अरे हा माणूस किती बोलतो, शेतकरी आहे का फिलॉसॉफर...आणि काय शेती पद्धती आहे हेच सांगितले नाही
@narayansitaphale14502 жыл бұрын
शेतकऱ्यांना भिकेला लाविल ही पद्धत भानावर या जरा
@mayurseth47692 жыл бұрын
Kasa kay dada..... Yanni yanche point achuk pane mandale......tumhi je mhanttay te kashyachya aadharavar...
@rafiquemedicalstoreasadpur8528 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qonUaKChbtVgbJo
@siddharthbachhav84192 жыл бұрын
विचार चागले आहे, पण उत्पादन किती आले ते दाखवा
@prakeshgharkondale45842 жыл бұрын
हे असे एडझवे शेतकरी ना जास्त बुड़वतात
@dipaks4632 жыл бұрын
This man is legend. He will create history in agriculture😍😍😍😍😍
@ankushshinde8402 жыл бұрын
प्रणाम .. दादांना शतदा प्रणाम 🙏
@tsdindore2 жыл бұрын
उपदेश भरपूर दिले पण यांच्या शेती पद्धती ची माहिती सांगितली नाही
@unmeshshinde99402 жыл бұрын
छान मार्गदर्शन जयहिंद
@govindaghav93992 жыл бұрын
बरोबर बोलें काका 👍
@vish5718 Жыл бұрын
साफ चूक आहे ,,तुम्ही तुमचा त्रास आणि पैसे वाचण्यासाठी शेतीचे वाट लावताय
@Creativenikki102 жыл бұрын
बरोबर बोलतायत काका... कारण मी पण शेतकरी आहे...
@jayawantkakade42822 жыл бұрын
आपल्या सारख्या शेतकरयाचे ऐकून शेती केली कि जमलच मग
@sunandachaskar51652 жыл бұрын
सेंद्रिय शेती काळाची गरज आहे सर
@kamalakarnikalje55572 жыл бұрын
Ek number dadaji vichar Dada n supreme namaskar
@gajanankharade47782 жыл бұрын
ok ok
@ravindrachangan64282 жыл бұрын
छानच सर
@ajaychaudhari85482 жыл бұрын
Ashi sheti keli tar atmahatya karavi lagnar...
@sahadeoshinde14302 жыл бұрын
देव - देश- श्रम-आरोग्य - समाधान लांब वळसा नकोच आता लोकांना mass production/short cuts हवे आहेत.
@sainathpadol34512 жыл бұрын
लोकं शेतात पैसा कमवू राहिले पण शेतीच आरोग्य गमवू राहिले
@rajuborhade1772 жыл бұрын
यांच्या नादी लागले.तर शेतकरी भिकेला लागेल.
@vishalkurhe21232 жыл бұрын
सर मि विना नागरणी शेती केली सोयबीन छान आहे
@padmakarkhandare61932 жыл бұрын
यांना पद्मभूषण पाहिजे बहुतेक?
@tejasrajput40542 жыл бұрын
Dhanyavaad sir majhya vichara sarkhe konitari vichar karto he baghun faar faar aanand jhala,,, jai javan jai kisan...
@hakerofindia77382 жыл бұрын
Rota marla tar
@SB-jt4rt2 жыл бұрын
अर भाऊ लहान पिकात नाही जमत हे . फक्त फळ बागेत जमत . कापूस जमत नाही . तणात कमी वाढणारी पिक नाही जमत . जसे सुविचार ' महान विचारसणी ' आदर्श हे पुस्तकात शोभतात प्रत्यक्ष जिवनात नाही . तस सेंद्रीय शेती ' फक्त आदर्श ' शेतकरी ' कृषीभुषण ' कृषी पुरस्कारासाठी ' शेतकरी म्हणून ज्याच जीवन शेतीवर आहे त्यासाठीची नाही .
@mehetredigambar79992 жыл бұрын
😀😀😀😁😁😁😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣😀😀😀😀😀😀😄😄😄mast jok Mara
@krushihelp44652 жыл бұрын
Khi bhamte comment mdhe shivya det ahe...abe fokne ho..toh manus bgha...harsh reality ahe hi....experience tyna jast ahe
@Abhi353672 жыл бұрын
Petrol kon denar machine la
@Engakashnikum2 жыл бұрын
खुपच छान , आज ज्या कंपन्या आहेत , केमिकल च्या , त्या पुर्वी नव्हत्या , त्या काळात शेतकरी राजा होता ! ... जाऊद्या साहेब , मी पण सध्या असाच प्रयोग केला आहे . माझे कपाशीचे २ एकर शेत आहे , मी पण १ रुपया देखील खर्च केला नाही , रासायनीक खतावर , फवारनीवर ! ह्या महिन्या अखेरीस माझा अनुभव सांगेल .