आई व वाहिनी साहेब नमस्कार तुम्ही बनवलेले दोन्ही पदार्थ भरलेले टमाटो बजरिची भाकरी आणि चटनी अगदी अप्रतिम बनल आहे आणि अशा नेसर्गीक वातावरनात खायचा आनंदच वेगळा आहे. मी तुमची प्रत्येक रेसिपी बघतो खुप छान असते आणि समझवायची पद्धत देखील खुप छान असते. मी दिलीप इंदौर म प्र
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@nandinipatil46372 жыл бұрын
खूप छान, तुमच्या सासूसूनाचे असेच प्रेम कायम राहू दे. ही ईश्वर चरणी प्रार्थना
@saurabhsakpal68392 жыл бұрын
अश्या निसर्गरम्य वातवणामध्ल्या जेवणाची चव कोणत्या 5 star ✨ hotel मध्ये नाही मिळणार .....खूपच सुंदर
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@asmitabandkar84072 жыл бұрын
वा काय सुंदर मेजवानी,बाजरीची भाकरी भरली टोमॅटो ,कडीप्त्याची चटणी.मस्तच धन्यवाद ताई आणि आजीला.
@ranadeaaji58022 жыл бұрын
@@asmitabandkar8407 ङ
@gojarnagtile99442 жыл бұрын
Mavashi tumi Aai kad rata ka Aai tum cha kade rhate
@hymavathibethireddy49382 жыл бұрын
up u
@nandanasalvi2 жыл бұрын
आज्जी!!!❤️ ताई, तुमच्या सगळ्या पिकांची भरभराट होवो आणि दरही चांगले मिळो 🌻🙌
@madhurikamble25712 жыл бұрын
ताई तुम्ही सगळे मसाले पाट्यावर वाटता.म्हणून मी पाटा वरवंटा घेतला आहे.पण त्याच्यावर पहिल्यांदा काय वाटायचं
@nandanasalvi2 жыл бұрын
@@madhurikamble2571 आपण नेहमी नवीन भांड्यात काहीतरी गोड बनवतो ना, तर माझ्या मते, त्या नवीन पाट्यावर खोबरं आणि गूळ वाटलं तर छान होईल, ना? Best of luck 👍
@chavdarbhojanchannel80982 жыл бұрын
खरंच असं निसर्गमय जीवन जगणारे पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान आहेत🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vandanavitkar96592 жыл бұрын
ताई आमच्याकडे पुण्यामधे 80/ रुपरे किलोने टाँमोटो विकतात तुमचे शेत फार सुंदर आहे ताजि ताजि वांगि 5 /रुपये किलो खुप वाईट वाटते तुमच्या कष्टाला फळ मिळाला फायजे शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळाला फायजे
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@rekhathakur89212 жыл бұрын
HO NAA, AAMCHE KDE TOMATOS 100₹KG. BHETTO KAKU.
@shubhadakulkarni5242 жыл бұрын
शेतातच रहाता कि काय? किती छान..मस्तच...
@sunitaarade32272 жыл бұрын
ताई तुम्ही माहिती खूप छान सांगता साध्या सोप्या पद्धतीने तुमची भाषा ही खूप छान गोड वाटते त्याचप्रमाणे रेसिपी ही खूप छान असतात
@ashwinikate62562 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले..खुप छान माहिती सांगितली 🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@rizalifestyle70562 жыл бұрын
Tai ani ajji namaskar me nemhi tumchi video bagat ashate sagali recipe khub chaan asatehe tumi dogha miluna saipak karana kithi chaan tumhi shethate vatavarnath nisarga cha anand milathae fresh fresh bhaji hae sagala sharat kuthe bagala milthea tai tumcha gaon shethi kuthe aheah tumcha has sethi bagun tumcha sethatha aawey asa waathe baga me tuma cha recipe karathe pan ani dusaraalana pan share karate khub chaan tumachi goan ani mandali
@snehakadam7032 жыл бұрын
सुंदर रेसिपी बनवली मावशी तुम्ही 👌🏻👌🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@yogirajhavinal18032 жыл бұрын
खुपछान छान आईच्या हातच भाजी भाकरी आणि कडीपत्ताची चटणी.
