Doctor khup divas channel inactive hote , amhi june videos parat baghitle ...😅
@snehakantkurale47757 ай бұрын
Dr.vijay u shud learn voice modulation. Ur video will become more attractive. Will u mind making video on royal Indian Navy of shivaji ships
@DrVijayKolpesMarathiChannel7 ай бұрын
sure
@Anti_HMV7 ай бұрын
Sir एक प्रश्न आहे, शिवराय ह्यांनी पेशवा ह्या इराणी शब्द ऐवजी प्रधान हा संस्कृत शब्द वापरला असताना इतिहासकारांनी आणि तुम्ही पेशवे/ पेशवा असा उल्लेख का करता?
@DrVijayKolpesMarathiChannel7 ай бұрын
काही परकीय शब्द हे फार प्रचलित होतात आणि त्याचे पर्यायी शब्द तेवढ्या प्रमाणात जनमानसात स्वीकारले जात नाही उदाहरणार्थ दवाखाना, दरवाजा, फडणवीस (फरद-नवीस), हवालदार, जमीन, पागा, लष्कर, कारखाना, फौज इत्यादी.