Ashish Shelar । Raju Parulekar । Interview आशिष शेलार यांची वादळी मुलाखत

  Рет қаралды 90,797

The Insider

The Insider

Күн бұрын

Пікірлер: 412
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pn2YfWqYaa2FjtE
@satishgangurde758
@satishgangurde758 2 жыл бұрын
मा शेलार साहेबांनी हे लक्षात घ्यायला हवे की मराठी मत मिळण्यासाठीच त्यांची निवड अध्यक्ष म्हणून होतीये, भा.ज.पा मुंबईच काय तर आपल्या भारत देशाकरिता ही घातक आहे.
@subhash3403
@subhash3403 2 жыл бұрын
छान सर्वागिण मुलाकत.
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 2 жыл бұрын
मार्गदर्शक मुलाखत ! झाली युद्धाची पूर्वतयारी व सुरवात...
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Жыл бұрын
आपल्याला काय मिळतं पण यातून
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 2 жыл бұрын
राजू परूळेकर जानेमाने पत्रकार समजतो आम्ही तुम्हाला! चॅनलीय पत्रकारांचं जाऊ द्या,पण तुम्ही तर प्रिंट मिडियापासून सुरूवात केलेली ना.. त्यावेळचे सगळे संपादक काही एक दर्जा ठेवून काम करीत असत... शिवाय तुमचे सुध्दा फीचर्स, स्टोरीज, रिपोर्टस् वाचणे पत्रकारितेचे विद्यार्थी असताना आम्हाला मोठी क्रेझ असे. पण आजची ही मुलाखत मात्र निराशाजनक.शेलारांची इंट्रो काईच्याकाई🤗 मुलाखतीत तुमच्या प्रश्नांपेक्षाही त्यांची उत्तरं जास्त समंजस वाटली. राजकीय नेत्याचा पोपट आपण सहज करू असं वाटलं असेल, पण शेलारांच्याबाबतीत हे शक्य झालं नाही🙂 शिवाय पत्रकारांबद्दलची सगळी विधानं सवंग. "तुमच्या दुःखावर आम्ही आमचे पाव भाजत असतो".. वगैरे... हे काय ?. स्वतःच्या नोबल प्रफोशनची प्रतिष्ठा असं बोलून स्वतःच खाली आणलीत ना... तुमच्या सारखे अजुन चार पत्रकार असतील हो भट्ट्या लावून पाव भाजणारे .. पण सगळेच तसे नसतात..🙂
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Жыл бұрын
पूर्ण देशाला माहिती आहें सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी बीजेपी करू पाहत आहें पण काहीच फायदा होणार नाही 2024 ची जनता वाट पाहत आहे
@rajendranair4130
@rajendranair4130 2 жыл бұрын
"भावनेच्या आधारे परिवार चालवू शकता, पण राज्य चालवण्यास जनतेचा आधार लागतो." हे बिद्र वाक्य सर्व राजकीय पक्षांनी नेहमी लक्षात ठेवून काम करावे.
@sumitshinde7650
@sumitshinde7650 2 жыл бұрын
केंद्रातल्या विदुषाचे भाषण बघा सर्व भावणेवरच असते.. आणि त्याला परिवार सुध्दा नाही चालवायला
@vinaydandavate7008
@vinaydandavate7008 2 жыл бұрын
छान मुलाखत, आशिष शेलार अतिशय विचारी आणि परीपक्व नेते, त्यांच्या नेतृत्वाखाली बिएमसी मधे भाजपची सत्ता येवो हि सदिच्छा
@komaldasathawale9558
@komaldasathawale9558 2 жыл бұрын
तुम्ही काहीही करू शकता, सोबत ई डी, सीबीआय आय टी आहेत
@rupalisable2986
@rupalisable2986 2 жыл бұрын
छान संवाद.. 🤗👍
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 2 жыл бұрын
समर्पित परिपक्व नेतृत्व, कसे असते, हे आशिष शेलार यांचा आदर्श निश्चित...
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 2 жыл бұрын
Shelar is simply excellent. Statesman like. Keep it up bro!
@shantarammandlik2589
@shantarammandlik2589 2 жыл бұрын
बंधुवर्यानो - कृपया महाराष्ट्र मुबंई भाजपा + संघ परिवार ने आता सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ति-परिवार याना आगामी निवडनुकीत टिकीट देवुन बारा-बलुतेदार समाजास एकजुट करावे -तसेच श्री अजीत पवार + श्री जितेंद्र आव्हाड याचा पासुन दुर व सावधान रहावे । महाराष्ट्र मुबंई त गजवा-ए-हिन्द स्लिपरसेल स्त्री-पुरुष मजबुतीकरण होत आहेत यावर लक्ष देवुन रहावे । ॐ बुध्दाय नम। श्रीराम-श्रीकृष्ण। हर हर महादेव। वंदे मातरम
@vedantijadhav9966
@vedantijadhav9966 7 ай бұрын
हा महाराष्ट्राचा नाही गुजरात चा आमदार आहे
@SS-cz7nj
@SS-cz7nj 2 жыл бұрын
हा MVA चाटुकार, लाचार,पत्रकार म्हणून फेमस आहे. एक सांगा कोणत्या पत्रकार ला चाट चाट चाटतो म्हणून मुंबई त flat गिफ्ट दिला गेला. 😂🤣
@madhukardube9586
@madhukardube9586 2 жыл бұрын
Raju Parulekar-ji, thanks for such candid interviews.
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 2 жыл бұрын
Candid
@yashgirigosavi6536
@yashgirigosavi6536 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत. परंतु या मीडियानेच भाजप बद्दल खूप गैरसमज पसरवले आहेत ते दूर कसे करणार शेलार साहेब.
@kamlakargirkar924
@kamlakargirkar924 2 жыл бұрын
Vc
@Th123456789qazwsxedc
@Th123456789qazwsxedc 2 жыл бұрын
सगळेच गैर समज नाहीत... काही समज योग्य आहेत लोकांचे आणि Media चे पण.....
@sarojsawant1127
@sarojsawant1127 2 жыл бұрын
Nalayak manus
@sudipwani6256
@sudipwani6256 2 жыл бұрын
@MH 14 तू कोण?
@sudipwani6256
@sudipwani6256 2 жыл бұрын
@@sarojsawant1127 हो नीच आहे तो शिक्षण मंत्री झाल्यावर एका महिन्यात ४०० कोटी खायचा
@sagarpawar7890
@sagarpawar7890 Ай бұрын
मी ज्या परुळेकर सरांचे एकही पॉडकास्ट किव्हा मुलाखत न चूकता बघितली आहे ते बेधडक परुळेकर आज मवाळ कसे झाले ह्याच्या पुढे तुमच्या शब्दा वर्ती विस्वास ठेवायचा की नाही
@ganeshg7398
@ganeshg7398 2 жыл бұрын
वामन मेश्राम ची मुलाखत घ्या
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 2 жыл бұрын
दमदार एकनिष्ठ विश्वास पूर्ण मत मांडणारा नेता !!
@gaurilikhitegaurilikhite1272
@gaurilikhitegaurilikhite1272 2 жыл бұрын
माननीय,आशिष जी, अतिशय वैचारिक, प्रत्येक शब्द तोलून मापून, प्रत्येक घटने चे अत्यंत वास्तव विश्लेषण करून, आपण ही मुलाखत दिली आहे. अभिनंदन
@chinmaymandke528
@chinmaymandke528 2 жыл бұрын
Ek no shelar saheb🔥
@jadhavmanojj25
@jadhavmanojj25 2 жыл бұрын
उक्तृष्ट मुलाखतकार म्हणून राजू सर नक्कीच तुमचं नाव घेता येईल..
@vilaspawar707
@vilaspawar707 2 жыл бұрын
Sorry, Raju Sir. This time I don"t like your questions. Why questions only on Shiv Sena..... Can't you ask questions on Central Governments agencies, who are constantly attacking only on opposition.
@rohitdaki736
@rohitdaki736 2 жыл бұрын
Because they are sold out to the bjp that's why
@SantoshKumar-bc9be
@SantoshKumar-bc9be 2 жыл бұрын
मला ट्विटरवर ब्लॉक केलं या राजू ने . याला स्वतःविरुद्ध काहीही पचवता येत नाही. कोडगा आहे हा राजू . मला आधी लोकप्रभात लिहिताना चांगला वाटायचा पण आता मनातून उतरला . हा विडिओ आशिष शेलारांची मुलाखत आहे म्हणून बघितला ...
@milinddhadave3453
@milinddhadave3453 2 жыл бұрын
Nahi avdnar , Karan te bramhani vicharana kadhi Bali padale nahit,ya ulat tumhi bramhanvad ache samarthak disata, Tyamule kadachit parulekar avadat nasatil tumhala.
@Shrihal
@Shrihal 2 жыл бұрын
आशिष जी मुम्बई महापालिका तुम्ही भा.ज.प.कडे सहज खेचून आणाल याची 100 टक्के खात्री आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
@swapnilbhalerao473
@swapnilbhalerao473 2 ай бұрын
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर ह्यांच्या प्रश्नांची सडेतोड उत्तर ऐकून राजू परुळेकर थक्क ! ! !
@kishorehublikar1576
@kishorehublikar1576 2 жыл бұрын
जगातील सर्वोत्तम मुलाकात आशीश शेलार
@ramkrishnasardesai9488
@ramkrishnasardesai9488 2 жыл бұрын
संजय राऊत याची मुलाखत घेतली तर आनंद होईल
@hrishikesh7546
@hrishikesh7546 2 жыл бұрын
Jail madhye kase janar interview ghyayla 😁
@sureshborade1321
@sureshborade1321 2 жыл бұрын
परुळेकर सर तुम्ही राज ठाकरे,शरद पवार, उध्दव ठाकरे अश्या पक्षप्रमुखांच्या मुलाखती घेतल्या तर त्या बघायला आवडतील.
@samirgharat5673
@samirgharat5673 2 жыл бұрын
tu nko baghu m nai ter tu javun ghe
@sandeepkhanolkar8020
@sandeepkhanolkar8020 2 жыл бұрын
भाजप मुळे आपला देश जगात एक नंबर च्या दिशेने वाटचाल करत आहे. 👍जय महाराष्ट्र 🙏जय भारत
@ashitmate9297
@ashitmate9297 2 жыл бұрын
😀😃😄😁😆😅😂🤣
@sanketsawant7475
@sanketsawant7475 2 жыл бұрын
😀😃😄😁😆 nice joke
@jyeshthah1
@jyeshthah1 2 жыл бұрын
भाजपा मुळे चोरा च जगन मुश्किल झाल
@Amol729
@Amol729 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣 सुंदर विनोद
@yogeshghate694
@yogeshghate694 2 жыл бұрын
तुम्हीच ऐका.
@vishwanathparundekar4929
@vishwanathparundekar4929 2 жыл бұрын
या आऊट ऑफ डेट समाजवाद्याना का मुलाखत दिली शेलारसाहेब.समाजवाद्यांचे शेपूट कधीच सरळ होणार नाही.मविआ मजबूत आहे हा भ्रम याच लोकांनी निर्माण केला.
@ketan1779
@ketan1779 2 жыл бұрын
1 of the finest talks.. do it more sir
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
DHOTAR CHOR...?🍉🍉🍉
@ओमसाई-स7स
@ओमसाई-स7स 2 жыл бұрын
राजू भाऊ तुमचा मित्र संज्या राऊत कधी सुटणार 😀
@Yashvardhanmeshram
@Yashvardhanmeshram Жыл бұрын
Aale ki bhau 🛐🗿
@rajendranair4130
@rajendranair4130 2 жыл бұрын
कोणताही राजकीय पक्ष असो, त्यानी आपला पक्ष निर्माण करताना जे vision आणि mission बनविले आहे तो कायम लक्षात ठेवून जनतेचे प्रतिनिधित्व केले पाहिजे.
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 5 күн бұрын
परूळेकर सर आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या मुलाखतीतिल सर्वात फालतू मुलाखात आपणांस राग येईल पण नाईलाजाने सांगावं लागतं
@vijaysabnis7291
@vijaysabnis7291 2 жыл бұрын
योग्य निष्पक्षपणे प्रश्न विचारले गेले व योग्य रितीने उत्तरे दिली गेली. Good interview
@arjunshahane7874
@arjunshahane7874 Ай бұрын
राजू सर तुम्ही ...फालतू माणसाला कशाला बोलावलं इंटरव्हिव् ला. बांडगुळ आहे हा
@vijayadhokale7079
@vijayadhokale7079 2 жыл бұрын
या परूळेकरला मुलाखत द्यायची काही गरज नव्हती, पवारांची मुलाखत घेत बस तीन - तीन दिवस! सावरकरद्वेष्ट्या माणसाल बाजूलाच करायला हवंय!
@mcs2008sandip
@mcs2008sandip 2 жыл бұрын
Ha UT cha manushya aahe
@mamatalk1693
@mamatalk1693 2 жыл бұрын
मला वाटते अति अहंकार असणा-र्यांना कधिही काहीही दिसत नाही. कळत नाही. कितीही नुकसान झाले तरीही कळतच नाही. हा एक आजार असतो. त्यामुळे यावर काहीही उपाय नाही.
@sudhirmistry3048
@sudhirmistry3048 2 жыл бұрын
का या सावरकर विरोधी लोकं ना जास्त भाव देत बसतात , भाजप चे नेते का?
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 жыл бұрын
शेलार💪💪💪💪
@ramkrushnahari7721
@ramkrushnahari7721 2 жыл бұрын
शेलार एक विद्वान व दमदार नेता वाटतो छानच मुलाखत झाली.
@hemantatre7245
@hemantatre7245 2 жыл бұрын
मराठी माणसं आणि महापालिकेतील कारभाराबद्दल मागची पाच वर्षे शिवसेनेला किती प्रश्न विचारले? या अपयशाचा किती वाटा भाजपा उचलणार?
@observer7454
@observer7454 2 жыл бұрын
राजू परुळेकर जीं आपण मा उद्धवजीं ह्यांची मुलाखत जरूर घ्यावी.
@jyeshthah1
@jyeshthah1 2 жыл бұрын
घेऊन दाखवा खंजिर कोथला खुपस्या
@jadhavmanojj25
@jadhavmanojj25 2 жыл бұрын
अशिषजी खूप छान मुलाखत दिली..अतिशय नम्र मुलाखत ..
@milindpendharkar
@milindpendharkar 2 жыл бұрын
आता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती नाहीच
@dilipjambhale40
@dilipjambhale40 2 жыл бұрын
आशिष शेलार 2014 पासून माहिती झाले
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 2 жыл бұрын
राजू परुळेकर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला बलाढय संबोधित करणे गरजेचे नाही परुळेकर तुम्ही च ठाकरे परिवाराची लक्तरे वेशीवर टांगली होती हे का विसरता😢😢😢😢😢😢😢😢😢
@NJ-zz3ux
@NJ-zz3ux 2 жыл бұрын
आश्चर्य आहे बीजेपीचे कट्टर प्रेमी सावरकरांचे प्रेमी 😛😛😄🤣😜 शेलारांची मुलाखत घेत आहेत
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 2 жыл бұрын
हो ना.. 🤗पण शेलार जेव्हा म्हणाले, "माझ्या सारख्या स्वयंसेवकाला" तेव्हा चेहरा बघितला का? कसं मख्खं आणि तुच्छ केला होता. 🙂
@pundlikakhadye2253
@pundlikakhadye2253 2 жыл бұрын
सौ दाऊद एक राऊत
@prabhakarkarve7297
@prabhakarkarve7297 2 жыл бұрын
People Like Raju Parulekar & Girish Kuber Are 2 Journalists Who Are Very Very Sad With Fall Of MVA Government.🙃
@yogeshjog6072
@yogeshjog6072 2 жыл бұрын
khaju
@sagar15011990
@sagar15011990 Ай бұрын
काय राजू सर! कोणालाही बोलावून मुलाखत घेताय!
@Peter-fo9so
@Peter-fo9so 2 жыл бұрын
सगळ्यात आधी नैसर्गिक म्हणजे काय हे तरी त्यांना माहीत आहे का. जे निसर्गाने निर्माण केलय ते अणि त्याने लागु केलेले नियम. राजकीय पक्ष काही निसर्गाने नाही बनवले. त्याने माणुस बनवला. माणसाच मन आणि बुद्धी जे काही त्याला भासवते त्यानुसार तो वागतो. अनेक प्रकारे वेगळी असलेली माणसे एकत्र येऊन संशोधन (नासा), उद्योग (TCS), खेळ (आयपीएल), कोणतही क्षेत्र निवडा, चांगला कार्य करू शकता. वेगळा धर्म, जात, भाषा, वंश असल्याने काही फरक पडत नाही. महाराजांनी पण हे करून दाखवलाय. अनैसर्गिक म्हणणं हे विधान दिशाभूल करण्यासाठीच आहे.
@vaijayantidesai2662
@vaijayantidesai2662 2 жыл бұрын
Raju parulekar तुम्हीपण वाटल नव्हत
@milindwaghmare4193
@milindwaghmare4193 11 ай бұрын
आशिष शेलार यांना अजित पवार यांच्या बद्दल काय म्हणायचे आहे
@sureshborade1321
@sureshborade1321 2 жыл бұрын
उत्कृष्ट मुलाखत.
@ramchandrawalavalkar5037
@ramchandrawalavalkar5037 2 жыл бұрын
Good thought
@Amol729
@Amol729 2 жыл бұрын
2014 पूर्वी मला नाव पण माहित नव्हते या शेलाराचे
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
मग रोहित पवाराचे माहिती होते का?
@chetanrane5336
@chetanrane5336 2 жыл бұрын
Nakkich BMC vaar ata BJP. Amhi sarve karyakarte divas ratra kaam karu. Ani nivdun yeo. Saheb aple khup Abhinandan
@namdevgharat4450
@namdevgharat4450 2 жыл бұрын
पाच वर्ष फडणवीस चे सरकार होते तेव्हा काय केली मुंबई ला मदत किती खोटे बोलणार बोलघेवढ्या
@pareshsamjiskar6462
@pareshsamjiskar6462 2 жыл бұрын
भाजपा ला दुसर्याची हिन्दूत्व संपवायचं आहे ED की नजर याला बाझ कि नजर बोलणं चुकीचं आहे
@madhukardube9586
@madhukardube9586 2 жыл бұрын
आशिष शेलार, भाजपबरोबर आलेल्या किती खासदार आणि आमदारांवर ED आणि CBI च्या केसेस आहेत, ते सांगा .
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 2 жыл бұрын
Uddhavjin Che 2+ 1/2 year Satte Che Hadaple .... Tyache Pn Khulaasa Karun Ghyaayala Paahje
@NikhchansGaming
@NikhchansGaming 2 жыл бұрын
This is called an interview
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
अभिनंदन आशिशजी आपले ! जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 жыл бұрын
या वेळी अल्पसंख्याक मत ही शिवसेने ला मिळतील
@ravindraautee2448
@ravindraautee2448 2 жыл бұрын
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे 40 पैकी 35 आमदार पडणार. जनतेला सर्व कळतय फक्त वेळ येवू दया
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 2 жыл бұрын
ShivSena just kicked out Marathi people from Mumbai. In fact no progress is seen in Mumbai in any field. Down level corruption is seen in BMC and SRA. On emotional grounds just taking advantage of ignorant Marathi people. It is high time for the BJP to come ahead.
@ArjunGharat
@ArjunGharat 2 жыл бұрын
Every party is responsible for it.. SRA is under State government. Bjp also with SS in MMR region till 2019.
@darshanmundada6224
@darshanmundada6224 2 жыл бұрын
वादळी नव्हती पण चांगली होती मुलाखत काही गुपिते समोर आली आणि काही नाही आता ते परिवारातील 3 सदस्य कोण याचा शोध घ्यावा लागेल
@kinpat8825
@kinpat8825 2 жыл бұрын
सांगण्याची गरजच नाही. ते ३ अतृप्त आत्मे म्हणजे राज-शर्मिला, स्मिता, आणि अंकिता-निहार ठाकरे
@dhammapaldhanve4791
@dhammapaldhanve4791 Жыл бұрын
Prakash Ambedkar chi mulakhat ghya
@yoginion
@yoginion 2 жыл бұрын
Parulekar Sir kuthe gayab hota tumhi ? Missed your political analysis in the turbulent political scenario in maharashtra
@santoshnandlaskar3000
@santoshnandlaskar3000 7 күн бұрын
परूळेकर सर असल्या फालतू माणसांच्या मुलाखती घेऊन प्रसारीत करू नये
@udayvishwasrao84
@udayvishwasrao84 2 жыл бұрын
Gujrat che minde
@dipakkamble4792
@dipakkamble4792 2 жыл бұрын
Mr.Shelar you were with Shiv Sena for 25 years and sharing power with Shiv Sena in BMC and you are putting entire blame on Shiv Sena for decreasing percentage of Marathi manus in Mumbai. Yes ,Shiv Sena ,Congress ,NCP and BJP all are responsible for this .But BJP government in Maharashtra has sold out Maharashtra to Gujrat. This is a fact .We didn't support any party .
@usi3122
@usi3122 2 жыл бұрын
Best interview.Ashish Shelar No..One
@jalindarkate9008
@jalindarkate9008 2 жыл бұрын
राजू जी काय काय पाळीव लोकांची तुम्ही मुलाखत घेता...
@jyeshthah1
@jyeshthah1 2 жыл бұрын
राजू स्वतः पाळीव आहे
@sachinjadhav3013
@sachinjadhav3013 2 жыл бұрын
Raju gadhav andhabhaki chya virodhat aahe...
@rahularora6042
@rahularora6042 2 жыл бұрын
तु काय मुलाखत पाहतो रे चुत्या
@jalindarkate9008
@jalindarkate9008 2 жыл бұрын
@@sachinjadhav3013 तुला काय घंटा कळतो का..
@vivekb8195
@vivekb8195 2 жыл бұрын
ED नसती तर काही झाले नसते... BJP वाले सगळे सुचीर्भुत नाहीत..
@shvnb5383
@shvnb5383 2 жыл бұрын
Ani uddhav thakare madhe thode changle gun astil tar hey jhala ch Nast...uddhhav thakre war ph.d Hou shakte
@arunbolaj3922
@arunbolaj3922 2 жыл бұрын
आशिष शेलार तुम्ही मुंबई चे महापौर व्हावे....हीच इच्छा श्री च्या चरणी 🚩🚩🚩
@446sandeep
@446sandeep 2 жыл бұрын
अशा लोकांना मुलाखती देताच का? यांच्या मेंदूलाच ग्रहण लागलंय,त्यामुळं तिथं प्रकाश पडणार नाहीच.
@sanketsawant7475
@sanketsawant7475 2 жыл бұрын
Parulekar pan vikat ghetala vatat😀😃😄😁
@NidhiDevadiga2014
@NidhiDevadiga2014 2 жыл бұрын
Excellent interview 👌👌
@shivajinakhate2351
@shivajinakhate2351 2 жыл бұрын
Ashish ji very promising leader and close associate of Devendra ji. BJP is indeed fortunate to have learned, intelligent & visionary leaders like Devendra ji & ashish ji. Best luck Ashish ji 🙏
@jitendrabhandare7354
@jitendrabhandare7354 2 жыл бұрын
NCP च्या बरोबर केलेला शपथविधी नैसर्गिक होता का ? टिकला असता संसार तर नैसर्गिक झाला असता काय ?
@rameshpande6283
@rameshpande6283 Ай бұрын
परुळेकर सर! या सर्वांगा नी माजलेल्या मुजोर,हेकेखोर,कपटी,मतदार संघासाठी काहीही ना केलेल्या माणसांच्या आपण मुलाखती का घेता? हे गिरे तो भी टांग ऊपर? अशा प्रवृत्तीची आणि सदोदित दुसऱ्याला कमी लेखणारी माणसे आहेत.यांचे बोलणेही ऐकायचा कंटाळा येतो😂😂😂😂
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 2 жыл бұрын
वादळी? वाऱ्याची झुळूक पण लागली नाही.
@themahesh2168
@themahesh2168 2 жыл бұрын
ED ची ताकत वापरली आहे . बाकी काही चाणक्य नीती नाही.
@BGMUstudent123
@BGMUstudent123 2 жыл бұрын
Rajakarnat Sagal chalat . DELHI madhye Congress pn aka kali hot tyanna rajkaran karta nahi aal. Pn BJP ne karun dakhwal
@jyeshthah1
@jyeshthah1 2 жыл бұрын
ग़ुलाम नबी आजाद ला कोणती भीति होती ed cbi ka खोखा बोला
@amrutakelkar6599
@amrutakelkar6599 2 жыл бұрын
ED ला का घाबरायचे?
@BGMUstudent123
@BGMUstudent123 2 жыл бұрын
@@amrutakelkar6599 Karan tyanche bhrashtachar Ani gair wyapar janate samor yeu naye mhanun
@akshaygaikwad5765
@akshaygaikwad5765 2 жыл бұрын
Sir balasaheb Ambedkar yanchi ek mulakat ghya ... !
@MrSudhirhire
@MrSudhirhire 2 жыл бұрын
Navneet Kaur ls barich masti ahe ase vatte
@savitarokade153
@savitarokade153 2 жыл бұрын
एवढे प्रभावी वाटलं नाही.अपेक्षित प्रश्न आले नाहीत.खरा बेबनाव बाहेर आलाच नाही.आपल्या मूलाखत घेण्यात जे औत्सुक्य ऐकण्यात असते ते मिळाले नाही.
@morningstar11111
@morningstar11111 2 жыл бұрын
Parulekar sir sadhya maharashtrat je savarkaran Varun rajkaran chalu aahe tya var tumchi bhumika Ani vichar kaay ?
@avdhootthete6272
@avdhootthete6272 2 жыл бұрын
अपरिपक्व नेतृत्व होते उध्दव ठाकरे यांचे. पूर्ण पणे डोळे झाकून संजय वर विश्वास ठेवला.
@sachingupte57
@sachingupte57 2 жыл бұрын
mhnje kapti nvhte. maharashtrala raja harishchandrach hava feku lok nako. dirty politics of bjp and sharad pawar is bad.
@avdhootthete6272
@avdhootthete6272 2 жыл бұрын
@@sachingupte57 राजा हरिश्चंद्र चालत नाही किंवा टिकत नाही या जगात. चांगले नेतृत्व मिळालं असे वाटले होते पण फुसका बार निघाला. गद्दार म्हणणारे युवराज आणि दिल्लीत ल्या पप्पू पेक्षा फेकू बरे नाहीत का ? निदान देशाचे नाव जगात उंच करत आहेत
@me_common_man
@me_common_man Ай бұрын
मुलाखत कमी धडधडीत खोटारडेपणा , अश्या मुलाखती घेऊन sir तुमची credibility कमी करू नकात, personally I respect you.
@kushalmungi
@kushalmungi 2 жыл бұрын
ठाकरे चाटू राजू ला छान चपराक बसली या इंटरव्ह्यू नंतर
@radhikajoshi7013
@radhikajoshi7013 2 жыл бұрын
Same to same like Devendra ji
@kalikamogre32
@kalikamogre32 Жыл бұрын
Party Fodun ,Bjp sampli , it is fact, Chakki pisding leaders have come together
@tusharsuryawanshi880
@tusharsuryawanshi880 2 жыл бұрын
Interviewer is baised... buttering bjp and shelar
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 2 жыл бұрын
मुंबई भाजपा अध्यक्ष निवडी बद्दल अभिनंदन आहे💐💐💐💐🙏
@shivajibodake7678
@shivajibodake7678 2 жыл бұрын
आशिष शेलार फारच योग्य बोलता उध्दव ठाकरे सरकार गेले फारच चांगले झाले
@anmoldhotre8691
@anmoldhotre8691 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️saheb
@nehamone9702
@nehamone9702 2 жыл бұрын
Don't know why but this man Parulekar I don't appreciate. Even I don't know anything about this man but whenever I saw this man on screen not want to hear his interview to whomever interviewed, I used to change channel.
@RupeshPatilrsp1993
@RupeshPatilrsp1993 2 жыл бұрын
ज्या मोरारजींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या हुतात्म्यांवर गोळीबार केला त्याच मोरारजीं सोबत जन संघाने सरकार स्थापन केलं होतं
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
पवार पण होते यशवंत राव चव्हाण होते ..1960 ते 1977 .. 🤣🤣सर्व लोक काँग्रेस मधे होते
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider
1:24:34
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН