इथे आमच्याच करियर चा पत्ता नाही.. तर दुसऱ्यांच्या करियर चा काय विचार करत बसू आम्ही.. 🙂
@pranilbhalerao244714 сағат бұрын
😂😂😢
@Shahaneraj12 сағат бұрын
Yala tendulkar samjat hoto, ha tar kambli nighala...
@socialkatta9790Сағат бұрын
😢😢😢
@Peaceful_life2814 сағат бұрын
पृथ्वी शॉ, म्हणजे विनोद कांबळी ची सुधारीत आवृत्ती होतोय.धन्यवाद
@ajinkyamane184116 сағат бұрын
वाईट नाद केला कि carrier चा prithvi shaw होतो .कटू सत्य . शेवटी नाद ओ 😅😂
@anilkakde654517 сағат бұрын
चिन्मय भाऊ आणि क्रिकेट विषयच असा मोठा आहे🎉🎉
@mrs458817 сағат бұрын
Second Vinod kambli
@dnyaneshghuge334116 сағат бұрын
बाई चां नाद 😂
@omjj2117 сағат бұрын
My *PLAYING XI* FOR *MI 2025* Rohit Rickleton ✈️ *wk* Surya *vc* Tilak Hardik *c* Dhir Santner✈️ Sharma Boult✈️ Chahar Bumrah Impact Player : Jacks✈️
@Amit-rm5kl11 сағат бұрын
Surya चं डेब्यु 30 नंतर झालय.
@harshad94917 сағат бұрын
Consistency is important
@nirmalapawar-xh9me16 сағат бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याच्यावर व्हिडिओ बनवा
@swagatsawant12 сағат бұрын
😎 अजून तरुण आहे तो.. येऊ शकतो परत लाईन वर..
@kirankot477417 сағат бұрын
सुरुवातीचं यश डोक्यावर चढलं!यशाचा पेपर सोडवता आला नाही.
@vinodborde995414 сағат бұрын
पुढं चांगल होईल लवकर झटके बसले वर तुम्हीचं व्हिडिओ करतांन ❤❤❤
@aamchasindhudurgaparivar791413 сағат бұрын
पृथ्वी शॉ, भुवनेश्वर कुमार ने आता legend मध्ये क्रिकेट खेळेले पाहिजे
@varadupalavikar275714 сағат бұрын
i think he lacks discipline and not good behaviour but he will comeback stronger
@nirljjj_9917 сағат бұрын
चिन्मय च्या आवडीचा विषय क्रिकेट ❤
@ganeshmothe725913 сағат бұрын
एक वेळ बाटलीचा नाद करा पण बाईचा नको😂😂
@pranavkusale382817 сағат бұрын
Early success destroy him
@vipulshirsath88075 сағат бұрын
योगराज सिंग यांच्या कडून सराव करावं त्याने.. बेल्ट ट्रीटमेंट ची गरज आहे
@bhushanjondhale576815 сағат бұрын
चिन्मय आपला आवडता प्लेयर पृथ्वी शॉ त्याची बॅटिंग खास
@sandipjorvekar661620 минут бұрын
जुने कांबळी आणि सचिन म्हणजे आताचे पृथ्वी आणि गील ..म्हणजे यश आल् की काही निखरतात काही बिखरतात
@AB-jb7ky8 сағат бұрын
हाच पृथ्वी पहिल्या इंटरनॅशनल मॅच मध्ये सचिन सारखी 10 नंबरची जर्शी घालून खेळायला आला होता.सचिन बनणे एवढं सोप्प नाही
@nitinadak764716 сағат бұрын
To एक उत्तम खेळाडू आहे......नक्की कमबॅक करेन
@dattajadhav700315 сағат бұрын
1:00 😂😂
@ajinkyamane184115 сағат бұрын
चिन्मय यावेळी ipl मधे ....... टीम - ?
@amitkute634712 сағат бұрын
Only bhau 😂😂😂😂😂
@gavakadilpapayakaeer17 сағат бұрын
संजय राऊत ला मुख्यमंत्री करासंजय राऊत ला मुख्यमंत्री करा संजय राऊत ला मुख्यमंत्री करा संजय राऊत ला मुख्यमंत्री करासंजय राऊत ला मुख्यमंत्री करासंजय राऊत ला मुख्यमंत्री करासंजय राऊत ला मुख्यमंत्री करा
@kishorgolande596617 сағат бұрын
😂😂
@gopalshinde2916 сағат бұрын
बास कर भावा रडवतो का आता 😅😅😅
@maxaquacultures195716 сағат бұрын
हे अस कुठेही काहीही बडबडत असता म्हणुन सरकार गेल. 😂😂😂😂 काळजी करू नका तुमचे पैसे थांबणार नाहीत. 😂😂😂😂
@SandyYogee-fc5ly16 сағат бұрын
ara ...gap bass...ki. Ghasa Basel 😂
@Truthtrail4015 сағат бұрын
भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे., संजय राऊत आणि नाना पटोले यांना काही मंत्रिपद देण्याचा विचार महायुतीने गांभीर्याने करायला हवा... या दोघांचा अतिआत्मविश्वास, समजूतदारपणाचा अभाव आणि नको त्या आंतरआघाडीच्या भांडणांमुळे आघाडी हरली आणि युवती जिंकली.
@Hadgaonmh268 сағат бұрын
अरे पृथ्वी शहा 1 सेहवाग आहे
@Hadgaonmh268 сағат бұрын
❤❤
@omjj2117 сағат бұрын
*MY INDIAN SQUAD* VS *AUS TEST SERIES* *MY* Playing XI Rohit *c* Jaiswal Jurel Kohli Rahul Pant *wk* Jaddu Reddy Rana Siraj Bumrah *vc* *Benched* Abhimanyu Gill Sarfaraj Ashwin Krishna Deep Sundar
@rpsm00112 сағат бұрын
Rum Rama aani rummi .... hya 3 goshti mansachi vaat lavtat .. ha Sheth pahilya 2 chya aahari gelay .. international level la khelaychay ? pet dekha hai ? fitness 0, discipline 0 ... tallent 1 lakhat Asta pan tallenet discipline hardwork and down to earth attitude khup kami milato ... Sachin sakali 4 vajta bkc madhe practise karaycha wen he was not playing 4 country and 500-1000 crore ka Malik tha ... isko Sachin ka bhi nahi sunana hai kya kare koi ? 😂😢😢
@Ganeshpatil003317 сағат бұрын
त्याच्या करिअर च तो बगेल, हिथे आपल्या करिअर च बघा काही पण व्हिडीओ बनवू नका🤨
@ashitoshdhawale512516 сағат бұрын
ते पण त्यांच्या करीयर वरच काम करत आहेत,जर्नलिस्ट आहेत त्यावरच ते काम करत आहे
@yuvadope425512 сағат бұрын
पाटील तुमच्या आभाळाला हेपल्या इथे comments मध्ये मारू नका हे व्हिडीओ सोडून अभ्यासाचं बघा ते KZbin channel चालवत त्यांचं career set आहे 🙏🏻
@Ganeshpatil003312 сағат бұрын
@ मी चांगलाच उपदेश दिलाय,तुला मधे बोलायचं काय नडलंय, तुला काय पैसे देतेत का हे लोक
@yuvadope425510 сағат бұрын
@@Ganeshpatil0033 अरे बाबा लोकांना टोमणे मारण्याला उपदेश नाही म्हणत ते पत्रकारिता करतात त्यांच काम आहे ते तुम्ही का आपले रागावताय
@RaskalRaskal-q6n17 сағат бұрын
O fir uthega
@omjj2117 сағат бұрын
*MY BEST ALL FORMAT INTERNATIONAL XI OF TEAM INDIA* Rohit Sachin Virat MSD *C* & *WK* Yuvraj Irfan Ashwin Kapil Dev Kumble Zaheer Bumrah *ICT IN ICC KNOCKOUTS SINCE 2014* 2014 - t20 wc final LOST 2015 - odi wc semis LOST 2016 - t20 wc semis LOST 2017 - champion trophy final- LOST 2018 - no icc event- *NO HEARTBREAK* 2019 - odi wc semis - LOST 2020 - no icc event - *NO HEARTBREAK* 2021 - wtc FINAL- LOST 2022 - t20 wc semis - LOST 2023 - wtc FINAL - LOST 2023 - odi wc final - LOST 2024 - t20 wc - *FINALLY WE WON* 2025 - champion trophy - ? 2025 - wtc - ? Wtc 2023 - [11 june 2023] 💔 ODI WC 2023 - [19 nov 2023 ] 💔 T20 WC 2024 - [29 june 2024] *4TH WORLD CUP WIN* *WELL DONE TEAM INDIA* *MY XI* for *Odi champion trophy* 2025 Rohit *c* Jaiswal Virat Iyer Rahul *wk* Hardik *vc* Jaddu Axar Bumrah Shami Kuldeep *MY XI* for *WTC CYCLE 2024-25* Rohit Jaiswal Virat Sarfaraj Pant Jaddu Ashwin Axar Bumrah Shami Siraj *My* *XI* for *t20i WC 2026* Samson *wk* Yashasvi Suryakumar *c* Tilak Hardik Dube Rinku Axar Kuldeep Bumrah *vc* Arshdeep
@amolsoyam80112 сағат бұрын
भिडू IPL मध्ये तो RCB कडून खेळणार आहे 95 लाख मध्ये RCB मध्ये विकला गेलाय काल
@shivshankarfande278415 сағат бұрын
पृथ्वी शॉ ने dusarya country कडून khelayla पाहिजे😢
@drvishalswami61458 сағат бұрын
England , Australia ,NZ. Jaaun ye. Zale tar zaale 😅😅😅😅
@ashishdole772916 сағат бұрын
Matara phirtya ghanta...😂😂😂
@adityapradeepfuturepropert571413 сағат бұрын
आपले चॅनल भरकटले तेच बकावा स राजकरणी जातीवाद नको वाटते
@amitkute634712 сағат бұрын
Tu gap bas re bhava
@ShrikantKadam-ok9en17 сағат бұрын
anlakki
@mrkunal.261717 сағат бұрын
Motha player ahe. bad patch sarwancha yeto shaw ya madun baher . Sarwat motha come bck karen prithvi ...
@nirmalapawar-xh9me16 сағат бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याच्यावर व्हिडिओ बनवा
@nirmalapawar-xh9me16 сағат бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याच्यावर व्हिडिओ बनवा
@nirmalapawar-xh9me16 сағат бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याच्यावर व्हिडिओ बनवा
@nirmalapawar-xh9me16 сағат бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याच्यावर व्हिडिओ बनवा
@nirmalapawar-xh9me16 сағат бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याच्यावर व्हिडिओ बनवा
@nirmalapawar-xh9me16 сағат бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याच्यावर व्हिडिओ बनवा
@nirmalapawar-xh9me16 сағат бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याच्यावर व्हिडिओ बनवा