अनेकांना 'शिवाजी कोण होता' या एकेरी उल्लेखामुळे वाईट वाटेल पण हे पुस्तक वाचल्यानंतर ते नक्कीच समर्थन करतील.
@mahendramandlik84878 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख या पुस्तकात त्यांच्यावरच्या प्रेमानेच, जवळकतेने एकेरी करण्यात आलेला आहे, यामध्ये कुठलाही खोडसाळपणा वाटत नाही, देवाचा उच्चार सुद्धा आपण एकेरीच करतो, गणपती आला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते जवळकतेनेच. पुस्तकातील विचार महत्वाचे.
@ramkadam44988 ай бұрын
उत्तम प्रतिक्रिया दिलीत तुम्ही..! मनःपूर्वक धन्यवाद.
@swapnilbhalerao4738 ай бұрын
उद्या पासून आपण आपल्या वडिलांना सुद्धा एकेरी नावाने बोलवत जा .
@rashtrahit.news98238 ай бұрын
आपल्या संस्कृतीमध्ये एकेरी उल्लेख करून बोलण हा अपमान आहे
@swapnilbhalerao4738 ай бұрын
@mahendramandlik8487 तुझ्या वडिलांचे नाव जर समजा सुधाकर असेल तर तू त्याला सुधाकर म्हणून रोज हाक मारशील. नाही ना ! मग शहाणपणा काय सांगतोय.
@makashsuresh44778 ай бұрын
@@rashtrahit.news9823 म्हणजे आपण आईचा रोजच अपमान करतो! 😊
@tryambakingle46028 ай бұрын
या पुस्तकातून शिवरायांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत झाली
@Dr._Prakash_Fulari8 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@taramarathe16358 ай бұрын
एकेरी नावाने उल्लेख करतांना आपुलकी प्रेम माया भावना हृदयात ठेवून असा उल्लेख केला जातो...
@geetasawant84932 ай бұрын
Hoy aapan Vithoba la pan Vithu mawuli Tu mhanato
@ArunKagbatteАй бұрын
पण तरी हि....
@maheshmalap1128 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे बाप होते आहेत आणि राहतील अशा पुस्तकांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र
@babannatu59007 ай бұрын
हिंदवी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ,,जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हो ,,जानता राजा
@asitkamble79728 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आज ही प्रत्येकाच्या मनात का आहेत हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे...❤
@rameshjakkar10362 ай бұрын
सुस्पष्ट फारच छान पध्दतीने वाचन!धन्यवाद!🙏🌹🌹🙏
@ramkadam44982 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sitaramsonawale82778 ай бұрын
सर्वांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचल्यानंतर आपला दृष्टिकोन विकसित होतो. ब्राह्मणी षडयंत्र लक्षात येते.
@GjIndia-bg8fk2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते , धर्माचा आधार घेत हिन्दु - मुस्लिम भेदभाव करून त्यांनी राजकारण केल्याची नोंद कुठेही नाही . सध्याचे राजकारण पाहता लोकशाही म्हणायला लाज वाटावी असे आहे .
@GK_Entertainment_8 ай бұрын
जय शिवराय.. ऑडिओ बुक साठी खरंच धन्यवाद. खूप दिवसापासून इच्छा होती हे पुस्तक वाचण्याची. मला ऑफिस ल जायला 1 तास लागतो..आणि मी हे ऑडिओ बुक 1 दिवसात ऑफिस ल जतांनी आणि येतांनी एकले.. खरंच मनःपूर्वक आभार..जय भवानी जय शिवराय
@ramkadam44988 ай бұрын
You are welcome sir. And Thank you for this inspiring comment 🙏
@ramkadam44988 ай бұрын
जय शिवराय 🙏
@dyaneshwardevhare79238 ай бұрын
अतिशय सुंदर वाचन केले तुम्ही
@ramkadam44988 ай бұрын
Thank you so much 🙏
@akshaychougale90536 ай бұрын
पुस्तक जेवढ सुंदर आहे तेवढाच तुमचा आवाज पण मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ramkadam44986 ай бұрын
Thank you so much 😊
@rahishjadhav62218 ай бұрын
खूपच छान जनता आणि राज्यकर्त्यांनी थोडा तरी बोध घेतला तर महाराष्ट्रात नक्किच बदल होईल, फितुरी आणि गद्दारी नष्ट होईल
@ramkadam44988 ай бұрын
🙏🙏
@sds19998 ай бұрын
अभिनंदन आपला प्रयत्न व उद्देश चांगला आहे अभिवाचन हा माझ्या अगदी जवळ चा आणि avada
@ramkadam44988 ай бұрын
Thank you so much 😊
@rameshwarkale72282 жыл бұрын
कदम सर . खूपच छान वाचन केले . .. खूप सुंदर पद्धतीने सादरीकरण केले . मी दोन वेळेस हे पुस्तक वाचण्यास घेऊन पूर्ण वाचू शकलो नाही . आज मात्र पूर्ण ऐकले . लवकरच उर्वरित भाग ऐकायला मिळो ही च अपेक्षा .
@ramkadam44982 жыл бұрын
Thank you so much.
@ramkadam44982 жыл бұрын
दुसरा भाग नक्कीच ऐकला असेल.
@zpschooldhanorasindakhedra53278 ай бұрын
व्यक्ती संपवून विचार संपवता येत नाही........ दाभोळकर, पानसरे,कलबुर्गि,गौरी लंकेश हे विचार आहेत...........
@user-ku4gk7hn2k8 ай бұрын
कल्बुर्गी, लंकेश मेल्यावर महाराष्ट्रातल्या 99% लोकांनी त्यांची नावं पहिल्यांदा ऐकली आणि म्हणे विचार आहेत😂
@Atharvdeore87248 ай бұрын
हो पण अजून होणार प्रदुषण थांबवता येत
@GIGADEV6908 ай бұрын
@@user-ku4gk7hn2k Tyana kon bhagat navat tar tumchya Sanatani lokhanche gaand ka patli
@ashamhatre1018Ай бұрын
@@user-ku4gk7hn2kkaran te vichar ahet ani tu murkh
@ashwiniwaghmare71928 ай бұрын
कर्तबगारी.व लोक कल्याणकारी राजा शिवाजी हे पुस्तक गोविंद पानसरे साहेबांनी पुस्तक लिहून बहुजनांचा प्रति पालक होते लेखकाने लिहून उपकार केले
@bhagyashrinain3597Ай бұрын
होता का होतं म्हटलं म्हणून शिवाजी महाराजांच्या शौऱ्यात कोणी तसूभर कमी आणु शकतं का. ते राजे होते, आहेत आणि राहतील सदा सर्वदा. कोणी आदर करावा म्हणून ते आयुष्यभर लढले नाही हिंदुत्व आणि माणुसकी जागृत ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर घोड दौड केली. सर्वांचं रक्षण करणं हा आपला धर्म मानला आणि परकियांपासून स्त्रिया, मुलं,वृद्ध यांचे रक्षण केले. अशा अवतारी सत्पुरूषाला शतदा नमन. महाराज तुमच्यासाठी एकेरी उच्चार वाचल्याबद्दल क्षमा असावी.🙏
@padmakamble55198 ай бұрын
आपण फक्त आपल्या आईलाच एकरी बोलवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेचे पालन एका आईच्या मायेने केले होते म्हणूनच पानसरे सरांनी महाराजाचा उल्लेख एकेरी केला आहे
@ramkadam44988 ай бұрын
💯🙏✅
@sameerattar32325 ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@manishaudhan5670Ай бұрын
Khup bhari ahe he mahiti
@sudhakarnanotkar39638 ай бұрын
l read many books on Chatrapati Shivaji. but in this book why Shivaji was great is very nicely analysed. very different angle of description
@ramkadam44988 ай бұрын
Absolutely Correct 💯
@VIVEK-20187 ай бұрын
अत्यंत सुंदर पुस्तक
@ramkadam44987 ай бұрын
Thank you so much 😊
@nivruttipatil55008 ай бұрын
शिवाजी हा आमचा , रयतेचा राजा महाराष्ट्रात झाला हे आमच अनेक जन्माचं पुन्य आहे असा असामान्य शिवाजी राजा परत होणार नाही जय शिवराय,जय भिमराव,जय ज्योतिराव
@ramkadam44988 ай бұрын
🙏🙏💯
@vaishali42467 ай бұрын
Jay shivray mhtana baki nave sobat jodu nka
@realmex9750Ай бұрын
@@vaishali4246बेअक्कल शाळेत जा😂😂
@volcanos4447Ай бұрын
अपली अक्कल इथे पाजळू नये मूर्ख@@vaishali4246
@sagarsahensimrit686110 күн бұрын
@@vaishali4246nalayak vichar aahe ha
@SSS-il8wm2 ай бұрын
जाणता राजा.... 🙏🙏🙏🙏🙏 राम कदमजींचे खुप खुप आभार... 🙏
@yogeshvedpathak75238 ай бұрын
" छत्रपती शिवाजी महाराज " कि जय🚩
@rohitkoli9686Ай бұрын
राजे छत्रपती शिवाजी महाराज...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajivjadhav59456 ай бұрын
उत्तम वाचन, छान उपक्रम. . खरे तर हे पुस्तक महाराष्ट्रातील शाळेत इयत्ता 9वी वा इयत्ता 10वी ला पुरवणी वाचन म्हणुन लावले पाहीजे इतके महत्वाचे आहे नावाचे म्हणाल तर रयतेचा राजा शिवराय! किंवा शिवराय कोण होते? असे ठेवता येईल
@ramkadam44986 ай бұрын
💯🙏✅ Thank you so much for appreciation 😊
@tanvigaikwad87816 ай бұрын
Your right❤🚩
@sameerattar32325 ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@sachinsonawane9272 ай бұрын
मस्त जय शिवराय.. जय कॉम्रेट पानसरे सर
@AaminaFaruki8 ай бұрын
great book I proud to be a bhartiyya maharashtriyan muslim. muslim mavla
@abhijeetbagade63888 ай бұрын
Super effort to make real history to reach common people .... As in this country people have been fed only the wrong history with a hidden agenda .... Just like the missing Indian history between the 2nd century BC to the 8th century AD ....
@ramkadam44988 ай бұрын
Absolutely Correct 💯
@ramkadam44988 ай бұрын
Thank you for the support 🙏
@thoughtsofchetan9461Ай бұрын
You're doing great job of revealing the real history of our social reformers by great writers... Audiobook is really significant for the people who have no time to read such books... Keep it up👍💪
@ramkadam4498Ай бұрын
Thank you so much 🙏😊
@Bharathomeapplainces2015Ай бұрын
आभारी आहोत 🙏 मी वाचली मी ऐकली बेस्ट पुस्तक आहे आम्ही शिवरायांचे स्वराज्याचे मुस्लिम मावळे
@jayashrijadhav25523 ай бұрын
प्रेमाने म्हणून म्हणून ऐकेरी उल्लेख करण्याचा पायंडा पाडू नका.ऐकायलाही वाईट वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान सर्वोच्च आहे ते कुणीही नाकारू शकत नाही.
@zpschooldhanorasindakhedra53278 ай бұрын
खुप छान....... कट्टरपंथी जिहादी विचारधारा मानसिकता आणि धूर्त चतुर भेद निती वर आधारित द्वेषी मनुवादी विचारधारा मानसिकता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत............
@rajakshay87768 ай бұрын
Agadi barobar Fakt sex slavery, jizya and destroying great cultural heritage is important Aani shariya sarkha konatahi changla law asuch shakat nahi..
@annaraokadam24082 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली आहे
@SatishJagnade-b7zАй бұрын
❤जय भवानी जय शिवाजी..
@laxmankale26546 ай бұрын
अतिशय छान दृक्श्राव्य, वाचून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
@ramkadam44986 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.🙏😊
@parmeshwarulagadde4842Ай бұрын
गोविंद पानसरे, कोणीतरी लिब्रांडू म्हणून या पुस्तकाला हे शीर्षक दिले आहे.
@manishawagh47492 ай бұрын
❤ जय भवानी जय शिवाजी ❤ जय महाराष्ट्र ❤ खुप खुप छान...
@HappyCosmos-tg1jh8 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं असायला हवं होत
@ArunKagbatteАй бұрын
होय
@ajitpatil69628 ай бұрын
🎉 अतिशय चांगले वाचन 🎉
@ramkadam44988 ай бұрын
Thank you so much 😊🙏
@ranjanapatil60968 ай бұрын
सर्व माहिती तुम्ही मराठा तरुणांना युट्यूबवर ऐकवा आणि सर्वांना माहिती होऊ दे धन्यवाद भाऊ 🙏💐 हे कार्य हाती घेतल्याबद्दल समाजाची मानसिकता बदलणे हे मोठं कार्य करत आहात
Asamanya parakram hotat te asamnya karyachya sidhisathi kelelya ladhayatch.estestichya lobhane je ladtat an martat tyachi nond thevavi asa itihashala vatat nahi........great line
@ramkadam44988 ай бұрын
Absolutely Correct 💯👍
@mangalagawande99992 ай бұрын
शीवाजी महाराजांना आदराने .होता ऐवजी होते असे म्हणावे ही विनंती
@prafullakelaskar21092 ай бұрын
शिवाजी कोण होते लिहा... आदरणीय आहेत ते महाराष्ट्राचे दैवत आहेत
@jayramshelake7053Ай бұрын
Pustak wacha ....mhanaje samjel ....🙏
@Bhaivlogs07148 ай бұрын
सर आमचे आदराचे स्थान आहेत पण त्यांचा फक्त शिवाजी अस आयकायलाही नको वाटते पण पुस्तक छान आहे जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 💐🙏🏾
@ramkadam44988 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय!
@sameerattar32325 ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@Bhaivlogs07145 ай бұрын
हो खर आहे आणि मान्यही आहे
@LaxmanAmbolkar-o7t4 ай бұрын
बाबासाहेब पुरंदरे ने शिवाजी महाराजांचा ईतका अपमान केला देवड़ा आजपर्यंत कुणी केला नसेल, त्याच्याबद्दल का बोलत नाही,तुमची चाकोरी मानसिकता काढुन टाकावि लागेल,
@विजयपासलेकर-ध8ग Жыл бұрын
जय शिवराय 🚩💐
@ramkadam4498 Жыл бұрын
जय शिवराय
@pravinshevale34312 жыл бұрын
जबरदस्त
@sonupatil44668 ай бұрын
Khup chan sir .. Jay bhim 💙jay sivray ❤️🙏
@mukundmasare40602 жыл бұрын
Great 👍
@govardhangarkal71278 ай бұрын
खूपच छान
@vishnusonune87582 жыл бұрын
Very nice sirji
@premasclasses3508 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ase shirshak have that adhik bhar padli asti.pustak अप्रतिम आहे. Everyone must read.,👌👌👍👍
@sameerattar32325 ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@jaysingharjunraolad66742 жыл бұрын
खुपच छान सर
@PongaGangster2 жыл бұрын
This is too good initiative!! Best Luck!
@yrgouhg8 ай бұрын
Khup chan book aahe
@ramkadam44988 ай бұрын
🙏🙏👍💯
@aj-un3cr2 жыл бұрын
Very nice sir.
@RAHULALOORKAR7 ай бұрын
Uttam
@ramkadam44986 ай бұрын
Thank you 😊
@tusharpotdar57628 ай бұрын
अभिवाचन छान झाल आहे Well done Very good
@ramkadam44988 ай бұрын
Thank you so much 🙏
@ganeshshejul5563Ай бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@mh11aa14283 ай бұрын
पाचवड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावे.
@krushnapatil244910 ай бұрын
Jay jijau Jay shivray
@satishbirajdar3769Ай бұрын
आम्हाला शाळेत ह्याच भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच ईतिहास शिकवत होते तेंव्हा आज इतका नावाचा वादविवाद होत नव्हता .
@balasahebhawale84112 ай бұрын
हे पुस्तक मी वाचले आहे,तुमचे वाचणही ऐकले आहे . मनुवाद्यांनी याचा अभ्यास करावा, छान आहे.
@ramkadam44982 ай бұрын
Thank you so much 🙏
@sds19998 ай бұрын
अभिवाचन हा माझा आवडता विषय आपण केलेला प्रयत्न खूपच सुंदर व प्रेरणादायी आहे आपले अभिनंदन
@ramkadam44988 ай бұрын
Thank you so much 😊
@Dhanaji211722 ай бұрын
❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤
@ramkadam44982 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
@sripadgoswami81527 ай бұрын
My best wishes for your channel anf book reading who was shivaji ? Thanks
@ramkadam44987 ай бұрын
Thank you so much 😊
@namdevkamble75838 ай бұрын
हा ग्रंथ छान आहे. सर्वांनी आपल्या घरी ठेवावा व त्याचे पारायण करावे. जय शिवराय.
@ramkadam44988 ай бұрын
जय शिवराय
@kanchannandgave42008 ай бұрын
Dhanyawad sir
@ramkadam44988 ай бұрын
🙏🙏
@ashokjadhav60978 ай бұрын
very nice 👍
@ramkadam44988 ай бұрын
Thank you so much 🙏
@dilipmetha75602 ай бұрын
Chatrpati shivray
@deepakdeore1179Ай бұрын
याला काय माहीत ते कोण होते
@Uttamchougsle2774Ай бұрын
👌👌
@bhaveshsawant68538 ай бұрын
खरं महाराज तलवार शिवाय किती मोठे होती हेय याच्या पुस्तकंतुन सहमजेत खरं सगळी एकदा हेय पुस्तकं वाचावं 🙏🏻जय शिवराय 🙏🏻
@ramkadam44988 ай бұрын
जय शिवराय!
@dineshpalve8284Ай бұрын
Sir फार मोठ काम केलेत. जी व्यक्ती पुस्तक वाचत नाही.त्यांसाठी ही audio book महत्वाची आहे.
@DnyaneshvariKadam8 ай бұрын
माझं स्पष्ट मत आहे,आपाल्यांना तु आणि मी म्हणुन संबोधलं जातं आणि परक्यांना तुम्ही आम्ही म्हणावं लागतं .
@BhagvaDhwaj-rd2cp6 ай бұрын
बापाला अहो जावो म्हणतोस मग तुझा बाप शेजारी आहे अस समजाव का आम्ही.
@sameerattar32325 ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@devidasnikam82119 ай бұрын
Thanks 🎉🎉😮😮😊😊❤❤
@ramkadam44989 ай бұрын
Thank You . 🙏
@pravinnandavdekar54088 ай бұрын
शिवराय कोण होते🎉
@sameerattar32325 ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
लेखक पानसरे यांनी पुस्तकात उल्लेख जरी एकेरी केला आहे जो की अत्यंत चुकीचा आहे तरी सुद्धा कदम सर आपण अभिवाचन करताना शिवाजी च्या ऐवजी महराज किंवा शिवराय असा केला असता तर अधिक चांगले झाले असते. आज पर्यंत पानसरे यांच्या पेक्षा महाराजांवर अभ्यास केलेले खूप मोठे इतिहासकार, महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याचे ऐकिवात नाही . आपल्या राजांना आपणच एकेरी बोलून काही तरी पायंडे पडायचे आणि नंतर सारवासारव करताना तो प्रेमानी केला असवा सांगायचं.
@prathameshmeghadi9137Ай бұрын
Shivbharat ekhda wachun pahav apan!
@jayashrijadhav25523 ай бұрын
महाराजांचा ऐकीरी उल्लेख करणे चुकीचेच. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भारत.
@digvijayurfduggu986Ай бұрын
माझा राजा....
@60sukhacharymule662 жыл бұрын
खुप छान सर, अतिशय सुंदर पुस्तक आहे प्रतेक युवकाने ऐकले पाहिजे👌👌
@navinjoshi56018 ай бұрын
महाराजांचा एकेरी ऊललेख 4:34 4:35
@sameerattar32325 ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.