शिवराज्याभिषेक दिन सोहळा : महाराजांचं स्वप्न रायगड पुन्हा स्वराज्यात आणला ती तारीख होती 6 जून

  Рет қаралды 38,793

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #chatrapatishivajimaharaj #6juneRajyabhishek
उद्या शिवराज्याभिषेक दिन. महाराजांचा सोहळा, स्वराज्याचा सोहळा. या दिवशी मराठ्यांच स्वत: राज्य स्वराज्य निर्माण झालं. त्यानंतर परकीय आक्रमणे झाले. स्वराज्याची राजधानी मुघलांच्या ताब्यात गेली. मराठ्यांनी मोठ्या शर्तीने रायगड पुन्हा स्वराज्यात आणला. त्याचीच ही गोष्ट सांगत आहेत इतिहास अभ्यासक व लेखक केतन पुरी.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 99
@user-dz3zq6ye1z
@user-dz3zq6ye1z 2 жыл бұрын
कृपया गोष्ट छोटीशी म्हणु नका .गोष्ट खुप मोठी आहे ती तुम्ही कौशल्यानं छोटी करुन सांगीतली .तुमचे आभार 🙏
@pravinspvlogs3317
@pravinspvlogs3317 2 жыл бұрын
हो हे बरोबर आहे छोटी गोष्ट नाही नीट बोला
@RRSALUNKHE75
@RRSALUNKHE75 2 жыл бұрын
कारण,मराठ्यांसाठी कोणतीच गोष्ट मोठी नव्हती
@Gamechanger-vg4hp
@Gamechanger-vg4hp 2 жыл бұрын
छोट्या गोष्टीच मोठ्या फरकाला कारणीभूत असतात...
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 2 жыл бұрын
असे व्हिडिओ मस्त वाटतात , महाराजांचे व्हिडिओ अवडीन बागतो ....💪💪🚩🚩🚩
@AnnoyedIcedTea-co4ok
@AnnoyedIcedTea-co4ok Ай бұрын
5:32 khup chan
@dipaknirbhvane4624
@dipaknirbhvane4624 2 жыл бұрын
६ जुन ची अधभूत अशी कहाणी सांगितल्या बदल केतन पुरी आणि बोल बिडू चे आभार 🙏🏻🙏🏻🚩🧡
@shubhsawant298
@shubhsawant298 Ай бұрын
Khup chan dada❤
@manishakohekar9748
@manishakohekar9748 Жыл бұрын
आपले खुप आभार इतक्या व्यवस्थीत पध्दतीने संभाषण कौशल्य आहे. असं वाटल की मी स्वतः त्या सर्वांचा एक भाग आहे.
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 жыл бұрын
खुपच छान
@janardhan.....3339
@janardhan.....3339 2 жыл бұрын
The great मराठा फक्त्त मराठाच 🙏🙏
@Shri_bhure
@Shri_bhure Жыл бұрын
Good Information 🚩
@prakashkarande7283
@prakashkarande7283 2 жыл бұрын
Shahu Maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
@netajikharade1551
@netajikharade1551 2 жыл бұрын
छान माहिती दिली जय शिवराय
@DattaPawar02
@DattaPawar02 2 жыл бұрын
मराठा राज्य सार्वभौम 6जूनला झाले, व महाराष्ट्र व देश एकदम नव्या रंगात आला. जय शिवराय जय शंभूराजे
@nitinkachare999
@nitinkachare999 2 жыл бұрын
इंग्रज आले नसते तर आज ही भारतवार राज्य सातारा मधून चाललं असतं. 🚩🚩🚩🚩
@vaibhavtejam5285
@vaibhavtejam5285 2 жыл бұрын
anchor आणि कॅमेरामन नवीन जॉईन केलेत
@nileshwagh3667
@nileshwagh3667 2 жыл бұрын
Satara nahi ,Pune Chatrapatin kade kahich adhikar navte
@sagarc3752
@sagarc3752 2 жыл бұрын
Always bhawa ani surajya asta ani ata ky jhala te bghtoy ..
@evergreenhit9781
@evergreenhit9781 2 жыл бұрын
🤣
@atulvikasraokawalkar2577
@atulvikasraokawalkar2577 2 жыл бұрын
खरी गोष्ट आहे
@siddharthanbhavane449
@siddharthanbhavane449 2 жыл бұрын
६ जुन ही दिनांक ज्युलियस सीझर च्या इंग्रजी कालगणेनुसार आहे, १७ व्या शतकापासून "पोप ग्रिगेरी" यांची इंग्रजी कालगणना परकीय आक्रमकांनी सुरू केल्यामुळे श्री शिवराज्याभिषेक दिनाची दिनांक त्या काळापासूनच १७ जुन येते. परंतु महाराज स्वतः फिरंगी कालगणना न वापरता भारतीय कालमापन पद्धती राज्यव्यवहार मध्ये वापरायचे व त्याकाळी ही महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हाच दिवस निवडला होता दादा. जय शिवराय. जय शंभुराजे
@sandipraje9044
@sandipraje9044 2 жыл бұрын
निशब्ध......... फक्त डोळ्यात पाणी... 🚩🚩🚩🚩🚩
@arunpawar8616
@arunpawar8616 Жыл бұрын
Thank you...