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunitagaikwad90802 жыл бұрын
खूपच सुंदर रेसिपी आहे.
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vanitakadlak68012 жыл бұрын
कढीपत्त्याची चटणी पहिल्यादा च पाहिली छान वाटली पण . मेनू मस्तच👍👍👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@vanitakadlak68012 жыл бұрын
ताई मला कांद्याची चटनी बिलकूल येत नाही
@madhurikamble25712 жыл бұрын
@@vanitakadlak6801 मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतात.आजी कशा आहेत
@rajiyednaik68692 жыл бұрын
Kaku tumche receipes khoooop Chan astat 😋😋😋
@radhikamulik84982 жыл бұрын
Khup sunder kadipatya chi chatni pahilyanda pahili nakki karu thank you 🙏❤️
@prasadkhandekar13252 жыл бұрын
Khup chan samjavlet
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@minalkhedekar7962 жыл бұрын
Very nice YUMMY mouth watering THANKS 😋👌👍🙏🌹
@nayaraandzarapriyankamulla80552 жыл бұрын
Khup mast nakki try karu aamhi
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@swatipradhan68392 жыл бұрын
फारच सुंदर रेसिपीज!!!
@sulbhahingmire32882 жыл бұрын
खूप सुंदर रेसिपीज मस्त हिरव्यागार शेतात आई तुमच्या कडे भेटायला यायला पाहीजे .छानच चटणी ही आणि भाजी.
@TM15HAKRN2 жыл бұрын
Mastach Khup chaan Thanx
@vrushalijoshi39172 жыл бұрын
आम्ही सांगलीचे.नोकरीसाठी पुण्यात रातो.तिकडची भाषा ऐकली की मन परत गावी जाते.नमस्कार आजी.व मावशी.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandhyaadsule20782 жыл бұрын
दोघी किती समंजसपणे राहतात मला खूप आनंद वाटतो
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@leenajethva60702 жыл бұрын
Khup swadisht
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@rekhasolanki22122 жыл бұрын
खुपचं छान रिसेपि तुमचे मुळ गाव कोणते
@ninasanketmahadik46492 жыл бұрын
Khup Sundar recipe banvli 👌👌
@Parabhakti2 жыл бұрын
खूपच छान रेसिपी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@manishagavhane47972 жыл бұрын
किती मस्त तोंडाला पाणी आले बघून लई खावसे वाटते
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sd17472 жыл бұрын
ताई मातीची भांडी कोठे मिळतील खूप वेळा प्रश्न केला उत्तर नाही दिले
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , माफ करा उत्तर देण्यास वेळ लागला , मातीची भांडी कोल्हापूर मध्ये महाल्क्समि मंदिर जवळ मिळतील
@sushmavartak1692 жыл бұрын
सांगण्याची पद्धत छान आहे
@jyotideshmukh81592 жыл бұрын
कडीपत्याची चटणी खूप छान पद्धतीने बनवून दाखवली आई तुम्ही आजी सुद्धा छान मदत करतात दोघीनी खूपच छान recipe बनवून दाखवली 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shobhakamble93399 күн бұрын
Masala milel ka
@gavranekkharichav8 күн бұрын
खूप खूप धन्यवाद , ho milele
@deepaliamberkar11572 жыл бұрын
Khupch Chan video 🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@charukokje80122 жыл бұрын
रेसिपी छान 👌👌
@snehagurav2462 жыл бұрын
खूप मस्त जेवण...आजी...ताई..हे कुठल्या गावातील दृश्य आहे आम्हाला कळेल का.
