जे होऊ नये ते झाले.🌍 Marathi Vlog: Maharashtrians Abroad 🌏 | Dealing with Challenges | Awareness 🎗️

  Рет қаралды 109,366

आपला शामू -Apla Shamu

आपला शामू -Apla Shamu

Күн бұрын

Пікірлер: 762
@ravindramhatre3596
@ravindramhatre3596 Жыл бұрын
जगातील सगळ्यात चांगला मुलगा म्हणजे शामु दादा, तू खरच great आहेस...
@deepakshelar2500
@deepakshelar2500 Жыл бұрын
मी कधी देव पहिला नाही. पण तुम्हाला आणि तुमच्या माउलीला पाहून मला अगदी देवासारखी व्हील पॉवर मिळाली. तुमची माऊली अगदी दहा वर्षे आपल्या सर्वाना दिसत राहणार यात तिळमात्र शंका नाही. ईश्वर शक्ती आपल्या पाठीशी आहे.
@yogeshmankar1546
@yogeshmankar1546 Жыл бұрын
आईनं लवकर बरी होणार लवकर तुम्ही काळ्जी करू नका लवकर आई बरी होणार श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत 🙏👍
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
आपल्या प्रार्थनेबद्दल अनेक धन्यवाद.
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
होय नक्कीच बरोबर बोलत आहे श्री स्वामी समर्थ मी पण प्रार्थना करतो लवकरच आई च्या तब्येत बरी झाली आहे आणि आम्ही आपल्या दोघांना नवीन देशात भटकंती बघत आहे.जीवनात आजार पणं हेंच सर्घशात जिंकून बाहेर निघून आलं आहे हे यशस्वी होण्यासाठी आपण आईला मानसिक शक्ती देतं आहे हे चांगलं मेसेज दिला आहे या अशा प्ररस्थीत न घाबरता शांत आई समजून सांगितले आई आत्मविश्वास खूप खूप छान आहे महाराष्ट्र ची कुलस्वामिनी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो लवकर आई तब्येत बरी झाली आहे
@padminirandive1140
@padminirandive1140 Жыл бұрын
God bless. U love u aai
@shaileshgaonkar1174
@shaileshgaonkar1174 Жыл бұрын
होय 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 बरे होणार आहेत आई
@sagarbhau2112
@sagarbhau2112 Жыл бұрын
"||🙏🌹_श्री स्वामी समर्थ_🌹🙏||"
@Virendrajoshi-z7y
@Virendrajoshi-z7y Жыл бұрын
तुमची आणि तुमच्या आईची will power आणि संयम पाहता,आई नक्की बऱ्या होणार...यात शंका नाही....💐🙏
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@pallavikadamkadam2176
@pallavikadamkadam2176 Жыл бұрын
आई बिनधास्त रहा...लवकरच बऱ्या व्हाल. स्वामी समर्थ आहेतच पाठीशी🙏
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
पहिल्यापासून बिनधास्त आहेत त्या 🕺 अनेक धन्यवाद आपले.
@virenpednekar70
@virenpednekar70 Жыл бұрын
आई लवकर बऱ्या होणार खूप चांगली व्हील पावर आहे आईची देव आहे तुमच्यासोबत🙏
@dogslover3666
@dogslover3666 Жыл бұрын
आई नक्की बरी होणार एवढ्या लोकांच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी .देवा लवकर बरी कर आईला. आणि खूप हिमत्तीच्या आहेत आई.
@nehavichare347
@nehavichare347 Жыл бұрын
तुमची आई इतकी गोड आहे,...you are very lucky. तुमच्या आईची personality, तिचे छान लांब केस , सगळच सुंदर. आई ला लवकर बर वाटेल.
@jagtap1680
@jagtap1680 Жыл бұрын
तुमचा सारखा मुलगा मिळण्यासाठी काकूंनी आसे कोणते व्रत केले होते😍 हो आणि काकु लवकरात लवकर बर्‍याहोणारच 🙏🏼🙏🏼
@amazingrecipes5496
@amazingrecipes5496 Жыл бұрын
आई ल लवकर बरे वाटू दे आणि सहनशक्ती वाढू दे हीच ईश्रचरणी प्रार्थना
@kunalshinde9175
@kunalshinde9175 3 ай бұрын
God bless you aai❤
@vidyagalinde3422
@vidyagalinde3422 Жыл бұрын
शामू दादा🙏🏻... आई आणि तुम्ही म्हणजे तुमच्या दोघातील सुसंवाद भारीच .. दोघेही सकारात्मक आहात... तुम्ही किती छान आईला सर्व बाबी समजावून सांगितल्या... मुख्य म्हणजे आई झालेल्या आजाराबद्दल स्वतःही घाबरली नाही आणि तुम्हालाही काळजीत टाकले नाही... आई तर म्हणाल्या देखील कॅन्सरचे आभार... शामू दादा, तुम्ही आधुनिक काळातील श्रावण बाळ आहात हे मात्र सांगणे न लगे.... तुम्हा दोघांनाही, आनंदी व आरोग्यमय आयुष्य लाभो ही प्रार्थना 🙏🏻
@rupahirekhan7234
@rupahirekhan7234 4 ай бұрын
Agadi barobar
@paragnerkar7659
@paragnerkar7659 2 ай бұрын
Waa waa waa tuzhya sarkha mulga dev sagdya aai naa midawa❤❤❤
@अमिनेश
@अमिनेश Жыл бұрын
ह्या वयात आयुष्याकडे बघण्याचा आपला व आपल्या आईसाहेबांचा दृष्टीकोन वाखाणण्यासारखा आहे.
@atulsonar578
@atulsonar578 5 ай бұрын
तुमचा हा व्हिडिओ पाहताना अगदी भावना अनावर झाल्या. कितीदा डोळ्यात अश्रू आलेत. धन्य ती माऊली जिने तुमच्या सारख्या मुलाला जन्म दिला शामु दादा. 👏👏 आई लवकर बऱ्या होतील. स्वामी समर्थ कृपेने. धन्य आहात आपण दोघे 🙏🙏
@mayank443
@mayank443 Жыл бұрын
आई लवकर बऱ्या होतील, देव त्यांच्या आणि तुमच्या पाठीशी आहे...तुम्ही आधुनिक श्रावणबाळ आहात, ज्या पद्धतीने तुम्ही आईची काळजी घेता, नवीन पिढी साठी एक आदर्श आहे.. कॅन्सर सारख्या आजारात पण, स्वतःच दुःख बाजूला देवून,तुम्ही उपचारासाठी माहिती देत आहात, तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार positive आहे..
@suhassavant421
@suhassavant421 Ай бұрын
किती शांतपणे सहन करत आहेत शामराव तुमच्या आई. खरंच याला जीवन ऐसे नाव. आपल्या भारतात अशाप्रसंगी किती गोंधळ किती रडारड आणि दुःख . शामराव प्रमाणे यांच्या आई पण मनाला भावतात
@anitaparit9142
@anitaparit9142 Жыл бұрын
बावु नाही करायचा, किती सहज बोलता yevhdha मोठा आजार पन तुम्ही माय लेक अजिबात घबरत नाही सलाम आहे तुमहा दोघांना,, आईला खुप धीर देता आहात, आई लवकर brya होतील
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@jyotiborkar2746
@jyotiborkar2746 Жыл бұрын
आज काय बोलावं काही कळतच नाहिये दादा.आजचा v log आवडला असही म्हणता येत नाही. ऐकून फार वाईट वाटलं पण आपण वैद्यकीय सेवा उत्तम असणार्या देशात आहात हिच आनंदाची गोष्ट आहे. आपण दोघेही खूपच पॉझिटिव्ह एनर्जीने आनंदी जीवन जगणारे आहात.आई लवकरच बरी होईल. जीवनात असे परिक्षेचे क्षण येतात. आईचा हसरा चेहरा नेहमीच तुम्हाला बळ देणार आहे.
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
वाईट बातमी सुद्धा आवडून घ्यावी. त्यातला वाईट पणा निघून जातो.🥳 आपणास एवढी सहानुभूती वाटली हे वाचून फार जवळीक वाटली. अनेक धन्यवाद आपले.
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
आपल्या कडे कॅन्सर म्हणाले तर लोक घाबरून जातात पण तुम्ही एव्हढ्या सहज पणे घेता खरंच खुप स्ट्राँग आहात तुम्ही अशा व्यक्ती लवकर बरे होतात
@chhayashinde3551
@chhayashinde3551 Жыл бұрын
किती छान समजावून सांगितले डॉक्टर पेक्षा सुद्धा छान समजावून सांगितले ❤❤
@sayli3727
@sayli3727 Жыл бұрын
आई तशी हिम्मतीची आहे पण तरीही तिची काळजी आटते तुम्ही मात्र खूप छान सांभळून घेता असेच हसत रहा दोघ पण.
@Hitgoojtumchyshi
@Hitgoojtumchyshi Жыл бұрын
तुम्ही खरच ग्रेट आहात. मी व्हिडिओ पाहताना सुद्धा माझ्या छातीत धडकी भरली. तुम्ही कसं हे सामोरं जाताय. धन्य आहात तुम्ही. तुमच्याकडे असलेली ही सकारात्मकता अशीच राहू दे . आई नक्की बऱ्या होतील.
@AMXYZ3796
@AMXYZ3796 4 ай бұрын
सर तुम्ही खरचं ग्रेट आहात, तुम्ही अश्या परिस्थितीत सुद्धा खूप धैर्याने आईना खूप motivate करत आहात आईची तब्बेत नक्की बरी होईल
@AplaShamu
@AplaShamu 4 ай бұрын
🙏🌹🌹
@observer7454
@observer7454 Жыл бұрын
श्री शाम ज्या पद्धतीने तुम्ही आईला तिच्या आजाराबद्दल शांतपणे अतिशय व्यवस्थित आणि धीर व विश्वासाने समजावून सांगितले आहे ते खरोखर कौतुकास्पद! आई पण खूप धीराच्या आहेत. सर्व व्यवस्थित होईल. अतिशय खेळीमेळीच्या पद्धतीने तुम्ही जो आईशी व्यवस्थित संवाद करतात त्यासाठी salute! God is great! Doctors treat he cures!!
@sujatajoshi5540
@sujatajoshi5540 Жыл бұрын
ही वाईट बातमी ऐकून फारच वाईट वाटले.पण तुमच्या आई खूप धाडसी आहेत.चांगल्या माणसांचे कायम चांगलेच होते.देव आहे.त्या नक्कीच बऱ्या होतील हीच सदिच्छा आहे.❤
@pankajahire1861
@pankajahire1861 3 ай бұрын
अत्यंत वाईट वाटले ऐकून.सगळ चांगले होईल.आईची तब्येतीची काळजी घ्यावी सर.. श्री स्वामी समर्थ.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SonaliAwachar-f4w
@SonaliAwachar-f4w Жыл бұрын
Hello sir tuhmi aani tumchi mom kiti bindas aahat 👍🥰 asa manus havay .maze dad pan agadi tumcha sarke hote bindas sarv goshiti che knowledge kahi pan vichara aani tuhmi ase cha aahat tumhala bugun dad chi aatavan yete mala khup 🥰 khup aatvdla mala tuhmi aani kay tumcha doganchi will power aahe great yaar 🥰🙏🙏 aai lavkar barya honar he tayncha kade baguncha kaltey 🥰🥰🙏 aani mala tumche videos khup aavdtat 🥰🇮🇳
@shubhapradhan1827
@shubhapradhan1827 Жыл бұрын
किती काळजी घेतं सरकार तुमचं पेशन्ट्ची. एवढ्या महागड्या ट्रीटमेन्टचा खर्च सरकार करणार...आईंना तुमच्या लवकर बरं वाटू देत. चांगल्या हिंडत्या फिरत्या होवू देत.
@Maxgaming-fp3hx
@Maxgaming-fp3hx Жыл бұрын
कोणताही आजार होऊ दे आपल्या बोलण्यामुळे सर्व आजार
@swami.369
@swami.369 Жыл бұрын
तुमची आई लवकरात लवकर पूर्वव्रत धडधाकट होऊन पुन्हा घरी येऊन सदैव आम्हाला व्हिडिओ मार्फत आनंद देवो हीच स्वामिंचरणी प्रार्थना तुमच्या अथक प्रयत्नांना नक्की यश येईल तुमच्या जिद्दीला सलाम
@d.t.patade9853
@d.t.patade9853 Жыл бұрын
आई लवकरच ब-या होणार. तुम्हा दोघांच्या विल power ला सलाम
@abdulmajidshaikh7103
@abdulmajidshaikh7103 Жыл бұрын
Shyamu.....Ha vedio pahun..mi kiti nalayak mulga aahe...hyachi Jaan zali....thanks yaar
@guruparivar
@guruparivar Жыл бұрын
स्वामींच्या कृपेने सर्व ठीक होईल.. तुम्ही भारतात येऊन अक्कलकोटी स्वामींचे दर्शन घ्यावे 🙏
@darshanazagade9456
@darshanazagade9456 Жыл бұрын
Shree Swami Samarth 📿🙏 aai lovkar thik hotill .
@Swamisamrath2427
@Swamisamrath2427 Жыл бұрын
Itke kse positive. Ahat tumhi really good 👍😊
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
Thank you very much 🙏🌹
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 Жыл бұрын
Mi aaz 1st time tumcha video pahila ....bolnyasathi shabdch nahit....don't worry....everything will be all right....shree Swami samarth
@mayavairal4711
@mayavairal4711 Жыл бұрын
कँसर म्हटलं तरी किती भीती वाटते, लगेच मरण डोळ्यासमोर दिसतं ,पण तुम्ही इतकं positively घेऊन आईला जे काही हसून आणि गंमतीशीरपणे समजावले ना, खरंच Hat's of to you शामु दादा, get well soon Aai 🤗All is well ✌👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Жыл бұрын
आई छान बरी होणार ❤ परमेश्वर आहे आपल्या पाठीशी मी पण बरी झाले
@mukul111ful
@mukul111ful Жыл бұрын
मला आयुष्यात तुमच्या एवढं सकारात्मक पणे जगायचंय बस एवढंच देवाकडे मागणं आहे ❤
@Yogisab20
@Yogisab20 Жыл бұрын
Tumchi positive energy bghta aai nkki ch barya hotin te hi lovkrat lovkr. ..... positivity mansala bare krte ho ..😊
@justsketch2501
@justsketch2501 Жыл бұрын
Kaku ekdum thanthanit barya honar. Tyana maza nirop dya. Aamhi sagle aani aamche best wishes aahe mhanun sagla vyavasthith honarach.
@OrangeBuggy
@OrangeBuggy Жыл бұрын
एवढे चांगले आई आणि मुलावर असे संकट ऐकून वाईट वाटले नेहमी चांगली लोकांनाच असे संकट का येते देवालाच ठाऊक . आर्थिक आणि मानसिक त्रास होतो cancer madhe. Cancer मधून तुमच्या आई नक्की बरी होईल .तुमची will power पाहिजे. . आई बऱ्या होणार नक्कीच. प्रतिकार शक्ती आणि इच्छाशक्ती यावर अवलंबून आहे आजारपण बरे होऊ शकते. 😊
@vijaybrahme4213
@vijaybrahme4213 Жыл бұрын
तुम्ही दोघेही महान आहात. भारतात कॅन्सर झाला असे कळल्यावर लोकं किती घाबरतात हे बघितले आहे.
@aarzom5749
@aarzom5749 Жыл бұрын
तुमच्या आई उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sarikajadhav4327
@sarikajadhav4327 Жыл бұрын
व्हिडीओ नेहमीप्रमाणे उत्तम आणि माहितीपर आहे. माणसाने असेच नेहमी सकारात्मक असावे चांगले त्याकडे पाहावे ह्याचाच प्रत्यय आला. आम्हीही भारतात असलो तरीही असेच आहोत. आमच्यासारखेच वाटलात तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीचा बाऊ करू नये, सारे सहज घेतले तर आनंदी जगता येते. असेच नॉर्मल रहा त्यामुळे खूप लोकांना शिकता येईल. सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा.💐
@sangramsinhtaware1495
@sangramsinhtaware1495 13 күн бұрын
शामुजी आपण खूप छान आनंदी जिवण जगत आहात.जिवणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन खूप सकारात्मक आहे. आपल्या आई लवकर बरे होतील.
@AplaShamu
@AplaShamu 13 күн бұрын
🙏🌹🌹
@mukeshpawar7430
@mukeshpawar7430 4 ай бұрын
Doghehi Apratim manasa aahat...tumache video pahun haranara manus jinkel asa tumacha vagana, bolana, rahana aahe... AAI 100% barya hotil aani khup aayushya jagatil. doghanahi shubhechya!!!
@AplaShamu
@AplaShamu 4 ай бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@ujjwalapansare9786
@ujjwalapansare9786 Жыл бұрын
असा मुलगा आणि अशी आई बघितले नाही कुठे किती पाॅझिटीव .खरच किती प्रेम आहे आईवर शामुदादा खुप बरं वाटतय बघुन .
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@harshadamore8360
@harshadamore8360 Жыл бұрын
Aai khup strong ahet lawkr barya hotil. Jai Sadguru
@seemakamble9522
@seemakamble9522 5 ай бұрын
मला अचानकपणे आत्ता हा vlog दिसला आणि सध्या आईंची तब्येत बघता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय हे लक्षात आलं 🙂 अर्थात त्यामागे सर्वात महत्वाचा त्यांचा acceptance, सकारात्मक दृष्टिकोन आणि तुमचे संयमी कष्टोपचार ☺️ 👏🏻 दोघं मिळून मस्त fight दिलीत 🙌🏻 God bless both of you 🙏🏻🙏🏻
@rev.dn.a.j.amolik7118
@rev.dn.a.j.amolik7118 5 ай бұрын
I was also a patient of cancer n too in two body parts. My God ur God healed me completely. Don't worry ur mom bn is like my sis. God is great n bm He will heal her. God. Bless. 17:58
@ranjanabarhate3082
@ranjanabarhate3082 Жыл бұрын
लवकर बऱ्या व्ह्या आई मुलाची छान जोडी❤❤
@KartikPawar-wd6vi
@KartikPawar-wd6vi 27 күн бұрын
खरंच दादा..तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही इस्राइल मध्ये राहता..जिथे औषध उपचार पूर्ण पणे मोफत आहे,..आणि इस्राइल मध्ये खरे देश भक्त आहेत...नाहीतर भारतात सर्व राजकीय नेते मंडळी आणि सरकारी कर्मचारी सामान्य माणसाला लुटायला बसलेली आहेत
@AplaShamu
@AplaShamu 27 күн бұрын
🌹🌹
@KartikPawar-wd6vi
@KartikPawar-wd6vi 27 күн бұрын
@AplaShamu दादा..आम्हाला शक्य झालं तर आम्ही इस्राइल ला नक्की येवू
@madhavisawant3003
@madhavisawant3003 Жыл бұрын
शामला दादा मम्मी च्या प्रकृतीच्या चाचण्या चालू आहेत, औषध, उपचार ही चालू आहेत. मम्मीला लवकरचं बरं वाटेल, आई इच्छाशक्ती खूप दांडगी आहे, तिची काळजी, औषध उपचार घेऊन बरी होईल. आईचं गोडहसणं, आणि लांब वेणी..... खूप गोड❤❤ आता वेळेत आजार कळला तर औषध उपचाराने बरं वाटेल. सर्व सबस्कांयबर आणि देवांच्या साथीने बरं वाटू दे. 👏👏शामू दादा मम्मीला आजारांच दडपण येऊ नये.... खूप हसवतात.👌👌👍❤❤
@aditisavrekar3657
@aditisavrekar3657 Жыл бұрын
संयम म्हणजे काय आणि आनंद हा आपला आपणच शोधायचा आणि घ्यायचा असतो हे तुमच्या बोलण्यातून लोकान पर्यन्त पोहोचेल आणि कॅन्सर ची भीती निदान इथल्या लोकांची तरी कमी होईल ही हा व्हिडिओ पाहून तरी अपेक्षा आहे, शामु जी.😊
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
छान वाटले वाचून.
@swatinaik2105
@swatinaik2105 Жыл бұрын
सकारात्मकतेमुळे मावशी यातून सुखरुप बाहेर येतील.
@AshishSawant-mt5bv
@AshishSawant-mt5bv Жыл бұрын
Khup vait vatale aashe batami ikun. Tumchya Aai na lavkar bara vatava aashi Devakade prathana. 🙏
@ravindragholap4707
@ravindragholap4707 Ай бұрын
परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.काळजी करु नये.मातोश्री नक्की बर्या होतील.महाराष्ट्राच्या शुभकामना आहेत.
@rohinijoshi8699
@rohinijoshi8699 Жыл бұрын
खरोखरच धन्य आहे तुमची किती धीराने घेता सगळे ,गव्हर्नमेंट पण सगळा खर्च देतो म्हणजे नवलच
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 Жыл бұрын
Tumchya Aai aani tumhi khupach positive aahat. Tumchya doghanchya ekmekavaril prema mule Aai lavkar barya hotil. Aamhi sagle tyasathi Prarthana karu. ❤
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
आपल्या प्रार्थनेसाठी अनेक धन्यवाद.
@hemlatajagtap2117
@hemlatajagtap2117 Жыл бұрын
तुम्ही खूप चांगला मुलगा आहात . आईला लवकर बर वाटेल स्वतः ची पण काळजी घ्या
@shrikantparwade9803
@shrikantparwade9803 Жыл бұрын
तुम्ही दोघेही खूप धीट आणि धीराचे आहात त्यामुळे तुम्ही कॅन्सरला न घाबरता जगण्याला महत्व देऊन ते कसे आनंदाने जगायचं हे पाहता आणि आम्हालाही खूप काही तुमच्या कडून बोध घ्यायला लावता .खरच तुम्ही दोघे मायलेक ग्रेट आहात .तुमच्या पॉसिटीव्ह विचारानेच आईचा आजार लवकर बरा होणार आहे .आम्हाला तुमचे व्हिडीओ पाहायला आवडतात आणि यापुढे वाट पाहू तुमच्या व्हिडिओची .कारण आईंची काळजीही वाटते व त्याना भेटताही येईल या माध्यमातून .स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत .त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर राहो हीच सदीच्छा 🙏
@sulekhatayshetye3922
@sulekhatayshetye3922 Жыл бұрын
हसत खेळत सामोरे... 💪🌹🙏
@Asmita_aj84
@Asmita_aj84 Жыл бұрын
खरच तुमच्या दोघांच्याही सकारात्मक दृष्टिकोणाला सलाम ❤हा विडीयो बघताना आईंकडे बघुन अगदी emotional व्हायला होत होते..पण ज्या पद्धतीने तुम्ही आईना समजावत होता….. hats off sir ❤ आई तुम्ही लवकर बरे व्हा . खुप खुप प्रेम 🌻🌹
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@asmitakale573
@asmitakale573 Жыл бұрын
तुम्ही आईची एवढी काळजी घेताय आणि वातावरण पण किती हलकं-फुलकं ठेवताय...आईला आनंद देण्याचा तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होणार आणि तुमची आई ही कँन्सर विरूद्धची लढाई नक्कीच जिंकणार... आमच्या शुभेच्छा तुम्हाला आणि ईश्वरकडे प्रार्थना 😊
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
आपल्या प्रार्थनेबद्दल अनेक धन्यवाद आपले.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Ай бұрын
Get well soon🎉
@AplaShamu
@AplaShamu Ай бұрын
🙏🌹
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
सुस्पष्ट आणि सकारात्मक विचार आहेत.आई नक्की बरी होईल.
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@sharmishtha9403
@sharmishtha9403 Жыл бұрын
प्रार्थनेत प्रचंड ताकद आहे, चमत्कार होतात नक्कीच होतात, स्वानुभव आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 आई तुम्ही नक्कीच पूर्णपणे बर्या होणारच आहात तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो👍🌿🙌 चिंता नसावी❤
@prasadmhaiskar3582
@prasadmhaiskar3582 Жыл бұрын
Aai chya pathishi bharatiyanche aashirvad aahet🙏🙏📿🚩🇮🇳
@MarathiMitra
@MarathiMitra Жыл бұрын
शामू दादा तुमच्यापासून खूप शिकणयासारखे आहे, कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपण मात्र हसत मुखाने त्याला सामोरे जाण्याची जिद्द खूप महत्त्वाची. आई लवकर बरे व्हा
@jayprakashbaban3294
@jayprakashbaban3294 Жыл бұрын
प्रिय शामु बंधु,तुमच्या मातोश्री नक्कीच बर्या होणार परमेश्वरा ची कृपा तुम्हा माय लेकरांवर आहे आणि आम्हासर्वाच्या शुभेच्छा!
@VidaansWorld
@VidaansWorld Жыл бұрын
Shyamu dada, you r great, किती positively घेता, v etranahi धीर देता, आई बरी होणार, तुमच्या सारखा मुलगा असताना...देव तुम्हाला शक्ति देवो
@crazyforpokemon
@crazyforpokemon Жыл бұрын
आयुष्य कसं जगायचं हे तुमच्या दोघांकडून शिकायला पाहिजे . Don't Worry आईंना काही होणार नाही . यातून सुखरूप बाहेर पडेल आई . ❤ काळजी घ्या स्वतः ची ही आणि आई ची पण .. Regards शेखर चिकणे नाशिक महाराष्ट्र .
@vijayaingle8349
@vijayaingle8349 Жыл бұрын
किती सुंदर हा विडिओ केलाय तुम्ही! घरच्यांच कोणी wartalap करत असल्या च जाणवते! धन्यवाद!
@sudhakarkadam4712
@sudhakarkadam4712 Жыл бұрын
Shamu bhawa great ahes आई नक्की बऱ्या होणार...यात शंका नाही...
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@kavitamhaske9560
@kavitamhaske9560 Жыл бұрын
आई नक्की बरी होईन तुमच्या दोघांच्या पण मानसिक सहनशीलतेला माझा सॅलूट तुमची एकमेकांना साथ आणि आमच्या सर्वाच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे
@enjoyandenjoy5478
@enjoyandenjoy5478 Жыл бұрын
ऐकून फार दुःख झालं, लवकरच बरी होईल आजी कॅन्सर चे उपचार झेलण्याची शक्ती ईश्वर आजीस देवो माझ्या बाबांना पण कॅन्सर होता, आता 6 महिने झाले ट्रीटमेंट घेऊन इजराईल ने हमास चा पूर्ण नायनाट करावा आणि आजी ने कॅन्सर चा
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
🙏🌹🌹
@advika412
@advika412 Жыл бұрын
आई लवकर बरी होऊ देत हीच प्रार्थना आहे देवा कडे 🙏
@sneharaut4068
@sneharaut4068 Жыл бұрын
शामू, तुमचीआई लवकर बरी व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना🙏 आणि तिने तुमच्या बरोबर व्हिडिओत दिसावे हिच ईच्छा. तुम्ही ज्या पद्धतीने आईच्या आजारपणा बद्दल सर्व माहिती व्यवस्थित उलगडून सांगितली त्याबद्दल तुमचेही खूप कौतुक. आईची काळजी घ्या. ईश्वर तुम्हास ताकद देवो
@paulomi9351
@paulomi9351 Жыл бұрын
May God bless your mother with strength and long life. Your positive attitude and spirit is truly inspiring.
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
शामू अरे आजार हा ईथे भारतात पुण्यात आम्हाला कॉमन वाटतोय त्याच्या जाहिराती बघुन बघूनच तो सहज बरा होतो असे वाटते काळजी घेऊन उपचार सुरू ठेवा सगळे चांगले होईल मानसिक धक्का घेत बसू नये कणखर मन ठेवायचा प्रयत्न करत रहा नक्कीच आई बरी होईल
@deshbhakt3592
@deshbhakt3592 Жыл бұрын
शामु धीर ठेव सर्व देव ठीक करेल..चागल्या माणसांचे चांगले होतेच..माझा विश्वास ठाम आहे
@Suraj_Babar.
@Suraj_Babar. Жыл бұрын
तुमच्या आवाजात खुप दम आहे.... कानाला आईकाव असा आवाज आहे.
@namratagupte625
@namratagupte625 Жыл бұрын
तुम्ही दोघंजण खूप positive आहातच असेच रहा आईला नक्कीच बरं वाटेल लवकरच
@rupalik1745
@rupalik1745 Жыл бұрын
Tumhi Doghe pun positive and strong will power ahe tumchi .. Aai Ekdum fit honar..Shree swami samarth ahet Barobar.. .. More power to you.. Aai n tumchi kalji ghya
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Sir Tumchya Bolnay Khupp Chan Aahe Tya Muly Aai Lovkar Bari Hoil God Bless You nur Mummy Take care
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 Жыл бұрын
आईला लवकर बरे वाटेल.त्या खूप धिराच्या आहेत.आणि तू आईला खूप छान समजून सांगितलेस.तशा आईही ही सर्वज्ञ आहेतच.लवकर बऱ्या होतील.तुझ्यासारखा काळजी घेणारा मुलगा असल्यावर. शामची आई छान बरी होणार.यात शंकाच नाही.काळजी दोघांनी घ्या.
@niveditapandit1141
@niveditapandit1141 Жыл бұрын
आत्ताचे उपाय खूप strong आहे आणि सर्वात महत्वाचे त्या खूप मानसिक सक्षम आहेत त्या मुळे काही होणार नाही..cool raha
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
जरूर. अनेक धन्यवाद.
@meghanajoglekar2606
@meghanajoglekar2606 Жыл бұрын
You both are very strong and I pray to god that mummy is completely recovered ….God is with you
@chandrashekharjadhav535
@chandrashekharjadhav535 Жыл бұрын
मातृभक्त शाम भाऊ...You are great...आज मला माझ्या आईची आठवण झाली.मी पण माझ्या आईची अशीच सेवा करायचो.ती वयाच्या 94 व्या वर्षी, 2013 मध्ये गेली.तुमची आई लवकर बरी होवो.ही ईश्वर चरणी प्रार्थना...🙏
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
🌹🌹🌹
@abhijeetkulkarni983
@abhijeetkulkarni983 Жыл бұрын
Wishing Aie a speedy recovery. Always learn about positivity from Aie and you. 🙏
@mangalnagarsenker2275
@mangalnagarsenker2275 Жыл бұрын
Sad to know about your mom diagnosed with breast cancer. Your positive spirit, love for each other and modern medical treatment will take you through it. We pray for speedy recovery of your mom and happiness for both of you. God is there to take care!
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
Thank you very much for your good wishes.
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
आजाराची माहिती आइंना दिली तरी निर्भीडता दिसली मग काळजी कशाला करायची आई न ची तब्येत लवकर ठीक होईल
@mamatapachange2214
@mamatapachange2214 Жыл бұрын
Take Care. She is a brave woman, hope for her speedy recovery.
@auroragonsalves7516
@auroragonsalves7516 Жыл бұрын
I pray for ur mom's speedy recovery. Lucky to hv ur Mom.I lost mine 2 years back..tc
@anujapagare7517
@anujapagare7517 Жыл бұрын
शाम सर आईना तुम्ही हस्वित रहा आईना तू घाबरू नका आईना प्रसन्न ठेवा
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
जरूर.
@vineetakshirsagar5807
@vineetakshirsagar5807 Жыл бұрын
त्या लवकर बर्‍या होणार आहेत. त्यांना घाबरून सोडू नका.
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
घाबरत नाही त्या.
@neenadighe6311
@neenadighe6311 Жыл бұрын
Strong आहे आई.. एवढ्या मोठ्या संकटाला सुद्धा तुम्ही हसून सामोरे जाता.. हे खरंच inspiration आहे सर्वांसाठी....😊 तुम्ही लवकर बऱ्या व्हाल.. आणि काळजी घेण्यासाठी आपला शामू आहेच.. श्री स्वामी समर्थ 🙏
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@paragkulkarni8209
@paragkulkarni8209 Жыл бұрын
नमस्कार, सर्वप्रथम तुमचे, विशेष करून आईचे कौतुक करावे तेवढे कमी, यापेक्षा कठीण प्रसंग काय असू शकतो? पण अतिशय धीराने तुम्ही त्याला स्वीकारले आहे. देव आईंना चांगले आरोग्य देवो आणि तुम्हाला धीर मिळो. 1 वर्षात आई यातून नक्कीच बऱ्या होतील. आमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.
@HarshKhairnar1
@HarshKhairnar1 Жыл бұрын
Shamu aani shamuchi aai khup strong aahet tya lavkarch barya hotil.. Be positive👍👍
@laxmikulkarni1864
@laxmikulkarni1864 Жыл бұрын
श्री श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये. जराही चिंता करू नका. आपले श्री प्रभूं कडे प्रार्थना आहे की तुमच्या आई लवकरात लवकर पूर्ण पणे बऱ्या व्हाव्यात.त्यांना दीर्घायु आणि निरामय स्वास्थ्य लाभो हीच ईश -चरणी आर्ततेने आराधना.
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
आपल्या प्रार्थनेसाठी अनेक धन्यवाद आपले.
@Bhagwan90_
@Bhagwan90_ 5 ай бұрын
sir tumi great ahat Ani kup strong , kup mothe point easily handle karta
@AplaShamu
@AplaShamu 5 ай бұрын
त्यात विशेष असे काही नाही. अनेक गोष्टी आपण उगाचच फार कठीण आहेत असे निरर्थक वाटून घेतो. 🙏🌹
Inspiring Tale: Swift Recovery Abroad for Maharashtrian Mother | Marathi Vlog
8:48
आपला शामू -Apla Shamu
Рет қаралды 64 М.
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 59 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 47 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 21 МЛН
Marathi You tubers abroad living near the sea.Our soon to be next Apartment by the Beach.
15:41
आपला शामू -Apla Shamu
Рет қаралды 105 М.
Maharashtrian Mother & Son You Tubers Vlogging Abroad In Marathi  While Testing Israeli Street Food
13:01
आपला शामू -Apla Shamu
Рет қаралды 480 М.
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 59 МЛН