शिवसेना अंगावर कशी येते तुला दाखवतो..! नितेश राणे आले...कार्यकर्ते अंगावर धावले ! Nitesh Rane BJP

  Рет қаралды 306,552

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Күн бұрын

Maharashtra News 24
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZbin Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranew...
#maharashtranews24 #niteshrane #bjp
शिवसेना अंगावर कशी येते तुला दाखवतो..! नितेश राणे आले...कार्यकर्ते अंगावर धावले ! Nitesh Rane BJP

Пікірлер: 488
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 14 сағат бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #niteshrane #shivsena #uddhavthackeray
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 9 сағат бұрын
जय महाराष्ट्र. ह्या कुटुंबा ला कोणी तरी ह्यांच्या विडियो खालील कमेंटस पाहण्यास सांगावे.जय महाराष्ट्र.
@sushilvarma1939
@sushilvarma1939 13 сағат бұрын
सत्ता आहे तोपर्यंत बोलून घे.. नंतर कुत्र हाल खाणार नाही 😂😂
@sunnystar5672
@sunnystar5672 9 сағат бұрын
हा परवा वराह जयंती करा म्हणून आवाहन करत होता... याला वराह खातात तोच प्रसाद दिला पाहिजे 😂नेपाळी गावठी पामेलियन ला 😂
@dhirendrasingh3536
@dhirendrasingh3536 6 сағат бұрын
Hach nepali tumchya aai cha pranam gheil lakshat ghya Ani amhi hindu rane bhai sobat aaahot fakt ek haakqachi vaat baghtoe paahije 15 minutes haaaaaaamm...
@vishalpatil6644
@vishalpatil6644 13 сағат бұрын
कॉंग्रेसचे २००९ मध्ये बापानं मंत्रीपद व तु आमदारकी,खासदारकी घेताना कुठं गेल होत हिन्दूत्व
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 12 сағат бұрын
Tyachya bapa chi aulad
@जयहिंदजयभारत-च4त
@जयहिंदजयभारत-च4त 9 сағат бұрын
इथून हाकलून दिले की कुठे जाणार काय माहीत
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 9 сағат бұрын
@@vishalpatil6644 Shepati g...til ghaun mantri Khasdar aamdar zale hote..
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 14 сағат бұрын
राणे साहेबांनी शिवसेना सोडली नाहीं... बाळासाहेबांनी नारोबाची हाकलपट्टी केलीय 😄😄😄🚩🔥
@laptopcareinfotech4914
@laptopcareinfotech4914 12 сағат бұрын
gandivar lath marun
@somnathmadhavi6471
@somnathmadhavi6471 13 сағат бұрын
यांचा व्यवसाय खोटं बोलायचं तीन पक्षी बदलून आलेली माणसे आहेत
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 13 сағат бұрын
सत्य बाहेर यायला पाहिजे बोलतोयस मग पुरावे घेऊन कोर्टात जा ती हिम्मत नाही
@baliramkamble1432
@baliramkamble1432 14 сағат бұрын
शाब्बास वाघोनो चांगला बुटयाला शिकवला. खोटा मानुस आहे. काही ही बोलतोय.
@sanjaymhaske8099
@sanjaymhaske8099 11 сағат бұрын
गटार तोंड
@sachinkale5733
@sachinkale5733 13 сағат бұрын
हा टिंग्या काही वर्षापूर्वी हापचड्डीवाल्यांना शिव्या देत होता आता हा मोठा धर्मवीर झाला.
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 10 сағат бұрын
AAY. MY. KADHAT. HOTE.
@HGH2261
@HGH2261 13 сағат бұрын
हाकला साल्याला नागपूर वरूनच वापस.
@rajjakatar5989
@rajjakatar5989 14 сағат бұрын
निवडणूक निकाल होऊ होऊ दे मग कळेल आता कस मग कस वाजतय नित्या नेपाळी 😂😂😂
@mohanchaudhary8510
@mohanchaudhary8510 12 сағат бұрын
तुम्ही 3 बापलेकांनि आमच्या संपूर्ण कोकणचा वाटोळा केला आहे.
@balasahebsankpal8551
@balasahebsankpal8551 13 сағат бұрын
हिंदू धर्म सभेला असली अस़ंस्कृत अवलाद अवलाद येते हाच हिंदू धर्माचा अपमान आहे.....नेपाळी
@vireshbhovar9886
@vireshbhovar9886 13 сағат бұрын
नेपाळयाचे दिवस भरले आहेत
@scary7259
@scary7259 14 сағат бұрын
Nepali gorkha 😂😂
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 14 сағат бұрын
त्या सुक्ष्म जिवांना आपण ईतकं का महत्त्व देत आहे आपण ,,, ते चाराणे बाराणे तिनाने आहे ते आणि,,,,,,आपला वाघ येत आहे तिथं,,,
@devilairai3008
@devilairai3008 13 сағат бұрын
मध्यम, लघु आणि सुक्ष्म
@arti5444
@arti5444 14 сағат бұрын
शिवसैनिक जिंदाबाद, 🙏🙏🙏 वाघ हे वाघच 👏👏
@pradeeppatil2400
@pradeeppatil2400 13 сағат бұрын
निवडणूक आली की कशाला बोंबलता सत्ता तुमची आहे करा की कार्यवाही?
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 13 сағат бұрын
केंद्रात, राज्यात सरकार तूमच हिम्मत असेल चौकशी करा 😂
@VaibhavBanait
@VaibhavBanait 13 сағат бұрын
तुया वाप साहेब आणी दुसरे आरे कारे,वारे दलबदल्या.😂😂😂😂😂
@sanjaymhaske8099
@sanjaymhaske8099 11 сағат бұрын
ह्यांना संस्कार आहेत कुठे हे चुकून मंत्री बनले लायकी नसताना.
@vishalkoli3128
@vishalkoli3128 12 сағат бұрын
मस्त जिरवली नेपाळी ची😂😂😂
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 13 сағат бұрын
#नित्यानी रस्ता बद्दलाय म्हणे 😅😅😅 #शिवसैनिकांना घाबरून
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 10 сағат бұрын
सर्व प्रथम महाराष्ट्र न्यूज चे खुप खुप आभार व अभिनंदन.अशा कोंबडी चोराला शिवसेना असाच प्रसाद देणार.हा फार हुकुमशाही करत आहे.
@rajkumarjaitpal5117
@rajkumarjaitpal5117 12 сағат бұрын
हा नितांत खोटं बोलत आहे.
@prabhakarshinde9684
@prabhakarshinde9684 12 сағат бұрын
राणे बोलले दिघे साहेबां च्या मृत्यूला ठाकरे कुटुंब जबाबदार नाही. वडिलांवर तरी विश्वास आहे का.
@narkarprakash3501
@narkarprakash3501 13 сағат бұрын
ये तो जाकी है picture अभि बाकी है
@anujphadtare2482
@anujphadtare2482 12 сағат бұрын
Nepali la pakda duty var.yeth.nahi😮😅😅😅😅😅😅😅😊
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 12 сағат бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब जय हो
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 13 сағат бұрын
हे सगळे कोण आहेत समजल काय, हिंदुनो सावध व्हा 😄😂
@PrabhakarShelke-q2o
@PrabhakarShelke-q2o 13 сағат бұрын
तुमचा वापर संपला आहे आता डस्टबिन झालात
@devilairai3008
@devilairai3008 13 сағат бұрын
डसटबीन सुध्दा यांना नाकारते. ही घाण नको.
@NirmalKuku
@NirmalKuku 11 сағат бұрын
Nepali Bhejo,Good Job UBT❤👌👍
@SureshSalunkhe-xt6fv
@SureshSalunkhe-xt6fv 12 сағат бұрын
उद्धव ठाकरे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार, आश्चर्य आहे.
@ajitsolkar4778
@ajitsolkar4778 9 сағат бұрын
दिघे साहेब वारले २००० साली उध्दव साहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली शिंदे साहेब पहिल्यांदा आमदार झाले २००४ साली ते पण उध्दव साहेबांनी सही केलेल्या अब फॉर्म वर तिथून ४ वेळा उध्दव साहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले. राज साहेबांनी शिवसेना सोडली २००६ साली शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली २०२२ साली मूळात दिघे साहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडेच होती. जर मग शिंदेंना राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ? तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघे साहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही फक्त एक प्रोपोगांडा पुढे करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे .
@jitendrasonar8888
@jitendrasonar8888 10 сағат бұрын
अरे सत्य बाहेर आणून दे, तुम्हाला कोणी रोखलंय, जनतेला सुद्धा कळू दे उगच्च वेळ काढू नका.विषय संम्पवून टाका.जय महाराष्ट्र.
@rameshgite8734
@rameshgite8734 11 сағат бұрын
उद्धव साहेबांनी सुपाऱ्या दिल्या होत्या तर तुम्ही पक्ष सोडल्यावर तरी कंप्लेंट करायला हवी होती..... असं न करता नुसतं मीडिया पुढे बोलायचं हे कितपत यौग्य आहे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 10 сағат бұрын
चंगुमंगु घंटा
@PravinDongare-t9e
@PravinDongare-t9e 9 сағат бұрын
जो. मानुस. हिंदू. साठी. लढतो. आपण. त्या ला. विरोध. करतो. काय. दुनिया. आहे.. आपण. हिंदू. म्हणून. तरी. जगा. आपल्या. आई. बहीनीवर........ चालेच. का
@SanjayTandel-qq5js
@SanjayTandel-qq5js 12 сағат бұрын
उध्दव साहेब झिंदाबाद ओन्ली
@kishorpakhare668
@kishorpakhare668 9 сағат бұрын
निलेश राणे उद्धव साहेबांचा सतत एकेरी भाषेत उल्लेख करून आरे कार्य करतोस हे आम्हा सर्व शिवसैनिकांना अजिबात पटत नाही तू तुझ्या औकातीत राहत जा
@ImranKhan-pj3hi
@ImranKhan-pj3hi 13 сағат бұрын
कुछ ही दिनों की बात हैं भोख ले जितना भूखना जिस दिन उद्धव ठाकरे सहाब cm बने समाज जाना.. की अब कहेसे
@Subhashdavhale
@Subhashdavhale 12 сағат бұрын
बसं झालं नितेश हा विदर्भ आहे
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 11 сағат бұрын
आता सत्ता असून ही अवस्था आहे उद्या सत्ता गेल्यावर गल्ली गल्लीत टपली पडेल याला
@shahajishinde8492
@shahajishinde8492 10 сағат бұрын
आधुनिक धर्मांध
@santoshvaze5774
@santoshvaze5774 13 сағат бұрын
ठाकरे❤❤🎉🎉🎉
@Gmgm189
@Gmgm189 14 сағат бұрын
हाणा नित्या ल
@arunrandive2877
@arunrandive2877 13 сағат бұрын
नेपाळी बुटक भ्याल
@DPP5899
@DPP5899 14 сағат бұрын
सत्य आन की बाहेर कोणी तुला आडवले आहे सरकार तुमचेच आहे ना
@MohsinShaikh-ew1eg
@MohsinShaikh-ew1eg 11 сағат бұрын
Tuzya bike rally evde hadke amhi chaglun fekto
@vishnuraut5114
@vishnuraut5114 12 сағат бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद
@shivajidevade3585
@shivajidevade3585 13 сағат бұрын
कैसे कैसे लोग रहते है यहा पर कोणालाही महत्त्व देतात.😂
@antarshakti3093
@antarshakti3093 13 сағат бұрын
This chotta rane was claiming that he has proof of sushant singh rajput's murder and he was soon going to expose it, but since than nothing has been provided by him. He is an empty drum making lot of noise.
@marutikolekar3011
@marutikolekar3011 13 сағат бұрын
Niteshaji purave dya bhunku naka nahitar tumachyavar kesesa dakhal hotil vtyacha nikal mahavikas aghadi sarkarache kalat yeil to pan kayadesir savidhana pramane satecha maj sadya chalu ahe he dhyanat ghya as Lok bolatat aikayala milate
@Arshkajahan
@Arshkajahan 11 сағат бұрын
Kombdi 😮
@HaribhauMhatre-v4r
@HaribhauMhatre-v4r 10 сағат бұрын
हिंदू हिंदू नाच लढवत आहेत कधी समजणार
@jubersandi9580
@jubersandi9580 13 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज...दिघे साहेब.... बाळासाहेब....यांची उदाहरणं देतो हा टिल्लू फडणवीसला खुश करण्याच्या नादात काय पण बर्गळतो.... याला शिवसैनिक हिसका दाखवणार
@deepakrewale6522
@deepakrewale6522 11 сағат бұрын
कुणाला जीवानिशी मारुन टाकण्याची प्रवृत्ती राणेंचीच आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीधर नाईक व इतर हत्याकांडांमध्ये राज्यातील जनतेला माहित आहे...
@surajwadhai8829
@surajwadhai8829 12 сағат бұрын
Are Jo hindu ki bat krega vohi Raj karega
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 9 сағат бұрын
ह्याचा जुहूचा बंगला सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही पाडलेला नाही. चंद्रचूड साहेब काय करतात आहेत काही कळत नाही.
@dr.vishalmandhare4161
@dr.vishalmandhare4161 9 сағат бұрын
माझ अस म्हणणं आहे की पोलीस मध्ये येऊ नये एकदाचं काय व्हायचय ते होउदे नन्तर कारवाई करू 😜 शेवट राहील त्यांनी ठरवा शिवसेना कोणाची ते बाकी जनता आहेच तुम्हाला निवडून द्यायला , हो की नाही मंडळी 😜😜
@somnathgavas8302
@somnathgavas8302 9 сағат бұрын
धर्माबद्दल काय अभ्यास नितेश यांच
@RameshChavan-u6v
@RameshChavan-u6v 9 сағат бұрын
नार्या म्हणजे बेंडका आणि निल्या आणि नित्या त्याची पिलावळ हे फक्त जस टरबुजान नाचवल तसच नाचनार
@GaneshSutar-rm8pm
@GaneshSutar-rm8pm 8 сағат бұрын
शेमनं नाकात बोलतोय काहीच कळत नाही.घावलय तावडीत शिवसेनेचा हिसका दाखवा त्याला.
@ankushshinde8270
@ankushshinde8270 8 сағат бұрын
Bjp चे राणे कंपनीला आधार दिला त्यामुळे हे अशे वागतात
@kusumjoshi9826
@kusumjoshi9826 12 сағат бұрын
Murkano mumbai made baga kasa itki lokaa musalman chi ali ,apli loka hindutva japa pahila aat nitesh rane yog bolto .. pahila hindutva bhart desh natr sagala
@kailastelawane8892
@kailastelawane8892 12 сағат бұрын
Hya butakyala konihi mahatav det nahi,
@shahajishinde8492
@shahajishinde8492 10 сағат бұрын
घंटा 😂
@Fluffytintin
@Fluffytintin 12 сағат бұрын
Nitesh Rane is cartoon of Maharastra
@msraka759
@msraka759 10 сағат бұрын
🐓🤣🤫🤪दिड फुट
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 11 сағат бұрын
टिंग्याला शिवसैनिक लय हाणतील😂
@opsarveshgamin
@opsarveshgamin 9 сағат бұрын
Barobar aahe..........
@irfankhan-kg8ln
@irfankhan-kg8ln 11 сағат бұрын
Tund baghun samajte yachi fatli ahe
@dhanrajbhoi5272
@dhanrajbhoi5272 10 сағат бұрын
आमचे मत हिंदुत्ववादी नेत्यांना
@subhashingale5040
@subhashingale5040 13 сағат бұрын
Uaddavji saheb jindabad nitya butkya murdabad
@shreekantparab7973
@shreekantparab7973 13 сағат бұрын
दीड आने, 😂😂😂😂😂
@MohsinShaikh-z9l
@MohsinShaikh-z9l 13 сағат бұрын
Arrest ramgiri ko arrest nitish Rane ko arrest Karo
@samirraut9536
@samirraut9536 7 сағат бұрын
Hindu ekta zindabaad !!!
@AslamAttar-g5q
@AslamAttar-g5q 6 сағат бұрын
जांचे मुळे मोठे झाले तेच शिवसेना,चै,वाटनी,कैली निवडनुका,निकला, नंतर कळेल, खरा शीवसैनीक ठाकरे सरकार ✌✌✌
@chetanghawate3829
@chetanghawate3829 7 сағат бұрын
त्यावेळी माननीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब शिवसेना प्रमुख होते. नक्की या टिल्ल्या ला नक्की काय म्हणायचं आहे
@palaksownstyle8829
@palaksownstyle8829 7 сағат бұрын
अरे बाबा गर्दीत जाऊ नकोस हरवशील एक तर तू झाटा भर सांग आहेस 🤦🏻‍♂️🤣🤣🤣🤣
@rajulaha3447
@rajulaha3447 11 сағат бұрын
Nitesh Rane Saheb Hindu Sher
@kameshnaikodi8578
@kameshnaikodi8578 6 сағат бұрын
आज आहे तिते तरी प्रामाणिक रहा 😂 नंतर बाप सागर बंगल्यावरून, गोविंद बागेत, किंवा, मातोश्री चा ग्रह मंत्रीपद गेल तर बापाला सांग बंगला नको बदलु 😊
@bharatlokhande9761
@bharatlokhande9761 9 сағат бұрын
अगदी खरे बोलत राणे साहेब
@ashokshedge2716
@ashokshedge2716 10 сағат бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद.
@shahajikhot959
@shahajikhot959 10 сағат бұрын
Tula Hindu Dharma, cha theka kon delai kai.. Tu kon , tula kon vicchartai..ye dishshahana....
@ashishtanpure7747
@ashishtanpure7747 10 сағат бұрын
सेनेचं हिंदुत्वशी काही देण घेणं नाही... Ata त्यांना....
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 12 сағат бұрын
🚩🚩 जे हिंदुत्वा बरोबर आंम्ही त्यांच्या बरोबर
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 13 сағат бұрын
Bevada khuni gotya kapalst nich frshdrohi bhataji shetakincha sandas dafai boy.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 13 сағат бұрын
हिंदूत्वाचा बुलंद आवाज नितेश राणे 🎉
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 13 сағат бұрын
😂
@vijaysonone719
@vijaysonone719 13 сағат бұрын
Tula kombadi dili watate ....he tille disale ki lok apaplya kombdya sambhalun thewtat...
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 13 сағат бұрын
तूला अंड दिले का !
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 12 сағат бұрын
🚩🚩👍👍
@SatishWagh-x9n
@SatishWagh-x9n 6 сағат бұрын
Rane tingya vidrbhat kashala aala tuschya sobat,, 15 lok nahi yala vidrbhat kon rane saheb amhala kombadichor mahit aahe nepalyala vidrbhatctharacnahi
@aashishmore2560
@aashishmore2560 10 сағат бұрын
Tumhi apasatach bhanda re ani te ek mission gheun chalat ahe tumhala congress pangu banvat ahe ani eka samudayala majboot.yacha kadhi tar vichar kara.
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 3 сағат бұрын
कट्टर निष्ठावंत शिवसैनिक मशाल शिवसेना जय महाराष्ट्र
@dattusonavane5748
@dattusonavane5748 8 сағат бұрын
ह्याला हिंदू धर्म सभेला बोलवलं बीन अकलेच्या माणसाला
@RajuShelar-x1l
@RajuShelar-x1l 10 сағат бұрын
हे चॅनल राणे विरोधी आहे सतत राणे विरोधी बातम्या देत असतात
@buntythakur-sj9jk
@buntythakur-sj9jk 9 сағат бұрын
Satya bahar zarur ayega tu tention mat le chote Fakt uddhav balasaheb Thackeray shivsena Jai Maharashtra
@mujassar7020
@mujassar7020 9 сағат бұрын
Bar ek manat ala hota .tYa chorlelya kombadiche Nantar Kay zala asav ??? Puchhta hain bharat😮
@abhilashvelankar203
@abhilashvelankar203 13 сағат бұрын
Narayan Rane seems to be suspicious killer
@anuradhaagarwal4424
@anuradhaagarwal4424 12 сағат бұрын
Hindu sabha hot hoty tevha asy ka kele? Tumhala Hindu sabha hou dyche navhati ka ?
@rajeshchavan1291
@rajeshchavan1291 13 сағат бұрын
Rane kamit Kami hindu lokansathi bhandtat pan uddav saheb tond gapp karun basle ahet
@rubinakazi8343
@rubinakazi8343 14 сағат бұрын
Thod thamna bjp pan hakalpatti Karnar ahe
@SiddikShaikh-y3p
@SiddikShaikh-y3p 9 сағат бұрын
ODOH.TAHKRY SAHEBBANEE SEHEAGEE MAHRJAN SARKHEE SATRA CALOWLEE SARV DAHRMAANA GAYHWO
@AdinathKoli-w9d
@AdinathKoli-w9d 9 сағат бұрын
ह्या नेपाळी मुळे भा ज पा भुईसपाट होणार 100 टक्के
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 17 МЛН
The day of the sea 😂 #shorts by Leisi Crazy
00:22
Leisi Crazy
Рет қаралды 2 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН