अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी. शिवाजी महाराजांवरील व्याख्यानांमध्ये घसा फोडून ओरडावे लागते हा गैरसमज आहे.त्याऐवजी अभ्यासपूर्ण मांडणीने महाराज सांगता येतात हे आपल्या व्याख्यानांमधून सिद्ध होते.
@kiranmahalemmpl3 жыл бұрын
100% agreed
@sumit.88023 жыл бұрын
Agdi brobr
@yorkshireway1503 жыл бұрын
@@dmr-Prh-32n-QNQ 🤣🤣🤣
@rohinichavan2600 Жыл бұрын
@@kiranmahalemmpl l
@vijaygandhi8290 Жыл бұрын
👍
@SunilJoshi-el8bu3 жыл бұрын
इतिहासाची पुनरावृत्ती होते ,कारण जो समाज मूर्ख असतो,,राष्ट्रीय भावना नसलेला,गुलामगिरीत मुरलेला समाज इतिहासापासून शिकत नाही, खूप छान अभ्यास पूर्ण विवेचन केलेत आपण . .00001 टक्के सुद्धा लोकं खरा इतिहास समजून घेत नाहीत, नुसतंच शिवाजी महाराज की जय
@maheshshinde27543 жыл бұрын
सर तुम्ही खरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यपद्धतीचा इतिहास मांडला तो पण निस्वार्थ.नाहीतर लोक फक्त महाराजांच्या नावाखाली आपले राजकीय धोरण आखताना दिसतात.you are really great sir.
@ultimatevoiceacademy43013 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान आपटे साहेब.विशेषतः महाराजांविषयी खोटा इतिहास पसरवणारे ब्रिग्रेडी आणि ओरडून ओरडून महाराजांच्या इतिहासात कपोलकल्पित कथा घुसडवणाऱ्या इतिहास तज्ज्ञांना ही चपराक आहे.फारच छान आणि मुद्देसूद.महाराजांच्या इतिहासाचा आता अशा वेगळ्या अंगानं अभ्यास व्हायला हवा.
@prathameshshinde77853 жыл бұрын
आजवर एवढं सुंदर व्याख्यान मी ऐकलं नव्हतं. खूपच सुंदर. खूप लवकर संपल. अजून २-३ तास हवं होतं असं वाटतंय.
@aseemdnyanvahini36443 жыл бұрын
आपटे सर, सलग आणि अथक एक मनाला भिडणारे व्याख्यान ऐकले आणि संतोष पावलो. शिवरायांची थोरवी सांगावी तितकी कमी आणि ऐकावी तितकीही कमीच. ज्ञानेश्वरीचे पारायण ऐकावे तद्वत तल्लीन होऊन शिवकथा ऐकली. इतक्या वर्षांनंतरही उर भरून येतो आणि छाती अभिमानाने फुलते एकेक कथा ऐकतांना. आपटे सर, खूप खूप धन्यवाद निखळ आनंद मिळवून दिलात तुमच्या संवाद कौशल्याने! बी बी जाधव, मुंबई.
@satishkanade95072 жыл бұрын
खुप छान प्रतिक्रिया. ज्ञानेश्वरी म्हणजे भक्तियोग तर शिवचरित्र म्हणजे कर्मयोग. निष्काम कर्मयोगी म्हणजे महाराज. किती निरपेक्ष सेवा केली आहे माहाराजांनी सुराज्य आणि स्वराज्य स्थापनेसाठी हे ऐकून, वाचून डोळ्यातून घळाघळा अश्रू येतात.
@hariathalye57663 жыл бұрын
सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन. भगवा आमचा गुरू आणि छत्रपती शिवाजीमहाराज आमचे आदर्श याच भावनेने व प्रेरणेने जगण्याचा प्रयत्न माझ्यासारखे पामर करत असतात. फक्त जय शिवाजी जय भवानी म्हणून भागत नाही तर कल्याणकारी राजा, सुराज्य स्थापित करणारा राजा म्हणून त्यांनी विकसित केलेल्या जीवन आदर्शावर पावले टाकत पुढे जाणे हेच माझ्यासाठी कर्तव्य बनते. आपटे सरांचे मनापासून आभार.
@sandeeppaunikar3 жыл бұрын
आपटे सरांच्या व्याख्यानाचे अक्षरशः पारायण केल्या जात आहे. बोधपर गोष्टी काय फक्तं लहान मुलांसाठी थोडीच असतात.. आयएएस करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुध्दा इतिहास जिवंत करून बोधपर गोष्टी सांगता येतात याचा उत्कृष्ठ नमुना. छत्रपति शिवाजी महाराजांना अश्या मानवी स्वभावातून आणि त्यांच्या दैनंदीन आयुष्यातील गोष्टीं मधूनच लोकांपुढे नेता येईल. यासाठी सरांचा research हे फार मोठे contribution आहे. छ. शिवाजी महाराज की जय।
@खादाडखाव2 жыл бұрын
काय दम आहे साहेब तुमच्या बोलण्यात...लय बद्ध्ता आहे,अभ्यास आहे..आणी प्रेम आहे महाराजां बद्दल...ग्रेट
@enlightenmentshailendra70753 жыл бұрын
शिवाजी महाराजांवरचे आजपर्यंतचे मी ऐकलेले सर्वात प्रभावी व्याख्यान जे महाराजांचे विचार आणि अंमलबजावणी यांचा अचूक धागा जोडतात
@sagarsonkar093 жыл бұрын
अगदी बरोबर
@sanketmore18653 жыл бұрын
@@sagarsonkar09 p Un
@sanketmore18653 жыл бұрын
Lll
@dhanashreedhinde215223 күн бұрын
किती वेगळा दृष्टीकोन दिला तुम्ही आपटे साहेब.hats off 2 u. असा कधी विचारच केला नव्हता.
@pa81043 жыл бұрын
अतिशय सुंदर शिवाजी राजेंचा प्रताप ,कौशल्य समजलं
@dipakkulkarni1969 ай бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्वक मांडणी. दोनच छोट्या सूचना. शिडीच्या प्रसंगात जिंजिरा किल्ल्याचा उल्लेख चुकून जिंजी असा झाला आहे. तसेच जरी अष्टप्रधान मंडळात मुलकी प्रशासनाला जास्त महत्त्व असले तरी न्यायाधीश आणि पंडितराव या दोघांखेरिज इतर सर्व प्रधानांना लढाई करणे अनिवार्य होते. सूचनेबद्दल क्षमस्व. भाषण ऐकून खूप शिकलो.
@kiranphadke42013 жыл бұрын
राजे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा मला अभिमान वाटतो त्याचं चरणी नतमस्तक होतो जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज ..
@dhirajjadhav293 жыл бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज , छ्त्रपती संभाजी महाराज ! शक्तीस्थान आहेत राष्ट्राची 🚩
@jyotsnadeo70313 жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण भाषणं. शिवाजी महाराज हा एक असा हिरा, की त्याचे खरे मूल्य हीं आपल्याला आवागत नाहीये.
@bhagyshreewandhekar1324 ай бұрын
जय शिवराय.......आपण नेहमी तेच तेच प्रसंग एकट आलो होतो. आज राजांबद्दल खुप वेगळ्या आणी चांगल्या गोष्टी ऐकल्या. व्यवस्थापन किती विशिष्ट प्रकारे केलं. महाराजांनी अरमार दल कसा विकसित केला हे खुप छान प्रकारे समजले आज. मला तर अस वाटतंय की महाराजांचे व्यवस्थापन शास्र अभ्यास क्रमामध्ये सामील करावे. जेणेकरून लहान वयातच नियोजन ,कार्यपद्धती याबद्दल मुलांना माहिती होईल.
@mukundlk3 жыл бұрын
असला अभ्यास क्वचित कोणी निदर्शनास आणला असेल. खुप सुंदर..🙏
@yadneshbhaisare398410 ай бұрын
Lal Lil8lll
@kishoriindurkar99303 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन. छत्रपति शिवाजीमहाराजाचा अप्रतिम ईतिहास आपण सागीतला. धन्यवाद.
@sdtiiti3 жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी, सुंदर आवाज, प्रेरणादायी व्याख्यान
@decentagencies65633 жыл бұрын
शिवचरित्र आणि इतिहास याला किती पैलू असतात ते आपल्या मुळे कळाले,,वेगळा दृष्टीकोन वेगळा विचार खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर,
@sunilutekar992 жыл бұрын
मानीय सर आपली चानक्य मंडळ संस्थेची सर राजे शिवछत्रपती यांच्या मॅनेजमेन्ट विषयाचे वत॓मान व दिघॅकालासाठीच्या योजणा खरोखर दरेकासाठी आपल्या आयुष्यात आत्म सात करुन आपापल्या जिवनात रचणातमक परिवर्तनाला अत्यंत उपयुक्त आहेत ,
@sunilutekar992 жыл бұрын
माननीय सर,
@pavankumarmohite15433 жыл бұрын
महाराजांवरती माझ्या आयुष्यातील ऐकलेले सर्वाधिक माहितीपूर्ण, प्रेरणादायी, आणि अद्भुत भाषण .👌👌 सर आपणास विनंती आहे की आपण एवढे माहितीपूर्ण भाषणं अजून upload करावीत
@rajendrakshirsagar835610 ай бұрын
माझ्या जीवनातलं ऐकलेलं सगळ्यात सुंदर व्याख्यान
@bharatsahare5172 жыл бұрын
छत्रपती एक विचार आहे अतिशय सुंदर मार्गदर्शन केले सर आणि पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा.. देशाचा अभिमान शिवाजी राष्ट्राची शान शिवाजी स्वराज्यचे दुसरा नाव शिवाजी प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी.. जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र
@pavanpatilsarap Жыл бұрын
अतिशय कमी शब्दात छत्रपती शिवाजी महाराज उत्तम जय शिवराय 🙏🏻
@shaileshjadhav99363 жыл бұрын
खूपच जबरदस्त इतिहासाची पाने उलगडली जय शिवराय... धन्यवाद.... 🙏
@maharudrahiremath70893 жыл бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी करून नवीन माहिती समोर ठेवले आहे कारण आजपर्यंत कोणी ही हे सांगत नाहीत हतिहास हा अभ्यासाचा विषय आहे तो समाज्याचा भावी कालंखंड कसा असावा याचे मार्गदर्शन त्याद्वारे मिळत असतो हा सर्वांत महत्त्वाचा विचार आहे धन्यवाद सर अभिनंदन
@mohansuralkar27973 жыл бұрын
छोट्यात छोटया पण विशेष बाबी आपन आम्हाला समजावल्या. सर आपले खुप खुप आभार.
@kksule73563 жыл бұрын
Not only a powerful speaker but a communicator.That is why History is a great teacherWe need not only Dr Apte but Dr Aptes.Shivraya is Hero for many but for him a nation builder and a great visionary.Keep alive Mission Swarajya and Suraiya.Not a twig of vegetables of praja
@ganeshmahajan438110 ай бұрын
अतिशय सुरेख लिखाण आणि मुद्देसूद मांडणी सर... आपल्या अप्रतिम व्याख्यानास सलाम..
@twinssisters3643 жыл бұрын
आपटे सर आपले मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
@gaidhaneziientertainment96433 жыл бұрын
मैनेजमेंट ऑफ शिवाजी महाराज आज mahit पडला खरच खूब सुंदर आहे
Aaj paryant mahit nasle li Barich shi mahiti milyali,khub khub dhanyvad
@dayanandchikhalkar43953 жыл бұрын
Dr. Apte Sir, viewed complete clip in one shot. Real eye opener for all viewers! I proud to be maratha of Ch. Shivaji Maharaj & this abhiman gone up further. I liked your statement, 'Maharaj har chiz ko anjaam dete the'!
@sandeep901664 жыл бұрын
असली सर्व शिवाजी महाराजांवर ची भाषणे हिंदी इंग्रजी मध्ये झाली पाहिजेत
@chinu-l4j3 жыл бұрын
एकदम बरोबर. हे इंग्रजी आणि हिंदीमध्ये असणे आवश्यक आहे. मी अजूनही इंग्रजीत शिवाजी महाराजांवर जागतिक स्तरावरील चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहे.
@KAPILGKALE3 жыл бұрын
l
@shivruppathak5392 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासकीय व्यापार व युद्ध आरमार कार्यपद्धती बद्दल अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करून अभ्यासपूर्ण खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@secularhumanitybasedindian77723 жыл бұрын
ज्या ८० लोकांनी dislike केले आहे त्यांना एकटा नेताजी च कापून काढतील.!
हे सर्व आत्ताच्या नेत्यांना पैसे कसे मिळवायचे हे शिकले,परंतु लोकांना जे हवे ते आजही मिळत नाही,ते म्हणजे रोजगार,रस्ते,पाणी,आरोग्य,तेव्हा आजच्या नेते मंडळी याचे कान पकडावे,हे व्हिजन समजावून सांगावे ही आपणास विनंती,
@rajdeepkute57263 жыл бұрын
This is real shivaji maharaj that we should uderstand..!
@santoshbansode35243 жыл бұрын
One of the great speech on Shivaji Maharaj
@vikasyyy92692 жыл бұрын
आज च्या पीडिला हा सर्व इतिहास माहीत नाहीये सर आज खरच तुमच्या मुळे आम्हा young पिडीचे डोळे उघडले धन्यवाद असेच motivated करा
@shraddhaghag89812 жыл бұрын
खूप छान. ह्या दृष्टीने शिवाजी महाराजांचा इतिहास वाचनात आला नव्हता. आपण नवी दृष्टी दिलीत. धन्यवाद.
@SatishKulkarni-vr3iw9 ай бұрын
सर आपल्या व्याख्यानामुळे तळागळात राजकारण शिवाजी महाराजांची दुर दृष्टिकोन होता . हे लक्षात येते .🙏🚩
@SatishKulkarni-vr3iw9 ай бұрын
सर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र मुद्देसुद मांडणी मला ऐकण्याची संधी प्राप्त झाली आहे . खरा ईतिहास समोर आला पाहिजे . बरेच लोक या बद्दल अनभिज्ञ आहेत . मला स्वतः या बद्दल फार उत्सुकता आहे ..🚩🚩🌹🌹🙏
@PrinceRavi2 жыл бұрын
Khup khup chan study kela ani share kela ya sathi dhanyawad..
@rajujathar82093 жыл бұрын
Great Sir, New Knowledge of Chatrapati Shivaji Maharaj
@hindaviswaraj1911 ай бұрын
खूपच विस्तृत आणि सखोल असे विवेचन
@usiblink3 жыл бұрын
Pls create in hindi also I love to hear shivaji Maharaj tactics I respect him lot
@akashmudhale13 жыл бұрын
अतिशय सुंदर... धन्यवाद सर... 🙏🙏
@shriniwasmurlidharsawant28913 жыл бұрын
खूपच सुंदर
@srkadam149910 ай бұрын
अप्रतिम शांतपणे केलेलं विश्लेषण !
@manojmane19212 жыл бұрын
अतिशय सुंदर सर्वानी ऐकावे असे
@sudhirsawant46993 жыл бұрын
धन्यवाद सर. खुपच छान आणि उपयुक्त माहिती. शिवाजी महाराज एका वेगळ्याच द्रुष्टीकोनातुन दिसले..क्रुपया.असे आणखीन व्हिडीओ शेअर करा.
@achalakelkar25483 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापना बद्द्ल माहितिपूर्ण व नव्या पिढीला प्रेरणा देणारे भाषण.🙏
@aaakaa272 жыл бұрын
खूपच सुरेख विवेचन. Excellent.
@मृगाच्यासरी11 ай бұрын
अप्रतिम सुंदर व्याख्यान!! 🙏
@sanskruteeteelgamateejamatee3 жыл бұрын
Khoop arch sundar wyakhyan .Shivaji maharajan baddal aani tyanchya kartutwa baddal tumhi jo ulagada karun sangitla aahe to faarach molacha aahe aamachya sathhi.Thanku very much sir. Arundhati 🙏🏻
@annalunglse38333 жыл бұрын
ल
@annalunglse38333 жыл бұрын
ल0
@annalunglse38333 жыл бұрын
लल
@linathatte37843 жыл бұрын
Very studious presentation on the greatness of Shivaji Maharaj!!
@laxmanshendage3493 жыл бұрын
An Intelligent Administration ever Happened
@prasadmate80973 жыл бұрын
धन्यवाद सर खूप मोठी मदत मिळाली 🙏
@niveditajoshi25903 жыл бұрын
Khup Chhan Sir ❤️🙏🏻👌🏻🌹👍🏻 JAI SHIVRAY
@ashokgurhekar51893 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
@philipjohn65672 жыл бұрын
Hat's off the way good point about Shivaji Maharaj highlighted and appreciate way to feel proud for such visionary.
@rajendranaidu91943 жыл бұрын
Sir. Absolutely great presentation. Highly enlightened by your great speech. The new generation needs to be educated. Great Shivaji Maharaj, is not confined to Maharashtra alone, Maharaj was a great Hindustani leader.
@pramodshinde72843 жыл бұрын
Dr. Apte sir Very very nice sir god bless you. Jay shivaji jay Maharashtra
@kishorbobade96313 жыл бұрын
सर हा ईतिहास आजपर्यंत च्या काळात कधीही देशासमोर येवू दिल्या गेला नाही. हे आमच दुर्दैव आहे.
@onlysuccess35382 жыл бұрын
Aajchya pidhisathi great education .... Chatrapati Shivaji Maharajanchi ek vegli olakh hya vykhyanatun hote....Chatrapati Shivaji Maharaj chi hushari, koushalya, Himmat, vyvsthapan, Durdrushti, Raytechi kalji...saglech Athang aahe... Athang....jyacha thang lagat nahi.... Maharaj kase Athang hote he ya vyakhyanatun spasht hote.... Khup khup Dhanywad Jay Jijau Jai Shivray
@dattatrayasathe14993 жыл бұрын
सुप्रभात. अत्यंत प्रेरणादायी. धन्यवाद.
@meenaphadke10993 жыл бұрын
Extremely motivational speech. I'm sharing this speech to all young members of my family n friends. I think we all should spread this knowledge.
@aniketpatil415710 ай бұрын
खूप माहिती कानी पडली हे ऐकून आणि हे गुण आत्मसात करण्याची माझी तीव्र इच्छा आहे
@sagarsonkar093 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩 🚩 अभ्यास पुर्ण माहीती🙏🙏🙏🙏👏👏👏 बऱ्या च नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या धन्यवाद
@pravinshingote1019 ай бұрын
First time we knew the real Raje Shivaji Maharaj Thank you 🙏
@ramgogte.8985 Жыл бұрын
Excellent lecture by Ajit Apte on management skills of Chhatrapati Shivaji Maharaj. Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@prakashkurdikar79085 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज विश्वगुरू होते
@vipulsankpal9673 жыл бұрын
खूपच सुंदर... Many such informative talks need to be arranged and youth of nation should be aware of this.
@amitkkar91833 жыл бұрын
हे व्याख्यान हिंदी आणि इतर भाषेमध्ये व्याहाला पाहिजे ,इतर देशवासीयांना पण माहिती व्हावे की छत्रपती शिवाजी महाराज या भारत देशाची एक शान आहे ,अभ्यासात हा विषय हवा ,मिलिटरी ट्रेनइंग ,management training आणि बिझिनेस growth यात याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल ....देशाभिमान जागृत होईल.
@gajanandhudhale29918 ай бұрын
Khup chan mahiti na adkhalta 👌👌👌👌 Chatrpati shivaji maharaj ki jay
@geetataur80642 жыл бұрын
Shivaji Maharaj is the great economists & Management great...🙏🙏🙏🚩🚩
@vijaydabade87812 жыл бұрын
अप्रतिम👌व्याख्यान…खरा जानता शिवाजीराजा कळाला 🙏
@kishornirhali9013 жыл бұрын
छ. शिवाजी महाराज चे विचार खूप छान समजले
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS3 жыл бұрын
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
@mahadevrane22423 жыл бұрын
Sir, Your Speech about Chatrapati Shivaji Maharaj Was very good. and there was definitely Inspiration.
@ramanandwalase4295 Жыл бұрын
शिवछत्रपतींचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ वर्णन असेच हे व्याख्यान आहे.
@kbshhdmdngj4 жыл бұрын
Shivaji maharaj is the great economists & management guru.....
@LoveYouDubai813 жыл бұрын
One of the best and most informative speeches i have ever heard, thankyou so much Sir for sharing this valuable information with us
@tanishqakulkarni48793 жыл бұрын
Great speach
@ARUNKULKARNIconsultant4 жыл бұрын
Absolutely stunning management practices by shivaji maharaj . Brilliant lecture
@ashokrane61993 жыл бұрын
नॉन स्टॉप पावणे दोन तास अंगावर शहारे आणलेत आपटे साहेब. खूप खूप धन्यवाद
@balkrishnadundle44893 жыл бұрын
Really eye opening ..Thank you sir
@parashuramgujar97343 жыл бұрын
फारच महत्वाची माहीती..आपटेसर धन्यवाद
@sumatidamle90693 жыл бұрын
सखोल अभ्यास करून दिलेलं प्रेक्षकांना खरे खिळवून ठेवलेल ऐतिहासिक भाषण
@unknownguy2793 жыл бұрын
@ 44.57 अगदी खरंय !!! घेव तेचि घ्यावे , घेव नये ते सोडावे , अवगुण अवघेचि टाकावे भूमंडळी...
@mangeshagnihotri42413 жыл бұрын
करा आंदोलन आणि मिलवा काय पाहिजे ते .🙏🏻👍🏼 जय सियाराम जय श्री कृष्ण हर हर महादेव शिव शिव शिव जय बजरंग बलि जय भवानी जय शिवाजी जय हिन्द जय भारत वंदेमातरम । 🙏🏻👍🏼💯☑️
@ranjeetjadhav3962 Жыл бұрын
This speech never let me give up in any situation 🙏
@gayatripawar74813 жыл бұрын
Shivaji maharaj ki jay 🚩
@sambhajipisal90293 жыл бұрын
अप्रतिम , अफाट
@rameshsurulimuthu73973 жыл бұрын
Thanks for sharing for education.
@bharatmurgod8843 жыл бұрын
Excellent👍💯👍💯👍💯👍💯👍💯👍💯👍. BHAU SIR PRANAM 🙏🙏🙏 Love Respect and Regards from Karnataka🙏🙏🙏
@deepakjagtap32593 жыл бұрын
Great speech I feel the great lase sentence!!! Freedom and slave!!!
@kiranbhambare64742 жыл бұрын
अप्रतिम..... खूपच अभ्यासपूर्ण....धन्यवाद सर
@madhuvanthi733 жыл бұрын
What an inspiring speech loaded with profound information on the ultimate leadership qualities of chhatrapati Shivaji Maharaj. Thank you Sir, for giving us these valuable details🙏