very good very nice speech महाराष्ट्राचे शिल्पकार राष्ट्रीय नेते यशवंत राव चव्हाण साहेब . आदर्श व्यक्तिमत्व . तरुणाना स्फुर्ती आणि प्रेरणा म्हणुन आम्हाला त्यांचा आशिर्वाद मिळाला त्यांचेशी हितगुज करता आले अनेकदा भेटता आले आम्ही भाग्यवान ठरलो . आम्हास मनस्वी समाधान वाटले
@santoshteli999 Жыл бұрын
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार........🌍♥️✨ यशवंतराव चव्हाण साहेब......🙏❤️✨
@reshmanaykodi46092 жыл бұрын
भारताचे शिल्पकार . सन्माननीय यशवंत चव्हाण 🙏
@dinakardesai6338 ай бұрын
महाराष्ट्र चे हिरेतुल्य मानवी जीवन हे यशवंतराव चव्हाण आहेत.अशी रचना ईश्वर आशीर्वाद ने होते.अमचे भाग्य त्यांना पाहण्याचे भाग्य लाभले
@deepaksangar4451 Жыл бұрын
यांच्या मुळेच आज स्वःता च्या मातीत राहून आपन पोठभर खात आहोत हेच खर आहे नाहीतर आपण सुद्धा युपी बिहार सारखे वनवन भटकत राहीलो आसतो शतश: नमन.... शतश नमन......
@hanmantpatil70788 ай бұрын
खरं आहे
@shantarampadale65757 ай бұрын
यशवंतराव चव्हाण साहेब यांना समजण्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली पाहिजेत. अप्रतिम आहेत.
@Abhijitjagtap6297 ай бұрын
Pustakanchi nave sanga
@AjayPatel-nc2vl8 ай бұрын
मनापासुन सलाम यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कार्याला कदाचित त्या वेळी योग्य नेतृत्व या महाराष्ट्राला मिळाले नसते तर महाराष्ट्र युपी बिहार प्रमाणे मागासलेलाच राहिला असता
@prakashgudale5622 Жыл бұрын
मा. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब म्हणजे उत्तम माणूस, यशवंतरावांच्या आठवणी महाराष्ट्राच्या कणाकणात नि मनामनात साठवल्या गेल्या आहेत. यशवंतराव, एस. एम. अण्णा, साने गुरुजी, पु.ल. देशपांडे, तर्कतिर्थ, गोविंदराव तळवलकर, प्रबोधनकार अशा आदर्शवत लोकांचे..कार्य, आचरण, तपस्या .माणूसपण..आजच्या पिढीला समजले पाहिजे...त्यासाठी ठरवून प्रयास करावा लागेल.
@prakashshinde8738 ай бұрын
महायुतीच्या नेत्यांपेक्षा या नेत्याची उंची किती मोठी होती ते लक्षात येईल
@pnpolppol451 Жыл бұрын
या कराडच्या महान सुपुत्राला सलाम असा राजकारणी आताच्या काळात होणे नाही.साहेबांनी स्वतःचे राहते घर व संपत्ती सुध्धा राष्ट्राच्या अर्पण केली.खर तर त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे.
@Farhan7285-g7s8 ай бұрын
Right..my Yashwant Rao Chauhan is deserved for Bharat Ratna..who will tell the central government to do so.Sayyad Iqbal..satara
@dattatraymulik39357 ай бұрын
आम्हीं माण खटाव वाले आजही पाणी पाणी करतोय यशवंतराव असते तर आतापर्यंत आम्हाला पाणी मिळाले असते माण उत्तरेस आहोत आम्ही
@statusking2917 Жыл бұрын
सह्याद्रि दुरदर्शन चे आम्ही आभारी आहोत. कारण तुमच्या मुळेच आम्हाला महाराष्ट्रचा खरा इतिहास पहायला मिळतो आहे .✌️🙌🙏
@chakradharchavhan2149 Жыл бұрын
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी अमोल कामगिरी बजावली व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ही ख्याती सार्थ ठरविली आहे.❤❤❤❤
@balasahebpharate1648 Жыл бұрын
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विषयी छान माहिती मिळाली, सह्याद्री चॅनेल ला धन्यवाद
@atharvshinde18 Жыл бұрын
खरोखरच आजवरच्या मुख्यमंत्र्यांपैकी एक उत्तम. त्या काळात असे बरेच लोक होते पण आता फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत.
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
जनमानसातून तयार झालेलं नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब, न भूतो न भविष्य ती असा मुख्यमंत्री लाख लाख प्रणाम, भारदस्त आवाजाचे निवेदक प्रदीप भिडे यांना अभिवादन
@kiranbavachkar2139 Жыл бұрын
नावातच यश होतं 👍🙏👌 महाराष्ट्राचे शिल्पकार मा यशवंतराव चव्हाण 🙏
@rahultarange1 Жыл бұрын
किती मोठं काम त्यांनी केले आहे.. धन्यवाद सह्याद्री वाहिनी..
@anandpatil47748 ай бұрын
यशवंतराव चव्हाण साहेब तुमच्या कार्याला सलाम.❤❤
@amolgurav85642 жыл бұрын
महाराष्ट्राचा शिल्पकार . . . ।
@JagdishPandit-yj2cr Жыл бұрын
महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब 💐
@mansingraothorat4016 Жыл бұрын
त्रिवार अभिवादन,महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांना
@ashoksahane1908 ай бұрын
यशवंत राव म्हणजेच महाराष्ट्राचं यश .. निस्वार्थी , निष्कलंक ,
@wapbuzz Жыл бұрын
पुर्ण ऐकल्यानंतर सार्थ अभिमान वाटला.
@ganeshchaudhari67078 ай бұрын
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक आदर्श शासनकर्ता यशवंत राव चव्हाण साहेब 🙏
@shrikrishnakamble13067 ай бұрын
साहेब तुम्ही नव्या पिढीला प्रेरणादायी आहेत
@shailajabangar1374 Жыл бұрын
सुसंस्कारित मराठी नेता.🌹🙏
@Kamlesh_01 Жыл бұрын
60 , 70 च्या दशकात महाराष्ट्रात प्रामाणिक नेते होते आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेले ❤ आज महारष्ट्रात सर्वच पक्ष केवळ भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत त्यावेळी महाराष्ट्र खरचं किती शांत आणि समृद्ध होते 😢
@DharmarajKarpe Жыл бұрын
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन...!
@adhikpatil2562 Жыл бұрын
भारतरत्न प्रदान करण्यात आला पाहिजे साहेबाना
@krishnajadhav3563 Жыл бұрын
साहेब आपल्या कर्तबगारीला मानाचा 🙏 मुजरा बोले तैसा चाले तयांची वंदावी पाऊले असे निस्वार्थी मुखय मंत्री आज तर दिसत नाहित २/१/१९७६साली मी फक्त पोषट पाकिटातुन मागास वर्गांचा रस्ता,पाणि व विज हया विषयावर अर्ज पाठविला तर साहेबांनी तात्काळ तयांची दखखल घेऊन तीनही मागण्यांची सबंधित खतयातुन पुर्ण ता सबंधित अधिकारयाकडुन पास करून पुर्ण केली साहेब मागास वर्गियांचे खरे कैवारी होते आम्ही आपले ऋणि आहोत 🙏👋✋ कृष्णा दसूर कर
@sonababanraoshingne3676 Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब , साष्टांग दंडवत
@rajeshpanchal77489 ай бұрын
धन्यवाद, डीडी सह्याद्री📌💯
@shivrajdabhade9891 Жыл бұрын
पुरोगामी व औद्योगिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन ....
@manajimane96838 ай бұрын
यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात कोणी होऊ शकणार नाही
@meenakshijachak87446 ай бұрын
असे नेते आता होणे गरजेचे आहे
@subhashchavan84932 жыл бұрын
Real Architecture of modern Maharashtra all time only
@Maratha4912 Жыл бұрын
डोळ्यात पाणीच आले जय महाराष्ट्र
@uttamtandle43667 ай бұрын
सलाम आहे या डाकूमेट्रस ❤🎉
@drawatiawati39247 ай бұрын
Saheb salute to you because of your so big social work we all are there in Western Maharashtra
@sapatil9175 Жыл бұрын
Greatest chief minister and great writer human being the architect of modern maharashtra
@dharmarajinfragrouppune8524 Жыл бұрын
फारचं अति उत्तम माहिती दिलीत, त्याबद्द्ल आपलें मनापासून धन्यवाद.💐💐💐
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Bal-i6u4 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद
@manojyadav7518 ай бұрын
धन्यवाद सह्याद्री वाहिनी.........
@poaptdombe7988 Жыл бұрын
भारत देशाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना ञिवार वंदन
@shivshankarshinde40338 ай бұрын
महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब...💐💐
@vitthalkute236 Жыл бұрын
यशवंतरावांचे कार्य महान आहे मी ते श्रीरामपूर येथे सभेला आले की भाषण ऐकण्यासाठी हजर असायचो.
