शिवाजी महाराज राजपूत कि मराठा ?? | मिथ्य की सत्य | Myth or Fact | Shivaji Maharaj Rajput or Maratha?

  Рет қаралды 66,378

STT History

STT History

Жыл бұрын

Join this channel to get access to perks:
/ @stthistory

Пікірлер: 770
@ravi_5342
@ravi_5342 Жыл бұрын
यासंदर्भात आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे पुरंदरच्या युद्धाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांच्या लष्करी तळावर गेले असतना मिर्झाराजेंना भावनिक आवाहन करताना आपला धर्म एक आहे असे म्हटले आहे,आपली जात एक आहे असे कधिही म्हटले नाही खरेतर शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे मुत्सद्दी होते,जर खरोखरच शिवाजी महाराज राजपूत असते तर त्या गोष्टी चा खूप चांगला वापर केला असता.
@Moksha31
@Moksha31 Жыл бұрын
जात?जातीव्यवस्था होती का त्यावेळी शेठ?
@sachindhavle2124
@sachindhavle2124 Жыл бұрын
तुम्हाला काय म्हणायचे आहे? "जर खरोखरच शिवाजी महाराज राजपूत असते तर त्या गोष्टी चा खूप चांगला वापर केला असता"
@user-ub1gm5hk3z
@user-ub1gm5hk3z Жыл бұрын
@@Moksha31 शिवा न्हावी कोण होता? रायनाक महार कोण होता?
@Moksha31
@Moksha31 Жыл бұрын
@@user-ub1gm5hk3z सगळ्यात आधी आणि आज पण ते हिंदू आहेत राहील तुम्ही जे उल्लेख केलाय, ती काम आहेत.मी त्याला जात मानत नाही.जात एकच आहे मनुष्य.जय शिवहिंदुराष्ट्र🙏🚩
@indianocean1010
@indianocean1010 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Z3eXc6F4isSHjLs
@somnathdighe7718
@somnathdighe7718 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला मराठा संबोधित करतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाच होते
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 Жыл бұрын
योग्य विश्लेषण केले सत्यशोधक, चिकित्सक, निर्भिड,इतिहासकार इंद्रजीत सावंत सर.जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे !
@PUNEKAR10GAMER
@PUNEKAR10GAMER Жыл бұрын
धन्यवाद हा एक महत्त्वपुर्ण वाद मिटवला व स्तय जे आहे तेच समोर राहीले जय शिवराय 🧡🚩🇮🇳
@gianenderrajput5988
@gianenderrajput5988 Жыл бұрын
Shivaji Maharaj is kshatriya Maratha, Maratha is derived from the word maharathi I.e महारथी . Rajputs are kshatriya, Rajput word derived from Rajputra i.e राजपुत्र . Both Maratha's and Rajputs are kshatriya called differently in different states
@OFFICERMMviewsyearsago
@OFFICERMMviewsyearsago 11 ай бұрын
महाराष्ट्रा का अपभ्रंश है मराठा ओर मराठा में रहने वांले मराठी,भाषा मराठी हुई न कि महारथी से मराठा दोनों शब्दो में कोई मेल ही नही बैठता है।
@wizardingworldsaga
@wizardingworldsaga 8 ай бұрын
​@@OFFICERMMviewsyearsagoMaratha ek jaati hai... Satvahana aur rashtrakutas ke shilalekh mein bhi unka ullekh maratha karke aaya hai
@gamechangersy3271
@gamechangersy3271 7 ай бұрын
Maratha sabd mahrata se or maharata mahrathi se or maharathi sabd marathi se marathi sabse pahle Deivgeri ke yadav ne bole the
@RAJPUT_THAKUR_AK_47
@RAJPUT_THAKUR_AK_47 Жыл бұрын
छश्रपति शिवाजी महाराज चाहे राजपूत हो या मराठी वो क्षश्रिय कुल गौरव है और सदैव रहेंगे जिन्होंने देश के लिए बलिदान दिया जय हो क्षश्रिय कुल गौरव श्री मंत छत्रपति शिवाजी राजे भोसले 🔥
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
आणि तेच महत्वाचे आहे, त्यांचा कुळ काय वंश काय या पेक्षा ते कोणासाठी लढले आणि कसे लढले हे महत्वाचे. जय शिवराय
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
@@STTHistory *🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@narendrapatil1324
@narendrapatil1324 Жыл бұрын
राजपूत ही है, ये सब ब्रिगेड के लोग हैं l महाराज खुद को क्षत्रिय कहते हैं,महाराज जी के जन्म से पहले से भी पत्रव्यवहार मे राजपूत होने के प्रमाण है l मराठा राजपूत मे ये भेद डालना चाहते हैं l
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
Bro Maratha and marathi are different
@RAJPUT_THAKUR_AK_47
@RAJPUT_THAKUR_AK_47 Жыл бұрын
@@narendrapatil1324 मैं जानता हूं पर महापुरुष के बलिदान को देखा जाता है हम सब मिलकर एक रहे तो अच्छा होगा राष्ट्र धर्म के लिए
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
सर आपले विचार विवेचंन ऐकणे ऐक अभ्यास आहे,,आता मराठ्याचा इतिहास खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या योगदानाचे मूल्य खूप आहे,,,
@indianocean1010
@indianocean1010 Жыл бұрын
तो फेकतोय kzbin.info/www/bejne/Z3eXc6F4isSHjLs
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 Жыл бұрын
रजपुत , मराठा ,धनगर ,कोळी ,माळी , मातंग = × हिंदू = √
@r------
@r------ 2 ай бұрын
tu rehne de
@Rahul-ts8gq
@Rahul-ts8gq Жыл бұрын
शिवराय जर स्वतः मराठा म्हणत आहेत तर विषय इथेच बाद केला पाहिजे। ह्यापेक्षा मोठा पुरावा तो काय ? साक्षात देवच म्हणत आहे !
@dhairyasheeljedhe8863
@dhairyasheeljedhe8863 Жыл бұрын
💯💖🙏🏻
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@ishanksinghrajput3469
@ishanksinghrajput3469 3 ай бұрын
Me Swatah Rajput a me kadhi he baghital nahi ki Maharaj Rajput hote ki Maratha ....To vishy veglay ki kolhapurche sambhaji maharaj swatahla Rajput mhantat ....tevha mala samjale ki Shree Chatrapati shivaji Raje he pure Rajput hote.... Aso....te Ek hindu Raje hote he mahtwach aahe .....Jai Shivray....Jai Shambhuraje...🚩
@p.9094
@p.9094 Жыл бұрын
राजपूत असो की मराठा काही फरक पडत नाही, ते हिंदु होते आणि आमच्यासाठी कोणत्याही व्यक्तिपेक्षा पूज्यनीय आहेत, जय हिंद l जय महाराष्ट्र l 🚩🚩🚩🙏🙏🙏
@tusharnatu8209
@tusharnatu8209 Жыл бұрын
Farak padto bhau,jo itihas aahe toch sangitala pahije,saranni ekdam barobar sangitale aahe,koni kitihi bombal tari satya konihi badlu shakat nahi,hindu dharmacha aadar aahech aani maratha aslyachahi
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
फरक पडतो की. सावर कारला माफीविर म्हटल्यावर जो फरक पडतो.
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Dusryani dilelya navache samratjan ani te pan chati badvun
@milindmachale7645
@milindmachale7645 Жыл бұрын
@@tusharnatu8209 कुणबी समाजातील ज्या लोकांनी लष्करी पेशा स्वीकारला त्यांना मराठा म्हटले गेले आहे.
@milindmachale7645
@milindmachale7645 Жыл бұрын
ब्राह्मण मराठ्यांना क्षत्रिय मानत नव्हते,ही वस्तुस्थिती आपण मांडली आहे.कारण आजही ब्राह्मण समाजाची खोले बाई यादव नावाच्या मराठा भगिनीला शूद्र मानते हे ज्वलंत उदाहरण आहे.पण तरीही शिवाजी महाराजांचे मोठेपण निश्चितच आहे.
@shubhamrandive445
@shubhamrandive445 Жыл бұрын
सर तुम्ही आज जे काही इतिहास सांगितला त्याचा पुरावा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रामन्य चा सद्यात इतिहास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत शूद्र पूर्वी कोण होते ? या दोन पुस्तकात आहेत म्हणजे या दोन महापुरुषानी त्यांच्या पुस्तकात अगोदरच मांडून लिहून ठेवले आहेत.
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
mat mandane ani purava dene farak aahe
@shubhamrandive445
@shubhamrandive445 Жыл бұрын
@@kushaq1173 दादा मी नेमकं काय बोललो आहे हे तुम्हाला समजलं नसेल या आपल्या दोन महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड येथे झालेल्या पहिल्या राज्याभिषेक व त्यांच्या वंशावळी बाबत या दोन महापुरुषांनी या विषयावर त्यांच्या पुस्तकात भाष्य केलेले आहे आणि ते दोन पुस्तके तुम्हीपण वाचावे असे मला वाटते.
@shekhar.11
@shekhar.11 Жыл бұрын
@@shubhamrandive445 ky nhi o sir nusta virodh karacha kahi vachan nhi, kahi nhi.. fakte virodh karta yeto. jai maharashtra 🚩
@Moksha31
@Moksha31 Жыл бұрын
आंबेडकरांनी कुठून संदर्भ घेतले शुद्र कोण होते हे आधी बघा.आणि तुम्ही कोण आहे ते मग समजेल.😏
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
@@Moksha31 tumhi kothun sandharbh ghetala tumhi marathe hote koni sangital tumhala amhi ithalech hoto june hoto ani Rahu pan mahara heebahijanache raje hote tyanche hindutva he samantech bandhutech manach snmanach hot tumchyasarkh khalachya manovruttich mhanjech bhide aekbotela dharmguru mananare maharaj navate tyanche giru sant tukaram maharaj hote dusryala aevhd kami suru naye swatachipan layaki kay aahe te baghav itihas lihitana manus june granth vachunn lihit asanar babasahebana 42 degryanche dhani hote tumchya gharat baap dadni tari ghetlya hotya ka aevdhya padavya jivanat 100;000 books vachalet tyani mumbi madhye rakgruh ha bangala fakt books sathi aahe jaun bagh aayushya 2 lakh books sthul ani dhobal pramane vachalet tyani jara studuy karun bolat ja mahiti asun kahihi bolayach savay lagali aahe maratha samajala rajsthan madhye jaun bagh maharajancha itihas samjel the Great shuvaji maharaj i love raje shivanevari var kititari budhh lenya aahet jaun bagh magachya bajula samajel saty kay aahe
@udaysinhpatil2180
@udaysinhpatil2180 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे !!! असेच जनजागृती करत रहावे , हि सदिच्छा !!!!
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын
खूप सुंदर स्पष्टीकरण दिलं सर आपले मनःपूर्वक आभार 🙏🌹
@infinitygaming493
@infinitygaming493 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Znu6o56ulq2Jl80
@drahireamit184
@drahireamit184 Жыл бұрын
This is what us needed now ,,great work sir
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx Жыл бұрын
शहाजि राजे यांचे पत्र उपलब्ध आहे स्वतःला रजपुत मानत असल्याचे व मिर्झा राजा जय सिंग रजपुत असुन तो स्वतःच्या मुलाचा विवाह शिवाजि महाराज्याच्या मुलिशि करण्याचे औरंगजेब बादशाह ला लिहतो पुरावे आहेत ...... आपण आपलि संकुचित विचार बदलावे .
@user-us6hc3vq8d
@user-us6hc3vq8d Жыл бұрын
*इंद्रजित सावंत बोलले ना की राज्याभिषेका साठी शिवाजी महाराज यांनी राजपुताना शी संबद जोडले तसेच शाहजी राजे यांनी डाव ठेवला असेल आणि जयसिंग च्या खानदानानी मुघलांना पोरी दिल्यात आम्हला का नाही देणार विचार कर *मग बोल
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx Жыл бұрын
@@user-us6hc3vq8d तुम्हाला कोणी सांगितलं इंद्रजीत सावंत इतिहासकार आहे ते .... सावांत्तना म्हणावं खरे पुरावे दाखवा . तुझा सारखेच त्यांना इतिहासकार मानतात .
@ishanksinghrajput3469
@ishanksinghrajput3469 3 ай бұрын
​@@user-us6hc3vq8daadhi original I'd ne ye mitra....😅 Aani marathe Kshatriya hote tr Shivaji Rajencha aadhi kuth hote....?
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Жыл бұрын
खर तर शिवाजी महाराज हे कुणबी मराठा होते भटानी त्यांना शुद्र मानल होत म्हणुच राज्यभिषेक नाकारला होता
@rrpawar1568
@rrpawar1568 Жыл бұрын
हिंदुकुलसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांचा विजय असो🚩 जय महाराष्ट्र🚩 हिंदूंना सर्वात मोठी लागलेली कीड जातीभेद
@Mayur_Borse_1507
@Mayur_Borse_1507 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावे जय म्हणावेसे वाटत नाही का तुला ???
