Рет қаралды 1,876
इथं करा कुटुंबासोबत शुद्ध शाकाहारी जेवण । महाराष्ट्रीयन थाळी 140 रुपयांत । Hotel Sai Palkhi Garkheda
छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय झाली आहे. या भागातील हॉटेल कोयलाच्या बाजूलाच साई पालखी प्युअर व्हेज हॉटेल सुरू झाले असून या ठिकाणी महाराष्ट्रीयन आणि पंजाबी थाळीचा आस्वाद घेता येतो. इथे पार्सलची सुविधाही उपलब्ध आहे. यासंदर्भात हॉटेलचे मालक प्रवीण भोसले यांनी सविस्तर माहिती दिली.
Garkheda area of Chhatrapati Sambhajinagar city has provided a great facility for pure vegetarian food. Sai Palkhi Pure Veg Restaurant has started next to Hotel Koyla in this area and you can enjoy Maharashtrian and Punjabi thali at this place. Parcel facility is also available here. Hotel owner Praveen Bhosale gave detailed information in this regard.
#veghotel
#saipalkhirestaurantgarkheda
#shivarfood