आपले संताजी घोरपडे वरचे व्हिडिओ पाहिल्यावर मी संताजी घोरपडे यांचा big fan झालो. कृपया करून संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवा यांचे बुद्धिमत्तेचे, कर्तृत्वाचे व्हिडिओ बनवा जेणेकरून माझ्यासारखे महाराष्ट्रीयन तरुण प्रेरणा घेतील आणि पुन्हा मराठा नाव धुमाकूळ घालेल. मराठा चा अर्थ जातीवाचक नसून सर्व मराठी भाषिक असा आहे.
Sir, now I am eagerly waiting for this video Please make as fast as.... 🙏🙏
@nikhilmore63057 ай бұрын
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩
@vishalvmorevlogs7 ай бұрын
जय शिवराय 🚩 जय सरदार मानाजी मोरे जय सरदार संताजी घोरपडे
@rahulsali49127 ай бұрын
सुंदर माहिती
@dr.makaranddombale9597 ай бұрын
Nice information
@DrVijayKolpesMarathiChannel7 ай бұрын
So nice of you
@babanjogdand64567 ай бұрын
संताजी धनाजी ही जोडी महाराणी ताराराणी यांच्या काळातील त्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील योगदान पहिल्यांदाच ऐकतोय खर काय खोट काय ते कळावं
@DrVijayKolpesMarathiChannel7 ай бұрын
संताजीराजे घोरपडे ह्यांची सरसेनापती (१६८९ ते १६९६) पदावरची कारकीर्द सगळी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील आहे. ज्यावेळी ताराराणीं बाईसाहेबांनी सूत्रे सांभाळली (१७०० ते १७०७) त्यावेळी संताजीराजे हयात नव्हते. ह्याच चॅनेलवर संताजींचं संपूर्ण चरित्र सविस्तरपणे सव्वातीन तासांचा व्हिडीओ मी बनवला आहे, आणि साडेचार लाख लोकांनी तो विडिओ पाहून ज्याची खूप प्रशंसा केली आहे तो पुढील लिंकवर आपणही बघावा हि नम्र विनंती. kzbin.info/www/bejne/o6PRg4Cjnpatg80
@spatil25036 ай бұрын
Kharcha aahe. Book vachaa
@bhuvaneshsatam46147 ай бұрын
शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी संताजी घोरपडे हे रायगडावर होते. महाराजांच्या शेवटच्या दिवसांत कदाचित महाराजांशी त्यांचा संवाद घडला असावा आणि राजांनी त्यांना माफ केले असावे...!