खोडपे सर म्हणजे विषय खोल...💯💯 उमेदवार कडक आहे.सर्वसमावेशक माणूस आहे. फक्त मराठाच नाही
@bhagwanpatil246810 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा . हिच वेळ आहे गिरीश महाराज ला पाडायची. अभी नही तो कभी नही.
@HV-ng1ei11 сағат бұрын
मी न्हावी पन गिरीष ला मत नाही
@VilasDabhade-jv4kb15 сағат бұрын
यावेळेस गिरीश महाजन पडलाच पाहिजे
@DeepakChaudhari-s4w11 сағат бұрын
ग्रीस भाऊ 6 वेळा चे आमदारं तीन वेळा मंत्री असून जिल्ह्यात एक उद्योग पण आणू शकेले नाही.. सत्तेत नसताना कापसाला 6000 भाव साठी आंदोलन केले आता सत्ते मध्ये असताना शेतकऱ्यांना बगत पण नाही... तसेस शेतकरी यांच्या साठी विधानसभा मध्ये एकही प्रश्न मांडला नाही
@Amitshaha78612 сағат бұрын
गिरीश यावेळी पडणार
@siddheshwarjadhav145711 сағат бұрын
Kay patrakar aahe .......😂😂
@ravindravispute91809 сағат бұрын
फक्त मामु ला घेऊन चला
@ravindravispute91809 сағат бұрын
छत्रपती संभाजी नगर मध्ये 2014 ला काय केले या घे समाजाने
@yogeshvideo118712 сағат бұрын
पाडा पाडा सूपड़ा साफ करा 👍🏻✅
@samadhanpatil738911 сағат бұрын
भाविक आमदार दिलीप खोपडे सर
@SamrudhiDeore-h2m12 сағат бұрын
जर मराठा विकाऊ नसैल तर शंभर टक्के बदल घडवून आणा सामने वाला माजला तरी ते पार्सल वापस पाठवा
@pravinshinde96949 сағат бұрын
यावेळेस गिरीश महाजन यांचा पराभव निश्चित
@kirangangurde567711 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@siddheshwarjadhav145711 сағат бұрын
@@kirangangurde5677 मराठा समाजाला चुकीची माहिती देऊन जरांगे सांगतोय .... आणी पत्रकार पत्रकारिता करण्या ऐवजी त्याला सपोर्ट करतोय कुठला पत्रकार आहे हा .....
धनगर समाज मराठा समाज चे आरक्षण लागू करण्यासाठी गिरीश महाजन यांनी काही केलं नाही त्यामुळं असे नेते निवडून येऊ नये
@SuhaniPawar-r4v4 сағат бұрын
गिरीशभाऊंचा प्रत्येक उपक्रम हा सर्वसामान्यांच्या हितासाठीच असतो.
@VijayKharat-t7h10 сағат бұрын
भाऊला मराठा चालत नव्हते चलत नाही चलनार नाही
@babangaikwad36859 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@rke878311 сағат бұрын
❤ एक मराठा कोटी मराठा ❤ जरांगे पाटील सांगतील तसेच
@gokulsuryawanshi920912 сағат бұрын
जामनेर तालुक्यात गिरीश महाजन पडायलाच पाहिजे.हा विरोधात असताना ७०००/- भाव मागायचा आता कुठे गेला हा सरकार मध्ये असताना शेतकऱ्यांना कापसाला का भाव देत नाही.मराठा समाजाला न्याय देत नाही.म्हणून याचा सुपडा साफ करा.
@balirampatil918212 сағат бұрын
✌️भावी आमदार दिलीप बळीराम खोडपे ✌️🎉🎉
@SunilRakhunde-l5u5 сағат бұрын
गिरीश महाजन साहेबांचे योगदान म्हणजे प्रत्येक जामनेरकरासाठी अभिमानाची गोष्ट.
@NitinPatil-x6b14 сағат бұрын
जरागे साहेब ज़ामनेर मथे सभा घेणे अती अजेट आहे
@sagarpatil462012 сағат бұрын
Right bahu
@kiranteli98778 сағат бұрын
ज्यांनी माहाराज छत्रपतींचे 🙏स्मारक उभारले आम्ही त्यांच्या पाठीशी..🚩
@ravindrachavan381310 сағат бұрын
तेल 40 रू.ने वाढले, 1500 रू.लाडक्या बहीणीला दिले परंतू बहीणीच्या पतीचा खिसा महागाई वाढवल्यामुळे खिसा रिकामा झाला. 1 महिन्यात तेल,साखर, दाळ,तुप, व इतर वस्तुंचे भाववाढ झाले.
@MangeshVispute-bo9fn12 сағат бұрын
आता फक्त खोडपे सर
@DrSP00711 сағат бұрын
बदल हा झालाच पाहिजे कारण युवावर्ग शेतकरीवर्ग बेरोजगारी हा विषय गाभिर्याचा आहे. त्याबद्दल भाजपने काहीच केले नाही
@saurabhpatil58614 сағат бұрын
खोडपे सर येणार म्हणजे येणार 🎉🎉🎉🎉
@AnitaKanwate9 сағат бұрын
100% पाडून टाका पिस्तुल्या ला
@NamdevShinde-qi8lu16 сағат бұрын
सुपडा साफ. करणे गरजेचे आहे.
@MachhindraGadekar-o5v15 сағат бұрын
हा पत्रकार खुप हुशार दिसतो
@marathimazi-q6p4 сағат бұрын
न्युज अँकर आहेका जरंगे चा प्रवक्त आहे
@rameshwarsawant962615 сағат бұрын
पाडा 😂 त्याला
@Gmp81415 сағат бұрын
Jarange patil mantil ts
@BilalShaikh-x3w5 сағат бұрын
गिरीष भाऊ के प्यार और एकता से जामनेरकरों का आत्मविश्वास बढ़ा है और जीत पक्की हो गई है
@किशोरदेवडे-ठ6ण15 сағат бұрын
ओन्ली जरांगे पाटील 🚩
@YogeshTeli-o8u7 сағат бұрын
फक्त आणि फक्त गिरीश भाऊ म्हणजे गिरीश भाऊ
@rameshpatil139712 сағат бұрын
विकाऊ मराठे आपल्या जामनेर मधे खुप आहेत,त्यांची काळजी घ्या
@MajidShah-h6y11 сағат бұрын
Only sir
@ismailbagwan125612 сағат бұрын
शेतकरी चा खरे कैवारी विरोधी पक्ष असतो,पण सत्तेत आले की शेतकरी संकटात येतो.
@AlishbaSaeed-u1p8 сағат бұрын
जामनेरमध्ये कोणत्याही प्रकारचा जातिवाद नाही. आम्हाला फक्त गिरीशभाऊंसारख्या नेत्यांचा आधार आहे!
@arvindsalunke181310 сағат бұрын
Khodape sir 100%
@rajpatil42708 сағат бұрын
तुम्ही कितीही करा phone pay 💸💸 निवडूण येणार दिलीप खोडपे ✌️✌️😎
@MohsinKhan-q1d5w5 сағат бұрын
गिरीश भाऊ ने विकास के नए अवसरों के लिए बहुत योगदान दिया है।
@DrSP00711 сағат бұрын
भाजप पूर्ण देशात नको.
@arvindraj23495 сағат бұрын
खोडपे सरांचा विजय नक्की होणार
@RadheKoli-s1l9 сағат бұрын
खोडपे सर विजयी❤
@babanbhalerao34438 сағат бұрын
फडणवीस चा चमचा पडणार आहे.
@HarshChadhari8 сағат бұрын
सुखदुःखाच्या वेळी गिरीश भाऊंना हाक दिल्यास त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला मदत केली आहे.
गिरीष महाजन साहब का हर प्रोजेक्ट जामनेरकर के उज्ज्वल भविष्य की नींव है।
@TaifaTaifa-k4n8 сағат бұрын
आमच्या गावातील पायाभूत सुविधांचा विकास गिरीशभाऊंमुळेच झाला आहे. आभार.
@DeepakPatil-zn8qz34 минут бұрын
कोणते गाव
@gopalmahajan-j3x8 сағат бұрын
जामनेरच्या लोकांना गिरीश भाऊंच्या माध्यमातून अडचणीच्या वेळेस मदत झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण भाऊंच्या पाठीमागे आहेत.
@ravindravispute918010 сағат бұрын
तसच आता गुलाब पडणार 😊😊
@rathodsheshmal67137 сағат бұрын
जरांगे पाटील ची सभा जामनेर मदे झाली पाहिजे
@VaibhavKale-v3w5 сағат бұрын
गिरीशभाऊंच्या दूरदृष्टीमुळे जामनेरचा विकास इतरांसाठी आदर्श बनतोय. जामनेरकरांसाठी अहोरात्र मेहनत करणारा नेता म्हणजे गिरीश महाजन
@BilalShaikh-x3w5 сағат бұрын
गिरीष भाऊ के माध्यम से जामनेर के लोगों को मुसीबत के समय मदद मिली है. तो एक बार फिर सब गिरीष भाऊ के पीछे हैं.
@TukaramPatil-h4y5 сағат бұрын
जामनेरकरांची एकता आणि प्रेम अतुलनीय आहे, कोणत्याही चुकीच्या नरेटिव्हला बळी न पडता सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा गिरीश भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
@bhagwaningale88316 сағат бұрын
मी नेरी चा आहे तुम्ही मोजके लोक बोलवून प्रतिक्रिया घेतली गावात येताना सर्व लोकांना सांगून या ज्या लोकांना तुम्ही प्रश्न करत आहे आणि ते उत्तर देत आहेत ते उमेदवाराच्या घरातीलच आहे याचा तुमच्या चैनल ची विश्वस्य राहणार नाही नेरी मध्ये शेतीला जोडणारी तीन पूल गिरीश भाऊंच्या प्रयत्नाने बनले तुम्ही जिथे गाव दरवाजात उभे आहे त्याचा मागचा बाजार पटला जोडणारा पूल देखील गिरीश भाऊंनीच केला संरक्षण भिंत गावाकडचा गिरीश भाऊ नीच बनवून दिली आहे हेच लोक कालपर्यंत गिरीश भाऊंचा कामाचं कौतुक करत होते त्यांना आता नाईलाज असतो काही प्रतिक्रिया द्यावे लागत आहे
@marathimazi-q6p4 сағат бұрын
न्युज अँकर आहेका जरंगे चा प्रवक्त आहे
@naru4u666Сағат бұрын
@@bhagwaningale8831 त्यानं फक्त ते 10 ते 15 लोक पूर्णे तालुका वाटतं आहे 🤣🤣
@UxDigital-p3v7 сағат бұрын
महाजन साहेबांच्या मार्गदर्शनात जामनेरची प्रगती कायम राहणार.
@SuhaniPawar-r4v4 сағат бұрын
सर्व समाजाला एकत्र आणून गिरीशभाऊंनी विकासाची नवी सुरुवात केली.
@arbaazShaikh-x8l3 сағат бұрын
गिरीशभाऊ च आयेंगे वापस से मेरी फॅमिली इंनके वोहजेसे खडी है
@UxDigital-p3v7 сағат бұрын
महाजन साहेबांनी दाखवलेला विकासाचा मार्ग प्रत्येकाला प्रेरणा देतो.
@kiranpatil553915 сағат бұрын
जर सत्तेत आल्यावर बोलता येत नसेल तर यांना घरी पाठवाना
@bachubhaupatole225013 сағат бұрын
आता कस पाटील म्हणतील तसच होणार
@prashantmatkar195313 сағат бұрын
खोडपे सर येणार म्हणजे येणार
@gopalmahajan-j3x7 сағат бұрын
सामान्य जनतेसाठी गिरीश महाजन साहेबांचा समर्पित सेवाभाव!
@RavirajTeli-v5f4 сағат бұрын
महाजन साहेबांच्या सहकार्यामुळे प्रत्येक गावाचा विकास सुकर झाला आहे.
@shetaljain-q9n8 сағат бұрын
आज जिल्ह्यातील शेतकरी गिरीश भाऊंच्या प्रयत्नामुळे होत असलेल्या सिंचनाच्या सुविधांमुळे स्वावलंबी होत आहे.
@omshelke-h3q5 сағат бұрын
2. सुखदुःखाच्या वेळी गिरीश भाऊंना हाक दिल्यास त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला मदत केली आहे.
@saurabhpatil58614 сағат бұрын
🎉खोडपे सर येणार म्हणजे येणार
@TukaramMore-c2t3 сағат бұрын
गिरीश भाऊंच्या प्रेम, एकता यामुळे जामनेरकरांचा विश्वास वाढला असून विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे !
@DnyaneshwarChaudhari-bt7cr14 сағат бұрын
भाऊला घरी पाठवा यावेळी
@PoojaPoojatomar-i6b8 сағат бұрын
गिरीशभाऊंनी फक्त जामनेरच नव्हे, तर साऱ्या भागात नवा आदर्श घालून दिला आहे.
@DrSP00711 сағат бұрын
सर्व जाती धर्माची जनता मिळून हे घडेल
@Lokesh-980-m11 сағат бұрын
खोडपे सर 📯🚩
@pradipborse-x2j3 сағат бұрын
सर्व स्तरांवर गिरीशभाऊंचे नाव फक्त विकासासाठी चर्चेत.
@VirendraAhire-xg8xx11 сағат бұрын
चायनल वाले पन मराठा बांधव आहे असं वाटतं दुसर्याच्या समाजाचा विचार केला पाहिजे
@naru4u6668 сағат бұрын
@@VirendraAhire-xg8xx दादा गाव पहा पैसे देऊन बोलावून घेतलं आहे त्या चॅनल सर्व video त्याचे स्क्रिप्ट वर आहेत
@naru4u6668 сағат бұрын
@@VirendraAhire-xg8xx आणि है चॅनल नहीं यूट्यूब चॅनल आहे
@AjithKumar-f1n8 сағат бұрын
प्रत्येक तरुणाच्या हातात काम देण्यासाठी गिरीशभाऊंचे प्रयत्न प्रेरणादायक आहेत.
@pradipborse-x2j3 сағат бұрын
किती हि समोर येऊ द्या एकाच भाऊ गिरीशभाऊ
@PrabhakarPatil-y5y10 сағат бұрын
फक्त खोडपे सर
@somnathaher325316 сағат бұрын
आज लय लांब गेला पञकार येवला सोडून
@marathimazi-q6p4 сағат бұрын
न्युज अँकर आहेका जरंगे चा प्रवक्त आहे
@shetaljain-q9n7 сағат бұрын
गिरीशभाऊंनी घेतलेली विकासाच्या दिशेतील पावलं अमूल्य आहेत.
@sandipsisode85887 сағат бұрын
कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही एकच भाऊ गिरीश भाऊ
@DrSP00710 сағат бұрын
जे पुढे जनतेचे काम करणार असाच उमेदवार निवडून यावा. सरकारी नोकर भरती ही त्वरीत पूर्ण झाली पाहिजे. पाच ते दहा वर्ष चालायला नको. सर्व विभागातील नोकर भरती कराव्यात.
@TukaramPatil-h4y5 сағат бұрын
जामनेरच्या जनतेतला उत्साह वाढला असून सर्वजण गिरीश भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत.
@kamleshpatil337813 сағат бұрын
पाडा
@gopalmahajan-j3x7 сағат бұрын
जामनेरकरांसाठी अहोरात्र मेहनत करणारा नेता म्हणजे गिरीश महाजन!
@tushardeshmukh-r4o3 сағат бұрын
विकासाच्या नवनव्या संधींसाठी गिरीशभाऊंनी मोठं योगदान दिलं आहे.
@DrSP00710 сағат бұрын
ईव्हीएम च्या भरवश्यावर जनतेची काम होत नाही. दहावर्ष झाले जनता आंदोलन करून हैराण आहे. तलाठी भरती झाली असे अनेक प्रश्न आहेत.
@shetaljain-q9n8 сағат бұрын
जामनेरच्या शेतकऱ्यांसाठी गिरीश भाऊंच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत.
@UxDigital-p3v7 сағат бұрын
विकासाच्या प्रत्येक प्रकल्पात गिरीश महाजन साहेबांचा मोलाचा वाटा.
@DevidasJadhav-x9r7 сағат бұрын
Bhav purna shradhanjali.
@DishantSutar-r9o5 сағат бұрын
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनाच्या सुविधा जवळपास पूर्ण झाल्या असून त्याही लवकरच गिरीश भाऊंच्या माध्यमातून होणार आहेत.
@NimishaGupta-i6b8 сағат бұрын
गिरीशभाऊंच्या प्रयत्नांमुळे जामनेरला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा मिळाली आहे.
@kiranteli98778 сағат бұрын
जामनेरच्या विकासाचं प्रतीक म्हणजे गिरीशभाऊ महाजन! जात न पाहता विकासाचं निस्वार्थ कार्य.
@ADILSHAIKH-f5o3 сағат бұрын
जामनेरच्या शेतकऱ्यांसाठी गिरीश भाऊंच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत
@VijayPatil-c9u6 минут бұрын
निवडणूक आली की समाज आठवतो जामनेरात जातीय समीकरणे चालत नाही फक्त आणि फक्त गिरीश भाऊ...
@RavindraPatil-v7r8 сағат бұрын
Ha patrakar mahavikas aaghadicha aahe pan Girish mahajan nivadun yenarach
@Adaakhan-i8b8 сағат бұрын
महाजन साहेबांच्या प्रत्येक कृतीत जामनेरच्या उज्वल भविष्यासाठी त्यांची समर्पणता दिसते.
@chellapandis-n4j8 сағат бұрын
विकासाचा विजय हाच जामनेरचा विजय! गिरीशभाऊंसारखा नेता मिळणं हे भाग्य आहे.