देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339 देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
@inayatkhan92615 ай бұрын
सर व्हिडिओचा आवाज मोठा ठेवा.
@ashokagale21805 ай бұрын
🎉
@whitegoldtrust5 ай бұрын
🙏
@djlaxmanmokase36785 ай бұрын
मी पिशोर येथील रहिवाशी . जिल्हा छ.संभाजीनगर. तुमची उत्पादने आमच्या गावात उपलब्ध करून द्या. ही नम्र विनंती
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा, कन्नड - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922348866 कन्नड - सर्वेश कृषी सेवा केंद्र 9503297734
@djlaxmanmokase36785 ай бұрын
@@whitegoldtrust सर कन्नडआम्हाला 30kmदूर आहे. आमचे गाव तालुका स्तरावरचेआहे.आमच्या गावात 10ते 13कृषी सेवा केंद्र आहेत. एखाद्या दुकानात उपलब्ध करून द्या.
@whitegoldtrust5 ай бұрын
सध्या पिशोर मध्ये उपलब्ध नाही
@shivajiakamwad70915 ай бұрын
Psb,kmb,रायजोबियम देण्याऐवजी NPK बॅक्टेरिया दिले तर फायदा होईल काय,आणी ईतर कं.जीवाणुपेक्षा ईफको चे NPK जीवाणु दोनशे रु. ली.आहेत.?