खुपच सुंदर आवाज. इश्वरीय देणगी इश्वराला समर्पित केल्याने मन भरून आलं
@rekhashrotri37272 жыл бұрын
फारच छान,खूप श्रवणीय
@vaidehipethe367911 ай бұрын
खूच छान श्रवणीय❤
@vaidehipethe367911 ай бұрын
क्या बात है❤
@प्रभाकरश्रीखंडे4 ай бұрын
@engage in a good day for me and I 2of know that the video which you want me know what you are ❤tori 🎉3727 😊❤❤photo and I am going to be able too many years ago I have been in the video which ie
@shrimatbhagwatkhandalikar11 Жыл бұрын
प्रथमेश जी सा रे ग म प पासूनच आम्ही आपल्या सद्गुणी वागण्याचे v दैवी आवाजाचे चाहते आहोत. परमेश्वरास आर्ततेने आळवण्याची आपल्यात खुबी आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉
@kha-dl2ry Жыл бұрын
Voice 😮....peacefull....खरंच अतिशय उत्तम आवाज आहे प्रथमेश सर तुमचा...मन प्रसन्न झाले
@waghmurlidhar75754 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी ।। खूप छान माऊली माऊली ची आठवण झाली धन्यवाद
@anilshelar87754 жыл бұрын
मसत भक्ती गीत
@balajikendre24394 жыл бұрын
किती आश्चर्य आहे. एक से बढकर एक गायक अवतार घेऊन त्या ईश्वराचे गुण गायन करून मन प्रसन्न करतात. असा आवाज ऐकून धन्य झालो आहोत.
@eknathpatil41832 жыл бұрын
👍🙏🚩🔱🏹🦁हर हर महादेव🌺😄
@eknathpatil41832 жыл бұрын
जय जय जय श्रीराम🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ramnathsahu7213Ай бұрын
पंडित भीमसेन जोशी जी के बहुत करीब म। छत्तीसगढ़ ले बहुत अकन मया दुलार !💐💐
@eknathmahajan7172 Жыл бұрын
कोटी कोटी कोटी🙏🇮🇳 वंदन🚩 देवा ज्ञानराज माऊली रामकृष्ण हरी🚩🇮🇳
@santoshphadke6849 Жыл бұрын
संत होऊन गेला, हे वाक्य आदरार्थी एकवचन असे घ्यावे. माऊलीन बद्दल आदर सर्वांनाच आहे.
@Jk380p6 ай бұрын
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺हे ही सांगायची वेळ यावी,याच्या इतकी दरीद्रता कोणती असावी 🌺👋🌺
@maibhairavkar763 жыл бұрын
माऊलींनी प्रथम लिहिताना गणेशाला वंदन केले आहे पसायदान शेवटी लिहिली " ओम् नमोजी आद्य .......
@dattatraykelkar3373 Жыл бұрын
प्रथमेश आणि बरोबर मुग्धा. हा कार्यक्रम चार वर्षा पूर्वीचा आहे. परंतु, 2008 चा लिटिल Champs, नंतर तुला ऐकण्याचा योग आज आला. खूप खूप छान. असेच गात रहा, प्रगती करा आणि भरपूर यशस्वी व्हा. खूप खूप शुभेच्छा.
@yashwantgharat69463 жыл бұрын
दुसरे भीमसेन जोशी उदयास आले आहेत याचा भास होतो आहे प्रथमेश लघाटे यांस खूप खूप शुभेच्छा "जय सद्गुरु" " जय महाराष्ट्र"
@DilipPathak-g6xАй бұрын
फारच अप्रतिम, सुंदर आवाज, मन भरुन आले.साक्षात इंद्रायणी काठी नेले.
@prabhakarkalekar7124 Жыл бұрын
अतीव अवीट गोड गोड गायन, फार सुंदर मन तृप्त झाले. मंगलमय हार्दिक आशिर्वाद.
@ashokdesai7763 Жыл бұрын
संत कृपेसाठी नम्रता, सरलता, अत्यावश्यक. सर्व उत्तम उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
@damodardate7287 Жыл бұрын
खूपच सुंदर प्रथमेश तुला अनेक हार्दिक शुभेच्छा... खूप यशस्वी हो.. अनेक आशीर्वाद
@narharideshmukh7411 Жыл бұрын
मी आपले हे भक्तीगीत किती तरी वेळा ऐकत असतो पण तरी समाधान होत नाही.खुप गोड आवाज आहे.खुप सुंदर
@bhalchandrapatil733311 ай бұрын
बरोबर
@rameshshinde-t9o10 ай бұрын
अप्रतीम
@ambadasdhande2318 Жыл бұрын
खुप छान अभंग गातात माऊली धन्यवाद
@vamanravrane89063 жыл бұрын
🚩🌷इंद्रायणी कांही देवाची आळंदी. अप्रतीम सादरीकरण. अतिशय सुंदर आवाज. श्रीमाऊली नक्कीच आशिर्वाद देतील. प्रथमेशकुमार,खुप खुप शुभेच्छा. 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@bhaskarbramhanathkar360416 күн бұрын
फार छा
@veenapatkar8367Ай бұрын
It's our pleasure that we have borne in Maharashtra and thanks to honarable gd.m and pandit lagateji. God almighty bless you . Jai Hind Bharat Mata ki Jai soldier
@snehamadhu56304 жыл бұрын
हाय प्रथमेश...प्रो एकदम झकास...निवेदन उत्तम...निवडलेले अभंग आणि तुझा गोड खणखणीत आवाज म्हणजे आम्हाला तर ट्रीटच !!सोने पे सुहागा ... खूप खूप शुभेच्छा !! वेळ मिळाला की नक्की घरी ये...वाट पहातो..
@eknathpatil41832 жыл бұрын
माऊली🙏 ज्ञानेश्वर महाराजांना नमन🙏🙏🚩🌹🔱🇮🇳🏹🙏
@lataipandit59772 жыл бұрын
🍁👌🙏👌🍁
@pramilamokashi93645 ай бұрын
Kadh 8:19 8:20 8:20
@sagarmore372611 ай бұрын
जेव्हा मला कोणी प्रारब्ध म्हणजे काय हे विचारेल तेव्हा मी प्रथमेशच नाव सांगेल अभंग आणि सोबत जोडीदार 🙏😍
@DSPatil-wg6gn3 ай бұрын
लिटल चँम्प मधील हे सर्वच बालगायक एक से बढकर एक आहेत.प्रथमेश हा प्रति पं.भिमसेन जोशी वाटतो.तुझी गायकी अशीच फुलत राहो हिच शुभेच्छा.
@arunagupte58332 жыл бұрын
Atishay damdar aawaj, pharach sundar.
@ambadasdhande2318 Жыл бұрын
खुप छान इंद्र यणी काठी अभंग गातात माऊली खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल इगतपुरी नासिक
@prabhakarshirude26454 жыл бұрын
आपल्या गोड आवाजात माऊली ज्ञाने श्वराचे भक्ती गीत ऐका ले मिळाले धन्यवाद👌👌
@santoshdervankar32133 ай бұрын
प्रथम अभिषेकी बुवांचे धन्यवाद....❤❤👌👌👌🌹🌹🌹...🙏🙏.... आता प्रथमेश लघाटे... याने अतिशय सुंदर गायले.. मूळ गाणं जरा वेगळं होतं... तरी.. असे गायक.अजून मिळावे... आणि आमचे कान तृप्त करावे.... ❤❤👌👌👌धन्यवाद
@anilyadav-vd3ux5 жыл бұрын
खुप छान आवाज आहे . आपणास शुभेच्छा व धन्यवाद.
@janardhandodmise25618 сағат бұрын
राम कृष्ण हरि माऊली 🌹🙏
@sudeshrnatekar6 ай бұрын
जशी भाषा लुप्त होत नाही . तशी गीत. कितीही जुनी असली तरी ती ऐकावशी वाटते. मन भरून येते. .
@madhukardeshmukh12164 жыл бұрын
गदिमांनी लिहिलेले आहे साहेब तुम्ही आदरणीय आहात तुम्हाला लाख शुभेच्छा हार्दिक अभिनंदन सर धन्यवाद देशमुख सर लाखनी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🙏
@ankitamestry07124 жыл бұрын
Very bestest performance... & Beautiful story of this...
@tushargavanang7268 Жыл бұрын
अप्रतिम माऊली गायन...🙌❤️🔥😇
@madhukarpotdar63266 жыл бұрын
" इंद्रायणी कांठी " हे भजन म्हणून श्री. प्रथमेश लघाटे यांनी एक उभरते नक्षत्र म्हणून संगीत नभांत प्रवेश केला आहे. श्री. राहूल देशपांडे व श्री. महेश काळे यांच्या पंक्तित येऊन बसण्याचा मान मिळवला आहे.एवढा स्पष्ट आणि दमदार आवाज व आळवणी मनाला भावते. आपणास शुभेच्छा व धन्यवाद.
@abhipatil94146 жыл бұрын
Madhukar Potdar L.
@mayureshmore51046 жыл бұрын
खुपच छान
@madanjadhav1876 жыл бұрын
Madhukar Potdar
@baliramkenikeni88866 жыл бұрын
Madhukar Potdar u
@jayaramgangurde55115 жыл бұрын
Bhimsen Joshi Indrayani kathi
@rajeshbijwe61085 жыл бұрын
प्रथमेश तुझ्या नावातच प्रथम आहे,तर आधी तुलाच वंदन भाऊ .खूप सुंदर ,आम्हां तरूणाई ला भक्तीचे जे संदर्भ दिले very nice .
खुप छान गात आहात प्रथमेश. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. Great
@eknathmahajan7172 Жыл бұрын
जय🇮🇳👳 जय रामकृष्ण हरी🚩🇮🇳 भगवंता कोटी कोटी कोटी वंदन देवा
@sambhajibhavar2294 Жыл бұрын
एकदम भक्तिमय भजन, सुमधुर आवाज...
@sunilbalage1962 Жыл бұрын
खूपच छान गायन दादा
@vitthaldeshpande90282 жыл бұрын
I always admire Prathamesh.for his highly balanced presentation of any song He is very particular in Sur.Taal and pronounsation.ofeach.words.Particular.famous.song.by.Panditji.when.Prathamesh.has.sung.in.his.own.style.Incredible.performance
@vithobaghadge97495 жыл бұрын
प्रथमेश अप्रतिम गायला तुला अनेक शुभेच्छा.
@yashwantpathak86514 жыл бұрын
खूपच सुंदर...
@amardeshmukh30754 жыл бұрын
इंद्रायणी काठी हे भक्तीगीत खुप सुंदर ⚘⚘🙏🙏🙏👌👌⚘⚘⚘
@rajanrane26024 ай бұрын
खूप छान निवेदन, छान संगीत आणि सुंदर, अप्रतिम आवाज 👌🙏
@maibhairavkar763 жыл бұрын
अप्रतिम आवाज ऐकताना खरचं समाधानी लागली तृप्त झाले खुप खूप सुंदर
@eknathpatil41832 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली 🌹🌹🌹🚩🚩🚩🇮🇳🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌹🌹
@pradeepvengurlekar81803 жыл бұрын
शाब्बास prathmesh keep it up. खुप छान
@madhukarpotdar63266 жыл бұрын
"इंद्रायणी कांठी " हे भक्तिगीत श्री प्रथमेश लघाटे यांनी काय दमदार आवाजात गायिले आहे. वा! क्या बात है? असा पहाडी आणि कणखर आवाज संगीत जगांत प्रथमच ऐकत आहे. धन्यवाद प्रथमेश जी. असेच गात रहा. आमच्या हार्दिक शुभेच्छा.
@ashokkadam74746 жыл бұрын
I
@nagoraobhosle13985 жыл бұрын
Madhukar Potdar जज
@subhashthonge79515 жыл бұрын
खूप छान आहे ते पण मराठी त आहे
@subhashthonge79515 жыл бұрын
सर खूप चांगले गातात
@dadasahebkale83035 жыл бұрын
जय हरी माऊली 🔔🔔🔔🔔अप्रतिम सुंदर आवाजात अभंग गायन केले
@dnyaneshwarpawar-ir7md Жыл бұрын
विश्व स्वधर्म सुर्य पाहो आपल्या सर्वांचा देव सुर्य नारायण हाच आहे,जसा तो अंधाराशी लढतोय तसेच आपण सुद्धा अज्ञानाशी लढावे हेच माऊली सांगतात आहे
@vikaskesure843025 күн бұрын
सुरूवातीला एवढा धडा दिला पण शेवटी अज्ञान दाखऊनच दिलं.. हे संतराचित अभंग आहेत दादा कोणती गाणी नाहीत..
पार्थ बावस्कर ह्यांचे निवेदन अभ्यासू आणि छान असते. 👌🙏
@sagarmay31382 жыл бұрын
अप्रतिम!!!! सुंदरच !!!!!
@संघटित3 жыл бұрын
व्वा!वा!प्रथमेश ,किती सुंदर!!!
@bijandutta15912 жыл бұрын
Very beautiful rendition I have heard after pt Bhimsen Joshi.
@narharideshmukh7411 Жыл бұрын
सुंदर आवाज.
@gajanankesrekar2477Ай бұрын
Jai Hari vithal ❤ apratim vithal blessed u both ❤
@ajayjagdale98104 жыл бұрын
जय श्री राम खूपच सुंदर 🙏🙏🙏🌷🌷
@dilipmahindrakar54723 жыл бұрын
Chan Prastavana kelit ani Prathamesh Lagateni gayalay pan sunder Dhanyavad
@vithaldahiwaljaysrisai65124 жыл бұрын
फार छान....🙏राम कृष्ण हरि:🙏
@varshakunte74574 жыл бұрын
एकदम झकास धन्यवाद गुरुदेव दत्त
@gopalrathi34943 ай бұрын
❤जय जय माऊली
@vinodmatre29116 ай бұрын
दोन तिन भजन ऐकून मन शांत होते रोज
@sanapvishnu-v9q Жыл бұрын
अप्रतिम 👌👌🌹🌹
@pravinchavan59154 жыл бұрын
Wa.kya bat hai. Hats off to Prathamesh.
@madhukarpotdar63265 жыл бұрын
श्री. प्रथमेश राव आणि मुग्धा ताई आपले गायनाचे कार्यक्रम मनाला खूप भावतात. मी नाशिक ला असतो. यापुढचे महाराष्ट्रातील आपले कार्यक्रम कुठे असतात हे कळले तर मी तेथे तेथे येण्यास तयार आहे. धन्यवाद.
@rajanrane26028 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज, प्रत्यक्ष माऊली चे दर्शन झाले. 🙏🙏
@rajkirandesai9758 Жыл бұрын
Prathamesh khup sundar gatos.. Tod nahi tuzya avjala...
Very very nice song very excellent work mauli ki jai🙏🙏
@santoshsutar25394 жыл бұрын
सर क्या बात है सुंदर अप्रतिम
@ashoksawant37353 жыл бұрын
Prathamesh khub sunder. मन प्रसन्न zale Happy New Year 2022.
@jairajmore67454 жыл бұрын
प्रथमेश् नमस्कार वाह....खूपच छान...... किती छान गायलास..... त्याचबरोबर निवेदन मस्तच..... 👌👌👌👌👌👌👌 जयराज मोरे,पुणे
@kiranmore38724 жыл бұрын
khup chan👌
@arundesai76754 жыл бұрын
फारचं सुंदर प्रथमेश
@sadananddalvi32924 жыл бұрын
आपल्या मुखातून येणारे ईश्वर नाम हृदयातील पांडुरंगाला जागवते
@sanjayhajare36154 жыл бұрын
सुंदर आवाज दादा
@vidyaupadhye6976 жыл бұрын
very nice .. sweet voice... a nice little champ... of saregampa...! classical ganyavarcha paya agdi bhakkam aahe... tyamule ganyata godva aahe... sundar abhiruchi che gane... parameshvaraaval nenare gane... all the best... Prathamesh... .!