@ajitpatil36577 ай бұрын
महाराष्ट्राचा भगीरथ म्हणजे आदरणीय यशवंतराव चव्हाण
@manojkajale99462 жыл бұрын
I am very inspire Yashwantrao Chavan i like it
@NarayanLandge-z2s7 ай бұрын
❤ अतिशय छान माहिती
@vishnubhaskar9135 Жыл бұрын
🙏 चव्हाण साहेबांना अभिवादन ❤
@NineshwarPatil7 ай бұрын
साहेब यांनी गरीबी जवळुन पाहिली होती साहेब लोककल्याणकारी नेते होते
@yuddhveermahindrakar6864 Жыл бұрын
धन्यवाद भूतकाळ समजला पण इतिहास........ वर्तमान काळाशी तुलना......
@jamirpatelpatel828 Жыл бұрын
साहेब... आपल्याला भारतरत्न मिळावा
@shankartidke96377 ай бұрын
यशवंतराव खरे खूरे साहेब.
@tejraosalve7764 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांना ञिवार वंदन 🌈🙏🎖📢
@rajendrasabale7738 Жыл бұрын
राजकारणातील आणि समाजकारणातील एक आदर्श आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे एकमेव भूषण म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण..
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nareshshelar98168 ай бұрын
स्वर्गीय यशवंत चव्हाण साहेब यांचा आदर्श महाराष्ट्रातील एकही राजकीय नेत्यांनी घेतलेला नाही, चव्हाण साहेबांच नाव फक्त स्वताचा फायद्यासाठी वापर जात आणि आज ते कोट्यावधी झालेत, खरच आशी माणस एका युगात पण जन्माला येत नाहीत आज चव्हाण साहेब आसते तर महाराष्ट्र देशात नंबर एकच राज्य आसतं
@sagargurav36717 ай бұрын
Salute to the great leader YASHWANT RAO CHAVAN SIR....
@vijaypatilwalwale85317 ай бұрын
सलाम तू चा कामाला 🙏🙏🙏🙏
@namdevraskar45378 ай бұрын
सलाम स्वा यंशवत राव चव्हाण साहेब
@vijaydesai77717 ай бұрын
महाराष्टतील सर्व नेत्यानी यांचा आदेश ध्यावा
@laxmanwankhade778 ай бұрын
खरा भारतरत्न 🌹
@rameshshelar12538 ай бұрын
आदरणीय विष्णु बाळा पाटील यांना फाशी कोणी दिले एक दुःख मराठा समाजाचे
@nareshshelar98168 ай бұрын
Chavhan sarkaar
@parasramdeshatwad1181 Жыл бұрын
साहेबांना विनम्र अभिवादन 👏👏
@mansingraothorat4016 Жыл бұрын
महाराषट्राचे शिल्पकार ,भारताचे अर्थमंत्री , संरक्षण मंत्री ,उप पंतप्रधान,अशी पदे मिळवली होती
@rajendramisal5288 ай бұрын
आमच्या देवराष्ट्रे चा अभिमान आम्हाला ही अभिमान आहे देवराष्ट्रेगाव त जन्माला आलो
@prashantsalve50148 ай бұрын
एक नंबर माणूस ❤
@uttamdombe82248 ай бұрын
असा नेता होणे नाही केवळ अद्व तीय. शतशः प्रणाम
@sharadgholap6363 Жыл бұрын
ऐकच साहेब महाराष्ट्र चे
@prateekshisode6478 ай бұрын
35:43 perfect analysis by Sharad Pawar saheb👍👍
@rajendramisal5288 ай бұрын
आमच्या गावचे सुपुत्र आहेत देवराष्ट्रे गावचे सार्थ.अभिमान आहे आम्हाला त्यांच्या गावात जन्माला आलो
@SunilPathak-w3v8 ай бұрын
यशवंतराव.... तुमचा शिष्य कामातुन गेलंय.... काळे तोंड झाले त्याचे. .. लोकांच्या पाठीतला खंजीर आता त्याच्याच पाठाडात घुसलाय....
महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत, असे हे महाशय म्हणाले होते, हे ही ध्यानात असू द्या.
@sandeshpawar6738 ай бұрын
ho sandarbh pn lakshat ghya...ani tyanchya vr tika karayla aacharya atre sm joshi ashi mahan loka hoti tevha...he pn lakshat ghya...aaplyach ahambhav pudhe reratana aapn eka navbhartachya shilpkarabaddal boltoy he tari smarnat rahu dyav...meleli madi ani ajramar jhaleli kartutvavan loka yatla farak aapan janat asalch
@nareshshelar98168 ай бұрын
राजकारण आहे हे इथ कुणीही निःस्वार्थी नसतो
@GangsterOfindiaa2 жыл бұрын
Oct 2022 madhe gaanja phukun baghtoy 98 cha kid me...asaa nostalgia basslaay fatt karun kaay saangu te music ti nadi aay haay haay