इथे होकायंत्र काम नाही करत। कोकणातील एक अद्भुत ठिकाण आणि रावणाचं कातळशिल्प - देवाचे गोठणे ,राजापूर

  Рет қаралды 561,386

Sanchit Thakur Vlogs

Sanchit Thakur Vlogs

2 жыл бұрын

इथे होकायंत्र काम नाही करत। कोकणातील एक अद्भुत ठिकाण आणि रावणाचं कातळशिल्प - देवाचे गोठणे ,राजापूर
कोकण आणि कोकणातील कातळशिल्प
कोकण हे राज्यांतील सर्वात चांगलं पर्यटन स्थळ आहे. कोकणातील समुद्र किनारे, या ठिकाणची खाद्य सांस्कृती, सिंधुदुर्ग किल्ला, स्थानिक लोक यामुळे कोकणात पर्यटकांना यावसं वाटतं.कोकणातील पर्यटन मध्ये आता कातळशिल्प यांचं महत्व वाढताना आता आपल्याला दिसतंय.कोकणातील अनेक गावांमध्ये शेकडो कातळशिल्पांचा शोध लागला आहे आणि पुढे जाऊन हा आकडा वाढू शकतो.
कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर म्हणजे कातळावर आढळणारी कातळशिल्पे हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व भाषा यांनी ही शिल्पे समृद्ध आहेत आणि ती कोणी आणि नेमकी केव्हा खोदली याचा उलगडा अजूनही झालेला नाही! कोकणातील, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यात असलेला जांभा खडक या शिल्पांसाठी अगदी आदर्श असावा असे या भागात सुरू असलेले संशोधन सुचविते.
कोकण आणि गोव्यात आढळणारी ही चित्रे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इ.पू. १० ते १२ हजार वर्षे जुनी असावीत. इथल्या दुय्यम (Secondary) जांभा पठारावर ही शिल्पे आढळतात. आज अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे काही दुर्मीळ शिल्पे गायब झाली आहेत व होत आहेत.
रत्नागिरी जिल्यातील राजापूर तालुक्यातील एक सुंदर गाव देवाचे गोठणे.देवाचे गोठणे या गावचा इतिहास येथील भार्गवराम मंदिर जे सुमारे 450 वर्ष जून असू शकत त्यावरून या गावचा इतिहास प्रत्ययास येतो . भार्गवराम म्हणजेच परशुराम यांचं हे मंदिर जून आहेच पण देखणं ही आहेच . मंदिरायच्या परिसरात एक दगडी अष्टकोनी दीपमाळ आहे . देवासाठी हे आग इनाम म्हणून मिळाले त्यामुळे गावच नाव देवाचे गोठणे .
या गावात सड्यावर(माळरानावर ) एक वेगळंच आश्चर्य आपल्याला पहायला मिळत . सद्याच नाव आहे रावणाचा सडा. या सड्यावर रावणाची छाप देखील आहे.दंतकथा अशी आहे की जेव्हा रावण सीतेला घेऊन जात होता तेव्हा तो तिकडे अडकून पडला आणि त्याची ती आकृती तयार झाली . पण खरं तर ते एक कातळशिल्प आहे . Petroglyphs अस त्यांना संबोधलं जात पण हे petroglyphs लेण्यांमध्ये, भिंतीवर एक उभ्या दगडात कोरलेलं असतात पण कोकणात माळरानावर कातळात कोरलेले पहायला मिळतात . अनेक अशी कातळखोद शिल्प प्राणी पक्षी अनेक अश्या आकृत्या ज्यांच्या कडे बघून अस वाटतच नाही की हे सर्व तेव्हा असेल पण ते आपल्या पूर्वजांना किंव्हा आदिमानवाना कस काय माहित.तरीपण हा आपला ठेवा आहे तो आपण जपला पाहिजे ☺️
या रावणाच्या कटाळशिल्पचं एक वैशिष्ट्य आहे इकडे होकायंत्र (Compass) चालत नाही त्या कातळशिल्प वर कुठेही होकायंत्र ठेवलं असता दिशा वेगवेगळ्या दिसतात , आणि यालाच चुंबकीय विस्थापन म्हणतात . या magnetic field मुळे हा चमत्कार होतो ,पण हे सर्व तेवढ्याच भागात होत.
बाकी सर्व माहिती खाली दिलेल्या लिंक वरती मिळेल ☺️
विडिओ ला share करा ☺️
Like केलं नसेल तर like करा
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_Thakur_Vlogs
references -
1) www.esakal.com/citizen-journa...
2)
www.lokmat.com/ratnagiri/rock...
3)
/ 2176025675883120
4)
www.discovermh.com/wrong-comp...
5) kokanmedia.in/2020/02/29/petr...
6) www.bytesofindia.com/newsdeta...
7) www.discovermh.com/how-to-see...
8) / 10153934744448964
9) maharashtra-bhakti-shakti.blog...
#petroglyphs #kokanatilkatalshilp #ancient #kokan #konkan #कोकण #explore #mangetic #katalshilp #कातळशिल्प #कोकणातीलकातळशिल्प #petroglyphkonkan

Пікірлер: 293
@sandys1513
@sandys1513 2 жыл бұрын
उगीच लोकं इकडे तिकडे विदेशात फिरत बसतात, अहो बघा इकडे आपल्या महाराष्ट्रातच कितीतरी विशेष ठिकाणं आहेत. महत्वपूर्ण माहितीसाठी भाऊंचे आभार.🙏🏼
@harshadaparab1842
@harshadaparab1842 Жыл бұрын
रिफायनरी बाधित हे गाव कृपया अशी सुंदर समृद्घ गावे नष्ट होऊ देऊ नका रिफायनरी हटवा कोकण वाचवा
@vilaskubal6954
@vilaskubal6954 2 жыл бұрын
संचित , मित्रा नेहमीप्रमाणे माहिती पूर्ण व्हिडीओ , चुंबकीय क्षेत्र आणि कातळ शिल्प पाहून आपल्या पूर्वजांचे ज्ञान किती प्रगल्भ होते याची जाणीव होते , ऊन खूप आहे काळजी घे , धन्यवाद 🙏🙏
@Exeffect1987
@Exeffect1987 2 жыл бұрын
5मिनिटात
@rushikeshmore3332
@rushikeshmore3332 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती,मि सुद्धा अचंबित झालो हे ऐकून की आपल्या कोंकणात सुद्धा अश्या ऐतिहासिक बाबी ऐकायला मिळतात ,keep it up दादा 👌👌👌👌👌👌
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 2 жыл бұрын
संचित दादा तुझे हे व्हिडीओ बघून तुझे कौतुक करावेसे वाटतं तुझ्या या कष्टाचे फळ लवकरात लवकर देव देणारच असेच सुंदर आणि वेगळे व्हिडीओ दाखवत जा
@mirascreation3784
@mirascreation3784 2 жыл бұрын
मी पण रत्नागिरी जिल्ह्यातच आहे पण तुझ्या मुळे मलाही घरबसल्या सर्व ठिकाणे पहायला मिळतात खूप खूप धन्यवाद 🙏
@subhashkumbhar9201
@subhashkumbhar9201 2 жыл бұрын
आमचे कुळ देव भार्गव राम आम्ही दर रामनवमीला कोल्हापूरहुन येतो इकडे पण मला हे शिल्प आज कळले
@vinayaksawashe9528
@vinayaksawashe9528 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील बरेच चांगली प्रेक्षनीय स्थळ, फक्त लोकल लोकांना माहित आहेत.,.. पण याची माहिती तुझ्यामुळं आम्हला पण मिळत आहे.,. खूप चांगल काम करतोय तू.... मित्रा.
@hiteshraut9087
@hiteshraut9087 2 жыл бұрын
धन्यवाद संचित दादा आमच्या देवाचे गोठणे गावा मधे आल्या बद्दल..
@kashilingjadhav2748
@kashilingjadhav2748 2 жыл бұрын
हितेश भाऊ हा आपल्याला लाभलेला पुरातन ठेवा आहे . तो जपायला हवा. तुम्ही भाग्यवान आहात... जपून ठेवा या शिल्पाला.....
@suhasthotam9161
@suhasthotam9161 2 жыл бұрын
खूपच छान माहिती आपण दिलात, कोकण म्हणजे जणू स्वर्ग आहे, निसर्गाची किमया आहे कोकण आहे तसे जपणुक करायला हवी
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
Sanchit, very nice and interesting video. तुझ्या मुळे आम्हाला कोकणातील अद्भभूत आणि रहस्यमय अशी ठिकाणे पहायला मिळतात पण त्यासाठी तू जिवापाड मेहनत घेतोस त्या बद्दल तुझे खुप खुप धन्यवाद. मंदिरातील घंटा ही पोर्तुगीज बनावटीची व ओतीव आहे. वसईच्या विजयाचं प्रतिक म्हणून चर्चवरील घंटा त्याकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरात लावण्यात आल्या. ह्या घंटेवर mfg year आणि कुठल्या कारखान्यात बनवली ती इंग्रजी अक्षरे संक्षिप्तपणे आपल्याला पहायला मिळतात. Sanchit thanks for sharing this video with us. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@rajanpawar2941
@rajanpawar2941 2 жыл бұрын
अदभुत लोकेशन आपण का आपली संस्कृति विसरत चाललो आहोत . धन्यवाद संचित भावा 🙏🙏
@rajanpawar2941
@rajanpawar2941 2 жыл бұрын
संचित फोन no.de apan बोलू एकदा ओके👍👍
@mangeshmore9029
@mangeshmore9029 2 жыл бұрын
सनातन आहे आपली सं्कृती जहा जयियेगा हमे पयियेगा
@sunilraut3731
@sunilraut3731 2 жыл бұрын
छान होता विडियो नवीन माहिती दिली आवडली निर्सगात कायकाय लपलेले आहे माहिती नाही पण तु मेहनत घेतो व आमच्या पर्यंत पोहचवतो धन्यवाद
@akshaybharati7731
@akshaybharati7731 2 жыл бұрын
हॅलो संचित, तुझा हा व्हिडिओ पाहून आणि तुझ्या व्हिडिओ मधून दिसणारे कोंकणावरचे प्रेम पाहून आनंद झाला. राजापूर तालुक्यातील जुवाठी या गावी देखील एक पुरातन वास्तु शिल्पित मंदिर आहे. हे गावाच्या पूर्वेस असून लोकवस्ती पासून दूर आहे. गावातील माणसाच्या सांगण्यानुसार हे मंदिर पांडव कालीन असून मंदिरास थानेश्वर मंदिर नावाने ओळखले जाते. तू त्या मंदिराचा व्हिडिओ बनवावा.
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 2 жыл бұрын
खुपच छान विडीयो माझे माहेर राजापूरला आहे कुंभवडे देवाचे गोठणे माझा आईचे आजवळ आहे आम्ही कधीच गेलो नाही तुझा मुळे आम्हाला माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 2 жыл бұрын
व्हिडीओ छान आहे. नवीन माहिती मिळाली. तुमच्या सारख्या तरूणअशा नवीन स्थळांची माहिती आमच्या पर्यंत पोचवता.खूप धन्यवाद.
@kartikidongre9349
@kartikidongre9349 Жыл бұрын
कातळातिल खजिना... कातळ शिल्प हे फार सुंदरपणे सर्व कोकणप्रेमी पुढे मांडलेस.... Thanku so much for this information....frm all who loves कोंकण Maharashtra most
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे.... असे 13 वेळा म्हणाले साहेब.
@yogitawaghmare7971
@yogitawaghmare7971 2 жыл бұрын
Chaan bhau
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 жыл бұрын
Khup sunder video Bappa bless you
@B.k497
@B.k497 2 жыл бұрын
Dada mast..👍👍👍
@uttamogale9376
@uttamogale9376 2 жыл бұрын
अत्यंत छान माहिती ! 🙏👌👍
@jayeshgothankar9435
@jayeshgothankar9435 2 жыл бұрын
खूपच छान विडिओ आहे दादा आणि तुझी माहिती देण्याची पद्धत पण खूपच भारी 👌👌👌
@supriyabhigide6275
@supriyabhigide6275 2 жыл бұрын
Khupch chan 👍👍
@santoshavhad3075
@santoshavhad3075 2 жыл бұрын
खुप छान सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ViGaMi
@ViGaMi 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच खुप वेगळं आणि नाविन्यपूर्ण 👍👌
@mahendrashewade2995
@mahendrashewade2995 2 жыл бұрын
Thank you so much! Very nice or infact best video ever🙏🙏🙏🙏🙏
@user-df1xm9ml7y
@user-df1xm9ml7y 2 жыл бұрын
भारी दादा मस्त
@shalankamble2072
@shalankamble2072 2 жыл бұрын
Khupch chan 👌👌
@pranjalkarnik4177
@pranjalkarnik4177 2 жыл бұрын
Khup chhan
@archanaacharya606
@archanaacharya606 2 жыл бұрын
माझे आजोळ खूप सुंदर आहे हे गाव. भार्गव राम मंदिर खूप प्राचीन आहे
@pritamnik
@pritamnik 2 жыл бұрын
Khupach Sundar
@rushikeshmundhe3767
@rushikeshmundhe3767 2 жыл бұрын
Khup khup chan kay bat hai 🙌👌💐🌹
@arunotavkar
@arunotavkar 2 жыл бұрын
मस्त मित्रा खरच खजिना जमा करतोयस अभिनंदन👌👌👌👍💐
@MD-zt8uc
@MD-zt8uc 2 жыл бұрын
Khup Chan mahiti ahe thank
@adeshdeshmukh7630
@adeshdeshmukh7630 2 жыл бұрын
अदभुत ,विलक्षण ,खूपच छान,अन दुर्मिळ माहिती अन ठिकाण
@pratapraorane6723
@pratapraorane6723 2 жыл бұрын
Great voice Dada 🎉
@yogeshthakur4571
@yogeshthakur4571 2 жыл бұрын
Khup mast bhava👍
@kalyaniwyawahare5010
@kalyaniwyawahare5010 2 жыл бұрын
धन्यवाद.
@nileshraorane2467
@nileshraorane2467 2 жыл бұрын
Khup informative vlog ahe...👍🏼
@pawantambe4159
@pawantambe4159 2 жыл бұрын
Ajun sundar asech video yeude bhava
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 2 жыл бұрын
Just wow bro ❤️❤️❤️❤️ Amezing.sagalyat bhari video ❤️❤️❤️❤️
@sanjivanithakur7151
@sanjivanithakur7151 2 жыл бұрын
Nice historical video 😍😍 osm 👌👌😍😍
@MinakshiSawantBhosale
@MinakshiSawantBhosale 2 жыл бұрын
Mst.👍👌
@avinashthakur9237
@avinashthakur9237 2 жыл бұрын
सुंदर विडीओ संचित! अशी कातऴशिल्पे स्वतः बघायची खूप इच्छा असते पण तुझ्यामूऴे शक्य झाले धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
@radhabhaiprabhu1875
@radhabhaiprabhu1875 2 жыл бұрын
Bhari video
@sanjanakambli7317
@sanjanakambli7317 2 жыл бұрын
खुपच छान
@vinayashinde1332
@vinayashinde1332 2 жыл бұрын
मस्तच
@ramangavakar4049
@ramangavakar4049 2 жыл бұрын
Khup masty mahiti dilis
@pralhadrindhe6438
@pralhadrindhe6438 Жыл бұрын
अतिशय छान माहिती मिळाली
@rashmisatam6946
@rashmisatam6946 2 жыл бұрын
Nice awesome vedio
@infa_lover9895
@infa_lover9895 2 жыл бұрын
एक नंबर...
@ranjnachavan5731
@ranjnachavan5731 2 жыл бұрын
खुप छान ..... माहिती तुम्ही देत अहात.. 🙏
@kokantourism
@kokantourism 2 жыл бұрын
Excellent
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 2 жыл бұрын
Chan boltos👌🏾
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@supriyapoyrekar5601
@supriyapoyrekar5601 11 ай бұрын
छान माहिती दिलीत 😊
@a.gvavare8402
@a.gvavare8402 2 жыл бұрын
दादा खुप सुंदर माहिती व द्रुश्य आहे. एक तुमचा बद्दल वैयक्तिक बोलतोय पण खरच तुमचा आवाज खुप दमदार आहे. या आवाजात आपला ईतिहास एकने आवडले. धन्यवाद
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 2 жыл бұрын
खुप छान माहीती
@rahulraskarrr433
@rahulraskarrr433 2 жыл бұрын
Khup Chan .. 😍
@chetanrautcr9290
@chetanrautcr9290 2 жыл бұрын
Great sanchit dada khup changli mahiti 😍
@vanita8744
@vanita8744 2 жыл бұрын
Sundar video 👌👌👌
@siddheshchavan6716
@siddheshchavan6716 2 жыл бұрын
Khup chhan information detoys
@sangrambhosale9393
@sangrambhosale9393 2 жыл бұрын
भावा जिंकलस खुप छान व्हीडीओ आहे. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.❤️😇
@somanathsarang1187
@somanathsarang1187 2 жыл бұрын
मस्त भावा.
@ajaypalande
@ajaypalande 2 жыл бұрын
After long time sanchit, May be due to magnetic power. Greate Thanks to you
@touristguideassociationrai5081
@touristguideassociationrai5081 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली.
@maheshhankare3969
@maheshhankare3969 2 жыл бұрын
Khup chan mahiti mast Dada 👌👌👍💗
@meghamadhavi456
@meghamadhavi456 2 жыл бұрын
Thank you for this information. God bless you.
@ekanathdeshmukh6615
@ekanathdeshmukh6615 2 жыл бұрын
मस्त👍👌
@snehalv186
@snehalv186 2 жыл бұрын
Nice infromation video
@chinmayajoshi6109
@chinmayajoshi6109 2 жыл бұрын
Thanks bro
@ranjandhan5248
@ranjandhan5248 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@rajapurisandesh8291
@rajapurisandesh8291 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dada 👍
@sujata3391
@sujata3391 2 жыл бұрын
Thanks for new information 🙏
@sandipshinde1592
@sandipshinde1592 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@prasadjayade6006
@prasadjayade6006 2 жыл бұрын
खूपच छान सुंदर व्हिडिओ
@aratirane687
@aratirane687 2 жыл бұрын
Khup chan keep it up
@rameshpuralkar8346
@rameshpuralkar8346 2 жыл бұрын
Very nice God bless you ☝️
@nitinmestri1312
@nitinmestri1312 2 жыл бұрын
Lai Bhari
@arvindbute7132
@arvindbute7132 2 жыл бұрын
आपल्या पूर्वजांना ही खूप सारे वैज्ञानिक ज्ञान होते हीच गोष्ट सिद्ध होते.
@arvindbute7132
@arvindbute7132 2 жыл бұрын
तू खूपच चांगले काम करत आहेस मित्रा. तुला खूप खूप शुभकामना 👌👌👌👌असाच काम चालू ठेव . I hope कधीतरी आपली प्रत्यक्ष भेट नक्कीच होईल .🙏🙏
@cuteprincessadhokshaja8399
@cuteprincessadhokshaja8399 2 жыл бұрын
खूप छान , मित्रा बघून खूप बर वाटलं काहीतरी वेगळं पाहायला भेटल ...असा पण spot आपल्या महाराष्ट्रात आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
@ranjanamanjarekar5922
@ranjanamanjarekar5922 2 жыл бұрын
वालावल चेंदवन ,माऊली मंदिराच्या मागील बाजूस कुपीचा डोंगर आहे त्याबद्दल काही माहिती मिळवून त्याचा व्हिडीओ बनव , मंदिराचा पण बनव ,बाकी खुप छान
@shirishjaveri3871
@shirishjaveri3871 Жыл бұрын
मस्त
@amolchandrakantgawas6629
@amolchandrakantgawas6629 2 жыл бұрын
Katal shipa mahiti khupach chhan!
@shamikshachavan2664
@shamikshachavan2664 Жыл бұрын
Dada tuze videos khup Chan astat
@manishachavan38
@manishachavan38 2 жыл бұрын
Khup Chan koknatlya rahasyamay goshti mahiti hotat . best luck pudhchya pravasa sathi ankhi janun ghyayla khup avdel dhanyavad
@shamikshachavan2664
@shamikshachavan2664 Жыл бұрын
Bhari whatta bghun main tu je June kahi adbhut gosti ahet tya bghun ky tri new aikayla bghayla bhet thank u dada
@HappyRiderGajananPatil
@HappyRiderGajananPatil 2 жыл бұрын
खूप छान 👍👍🌹
@ranjanasalkar6640
@ranjanasalkar6640 2 жыл бұрын
Mast video 👌
@sakharamthakur6589
@sakharamthakur6589 2 жыл бұрын
Veryvery nice and unique spot 👌💐
@subhashdhanawade89
@subhashdhanawade89 2 жыл бұрын
Good
@prashantjangam8648
@prashantjangam8648 2 жыл бұрын
khup chan
@mohansonawane6339
@mohansonawane6339 2 жыл бұрын
छान ..
@Krishnagorade1486
@Krishnagorade1486 2 жыл бұрын
Nice👍
@Ashishshindevengsarkar
@Ashishshindevengsarkar 2 жыл бұрын
Mast dada🥰❤
@musicianvaibhav2007
@musicianvaibhav2007 Жыл бұрын
👍🔥🔥🔥🔥mast sir
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 2 жыл бұрын
खुप खुप छान माहीती मित्रा
@madhavrao1745
@madhavrao1745 2 жыл бұрын
Beautiful video. I had gone to this place in January 2022. Also the old Bhargavram temple is also worth visiting.
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,4 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 24 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 22 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,4 МЛН