@rrpawar1568
@rrpawar1568 Жыл бұрын
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 अश्या लोकांना कुत्र्याची किंमत असते
@rrpawar1568
@rrpawar1568 Жыл бұрын
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 2 टक्के अरे मला सांग काम करून पैसे छापून कोण मोठं होत...तुला कुणी अक्कल दिली रे....पहिले काय business करायचे का महाराज... कामाची गोष्ट करतोय म्हणजे महाराज यांनी 350 छोटे किल्ले जिंकले मावळ्यांच्या जोरावर मग हे 100 टक्के काम झालं...अरे मग राजा विक्रमादित्य ते अखंड भारत जिंकल, सम्राट अशोक ने भारताला सोन्याची चिडीया बनवलं, मोठमोठी मंदिर बांधली मग त्यांचं काम तर शिवरायांहुन 100 टक्के पुढे आहे...मग मी अस बोलू का ते सर्वश्रेष्ठ मग तुम्हाला मिरची लागेल मग तू म्हणशील की शिवाजी महाराज ने शून्यातून राज्य निर्माण केलं तर तुला सांगतो हिंदुस्थान अनेक क्षत्रिय राजांनी , शेतकरी बांधवाणी , शून्यातूनच राज्य मोठं केलय ही सामान्य जनता होती ...त्यांच्यात एक क्षमता होती राज्य करण्याची म्हणून ते करून शकेल आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर...शून्यातून.शेतकरी ही राजा झालाय,शून्यातून ब्राम्हण ही राजा झालाय, शून्यातून मराठा ही राजा झालाय, आणि शून्यातून मराठा ही राजा झालाय.. त्यामुळे तुझं बोलण्याला काडीमात्र अर्थ उरत नाही... महाराणा प्रतापांच जे त्या काळात कार्य होत ते म्हणजे आपल्या प्रजेचा आपल्या राष्ट्राच, आणि त्यांनी स्वतंत्र या शब्दाला जन्म दिलाय....भारताच्या इतिहासात स्वाभिमानी राजा म्हणून ते प्रथम क्रमांकावर आहे.. नाव, आणि पुतळे कुणाचे उगाच लागत नाही... Left lobby ची पुस्तक वाचून तुलना करून काहीच साध्य होत नाही ...मग सिकंदर तर दुनिया जिंकला मग करा तुलना महाराज सोबत... भाऊ आपले राजे न कर्तृत्वाच्या जोरावर मोठे झालेत न राज्य वाढवून हे पहिले लक्षात ठेव... महाराज आणि महाराणा हे माझ्यासाठी समान आहेत आणि राहतील कुणी किती ही या राजांमध्येतुलना करत असेल त्याला समज मुर्ख समजेल...थोडं ज्ञान वाढव कुठल्याही गोष्टींचा पाठपुरावा केल्याशिवाय बोलू नये.. कर्तृत्व आणि साम्राज्य यात खूप फरक आहे. माझं तुझ्याशी वैर नाही पण विचार तू खूप खालच्या पातळीवर करतो.याच मला एक कडवट हिंदू आणि मराठी म्हणून दुःख होत.... जय महाराणा🚩 जय शिवराय🚩
@rrpawar1568
@rrpawar1568 Жыл бұрын
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎आमचे बंधू मीचमोठा संघटनेचे अध्यक्ष झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏
@rrpawar1568
@rrpawar1568 Жыл бұрын
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 विनाश कालीन विपरीत बुद्धी🙏
@I_am_barium
@I_am_barium Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏 जय जिजाऊ 🙏 जय भवानी 🙏 जय शिवाजी 🙏
@DINESHPATIL-pb3cn
@DINESHPATIL-pb3cn Жыл бұрын
Excellent information sir thank you
@ganeshbhavale8820
@ganeshbhavale8820 9 ай бұрын
प्रत्येक मराठ्यांच्या घरी जे बाड - जो भाट घेऊन येतो त्यात वंशावळी मदे राजपूत कुळतून पुढील पिढ्या दाखवतात कुठे कुठे आणि कसे प्रवास करून आले. ह्या वर काय मत आहे.
@insecuresoul5490
@insecuresoul5490 28 күн бұрын
एकजात भामटे आणि गोडबोले लोक असतात. म्हणूनच तर भाट म्हणतात. प्रत्येकाला ते एका राजवंशातुन आल्याचे सांगतात!
@rohanjadhav8724
@rohanjadhav8724 Жыл бұрын
सावंत सर खूप सुंदर माहिती दिलीत 👌
@vinaydesign9982
@vinaydesign9982 Жыл бұрын
Khupach chan mahiti ahe . Ani ekach jat rajya karnyacha layak ahe ashi samaj rajputanchat ahe. Mhanje marathe rajya karu shakat nahit asa tyancha samaj ahe. Ya gairsamjala khil ghalanara data tumhi dilat. Khup chan.
@ganpatdawang4381
@ganpatdawang4381 Жыл бұрын
Superb
@allinon123
@allinon123 Жыл бұрын
काहीपण ...राजपूत यांच्यात काहीही गैर समज नाहीत राजपूत यांच्या बरोबर बराच जाती राज्य करत होत्या बरका....जसे बहमनी हे काय राजपूत होते?? सुरजमल है काय राजपूत होते ??पुशपमित्र हा काय राजपूत होता? तसेच सिख हे काय राजपूत होते? पण एक काळ असा आला की क्षत्रियत्व ची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली त्यामुळे बाकी सगळे त्यांनाच क्षत्रिय मानायला लागले...
@amolkatkar9030
@amolkatkar9030 Жыл бұрын
खूप छान माहिती
@arohan7306
@arohan7306 10 ай бұрын
पहिली गोस्ट छत्रपति राजांनी आपन जे पत्र दाखवले त्यात त्यांनी मराठी मानसे असा उल्लेख केले आहे मराठा नाही मराठी चा अर्थ होतो मराठी बोलनारे,मराठी वागनारे, मराठी पेशा,मराठी प्रदेशासाठी लढ़नारे त्यासाठी मरनारे,मराठी भाषेचे यामधे कोणतिही विशिष्ट जातीचा समावेश होत नाही म्हणजे मराठी प्रदेशातील सर्व जातीचे लोक एकत्रीत रित्या मराठी असे संबोधतात तर पत्रात राजानी मराठी लोक असे म्हंटले तर राजांना जातिवादी नव्हे तर हिंदुत्व वादी म्हणून तुलना करा अपल्याला याच्याशी काही घेने नहीं की ते राजपूत आहे की मराठा सर्वप्रथम ते हिंदुच. जय भवानी❤
@filmxeditsz
@filmxeditsz 2 ай бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा असा उल्लेख केला आहे मराठी नाही😂😂
@rohitjadhav540
@rohitjadhav540 Жыл бұрын
Sandarbhasahit dileli uttam mahiti 👌🙏
@prashantparle8536
@prashantparle8536 Жыл бұрын
खुप सुंदर विश्लेषण 👌👌
@user-kc5pq3fr6r
@user-kc5pq3fr6r Жыл бұрын
आदरणीय सर..... तुम्ही एवढं बोलतय तर मग मला सांगा की कोल्हापूर चा शिक्का वर सुर्यवंशी धर्म रक्षक असा सांगितले आहे...मग राजपूत मध्ये च असा सुर्यवंशी आणि चंद्रवंशी प्रकार असतो .....मग दोघं ही जय माँ भवानी अशी घोषणा का देतात.....भाषेतील काही शब्द सारखे आहेत ......एका पत्रात श्री शहाजी राजे एका पत्रात श्री शिवाजी महाराज यांना राजपूत म्हणून उल्लेख करतात .....तुम्ही आमचं archive आणि आमचं पुस्तक ...हे संदर्भ देतात.....तुमचं पुस्तक कोणत्या इतिहासमधील आधारावर आहे .....