@shubhamlatawade58
@shubhamlatawade58 2 жыл бұрын
आमच राजं छत्रपती झालं...🚩
@swapnalijagtap7269
@swapnalijagtap7269 2 жыл бұрын
Nicely explained.....
@vijaykumarkhokale2340
@vijaykumarkhokale2340 2 жыл бұрын
अभिनंदन केतन,💐💐 बोल भिडू मध्ये तुमचे स्वागत तुमच्या कडून होईल तेवढ्या प्रमाणात बोल भिडू ला द्या व बोल भिडू कडून मिळवून घ्या.
@TukaramBhise
@TukaramBhise 2 жыл бұрын
जय शिवराय
@maheshagale1860
@maheshagale1860 2 жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩 खूप आनंद झाला हा व्हिडिओ पाहून 🙏🙏🙏
@sandipbhoyar9769
@sandipbhoyar9769 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
@rohan7215
@rohan7215 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@pravinspvlogs3317
@pravinspvlogs3317 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@allinonevlog1941
@allinonevlog1941 2 жыл бұрын
सुदंर माहीती 🙏
@vishalpawar_t2722
@vishalpawar_t2722 2 жыл бұрын
Jay shivray nice information
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 2 жыл бұрын
500K subscribers झाल्याबद्दल बोल भिडू चे अभिनंदन❤️❤️❤️
@swapnilrane3551
@swapnilrane3551 2 жыл бұрын
Jai Maharashtra
@narendragawande5359
@narendragawande5359 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ..
@deepakware8031
@deepakware8031 2 жыл бұрын
Khup chan
@rajpatil4236
@rajpatil4236 2 жыл бұрын
Sarvana rajyabhishek ka chi hardik shubecha 💐💐
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 2 жыл бұрын
माहित नसलेली माहिती आपन सांगितली धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे
@exsecular493
@exsecular493 2 жыл бұрын
Khupach chan 🚩🚩🚩
@akashtolepatil5267
@akashtolepatil5267 2 жыл бұрын
🙏🚩
@bholashevare482
@bholashevare482 2 жыл бұрын
आज ही रायगडावर 6 जून ला शिवराज्यभिषेक पुर्विसरखच मोठ्या उस्ताहात साजरा होतो मी 6 जून 2022 ला गेलो तर मला अस वाटत होते की मी 6 जून 1674 मधे आहे अस फिलिंग येते खरच एकदा सर्वानी रायगडावर नक्की जाऊन या
@prashantjadhav8880
@prashantjadhav8880 2 жыл бұрын
🙏🙏
@vijaychavan386
@vijaychavan386 2 жыл бұрын
निवेदन चाग्ले नाही, सॉरी पुरी साहेब
@sandeshkhilare893
@sandeshkhilare893 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@MJavtade
@MJavtade 2 жыл бұрын
Got it first!!
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 2 жыл бұрын
आपण दिलेल्या माहिती बद्दल मनापासुन धन्यवाद.
@ashitoshshinde594
@ashitoshshinde594 2 жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिलीत आपण 🚩🚩🙏🙏
@purveshtamore4345
@purveshtamore4345 2 жыл бұрын
एकच धून 12 जून 🙏🚩
@129.manojpatil3
@129.manojpatil3 2 жыл бұрын
Tumhi aagi lavaychi kaam kra .hyat pn tithi ani tarikh waad aana. Laaj balga jra laaj. Randchyano
@kishorkarpe8441
@kishorkarpe8441 2 жыл бұрын
Very nice
@harshallokhande2741
@harshallokhande2741 2 жыл бұрын
बोल भिडू टिमला आणि केतन पुरी यांना खरंच खुप खुप धन्यवाद तुम्ही सगळे खुप छान काम करत आहात खरं तर आजच्या नवीन तरुण पिढीला आपल्या राजाचा इतिहास माहित असला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यातील काही वेळ बाजूला काढून आपल्या इतिहास बद्दल माहिती करुन घेतली पाहिजे असे मला वाटते Once Again Thnak You Ketan Puri Sir And Bol Bhidu Team.....जय जिजाऊ जय शिवराय 🙇🚩
@sachindhavle2124
@sachindhavle2124 2 жыл бұрын
Main hero during this time was Peshava Bajirao 1
@Realthought540
@Realthought540 2 жыл бұрын
पेशवा बाजीराव हे उत्तम आणि कुशल नेतृत्व करणारा पेशवा होता...पण ह्या संजय लीला भन्साळी(बाजीराव मस्तानी) हा चित्रपट ज्या पद्धतीने दाखवला चुकीचा आहे. पेशवा युद्ध नितीत खूप कुशल होता. चित्रपट मध्ये शेवट बाजीराव येडा होतांना दाखवला आहे ते पूर्ण पणे चुकीचा आहे.
@SonalShindePatil
@SonalShindePatil 2 жыл бұрын
भिडू नवीन आहेत वाटतं 😊
@rushikeshgaikwad1477
@rushikeshgaikwad1477 6 ай бұрын
या घटनेवर आधारित कादंबरी आहे का. याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल
@rgodase
@rgodase 2 жыл бұрын
Bol Bhidu. Thanks for bringing some very interesting facts in light 🙏
@saurabhnimje
@saurabhnimje 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं काय झालं ? यावर पण एक व्हिडिओ बनवा.
@vishallakare5903
@vishallakare5903 2 жыл бұрын
छत्रपति शंभू राजांचे विडिओ बनवा🚩
@akshaynangare1887
@akshaynangare1887 2 жыл бұрын
You have the world class content still wondering why people do not add comments and like to video.
@arunkadambyak47
@arunkadambyak47 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय ❤️🙏🏻
@deepeshkalaskar1711
@deepeshkalaskar1711 2 жыл бұрын
Swarajya raigad parat aala chatrapati shahu raja ni aanla
@pratikshinde1023
@pratikshinde1023 2 жыл бұрын
Make a video on Dalit Panther
@akshayyyyyyy4151
@akshayyyyyyy4151 Жыл бұрын
गद्दार फितुर- सुर्याजी पिसाळ चा अंत कसा झाला याचा video बनवा / माहिती सांगा 🚩🚩
@user-ic3dc3mi9b
@user-ic3dc3mi9b 2 жыл бұрын
मला तुमच्या चॅनल मधे काम करायला मिळेल का 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akshaythorave4303
@akshaythorave4303 2 жыл бұрын
जो ‌मरके भी ना हटा उसे कहते हैं मराठा 🚩🚩🙏
@nitinpatilmaths5009
@nitinpatilmaths5009 2 жыл бұрын
खूपच मोठी गोष्ट गोष्ट आहे ही छोटी म्हणू नका.
@Mann12321
@Mann12321 2 жыл бұрын
Pant pradhan "Bajirao peshwe" yanchyavar ek video banwa
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 2 жыл бұрын
खरं तर दोन्ही शाहु राजे पराक्रमी होते,परंतु या व्हिडिओ मध्ये आपण थोरल्या शाहु महाराजांचा संदर्भ दिलाय..आणि थंबनिल मध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटो टाकलाय..किमान थंबनिल तरी व्यवस्थित माहीती घेऊन बनवत जा #बोलभिडु
@abhijeetsurte3635
@abhijeetsurte3635 2 жыл бұрын
Ya mohimeche sena pramukh kon hote?
@risheekeshsahane3770
@risheekeshsahane3770 2 жыл бұрын
राज्याभिषेक सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थीत का राहत नाहीत?
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
स्वराज्याची मुळ संकल्पना संपुष्टात आणायला जितके परकीय जबाबदार होते त्यापेक्षा कितीतरी पटीने पेशवे जबाबदार आहेत 🙄
@uthhantheascent2588
@uthhantheascent2588 2 жыл бұрын
Chhan mahiti pan chetan thoda utsah kami watato hich mahiti bok bhidu chya Maithili tai ni sangitli asti tar khup bar watal asat
@anandmaske6129
@anandmaske6129 2 жыл бұрын
6 जून राज्यभिषेक हा नाकारून शिवाजी महाराज यांनी दुसरा राज्यभिषेक का केला.हा इतिहास कोणाला नाकारता येत नाही.
@prasannaasole
@prasannaasole 2 жыл бұрын
nahi...tas kahi nahi... rajyabhishek shak he 6 june pasun aahe...maharajanchya sarv patranvar nantar 6 june la rajyabhishipt maharaj mhanun ullekh aahet.....
@arnavowncreation2087
@arnavowncreation2087 2 жыл бұрын
छान सांगता तूम्ही फक्त एकच सांगावेसे वाटते की शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सांगताना रक्त सळसळलं पाहिजे. तो अभिमान दिसला पाहिजे. जय शिवाजी
@doitlikeamacho
@doitlikeamacho 2 жыл бұрын
Raigad jinkla, pan raigada la maintain karnara koni nahi. Naa government naa loka. Rajistan che gad jaun bagha.
@karanrumade1245
@karanrumade1245 2 жыл бұрын
Narration खास नाही
@rupeshbhosle3272
@rupeshbhosle3272 2 жыл бұрын
अफहजलं खान च मुंडकं दिवा बत्ती साठी गडावर का ठेवलं?? गडा खाली त्याच्या कबरीत का नाही ठेवलं यावर काही माहिती आहे का??
@vaibhavjadhav1934
@vaibhavjadhav1934 2 жыл бұрын
काहीही असो पन ह्याला कधीच समोर नका आणू बोलताना आख्द्तो हा
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
मराठ्यांच राज्य - मराठ्यांच राज्य असा उल्लेख वारंवार करून आपण स्वराज्य या संकल्पनेचा आणि एकंदरीतच स्वराज्याच स्वप्न पाहणाऱ्या सर्व रयतेचा अपमान करत आहात 🙏. हे स्वराज्य सगळ्यांचं होत. जातीपातीच्या नावाने भेदभाव करायला अजिबात परवानगी नव्हती... आपण जेव्हा 'हिंदूंचं स्वराज्य' असा उल्लेख करतो तेव्हा हा प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे 😔
@sushilcharthankar5066
@sushilcharthankar5066 2 жыл бұрын
Marathya n cha rajya .... Hya vakya madhe maratha mhanje , maratha jaat nave tr sagle maharashtra t rahanare loka
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 жыл бұрын
*गळ्यात टाय अडकवली, पायात बुट घातले म्हणून गुडघ्यातली अक्कल वाढते असे नाही... जरी वाढली तरी ती गुडघ्यातचं राहणारं... त्याचा उपयोग शून्यचं... असे अंधभक्त नग कोठून कोठून येतात ठाऊक नाही... स्वतःला एक पैशाची अक्कल नसते परंतु जगाला दाखवतात असे की मीचं मोठा पेडगावचा शहाणा... मराठा या एका शब्दावर पिएचडी करता येऊ शकते इतका भव्य अर्थ आणि इतिहास अस्तित्वात आहे...* *आधी देवाने जी काही अक्कल दिली आहे त्याचा वापर करून थोडी माहिती घ्या मं तुमची संकूचित, दळभद्री, मागासलेली चार आण्याची अक्कल पाजळा... अफगाणिस्तानमधील लोकांना मराठा म्हणजे काय व कोण हे ठाऊक आहे परंतु तुमच्यासारखे विद्रोही, महाराष्ट्रद्रोही लोक शिकून या महाराष्ट्रात जन्माला येऊन व्यर्थ आहेत... किव करण्याजोगी पण बुद्धी नाही... असती तर असले दळभद्री मत मांडण्याआधी हजार वेळा विचार केला असता... अफजलखानाचे वंशज तुम्ही कधी सुधारणार नाही...* *#मराठा* *#मराठी* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@shubhamdhavale631
@shubhamdhavale631 2 жыл бұрын
Patva re yala kai goshti nit bolya tr bar hoil naitr ajun vach thod
@yashwantmali8187
@yashwantmali8187 2 жыл бұрын
Atta पगड जाती पतीचा साथ होता हे कोणी सांगत नाही सारखं मराठा करीत असतात
@IndianBoy-bj2vj
@IndianBoy-bj2vj 2 жыл бұрын
मराठा म्हणजे मराठी बोलणारा प्रत्येक जण 🚩🚩🚩
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
मऱ्हाठ्ठा म्हणजे सगळेच आले । राष्ट्रगीतातील मराठा शब्द हा जातीय नसून , प्रांतवाचक आहे ।
@lovelyindiankids1667
@lovelyindiankids1667 2 жыл бұрын
पंजाब, सिंध , गुजरात, मराठा❤️ द्राविड, उत्कल, बंग हे राष्ट्रगीतात असलेली ओळ... पंजाब / सध्या असलेला पंजाब राज्यासाठी सिंध / पाकिस्तानातील असलेलं सिंध छोटंसं राज्य, भारताच विभाजन होण्याआधी 1911 ला राष्ट्रगीत लिहिलं होत त्यामुळं गुजरात / आताच गुजरात द्राविड / म्हणजे दक्षिनेची सर्व राज्य आंध्रा, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, ओडिशा उत्कल / म्हणजे उत्तरेकडील सर्व हिंदी भाषिक राज्य बंग / म्हणजे बंगाल तर मग MARATHA ❤️ म्हणजे मराठा प्रदेश महाराष्ट्र अनेक इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक note दिलेली असते जिथं जिथं मराठा शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ मराठा जात नसून महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण. आता accept करा किंवा सोडून द्या.
@rohitmarathe3117
@rohitmarathe3117 2 жыл бұрын
Bhau tumhi pn marathach ahet
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
महाराज योग्यता पाहून कामगिरी द्यायचे, जातं पाहून नाही.
@dattatrayshirke761
@dattatrayshirke761 2 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांच नाव एकेरी घेन बंद करा...!
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 7 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН