ताई अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी काढायला शिकवले.टेक्निक खूप छान. धन्यवाद ताई.
@ManjiriprabhulkarАй бұрын
मनापासून आभार 💕
@HemaRaone7 күн бұрын
खूप छान
@HemaRaone7 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान रांगोळी शिकविता अगदी सोपी आणि साधी पद्धती आहे थँक्यू ताई
@Manjiriprabhulkar7 күн бұрын
@HemaRaone thank you
@girijabarate140118 күн бұрын
खूप सुंदर.....रांगोळी शिकवताना तुम्ही ज्याप्रकारे सुंदर कल्पना सांगताना त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळते......अप्रतिम 💖
@Manjiriprabhulkar18 күн бұрын
मनापासून आभार 💕 खरंतर रांगोळी हा विषयच सकारात्मक आहे 🙏
@veerta_knot_093925 күн бұрын
Thanku so much tai 🙏 Khub sundor retya rangoli khadhayla shikval
@ManishaKulkarni-xm2prАй бұрын
खूप छान नवीन tricks शिकायला मिळतायत खूप thank u 👍☺️
@jayamalapatil6314Ай бұрын
ताई, तुम्ही फारच सुंदररित्या. Rangoli काढण्याचे ढिकवलात. त्यामुळे आमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. या दिवाळीत आम्ही नक्कीच तुम्ही शिकवलेल्या रांगोळ्या काढू. असेच नवनवीन video पाठवा. धन्यवाद
@JanhviTambe-b9sАй бұрын
खूप छान रांगोळ्या आहेत काढायला खूप मजा येते आहे
@मंजिरीप्रभुलकरАй бұрын
Janhavi Tambe तुमची प्रतिक्रिया फारच आवडली ज्या कारणासाठी हा video केला तो साध्य झाला ❤
@ushabsonawane947829 күн бұрын
खुपच सुंदर आकर्षक व सोप्या पद्धतीने शिकवलेत खुप खुप धन्यवाद ताई.🙏
@मंजिरीप्रभुलकर29 күн бұрын
मनापासून आभार ❤
@nirmalanimje396326 күн бұрын
खूप छान शिकायला मिळाल धन्यवाद ता ई
@mayadeshpande576025 күн бұрын
खूपच छान पद्धतीने शिकवता.
@KokilaBhoi-s4uАй бұрын
छान टेक्निक शिकायला मिळाली. धन्यवाद 🎉 मॅडम.🙏
@mandakinimahure888912 күн бұрын
खूप छान रांगोळी काढायला शिकवता तुम्ही.
@Manjiriprabhulkar12 күн бұрын
Thank you
@pallavitambulkar751223 күн бұрын
खूपच छान पद्धतीने शिकवता बारीक गोष्टी खूप छान समजावते thank you so much ❤❤❤
@Manjiriprabhulkar12 күн бұрын
Thank you
@bhartigawali6690Ай бұрын
खुप सुंदर शिकवली ताई रांगोळी
@मंजिरीप्रभुलकरАй бұрын
मनापासून धन्यवाद ❤
@ShashikalaThoke28 күн бұрын
खूप छान सोप्या पद्धतीने
@vanitamankame1330Ай бұрын
मंजिरी ताई तुम्ही फारच सुंदर रांगोळी दाखवलीत मी नक्कीच करून बघीन
@jyotipandya823829 күн бұрын
Because of teaching, it is slow. V good explanation and teaching techniques
@मंजिरीप्रभुलकर29 күн бұрын
Thanks a lot ❤
@manjushachiwate869Ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने रांगोळ्या शिकवल्यात. खूप खूप धन्यवाद 🙏
@kundapevekar8790Ай бұрын
किती छान आणि खुप छान समजावून सांगत आहेत.❤
@hemlatabhisikar4159Ай бұрын
खूप सुंदर ताई ❤ रांगोळी काहीतरी नवीन शिकायला मिळाले. धन्यवाद
@ShivaniKesarkar-r5d23 күн бұрын
Khup chan sopi padatine dakvta ty
@Manjiriprabhulkar12 күн бұрын
Thank you
@MayuriKshirsagar-n4y23 күн бұрын
Khup chhan shikavtay mam
@Manjiriprabhulkar23 күн бұрын
Thank you
@fearless1564Ай бұрын
मस्तच सोप्या पद्धतीने सांगते आहात.त्यामुळे उत्साह वाढला.धन्यवाद
@ManjiriprabhulkarАй бұрын
मनापासून आभार
@seemashinde6328Ай бұрын
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खुपच छान आहे.धन्यवाद
@मंजिरीप्रभुलकरАй бұрын
❤मनापासून आभार
@nehashreeswamisamarthdighe7230Ай бұрын
खूप छान आणि मस्त शिकवीत आहात
@rushaligodkar916726 күн бұрын
खूप छान व सोप्या पद्धतीने शिकवता
@madhurikakade2335 күн бұрын
शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
@Manjiriprabhulkar5 күн бұрын
Thank you
@Manjiriprabhulkar5 күн бұрын
Thank you
@anushreekulkarni7306Ай бұрын
Veery beautiful ma'am...way of teaching very nice...I like Rangoli very much...
@मंजिरीप्रभुलकरАй бұрын
Thanks a lot
@anuraadhakoltharkar-cx1vs24 күн бұрын
खरच तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि समजेलच अश्या पद्धतीने शिकवीत आहात.Thnx.Msnjiri madam.❤❤😊😊
@Manjiriprabhulkar12 күн бұрын
Thank you
@kaminimahajan647Ай бұрын
Khup ch chhan
@SunandaBhamre-d5fАй бұрын
ताई खुप छान❤ शांत पणे शिकवता त मला खूप मजा आली
@smrutitemkar8018Ай бұрын
खूप सहज सोप्या प्रकारे रांगोळी काढण्याची कला तुम्ही मस्त दाखवल्या. धन्यवाद madam ❤❤❤