शिवचरित्र आणि माझं आवडतं पुस्तक | Dr. Amol Kolhe | Shivpratap Garudjhep

  Рет қаралды 38,358

Amol Kolhe

Amol Kolhe

Жыл бұрын

#ShivpratapGarudjhep #dramolkolhe #garudjhep
शिवचरित्र आणि माझं आवडतं पुस्तक
Movie Shivpratap Garudjhep Videos
► शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातील गाण्यांविषयी - • शिवप्रताप गरुडझेप चित्...
► Motion Poster - • शिवप्रताप गरुडझेप ५ ऑक...
► गरुडझेप प्रश्नमंजुषा - • गरुडझेप प्रश्नमंजुषा |...
► JJay Bhavani jay Shivray Song - • Jai Bhavani Jai Shivra...
► Shivpratap Garudjhep Teaser - • शिवप्रताप - गरुडझेप | ...
--
डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
bit.ly/Amol_Te_Anmol
/ amolrkolhe
/ dr.amolkolhe
/ kolhe_amol

Пікірлер: 118
@shreyashzodage751
@shreyashzodage751 Жыл бұрын
शिवाजी संभाजी महाराज म्हटले की अमोलदादा आज तुमचे नाव येते हे काय सोप नाही सार्थ अभिमान दादा ❤️
@hindutvaitihaas.83
@hindutvaitihaas.83 10 күн бұрын
श्री शिव भारत वाचा 🤌
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 Жыл бұрын
निसर्गाने डॉ अमोल कोल्हे दादांना , राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन आदर्श सादरीकरणासाठी महाराष्ट्रात छत्रपती यांच्या जन्म भूमीमध्ये पाठवले। धन्यवाद अमोल दादा🙏🙏
@nimalasawant9831
@nimalasawant9831 Жыл бұрын
शिवाजी महाराज म्हणजे एक प्रेरणा आणि स्फूर्ती. शिवाजी महाराज म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्ववाला पोहचण्याचे एकमेव द्वितीय उदाहरणं very nice lines sir 🙏jayshivray🙏🙏🙏
@Omkar24940
@Omkar24940 8 ай бұрын
अमोल साहेब संभाजी महाराज म्हटले कि तुमचाच विचार येतो कारण तुम्हीच त्यात शोभुन दिसता 👍
@DhanajiKene
@DhanajiKene Жыл бұрын
वेध महामानवाचा हे पुस्तक माझ्या दृष्टीने सर्वोत्तम आहे.
@jyotiramdin4909
@jyotiramdin4909 Жыл бұрын
जय शिवराय अमोल दादा,मी स्वतः वेध महामानवाचा हे पुस्तक वाचले आहे .खूप छान माहिती दिलीत. सध्या विश्वास पाटील लिखित महा सम्राट या पुस्तकाचे वाचन सुरू आहे.आपल्या आगामी चित्रपटासाठी अनेक शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐
@samikshagawade8111
@samikshagawade8111 Жыл бұрын
अगदीच... खूप छान पद्धतीने सांगितले आहे. मुळातच शिवरायांविषयी खूप पुस्तके,कादंबरी आहेत . लेखक आपापल्या परीने इतिहास मांडत असतो. पण या सर्वांमधून नक्की कोणत पुस्तक वाचावं हा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. आज खूप छान पद्धतीने तुम्ही हा book review सांगितला. खूप खूप धन्यवाद दादा 🚩
@sudershanangre3548
@sudershanangre3548 Жыл бұрын
🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@SachinRajeChaudhari
@SachinRajeChaudhari 9 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज म्हटले की सर्वप्रथम अमोलदादा आपल नाव येतं सार्थ अभिमान दादा
@sagarsonar2138
@sagarsonar2138 Жыл бұрын
Khup chan Mauli 🙏🙏👌 Jay Shivray 💐💐
@RadhaKrishna-fv6pz
@RadhaKrishna-fv6pz Жыл бұрын
Amol sir ur best
@pravindaware1232
@pravindaware1232 Жыл бұрын
Mast ❤️
@gouravapatwar8121
@gouravapatwar8121 Жыл бұрын
Super sir
@santoshphale1593
@santoshphale1593 Жыл бұрын
God bless you Amol Dada🚩🚩
@poonampatil8164
@poonampatil8164 Жыл бұрын
जय शिवराय 🔥🔥
@ramadeshmukh3933
@ramadeshmukh3933 Жыл бұрын
🚩🔥👑🌍♥️
@user-tf3ms1bl8e
@user-tf3ms1bl8e Жыл бұрын
Khup chan
@rajsawale5151
@rajsawale5151 Жыл бұрын
जय भवान जय शिवाजी
@varshabansode6208
@varshabansode6208 Жыл бұрын
🙏🚩🙏 Jay shivray 🙏🚩🙏 sir
@vikrantshipigade7997
@vikrantshipigade7997 Жыл бұрын
🌹🙏🚩
@omkarsantoshingole
@omkarsantoshingole 10 ай бұрын
Jay shivray
@sunilsawant2685
@sunilsawant2685 Жыл бұрын
👍🙏🌈
@VISHWTEJJADHAVOFFICIAL
@VISHWTEJJADHAVOFFICIAL Жыл бұрын
Mast amol dada
@mahadeobhandare783
@mahadeobhandare783 Жыл бұрын
🙏जय शिवराय दादा 🚩
@sachindukre6420
@sachindukre6420 Жыл бұрын
🙏🚩🇮🇳🚩
@user-vg4gq1vg6k
@user-vg4gq1vg6k Жыл бұрын
Chan Chan
@ramdaswadkar7260
@ramdaswadkar7260 Жыл бұрын
जय शिवराय
@som7223
@som7223 Жыл бұрын
जय shivrai
@krishnalahange3525
@krishnalahange3525 4 ай бұрын
Jay shivay
@Sachinr0505
@Sachinr0505 9 ай бұрын
जय शिवराय दादा
@surajdeshmukh8982
@surajdeshmukh8982 Жыл бұрын
जय शिवराय सर
@Anishapawar9
@Anishapawar9 9 ай бұрын
जय शिवराय 🚩
@meenalugade627
@meenalugade627 Жыл бұрын
अमोल दादा मनापासून धन्यवाद.
@dattazende4714
@dattazende4714 4 ай бұрын
🙏🙇👌
@ganeshzunzarrao9674
@ganeshzunzarrao9674 Жыл бұрын
खुपच छान आहे
@priyankashinde9871
@priyankashinde9871 9 ай бұрын
जय शंभुराजे 🚩
@ParentingTheJoyOfLIFE
@ParentingTheJoyOfLIFE Жыл бұрын
Great
@sahitig
@sahitig 8 ай бұрын
Great choice sir,my fav one 👍
@sakshi259
@sakshi259 8 ай бұрын
जय शिवराय दादा 🔥
@irfaninamdar5374
@irfaninamdar5374 Жыл бұрын
Happy birthday sir
@sagarsonar2138
@sagarsonar2138 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@vidyagaikwad9680
@vidyagaikwad9680 Жыл бұрын
Happy Birthday Sir 🎂🎉
@ravsahebashtakar7220
@ravsahebashtakar7220 Жыл бұрын
दादा खुप छान माहिती दिली जय शिवराय
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Жыл бұрын
खूप छान 👌🚩🙏
@samarth_kashid9696
@samarth_kashid9696 Жыл бұрын
खूपच सुंदर जय शिवराय
@sinhasaneharshad8529
@sinhasaneharshad8529 5 ай бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@rushikesh7499
@rushikesh7499 8 ай бұрын
Very nice book sir 👍
@Sarikatelekar12
@Sarikatelekar12 9 ай бұрын
खूप छान सर ❤️🚩
@akanshafutane8038
@akanshafutane8038 Жыл бұрын
Thank you so much sir 🙏🏻🙏🏻❤
@amitdeshmukhactor
@amitdeshmukhactor Жыл бұрын
अप्रतिम👌
@santoshjambe2900
@santoshjambe2900 Жыл бұрын
खूप छान अमोलदादा एक नंबर 👌👌👌🌹🌹🌹
@user-ee4ji9uk3o
@user-ee4ji9uk3o Жыл бұрын
धन्यवाद सर ❤️ तुम्ही ग्रेट आहात सर ❤️
@Shiv025
@Shiv025 4 ай бұрын
🙏🚩🔥जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🔥🚩🙏
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 Жыл бұрын
फारच छान माहिती करून दिली आहे.
@mahadevpatil1447
@mahadevpatil1447 Жыл бұрын
अमोल सर आपणास जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
@kb.6023
@kb.6023 Жыл бұрын
अमोल दादा खरच खूप महान 🙇👏👏👏 आपण हे सांगितलेले पुस्तक मी माझ्या या अल्प बुध्दीने वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन . नुसतं वाचण्याचा नाही तर त्यामधील शिव विचार , आत्मसात करण्याचाही प्रयत्न करेल .🙏 जय भवानी जय शिवाजी ⚔️🚩 ❣️⚔️ जय शिवशंभू राजा ❣️⚔️🚩🚩🙇🙇
@its_dr.amolkolhe_fansforev2103
@its_dr.amolkolhe_fansforev2103 Жыл бұрын
🚩🙏❣️
@vivekvatve
@vivekvatve 4 ай бұрын
Namaskar!
@subhankarkarmakar1761
@subhankarkarmakar1761 Жыл бұрын
Dada I have a big fan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩
@SenseiNarayanSalunke
@SenseiNarayanSalunke Жыл бұрын
दादा जय जिजाऊ जय शिवराय पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शिव शुभेच्छा
@sakshisawant400
@sakshisawant400 Жыл бұрын
खुप धन्यवाद सर ♥️ मला पुस्तकं वाचायला आवडतात जय शिवराय जय शंभुराजे🙏
@sunitamogal2108
@sunitamogal2108 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र नमस्ते डॉक्टर अमोल साहेब तुम्ही खूप भाग्यवान व great आहात
@shubhamyadav-ib4im
@shubhamyadav-ib4im Жыл бұрын
Jay shivray 🙏 mi dipti yadav bolate parli vaidyanath yethun amol dada aajun etar pustakanche mahiti sanga na shivcharitrache
@punamshinde9
@punamshinde9 9 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली 🚩 जय शिवराय
@sanskruti679
@sanskruti679 Жыл бұрын
Thank you Amol ji sir वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
@sunilnikam3195
@sunilnikam3195 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे अमोल साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत व शंभूराजे च्या भूमिकेत छान काम केलेले आहेत वहा ही सिनेमा सुपरहिट राहील जय भवानी जय शिवराय शिवराय
@user-ee4ji9uk3o
@user-ee4ji9uk3o Жыл бұрын
sir मी काविता लिहिते ❤️ आणि मला कलेच्या क्षेत्रात खुप आवड आहे सर
@sanskruti679
@sanskruti679 Жыл бұрын
मी पण गाणी लिहणे चालू केले आहे. खरंच या कलेच व्यसनच वेगळं आहे.जशी जशी आवड लागते. तस तस आपण त्यामध्ये रमत जातो. Thank you Amol ji dada आपण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
@user-ee4ji9uk3o
@user-ee4ji9uk3o Жыл бұрын
@@sanskruti679 हो ना ❤️ खरच .....मला या क्षेत्रात काम करायची खुप मनापासून ईच्छा आहे
@vaishnavidarkunde6779
@vaishnavidarkunde6779 Жыл бұрын
Thanks sir thumhi khup chan mahiti dili
@victriousvaishnavi
@victriousvaishnavi Жыл бұрын
झालेल्या गोष्टी किंवा चुकांची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणून इतिहास वाचावा. ❤️💯.
@dadasopatil4537
@dadasopatil4537 Жыл бұрын
भाग्यवान आहात तुम्ही साहेब मानले पाहिजे
@PrathmeshKadam32
@PrathmeshKadam32 Жыл бұрын
जय हिंद 🇮🇳 जय भवानी 🔥 ओम नमो वेंकटेशाय 🚩⛳🤩🧡✨🫶🏻💯💐🙌🏻🙏🏻 जय श्री राम 🚩🥰🧡🔥💐💯🙏🏻 हरे कृष्ण राधे राधे 🥲🥰🔥🧡🏵️🌹🙌🏻🙏🏻 जय शिवराय 🚩⛳😍🥰✨🔥💯❤️💪🏻🙌🏻💐🌺🌸🙏🏻🙏🏻🙏🏻 नमोह पार्वती पतये 🕉️ हर हर महादेव 🔱📿⚔️ 🌹☘️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🚩⛳🔥💯💪🏻✌🏻👌🏻✨💐🥲🤩🥰🧡🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹💐🙏🏻💪🏻💯🔥धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🔥💯💪🏻🙏🏻💐🌹
@arunrane8676
@arunrane8676 Жыл бұрын
सर ,खूप छान माहिती सांगितली सर आपणास शिवप्रताप गरुड झेप या चित्रपट प्रदर्शित होणार यास खूप खूप शुभेच्छा
@mohitraskar7585
@mohitraskar7585 Жыл бұрын
साहेब असेच व्हिडिओ बनवत जा आम्हाला तुमचं मोलाचं मार्गदर्शन लाभू द्या👍 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 Жыл бұрын
नमस्कार.खूप सुंदर विश्लेषण.पूर्व इतिहास विसरल्याने भूगोल बदलला आहे.हा इतिहास अभ्यासणे,पुढे पुढे त्याचा वारसा चालवणे, महत्त्वाचे आहे.त्याचा वेध आपण‌ ही कलाकृती निर्माण करून करत आहात.खूप खूप शुभेच्छा.
@vishwavision3288
@vishwavision3288 Жыл бұрын
🙏 great Marathasri Amol ji, u r a great, u r not only acting in the role of Chatrapati Shivaji Maharaj, but in daily life u r implimanting maharaj's rules & disciplines, God bless you your upcoming projects, I, Rajesh Mane, rtd Sr Engineer from Railways, & acted as a Chatrapati Shivaji Maharaj in many dramas & Albums. Iam a vice President of Karanatak Kshtriya Maratha Parashad Kalaburgi Of Karnataka state. Iam interested to meet you personally please give me your appointment. Jai Shivraya.
@sachinbharati373
@sachinbharati373 Жыл бұрын
Shri. Amol dada apan Ha chitrpat ankhin itar bashet suddha dubb Karun pradarshit karava hi Apalyakade vinanti aahe dada.... Aani apan ti jarur jarur Puri karal yacha vishwas aahe Amhala 😊
@prarthanakalkutagi2941
@prarthanakalkutagi2941 Жыл бұрын
Khup khup chan vatla ha video sir aani tumhi sangitlelya goshti pn aamhi ajun tri vachalel nahi pn nakki vachu te pustak . You are the great sir👏👏🙏so great. Khup khup danyavad hi mahiti dilya baddal tumhi jevha ashya goshti sangta tevha ek navi prarna milte 🙏🙏 Thank you🙏🙏
@Dattadhanaa
@Dattadhanaa 8 ай бұрын
अमोल दादा तुमच्यात शिव-शंभू महाराजांचे विचार दिसून येतात🔥
@hindavi.sahyadri
@hindavi.sahyadri Жыл бұрын
गरुड झेप खूप वाट पहात आहोत आम्ही मुलींना महाराजांचे चित्रपट पाहायला नेत असतो
@RajendraPol95
@RajendraPol95 9 ай бұрын
धर्मवीर संभाजी महाराज म्हंटले की तुमचे नाव येते.यातच तुमचे खरे यश आहे अमोल दादा🚩✨जय शंभुराजे
@Dr.Girijaa_Patil
@Dr.Girijaa_Patil Жыл бұрын
Happy Birthday sir!! You are true inspiration for youth, your vision towards our society and nation is very noble and pure that's what I have observed 🙏😊keep doing great things it gives us power to grow, Happy birthday once again and best wishes for your upcoming film!
@vaishnaviparmaj333
@vaishnaviparmaj333 Жыл бұрын
Sir mi shivaji savant siracha chava he pustak mi vachala ahe sir ani mala ajun khuop pustak vachayacha ahe sir mala tumchya mule te vachun hoiel sir nakki mi vachen jay jijau jay shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩😊😊😊
@pankulya19
@pankulya19 Жыл бұрын
आतुरता 5 ऑक्टोंबर ची हर हर महादेव🚩🚩🚩
@Namratabharatgawde
@Namratabharatgawde Жыл бұрын
जय शिवराय सर 🙏🔥🚩 तुम्ही पुस्तकाबद्दल खूप खूप छान माहिती सांगितली. त्यात एक वाक्य तुम्ही म्हणलात की इतिहास का वाचावा? याबद्दल तुम्ही जे सांगितले ते खूप भारी आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तसेच अजून मला एक वाटते की इतिहासात घडलेल्या चूका पुन्हा होऊ नये यासाठी इतिहास वाचावा असं आम्हांला इतिहासाच्या शिक्षकांनी देखील सांगितले होते. आज तुम्ही सांगितलेल्या book review ऐकून खूप छान वाटलं. शिवप्रताप गरुडझेप चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏फक्त 24 दिवस बाकी😍😍😍🔥🔥🚩🚩
@vaibhavpisalvlog6877
@vaibhavpisalvlog6877 27 күн бұрын
दादा मलाही वेध महामानवाचा हे पुस्तक वाचायचं आहे पण ते उपलब्ध होत नाही ते कोठे उपलब्ध होऊ शकेल . - पिसाळ वैभव ता . अंबाजोगाई जि.बीड
@sakshimore6444
@sakshimore6444 Жыл бұрын
जय शिवराय 🙏 सर मी चौथी ला असताना माझ्या आईने वाचणं करताना ऐकले आहे श्री मान योगी 🚩
@meenalugade627
@meenalugade627 Жыл бұрын
अमोल दादा छत्रपती संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर कोणते पुस्तक वाचावे
@hindavi.sahyadri
@hindavi.sahyadri Жыл бұрын
अमोल दादा तुम्ही खूप छान माहिती देत असता माझी मुलगी हिंदवी किरण कवडे हिला छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती खूप ऐकायला आवडते आणि अमोल ते अनमोल चायनल वर सारखी पाहत असते नवीन व्हिडिओ आला का
@adv.mayurisawant-bhosale
@adv.mayurisawant-bhosale Жыл бұрын
जय शिवराय अमोल दादा ! खूप खूप धन्यवाद ! खरंच खूप मोलाचा सल्ला ! पुस्तक जरी लेखकाने लिहिले असले तरी त्यातून काय शिकायच आणि कोणत्या पद्धतीने शिकायचे हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. केवळ अभिनिवेश म्हणून इतिहास वाचण्यापेक्षा त्यातून आपल्याला काय शिकता येईल आणि त्याचा वापर करून आपले भविष्य कसे उज्ज्वल करता येईल याच वेध घेणे जास्त महत्वाचे ! "वेध महामानवाचा" हे पुस्तक नक्की वाचण्याचा प्रयत्न करेन. कारण इतिहास किती वाचला त्यापेक्षा काय आणि कसा वाचला आणि त्यातून काय बोध घेतला हे जास्त महत्वाच ! नाही का ?
@user-vg4gq1vg6k
@user-vg4gq1vg6k Жыл бұрын
Hello
@ganee8933
@ganee8933 4 ай бұрын
5.28
@sachinpatil6187
@sachinpatil6187 11 ай бұрын
सर संभाजी महाराज यांचं पण सांगा plz..
@As-jkasd
@As-jkasd 7 ай бұрын
Dada week mdhe 2 3 tri vdo upload krt ja
@rchumarathi08
@rchumarathi08 Жыл бұрын
सर जिजाऊ गुरू नामदेवराव जाधव लिहलेला पुस्तक
@bhaktishinde1209
@bhaktishinde1209 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास ३आणि ४ इयत्ता ना दोन्ही वर्षी भाग १ आणि भाग२ असा ठेवावा .
@Kalidasdavari
@Kalidasdavari Жыл бұрын
सर मूव्ही ट्रेलर कधी येणारं 🙏🙏
@sudershanangre3548
@sudershanangre3548 Жыл бұрын
मला हि movie मदे काम कराय चय 🚩
@dineshkhandagale2526
@dineshkhandagale2526 Жыл бұрын
दादा व्याख्यान करण्यासाठी काय करावे लागेल मी इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी आहे पण माझ स्वप्न आहे की मला आयुष्यात व्याख्यान करायच आहे प्लीज मला याची माहिती द्याल का
@saurabhjagtapspeech
@saurabhjagtapspeech Жыл бұрын
Hie sir ..i am saurabh jagtap.I ma having a youtube channel ( saurabh jagtap speech - 97K subscribers )छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासावर आधारित माझं चॅनेल आहे .. तुमच्या नवीन मूवी च प्रोमोशन me करू शकतो का ?? त्या साठी मला तुमच्या ट्रेलर आणि विडिओ मधले काही पार्टस घ्यावे लागतील .. त्याचीच परवानगी मागायला me msg केला आहे
@AmolteAnmol
@AmolteAnmol Жыл бұрын
जरूर
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 9 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 19 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 13 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
Люди были шокированы от увиденного 🤯
0:29
Фильмы I Сериалы
Рет қаралды 2,3 МЛН
Все мы немного НИКА!
0:17
Привет, Я Ника!
Рет қаралды 2,8 МЛН
Когда Нашёл Нового Друга в Диснейленде ❤️
0:18
Глеб Рандалайнен
Рет қаралды 2,3 МЛН
Vampire Girls FIGHT Over Boy 😈
0:32
Alan Chikin Chow
Рет қаралды 10 МЛН
Он сильно об этом пожалел...
0:25
По ту сторону Гугла
Рет қаралды 8 МЛН