@vandanavitkar96592 жыл бұрын
कोल्हापूर भागातले गाव आहे भाषेवरून
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 , kolhapur
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rasikadeshpande47102 жыл бұрын
Kiti mast... Shabd apure padtat.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@nehamane81692 жыл бұрын
Khupch Chan channel aahe mast videos
@jyotinandrekar76492 жыл бұрын
किती किती मस्त भरला टोमॅटो 👌👌 मी पण करून बघते. 👌👌🙏🙏
@arundhatigangal56702 жыл бұрын
Mast astat tumchya recipes
@gavranekkharichav2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@justdancewithussa12012 жыл бұрын
आजीच्या रेसिपी खूपच छान छान आहे
@suvarnasable67282 жыл бұрын
आजी टोमॅटोच कोरड्यास लय भारी आजीच बोलण खूप छान वाटत 👌👌👍काकू चटपटीत टोमॅटो रेसिपी 1 नंबर कढीपत्ता चटणी बाजरीची भाकरी खूप छान 👌👌👌👌👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@madhuribansod3122 жыл бұрын
रेसिपी खूप छान आहे
@meenadhumale74842 жыл бұрын
Mavshi tumcha kolhapuri tikhat gharpoch milel ka
@shamaldhekale52822 жыл бұрын
खुपच छान मस्तच रेसिपी
@anjalighatke74332 жыл бұрын
Ekdam masth Jevan 👌😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@savitamarathe642 жыл бұрын
तुमच्या टोमॅटोला चांगला भाव मिळू दे.तुम्ही कष्ट करता म्हणून आम्हाला मिळते.तुम्ही सुखी तर आम्ही पण सुखी.तुम्हाला अन्नपूर्णा प्रसन्न आहे.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shubhadakode96382 жыл бұрын
Wa khoop chan mastch thanku so much tai ani aaji thumi kasha ahet tumhala 🙏🙏❤
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@juijoshi70322 жыл бұрын
Tumche kolhapuri tikhat milel ka vikat?
@jsbhagat76202 жыл бұрын
एक नंबर जेवण आहे..😍😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@Sam_4412 жыл бұрын
Mast sukhachi bhakar 🙄🙄
@pramilamisal99432 жыл бұрын
mala pan aavdte kacche tomatochi bhaji
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kajaldhage2 жыл бұрын
एकदम भारी चविष्ट आणि पौष्टिक 😋😋😋👌👌👌👌खुप छान बनवली भाजी आणि चटणी धन्यवाद आजी आणि मावशी आमच्या सर्व सोबत रेसिपी शेअर केल्याबद्दल ..🙏🙏🙏
@rajkumarpawar68332 жыл бұрын
Bahut acchi recipe bataye aap 👍👍 thanks for delicious tasty recipe 🙏 Tomato aur baingan ke bij kaun se mahine mein gro karni chahie Mujhe homeguard bahut pasand ha Gamle mein inke seats kaun se mahine mein lagana chahie 🙏🙏plzz batao 🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , aap pure saal me kabhi bhi laga sakte ho kyuki ye pure saal me aanevali subjiya hai
@rajkumarpawar68332 жыл бұрын
Thanks for information 🙏🙏❤️
@Snehalkhandarevlog2 жыл бұрын
Wow so yummy 😋😋 khup Chan Tai 👌🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@RekhaNarwane2 жыл бұрын
50 rs kilo aahe taai, kont gaon aahe taai? Thank you for video 👌👌 areeee wah wah taai itaki chhan chhan recipes yetay tumhala, mi khup khush zali, kadi baghitli nahi, kadi aikali nahi aani khalli pan nahi, mast video sagale, khup khup dhanyawad 🙏🙏👌👌❤️❤️🥰🥰😋😋
@yojanaanmul60102 жыл бұрын
BOTHE are you so sweet language and all things to good i like this nature and farm
@rijwanashaikh23762 жыл бұрын
Khup khup chan
@chaitanyapurandare62712 жыл бұрын
खूपच छान बेत केला माय लेकींनी... 👌👌👌😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyankapatil29692 жыл бұрын
खूपच सुंदर😋😋😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@aniketani45432 жыл бұрын
अप्रतिम लज्जतदार मेजवानी 😋😋
@RanjanaDabade-u3e3 ай бұрын
पनीर टीका केसे बना लेलते हें
@khushikale54112 жыл бұрын
नमस्कार आजी..🙏 मला तुम्ही खूप आवडतात..🤗😊
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@varshajadhav13422 жыл бұрын
Kaki tumch gav kont ahe?..kolhapur chya kuthe ahe
@indirakalke5633 Жыл бұрын
खूप छान!
@shilpasawant25362 жыл бұрын
Khupch chan ahe bhaji ani chatany ani bhakri..aaji ani kaku.. 👌👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार