खूपच छान प्रतीक... अजय अतुल सरांचे खूप आभार की त्यांनी मराठी इंडियन आयडॉल सुरू करून तळागाळातील मराठी मुलांना मोठी संधी प्राप्त करून दिली.
@santoshcpote3 жыл бұрын
वा खूप छान दादा....आनंद शिंदे सरांसारखा आवाज.. छान अप्रतिम
@surmayyaadein20033 жыл бұрын
Va खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....kzbin.info/www/bejne/hni5hpuYmL6shdE
@amarmodhave82133 жыл бұрын
मिलिंद शिंदे सरासारखा आवाज सेम मस्त खूप छान
@surmayyaadein20033 жыл бұрын
खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....kzbin.info/www/bejne/hni5hpuYmL6shdE
@Suxcess_AI3 жыл бұрын
बरोबर अगदी मिलिंद शिंदे सारखा
@ajju271903 жыл бұрын
अगदी आनंद शिंदे सरा सारखा आवज तस गाणे गायल भावा खुप खुप अभिनंदन मन जिंकल परिस्थिती काही असो जिद्द महत्त्वाची आहे ति तुझ्या कडे आहे भावा
@surmayyaadein20033 жыл бұрын
खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....kzbin.info/www/bejne/hni5hpuYmL6shdE
@ajju271903 жыл бұрын
हो मि सुध्दा संगीत शिकलो अनुभव आहे चांगला गायणाचा
@jagdishbahir34613 жыл бұрын
पाहिल्यादाचं एका प्रादेशिक भाषेत हा शो सुरू होतोय याचा आनंद आहे, आणि अजय -अतुल , सोनी मराठी चे आभार, जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
@surmayyaadein20033 жыл бұрын
खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....kzbin.info/www/bejne/hni5hpuYmL6shdE
@surmayyaadein20033 жыл бұрын
Avadlyas nakki subscribe kara...dada
@Sandippatil-99993 жыл бұрын
Jagdish अगदी बरोबर
@gangawagh2463 жыл бұрын
प्रतीक खुप छान असाच गात रहा गंगाताई कडुन लाख लाख शुभेच्छा वडिलांचं स्वप्न पूर्ण कर
@bhimravbwadgaonkar83393 жыл бұрын
Hii Kaha se ho Marathi ya hindi Reply
@tejasyadav17523 жыл бұрын
हा स्पर्धक फायनल पर्यंत नक्की जाईल,..all the best
@surmayyaadein20033 жыл бұрын
खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....kzbin.info/www/bejne/hni5hpuYmL6shdE
@Suxcess_AI3 жыл бұрын
@@surmayyaadein2003 tumhi pan jaych na Indian Idol madhe
@ganeshbhargande29093 жыл бұрын
Ho nakiiiiii
@monikagangode693 Жыл бұрын
प्रतीक हा बेस्ट फ्रेंड आहे माजा आम्ही एका वर्गात शिकतो मला अभिमान आहे मित्रा माजा फ्रेंड तू आहे तू खूप पुडे जाशिन भावा तुज़्या बेस्टिच्या शुभेच्छया आहे खूप मेहनत केली तुला यश नकिच मिलन
@It_s_sk025 ай бұрын
Successful jhal ki kutun pan olkhi nightat🤣
@ashishmujamule3192 ай бұрын
Right 👍 😂😂😂😂@@It_s_sk02
@muktaramjadhav53963 жыл бұрын
भावा....मि डोळे मिटून तूझे गाणे ऐकले तर मला असे वाटले की स्वतः आनंदजी शिंदे गाणे गात आहेत की काय....Superb & God bless you💐👌
@agricultureking21573 жыл бұрын
Uyríuyriuyriuu
@kiranmotikar55423 жыл бұрын
@@agricultureking2157C.
@sunilkhedkar44723 жыл бұрын
@@agricultureking2157 650
@नारायणकाबंळ-ट4ठ3 жыл бұрын
Ytyyy
@aniketsawant31123 жыл бұрын
एकदम बरोबर 👌👍👍 खूपच छान
@smileakshay89813 жыл бұрын
Same to same Aanad ji Shinde sir voice.... Jay Bhim.... Jay Maratha
@riteshs79123 жыл бұрын
🧡💙
@rakeshmhatre58713 жыл бұрын
खुपच छान आवाज आहे. हुबेहूब मिलींद शिदे जी चा आवाज आहे तुझा.
@vikaskhamkar75123 жыл бұрын
मराठी कार्यक्रम जास्त चांगले वाटतात....
@sureshshinde45433 жыл бұрын
आपले शिवराय आणि शंभूराजे च मूठभर मावळे घेऊन लढला जो दुश्मनाला भिडला अफजलखान काय त्याने सिंहाला हि फाडला हे गाणे खूपच आवडले
@SP-qn3yw3 жыл бұрын
Ajay Atul SIR pride of now our marathi n bollywood industry 😍
@musicmatangi48573 жыл бұрын
एकलव्य आहेस दादा, फक्त आनंद शिंदे साहेबांना ऐकून त्यांच्या सारखच गातोस खुप छान 👌
@श्रीआर्ट3 жыл бұрын
स्वतः आनंद शिंदे गात असल्याचं वाटलं अभिनंदन शुभेच्छा....
@rekhathakur89212 жыл бұрын
Nahi ho, kahitarich naka khotey bolu
@parthmatere54503 жыл бұрын
अरे वा आनंद शिंदे ज्युनिअर.अशी मुले जिंकलीच पाहिजे जी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता संघर्ष करतात
@surmayyaadein20033 жыл бұрын
खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....kzbin.info/www/bejne/hni5hpuYmL6shdE
@shreyashsardar60593 жыл бұрын
भावा तुला मी चाळीसगाव ला live ऐकलं आहे खूप अप्रतिम गातोस तू......पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@pratiksolse3 жыл бұрын
तो रवी निकम दादा चा शो होता
@UlhasMK3 жыл бұрын
प्रतीक सोळसे कडक दमदार कणखर ... अप्रतिम आवाज👌 इंडियन आयडॉल मराठी चा विजेता सापडला 🙂👍 खुप शुभेच्छा 💐
@kadamshankar43512 жыл бұрын
Khup sunder tuch winner honar
@sachinsalunke25973 жыл бұрын
अजय सर, ज्या वेळेला तुम्ही प्रतीकला बोल राजा, हा शब्द वापरला त्याच वेळेला तुम्ही इंडियन आयडल मराठी चा स्टॅंडर्ड सेट केला. खूप खूप शुभेच्छा
@sajanowhal23413 жыл бұрын
लई भारी भावा सेम आनंदजी शिंदे तुला खूप खूप शुभेच्छा.....🎉🎉
@siddharthakambale92553 жыл бұрын
अप्रतिम.... हे गीत तू तुझ्या आवाजात गाऊन, बेटा हुबेहूब आनंद शिंदे यांनाच उभा केला. तुझ्या पुढील कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भिम... 🙏
@jitendrakamble91433 жыл бұрын
Mast Ajay Atul nice to see you in Marathi Indian idol
@sachingavali1843 жыл бұрын
मी पण भाऊ नाशिक जिल्हा तील दिडोंरी तालूक्यातील आहे ..खुप सुंदर अगदी तुज्या आवाजात आई सरस्वती माता नांदते खुप छान..🌹🌼
@sudhirjadhav97852 жыл бұрын
सरस्वतीच्या गाण्याचा व्हिडिओ टाका
@DADA_KONDAKE2 жыл бұрын
@@sudhirjadhav9785 tumhi chutya lok kadhi sudhrayache nahich....gatar sale
@sureshduganeofficial53882 жыл бұрын
महाराष्ट्राला तुझ्या आवाजानं झपाटला भावा..एकच नंबर
@rohanbaikar3903 жыл бұрын
कडक आवाज आहे भावा 👍👍
@surmayyaadein20033 жыл бұрын
खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....kzbin.info/www/bejne/hni5hpuYmL6shdE
@rohanbaikar3903 жыл бұрын
@@surmayyaadein2003 jast nahi... Just checked your link ... Superb 👍👍
@shraddhakudvalkar59393 жыл бұрын
Khup chhan, ekadam kadak ani jabardast awaj,👌👌👌👌👌👌 Ajay Atul ani sony marathiche Khup khup abhar 🙏🙏🙏
@balasahebshinde68302 жыл бұрын
प्रतिक भाऊ लय भारी काकांच्या आवाजात गाणं गायलं खरचं जबरदस्त
@priteshgawali293 жыл бұрын
माझ्या कडून तुला खुप सारा suport ahe ani mala खात्री आहे की अवघा महाराष्ट्र राज्य तुला खुप suport karel.. tu खुप उत्तम गायक आहेस... आणि एका #मराठी माणसाला पुढे नेण्या साथी हीच खरी वेळ आहे... जय महाराष्ट्र 🙏💯💯💯💯
@pravinkambl58673 жыл бұрын
छोटे आंनद दादा कडक
@mathsmasterjee2 жыл бұрын
हे गाणे आणि आता गात असलेले गाणे... खुप बदल आहे... आता प्रतिक सोळसे अशी नविन ओळख तयार केली आहेस... खुप भारि....!!!!
@lataadhangle74813 жыл бұрын
आमच्या समाजाला गर्व आहे हा कार्यक्रम नक्की खूप लोक बघतील
@Mr-lh8xw2 жыл бұрын
Prashik ❤️
@lataadhangle74813 жыл бұрын
खूप खूप आशीर्वाद खूप पुढे जा नासिक रोड जय भिम
@umeshkatkar10793 жыл бұрын
दर्जा.. काय तो इथे समजेल. मराठी इंडियन आयडॉल 🚩🚩🙏
@satishkhillare55192 жыл бұрын
Ek number avaj.same anand shide sir.sarkha
@vickyjadhav88163 жыл бұрын
मस्त एक नंबर भाऊ भावा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@komalwankhade89483 жыл бұрын
सुपर ... मस्त मोठ्ठा सूर आहे तुझ्याकडे
@suryawanshicti11023 жыл бұрын
Ajay and Atul is No:1 Singer and musician in the India 🇮🇳
@vinodjagtap71985 ай бұрын
खूप छान आवाज आहे
@harshaltayade1923 жыл бұрын
1 no bhava Same to Same Anandji sarkha ch aawaj aahe tuza all the best for singing career 💖✌️🤙👌👍👍👍👍👋👋
@pankajsonawane32724 ай бұрын
प्रतिक दादा अभिमान आहे तू आपल्या तालुक्याचा आहेत 😊
@abhishekgaikwad86643 жыл бұрын
प्रतीक तुझ्यासाठी माझ्या कडे शब्द नाहित,,, संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हां एकदा आनंद शिंदे सरांचा आवाज उठवला आहेस
@tejaskumbhar38423 жыл бұрын
Hya vela Marathi idol cha winner tuch bhava
@machindrapatil10403 жыл бұрын
आरे भावा एक नंबर आवाज......जिंकला भावा तु.....
@anandingle34867 ай бұрын
असं वाटलं आनंद शिंदे नंतर असा आवाज पुन्हा होणार नाही पण माझी कल्पना खोटी ठरली..खूप भारी
@InfiniteBuddhism3583 жыл бұрын
Milind Shinde 2.0 💙🥰💞
@kunaldabhade97552 жыл бұрын
Ajay atul sir great aahat tumhi
@mangeshsawant53833 жыл бұрын
अप्रतिम खूपच छान सुंदर आवाज... पण आस का वाटतं की, आनंद दादा पेक्षा हा आवाज मिलिंद दादा सारखा वाटतो... कारण आनंद दादा चा आवाज खनकर,मोठा,बुलंद जसे अजय अतुल सर सांगतात की, ते कीबोर्ड च्या वरच्या लेवल ला गातात..(मि इथं गातो😇) मि ही वाट बगतोय आनंद दादा कधी येतील शो मध्ये आणि तुमची भेट होईल..👍👍
@भाऊसाहेबरौदळ3 жыл бұрын
आनंद सराची कोफी आहे तु बदास रा आमची साथ आहे तुला
@karanwakode Жыл бұрын
कधी पण तुझ गान ऐकतो 😊😊😊
@ratanmagre7452 Жыл бұрын
हे आहेत मराठी पंच असे समजून घेऊन मार्गदर्शन करावं लागत कुठला हि मोठेपणाचा आव नाही खरे गुरु शोभाताय
@sandipzankar23573 жыл бұрын
Ek nambar bhava Raju Gaikwad varg friend aahe tuja
@Durga.....2 жыл бұрын
तुला टीव्ही वर पाहण्यासाठी जी मी वाट पाहत होते इतकी .तुझा प्रोमो पाहून पहिल्यांदा मी तुला पाठवला होत अगदी प्रेमाने तोच प्रियकर जेव्हा यशस्वी होतो आणि एखाद्या व्यक्तीला सोडतो तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यथा काय होतात ज्याचं जळत त्याला माहीत
@anilsawant55163 жыл бұрын
वा शिंदे शाही एक नंबर
@dr.prakashchikurdekar23463 жыл бұрын
गोर गरीब मुला-मुलींना संधी देताय. सोनी आणि अजय अतुल आणि त्यांच्या सर्वच सहकारी कलाकारांना धन्यवाद. रत्नपारखी व्हा.
@ramthavale3 жыл бұрын
असे किती तरी कलाकार आहेत, पण त्यांचेकडे इथे येण्यासाठी मार्ग माहिती नाहीत.
@akshaydeshmukh17953 жыл бұрын
नाद खुळा भावा एकदम कडक तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👍
@sanjaynabage22083 жыл бұрын
असं कधी वाटलं नव्हतं या जन्मी आनंद शिंदे साहेबा सारखा कलाकार जन्माला येईल
@ashishawachar40803 жыл бұрын
Bhawa,kup,chan,
@univ21443 жыл бұрын
Thank you Sir and madam for your valuable guidance and opportunity for the aspiring talent..👍💐
@Vaibhav_Vetti4 ай бұрын
2nd मिलिंद दादा आहे राव तुम्ही 😍👌🏻👍🏻💙
@maza_shetkri_mitr3 жыл бұрын
Are same avaj bhai 🔥🔥🔥🔥shinde shahiche tr ly fan ahet raw 🙏💥💥💥
@vaibhavwaghmare20673 жыл бұрын
भाऊ तुझी गंन ऐकून झोपतो मि रोज खूप छान भाऊ प्रीतक
@Sagar-j6w3 жыл бұрын
मस्त आवाज आहे भाऊ
@vishwasmore88463 жыл бұрын
बेस्ट ऑफ लक प्रतीक भाऊ खुपच छान प्रोफॉर्मास
@ROHITB149803 жыл бұрын
मस्त भावा, सेम आनंद शिंदे सारखा गातोस!👍
@siddharthakambale92553 жыл бұрын
अप्रतिम तुझ्या पुढील कार्याला खूप खूप मंगलमय शुभेच्छा बेटा.....
@lakhanpathole81493 жыл бұрын
अस वाटतय की खरच आनंद शिंदे गाण गातात
@deepakkamble51462 жыл бұрын
Same too same anand shinde Best of luck bhava
@sandikp3124c3 жыл бұрын
सेम टू सेम आनंद शिंदे sir 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
@avezqureshi78022 жыл бұрын
एकच नंबर सेम आवाज आनंद शिंदे
@sachinjagtap40213 жыл бұрын
दादा माझा मित्र संदीप सोळसे दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथील आहे खूप मस्त गायलात 👌👌
@pratiksolse3 жыл бұрын
माझा मोठा भाऊ आहे चुलत
@rajnitayade73213 жыл бұрын
मला तर सेम मिलिंद शिंदे यांच्यासारखा आवाज वाटताे आहे... असाे.. खूप खूप शुभेच्छा प्रतिक
@gorakshdushing14673 жыл бұрын
Pride of Nashik❤️Voice of Nashik
@madhavshinde9302 жыл бұрын
खूप खूप छान आनंद दादा तुमची आठवण करून दिली धन्यवाद दादा
@vishalchavan51633 жыл бұрын
ज्युनिअर आनंद शिंदे... 👌👌
@nivruttisavarkar33833 жыл бұрын
खूप सुंदर I provide marathi indian idol
@shreyash_shinde_133 жыл бұрын
खरच मला द्रोणाचार्य आणि एकलव्य ह्या गुरु शिष्यांची आठवण झाली सेम गुरुला न पहाता शिकलेली विध्या
Close your eyes you'll feel like Anand Shinde is singing the song ❣️
@sanikakamble72463 жыл бұрын
Aj pasun tu maza favorite
@anilkharatak07072 жыл бұрын
भावा 10वि वेळ आहे तुझं गाणं बघतोय. दुसरा आनंद शिंदे
@मनपाशिक्षणमंडळसोलापूर3 жыл бұрын
Great dada savinay jay bhim..... Anand dadana bhet tula nakki ashirwad milel
@abhijitmohite54653 жыл бұрын
दुसरा आनंद शिंदे very nice 👌👍
@santoshmhapralkar72583 жыл бұрын
प्रतीक, तूझ्या गळ्यात सरस्वती आहे. मित्रा जे दोन गुरु तुला लाभलेत ना, त्यांनी तुझ्या आयुष्याचं सोनं केलंय. मित्रा ते सांगतील तशी मेहनत कर. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत.
@tomato5243082 жыл бұрын
Salute to Anand Shinde Saheb!!! no one can reach that level......
@shri91683 жыл бұрын
शुभेछ्या भाऊ आई भवानी तुला नक्की यश देईल. जय भवानी
@shutters_of_yash2 жыл бұрын
same as a anad shinde sir ❤️🔥he really sing a legend song like a another legend
@mangeshwaghmare6752 жыл бұрын
Kadak bhava
@shrinivasshejole60062 жыл бұрын
Tula aj bhetun khup chhan vatal
@ankitashinde73362 жыл бұрын
खुप छान आवाज आहे 👌👌
@suresharshende7934 Жыл бұрын
♥️♥️♥️majha idol tuch ahes 👑🎤🎤🎤🎤
@premanandkulal963 жыл бұрын
Khup chan bhai. God bless you❤️
@sudhirsalunke59703 жыл бұрын
प्रतिक तुुझ्या आवाजात जी जादू आहे ती जादू आनंद शिंदे दादांनी ऐकल्यावर तुला नक्कीच आशीर्वाद देतील!
@rupalisunil6812 Жыл бұрын
प्रत्येकाला आनंदजी चा भास झाला हेच तुझ यश आहे
@JB-yi7nc3 жыл бұрын
फरच सुंदर खुप खुप शुभेच्छा.
@vishnumahale29593 жыл бұрын
जय दिन्डोरी भाऊ..congratulations
@vijayubarathe51513 жыл бұрын
Very nice voice brother, go ahead all maharashtra supporting to you. good luck