Рет қаралды 73,609
#BolBhidu #IPL2022 #CSKvsMI
आयपीएल सुरू होऊन तसे आता लय दिवस झाले, पण सोशल मीडियावर चक्कर मारली, तर यंदाची आयपीएल अजूनही मोसम पकडत नाहीये असं लगेच जाणवतं. इतर वेळी एकमेकांच्या झिंज्या उपटणारे, उसात नेऊन हाणामारी करणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स यावेळी थंड आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीम्स प्रत्येकी चार-चार मॅचेस खेळल्या, पण जिंकली मात्र एकही नाही. मुंबई आणि चेन्नई हरतात याचं दुःख जितकं त्यांच्या फॅन्सला होतं, तितकंच खुद्द बीसीसीआयलाही. कसं? तेच या व्हिडीओमधून जाणून घ्या.
Fans of Mumbai Indians and Chennai Super Kings are cool this time. Mumbai Indians and Chennai Super Kings have played four matches each, but have won none. The loss to Mumbai and Chennai is as much a grief to their fans as it is to the BCCI itself. How so Learn more from this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/