@commonsense5032
@commonsense5032 Жыл бұрын
👌
@whomi6881
@whomi6881 Жыл бұрын
Bhau whatsapp University mdhun baher yaa Marathyan mdhe vansh, gotra , devak sagla khi sngitla jata
@someshwarparihar2214
@someshwarparihar2214 Жыл бұрын
👌
@hanumanthakur9902
@hanumanthakur9902 9 ай бұрын
💯
@narayansalunke590
@narayansalunke590 Жыл бұрын
श्रीमान संपादक सदर व्हिडीओ श्री संजय राऊत यांना पाठवावा म्हाजे त्यांनी श्री उदयन राजे यांना वांशवली बद्दल प्रश्न विचारला होता .त्या मुळे श्री बाबाजी राजे पासून तेश्री उदयन राजे पर्यंत वंशवेल माहिती होईल व त्यांच्या ज्ञानात भर पडेल. जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र
@prasannarajput3128
@prasannarajput3128 Жыл бұрын
महाराज!! छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Nagvanshi5
@Nagvanshi5 Жыл бұрын
Khup divasacha prashn solve kela sir great work sir thank you expecting more videos with such evidence
@AkTashan
@AkTashan 5 ай бұрын
तेव्हाची मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा यांच्यातच खूप बद्दल दिसतोय ...म्हणून त्या वेळेसच्या पत्राचा अर्थ आता लावणे सुद्धा अवघड आहे
@khalildalvi1062
@khalildalvi1062 Жыл бұрын
Far sattya aani and great information thanks indrajit sawant ji great historian Abhinandan
@good_name912
@good_name912 Жыл бұрын
Hello sir ,,, hiroji indulkar yavavishayi detail mahiti milali tar khup madat hoil
@bhalchandralad2898
@bhalchandralad2898 Жыл бұрын
Devanpramane pratasmaraniya ase ekach raje mhanaje Shree Chhatrapati Shivaji Maharaj. Dev Desh ani Dharmacha rakshan karanare Hindusthanche ekmev raje mhanajech Shree Chhatrapati Shivaji Maharajancha Vijay Aso. Har Har Mahadev.
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 Жыл бұрын
ते रजपूत व मराठ्यांच्या पुरते मर्यादित नव्हते ,देवाचा नक्कीच अवतार होते छत्रपती शिवाजी महाराज.
@sanketpatil2220
@sanketpatil2220 10 ай бұрын
Thanks for appropriate information sir.......❤
@bharatsingpatil2595
@bharatsingpatil2595 11 ай бұрын
महाराष्ट्रात मराठी भाषा व संस्कृति असणारे राजपूत आहेत, खानदेशात अनेक गावे च्या गावे आहेत,अमरावती अकोला तसेच महाराष्ट्र पाहिला तर अनेक गावे मिळून येतील, ईतर परदेशी, गिरासे हे हिंदी काही प्रमाणात आहेत, त्यांचेशी आमचे संबंध नाहीत, तुम्ही असे का म्हणतात राजपूत मराठी नाहीत
@ishanksinghrajput3469
@ishanksinghrajput3469 3 ай бұрын
Me pn Rajput aahe mitra...Khanhadeshat rahto
@dnyaneshbobade1055
@dnyaneshbobade1055 Жыл бұрын
सर मी कुठं अस वाचलं की लखुजी जाधव हे स्वतः ला देवगिरी च्या यादवांचे वंशज समजायचे आणि बाबाजी भोसले पण वेरूळ चे।सत्य काय आहे।।कृपया खुलासा करावा।।आणि मुळात मराठा हा शब्द कसा आला तो जाती वाचक की स्थान वाचक हे सांगावे
@wizardingworldsaga
@wizardingworldsaga 8 ай бұрын
महारथी महंजे मरहठे महांजे मराठा.. sathvahans च्या shilalkesk मध्ये सुद्धा उल्लेख आहे
@unknown_49018
@unknown_49018 5 ай бұрын
Thanks Sir Proud To Be A Maratha❤🚩
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur Жыл бұрын
Jay shivray
@vishnumhaske152
@vishnumhaske152 Жыл бұрын
Sir, fakta maratha samajavisai sansodhan khri mahiti det chala Dhnnyavad sir.
@janardankhedkar2389
@janardankhedkar2389 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज मराठा होते की रजपूत,क्षत्रिय होते हा प्रश्न महत्त्वाचा नाही.. ते मराठी भाषिक होते.मराठी लोकांचे शुरवीर राजे होते.त्यांना जातील कां गुरफटवून ठेवता ?
@ishanksinghrajput3469
@ishanksinghrajput3469 3 ай бұрын
He imp a ....
@bharat_rajput_7773_
@bharat_rajput_7773_ 7 ай бұрын
Jai Shivaji Maharaj 🚩 Jai Maharana Pratap🚩 Jai Maharashtra🚩 Jai Rajputana🚩 Aak Maratha lakh maratha 💥
@r------
@r------ 2 ай бұрын
Suar Pratap mugalput
@sachindhavle2124
@sachindhavle2124 Жыл бұрын
Very good analysis
@Maharashtra-e2f
@Maharashtra-e2f 4 ай бұрын
राजपूत हे मूळचे हून, शक या आक्रमक जमातींचे वंशज आहेत. महाराज हे मराठाच आणि महारट्ठ या बौध्दकालीन शब्दापासून महाराष्ट्राचे हे नाव होते. इथे जे राहायचे ते महारठी म्हणवले जायचे याचे शिलालेख उपलब्ध आहेत जुन्नर, अजंठा मध्ये. 🙏
@kshatriyapa
@kshatriyapa Ай бұрын
राजपूत हे वैदिक क्षत्रियांचेच वंशज आहेत
@bharat_rajput_7773_
@bharat_rajput_7773_ 7 ай бұрын
Shivaji Maharaj was maratha but his caste was Rajput. He clearly say this. Gaikwad who comes under maratha Empire also Rajputs of gujrat 🙏🏻
@aum0005
@aum0005 Жыл бұрын
Ekdam masta information
@ganpatdawang4381
@ganpatdawang4381 Жыл бұрын
Very true history is narrated by sir Recent research shown that bhosale belongs to south indian hoysala dynasty But shivaji maharaj created hindavi swarajya of all common man of hindus i.e. binding all community & caste of Indian society. This swaraj is established on help of all caste of hindus. The great king shivaji maharaj the great visionary Jay shivrai jay jijau
@mrchiku7484
@mrchiku7484 Жыл бұрын
🤣
@rdx706
@rdx706 Жыл бұрын
Nyi history shivaji himself told as rajput ab unke jane baad tumne unhe tamil nadu ka bana diya 😂😂
@gawandeuday
@gawandeuday Жыл бұрын
Where is evidence?
@krishna_raj9331
@krishna_raj9331 7 ай бұрын
​@@rdx706he never told it like that. And rajput was not a caste at that time. Any royal clan claimed themselves as rajput.
@kshatriyapa
@kshatriyapa Ай бұрын
Hoysalas were themselves Yaduvanshi Kshatriyas from North India. 😂
@kafhir1
@kafhir1 Жыл бұрын
राजपूत खुद मुघलांचे सोयरे न क्षत्रिय ना लढावू....अश्या मधे महाराजांचा संबंध जबरदस्ती ने त्यांच्याशी लावने हा निर्लज्ज पना
@allinformation9293
@allinformation9293 Жыл бұрын
Kare khadkhau tula kon bol ka chh shivaji maharaj jn baddal
@Royal_5665
@Royal_5665 Жыл бұрын
मुस्लिम सोबत पोरगी च लग्न लावून देणारे हे सर्व प्रथम मराठाच होते. देवगिरी चा राजा रामदेवराय जाधव (यादव) याने खिलजी सोबत उध्दात हरल्यावर सर्व प्रथम आपली मुलगी क्षेत्रपली हिचे लग्न अलाउद्दीन खिलजी सोबत लावून दिलेले आहे. मराठ्यांमध्ये जोहर प्रथा नव्हती, रजपूतांच्या स्त्रियांनी आगीत उडी मारून आत्मदहन केलेले आहे मेवाड मधे. युसुफ आदिलशाह ची बायको पुंजीबाई ही देखील मराठाच होती. त्याच पुंजीबाई च नाव पुंजी खातून असे ठेवण्यात आले होते
@bharatsingpatil2595
@bharatsingpatil2595 11 ай бұрын
थोडा इतिहास पहा , भारताचा मोठा ईतिहास राजपुतांचा आहे, प्राचिन काळापासून विदेशी आक्रमण शी सामना करणारे राजपूत च होते,
@arohan7306
@arohan7306 10 ай бұрын
Bina dokhyachya kharkutya tuha chuhaji tr muslimchya Khali vakun palaycha mulche shudra jaat kharkuti lok Gyan peltat😅😅😅
@arohan7306
@arohan7306 10 ай бұрын
Ladhau hote tevhaach tumchi aai bahinikade musalman pahochla nahi pn apvaadat tuzhi aai rahili asel mg tu paida zhala bhitri jaticha😅
@shrikantsonkamble8434
@shrikantsonkamble8434 Жыл бұрын
छ्त्रपतींचे शासन हेच आमचे जगण्याचे शासन त्यानीच घडविले स्वराज्य म्हणून आमच्या जीवाचे रक्ताचे मालक् छ. शिवाजी महाराज, नाव जरी घेतल् तरी आदराने झुकते मान , त्यांचे मावळे म्हणून घेण्यात् आजही वाटे आम्हा अभिमान 🙏 जय छ शिवाजी जय छ संभाजी महाराज
@lonetramp8682
@lonetramp8682 10 ай бұрын
चालुक्य, वाकाटक, सेंद्रक, कदंब, शिलाहार अजूनही पुष्कळांचा दैदिप्यमान ईतिहास विसरून आमचे मराठे लोक स्वतः चा बाप बदलून स्वतःला राजपूत म्हणवून घेतात अशा लोकांची कीव वाटते
@uab7327
@uab7327 3 ай бұрын
चालुक्य, वाकाटक, सेंद्रक, कदंब, शिलाहार हे सगळे पूर्वीचे राजपूतच होते.
@shyamkale4896
@shyamkale4896 Жыл бұрын
दोनी भी भारत माता चे सपूत आहे
@manthanharale3877
@manthanharale3877 Жыл бұрын
this is the true history of shivaji maharaj ,
@sargamsharma4656
@sargamsharma4656 Жыл бұрын
🙏🙏🙏
@abc-ef1rc
@abc-ef1rc Жыл бұрын
तुमच्या म्हणण्यानुसार घेतलं तर पेशव्यांना पण मराठा अस म्हंटल जायचं म काय त्यांची जात पण मराठा धरायची का ?? आणि मुळात मराठा ही जात आहे का इथूनच वाद आहे मला वाटत नाही ह्यांना नीट संदर्भ समजला आहे
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
@Durgesh._.Rajput
@Durgesh._.Rajput 2 ай бұрын
बाबाजी राजे भोसले के एक पूर्वज का नाम बता दे फिर...
@darbargirase7432
@darbargirase7432 Ай бұрын
Maratha cast nahiye branch aahe
@veerrao977
@veerrao977 Жыл бұрын
Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🙏
@sawantvaibhavsanjay4451
@sawantvaibhavsanjay4451 Жыл бұрын
मराठे बहुजन नाही याचे भान ठेवावे.
@dipakrajput4743
@dipakrajput4743 Жыл бұрын
मैं राजपुत, बुद्ध भगवान को मानते हैं,पर हम बहुजन नहीं है
@guneshchaudhari9878
@guneshchaudhari9878 Жыл бұрын
Amhi bahujan nahi... Hindu aahot 🚩
@sharadmode2080
@sharadmode2080 13 күн бұрын
एकदम बरोबर माहिती दिली
@sujitsalvi7621
@sujitsalvi7621 Жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्रात उत्तर भारतीय जातियवाद कालवून महाराष्ट्राची वाट लावून टाकली आहे. मराठी माणूस हा शुद्ध महाराष्ट्रातला आहे.
@sujeettelang4891
@sujeettelang4891 Ай бұрын
Sagale Hindu ahet 🚩Ani Bharat che Bhumitra ahet 🙏
@kunalpatne1407
@kunalpatne1407 25 күн бұрын
काय करावे लोकांच्या मानसिकतेला युगपुरुष कोणत्याही सामाजिक व्यवस्थेच्या पलीकडे असतात... महाराज महाराष्ट्रात जन्माला ह्यातच आपले भाग्य फळाला आले ।।। महाराबद्दल समज गैरसमज आहेत आणि राहतील...कमेंट बाॅक्स मध्ये महाराज्यांच्या पायधुळ ही होण्याची लायकी नसलेल्यानी कमेंट्स करू नयेत 🚩🚩🚩🚩
@prashantrajput3987
@prashantrajput3987 Жыл бұрын
त्यांचे वंशज स्वता सांगता की राजपूत यांचे वंशज आहोत
@krishna_raj9331
@krishna_raj9331 7 ай бұрын
कारण ते इतिहासात फार डोकावून पाहत नाहीत. त्यांचे एक वंशज स्वतःला बुलढाण्यात कुणबी सुद्धा म्हणत होते कारण तिथे कुणबी लोक जास्त आहेत. स्वताच्या राजकिय फायद्यासाठी जिथे पहावे तिथे स्वताच्या सोयीचे बोलतात. कागदोपत्री त्यांची जात मराठाच लावतात ते.
@prashantrajput3987
@prashantrajput3987 7 ай бұрын
@@krishna_raj9331 ते काही असो कोण आपली जात बदलून सांगत असेल तर त्याच्या पेक्षा लाचारी काय
@surajbhosale1604
@surajbhosale1604 Жыл бұрын
🙏🏼🚩
@mohannthorat9983
@mohannthorat9983 Жыл бұрын
शिव छत्रपती हे मराठा होते, ज्यांच्या कुळाचा मुळात ठाव ठिकाणा माहित नाही अश्या सडक्या मेंदूच्या अवलादिनी हे असले प्रश्न महाराजांच्या बाबत उपस्थित केले आहेत, ज्या प्रमाणे छत्रपती संभाजी राजेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, तसाच हा प्रकार आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
@aashish8335
@aashish8335 Жыл бұрын
प्रतापसिंह महाराज बंदी केले बाजीराव ने त्या बद्दल माहिती द्या सविस्तर
@sachinthorat2744
@sachinthorat2744 Жыл бұрын
🙏
@ravijadhav6495
@ravijadhav6495 Жыл бұрын
कोल्हापूरचे Shivaji महाराजांचे वंशज स्वत: सांगतात की त्यांचे मूळ मेवाड़ च्या Shisodiya कुळात आहेत मग ते अभ्यास केल्या शिवाय बोलतात का?
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
ते सुद्धा त्याच शिवकालीन सभासद बखरीचा संदर्भ घेतात। जी आपण व्हिडिओ मध्ये नमूद केली आहे. पण त्या बखरीत तो उल्लेख का आहे हे स्पष्ट केले आहे।
@djahirani
@djahirani Жыл бұрын
जसे आपणा सर्वांना आपण कोणत्या जातीचे/कुळाचे आहोत हे माहीत असतं कारण आपल्याला ते आपल्या वडील/आजोबांकडून माहिती असते, तसेच आजोबांना त्यांच्या आजोबांकडून, अस हे चालतच राहत म्हणून जर का राजे सांगत असतील की राजपुत होते अस ते पण येवढ्या लोकांसमोर भर सभेत भाषणात जबाबदारीने किंवा विचार करूनच आणि सत्यच सांगत असतील.
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
ते दत्तज वारस आहेत त्याचा काय संबंध नाही
@RAMTA_SLAYER
@RAMTA_SLAYER 2 ай бұрын
​@@sks1464true
@prashantshinde3618
@prashantshinde3618 Жыл бұрын
After fighting with sword ...he doesn't require Gagabhatus certification
@mihirkarkhanis2563
@mihirkarkhanis2563 6 ай бұрын
💯
@user-np2ox8th5e
@user-np2ox8th5e 10 ай бұрын
नमस्कार सर माझे कूळ येवले आहे आमचे भाट तर सांगतो की आम्ही जुनागड चे असे सांगतो आणि जे सोयरिक आहे ती जाधव व पवार यांच्या सोबत आहे असे सांगतो तर तो खरे सांगतोय का काही गडबड आहे
@krishna_raj9331
@krishna_raj9331 7 ай бұрын
गडबड आहे.
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Жыл бұрын
मराठी.🚩🙏
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig Жыл бұрын
धर्म वीर , धर्म रक्षक मराठा समाज 🚩 #जय जय श्री राम
@waterexpert1245
@waterexpert1245 Жыл бұрын
सावंत आणि भोसले सम्नध विषयी वीडियो बनवा
@swapmemory4261
@swapmemory4261 Жыл бұрын
@djahirani
@djahirani Жыл бұрын
पत्रात लिहिले आहे की आपले जातीचे मराठे लोक म्हणजे हे पत्र समोरच्या व्यक्तीला उद्देशून म्हटले आहे असे दिसून येत आहे, जसे आपण मराठीत म्हणातो समोरच्या व्यक्तीला आदराने म्हणतो ,आपल्याला (तुम्हांला),आपणास (तुम्हास), आपल्याकडे (तुमच्याकडे) उदा. १ . आपल्याकडे कोणती गाडी आहे म्हणजेच तुमच्याकडे कोणती गाडी आहे असा अर्थ होतो २. आपल्या जातीचे मराठे लोक म्हणजेच तुमच्या जातीचे मराठे लोक असा अर्थ होतो इत्यादी. आणि विशेष म्हणजे त्याच पत्रात पुढे असे लिहिले आहे की तुम्ही मराठे लोक आपले आहात, याचाच अर्थ सरळ सरळ असा होतो की महाराज या पत्राद्वारे स्वतःला मराठा मानत नाही.
@gagadonim3354
@gagadonim3354 11 ай бұрын
Ubhe Raha rajputan kade tumchi vanshaval gheun baghu mulgi detat ka tumhala. Haklaun lavtil
@user-mc2lf3jx6m
@user-mc2lf3jx6m 28 күн бұрын
Jase hindit aap kunala respect mhanun mhanla jaata tasa aaple mhanayche chatrapatin chya kaala var banlele movie serial baghitle nahi vatta aadarane shabad vapayche
@rupesh_nagade
@rupesh_nagade Жыл бұрын
होय सर कारण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की छत्रपतींचे पूर्वज महाराणा प्रताप यांच्या वंशातून आले आहेत... आपल्याद्वारे ह्या गोष्टीचा उलगडा होतोय ही फारच छान गोष्ट आहे...🙏🏻
@rupesh_nagade
@rupesh_nagade Жыл бұрын
@Ganesh Sawale नमस्ते सर आपण फार छान पद्धतीने समजावून सांगितले आहे... संपूर्ण विस्तार पुर्वक माहिती आहे आपलीं...🙏🏻 कृपया मला शिवकालीन इतिहास हवं आहे आपण मला पुस्तकांची नावे सांगू शकाल का.....🙏🏻
@rupesh_nagade
@rupesh_nagade Жыл бұрын
@Ganesh Sawale धन्यवाद सर 🙏🏻 जय भवानी जय शिवराय 🧡
@sachinshelar7958
@sachinshelar7958 Жыл бұрын
राजपूत आपल्या मुलींची सोयरीक मुसलमानांशी कोणताही विधिनिषेध न बाळगता करायचे आणि त्यांची इमानेइतबारे चाकरी आपली धन्यता मानायचे म्हणून त्यांची महाराजांशी आणि मराठ्यांशी बरोबरी होवू शकत नाही, शिवरायांना राजपूत म्हणने म्हणजे आपली अक्कलशुन्यता दाखवण्यासारख आहे, म्हणून राजपूत म्हणु नका आणि तुलनाही करु नका 🙏
@rupesh_nagade
@rupesh_nagade Жыл бұрын
@Ganesh Sawale सर मुळ मुद्दा असा आहे की भोसले घराण्याचे मूळ पुरुष कोण आहेत...त्यांचा विस्तार कसा आहे..आता सर जदुनाथ सरकार यांच मतं असं आहे की भोसले मुळ रुपाने शुद्र जातीच्या दख्खनच्या पठारावरील मैदानी लोकं आहेत...आता भोसले पण भरपूर घराणं आहेत..आता मराठे हे राजपुत असल्याचे सांगितले जाते.. पण मराठ्यांच्या इतिहासात शोधून पाहीले तर त्यांचे मुळ पुरुष हे राजपूत घराण्याशी निगडित आहे... एकीकडे महाराणा प्रताप यांचा वंश पुढे वाढला आणि दुसरीकडे त्याच वंशात मराठ्यांचे मुकुटमणी छत्रपती यांचा वंश वाढला ....कृपया माझ्या प्रश्नाचे अचूक समाधान करा..🙏🏻
@rupesh_nagade
@rupesh_nagade Жыл бұрын
@Ganesh Sawale सर आपले फार फार आभार..आपण फार उत्तम आणि छान अशी माहिती सांगितली आहे...मला वाटते की आपण आपले युट्यूब चॅनलवर अशी ऐतिहासिक माहिती चे विडिओ बनवायला हवे...आपण फार छान आणि उत्तम प्रकारे समजावून सांगता... पुन्हा एकदा आपले आभार..🙏🏻
@rahuljagarwal153
@rahuljagarwal153 4 ай бұрын
Most hve common ancestory hence have similar surnames like.. Chauhan.. Chavan Solanki... Salunkhe Panwar... Pawar
@girishherekar2150
@girishherekar2150 Жыл бұрын
Maharajanchya mrutuvar ek episode kara....
@tkva463
@tkva463 Жыл бұрын
इंद्रजित सावंत सरांचे पुस्तक शिवछत्रपतींची वंशावळ हे पुस्तक वाचावे
@NIL586A
@NIL586A Жыл бұрын
Why not found native village of shivaji maharaj in maharastra sir..please explain
@vishalwadkar3261
@vishalwadkar3261 Жыл бұрын
You have need to read full history of Marathas , his Native place is Verul {ellora}. Situated in marathwada , Maharashtra _ 431101 this is pincode for your reference
@NIL586A
@NIL586A Жыл бұрын
@@vishalwadkar3261 why native village of maharaj igonore??
@NIL586A
@NIL586A Жыл бұрын
And which book is mention maharaj native village is verul
@krishna_raj9331
@krishna_raj9331 7 ай бұрын
​@@NIL586Aमहाराष्ट्र शासनाच्या चौथीच्या अभ्यासक्रमात आहे ते. जाऊन वाच.
@NIL586A
@NIL586A 7 ай бұрын
@@krishna_raj9331 मी 1989 चौधीला होतो त्यावेळी तर पुस्तकात नव्हते..
@milindmachale7645
@milindmachale7645 6 ай бұрын
विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथात मराठा व महार हे ज्ञातीबांधव आहेत असे म्हटले आहे.यावर आपणास काय वाटते?
@shashikantahirekar8660
@shashikantahirekar8660 Жыл бұрын
सर, छान माहिती दिली धन्यवाद. परंतु प्रत्येक पिढीत काहीच्यात किडा वळवळतो .
@ameetthorat7535
@ameetthorat7535 5 ай бұрын
Saheb kolhapur che Sambhaji Raje swatha Sangtat ki Maharaj Sisodia wanshatle hote Mahanun. Te ka ase Sangtat.
@mayankmeher2409
@mayankmeher2409 Жыл бұрын
प्रश्न हा नाही की महाराज स्वतःला राजपूत म्हणत होते की नाही प्रश्न हा आहे की ते सिसोडिया वंशज होते की नाही. बघायला गेले तर माझे ही पूर्वज राजस्थानचे होते. परंतु मी स्वतःला राजस्थानी म्हणून नाही घेणार. Just plain common sense.
@user-mc2lf3jx6m
@user-mc2lf3jx6m 28 күн бұрын
Mag tula म्हणायचे chatrapati ne hi tuzya sarkha swatala rajput म्हणवला नाही आपल्या वाटेने तेच dusrayan च्या बाबतीत तसच का
@dhalemadhav4481
@dhalemadhav4481 Жыл бұрын
👌👌👌👍👍👍👍
@theIndianhistory9999
@theIndianhistory9999 Жыл бұрын
वर्ण व्यवस्था में, क्षत्रिय शब्द नहीं है बल्कि राजन शब्द है। क्षत्रिय कोई वर्ण नहीं है बल्कि मध्यकालीन उपाधी है। वर्ण व्यवस्था, का वर्णन, ऋग्वेद के दसवें अध्याय, पूरूष शूक्त में कि गयी है। जो इस प्रकार है :-- 1. ब्राह्मण - ब्राह्मण 2. राजन- राजा 3. वैश्य- व्यापारी 4. शूद्र- जनता
@mogambo4565
@mogambo4565 Жыл бұрын
Rajput mhanje purviche kushana shaka ani hun je bauddha sanskriti islamchya akrmanantar sample te punha brahmanikaran zhale. Brahmanana islamic raje chalat hote karan tyancha kula hi baaherche hote pan chattrapati shivaji maharajanchya angat central asia che rakth navhte mhanun tyana rajputannshi sambandh zodnyacha prayatna kele gele. Jaat mhanje shevti rigveda madhe je lihile tech central asia wale raje baaki sagle shudra tyanchyasathi. Aapan ka tyani anleli jaat pratha ajun manto hich shokanti aahe 🙏
@allinon123
@allinon123 Жыл бұрын
Tu kharach bhari naav निवडलं स्वतःच.... मोगांबो....
@explorelife-dr.gajendrarat2508
@explorelife-dr.gajendrarat2508 7 күн бұрын
Pahile rashtrakut ( Maratha) ale ani nantar te Rajasthan la gele ani tithe rajput mhanun established zale
@pritiingole9399
@pritiingole9399 5 ай бұрын
Kshatriya kay fakt rajasthn mdehch hote kay. Baki state madhe kshatriya nawate ka..mhanje ahom , chalukya yadav chol he sgle kon hote
@ishanksinghrajput3469
@ishanksinghrajput3469 3 ай бұрын
Ahom aani chalukya he Rajput ch aahet mitra😅
@omprakashnarnaware3478
@omprakashnarnaware3478 Жыл бұрын
मराठे कास्टिस्ट जरूर आहेत, त्यानी शिवाजी संभाजी शाहू महाराज याना बाजूला सारूण,ब्राह्मण्यवाद स्वीकारला
@songsandvideos7796
@songsandvideos7796 Жыл бұрын
Ithe bramhan kuthun ale tumchi aai amchyach pashi ka yete kayam
@Okmaster1266
@Okmaster1266 Ай бұрын
बुद्धीमत्ता दाखवुन दिली 😂
@user-sjsjjsjjdsas1252hsh
@user-sjsjjsjjdsas1252hsh Жыл бұрын
हे सर्व शेतकरी होते।
@pracheelandekapse1729
@pracheelandekapse1729 Жыл бұрын
आजच्या काळातही शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वापेक्षा त्याची जात काय होती आणि त्याचे कुळ काय होते ह्यावर चर्चा होते हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर जाती भेद धर्म भेद करणारे असते तर त्यांच्या पुर्वजांची नावे पिरा जी, शरीफ जी, शहा जी.असे नसते. राजपूत राजपूत म्हणून ओरडणारे लोकांनी समजून घ्यावे की राजपुतांनी पण कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही.आपल्या मुलीचे लग्न मुस्लिम राजांशी लावून दिले.सामान्य लोकांना जातीधर्माच्या चर्चेत अडकवून आपला डाव साधून घेतात राजकारणी लोक.
@puru7642
@puru7642 Жыл бұрын
आमचे पूर्वज तोमर आहेत दिल्ली चे तोमर आणि आज आह्मी मराठा आहोत अस कस झाला कोणी सांगू शकत ?
@puru7642
@puru7642 Жыл бұрын
​​@Ketan Kulkarni आमचं आडनाव तौर आहे पण माझा डॉट हा आहे की आमचे पूर्वज हे उत्तर चे आहेत अंगपाल तोमर मग त्याची जात आह्मी लावली पाहिजे ना पण आह्मी स्वतःला मराठा मानतो आणि आमचे पाहुणे , सोयरे पण मराठा अस कस होऊ शकत
@someshwarparihar2214
@someshwarparihar2214 Жыл бұрын
​@@puru7642 भावा मी विदर्भातील आहे माझी जात राजपुत आहे आणि माझे सोयरे मराठा आहे...राजपूत आणि मराठा यांची खरी जात क्षत्रिय आहे...काही लोक राजपूत vs मराठा असा वाद निर्माण करू राहिलेत
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
@@someshwarparihar2214 मराठा ही मूळ महाराष्ट्र मधील आहे. त्याचा अन्य कोणत्याही जातीसंग संबंध नाही
@krishna_raj9331
@krishna_raj9331 7 ай бұрын
​@@puru7642 तुम्हाला कुठल्यातरी राजपूत भाटाने खोटी वंशावळ चिकटवली आहे.
@mahandrsinghpardeshi9171
@mahandrsinghpardeshi9171 2 ай бұрын
@@puru7642 माझे आडनाव पण तौर आहे आणि आह्मी राजपूत आहे .
@KTM_09
@KTM_09 Жыл бұрын
शिवरायांच्या 21 पैकी 7 ते 8 सरदार मुळात धनगर होते आणि ते पण कितांबी जहागिरदार । सरदार निंबाजी पाटोळे। सरदार दादाजी काकडे। सरदार पांढरे सरकार। सरदार सुभानजी देवकाते सरकार। सरदार इंद्राजी गोरड ।सरदार वाघमोडे। सरदार नेमाजी शिंदे । पानिपत पर्यंत तर गिणतीच नाही । महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक होऊन क्षत्रिय धनगर कुलवतांस झाले । धनगर सरदार जहागीरदार वतनदार यांचा इतिहास मराठा नावाखाली दाबला गेलाय 🙏
@krishna_raj9331
@krishna_raj9331 7 ай бұрын
Nemaji shinde मराठा होते.
@KTM_09
@KTM_09 7 ай бұрын
@@krishna_raj9331 नेमाजीराजे शिंदे जातीवन्त धनगर होते त्यांचं गाव अंजनडोह जिल्हा सोलापूर आहे
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
बरोबर
@dineshsawant1285
@dineshsawant1285 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महत्त्वाचं आहे त्यांची जात धर्म हे महत्त्वाचं अजिबात नाही पण हेच दुर्दैव आहे की काही धर्मांध लोक फक्त महापुरुषांच्या जाती धर्म काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा खेळ खेळत असतात
@madhavingle5263
@madhavingle5263 9 ай бұрын
बर तुम्ही इथे सांगितल्या पेक्षा एक बैठक छ.संभाजी महाराज यांच्या सोबत घ्या आणि त्यांना सांगा कि तुम्ही कोण आहे ते म्हणून.. आणि ते सर्व live घ्या..
@user-mc2lf3jx6m
@user-mc2lf3jx6m 28 күн бұрын
Tyana swatachya itihasachi vyavasthit mahiti nasentar te bolel tech Satya samajnar ka Mag te chukicha aasla tari
@gauravdabholkar9120
@gauravdabholkar9120 Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🚩🚩
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
बरं ते इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांना General of Hindoo Forces म्हणतात ते मान्य आहे का सावंताना?
@RJagdale11
@RJagdale11 Жыл бұрын
रक्तावरून जात ठरते कि लिखाणातून
@minakshi4839
@minakshi4839 9 ай бұрын
Tumhi ek gosht notice kela ka maharaj varamvar apli jatiche marathe mnjhe tyani maratha cha aat don prakarche marathe ek prakar je uttaretun ale ani dusre ithle mnje kunbi ani baki shipai vgere zale
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 50 МЛН
Climbing to 18M Subscribers 🎉
00:32
Matt Larose
Рет қаралды 36 МЛН
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 50 МЛН