सुंदर मुलाखत ,,, आम्हांला सुध्दा नव - नविन उपयुक्त माहीती मिळाली !
@omkarpatil88352 ай бұрын
खरच खूप छान माहिती मनाला मनमोहित करणारी मुलाखत..💞
@shamkumaryesare28222 ай бұрын
एकच नंबर👏✊👍
@aniketjagdale80962 ай бұрын
खूप छान माहिती दिलेबद्दल धन्यवाद.
@navnathudavant79122 ай бұрын
खरोखर खूप छान माहिती दिली विशेष समाधानाची बाब म्हणजे गाई भरविण्यासाठी उत्तम नंदी/वळू चा वापर केला गेला त्यामुळे त्या गाई पासून होणारी पुढील वंशावळ उत्कृष्ट पैदावळ असेल यात वादच नाही.
@Anghashinde-b8t2 ай бұрын
गाय,वाचली पाहिजे खरच खुप छान माहिती सर
@shankarpawar72032 ай бұрын
Khilarsathi. Tan man dhan arpan. Karnara 1 nambar. Chanal
@vikramtarade91542 ай бұрын
माझं पण नातेवाईकांना हेच उत्तर असत. सगळ्याच गोष्टीत फायदा नसतो बघायचा, काही गोष्टी स्वतःच्या समाधानासाठी आणि नादासाठी करायच्या असतात. नाद फक्त खिल्लारचा
@rupeshnevasr80422 ай бұрын
❤खूपच सुंदर काम उभ केलय❤️❤️
@dattatraynevase26792 ай бұрын
एक नंबर खिल्लार गोठा नियोजन.
@PrashantGade-jc9zj2 ай бұрын
छान मुलाखत 🚩🚩❤
@pradeepdok49152 ай бұрын
गायीच्या पायांचे खुर व्यवस्थित करून घ्या आधी. तिला उभ राहताना त्रास होतोय.
@NagamalleswararaoPatimal-nl8ot2 ай бұрын
Jai Gaumatha Jai Gopal
@sanjayjadhav24932 ай бұрын
खरंच खिल्लार प्रेमी आहे. 🙏🙏🙏
@maulimane53182 ай бұрын
एक नंबर साहेब
@AnilPatil-ru3ci2 ай бұрын
खुपच छान
@savanitaru53712 ай бұрын
सुंदर
@pareshtare1122 ай бұрын
गाय भारी आहे तिच्या पाया च्या नख्या करून घ्या तेवढ्या
@kunaljadhav36382 ай бұрын
त्या गाई ची पण मुलाकात घ्या ते कुटुंब पण खिल्लार क्षेत्रावर चांगले काम करत आहे
@sureshnaik4927Ай бұрын
जी गाय ज्यादा दुध देते तिला झालेला खोड. हा वळू पैदास साठी वापरनेत यावा. होणारी पैदास ही जादा दुध देईल.😊
@bhushanborse2972 ай бұрын
सर पुढचा भाग टाका
@chandrakantbhandwale74822 ай бұрын
माझ्याकडील खिल्लार गाय दिवसा दहा लिटर दूध देते.आता पाचव्या वेतास सहा महिनेची गाभण असून सध्या एका वेळी पावणे दोन लिटर दूध देते विनातक्रार.
@uttareshwarchendake453727 күн бұрын
मोबाईल नंबर कमेंट मध्ये द्या
@arunmane5052 ай бұрын
एक वेळ धकटवाडी करांचा वळु भरवा
@tusharkadamsagar32712 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत आहे पण वासरांची वशिंड खूप मोठी आहेत त्याचं कारण मिळेल का❤
@DJ-eh4sl2 ай бұрын
Dada ek mala pn havi aahe dudachi gai betel ka
@abhedanandnulkar1851Ай бұрын
जर एखाद्याकडे गाय विकत घ्यायला पैसे नसतीव पण जमीन आहे तर त्याला गाय देऊन दुधाने वसुली करणं
@sunilithape99662 ай бұрын
संगोपन नादच आहे फकत गाईंच्या नख्या वाढलेल्या आहेत त्यामुळे गाईंना त्रास होतोय तेव्हा कृपया नख्या तेवढ्या करून घ्या
@ganeshakolkar7352 ай бұрын
Konakade asel gai kalvad tr saga
@kuldeepmusale8428Ай бұрын
मालक गोठा छान दिसावा म्हणुन मँट वापरताय ती नाही वपरल तरी चालेल पण गायचा खुराची ठेवन बीगडुन तीचे स्वासथ्य बिगडनार नाही याची काळजी घ्या.थोडा स्वार्थ कमी करा.
@ParthChavan-x6l2 ай бұрын
गायना चालवत जा नख्या किती वाढल्या
@tatyasopawar96822 ай бұрын
मोबाइल नंबर टाका
@ganeshdevkar37612 ай бұрын
सर आपला नं भेटेल का
@NavnathPalve-re7fb2 ай бұрын
तुमचा नंबर पाठवा आमच्याकडे खिलार गाय पहिला रोगा पण आहे
@prashantdeshmukh2593Ай бұрын
सर मला पण एक खिल्लार गाय घ्यायची
@popatjagadale88282 ай бұрын
गाई च्या नक्या लय वाढलेत
@Don-d5g2 ай бұрын
61 लाखाचा सर्जा बैलाची मुलाखत ग्या
@ramnathshanbhag17792 ай бұрын
Khillar madhey sagla kaahi aahe Maansa madhey kahich naahi
@MangeshBhokse-pw4vt2 ай бұрын
वासार विकत देतात का खोंड एखादा
@PranavGophane-te2hp2 ай бұрын
Ho
@RK-xt8uv2 ай бұрын
Bhilawadi mulakhat kadhi yenar dada
@munnagole31012 ай бұрын
रेस वर आता बंदी नाही येणार सरकार कोणते का असेना पूर्ण सिस्टीम हळवतील बैलगाडा शर्यत मालक चालक शौकीन
@UtkarshMane-x2n2 ай бұрын
होय बरोबर आहे
@santoshthorat75892 ай бұрын
मला दुधासाठी एक खिल्लार गाय घ्यायची आहे, वर्ष झालं शोधतोय.
@pradeepmundhe87002 ай бұрын
चांगली गाय नसती सापडत भावा.कितीही शोधा,सापडली तर किंमत परवडणारी नसते.