ज्ञानेश्वरी कशी वाचावी?- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 45,976

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

ज्ञानेश्वरी कशी वाचावी- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-1040
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada 🎉🎉🎉🎉🎉
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Shudha parmatma Mhanje Jeevanavidy 🙏🙏🇮🇳❤️
@LavishKondra
@LavishKondra Ай бұрын
Ramkrishnahari mauli
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी कशी वाचाल जसं आपण चवी चवीनं जेवण जेवतो तशी मग आपल्याला त्याचा अर्थ समजतो पण या साठी पण सद्गुरूचं मार्गदर्शन पाहिजे 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌷🌷
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Жыл бұрын
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@krushnmore6698
@krushnmore6698 Жыл бұрын
जय गुरुदेव 🌹👏😊
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉
@nathuramjadhav2932
@nathuramjadhav2932 Жыл бұрын
⚘Vitthal vitthal vitthal vitthal ⚘⚘
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳 SBA
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@NeetaMhadgut
@NeetaMhadgut Жыл бұрын
Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan 🙏
@arunapawar7851
@arunapawar7851 Жыл бұрын
आपण जेवण जसं चवी चवीने जेवतो त्या प्रकारे चवी चवीने ज्ञानेश्वरी वाचावी जेवण चावून चावून खायचं असतं त्या प्रकारे सर्व पुस्तके ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचायची असते यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन हवेच खूप खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरु वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@sahilraskar178
@sahilraskar178 Жыл бұрын
समजण्यासाठी बोध🙏🙏🙏 उमजण्यासाठी साधना🙏🙏🙏
@surekhateli4210
@surekhateli4210 Жыл бұрын
सद्गुरु माई‌ दादा‌ वहिणी‌ कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम
@PradnyaBhowad
@PradnyaBhowad Жыл бұрын
Satguru mai Dada vahinina vadan kup sudar Amezing gyan❤❤
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Жыл бұрын
खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@anitapatil8402
@anitapatil8402 Жыл бұрын
Thanq sadguru❤⚘️⚘️⚘️
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई,आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@pallavisabale4061
@pallavisabale4061 Жыл бұрын
Thank you dada vitthal vitthal 🙏🙏🙏🙌🙌
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Жыл бұрын
Vithal vithal deva
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Жыл бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
"Dnyaneshwari Kashi vachavi? " ..... Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla Aahe .Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺
@pragatigujare6780
@pragatigujare6780 Жыл бұрын
सतगुरु च आपल्या ला हे ज्ञान देऊ शकतात। Thanku सतगुरु माई माऊली
@hemantrege2661
@hemantrege2661 Жыл бұрын
as you think so you become God bless all विठ्ठल विठ्ठल mauli
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Жыл бұрын
दिव्य दिव्य ज्ञान परमेश्वर+ ईश्वर +शीव+जीव मी मी म्हणणार जीव कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏 🌷
@hiramanvetal8362
@hiramanvetal8362 Жыл бұрын
सदगुरु देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊ दे...
@amitmuthe3805
@amitmuthe3805 Жыл бұрын
🙏🙏🙏🌷🌷🌷
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
आपली स्वतःची आणि परमेश्वराची ओळख, अनुभुती करुन घेण्यासाठी सद्गुरूच हवे.🙏
@sanjaychavan3937
@sanjaychavan3937 Жыл бұрын
समजण्यासाठी बोध व उमगण्यासाठी साधना हे सदगुरु देतात परमेश्वर ईश्वर झाला ईश्वर मी झाला मी मीपणा म्हणजे जीव झाला सर्वाच भलं होऊ दे शन्यवाद
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Khup khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@manthandelekar828
@manthandelekar828 2 ай бұрын
Vithal vithal vithal vithal vithal vithal
@govindvichare6644
@govindvichare6644 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी अर्थपूर्ण कशी वाचावी याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचे भलं कर🙏 देवा सर्वांचे कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊ दे , टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
समजण्यासाठी बोध🙏 उमजण्यासाठी साधना🙏 thank u thank u सदगुरूराया🙇 हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌹🌹🌹
@sunilgaikwad9915
@sunilgaikwad9915 Жыл бұрын
नमस्कार सदगुरू
@आनंदवाणी
@आनंदवाणी Жыл бұрын
सद्गुरूंना अनंत कोटी वंदन . खुपच छान सांगीतले ज्ञानेश्वरी वाचायची कशी व मी ,परमेश्वर ईश्वर यांचे बाबत दिव्य ज्ञानदान. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 Жыл бұрын
Sadguru Vachon sapdena soy dharave te pay adeade 🙏 ❤🙏🌻🙏🌸🙏⚘️🙏🌹🙏🌷
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌 सर्वांचे सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप खूप भले कर देवा. सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचां संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा.
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया🙏 परमेश्वर- ईश्वर झाला! निर्गुण परमेश्वर उपाधी धारण करून प्रगट झाला! स्व:स्वरूप सर्व भूतमात्र! जैसा रुहृदयामधे मी राम, असता सर्व सुखाचा आराम! हृदयस्थ ईश्वराची ओळख करून देतात ते सद्गुरु! म्हणूनच परमेश्वर आणि तू वेगळा नाहीस! तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार! दिव्य बोध, दिव्य साधना देतात ते खरे सद्गुरु! धन्यवाद सद्गुरुराया.. जय सद्गुरु, जय जीवनविद्या....
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Жыл бұрын
परमेश्वर उपाधी च्या अपक्षेत ईश्वर ,झाला। तो मी म्हणतो आहे। त्याची परिणीती मी पणात झाली आहे दिव्य बोध आणि दिव्य साधना जे शिकवितात त्याना सद्गुरू म्हणतात।
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli Dada 🙏❤️♥️❤️❤️
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
तो आणि मी याची ओळख खरे सद्गुरु करून देतात म्हणून धरावे ते पाय आधी आधी thank you satguru 🙏🌹
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
"तुका म्हणे 'जन्मा आल्याचे सार्थक' विठ्ठलची एक देखलिया ".* माणसाच्या जन्माचा अर्थ सांगून राहिलेत सद्गुरू .❤कोटी कोटी वंदन माऊली❤
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Жыл бұрын
🙏👌 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू जय जीवन विघा मिशन 🙏👌
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Жыл бұрын
🙏👌जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण 🙏👌
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Жыл бұрын
Thankyou so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
@nitinlande3706
@nitinlande3706 Жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@ashokpawar3970
@ashokpawar3970 Жыл бұрын
माऊली तुम्हाला कोटी कोटी ञिवार वंदन.अप्रतिम मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
@sahilraskar178
@sahilraskar178 Жыл бұрын
मी हे देवाचे रूप व परमेश्वर हे मी चे स्वरूप ,🙏🙏🙏 कितीही जन्म घेतले असते तरी हे कळले नसते ते फक्त आणि फक्त तुमच्या कृपेने कळत आहे ❤❤ तुमच्या आणि दादांच्या चरणी शरणागत आहोत सद्गुरू 🙏🙏🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 Жыл бұрын
Great staguru shree wamanrao pia सर्व सुखाचा आराम राम , मी मी म्हणणारा तोच आहे.
@suvarnahanchate8998
@suvarnahanchate8998 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे... सर्वांची भरभराट होऊ दे.. सर्वांची मुले टॉपला जाऊ दे....
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी कशी वाचवी खुप सोप्या भाषेत सांगितलं आहे Thank You Sadguru Vamanrao Pai 👏
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 Жыл бұрын
जय सद्गुरु राया.....! जय जिवन विद्या मिशन.......! सर्व दिव्य नामधारकांना सादर विठ्ठल विठ्ठल......!
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
दिव्य बोध आणि दिव्य साधना देतात त्यांनाच खरे सद्गुरू म्हणतात.Thanks satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@anitapanat746
@anitapanat746 Жыл бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@archanapawar2416
@archanapawar2416 Жыл бұрын
Excellent guidance 👌👌🙏🙏🌹❤
@ravikirandavade476
@ravikirandavade476 Жыл бұрын
Great Satguru ❤
@kishormore4489
@kishormore4489 Жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Жыл бұрын
In bhagwat Geeta, dnyaneshwari, it says Parmeshwar becomes Eshwar in the context of medium/body. God loves to express itself through us to give joy and get bliss. Sadguru explains how to read dnyaneshwari. There is infinite riches, boundless love and wisdom with us, but we are asleep about this treasure with us. We need real sadguru to understand this treasure. Till now we heard that God is in your heart, but We don't know that.we don't know where really this 'Uparwala' lives. To understand this we must take knowledge from jeevanvidya, sadguru Shri waman Rao Pai. Thank you so much Mauli 🙏
@vrushalic3389
@vrushalic3389 Жыл бұрын
ही प्रार्थना कोणी गायली आहे .आवाज खुप छान आहे
@Mr.bussidgamerzindia
@Mr.bussidgamerzindia Жыл бұрын
God bless all of you always 🙌🙏
@ravikirandavade476
@ravikirandavade476 Жыл бұрын
Satguru given us divine knowledge Thank you Satguru
@archanatakale3204
@archanatakale3204 Жыл бұрын
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। जय सद्गुरू ।जय जीवनविद्या। देवा सर्वांची भरभराट होऊ दे। देवा सर्वांची भरभराट होऊ दे। देवा सर्वांची भरभराट होऊ दे। देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे। देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे। देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏जय हिंद।जय महाराष्ट्र। 🙏
@kishormore4489
@kishormore4489 Жыл бұрын
Tam Krishna Hari 🙏🙏💐💐
@pandurangbondre2479
@pandurangbondre2479 5 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली खरच माउली आपण सहज सोपे उदाहरण देऊन आपणं ज्ञानेश्वरी पारायण कसे करावे हे सांगीतले माउली शत शत नमन जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤
@jeevanvidya
@jeevanvidya 5 ай бұрын
God bless you🙏
@vijaychaudhari4724
@vijaychaudhari4724 Жыл бұрын
मी हा मुळात ईश्वर आहे परमेश्वर आहे ह्या मी चि परिणीती पुढे मी पनात झाली ते कसे यासाठी हे सद्गुरु चे प्रबोधन पहा . जय सद्गुरु
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 Жыл бұрын
Thank u Sadguru 🙏🙏
@anupdhuri3752
@anupdhuri3752 Жыл бұрын
❤🙏💐
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
"तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार." "दिव्य बोध व दिव्य साधना हे देतात त्यांना सद्गुरू म्हणतात." Very Useful Gaidencs 👍👌🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@PravinPatil-cy9he
@PravinPatil-cy9he Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@vinayaknamjoshi2629
@vinayaknamjoshi2629 11 ай бұрын
Too much noice.
@siddhikamale5910
@siddhikamale5910 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@kishorpawar1572
@kishorpawar1572 16 күн бұрын
,धन्यवाद गुरुजी
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 Жыл бұрын
Thanks 🙏 सद्गुरू
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 Жыл бұрын
❤ सद्गुरुनाथ महाराज की जय 🙏🙏💐💐🌹🌹
@balajimaske2800
@balajimaske2800 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली🎉🎉🎉
@sangitaanpat1935
@sangitaanpat1935 Жыл бұрын
Satguru maharaj ki jai 🙏🙏🌹🌹❤️👍
@gayatrikulkarni7076
@gayatrikulkarni7076 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Жыл бұрын
🙏🌹
@pranalikanade2596
@pranalikanade2596 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН