No video

Windows Outage: Airlines ठप्प, IT Companies अडचणीत, Windows 10 Blue Screen Error काय होती ?

  Рет қаралды 195,310

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #WindowsCrowdstrike #Windows10Error
शाळेत असताना वाटायचं, सर आजारी पडावेत आणि सुट्टी मिळावी, एखाद्या तासाला असं व्हायचं आणि गणिताच्या मॅडमची एंट्री व्हायची. मग कामाला लागल्यावर वाटायचं, आज दिवसभर लाईट जावी आणि निवांत बसावं, पण इन्व्हर्टरची एंट्री झाली. आपण जिद्द सोडली नाही, लॅपटॉपच बंद पडला तर ? असा विचार आणून बघितला, ऑफिसवाले म्हणले दुसरा लॅपटॉप आहे लोड नाही, करा काम. पण विषय फक्त एका माणसाचा नाय कारण हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात आलेला असतोय, ज्याची आठवण व्हायचं कारण म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये आलेला एक प्रॉब्लेम.
ज्यामुळं लोकांचे लॅपटॉप, कॉम्प्युटर्स निळ्या स्क्रीनवर येऊन अडकले आणि याचा परिणाम म्हणजे जगभरातल्या एअरलाईन्स ठप्प झाल्या, हॉस्पिटलमध्ये अडचणी आल्या, आयटी कंपन्यांची कामं थांबली, अमेरिकेत ९११ ही इमर्जन्सी सर्व्हिस ठप्प झाली, कुठं रेल्वे थांबल्या, कुठं सुट्टी मिळाली, एवढा सगळं घोळ झाला, एका सॉफ्टवेअर इश्यूमुळं. आता हा इश्यू काय होता ? भारतात याचा काय परिणाम झाला ? आणि बाकीच्यांचे बंद पडले, मग माझा लॅपटॉप का नाय बंद झाला ? या सगळ्या प्रश्नांची सोपी उत्तरं निवांतमध्ये बघुयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 398
@shivrajchandgude3274
@shivrajchandgude3274 Ай бұрын
😂😂😂 सकाळीच ऑफिस मध्ये बोललो चिन्मय विषय घेऊन येणार 😂😂😂
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 Ай бұрын
इतक्या फालतू चर्चा होतात तूझ्या ऑफीसमध्ये😂
@sujay6205
@sujay6205 Ай бұрын
@@jatinmalekar6314😂😂😂😂
@AP-bf9zn
@AP-bf9zn Ай бұрын
😂😂😂😂​@@jatinmalekar6314
@ashaysant
@ashaysant Ай бұрын
😂😂😂​@@jatinmalekar6314
@adityapatil7844
@adityapatil7844 Ай бұрын
@@jatinmalekar6314ह्या चर्चा तुला फालतू वाटतात तर धन्य आहेस तू
@user-pr8js3rl3z
@user-pr8js3rl3z Ай бұрын
भाऊ लईच वाढीव हं... मस्त सांगतो... salute! बोल भिडू नाव हे फक्त चिन्मय साळवी सुठ होते. 😂
@tejaskondgekar5509
@tejaskondgekar5509 Ай бұрын
“बाकी सगळ्यांचे बंद झाले माझा का नाही झाला” माझा नेहमी असाच प्रॉब्लेम असतो 😂😂😂😂😂😂
@vpl001
@vpl001 Ай бұрын
its only for windows 10 if your are using windows 11 you wont face this problem
@godschild26
@godschild26 Ай бұрын
माझा कॉम्प्युटर कॉलेज मधे चालायचा नाही आणि आज सगळ्यांचे काम बंद पडल तर माझा laptop नीट चालत होता 😢😔 माझं नशिबातच नाही सगळ्यांसोबत चालणं 😂🤣
@dattabansode3953
@dattabansode3953 Ай бұрын
*सगळंच ऑनलाईन झाल्यामुळं एका दिवशी गूगल पण आपल्याला अडचणीत आणणार 😅😂😮😊*
@swapnilbidkar811
@swapnilbidkar811 Ай бұрын
Kharach ahhe
@DarkLord79799
@DarkLord79799 Ай бұрын
We have different search engines also like Bing, safari bro 😂
@nikhila7668
@nikhila7668 Ай бұрын
​@@DarkLord79799Jiosphere is also there
@raj7788990
@raj7788990 Ай бұрын
Brave use kara
@mkadam9769
@mkadam9769 Ай бұрын
😂😂
@Rishi_649
@Rishi_649 Ай бұрын
1:55 डोळे वाटारू नका😂😂😂
@manojwaghamare365
@manojwaghamare365 Ай бұрын
मी करणार होतो कमेंट ही 😂
@indian62353
@indian62353 Ай бұрын
😂😂
@ethanbourne8798
@ethanbourne8798 Ай бұрын
😂😂😂
@criatvEngineer
@criatvEngineer Ай бұрын
सकाळीसच कॉलेज मध्ये वाटल होत चिन्मय भाऊ मॅटर हातात घेणार 😂😂
@sunshine_avdhikimuskan27
@sunshine_avdhikimuskan27 Ай бұрын
❤😂😂
@open_challenge007
@open_challenge007 Ай бұрын
🤣🤣😂
@shubhamspatil8402
@shubhamspatil8402 Ай бұрын
😂😂😂
@surekhamuttur2127
@surekhamuttur2127 Ай бұрын
P​@@shubhamspatil8402
@kundanrokade2319
@kundanrokade2319 Ай бұрын
😂😂😂
@arunbodke4660
@arunbodke4660 Ай бұрын
चिन्मय दा ते कर्नाटक मधील मॉल मध्ये आपल्या शेतकरी यांना एंट्री नाहीं दिली त्याचा व्हिडिओ तू लवकर घेऊन ये बरं
@friendstogether1233
@friendstogether1233 Ай бұрын
कर्नाटक सरकारने मॉल बंद केले.
@bkgrajatoz
@bkgrajatoz Ай бұрын
​@@friendstogether1233 फक्त 10 दवसासाठी केले. कायमचा बंद केला पाहिजे
@anilraje9801
@anilraje9801 Ай бұрын
अत्यंत सुंदर रित्या सोप्या शब्दात विवेचन धन्यवाद 🙏🙏🙏
@user-og6lr9wi4n
@user-og6lr9wi4n Ай бұрын
विषय कोणताही असो चिन्मय भाऊंनी हाती घेतला की पूर्ण एपिसोड पहावा वाटतो🎉
@amol9836
@amol9836 Ай бұрын
Chinmay chi story telling jabardast ahe 😂😂
@kedarjawalkar77
@kedarjawalkar77 Ай бұрын
बिल गेट्स लग्नाला आला नाही म्हणून झाल असेल ?😢😢😢😢
@monalghode9280
@monalghode9280 Ай бұрын
😂
@maxprochannel1205
@maxprochannel1205 Ай бұрын
😂😂😂😂
@shree1080
@shree1080 Ай бұрын
Asel 😂😂
@designer_12
@designer_12 Ай бұрын
Aala hota
@Thepunemh12
@Thepunemh12 Ай бұрын
म्हणजे उगीच मायक्रोसॉफ्ट चं नाव खराब केलं. विषय क्लाउड स्त्राईक चा होता तर 😂
@kishoraher8829
@kishoraher8829 Ай бұрын
कोणताही विषय समजून घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त चिन्मय भाऊच! perfect solution.😊😊
@FemsAshu
@FemsAshu Ай бұрын
Zhakas bhidu...tumhi tar shabandani dhoon kadla issue la... nice camouflage of language humor and technology ...superb bhidu
@mands406
@mands406 Ай бұрын
हा विषय Microsoft Windows मुळे नसून, CrowdStrike ह्या Security Software च्या patch update मुळे.
@aniketgandhi3765
@aniketgandhi3765 Ай бұрын
Ha issue windows chya update mulech crowdstrike jhala and we all face issue.
@mands406
@mands406 Ай бұрын
@@aniketgandhi3765 Microsoft ने स्पष्ट केले आहे की issue Microsoft चा नसून 3rd party software update मुळे झालेला आहे. 3rd party software is nothing but CrowdStrike. Microsoft site वर सर्व तपशील ऊपलब्ध आहेत.
@mands406
@mands406 Ай бұрын
​​@@aniketgandhi3765Microsoft ने स्पष्टीकरण दिलं आहे की हा issue 3rd party software patch update मुळे झाला आहे. 3rd party software CrowdStrike आहे
@shashikantguntoorkar7127
@shashikantguntoorkar7127 Ай бұрын
शंका निरसन करणारी उपयुक्त माहिती, धन्यवाद
@ajayadgale5522
@ajayadgale5522 Ай бұрын
हो माझे infosys ची Specialist Programmer chi online Assisment हुकली 7 जुलैला , 9.5 चे Package होते , खुप मेहनत केली होती ऐन वेळेस Windows ने असा दगा दिला 😢। आता नविन windows Boot केली आहे।
@criatvEngineer
@criatvEngineer Ай бұрын
bhava ky khar ny..apla dukh apalyalach mahiti .. :(
@dhinchaksid6438
@dhinchaksid6438 Ай бұрын
होईल सगळं ठीक. काळजी नको करू.🙂
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 Ай бұрын
😢
@arifmakandar6419
@arifmakandar6419 Ай бұрын
Are baba problem 19 July la zalay tu tuzi 7 July chi agarbatti kuthe lavto
@vaibhavdhavale7445
@vaibhavdhavale7445 Ай бұрын
माझी पण abap ची हुकली 😢
@rohitkolekar0108
@rohitkolekar0108 Ай бұрын
7:11 Last point kdk😂😂
@swapnil27i
@swapnil27i Ай бұрын
ईस्ट हो या वेस्ट Windows XP इज द बेस्ट.
@NEVERGIVEUP-qn8hl
@NEVERGIVEUP-qn8hl Ай бұрын
चिनु भाऊ चा काळा ⚫दोरा😮
@GPL1947
@GPL1947 Ай бұрын
🤨🌚
@Telesatish
@Telesatish Ай бұрын
Chinmay गावरान माणुस आहे ✌👌👌
@shubhshedge
@shubhshedge Ай бұрын
I am a crowdstrike edr administrator. आज दिवस भर फार वाईट अवस्था होती .आता तासापूर्वी आम्ही सर्व restore kru शकलो.
@Jeetkiore
@Jeetkiore Ай бұрын
Chinya bhawa .. 1 number .. intro tar ekdum bhari...mala pan tas wattay nehmich
@amar_boss_007
@amar_boss_007 Ай бұрын
आला आमचा चींन्ना स्वामी 😂😂😂
@kamleshdabhade5459
@kamleshdabhade5459 Ай бұрын
😂😂😂❤
@nicevijay24
@nicevijay24 Ай бұрын
😂❤
@Rishi_649
@Rishi_649 Ай бұрын
आपल्या Windows 7 ला काय नाय झालं 😁😁😁
@cssachinsawrikar5732
@cssachinsawrikar5732 Ай бұрын
windows 7 zindabad
@vpl001
@vpl001 Ай бұрын
@@cssachinsawrikar5732 legend
@GPL1947
@GPL1947 Ай бұрын
Pen maza windows 7 aahe❤ pen CPU chalto😊 , inverter on😸 hote pen monitor chalu nahin hote 😢
@dhananjayauti3774
@dhananjayauti3774 Ай бұрын
​change
@abhishekandhale6441
@abhishekandhale6441 Ай бұрын
Chinya bhai cha pagar vadhla pahije...🤝
@bharatsonawane741
@bharatsonawane741 Ай бұрын
थँक्य चिन्मय सर खूप छान माहिती द्या
@tpvideos4553
@tpvideos4553 Ай бұрын
Yacha resolution lagech aalela crowdstrike ni lagech resolution steps dilet aani amcha company madhe kam chalu pan zala😊
@raghavhedda8409
@raghavhedda8409 Ай бұрын
🌟 Bolbhidu cha Chinmay 🌟
@theshile6971
@theshile6971 Ай бұрын
Salute to the writer ♥️🙏🙏🙏
@Braincellbytes1711
@Braincellbytes1711 Ай бұрын
भावा लय भारी विस्तार करून माहिती देतो , खूप छान
@sandeshbhopale1294
@sandeshbhopale1294 Ай бұрын
End भाऊनं नेहमीप्रमाणे नाद खुळा केला 😂
@amoldaval7261
@amoldaval7261 Ай бұрын
मी फक्त आरती न चिन्मय च व्हिडिओ बघतो बाकी लोकांचे बघण्यात इंटरेस्ट येत नाहीय ...!
@amiturkude1923
@amiturkude1923 Ай бұрын
Bol Bhidu channel chaltoy fakta CHINMAY mule...... Chinmay laa company cha malak kela pahije,,,, Hatsoff brother..... khup chan sangtos....
@khushaldhondge4192
@khushaldhondge4192 Ай бұрын
चिन्या भाऊ माहिती खुपच छान देतो..❤
@Stationsandfood
@Stationsandfood Ай бұрын
चीन्या.. ही आमच्याकडे शिवी आहे मनोज जरांगे च्या तोंडी असते ही शिवी.. आयचा ची xx..
@Eating_45
@Eating_45 Ай бұрын
डॉलीच्या चहामुळे झाले आहे सगळं
@Sandip316
@Sandip316 Ай бұрын
barobar ahe Dolly cha chaha barobar 138 days 11 hours nantar affect karto
@ganeshthote9125
@ganeshthote9125 Ай бұрын
patal bhau aaplyalaa
@rohanjivrag
@rohanjivrag Ай бұрын
I am following bolbhidu just because of Chinmay... Love u bhau❤
@rupesh9585
@rupesh9585 Ай бұрын
Welcome chinya😊
@sunilparadkar9379
@sunilparadkar9379 Ай бұрын
चिन्मय....व्वा भिडू !!! मस्त बोलतोस,एकदम simple, समजेल असं ...सोप्प्या भाषेत. मानलं तुला.😂
@ramdongre7474
@ramdongre7474 Ай бұрын
Your speaking style is lovely. Very nice keep it up!!!
@vishwasshirsat5207
@vishwasshirsat5207 Ай бұрын
हि फक्त triel आहे.... Go कोरोना Go... सारखी. आत्ताच सावध व्हा online व्यवहार मर्यादीत ठेवा. . नाहीतर थाळ्या निघून जातील आणि आयुष्यभर फक्त टाळ्याच ( 6 6 6 ) राहतील...🙏 बजाव....
@ajayYadav-tj6ps
@ajayYadav-tj6ps Ай бұрын
On July 19, 2024, a widespread Microsoft outage caused disruptions like flight cancellations and bank closures. The culprit wasn't Microsoft itself, but a faulty update in antivirus software from another company called CrowdStrike. This incident highlights the complexities of software interactions, where programs can clash and cause unintended issues.
@thetrigon
@thetrigon Ай бұрын
माझ्या windows 11 च्या pc वर पण आला असा message पन power button दाबुन लगेच restart झाला laptop, free upgrade असताना लोकं windows 10 का वापरत आहे त्यांचं त्यांनाच माहीत
@user-og6lr9wi4n
@user-og6lr9wi4n Ай бұрын
ईस्ट अँड वेस्ट चिन्मय भाऊ बेस्ट🎉🎉
@vijaykoli7539
@vijaykoli7539 Ай бұрын
भविष्यामध्ये असा प्रॉब्लेम भारताला येऊ नये म्हणून आपल्या देशाने काय काळजी घ्यावी याबद्दल लोकांना जागृत कराल
@stormshiva4619
@stormshiva4619 Ай бұрын
Bharat jagala UPI payment system deu shakte tar xp la option pn deu Sakte , software valyanni vichar Kara .... option dya
@shamsankamble9684
@shamsankamble9684 Ай бұрын
चिन्मयभाऊ हॉलिवूडचा हॉरर मुवि 'वेरोनिका' या चित्रपटाविषयी माहिती सांगा... कारण यांच्यात मुविपेक्षा चित्रपटग्रहात चित्रपट बघताना घडलेल्या घटनाच भयावह आहेत...
@GPL1947
@GPL1947 Ай бұрын
1:55 🧐🙄 BSOD Blue Screen Of Death 😂
@digvijaygore7203
@digvijaygore7203 Ай бұрын
Microsoft be like : Kyu Hila Dala Na 😂😂😂😂
@Yuvraj_Bande
@Yuvraj_Bande Ай бұрын
Pune junnar cha video banava Belhe gulunchwadi apghat
@user-mg4mc9in1t
@user-mg4mc9in1t Ай бұрын
चिन्मयभाऊ तू 1 नंबर सांगतो राव 😊😊😊
@stormshiva4619
@stormshiva4619 Ай бұрын
Bharatat evadhe engineer's aahet kadha ki india ch ekhad software...jagtik darja bhetal lagech company la...
@AKATSUKI_TA
@AKATSUKI_TA Ай бұрын
ते कस आहे.. करून गेला गाव आलं Microsoft वर नाव... तो issue crowdstrike मुळे.... झालाय
@vaqarkadri6483
@vaqarkadri6483 Ай бұрын
चिन्मय - तुमचे बोलणे आवडते. 🎉
@manishtambe2620
@manishtambe2620 Ай бұрын
Chinmay dada mule mi bol bhidu la subscribe kela aahe...❤
@jaydeepkhare484
@jaydeepkhare484 Ай бұрын
मोठ्या लोकांचे मोठे आजार...
@Ganu268
@Ganu268 Ай бұрын
Last dialogue epic:- tumcha kaam mahatvach nasel😂😂😂
@rasanirudh
@rasanirudh Ай бұрын
आम्ही ऑफिस मधे स्वतः ला दोष देत होतो ...सगळ्यांनी PC बंद असल्याने दिवस झोपून काढला आणि आम्ही मात्र काम करू करू जाम कारण आमचा PC चालू होता.
@rupeshwathore3363
@rupeshwathore3363 Ай бұрын
पण काल संध्याकाळी मार्केट Position बघितली त्यात heavy Quantity Add केलेली दिसून आली.जवळपास 42 हजार कोटी ची याचा logic मला काही लागलेला नाही.
@Marathifinanceworld
@Marathifinanceworld Ай бұрын
जरा संपूर्ण माहिती द्यावी
@rupeshwathore3363
@rupeshwathore3363 Ай бұрын
काही लोकांना आधीच माहित होते असं होणार आहे...
@Babyperformance
@Babyperformance Ай бұрын
चिन्मय दादा खूप छान माहिती सांगितली
@rameshperkar1323
@rameshperkar1323 Ай бұрын
चिन्मय राव एकदम रॉकस्टार ❤
@kirantherise1
@kirantherise1 Ай бұрын
अस आहे तर , मला माहीत नव्हत माझा लैपटॉप का बंद पडला होता . निळी स्क्रीन आली आणि हाच मेसेज आला . मला वाटल लैपटॉप चा झोल आहे . पण मी u s process मधे काम करतो night la म्हणून असेल .धन्यवाद
@sonakshikoli2415
@sonakshikoli2415 Ай бұрын
आपला लॅपटॉपच अँड्रॉइड आहे त्या मुळे विषय अडचणीचा ठरला नाही.....
@rameshhirade2970
@rameshhirade2970 Ай бұрын
चिमु भावा शेवट लई झॅक केला राव😂🎉😂😂
@ganeshsuryawanshi96
@ganeshsuryawanshi96 Ай бұрын
Topic barobar explain barobar pan Bol bhidu chya kutlyach video shi mi connect hot nahi jasti jast 2 min connect hoto. Reason 1 mand voice 2 news cha photo video article nasto 3 fakt thobde davta tumche Can't connect with you
@nitingorde5649
@nitingorde5649 Ай бұрын
पहिले 2 मिनिट पुन्हा पुन्हा ऐकल चिन्मय भाऊ चा नाद नाही करायचा.
@aniketkulkarni475
@aniketkulkarni475 Ай бұрын
Ek number Chinmay bhau
@swarajya_121
@swarajya_121 Ай бұрын
Chinmay Bhai mhanji vishych hard😊
@AnilGraphicofficial
@AnilGraphicofficial Ай бұрын
चिन्मय भाऊ एक नंबर बोलतात 😊😊😊😊
@HemantShete
@HemantShete Ай бұрын
Ek number.. technically & language too
@sgtech6051
@sgtech6051 Ай бұрын
माझं लॅपटॉप बंद झाले आता काय करू मी 😢😢
@user-hw6bf6ko1q
@user-hw6bf6ko1q Ай бұрын
तुमचं काम तेवढं important नसेल..!😂❤
@balajilokare111
@balajilokare111 Ай бұрын
Ekadam kadak Chinmay Bhavu..
@ekvanikar1122
@ekvanikar1122 Ай бұрын
7:18 बाॅस बोल भिडु चा Subscriber असु शकतो... 😂😂👍
@amarjitgole4008
@amarjitgole4008 Ай бұрын
ह्या सरांना गल्ली बोळातल्या भांडणाचे विषय देत जा, असले नका देत जाऊ.🤣
@papamore3316
@papamore3316 Ай бұрын
भारताने स्वतःच एक OS बनवाव जेणेकरून भारताला कोणताच धोका बसणार नाही 🙏🙏
@panchaan
@panchaan Ай бұрын
Bhari informative video, Keep it up
@Melodies_In_Minutes_18
@Melodies_In_Minutes_18 Ай бұрын
That's Why LINUX Is better than windows and ios open source and highly secure...🔥🔥🔥🔥🔥
@abhasapre8047
@abhasapre8047 Ай бұрын
Very well explained. Thanks.👍🏻
@bhaveshdhanawade5178
@bhaveshdhanawade5178 Ай бұрын
Bol bhidu mhanje Chinmay Bhau❤
@harshsonkamble3077
@harshsonkamble3077 Ай бұрын
ह्यावरून कळतं की मायक्रोसॉफ्ट किती मोठं आहे.😮
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
विंडोज चा हा सगळ्यात मोठा क्रॅश होता
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan Ай бұрын
😢😢 मी कंपनीत काम करतो मला खरंच खूप घाण अनुभव आला 😅
@Pyqhrx8090
@Pyqhrx8090 Ай бұрын
दादा एक विडिओ शहीद भाई कोतवाल वर बनवा...???
@riteshjadhav7802
@riteshjadhav7802 Ай бұрын
Chinmay bhau la hya veli 50% hike nakki milali asnar...
@HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
@HINDHU_RASHTRA_BHARATVERSH Ай бұрын
mazhya laptop la 2 divas agother asacha Problem ala hota tewaha software RECOVERY KEY mangat hota #BolBhidu
@kirannarute9916
@kirannarute9916 Ай бұрын
चिन्मय भाऊ फक्त Windows 10 नाही Windows 11 पण impact झाले होते.
@AmolDalvi-c7k
@AmolDalvi-c7k Ай бұрын
Yach Video chi vat pahat hoto
@samadhanghutukade5429
@samadhanghutukade5429 Ай бұрын
चहा वाल्याला ब्रॅण्ड Ambassador केल्यावर येणारच प्रोब्लेम😂
@kunaljunnar4499
@kunaljunnar4499 Ай бұрын
शेवटचे वाक्य खूप चांगले आहे😅😂😊😊
@thinkindia.3168
@thinkindia.3168 Ай бұрын
सायबर अटॅक आहे आणि तो पण व्यावसायिक स्पर्धेतून झाला हे नक्की यात msft आत ले लोकं शामिल असावेत...
@tomato524308
@tomato524308 Ай бұрын
Cyber attack nahi aahe ha.. mislead update haach ek issue aahe.. me swatha Cyber security expert aahe manhun reply kelaye
@thinkindia.3168
@thinkindia.3168 Ай бұрын
कुठलंही नवीन अपडेट झाल्यावर ते थेट प्रोडूकशन वर deploy करणे हे MSFT करू शकत नाही, high availability already असल्यावर असं शक्य नाही. अपडेट च्या माध्यमातून incode decode mdhe code inject मुळे हे झालेलं आहेत त्याला सायबर अटॅकच म्हणतात.. मी पण यात प्रोफेशनलच आहे so
@shubhamspatil8402
@shubhamspatil8402 Ай бұрын
तुम्ही दोघ जरा सोप्या मराठीत बोलतात का म्हणजे आम्हाला पण कळेल 😂
@thinkindia.3168
@thinkindia.3168 Ай бұрын
nasta tyana roll back pan karta ala ast..so its proven that it s a cyber attack.
@thinkindia.3168
@thinkindia.3168 Ай бұрын
@@shubhamspatil8402 jay hind, jay maharashtra 😄
@sunshine_avdhikimuskan27
@sunshine_avdhikimuskan27 Ай бұрын
Mi wat baght hoto aaj yach video cha😂
@santoshm2008
@santoshm2008 Ай бұрын
1:47.. सगळ्यांचा टप्पा पडला 🤣🤣🤣🤣😊
@amit_pagar
@amit_pagar Ай бұрын
चिन्मय भाऊ खूप छान बोलतो..😂
@rs44_official6
@rs44_official6 Ай бұрын
Majha interview pan postpond jhla 😂
@ekinathkhedekar4248
@ekinathkhedekar4248 Ай бұрын
Bhau, Baap aahes tu. The best ever release 😂
@chavanrohit6
@chavanrohit6 Ай бұрын
Ha video khup awadla mala bhau, njoy
@rajeram8018
@rajeram8018 Ай бұрын
Dolly la massage kra kadhi chalu hoil😂
@maxyipw
@maxyipw Ай бұрын
Crowdstrike falcon sensor cha issue ahe, crowd strike falcon patch release mule system windows and Azure VM down zhalet.
@hrushikeshg7611
@hrushikeshg7611 Ай бұрын
या समस्येमुळे आज 12 तासांची शिफ्ट करावी लागली. समस्येचे निराकरण करण्यासाठी
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 193 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН
Don't Buy This Smartphone !
14:01
Tech Burner
Рет қаралды 227 М.
Why I'm Leaving India?: My Struggle with Taxes and Business Challenges
18:58
Pramod Raj Shukla
Рет қаралды 1,5 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН