आजीचं जुनं उन्हाळ्यातील पौष्टीक थंडगार जेवण शरीरातील उष्णता कमी करणार | उन्हाळा वाटेल थंडीसारखा

  Рет қаралды 1,380,385

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

निसर्गातील बदलाचा आपल्या प्रकृतीवर आरोग्यवार थेट परिणाम होत असतो. त्यासाठी निसर्गाशी जुळवून घेताना आहार-विहारातही आपल्याला बदल करावे लागतात. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते , उन्हाळ्यात भूक कमी होते पण जेवण तर घेतलेच पाहिजे , उन्हाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे शरीराला थंडावा देणारा हलका आहार घ्यावा , म्हणून आज बघूया आपल्या आजीच्या जुन्या पद्धतीचा शरीराला गारवा देणारं दुपारचं जेवण , धन्यवाद .
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत ,
तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #RagiAmbil #healthysummerdrink #bhakrirecipe #thalipeethrecipe #thalipeethrecipeinmarathi
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 800
@mrunmayimule801
@mrunmayimule801 2 жыл бұрын
फारच सुंदर.... 👌👌 चुलीवरच्या जेवणाची चव फार छान... त्यात जर ते मातीचा भांड्यात केले असेल तर अप्रतिम 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vilaspaigude5173
@vilaspaigude5173 2 жыл бұрын
फारच सुंदर.... ग्रामीण संस्कृती, मातीच्या भांड्यात केलेले सुग्रास भोजन.... आजींबाई व तुमची सांगण्याची पध्दत.... यालाच जीवन ऐसे नाव.... चुलीवरचा स्वयंपाक.. लहानपणी गावाकडच्या दिवसांची आठवण झाली. मुक्ताई आजींची तिने काठवटात हातावर केलेली ज्वारीची भाकरी, तांदळाचे घावन, वांग्याबटाट्याची भाजी सर्व सर्वांची आठवण झाली. आणि मनाला फार फार बरं वाटलं. धन्यवाद!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@priyadayanandchaugule7181
@priyadayanandchaugule7181 2 жыл бұрын
तुम्ही जी भांडी जेवणासाठी वापरता ती सगळी खुपच छान आहेत यातील जेवण अतिशय पौष्टिक आणि रुचकर लागत असेल
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhartiingawale1086
@bhartiingawale1086 2 жыл бұрын
@@gavranekkharichav r
@prasadprabhakar1132
@prasadprabhakar1132 2 жыл бұрын
तव्यावर वांग आज पहिल्यांदाच पाहिलं. खुपच मस्त. आणि रेंदा होतोय हा शब्द खुप वर्षांनी ऐकला. माझी आई, काकु नेहमी म्हणायच्या. आमच्या कडे आंबील करतात. फक्त फरक म्हणजे आम्ही ज्वारीचं पिठ वापरतो.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@supriyamohite1600
@supriyamohite1600 2 жыл бұрын
आजी किती छान समजावून सांगता अस वाटत आजीला येऊन मोठ्ठी मारावी ताई खूप छान सर्व पदार्थ धन्यवाद ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shilagaikwad2525
@shilagaikwad2525 2 жыл бұрын
Kadhi bhet ase zale aajjila 😘🚶💏💏
@shilagaikwad2525
@shilagaikwad2525 2 жыл бұрын
Aaji kadhi kadhi bhetu ase zale 😘
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 жыл бұрын
फारच सुंदर स्वयंपाक... अगदी जिभेला पाणी सुटल....!!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Userblossom9412
@Userblossom9412 2 жыл бұрын
अप्रतिम रेसिपी व अप्रतिम सादरीकरण, तुमचे बोलणे, तुमची मातीची सुरेख भांडी, शेताचा नजारा, व आजी आणि ताई म्हणजे सोने पे सुहागा,😊👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@indianworkingmompoonam
@indianworkingmompoonam 2 жыл бұрын
Bakicha recipe channel sarkha show off nhi . Evdha sadhepana ani khup aapulkipana watato aajin cha ani kakun cha recipes pahtatana.. Khup khup chan. Hats off both of u Aaji and Kaku🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishavichare3299
@manishavichare3299 2 жыл бұрын
खूप छान असतात तुमच्या रेसिपी आणि मातीची भांडी तर अप्रतिम आहेत. आज्जी आणि काकी तुम्हाला नमस्कार. अश्याच रेसिपी दाखवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@yogitasubhedar3336
@yogitasubhedar3336 2 жыл бұрын
खूप छान.आजीच्या प्रेमळ भाषेत ऐकताना खूप खूप छान वाटले.ताई तुम्ही पण खेड्यातील आपलेपणाच्या भावनेतून सांगितले ते पण आवडले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sukanyapatil9672
@sukanyapatil9672 2 жыл бұрын
खूपच छान!🙏🏻🙏🏻🌹 माझ्या आजीची आठवण आली.आजीला व काकी साक्षात अन्नपूर्णा.तुमच्या बद्द्ल खूप अभिमान वाटला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sumandubal1684
@sumandubal1684 2 жыл бұрын
0
@aanandimaindargikar9009
@aanandimaindargikar9009 2 жыл бұрын
तुम्ही दोघी पण खुप गोड आहात. मला आवडले आजचे जेवण.👌🥰💖
@anandkalgonda3939
@anandkalgonda3939 2 жыл бұрын
Gavakdchi aji tavyatli bhaji ,,...chan
@suvidhajambhale9928
@suvidhajambhale9928 2 жыл бұрын
Hat's off to you both and also team🙏👍👏👏 गरज आहेच ही गावरान संस्कृती जपण्याची🙏
@ujjwalanikam511
@ujjwalanikam511 2 жыл бұрын
Khupach chhan aajji 😋😋
@pramodbhavsar301
@pramodbhavsar301 2 жыл бұрын
@@ujjwalanikam511 qt
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anusayakhanvilkar5694
@anusayakhanvilkar5694 2 жыл бұрын
@@ujjwalanikam511 à
@letsdoit8493
@letsdoit8493 2 жыл бұрын
हा तर जप ना रे‌ बाबा गावराण संस्कृति, कुणि अडवलयं तुला
@vanitazkitchen....6319
@vanitazkitchen....6319 2 жыл бұрын
🙏 मी तुमच्या बऱ्याच रेसिपी बघितल्यात.खूप छान दाखवता तुम्ही. सोप्या पद्धतीने, मला सगळ्यात जास्त कुतूहल आहे ते तुमच्या भाड्यांचे. मातीची भांडी,लाकडाची परात, लाकडाचे चमचे खुप वेगळं, आणि सगळ्यात महत्त्वाचं चुलीवरचे जेवण. आमच्या लहानपणी ह्यातल्या काही गोष्टी बघितल्यात आम्ही. मस्तच 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
लय भारी आज्जी 👌1 नंबर 👍पण मोकळ्यावर मळ्यात बसून जेवणं, शहरी जीवनात कुठे आलं..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@samscreation22
@samscreation22 2 жыл бұрын
काकू हे मातीचे भांडे कुठे मिळतील आज्जी खूप छान 👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
ekda kumbhar galti check karun baga आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Bossssss999
@Bossssss999 2 жыл бұрын
कसल्या भारी आहेत तुम्ही आणि तुमच्या रेसिपी हिच आपली खाद्य संस्कृती, आणी हे खाण्यासाठी लोक हॉटल मध्ये जातात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@seemabhagwat6390
@seemabhagwat6390 2 жыл бұрын
आजी आणि मावशी रेसिपी खुप छान मावशी तुमच्या साड्या छान असतात एकाच प्रकारच्या वापरतात मावशी साड्या हसता पण छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manjiridhupkar7187
@manjiridhupkar7187 2 жыл бұрын
खूप छान. चूल , लाकडं ,मातीची भांडी,लाकडी परात ,लोखंडी तवा हे जे खूप महत्तवाचं आहे त्याची आमच्याकडे वानवा आहे. बाकी , बघताना हे एवढं छान वाटतय्.....व्वा !
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
आजी खूप छान स्वयंपाक आहे तुमचा. एकदम पौष्टिक. आणि तुम्ही पण खूप गोड आहात आजी. एकदम प्रेमळ आहात. ❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 2 жыл бұрын
खूपच सुंदर किती साधं पण पौष्टिक जेवण आहे जेवायला बसावं असं वाटतं 👌👌👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
आजचे जेवण मला खुप आवडली ताई व आजी खुपच छान स्वयंपाक करतात ते पण निसर्ग सानिध्यात . आजी म्हणतात आमच्या घरात जास्त माणसे आहेत . सर्वाची ओळख द्यावी .शुटिंग कोण करता ते पण दाखवा . चरचरीत वांगी तर खुपच छान झाले .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay nakii share karto आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Жыл бұрын
खुप छान उन्हाळयात ल दही भात आंबिल ताक नाचणीची भाकरी वांग भात मसत मेनु ताई आजी धनयवाद मिसेस दिक्षीत असच लिंबु व चिंच भात पण दाखवा
@swap0693
@swap0693 2 жыл бұрын
खरंच किती छान देखावा आहे तूम्हाला दोघींना पाहीलं की असं वाटतं मी आणि माझी आईच आहे हीच खरी माया धन्य आहात तूम्ही ताई 🙏🙏 💐जय जय रघुवीर समर्थ 💐🙏🙏
@nayanagorakh931
@nayanagorakh931 Жыл бұрын
Aji ani Kaku tumala Salam
@nayanagorakh931
@nayanagorakh931 Жыл бұрын
MI pan karun baghate chan hote sarv
@makarandkulkarni1948
@makarandkulkarni1948 2 жыл бұрын
आज्जे, आनी व्हयनी साहेब, ह्यो विडिओ लई आवाडला! आता येक डाव तुमच्या हातचं खायाला दिलासा की बक्कळ मज्जा यील.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ankitakalamkar5973
@ankitakalamkar5973 2 жыл бұрын
अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे तुमच्यावर माऊली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@haridaspotdar3458
@haridaspotdar3458 2 жыл бұрын
आजी तुम्ही आशीच छानछान रेशिपी दाखवा आम्हाला आवडतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shilpanashikkar4631
@shilpanashikkar4631 2 жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान - छान रेसिपी दाखव दाखवतात तुमच्या द
@neetijoshi8609
@neetijoshi8609 2 жыл бұрын
किती गोड आहे तुमची भाषा आणि तुमचं बोलणंही गोड आहे,,,मला लई आवडलं,,,,
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@-Rudra-NotGamerArtistVlogs
@-Rudra-NotGamerArtistVlogs 2 жыл бұрын
Wa khup Chan jewan..... स्वर्गसुख
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Aamod.dehankar
@Aamod.dehankar Жыл бұрын
फारच सुरेख
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sheilaireland3961
@sheilaireland3961 2 жыл бұрын
Khuup khuup anand zhala ani bharatachi athavan aali... Thank you so much Aajji ani sun-bai!!🙏👍💕💕💕
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sataritadka5281
@sataritadka5281 2 жыл бұрын
व्वा मस्तच नाचणीची भाकरी काटवट मध्ये केलेली आणि तव्यातली भाजी अप्रतिम लागते 😋 मी सुद्धा शक्यतो भाज्या तव्यावर करते .मस्तच आईला पाहून मला माझ्या आईची आठवण झाली .खूप छान आई आणि ताईची जोडी .सगळं जेवण छान .👍👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashleshashetkar394
@ashleshashetkar394 2 жыл бұрын
अप्रतिम आंबील, भाकरी आणि वांगी भाजी लय भारी नमस्कार आजी ताई धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@lekhaausarkar5450
@lekhaausarkar5450 2 жыл бұрын
खूप छान वाटले मातीच्या भांड्यातील जेवण आणि शेती पण छान आहे मस्तच वाटले भाकरी वांग्याची झटपट भाजी आंबील दहीभात सारे काही मस्तच झाले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujatahapse1190
@sujatahapse1190 2 жыл бұрын
Taee Khup chan mahiti sagta aaji pan kup kup chan mahiti sagatat dhanyvad
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rahultikhe
@rahultikhe 2 жыл бұрын
खूप छान... आजी आणि ताई तुम्ही दोघी अप्रतिम जेवण आणि पदार्थ बनवता.. लई भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@user-xu8nf1gs4t
@user-xu8nf1gs4t 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rHbZl4Z9bM6pjdk
@tilottamakshirsagar362
@tilottamakshirsagar362 2 жыл бұрын
वां ताई तुम्ही अन् मावशींनी खूप छान पदार्थ करून दाखवले,मी करून पहाणार आहे,नक्की👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sumanshirwalkar1201
@sumanshirwalkar1201 2 жыл бұрын
आजी खुपच छान मी नक्की करून पाहते .धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangitawaghmare1120
@sangitawaghmare1120 2 жыл бұрын
Khup chan aaji Bai haya vayat pan tumhi Jevan banavta great aani mavshi tumhi pan chan bhakri banvlaya thanks
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepalimusadkar9765
@deepalimusadkar9765 2 жыл бұрын
तुम्ही दोघी खूप गोड आहात आणि आंबील एकदम झकास ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ulhaslanjekar1085
@ulhaslanjekar1085 Жыл бұрын
खूप छान जेवण दाखवता, बघुन च तोंडाला चव येते , तुमच्या हातचं जेवण जेवण्याची खूप इच्छा आहे. 🌷🌷🙏🙏
@vaishalisapre891
@vaishalisapre891 2 жыл бұрын
Aji.kup.premal.aht.dogi.chan.padartha.dakavta
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangitapatil9706
@sangitapatil9706 2 жыл бұрын
Khup chaan aaji ne Jevan banvale
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kiranbidwe9222
@kiranbidwe9222 2 жыл бұрын
Khupcha chaannnnn
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranjanajagtap5902
@ranjanajagtap5902 2 жыл бұрын
Ajibat khupch chhan recipi sangitli tumche khup kautuk vatte
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sumitsorte6164
@sumitsorte6164 2 жыл бұрын
Ekch number Aaji khup chan resipi dakhavli Aani maricha bhandyatil resipi karta mast Jun te son mhantat na khar ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishalipawar5558
@vaishalipawar5558 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit Kaku,
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehaldere3989
@snehaldere3989 2 жыл бұрын
खूप छान ताई किती छान समजून सांगता, आजी पण खूप छान.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anuradhamodak6761
@anuradhamodak6761 2 жыл бұрын
मस्तच गावरान जेवण छान धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sophiagonsalves663
@sophiagonsalves663 2 жыл бұрын
Khup chaan banavlat ...wah
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyalatashinde5230
@vidyalatashinde5230 2 жыл бұрын
Khoop Chan,chavdar Jevan ani sunder nisarg ani sunder sheti 🙏👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kusumkawalgikar5224
@kusumkawalgikar5224 2 жыл бұрын
Kaku, tai, khup chan ahe tumi dakhavleli jevanacha prakar amala khup avadle ahe, mala ambil khup avadte mi pn karun bagnar, tumcha sagla padartha bagun tondala pani sutle dhanyavad kaku ani tai.
@dhrutijoshi2932
@dhrutijoshi2932 2 жыл бұрын
भांडी authentic आहेत, अणि अजी खूप प्रेमाने सांगत आहेत
@dattatraysagar7261
@dattatraysagar7261 2 жыл бұрын
खूप छान समजवून सांगितले आजींनी खरचं जेवायला बसावे त्यांच्या बरोबर असे वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shashikalapatil1086
@shashikalapatil1086 3 ай бұрын
ताई छानच आंबील आहे
@hemashah9566
@hemashah9566 2 жыл бұрын
Really hat's off to them. Feels like going in the village and having food. Delicious
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments
@sandhyavishwasrao6192
@sandhyavishwasrao6192 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि पौष्टक, माहिती सुंदर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aparanasathe2960
@aparanasathe2960 2 жыл бұрын
तुमचे शेता वरील किचन लय भारी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@simantinikulakarni9228
@simantinikulakarni9228 2 жыл бұрын
Samadhani n sukhi jeewan. Shet, gaawraan jewan sagla mast!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rrajule8454
@rrajule8454 2 жыл бұрын
खूपच छान आहेच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pradnyamarathe3999
@pradnyamarathe3999 2 жыл бұрын
छान दिसताहेत पदार्थ. रूचकरच असणार
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashwinimendjoge8549
@ashwinimendjoge8549 2 жыл бұрын
खूपच छान मेनू .सांगण्याची पद्धत पण खूप सुंदर आहे. 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhurigabhane3340
@madhurigabhane3340 2 жыл бұрын
खुप छान माहिती. धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujatasonawane5496
@sujatasonawane5496 2 жыл бұрын
Agi Ani ताई तुमच्या सर्व रेसिपी अप्रतिम असतात kup kup धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@varsharajurkar3179
@varsharajurkar3179 Жыл бұрын
Thanks for ambil
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@pradnyapatil884
@pradnyapatil884 2 жыл бұрын
Mala as khup aavdat mi pan pandharpur chi aahe mi khad aji sathi he baghte aji tumhi khup chan sangta mala pan as vat shetat ASV as tumchya mast Jevan banvun khaych khup ch chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nileshnaik3953
@nileshnaik3953 2 жыл бұрын
दोघं आया किती प्रेमाने बनवत होत्या. अशी प्रेमळ माणसं सोबत असली की जगणं सुसह्य होते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nisharajarshi9411
@nisharajarshi9411 2 жыл бұрын
खूप छान शिकता येत तुमच्या कडून. असेच छान व्हिडीओ पाठवत रहा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suparnahegade7302
@suparnahegade7302 2 жыл бұрын
Puurna jeevana saathi,khas nachni che ambil vaa bhakri saathi khup khup dhanyavad. Kaku,Tai vaa tumha saarvana 🙏🙏🌹🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deeparaut9569
@deeparaut9569 2 жыл бұрын
खू प छान..बघूनच तृप्त झाले👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Andupandesh122
@Andupandesh122 2 жыл бұрын
Jevan ekdam sundar
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manasimoghe8755
@manasimoghe8755 2 жыл бұрын
आज्जी ,सर्व जेवण नं . 1 । आंबील फारच छान ।
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@saipainter.kaushikpandya2181
@saipainter.kaushikpandya2181 2 жыл бұрын
Khup chaan vatle me lahan hote tar nani che gavat gavat che raste dar made jaat hote tyancha gaao made ase hote sarva khup chaan vatte hote tyancha jevan bolne vagne tyan mule aaji bhi hoti aajabau bhi tyancha javad basun jevan karaycha khup chaan vatle tyancha hasna ase vatte khup chaan don dant madun haste tar kitti chaan vatle aata hi jivan aani parivar nahi aahe tar yaad geun chaan vatle aai chi seva kara aai che hathanu jevan kara nahi hoti tar jivan made sarvanche hathanu jevan bheta aai cha hathanu jevan kadi milat nahi baba cha pyar bhi nahi bhete khup chaan vatle tumche jivan
@rajendrarkarpe7017
@rajendrarkarpe7017 2 жыл бұрын
Khupach chan.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
खुपच सुंदर रेसिपीज!!! धन्यवाद ताई आणि आजी 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@asifrasulshaikh
@asifrasulshaikh 2 жыл бұрын
Khup chan mast aaji ajun pan tumhi jevn banvata khup chan vatat baghun
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@megharaibole2349
@megharaibole2349 2 жыл бұрын
Khup chhan recipe sagitli
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@lalitaaware7281
@lalitaaware7281 2 жыл бұрын
अस वाटत होत की धावत यावं तुमच्या बरोबर जेवायला बसावं आंजी तर सूंदरच 🙏😘😘🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dipalipalse11
@dipalipalse11 2 жыл бұрын
आजीकडे बघितल्यावर आपले पणा वाटतोय डोळे भरून आले आजी खूप छान पद्धत सांगितलीत खूप छान जेवण बनवले आहे👌👌 🙏🙏❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mansigupte5305
@mansigupte5305 2 жыл бұрын
एकदम मस्त मावशी आजी तू किती ग गोड
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tatyasahebdaund210
@tatyasahebdaund210 2 жыл бұрын
Farach chhan 🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manjushagokhale285
@manjushagokhale285 Жыл бұрын
आजी खूपच छान आबिल मला तुमचे शेत खूपच आवडते तुमची भाषाही छान आहे
@reshmasayyed5024
@reshmasayyed5024 2 жыл бұрын
Khup chhan aajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sheelagodbole3618
@sheelagodbole3618 2 жыл бұрын
आजीबाईंना नमस्कार . आपण पदार्थ कसा करावा हे छान शिकवता. बाईंनी पण छान भाकरी भाजी दाखवली. मस्त. छान व्हिडिओ आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kirankot4774
@kirankot4774 2 жыл бұрын
एवढंसं काय वांगं त्याला काय देठ तुमची आमची कायमची भेट!आजीबाईचा बटवा!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjeevanidavari88
@sanjeevanidavari88 2 жыл бұрын
Khup chan banvle sarvch jevan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 2 жыл бұрын
उत्तम पौष्टिक आहार. खूप छान वाटले. आईं ताईंना नमस्कार.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sucheetatekalkar6952
@sucheetatekalkar6952 2 жыл бұрын
Mast matichhi bhandit jevan 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pranalimohite5330
@pranalimohite5330 2 жыл бұрын
Thank you kaku aani aaji, me fakta nachnichi bhakari khayche, aata mala aambil pan samajla je mala mazya diet madhe add karta yeil, love you
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashakadlak4370
@ashakadlak4370 2 жыл бұрын
Khup chan recipe ajji आणि poushtik suddha
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 жыл бұрын
नमस्कार दोघांना रेसिपी खूप छान भन्नाट आंबिल लय भारी खूप छान वाटले मस्त मस्त एक आजी सोलापूर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashwinichannel31
@ashwinichannel31 2 жыл бұрын
लै भारी झाक
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pratibhadighe1698
@pratibhadighe1698 2 жыл бұрын
खूप छान. पाैष्टिक सात्विक नाचणी आंबील.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 2 жыл бұрын
Mast aaji Ñakkich chhan asnar aaji tumchya hatch jevan🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@neelamambekar2502
@neelamambekar2502 2 жыл бұрын
Aajji kaki kiti chan bolatat samjaun sangatat jevan ekdam mastach aajjina naskar
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@punamsatpute9755
@punamsatpute9755 Жыл бұрын
Mst jam Bhari aahe mi sarv try karel nkii
@pratibhamore4398
@pratibhamore4398 2 жыл бұрын
Hi khari shrimanti ahe..... Ajincha confidence and awaj donhi khup chan ahet.... God bless her
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhadakode9638
@shubhadakode9638 2 жыл бұрын
Khoop chan aaji mastch ahey thumi kasha ahet kalji ghya thanku so much ❤🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prashantgad683
@prashantgad683 2 жыл бұрын
Khupach chan mala khup avdte he jevan 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishadeshmukh6637
@manishadeshmukh6637 2 жыл бұрын
Khupach chan padarth dakhavale Aajji , ani tai , thank you
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 44 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 44 МЛН