जाणून घ्या रासायनिक खताचे महत्व, वपर व फायदे

  Рет қаралды 20,120

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

Пікірлер: 147
@navnathzate1183
@navnathzate1183 10 ай бұрын
प्रथमता खूप खूप धन्यवाद सर आम्हा युवा शेतकर्यांना आपल्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे ते आपण करत आहात आपले मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे खर तर आपल्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला शेतीच आवड एक प्रकारची ओढ निर्माण झाली आहे आपण खूप सोप्या भाषेत समजवून सांगता अभ्यास करून तंतोतंत अचूक माहिती देता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद ईश्वराची साथ आणि आपल्या मार्गदर्शनामुळे नक्कीच विक्रमी उत्पादन घेऊ असेच आपले मार्गदर्शन मिळत राहाव लाखो करोडो शेतकरी आपल्या मार्गदर्शनामुळे यशस्वी होतील 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद, व्हाईट गोल्ड ट्रस्ट चॅनेल बद्दल आपल्या जवळील शेतकऱ्यांना सुद्धा सांगा त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल 🙏🙏
@AmilDeshmuks
@AmilDeshmuks 10 ай бұрын
आपण दिलेली माहिती खुप छान आहे सर अशीच माहिती देत राह सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@mahajanpratap7231
@mahajanpratap7231 10 ай бұрын
सर इतकी परिपूर्ण आणि महत्त्वाची माहिती आम्हाला फक्त तुमच्याकडूनच मिळते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@rajendragame713
@rajendragame713 10 ай бұрын
😊​@@whitegoldtrust
@rajendragame713
@rajendragame713 10 ай бұрын
😊😊😊😊
@chandrakantdabade9227
@chandrakantdabade9227 10 ай бұрын
Sir chan mahiti dili
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@itsk_k5501
@itsk_k5501 10 ай бұрын
सर आपण येत्या 29 मार्च 2024 ला तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे येणार आहात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार ❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
दादा, आपण सुद्धा कार्यक्रमाला यावे 🙏
@mahadevshere6487
@mahadevshere6487 10 ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@kruhsnakaspate7008
@kruhsnakaspate7008 10 ай бұрын
खूप मह्वपूर्ण माहीती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@BanduKhillare
@BanduKhillare 10 ай бұрын
🙏 नमस्कार सर मी बंडू सखाहारी खिल्लारे मु.पो.पळशी ता.सिल्लोड जी.छत्रपती संभाजीनगर.मला आपली शिकवण्याची पद्धत खूप खूप आवडते मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ पाहतो 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@dattatrayakhore8459
@dattatrayakhore8459 10 ай бұрын
सर मी तुमचा चाहता तरुण शेतकरी आहे .माझी शक्यतो ऊस शेती आहे.मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो.मला तुमचे व्हिडिओ पाहुन खुप फायदा होत आहे. सर मी ऊस तुटल्यानंतर खोडव्यात पाचट ठेवले आहे.पाचट मी गेली दहा वर्षपासुन ठेवतो चालू वर्षी पाचट साईटला सारुन तिन एकर काकडी केली आहे. काकडी पंधरा दिवसाची झाली आहे. काकडी पाच पानावर आहे. काकडी दोन पानावर आसताना बुरशी औषध व पांढरी मुळी वाढीसाठी ड्रेचिंग केली आहे. व त्यानंतर खोडवा ऊसाला खोडकीडी व काकडीला नागआळी साठी कोराजन फवारणी केली आता काकडी चांगली आहे.मी काकडीला बुडात खत टाकून पाणी दाट सोडू शकत नाही पाचट आसल्यामुळे रान वाळत नाही तर मला कोणते खत,व टाॅनिक फवारणी करावी व किटक नाशक कोणत्या वेळी कोणते फवारावे ? याबाबत माहिती सांगावी हि नम्र विनंती .🙏 दत्तात्रय खोरे ( मु.पो दौंड, जि. पुणे ) मो. नं 9657882269
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , फवारणी मध्ये वाढीसाठी ईसबियन ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम गरजे नुसार कीटकनाशक अलिका वापरू शकता. धन्यवाद
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 10 ай бұрын
वाढीच्या अवस्थेत 19.19.19 फुल सुरू झाल्यावर12.61.00 व 0.52.34फळ धारणा 13.00.45
@RajeshSingh-zl7qm
@RajeshSingh-zl7qm 10 ай бұрын
Very nice information thanks sir 🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@ryzen_Op.
@ryzen_Op. 10 ай бұрын
सर कापसाला कोंटे खट केव्हा व कधि टाकयचे यावर एक व्हिडिओ बनवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये माहिती दिले आहे व्हिडीओ पूर्ण पहा
@akashghode7937
@akashghode7937 10 ай бұрын
कपाशीला, एकरी,एक बॅग 10:26:26 + 5-10 kg रयझर जी+ 5 kg कीस्ता जी आर + एन पी के बूस्ट 500 gm हे खत योग्य राहील का सर की काही बदल करावा ???
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा ,हो योग्य राहील
@AmilDeshmuks
@AmilDeshmuks 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@shyamgarad4343
@shyamgarad4343 10 ай бұрын
Khoop changli mahiti hoti
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@salimsheikh3626
@salimsheikh3626 9 ай бұрын
धन्यवाद सर, खुप छान माहिती दिली. कोरडवाहू जमीनीत कापूस पीकाला NPK Boost, P Boost , Klift च्या सिफारशी आहे ❓असेल तर कसे दयाचे माहिती देण्यात यावी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
नमस्कार दादा, कोरडवाहू कापसाला सुद्धा जिवाणू खते देऊ शकता NPK बूस्ट लागवडी पासून ३० दिवसांनी पी बूस्ट आणि के लिफ्ट ६० दिवसांनी द्यावे
@salimsheikh3626
@salimsheikh3626 9 ай бұрын
रासायनिक खतात मिसळून देता येईल का❓
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
हो चालेल देऊ शकता
@akashghode7937
@akashghode7937 10 ай бұрын
सर, एकरी - एक बॅग डी ए पी + 5 kg किस्ता जी आर+ सल्फर दाणेदार 10 kg + रयझर जी 5 kg हे खत सोयाबीन आणि तुरीला चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@ShardaWankhade-z5f
@ShardaWankhade-z5f 10 ай бұрын
Nice👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
🙏🙏
@vijaymastud6428
@vijaymastud6428 10 ай бұрын
सर कापसा मध्ये दुय्यम व स्शुश्म खते कधी टाकायची ते सागीतले नाही सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , कापसामध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य हे गरजे नुसार द्यावे
@ashokkawtwar8999
@ashokkawtwar8999 10 ай бұрын
Sir methila 12:61:00+calcium chilited+g a+boran+silicon chi favarani karavi ka pane mothe v luslusit hotat ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@milindpatil9002
@milindpatil9002 10 ай бұрын
नमस्कार सर तूमचे कापूस बियाने कधी येनार आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , पुढील २ वर्षात मार्केट मध्ये देण्याचा प्रयत्न करू
@premrajmote718
@premrajmote718 9 ай бұрын
Sir शेणखताचा 1 फुटाचा थर तयार करून त्यात D-Composer वापरल्यास चालेले का.. नंतर त्यावर 1 फुटाचा थर आणि नंतर D-composer आणि नंतर त्यावर 1 फुटाचा शेण खताचा थर.. म्हणजे उकिरडा करण्याची गरज भासणार नाही आणि खत चांगले कुजेल... ही पद्धत योग्य राहील का sir please सांगा..❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@vinyaktambe9530
@vinyaktambe9530 10 ай бұрын
राम राम सर🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 10 ай бұрын
🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
🙏🙏
@MohanWankhede-j5g
@MohanWankhede-j5g 10 ай бұрын
धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
🙏🙏
@PramodGaikwad1121
@PramodGaikwad1121 10 ай бұрын
Nice Sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
🙏🙏
@premrajmote718
@premrajmote718 9 ай бұрын
Sirji शेणखत नांगरणी करून टाकावे की टाकून नांगरणी करावी..?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
नमस्कार दादा , शेणखत नांगरणी करून २० मे नंतर शेतात पसरावे
@विदर्भशेती
@विदर्भशेती 10 ай бұрын
सर ज्वारी 40 दिवसची आहे डीएपी पेरणी बरोबर दिले आता कोनते खत द्यावे zink खतात द्यावे की फवारनित
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , दुसरा डोज मध्ये युरिया एकरी १ बॅग द्यावी
@pravinraut7106
@pravinraut7106 10 ай бұрын
नमस्कार सर दादा लाड मध्दे 2.1अंतर चालेल का जमिन मध्यम आहे शेणखत भरपूर आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@santoshmartule2270
@santoshmartule2270 10 ай бұрын
सर व्हाईट गोल्ड पध्दत तुर लागवड जून महिन्यात 1 ते 2 तारखेला लागवड केली तर चालेल का ठिबक वर उत्पनात काही फरक पडतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@SahilChikte-sf6xw
@SahilChikte-sf6xw 7 ай бұрын
19-19-19,....12-61-00 हे वर खताची drinching कपाशी ऊगऊन आल्यावर करू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 ай бұрын
नमस्कार दादा , हो करू शकता
@PravinBade-yz6sx
@PravinBade-yz6sx 10 ай бұрын
नमस्कार सर कांदा विषयी माहिती कांद्याला कोणते वेळी कोणते खत द्यावे याची माहिती द्यावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , या चॅनेल वरील कांदा व्यवस्थापनाचे व्हिडीओ पहा त्यामध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 10 ай бұрын
नमस्ते सर कांदयला शेवटी फवारणी ही 00 00 50 विद्राव्यखत ची करायची आहे तर ते 20 लिटर ला 100 ग्राम प्रमान आहे परंतु मला हे वि4रायच जर ते 100 ग्राम ऐवजी 140 ग्राम घेतलं तर चालल का कांद्याची पाती हिरव्या आहे कंदा 100दिवसाचा आहे आता पाणी दिलं आहे उद्या फवारणी करणार आहे तर प्रमाण थोडं स जास्त घेतलं तर चालल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@sahilchikte7389
@sahilchikte7389 10 ай бұрын
Sir जर आपण npk bacteria दिलं अनी नंतर तणनाशक फवारले तर ते bacteria मारून जाईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@akashghode7937
@akashghode7937 10 ай бұрын
नमस्कार सर , तुरीला 10:26:26 हे खत चालेल का ????
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@subhirpatil2697
@subhirpatil2697 10 ай бұрын
👍🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
🙏🙏
@vaibhavdeshmukh644
@vaibhavdeshmukh644 10 ай бұрын
केळी डोस विषयी माहिती द्या?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , या चॅनेल वरील केळी व्यवस्थापनाचे व्हिडीओ पहा
@akashghode7937
@akashghode7937 10 ай бұрын
नमस्कार सर , दादा लाड पॅटर्न ला 3×1.5 हे अंतर चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , भारी जमीन असेल तर चालेल
@akashghode7937
@akashghode7937 10 ай бұрын
मध्यम भारी आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
ब्रासिनोलाईड
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
२.५x १.५
@govindparde1993
@govindparde1993 10 ай бұрын
सोयाबीन साठी कोनते खत चागले आहें सर ज़मीन मध्यम आहें रान नागरले आहें
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा माहिती सांगितली आहे
@salimsheikh3626
@salimsheikh3626 9 ай бұрын
सर मागील वर्षी चे रासायनिक खते या वेळी दिले तर चालेल का? माझ्या जवळ 10.26.26 आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@shrikantbhade7212
@shrikantbhade7212 10 ай бұрын
चुनखडी जमिनीत कापूस या पिकाचे खत व्यस्थापन कसे करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , चुनखडी जमिनीत कॅल्शिअम उक्त खातच वापर करू नये
@shrikantbhade7212
@shrikantbhade7212 10 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब सिंगल सुपर फॉस्फेट सारखे खते का
@Sharadwayalwayal
@Sharadwayalwayal 10 ай бұрын
जमीनतून झिंक सल्फेट सल्फर, मनेशियम्म, किती दिवसांनी लागते किती दिवस काम करते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , कापसामध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य हे गरजे नुसार द्यावे
@rohitdesai3099
@rohitdesai3099 10 ай бұрын
ऊस पिकाचे खत व्यवस्थापन सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , ऊस या चॅनेल वर ऊस खत व्यवस्थापनाचे व्हिडीओ पहा
@ashishtingane3683
@ashishtingane3683 10 ай бұрын
सर रासायनिक खताबरोबर ट्रायकोबुस्ट DX वापरता येतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , हो वापरता येते
@pralhadkadam5294
@pralhadkadam5294 10 ай бұрын
सर राम राम परभणी जिल्हा गंगाखेड येथे चर्चा सत्र का नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , परभणी ला १२ एप्रिल श्री मंगल कार्यालय परभणी येथे आहे
@mayurkinge3460
@mayurkinge3460 10 ай бұрын
सर मि बुस्टर चे मका डेमो मिळालेला आहे ...त़्याला तीन चार कणीस पडत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , हो बूस्टर मका मध्ये ३-४ कणसे चे प्रमाण आहे आणि सर्व कणीस सारखेच भरतात 🙏🙏
@Agrimasterji
@Agrimasterji 10 ай бұрын
सर तिलाला टॉप अप +19 19+ पांडा सुपर+M45 घेतले तर चालेल का 35 दिवसाचा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@sanjayyerwal782
@sanjayyerwal782 10 ай бұрын
सर आवाज बरोबर इतनहीं
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , काही तांत्रिक अडचण असू शकते
@SHARADSONTAKKE-ch4de
@SHARADSONTAKKE-ch4de 10 ай бұрын
Wardha distic la program kdhi ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , देवळी ला २४ एप्रिल २०२४, १५ मे वर्धा आणि हिंगणघाट येथे आहे
@shreyashwankhade8605
@shreyashwankhade8605 10 ай бұрын
आवाज बरोबर येत नाही हे सर् व्हिडिओमध्ये
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , काही तांत्रिक अडचणीमुळं असे होत असेल
@dattatrayakhore8459
@dattatrayakhore8459 10 ай бұрын
सर तुमच्या टोल फ्री नंबरवर काॅल केल्यानंतर समाधान कराक ऊत्तर मिळत नाही .
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा, कृपया आपला मोबाइल नंबर कळवा आम्ही कॉल करून माहिती देऊ. 🙏
@shivajiakamwad7091
@shivajiakamwad7091 10 ай бұрын
ईफको डीकंपोजर 50 रु बाॅटल आहे,तुमचे ऐवढे महाग का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , या डिकंपोझर ची गुणवत्ता दर्जेदार असल्यामुळं थोडं महाग मिळते.
@salimsheikh3626
@salimsheikh3626 9 ай бұрын
सर आपले उत्पाद कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा
@salimsheikh3626
@salimsheikh3626 9 ай бұрын
@@whitegoldtrust जिल्हा यवतमाळ ता. केळापूर रा. पांढरकवडा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
पांढरकवडा - मिलमिले कृषी सेवा केंद्र 8975221111 करंजी - सहयोग कृषी केंद्र 9960301172 पाटण - अयप्पा कृषी केंद्र 9850168399 पाटणबोरी - गंगशेट्टीवार कृषी केंद्र 9422187886 पाटणबोरी - उत्कर्ष कृषी सेवा केंद्र 9422865767
@rajendragajmal5853
@rajendragajmal5853 9 ай бұрын
जिवाणू खते आणि रासायनिक खते एकत्र मिसळून दिल्यावर जिवाणू मरतात का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@harshalchimegave3059
@harshalchimegave3059 10 ай бұрын
जमिनीमध्ये वाळवा आहे काय करावे लागेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीत वाळवी / उधई असल्यास पांडासुपर ची आळवणी किंवा क्लोरोडस्ट फेकून द्या
@harshalchimegave3059
@harshalchimegave3059 10 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर क्लोरोडस्ट किती एकरी किती किती टाकावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
एकरी ५ किलो
@sachinpanse1874
@sachinpanse1874 10 ай бұрын
🌾Wheat🌾 production kame hona che karne kya hai e sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , उत्पादन कमी येण्याचे अनेक करणे असतात, जसे कि वातावरणातील बदल , पेरणी चुकीची वेळ, खत पाणी व्यवस्थापन
@sachinpanse1874
@sachinpanse1874 10 ай бұрын
Weather ke karan ho sagte production ho u sakte
@PMS2121
@PMS2121 10 ай бұрын
सर नाशिकच्या डिलरची माहिती द्यावी ही विनंती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , सध्या नाशिक मध्ये कोणी डीलर नाही
@rajmungal1713
@rajmungal1713 10 ай бұрын
सर शेली चारावर एक विढवदया
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , अंकिता गायकवाड यांचा शेळी पालन व्हिडीओ पहा त्यांनी चारा विषयी सविस्तर माहिती दिली आहे.
@rahulugale8614
@rahulugale8614 10 ай бұрын
N, p, k boost online kdhi milnar
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , NPK बूस्ट खरीप हंगामा पासून ऑनलाईन देणे चालू करू.
@ashokkawtwar8999
@ashokkawtwar8999 10 ай бұрын
Sir degloorla konala phone karaich
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , गजानन सूर्यवंशी - ८८८८८४२९४६
@AmarManeEr
@AmarManeEr 10 ай бұрын
Hya chi pdf file Milel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा, ही माहिती PDF मध्ये मिळणार नाही
@sudarshanrasve8341
@sudarshanrasve8341 10 ай бұрын
Awaj yevada kami ka
@vishalhatmode3446
@vishalhatmode3446 10 ай бұрын
शेवंगा शेती बदल सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे
@govindshinde6025
@govindshinde6025 10 ай бұрын
सर आपले सर्व प्रोडक्ट खुप चांगले रिजल्ट देत आहेत. सर्वानी वापरून पहावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
धन्यवाद दादा
@siddharthbhagat7569
@siddharthbhagat7569 10 ай бұрын
प्रवर्धन x veraity la कमी गळफांद्या आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , या जातील किती गळफांद्या असतात ते कळवा.
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 10 ай бұрын
बुस्टर कंपनी चे‌ बाजार भाव अप तयार करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा, आपले अँप चे काम सुरु आहे पूर्ण झाले कि कळवू.
@ajitkadu5293
@ajitkadu5293 10 ай бұрын
सर, सोयाबीनला SSP-3 bag + MOP-25KG एकरी द्याच आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , हो एकरी प्रमाण आहे
@Sharadwayalwayal
@Sharadwayalwayal 10 ай бұрын
N.p.k. he khat kiti divdani lagte v kitii divas Kam krate. He sanga आपला farmer शरद wayal रा. Chinchkhed P0. Isrul TQ.de.raja Dist. Buldana.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा, खत टाकल्या पासून N - ३-४ दिवसात उपलब्ध होते , P - २५ ३० दिवसात मिळणे चालू होते, K ४० ते ४५ दिवसात मिळते
कीटनाशकाची ओळख व त्याचा वापर
53:15
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 14 М.
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
उन्हाळी टोमॅटो संपूर्ण व्यवस्थापन
51:15
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН