Рет қаралды 3,735
हॉटेल कोयलाची बाहुबली मटण थाली | पाच जणांचे एकाच थाळीत जेवण | Nonveg | Hotel Koyla | Shivar Food
छत्रपती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील शेंद्रा एमआयडीसी भागातील शेंद्रा कमंगर गावाच्या कमानीजवळ हॉटेल कोयला ही नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध हॉटेल आहे. इथे सर्वात मोठी बाहुबली मटण आणि चिकन थाळी मिळते. बाहुबली मटण थाळीची किंमत २२०० रुपये आहे. याशिवाय इथे साधी मटण थाळी, स्पेशल मटण थाळी, चिकन थाळी, बिर्याणी तसेच व्हेजमधील वेगवेगळ्या डिशचा आस्वाद घेता येतो.
#bahubalimuttonthali
#hotelkoylachhtrapatisambhajinagar
#nonveghotel
#villagefood
#shivarfood