🙏🚩🙏अमोल भाऊ मी आज पहिल्यांदा तुमच व्याख्यान ऐकले.महाराजांचे वर्णन तुम्ही ज्या सुंदर शब्दात व्यक्त करत होतात,कि ते ऐकून अंगात एक प्रकारे वेगळच वार संचारत होत.खरच आहे की आजची तरुण पिढी महाराजांच्या विचारांपासून दूर जात आहे.आजच्या तरूण पिढीला फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराज आठवतात.अस न होता त्याच्या मनामनात कायमचा इतिहास कोरला गेला पाहिजे.म्हणूनच तुमच्या व्याख्यानाची गरज ही आजच्या तरुण पिढीला आवश्यक आहे. 🙏🚩🙏🚩 जय भवानी 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏 हर हर महादेव 🙏
@kvisambhamare2 жыл бұрын
अमोल दादा आपल्या कवितातर सगळयांना मोहून टाकतात , पण आज शिवव्याख्यान सुद्धा अंगावर शहारे आणणारे होते,,,,,, जय जिजाऊ
@atulkasav9624 Жыл бұрын
खूपच छान दादा. खरी शिवजयंती समजावली तुम्ही.
@balasahebshirsat3632 жыл бұрын
खूपच सुंदर आणि प्रेरणादायी असणारा छत्रपतींचा इतिहास आपण आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सादर केला त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद 👍🚩🚩
@kumudmore15878 ай бұрын
👍
@m4marathiofficial6 ай бұрын
धन्यवाद !
@dnyaneshwarnigale53 Жыл бұрын
ग्रेट सर, खूपच छान
@nileshpujari97272 жыл бұрын
🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩
@Mangesh-g5vАй бұрын
👏👏👏👏👏👏👏👏
@ganeshburande9167 Жыл бұрын
Khup chan bhashan.
@yogeshsavala6059 Жыл бұрын
Great sir
@sairajpagar2776 Жыл бұрын
Khup chan
@SanskarPrakshepan2 жыл бұрын
अप्रतिम शिवव्याख्यान सर....!👌
@vaibhavkale51518 ай бұрын
Really good...❤❤
@m4marathiofficial6 ай бұрын
धन्यवाद !
@thespiritofecstasy....45612 жыл бұрын
छत्रपती......
@mahadevpatil6411 Жыл бұрын
खुप छान,
@yayatiahire82352 жыл бұрын
👌👌👌
@chandrakantborhade84872 жыл бұрын
खुप सुंदर
@prasadmote2 жыл бұрын
सर आपला नंबर द्या ना
@shrikrushnanajgad86312 жыл бұрын
अमोल भाऊ आपलं व्याख्यान आपल्या कवितेप्रमाणेच महासागरा सारखे आहे
@panditlondhe9026 Жыл бұрын
सुंदर मुद्देसूद वर्तमान काळासोबत सहसंबंध जोडलाय
@vitthalchavan4950Ай бұрын
Aare vedya tuzyat josh nahi tula talya milat mahit mahnun itaranvar jalu nako swatahamadhe aatamvishavas nirman kar. Dusarya vaktyavar jalu nako. Tu tyanchyapasun khu dur ashes. Aani sangtoy chartspstincha itihas nebalatasarkha.