधी तो निवड साठी ज्येष्ठ.जीआर २० जूलै २१ ...२(का)
@NitaDesai-mx6zu8 ай бұрын
If both teachers have joined the school on same date,then whi will get selection grade pay?
@jattepm43632 ай бұрын
सर नमस्ते 🙏 खूप छान पद्धतीनेआपण हे सांगताहात. आपला फोन नं. मिळेल का सर
@babaningle98372 жыл бұрын
varishtha vetanshrenisathi kshikshan sevakachi seva gruhit dharavi ka
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Yes
@arvindtikle22432 жыл бұрын
सर आपणांस नम्र विनंती आहे सर कृपया शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीसाठी आपल्या संघटनृच्या माध्यमातून पाठपुरावा करावा.
@anilm.shivankar9992 жыл бұрын
होय sir
@shobhajadhav7179 Жыл бұрын
माध्यमिक विद्यालयात 5 ते 10 वर्ग आहे शिकवणारे डि एड व बी एड .निवड श्रेणी साठी काय नियम आहे.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Pl watch my videos
@pravinkolekar74349 ай бұрын
सर, इतकं स्पष्ट व बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 👌👍 सर, माझा प्रश्न असा आहे की जर एखादा शिक्षक 12 वी डी. एड. वर संस्थेच्या शाळेत नोकरीला लागला असेल, नंतर त्यांनी बी.ए. पास केलं असेल , नोकरीला लागून 24 वर्षे पूर्ण झाली असतील व निवड श्रेणी साठी आवश्यक असणारे ऑनलाईन 0:03 0:03 प्रशिक्षण पण पूर्ण केलं असेल तर तो शिक्षक निवड वेतन श्रेणी साठी पात्र ठरू शकतो का... कृपया याबाबत मार्गदर्शन करावे,ही विनंती.
@pravinkolekar74349 ай бұрын
यामध्ये 0:03 चुकून type झालं आहे.
@bhausahebyewale9009 Жыл бұрын
प्राथमिक शिक्षकांसाठी वरीष्ठ श्रेणीत 18वर्षे पूर्ण केली त्यांना निवडश्रेणीचा जी आर टाका प्लीज
@aashutosheducation30554 ай бұрын
नमस्कार सर, मी 1997 ला नोकरीला लागलो मला वरिष्ठ वेतन श्रेणी ही मिळाली आहे. 2018 मी पर्यवेक्षक झालो 2021 ला 24 वर्ष झाली परंतु पर्यवेक्षक पदाची वेतन वाढी मुळे 24 वर्ष चे स्केल व पर्यवेक्षक चा टप्पा सारखा असल्या मुळे मला त्याचा लाभ झाला नाही ऑक्टोबर 22 पासून मी मुख्याध्यापक आहे.
@archanaparatkar89042 ай бұрын
सर जे शिक्षक अतिरिक्त म्हणून आले त्यांची सेवा जेष्ठता यादीत नाव खाली आहे पण त्यांना 24 वर्ष पूर्ण झाले तर आधीचे शिक्षक डावलून त्यांना निवड श्रेणी देता येईल का
@PrakashRathod-vr1ng2 ай бұрын
सर.,z.p.मधे 1ते7चे मुख्याध्यापक आहेत.26वर्षसलग मुख्याध्यापक आहेत. डी.एड.व बी.ए.आहेत.नीवडश्रेणी करीता त्यांना पदवीत्तर(पोस्ट ग्रेजुएट)ची अट आहे का?कृपया मार्गदर्शन करण्यात यावे.
@rajendradeshmukh7144 Жыл бұрын
Nice z p school teacher sathi 20 parsent chi aat ahe ka
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Yes
@rajendradeshmukh7144 Жыл бұрын
Thank
@ganeshraodeshmukh4059 Жыл бұрын
शिवणकर सर तुम्हाला विधान परिषदेवर नियुक्त सदस्य म्हणुन पाठविले पाहीजे. आपला अभ्यास चांगला आहे.व समस्या सोडविण्याचे कसब आहे.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@ravindradhage38062 жыл бұрын
सर नमस्कार आपले वरिष्ठ/निवड श्रेणी कोणाला मिळते हे मार्गदर्शन फार छान झाले मनःपूर्वक अभिनंदन माध्यमिक शाळेत ५/७ चार शिक्षक त्यांत मी पदवीधर एम एस बी एड आहे माझे जुलै२०२२ मध्ये निवड श्रेणी प्रशिक्षण झाले श्र श्रेणी मीळेल काय
@anilm.shivankar9992 жыл бұрын
कॉल करा 9423402856
@asheqyt57002 жыл бұрын
School me bahot problem reat hoti hai Patra hone ke bad bhiunka prastav nhi dala jata nahi H.m us prastav par sign nhi krte hai jiske waja se 12 sal ho ya 24 is shreni nhi milti government ne prastav ki att nhi rakhna tha direct shreni Dena chahiye tha
@sanjayandhale8695 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली. कृपया तुमचा मो. नं. द्या.😊🙏
@tulshidaslohakar34172 жыл бұрын
सर,मी ३१ मे २०२२ ला सेवानिवृत्त झालो.ज्या वेळी मी नोकरीला लागलो,त्याच वेळी मी गणित विषयात P.G. होतो.२०१४ लाच मला २४ वर्ष पूर्ण झाली.त्यावेळी आम्ही ५ शिक्षक एकाच संवर्गातील वरिष्ठ श्रेणी प्राप्त होतो.ही संख्या २०२० पर्यन्त होती.परंतु आम्हा ५ पैकी एकाचेही प्रशिक्षण ( निवड श्रेणी) झाले नव्हते.आता माझे प्रशिक्षण झाले.परंतु या ५ पैकी मी senior most नव्हतो.senior most नंतर मी दुसऱ्या क्रमांकावर होतो.परंतु पहिला व्यक्ती पोस्ट graduate नव्हता.तर सर मला निवड श्रेणी मिळू शकेल काय? जर नसेल जमत तर एक खालच्या संवर्गातील २५% मध्ये वर घेतलेला होता त्याला धरले तर मी senior most येतो.कृपया मार्गदर्शन करावे.
@anilm.shivankar9992 жыл бұрын
मिळेल सर तुम्हाला
@digambarhawale3137 Жыл бұрын
माझी प्रथम नेमणूक प्राथमिक शिक्षण म्हणून 17/11/1986 झालेली आहे त्या नंतर 17/11/1998 वरिष्ठ मिळाली आहे 21/2/2004 रोजी प्राथमिक पदवीधर म्हणून नेमणूक मिळाली आहे परंतु प्र. प.पदामाधील वरिष्ठ श्रेणी मिळालेली नाही कृपया आपण मार्गदर्शन करावे.
@manishanarangale1493 Жыл бұрын
वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण कधी आहे सर, मला करायचे आहे,,🙏
@vanitashetty6188 Жыл бұрын
Sir in our school we have only 4 teachers çompleted 12years service then am I able to get 24 years निवड श्रेणी pl guide
@arjunhandibag3772 жыл бұрын
सर खूप छान माहिती सांगितली जर एका संस्थेतील एकाच मस्टरवर डीएड श्रीनेतील आणि बीएड श्रेणीतील शिक्षक असतील तर निवड श्रेणीसाठी डीएड श्रेणीतील 20% का आणि बीएड श्रेणीतील 20% का
@anilm.shivankar9992 жыл бұрын
Yes
@anilm.shivankar9992 жыл бұрын
वेग वेगळे ग्रुप आहे म्हणुन
@sudhirpatil57742 жыл бұрын
सर, मी सुधीर पाटील तुम्ही निवडश्रेणी बाबत खूप छान माहिती सांगितली. माझे प्रश्न कृपया समजून घेऊन माझ्या प्रश्नांची शासन निर्णय किंवा संदर्भ देऊन उत्तरे द्यावीत. प्रश्न 1) निवडश्रेणी म्हणजे काय? प्रश्न 2) निवडश्रेणी कोणाला द्यावी. प्रश्न 3) मी पदवीधर प्राथमिक शिक्षक आहे. मला वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाली आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाल्यावर 2 वर्षानी मला केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती / मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली आहे. मी पदवीधर पात्र पदावर 24 वर्षाची निवड श्रेणी मागू शकतो का? बाकी मी सर्व अटी पूर्ण करतो.
@anilm.shivankar9992 жыл бұрын
मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाल्यानंतर निवड श्रेणी मिळणार नाही. परंतु मुख्याध्यापक पदावर बारा वर्षे काम केले असल्यास मुख्याध्यापक पदाची वरिष्ठ श्रेणी आपणास मिळू शकते.
@anantabomble18398 ай бұрын
सर, आपण खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!सर आमची संस्था अल्पभाशिक आहे.त्या. संस्थेतील 8ते10 या माध्यमिक वर्गाला मी 24 वर्षापासून अध्यापन करीत आहे. मला वरीष्ठ श्रेणी मिळाली आहे. मी अध्यापणातील पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. संस्था अल्पभशिक असल्याने मी 5 शिक्षकांमध्ये सिनियर आहे. परंतु माझा नंतर चा शिक्षक मुख्याध्यापक पदावर आहे. मग मला selection scale प्राप्त होईल का? निवड श्रेणी करता संवर्गात 5 शिक्षकांची संख्या मधून एकाला मिळते.मग 5 मध्ये मुख्याध्यापक पण धरला जातो का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@vinodpatil4043 Жыл бұрын
प्राथमिक शाळेत पदवीधर पदावर २४वर्षे सेवा झाली असेल तर निवड श्रेणी पात्र ठरतो का.?(पदवीधर २शिक्षक आहेत.)
@nageshshahane60447 күн бұрын
सर जर सर्व अटी पूर्ण आहेत आणि तो शिक्षक 2016 ला 24 वर्ष पूर्ण होताना.पोस्ट उच्च शिक्षण 2017 लापूर्ण केले तर तो पात्र होईल का.??
@sanjayenglishchannel51285 ай бұрын
विना अनुदानित सेवेच्या थकबाकीला मंजुरी बाबतीत काही माहिती असल्यास कळवावे
@swanandkarande46299 ай бұрын
सर नमस्कार
@raojipende30734 ай бұрын
2024 25 चे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण कधी सुरू होणार आहे माहिती लवकर कळवावे प्लीज प्रशिक्षण कसे होणार आहे
@ladkubaividyamandirbhadgao3918 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत.कृपया आपला फोन नंबर द्या.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
9423402856
@todayonelivenews26973 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली सर
@yogitashahare7365 Жыл бұрын
सर विशेष शिक्षकांना निवड श्रेणीची परीक्षा सुद्धा लागू होईल का व त्यांना देता येते का , या संबंधी माहिती देण्यात यावी. 🙏
@sharadkumarjogdand-yu9ym5 ай бұрын
Sir मी जून 1999 मध्ये लागलो मला 2011 मध्ये वरिष्ठ श्रेणी मिळाली. नंतर मी 2014 ला पदवीधर शिक्षक झालो. तर मला निवड श्रेणी कोणत्या वर्षी लागेल
@swanandkarande46299 ай бұрын
माझा असा होता की, माझे मिस्टरांचे मयत झाले आहेत. ते रयत शिक्षण संस्थेमध्ये २००९पासून होते. त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होईल का? २५/५ /२०२२ मृत्यू दि. कृपया माहिती द्या.
@mujeebahmed43542 жыл бұрын
Sir Niwad Shrini ke liye High school teacher ke liye training ke alawa post graduation ka hona zaruri hae pleas reply