सरजी खूप सुंदर माहीती. आपले फार फार अभिनंदन 🌹 अशा माहीतीची अत्यंत आवश्यकता आहे.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks pl send your all teachers group
@sphurtijawale365 Жыл бұрын
खूप चांगली महत्त्वाची माहिती 👏
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@shailasonawane3582 Жыл бұрын
Grajuti. बद्दल विडिओ बनवलं तर बरे होईल सर
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Okay
@ganeshsonawane9263 Жыл бұрын
सर जी मी प्रा गणेश सोनवणे शहादा मला एक प्रश्न आहे की एका संस्थेत एक उपशिक्षक हा प्रथम माध्यमिक व नंतर उच्च माध्यमिक या पदावर काम करीत आहे तर त्याची सेवा जेष्ठता ही कशी धरली जाईल व प्रोमोशन साठी कसा विचार होईल उदा A) हा शिक्षक 13 जून 95 ला माध्यमिक व 1 जुलै 99 ला उच्च माध्यमिक ला प्रोमोट होतो B) हा शिक्षक 1997 ला उच्च माध्यमिक ला सेवेत रुजू होतो यात सिनियर कोण ? मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य या पदासाठी कोण पात्र? कृपया खुलासा करावा ही विनंती
@anilm.shivankar999 Жыл бұрын
A १३ जून ९५ चाच शिक्षक पदोन्नती साठी पात्र आहे
@anilm.shivankar999 Жыл бұрын
A तोच senior rahil
@sunilrshende1319 Жыл бұрын
सर, मुख्याध्यापक यांना अर्ज दिल्यास सेवा पुस्तकातून नावे वगळता येतात का?