इतिहासातलं नागरिकशास्त्र: भाग १ : छत्रपती शिवाजी महाराज

  Рет қаралды 19,163

Nagarik Shastra

Nagarik Shastra

Күн бұрын

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण महाराजांबद्दल खूप काही वाचलं. पण त्यांची शिकवण हि फक्त इतिहासपुरतीच मर्यादित आहे का?
त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीतून आपण आजचे नागरिक म्हणून काय शिकू शकतो?
महाराजांच्या शासनाच्या मुळातून आपण आजच्या काळात काय काय शिकू शकतो?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न ह्या भागात केला आहे.
Credits:
Guest: Deepak Pawar, Head of Political Science Department, Mumbai University
Hosts: Omkar Jadhav, Savani Vaze
Creative producer: Shardul Kadam
Editor: Sangramsingh Kadam
Edit Assistance: Rohit Landage
Social Media: Sonali Gokhale
Intern: Saiee Katkar
Connect with us:
Twitter : / nagarikshastra
Instagram: www.instagram....
Facebook: www.facebook.c...
#NagarikShastra #MarathiPodcasts
#ChatrapatiShivajuMaharaj #AmukTamuk
LICENSE CERTIFICATE: Envato Elements Item
=================================================
This license certificate documents a license to use the item listed below
on a non-exclusive, commercial, worldwide and revokable basis, for
one Single Use for this Registered Project.
Item Title: War
Item URL: elements.envat...
Item ID: MY36M92
Author Username: Deodo
Licensee: Shardul Kadam
Registered Project Name: Overlay
License Date: June 3rd, 2024
Item License Code: 7LBXWMETK3
The license you hold for this item is only valid if you complete your End
Product while your subscription is active. Then the license continues
for the life of the End Product (even if your subscription ends).
For any queries related to this document or license please contact
Envato Support via help.elements....
Envato Elements Pty Ltd (ABN 87 613 824 258)
PO Box 16122, Collins St West, VIC 8007, Australia

Пікірлер: 67
@user-sj7nw7ot8c
@user-sj7nw7ot8c Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रजेच्या संबधी कसा व्यवहार होता ते नीट समजले,उत्तम मुलाखत
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
धन्यवाद!!
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Ай бұрын
The Great Visionary legend Chatrapati Shivaji Maharaj 💪💪✊✊
@sudhannshu14
@sudhannshu14 Ай бұрын
खूपच माहितीपूर्ण भाग! शाळेत अशा पद्धतीने का इतिहास शिकवला गेला नाही असं वाटून गेलं. आताच्या CBSE, ICSE च्या जगात काय चालतं माहीत नाही. पण मराठी माध्यमात शिकलेली मुलं नक्कीच सांगू शकतील की शाळेत शिकवलेला इतिहास एकतर अत्यंत निरिच्छ पध्दतीने किंवा अतिरंजित पद्धतीने, अशा दोन टोकांच्या पध्दतीने शिकवलेला आहे. हा भाग बघितल्यानंतर, राजकारणी मंडळींनी त्यांच्या सोयीने जनतेसमोर उभे केलेले महाराज आणि खरोखर महाराज काय होते यातला फरक जरी लोकांना करता आला तरी फार आहे.
@neetajamsandekar2401
@neetajamsandekar2401 Ай бұрын
अतिशय जिव्हाळ्याचा विषय . जो परत परत कितीही वेळा ऐकला तरी कंटाळा येत नाही. इथे तुम्ही त्यांच्या व्यवहाराचा नागरिक शास्त्राशी छान मेळ घातला आहे.
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
धन्यवाद!
@lla257
@lla257 Ай бұрын
आजच्या नवीन पिढीला उत्तम शिकवण आहे, खूप सोप्या मार्मिक शब्दात सांगितले आहे. विशेष कौतुक मुलाखत घेणार्याचे आहे, मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या ज्ञानाचा मान राखून कमी त्यांनाच जास्त माहिती देण्यासाठी बोलू दिले, अभिनंदन🎉
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil Ай бұрын
महाराज प्रचंड मोठे सम्राट होतेच परंतु आता ते प्रचंड मोठे विचार झालेले आहेत
@rutujakulkarni6945
@rutujakulkarni6945 Ай бұрын
सरांचा व्यासंग कमाल आहे परंतु कदाचित त्यामुळे विषयांतर फार झालाय. शिवाजी महाराज हा एवढा मोठा विषय आहे की तो एका एपिसोड मधे समजणं एवढा सोप नाही. ह्यावर मोठी सीरीज यायला हवी. तुमचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. अजून व्हिडीओज येउद्या.
@Booksguider
@Booksguider Ай бұрын
कळलच नाही पूर्ण व्हिडिओ एक तासाचा कधी बघून झाला खूप भारी माहिती दिली❤😊
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Ай бұрын
उत्तम अभ्यास आणि सादरीकरण होते. महाराजांची कार्यपध्दती चांगली समजली. आज आणखी आदर वाढला ! जय शिवराय!
@ashishkarle7580
@ashishkarle7580 14 күн бұрын
Instgram वरून रीळ पाहून कोण कोण आला आहे खरच खूप सुंदर मुलाखत❤
@ashishkarle7580
@ashishkarle7580 14 күн бұрын
मला आतापर्यंत आवडलेली मुलाखत ❤
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Ай бұрын
अत्यंत सुंदर मुलाखत आहे..प्रत्येकाने ऐकून समजून घ्यावी अशी अभ्यासपूर्ण मुलाखत आहे..मनापासुन धन्यवाद सर्वांना...👌👌👍🙏
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
खूप खूप आभार
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 Ай бұрын
सर प्रथम आपले धन्यवाद.
@parmeshwargg
@parmeshwargg Ай бұрын
खरच महाराज म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे ...कधीही न संपणारा विचार....|| जय जिजाऊ ||
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Ай бұрын
छान मांडणी🎉
@varshapawar7789
@varshapawar7789 Ай бұрын
खूप चांगला विषय घेतलात. खूप खूप माहितीपूर्ण video
@Insightful_Universe
@Insightful_Universe 29 күн бұрын
Khup sundar mulakhat ❤😊
@sakshipatekar9627
@sakshipatekar9627 Ай бұрын
अतिशय सखोल माहिती देण्यात आली, उत्तम मुलाखत
@RahulGunjal07
@RahulGunjal07 Ай бұрын
खूप सुंदर. नव्याने फ्रेश आपल्या राज्याबद्दल काहीतरी लोक्कांसमोर तुम्ही आणलात. वय वर्ष १५ पासून ते ५० साव्या वर्षा पर्यन्त....... म्हणजे फक्त ३५ वर्ष्या मध्ये महाराजांनी असं काही करून ठेवलय कि लाखो करोडो लोकं आजहीं टक लावून ऐकतात आणि अभिमान वाटतो महाराजांचा ..... ३५ वर्षाच्या सर्विस पिरियड मध्ये आपल्याला एवढा शक्य आहें का? धर्म जेव्हा संकटात सापडतो देव पुन्हा जन्म घेतो लेकरांना मार्ग दाखवयला. देव आपलं काम करून गेला मात्र आपण लेकरं काहीच नाही शिकलो आणि म्हणून कलियुगा कडे कुच करत आहोत.
@sangitabhagwat3730
@sangitabhagwat3730 Ай бұрын
सुंदर podcast झाला 👌🏻
@kunalborade2422
@kunalborade2422 27 күн бұрын
खुप छन 😇😇... असाच बाजीराव पेशवा बादल दिपक सर नी बोलावा 🙏🙏
@gayatrilele8974
@gayatrilele8974 Ай бұрын
Kudos sir!!! 🎉
@rishikeshdesh
@rishikeshdesh Ай бұрын
खूप छान माहिती दिली 👌🏻
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
धन्यवाद
@prashantmestry1997
@prashantmestry1997 26 күн бұрын
Khup chan sirr.....ha srv apalya maharajancha itihas shaley shikshanat havay...aajcha pidhila maharaj ky hote....tyanch overall jagan...vichar ...mulanna kalane khup garjeche ahe....fakt afzalakham vadh kivha pavankhind kivha shahistekhan incident ya palikde pn maharaj ky hote he mulanna kalane khup garajech ahe🙏🙏🚩🚩🚩jay shivaray
@chandrashekharvaze5909
@chandrashekharvaze5909 Ай бұрын
Very informative. Good knowledge
@kiritsavant2629
@kiritsavant2629 Ай бұрын
Such level of podcasts are much needed. Thank you team.❤
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
Thank you!
@harshadagadekarofficial
@harshadagadekarofficial 21 күн бұрын
Excellent Explanation by sir with appropriate examples, got new perspective all together to look towards Chhtrapati Shivaji Maharaj!! Thank you for coming up with such topics and experts on the show!🙌👏
@RSPawar-cb2wj
@RSPawar-cb2wj Ай бұрын
Khupach changele vishleshan... Channel che Abhar
@firozshaikh9364
@firozshaikh9364 Ай бұрын
❤ sundar wishalstion❤
@shivampatil535
@shivampatil535 Ай бұрын
Kalachi garaj aahe 🙏😇
@manikpatil485
@manikpatil485 Ай бұрын
🙏🌹
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
🌻🌻
@sarveshgunjal5667
@sarveshgunjal5667 Ай бұрын
अतिशय सुदंर 🎉
@sandeep90166
@sandeep90166 Ай бұрын
तुळोजी आंग्रे यांना पराभूत केले पण नष्ट नाही केले नाना साहेबांनी. नंतर ही तूलोजी चे आरमार होते. आणि तुलोजी हा मराठी साम्राज्याचा म्हणून न लढाता स्वतः स्वतंत्र म्हणून समजत होता म्हणून त्याला tame केला होता.
@subhashinamdar2821
@subhashinamdar2821 Ай бұрын
Great & nice information. Thanks
@trupti.rahulk
@trupti.rahulk Ай бұрын
The answer to the last question is an eye opener for so-called followers of Chh. Shivaji Maharaj
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Tumhi nahi ka follower
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Anna surwatichi 10 minitat laych chuklet .aso chhan
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 Ай бұрын
अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे
@chaitanyamungi5710
@chaitanyamungi5710 5 күн бұрын
इथल्या कुठल्याही ब्राम्हणांनी राजांचे क्षत्रिय असणे मान्य नव्हते असे नाही... गागाभट्ट हे सुद्धा मूळचे महाराष्ट्र चेच आहेत
@govindnagargoje9307
@govindnagargoje9307 Ай бұрын
Pawar sir ❤
@sandeep90166
@sandeep90166 Ай бұрын
आदिलशाही, कुतुबशाही , इमादशही वगैरे शाह्यांच्ये मूळ पुरुष हिंदू नव्हते. फक्त नगरच्या निजाम शाहीचे मुळपुरूष हिंदू होते असा दावा आहे. बाकी सर्व शाह्या या भारताबाहेरील होते
@ameyathavale
@ameyathavale Ай бұрын
देशात चार चार शाह्या असताना महाराजांना वेगळं राज्य स्थापन करावसं वाटलं ते केवळ मूलखी सुधारणा करण्यासाठी नाही. महाराजांचे शत्रू त्यांच्या त्यांच्या धर्मासाठी लढत असताना महाराज हिंदुत्वाचा पुरस्कार करत होते म्हणायला काहीच हरकत नाही. आणि महाराजांचे कट्टर हिंदुत्व जसे आपल्या धर्माला अभिप्रेत आहे तसेच सर्वसमावेशकच आहे तसा अन्य धर्म नाही.
@sandeep90166
@sandeep90166 Ай бұрын
महाराजांच्या मुळे पत्र व्यवहारातून खूप कमी झाले हे सत्य आहे
@sarthakkaruskar7982
@sarthakkaruskar7982 Ай бұрын
Bhag 2????
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
लवकरच...
@neelkulkarni5895
@neelkulkarni5895 Ай бұрын
श्रीमंत पेशवे आणि पेशवाई चा इतिहास ऐकायला आवडेल
@ameyapc
@ameyapc Ай бұрын
Opening montage is over edited.
@NagarikShastra
@NagarikShastra Ай бұрын
Noted. Thanks for the feedback.
@sandeep90166
@sandeep90166 Ай бұрын
या माणसाला खोलातून महाराज माहीत नाहीत. जर याला बाबा साहेबांच्या कामाचे स्वरूप कळत नाही तरी याला मूळ महाराज कळले असे वाटत नाही
@ashishkarle7580
@ashishkarle7580 14 күн бұрын
त्यांनी ज्या त्या काळानुसार विश्लेषण केलं आहे अस मला वाटत बाकी तुम्ही कोणत्या मुद्यावर बोलत आहात समजले नाही
@balwirpasha
@balwirpasha Ай бұрын
Are bhau pan maharajanni jativad sampavla kay😂😂 Dalit, magasvargiyasanthi maharajanni kay kel😢😢
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Patilkya dilya maharana , killyawar kame dili maratha sainikanchya barobarine. Barechse obc jatiche sardar hote . Ambedkar sarkha saglya dharmavar tika karat basle nahit . Swatacha nastikwad thopvun pudhchya pidhya barbad kelya nahi
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Tyakalat engrajachi sponsorship navhti samjsudharna karayala. Tysathi engrajancha agent vhave lagayache na. Jamle nasel maharajana.
@balwirpasha
@balwirpasha Ай бұрын
@@kushaq1173 mhanajech samaj sudharnya saathi maharajanche kam zero aahe 🤣🤣😅
@user-uz5cq4xo5h
@user-uz5cq4xo5h Ай бұрын
Jai Shivraya Jai Mahan Rashtra Maharashtra 🙏🏻
@user-xj6kq2gx8y
@user-xj6kq2gx8y Ай бұрын
Please do one more podcast with him regarding present state of marathi in maharashtra
@user-uz5cq4xo5h
@user-uz5cq4xo5h Ай бұрын
Marathani Braahman peshwanvhi gulamgiri ka swikaar keli?
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН