जर कोणाला आंबा फळबाग शेतीमध्ये अडचण असेल तर मला त्यांनी कॉन्टॅक्ट केले तरी चालेल त्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले जाईल... तसेच आपल्या अडचणी असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा. अडचणी समजावून दूर केल्या जातील.. 8788041725
Пікірлер: 12
@Pradip_Bhong2 күн бұрын
👍🙏
@krushi_dalan20252 күн бұрын
Thank you 🙏🏻
@pramodgidde85902 күн бұрын
Good work
@krushi_dalan20252 күн бұрын
Thank you 🙏🏻
@choudharisunil98742 күн бұрын
किती वर्षाची बाग आहे
@krushi_dalan20252 күн бұрын
4
@kerupande77962 күн бұрын
मी यावर्षी बागेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केले आहे, मी आपणास video कोणत्या नंबर वर पाठवून देऊ जेणे करून मला योग्य मार्गदर्शन मिळेल
@krushi_dalan20252 күн бұрын
8788041725
@sopan88019 сағат бұрын
19 19 19 खत किती व कसे द्यावे
@krushi_dalan202516 сағат бұрын
हे खत एकरी सात किलो ड्रीप द्वारे द्यावे.. प्रत्येक आठवड्यात एकदा. असे सहा वेळा 1919 खत द्यावे त्यानंतर 12 61 हे खत द्यावे
@neelkanthshelke6362 күн бұрын
आंब्याच्या झाडावर मोहर फुलल्यापासुन किती दिवसात सेटींग होतो
@krushi_dalan20252 күн бұрын
मोहोर ते फळ सेटिंग हे 20 दिवसात दिसत आणि मोहोर ते फळ काढणी 120 दिवसात येते