No video

शिवाजी बापू बिरु वाटेगावकर यांचा गुन्हेगार ते प्रगतशील शेतकरी असा रोमांचकारी प्रवास... |

  Рет қаралды 1,140,762

वज्रधारी NEWS

वज्रधारी NEWS

Күн бұрын

Vajradhari Blogs:- vajradhari.wor...
Facebook page:- www.facebook.c...
Twitter:- / i_vajradhari
#bapu_biru_Wategaonkar

Пікірлер: 436
@sagartarange7619
@sagartarange7619 5 жыл бұрын
बापू (आप्पा) बिरू वाटेगावकर मानसातले देव होते सलाम त्यांच्या त्या कार्याला
@ashishsalunke8697
@ashishsalunke8697 4 жыл бұрын
Asa dev manus punha hone nahi
@ramdhaigude4823
@ramdhaigude4823 3 жыл бұрын
बापूंनी मुलाचं नाव शिवाजी ठेवलं यावरूनचं आप्पाचे विचार किती महान होते हे लक्षात येते 🙏🏻🚩
@surajpotode164
@surajpotode164 15 сағат бұрын
100%
@ashokumraniashokumrani2083
@ashokumraniashokumrani2083 3 жыл бұрын
आपल्यापैकी कोणा कोणाला वाटतं आप्पांचा स्मारक व्हावसं मला तर शंभर टक्के वाटत
@nainakamble7557
@nainakamble7557 3 жыл бұрын
Mala Tar V
@vijayoficial8581
@vijayoficial8581 3 жыл бұрын
Chan kalpna ahe
@vaibhavmalvade21
@vaibhavmalvade21 3 жыл бұрын
मला वाटतं
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 3 жыл бұрын
काही हरकत नाही.
@skstatus3986
@skstatus3986 3 жыл бұрын
Ho
@TRUTH1288
@TRUTH1288 8 ай бұрын
आप्पा बापू बीरू च स्ममारक झालं च पाहिजे....१८पगड जाती च वाली माझा बापू...👏👏👏👏👏👏👏👊👏👏👏👏👏
@dadasahebsangle6422
@dadasahebsangle6422 3 жыл бұрын
बोरगाव चा ढाण्या वाघ श्री आप्पा यांच्या कुटुंबातील व्यक्तीची मुलाखत पाहून अतिशय आनंद झाला जय महाराष्ट्र
@chandrakantkarande3328
@chandrakantkarande3328 2 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर आणि तांब्याचा विष्णू बाळा हे खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत
@tanajigorad5471
@tanajigorad5471 5 жыл бұрын
तुरुंगात पण दाऊदच्या माणसाला ठोकणारा माणुस❤ खुप खुप अभिमान ❤
@aswinharal1954
@aswinharal1954 4 жыл бұрын
दैवाला विनंती आहे की आजच्या काळात बापुसारखया दैवतांची गरज आहे पुन्हा जन्म ला घाला ही विनंती
@shesheraokadam596
@shesheraokadam596 3 жыл бұрын
़ ग
@BapuraoDevkar
@BapuraoDevkar Жыл бұрын
​@@aswinharal1954 ❤ नि
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g Жыл бұрын
तन्हाजी गोरड़. .कुठून ?
@sukhdevmasal3243
@sukhdevmasal3243 2 жыл бұрын
महादेव जानकर साहेब अण्णासाहेब रुपनवर असतील गोपीचंद पडळकर साहेब उत्तमराव जानकर साहेब नंतर अण्णा डांगे असतील प्रकाश शेंडगे यांना एक माझी कळकळीची विनंती आहे स्वर्गीय कैलासवासी बापू बिरू वाटेगावकर यांचे स्मारक करावे ही विनंती करतोय
@akshayraut2137
@akshayraut2137 3 жыл бұрын
शहाजीराजे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतरचे दोनच वाघ झाले बापु बिरु वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटील
@nileshadake2820
@nileshadake2820 Жыл бұрын
राजे उमाजी नाईक पण झाले की
@BabajiShelke-is1ge
@BabajiShelke-is1ge 4 ай бұрын
😊​@@nileshadake2820
@user-fp8mc9zr5e
@user-fp8mc9zr5e 4 жыл бұрын
आजी म्हणायची आप्पा आहेत काय घाबरायच नाही पण जेव्हा आप्पा गेले तेव्हा आजी न्हवती पण खूप रडू आल एकटीच रडलीस मी
@deepakdombale6923
@deepakdombale6923 4 жыл бұрын
Ho na
@ajityedage4307
@ajityedage4307 4 жыл бұрын
Great experience 👍
@user-fp8mc9zr5e
@user-fp8mc9zr5e 3 жыл бұрын
@@patilsul2782 ok
@patilsul2782
@patilsul2782 3 жыл бұрын
@@user-fp8mc9zr5e 🙏🙏🙏
@patilsul2782
@patilsul2782 3 жыл бұрын
7350047646
@laxmanmarkad1555
@laxmanmarkad1555 4 жыл бұрын
आप्पांचा पुनर्जन्म व्हावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@arundhavalepatil4779
@arundhavalepatil4779 4 жыл бұрын
छञपतींच्या नंतरचे 2च वाघ म्हणजे बापूबिरू आणि विष्णूबाळा
@keshavpatil4165
@keshavpatil4165 4 жыл бұрын
बरोबर भावा
@dhirajpatil1086
@dhirajpatil1086 4 жыл бұрын
ekdum barobar
@sachinkarande7374
@sachinkarande7374 4 жыл бұрын
छत्रपती नंतर बापू आणी विण्षुबाळा
@tejaspatil6904
@tejaspatil6904 3 жыл бұрын
Right bhava
@TanajiGurav-ez7fl
@TanajiGurav-ez7fl 5 ай бұрын
❤ तज्ञ ू
@bapusahebladpatil6623
@bapusahebladpatil6623 4 жыл бұрын
2003 साली थेऊर गावचे जेष्ठ सदस्य पैलवान विलासराव कुंजीर यांनी आप्पा यांना थेऊर चिंतामणी च्या दर्शनासाठी आणले होते त्यात त्यांची आणि माझी ओळख झाली होती आणि त्यांनी दोन तास आम्हा तरूणांना बरंच काही चांगले विचार सांगुन गेले अश्या भल्या माणसाला भेटलो आणि मनाचं पारणं फिटलं
@pratikkokare7797
@pratikkokare7797 5 жыл бұрын
आप्पा गुन्हेगार नव्हते ते तर गरीबांचे कैवारी होते.
@ranjeetpatil6863
@ranjeetpatil6863 5 жыл бұрын
आप्पा चे स्मारक झाल पाहीजे त्या साठी जानकर साहेब पडळकर डांगे यांनी सहकार्य करावे
@semmytt372
@semmytt372 5 жыл бұрын
पडळकर आता वंचित झालेत, ते आता बिरोबा देवाला नाहीत मानणार. पडळकर यांचे साहेब आहेत प्रकाश आंबेडकर आणि ते देव मानत नाहीत.
@abhijeetkolekar7711
@abhijeetkolekar7711 5 жыл бұрын
@@semmytt372chukich ky boltay rav pavhan🙏🏼
@semmytt372
@semmytt372 5 жыл бұрын
@@abhijeetkolekar7711 खरं तेच बोलतोय, ज्या लोकांनी देव धर्माला शिव्या दिल्या, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले पडळकर साहेब. असो, त्यांचा राजकीय स्वार्थ आहे त्यात. बिरोबा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@dipakdhangar9026
@dipakdhangar9026 4 жыл бұрын
Barobar
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 жыл бұрын
त्यांनीच का fkt??? काय मागणी करताय???...बापूंनी महार मांगांना वाचवलं...त्यांनी का बांधू नये?
@tanajigorad5471
@tanajigorad5471 5 жыл бұрын
गुन्हेगार नव्हते तर गोरगरिबांचे राखणकरता ,तारणहार होता.
@bhagojithombare4271
@bhagojithombare4271 3 жыл бұрын
आप्पा आज पुढार्‍यांना धडा शिकवायला तुमची गरज आहे कधि येणार परत आम्ही वेडी जनता तुमची वाट पाहतोय आप्पा परत या सलाम तुमच्या जिवनाला .
@aniketbansode5822
@aniketbansode5822 5 жыл бұрын
जबरदस्त मुलाखत चेतन सर 👌👌 अशाच स्टोरीज व व्यक्तिमत्व पुढं आणायला पाहिजे.
@anandakhot8327
@anandakhot8327 5 жыл бұрын
गुन्हेगारीचा करदन काळ गोरगरीबाचं दैवत आप्पा सलाम तुमच्या कार्याला
@jaishreeram9251
@jaishreeram9251 3 жыл бұрын
बोरगावचा ढान्या वाघ बापू बिरु वाटेगांवकर 🙏🙏
@ashoknan1111
@ashoknan1111 3 жыл бұрын
बोरगाव मध्ये आप्पा महाराजांच स्मारक झालं पाहिजे
@jayantkarmarkar9129
@jayantkarmarkar9129 3 жыл бұрын
बापुना खूप मनापासून आभार🙏🏼 एवढ्या। मोठ्या मांनसाविषयी आमही के बोलणार 🙏🏼
@marutibavadane3161
@marutibavadane3161 Жыл бұрын
खरोखरच आप्पांनी जे कार्य केले आहे याला तोड नाही आमच्या गावात आप्पांनी प्रवचन केले आणी तेव्हापासून 20वर्ष झाली आजतागायत आमच्या गावात दारूबंदी झाली आहे
@yogeshjankar5167
@yogeshjankar5167 3 жыл бұрын
सर्वात प्रथम वज्रधारी न्यूज चैनल चा हार्दिक अभिनंदन कारण चांगल्या माणसाचं चांगलं माहिती दाखवलास तुम्ही
@Shivsonu99
@Shivsonu99 4 жыл бұрын
स्मारकाची संकल्पना खूपच छान 👌✌
@happylife.....2672
@happylife.....2672 3 жыл бұрын
बापूंच्या सर्व मुलांची नावे काय होते? विसरली म्हुणन विचारले बापूंच्या विचारांमुळे सर्व समाज आदर्श होईल
@tukaramshinde6322
@tukaramshinde6322 4 жыл бұрын
लवकर स्मारक झाल पाहिजे ही सरकार ने काळजी घ्यावी.
@greenwarrior5887
@greenwarrior5887 5 жыл бұрын
एकहि वाइट कमेंट पडणार नहीं अर्शी माज़ी गारंटी आहे।।बापू बीरू वटेगावकर।।
@sagartarange7619
@sagartarange7619 5 жыл бұрын
Great Dada
@user-fp8mc9zr5e
@user-fp8mc9zr5e 4 жыл бұрын
देव माणूस होते आप्पा
@anna-oy1rv
@anna-oy1rv 4 жыл бұрын
दरोडेखोर होता
@greenwarrior5887
@greenwarrior5887 4 жыл бұрын
@@anna-oy1rv Ata tula bol lo asto pn jau de koun hota ho
@Rj-zw6cg
@Rj-zw6cg 4 жыл бұрын
@@anna-oy1rv रांडा च्या तुझ्याई चा नवरा होता त्यो अप्पा.. गोर गरीबाचा कैवारी होता .
@thecrazymind9956
@thecrazymind9956 3 жыл бұрын
व्यसन न करता दरोडे न टाकता बापु कोणासाठी गुन्हेगार झाले झणझणीत अंजन.
@vittalpargave9087
@vittalpargave9087 5 жыл бұрын
मी कर्नाटकातला हाय आप्पा आमच्या घरी आले होते आप्पा तुम्ही परत जन्म घ्या
@saurabhrandhwan9146
@saurabhrandhwan9146 3 жыл бұрын
🤗🤗
@santoshkoli5261
@santoshkoli5261 3 жыл бұрын
@mohansangle809
@mohansangle809 3 жыл бұрын
बापू बिरु वाटेगावकर आमचं सदैव दैवत आहे
@sambhajisapkal8268
@sambhajisapkal8268 4 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर एक थोर समाजसेवक होते व त्यानी चांगले समाजकार्य केले
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg Ай бұрын
श्री शिवाजीराव वाटेगावकर (महाराज) यांचे विचार अतिशय छान आहेत. धन्यवाद
@dilipjankar
@dilipjankar 5 жыл бұрын
आमचे प्रेरणास्थान आमची ताकद जनसामान्यांचे आधारवड महाराज......
@shivajimote370
@shivajimote370 5 жыл бұрын
आजची परस्थिती पहाता महिलांना संरक्षण, गोरगरीबाचा कैवारी,माजुरांना योग्य धडा शिकवण्यासाठी देवरुपी आप्पांची गरज आहे
@devajipatil8272
@devajipatil8272 3 жыл бұрын
दुर्जनांचा कर्दनकाळ व लेकीसुनांचा पाठीराखा आप्पा बापू बिरू वाटेगावकर खरोखर ढाण्या वाघ होता.
@sayajigardade2983
@sayajigardade2983 3 жыл бұрын
गोरगरिबांचा कैवारी आणि अन्यायाचा कर्दनकाळ.. असा देव माणूस म्हणजे बापू बिरू वाटेगावकर
@इंदापूर_Politics
@इंदापूर_Politics 5 жыл бұрын
वंदनीय आप्पांच दर्शन शेवटी राहूनच गेलं ,, आप्पा परत जन्माला या.. आप्पा 😰😰 गरिबांचा वाली कोणी राहिला नाही समाज खूप शंड झालाय
@semmytt372
@semmytt372 5 жыл бұрын
तुम्ही लढा आता.
@dilipvichare1925
@dilipvichare1925 4 жыл бұрын
@siddhivinayak2715
@dilipvichare1925
@dilipvichare1925 4 жыл бұрын
Apaa part yavet
@Arvind_Raskar
@Arvind_Raskar 5 жыл бұрын
🙏👌खूपच छान, अन्याय सहन करू नका👍
@pankajpatil8554
@pankajpatil8554 3 жыл бұрын
आप्पांना गुनहेगार नव्हे क्रांतिकारी होते,
@narayanrupnur2502
@narayanrupnur2502 5 жыл бұрын
बोरगावच्या ढाण्या वागला नारायण रुपनुर बोळेगांव ता तुळजापूर जि उस्मानाबाद यांना कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏🙏
@samirdahatonde6986
@samirdahatonde6986 4 жыл бұрын
सलाम आपल्या कार्यला.आप्पा
@somnathkadam3647
@somnathkadam3647 4 ай бұрын
बापू चा नाद च नाही गरिबांना मदत करणारे आदरणीय बापू याचा कार्याला मनापासून सलाम
@Kadam-dly
@Kadam-dly 2 жыл бұрын
मला पण वाटत आहे स्मारक व्हावे आणि स्मारक व्हावे ही तमाम महाराष्ट्र वासियांची इच्छा आहे
@sarikashuka4986
@sarikashuka4986 4 жыл бұрын
लाज वाटते का बापूंचा गुन्हेगार म्हणून उल्लेख करताना ? कसला गुन्हा केला त्यांनी. उलट गुन्हेगारांनाच धडा शिकवला. अकलेच्या कांद्या ते टायटल बदल आधी मूर्खा.
@nileshshinde6655
@nileshshinde6655 3 жыл бұрын
ते शिवाजी वाटेगांवकर यांना गुन्हेगार बोलले आहेत
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
Chhtrapati cha khara mavala Bapu🚩🚩🚩💛💛💛💛
@akashkharat3951
@akashkharat3951 5 жыл бұрын
Appa maharaj 👍👌💪⚔️🙏
@graminkathakavita5884
@graminkathakavita5884 3 жыл бұрын
मला सांगावसं वाटत की हा माणूस कुठेही फिरत असला तरी बाई माणसाला शेतकरी यांना रानामाळात फिरताना कधी भिती वाटत नव्हती लोकांना एवढी खात्री आसायची
@suryakantambore9838
@suryakantambore9838 4 жыл бұрын
अप्पांनी न्याया पोटी स्वत:चा पुत्र सुद्धा संपवला.
@nainakamble7557
@nainakamble7557 3 жыл бұрын
Shevti Nyaych Kela Aappani Salaam Aappa
@rameshnagne2310
@rameshnagne2310 Жыл бұрын
गोरगरीब कष्टकरी जनतेचा कैवारी आपा महाराज यांना विनम्र अभिवादन
@artimote5428
@artimote5428 5 жыл бұрын
अप्पा गुन्हेगार नवते
@arjunkharat6648
@arjunkharat6648 5 жыл бұрын
असा देव माणूस होणे नाही पण गरज आहे असा माणसाचं
@b.k1358
@b.k1358 4 ай бұрын
सांगली जिल्ह्यातील दोन अनमोल रत्न म्हणजे आप्पा आणि विष्णुबाळा पाटील...🙏🙏🙏
@santoshbirhamane6181
@santoshbirhamane6181 3 жыл бұрын
अप्रतिम व्यक्ती मत्व स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण बाप्पू बिरू वाटेगाव कर सगळ्या साठी जगले
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 2 жыл бұрын
बापू सारखा समाजसुधारक परत जन्माला यावा , बाबू चे स्मारक व्हावे ।
@sugarmane5908
@sugarmane5908 4 жыл бұрын
ढाण्या वाघ होते आमचे बापू 👌🙏🙏
@nagoraovairal4317
@nagoraovairal4317 4 жыл бұрын
बापू बिरू वाटेगांवकर सारखा महान माणूस आत्ता कधीच होणार नाही
@rishikeshandhaleandhale5119
@rishikeshandhaleandhale5119 3 жыл бұрын
खर बोलत होते आप्पा बापुजी आमचे
@appswakade9116
@appswakade9116 5 жыл бұрын
आप्पा खरच तुम्ही देव आवतरी होते विठ्ठल बिरुदेव चा अवतार आप्पा बापु बिरु वाटेगावकर
@rahulkhandekar9236
@rahulkhandekar9236 3 жыл бұрын
बिरोबाच्या नावान चांगभल
@suhasbhai6678
@suhasbhai6678 3 жыл бұрын
1. अहिल्याबाई होळकर २. बापूबिरु वाटेगावकर ३. विष्णूबा‌ळा ४. गोपिचंद पडळकर असे हे होऊन गेलेले आहेत 🙏
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 3 жыл бұрын
गोपीचंद पडळकर 🤣 नकली आहे
@Kirangaikwad123
@Kirangaikwad123 3 жыл бұрын
गोप्या ढोंगी आहे
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 3 жыл бұрын
ऐ, या प्रामाणिक माणसांच्या लिस्टमध्ये खोटी शपथ घेणाऱ्या पडळकरला बसवू नको.
@sultannadaf3113
@sultannadaf3113 3 жыл бұрын
Gandhu gopyaa
@dnyaneshwarshendkar6428
@dnyaneshwarshendkar6428 3 жыл бұрын
गोपिनाथ मुंडे
@eagleguru3292
@eagleguru3292 3 жыл бұрын
सामान्य माणूस म्हणून जन्माला आले आणि आपल्या कार्यातून दैवी कार्य केले........ आप्पांचा उल्लेख हा गुन्हेगार म्हणून करू नका कारण गुन्हा हा स्वार्थासाठी करतात पण येथे तशी परस्थिती नाही आहे हे कार्य समाज हित लक्षात घेऊन केलेले आहे ......... धर्म व अधर्म ह्या साठी लढलेले हे एक युद्ध होते
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 5 жыл бұрын
आप्पा गरीबांना मदत करत होते खरच देव होते
@user-rs8nr8st1w
@user-rs8nr8st1w 2 ай бұрын
बापु बिरू वाटेगावकर आणि विष्णु बाळा पाटील यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🌹🌹
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 3 жыл бұрын
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकारण करु नका कारण तोही एक गुंडगिरीच्या पार्टी मध्ये मंत्री आहे
@arvindkhade5589
@arvindkhade5589 6 ай бұрын
Shivaji Bhau khup changale vichar .Thanks
@jay-Kolapate5121
@jay-Kolapate5121 10 ай бұрын
धनगर समाज चा वाघ बापू बिरू वाटेगावकर
@rameshwarsuslade875
@rameshwarsuslade875 2 жыл бұрын
आप्पा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम गरिबांचा कैवारी
@vaibhavbhaskarpatil3316
@vaibhavbhaskarpatil3316 5 жыл бұрын
DhanyaWagh Bapu Biru Vategaonkar.....Aappa Pranam
@kondiramsalunke2712
@kondiramsalunke2712 4 жыл бұрын
Great Man - Shree Bapu Wategaonkar
@dayanandsalunkhe173
@dayanandsalunkhe173 Жыл бұрын
धन्य बापुराव वाटेगावकर
@Shetkariekbrandisbrand05
@Shetkariekbrandisbrand05 4 жыл бұрын
सर तांबव्याचा विष्णु बाळा यांच्या विषय काही माहिती सांगा
@dadasahebmane3243
@dadasahebmane3243 5 жыл бұрын
वाघ आनी लाडगा एकाच जंगलात राहतात पण कधी मैत्री होत नाही
@atulnalawade9939
@atulnalawade9939 5 жыл бұрын
Gret bapu viru
@dasharathkhatal1648
@dasharathkhatal1648 Жыл бұрын
माननीय बापू बिरू वाटेगावकर महाराजांचे स्मारक होणे गरजेचे आहे
@sagartambe3155
@sagartambe3155 5 жыл бұрын
आप्पा म्हणजे देव माणूस
@krushnaundare3802
@krushnaundare3802 3 жыл бұрын
मी स्मारक साठी मदत करायला तयार आहे मी भेट देयला येत आहे बोरगावाला
@santoshmore8794
@santoshmore8794 5 жыл бұрын
धनगराचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर
@nitinkamble7090
@nitinkamble7090 4 жыл бұрын
Dhangar samajyacha nahi saglya mharasrtacha dhanya wag hote.. Appa.. Salute appa
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 жыл бұрын
108 kuli क्षत्रिय bapu...dawood chya mansala turungat thokla hota....नादच खुळा...
@rahulwagh3590
@rahulwagh3590 5 жыл бұрын
छान संदेश दिला तरून पिढीला
@ajitshejul3555
@ajitshejul3555 4 жыл бұрын
आपा म्हणजे देव माणूस
@sagardada2742
@sagardada2742 5 жыл бұрын
Ek no
@akashtate5251
@akashtate5251 5 жыл бұрын
Nice interview chetan sir..
@prakashpatil9394
@prakashpatil9394 4 жыл бұрын
आप्पा म्हणजे कुलदेतेच्या अवतार
@marutikolekar8954
@marutikolekar8954 5 жыл бұрын
वाघाच वाघपण काल पण आण आज पण दैवत💪💪💪💪
@bapusahebladpatil6623
@bapusahebladpatil6623 4 жыл бұрын
या न्युज ने आप्पा च्या संपुर्ण कुटुंबातील विचारायलाच पाहीजे होती त्यांनी परत एकदा शिवाजी काका ची मुलाखत घेतली पाहीजे
@vishalkhandale2322
@vishalkhandale2322 5 жыл бұрын
सलाम अप्पा
@sandipkamble2650
@sandipkamble2650 11 ай бұрын
*भाव* शत कोटी प्रणाम
@anandaholkarjaimalaxmi1908
@anandaholkarjaimalaxmi1908 5 жыл бұрын
Aasa mahamanav punah janmala yava.aapa maharaj aamchya gavala pravchan zale.khup sundar hote.thank you .
@sunilmane3809
@sunilmane3809 4 жыл бұрын
आप्पा आमचे दैवत आहेत🙏🙏
@sagarkebol786
@sagarkebol786 5 жыл бұрын
jabardast
@vinodatpadakar8627
@vinodatpadakar8627 4 жыл бұрын
Great work Sir. Borgavcha dhanya wagh. Borgavat maze relative ahet.
@user-td6sp1ih4b
@user-td6sp1ih4b 4 жыл бұрын
बरोबर बोलता तुम्ही..
@dadaghadge360
@dadaghadge360 5 жыл бұрын
आप्पा देव माणुस होते
@anitawategaonkar1517
@anitawategaonkar1517 5 жыл бұрын
Best mulakhat
@prakashjadhav3649
@prakashjadhav3649 2 жыл бұрын
100 तोफांची सलामी आपा
@Bindast189
@Bindast189 5 ай бұрын
लहान असताना,,,पुरंदर तालुका मध्ये एका गावात आप्पा न चे प्रवचन ऐकले,, होते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻असा माणूस परत होणे नाही,,
@karyonorganickirandutaredu262
@karyonorganickirandutaredu262 4 жыл бұрын
The great appa👌👌👌👌
@sandipkashid6128
@sandipkashid6128 5 жыл бұрын
Dhangaracha Dhanya Wagha
@semmytt372
@semmytt372 5 жыл бұрын
आता आपले धनगर बांधव त्या पडळकर च्या नादाला लागून जय भीम करायला लागले आहेत. बिरोबा देवाची भक्ती विसरले.
@vinodkolekar553
@vinodkolekar553 4 жыл бұрын
@@semmytt372 आता नाही असं होणार
@datatrayaalure1742
@datatrayaalure1742 3 жыл бұрын
Appa you are great work.
Deshyatra With Bapu Biru Vategaonkar Interview By Mahesh Mhatre
38:09
News18 Lokmat
Рет қаралды 7 МЛН
BAPU BIRU VATEGAONKAR IN KARVE
1:10:59
kusti mallavidya
Рет қаралды 381 М.
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 9 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 17 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 9 МЛН