समीर चौगुले हा दुसरा चार्लीन चौपलीन आहे. त्याच्या बद्धल माझ्याकडे ह्यापेक्षा दुसरा शब्दच नाही. समीर ला माझ्याकडून त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा.
@alexcolaco27594 жыл бұрын
Sameer is a second Charlie Chaplin of Marathi flim industry God Bless
@jg_editz7264 жыл бұрын
मराठी चित्रपटातील चॉर्लीन चौपलीन समीर चौगुले कॉमेडीच टाईमींग मस्तच आहे
@kailasborhade73194 жыл бұрын
मी समीर चा फॅन आहे, अफाट बुद्धिमत्ता व विनोदाचे अस्सल टायमिंग आहे ह्या माणसाकडे, स्वतः लेखन करून सादरी करणं करणं अवघड काम हा माणूस सहज करतो, सलाम या विनोद वीराला।
@rajupatil1024 жыл бұрын
मला समीर सरांची Acting खुप मनापासुन आवडते त्यांच्या लीखानाला सलाम🙏🙏🙏
@rajnikantgolatkar13634 жыл бұрын
दुसऱ्यांना इतकं हसवत राहणं सोपं नाही, समीर यांना सलाम!👌👌
@shivajipowar4124 жыл бұрын
समीर विशाखा जोडी जबरदस्त आहे
@dishakiran20284 жыл бұрын
Very true
@prakashkhamkar26564 жыл бұрын
समीर, खरंच महाराष्ट्राच्या मातीतल्या हास्याचा निखळ झरा.
@shalinip73574 жыл бұрын
आम्हाला तुमची विशाखा बरोबर ची जोडी आणि विनोदी कार्यक्रम फार छान ,खूप आवडते
@shankarraut10614 жыл бұрын
In lockdown you were our oxygen and really love to watch Sameer and Vishakha's comedy. My son Vighnesh is mad about Sameer and his comedy. God bless u all Hasya Jatra team.
@avinashkofficial32584 жыл бұрын
धन्यवाद माझ्या आवडत्या अभिनेत्या बद्दल एवढी माहिती सादर केल्या बद्दल
@savitapimple242 жыл бұрын
Sameer choughule Sir is great Khup hsvtat तुम्ही amhla Maharashtrachi hasyjatra pahto amhi Good presentation God bless you
@bhaskarsutar88904 жыл бұрын
The Sameer Sir. असा नट पुन्हा होणे नाही. मला खूप आवडतात ते. त्यांचं अभिनय, त्यांचं पंच आणि हा विशेष म्हणजे दरवाजाचा आवाज आणि door bell चा आवाज खूप सुंदर. मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली की माझ्या आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण होईल. लव यू समीर सर.
@madhukaraagam94494 жыл бұрын
मी मा.समीर चौगुले यांचा सदैव फॅन असणार
@dilipkashte99364 жыл бұрын
एक अतिशय उत्तम अभिनेता .... प्रशांत दामले यांच्या तोडीस तोड .... माझा अत्यंत आवडता अभिनेता .... समीर चौगुले
@rakhisinha71104 жыл бұрын
He is most talented actor 😍!Enjoy watching him in Maharashtra cha hasya Jatra. We want more of him.
@dilipkashte99364 жыл бұрын
आणि समीर बद्दल इतका सुंदर माहितीपट तयार केल्याबद्दल आपले आभार .... धन्यवाद
@roseminmaredia51484 жыл бұрын
Sameer, I have no words to Express him.... He give me life by his comedy.... I always keep telling my husband that Sameer is the stress relief 'Pill' that everyone wants to buy it at any cost today. Long live Sameer.. GID BLESS YOU. Wish to meet u once in life.
@Mr_ST_720 Жыл бұрын
Same with me
@shashankjadhav97983 жыл бұрын
समीर सरांविषयी काय लिहायचे हा प्रश्नच पडतो कारण ते इतके मोठे कलाकार आहेत की ते स्वतः हा लिहितात व सादरीकरण करतात👌🏻हे खूप कठीण आहे. सर सलाम आहे तुम्हाला 🙏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻🤗 तुम्ही या कार्यक्रमाची शान आहात 🤗🤗आमचा एकही दिवस असा जात नाही की तुमचा कार्यक्रम बघितला नाही. समीर दादा, गौरव, ओंकार, नम्रता, प्रसाद, दत्तू, विशाखा, पृथ्वीक, ओंकार राऊत, वनिता, सर्व अफलातून टायमिंग असलेले कलाकार आहेत. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🤗🤗🙏🏻 प्राजक्ता❤❤❤❤नेहा ठाकूर❤❤❤❤ या सुध्दा खूप छान आहेत दोघी 👏🏻👏🏻👏🏻 प्राजक्ता खूप छान डान्सर आहे. 💃🏻💃🏻💃🏻💃🏻 नेहा खूप छान गायिका आहे.🎤🎤🎤🎤🎤 या दोघीं शिवाय कार्यक्रम सुरू होतच नाही 🤗 आणि आम्हाला नेहाच्या जागी दुसरी कोणीही नको आहे. 👍🏻👌🏻🤗❤❤ मी शितल जाधव 🙏🏻
@rajendrashankarsachavan35354 жыл бұрын
नमस्कार शुभ प्रभात. समीर भाऊ व विशाखाताई तुमचे कार्यक्रम पाहून मी खूपच खुश आहे . हसून हसून पुरेवाट होते.
@ramanijsure194 жыл бұрын
समीर आणि विशाखा यांची जोडी एक नंबर... MHJ मधले त्यांचा प्रत्येक परफॉर्मन्स एक नंबर... मग तो मुलाखतीचा असो वा बॉस employee चा असो वा नवरा बायको मधले भांडण असो... समीर +विशाखा =फक्त मनमुराद हसणे God bless you both
@deepadeo39474 жыл бұрын
समीर ,विशाखा hattsof ajun sunder sunder skit chi pratiksha💐💐👍
@djnarvekar4 жыл бұрын
समीर खूप मेहनती आणि महान कलाकार आहे. मी त्यांचे performance खूप आधी पासून पहात आलोय. ते नावारूपाला यायच्या आधी पासून मी त्यांचा Fan आहे. (होळी ला society program पासून) Video मध्ये समीरच्या अजून एका नाटकाचा ऊल्लेख हवा होता. “ रात्री तू दिवसा मी “. अतिशय विनोदी नाटक होते ते. आणि समीर ने तर timing चा कहर केला होता त्यात.
@jayeshpakhare63184 жыл бұрын
1 नंबर हास्य अभिनेता............शब्दच अपुरे आहेत
@deepakdesai71704 жыл бұрын
समीर हा खरोखरचं अभिनय सम्राट आहे , त्याचेच एपिसोड पहावयास आवडतात .पुढील वाटचालिस(अभिनय क्षेत्रात ) शुभेच्छा
@revannathkanawade654 жыл бұрын
स्टार,कलाकारांना स्वतः न हसता प्रेक्षकांना खूप खूप हसायला लावणे हे खूपच आवघड काम समीर चौघुले लीलया साकार करतात यातच कलाकाराचे कला गुण दिसून येतात A born artist he is.
@mayurbharti12644 жыл бұрын
ग्रेट समीर चौगुले सर ग्रेट तूम्ही माझे आवडते कलाकार आहात सर ग्रेट समीर चौगुले स्र तूम्ही आमचे आसच मनोरंजन करत राहा वा दादा वा.
@vijaykamat84252 жыл бұрын
सगळ्यात कठीण अभिनय म्हणजे विनोद करून समोरच्याला हसवणे , समीरचा अभिनय , टायमिंग लाजवाब , लिखाणात त्याच्या लेखणीची झेप लाजवाब . For you , sky is the limit , God bless you .
@shilpaadhikari6793 жыл бұрын
Hiee Samir sir me tumchi khup mothi fan aahe sir tumchya hasya jatra mule aamhi sagle aaj manane khush aahot ani sir me hi ya industry madhe yava ashi mazi khup mothi ichcha ahe sir mala tumchya sarkha acting yavi ashi mazi khup mothi ichcha ahe sir mala nuktich aak shot flim milale aahe ani ti pan comedy aahe so sir mhanun me nehmich dolya smor tumchach adarsha thevte.
@sanjaybhosale68914 жыл бұрын
समीरजी सर्व प्रथम अभिनंदन खुपच छान आपण काम करता मी दररोज रात्री हास्य जत्रा पाहातो. सर ग्रेट आहात आपण 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@smitakulkarni25984 жыл бұрын
सर्वाच्या मनाला आनंद देणारा लॉकडॉऊनमधला हिरो नं१
@ujwalkarnik9414 жыл бұрын
समीर तुम्ही आहात, हास्याचे अमीर तुमच्या अभिनयाने आणि लिखाणाने सर्व व्याधी दुर होतात, आणि आम्हा जेष्ठ नागरिकांचा आनंदात भर पडते, सलाम तुमच्या अभिनयाला.
समीर चौघुले सारखा हास्यमय अभिनेता आज तरी रंगभूमीवर नाही. विनोदाची पातळी ते कधीच खाली जाऊ देत नाहीत. कंबरे खालचे विनोद कधीच नसतात. त्यांचे व विशाखा सुभेदारांचे टायमींग एकदम भारी आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव
@nileshpatil98222 жыл бұрын
हास्य आणि दर्जाचा एकमेव आजचा दादा माणूस आहे।।। समीर दादा तुझ्या ही जीवनात आंनद प्राप्त होवो ही हृदय पूर्वक प्रार्थना।।।
@7starjhankarmelodieshungun7514 жыл бұрын
No1comidy acter
@raajshinde56754 жыл бұрын
समीर सरांचा शो मी कधीही अगोदर पहिला नव्हता . पण लॉक डाउन मध्ये हा शो मी पहिला. आणि मी त्यांचा फॅन झालोय. आता तर रोजच पाहतो. मला खूप खूप आवडतात. जोडी फक्त विशाखा आणि समीर.
@hareshdhuri1544 жыл бұрын
अचुक टायमिंग.. सर्वोत्तम हावभाव..
@suresh33213 жыл бұрын
Passionate to your acting. Lots of love from Mysore, Karnataka.
@PatilSagar10104 жыл бұрын
समीर सर तुमचा अभिनय खपूच चागंला आहे.
@sangeetarane49444 жыл бұрын
Khup chngle kalakar aahet sameer aani Down to earth. Tyanchya kamala manacha mujra👏👏 👏👌👌🙏
@tanvinalekar39933 жыл бұрын
खरंच खूप मोठा अभिनेता आहे.
@dilipjadhav80222 ай бұрын
खरोखरच समीर चौगुले हे अतिशय विनोदी व
@bhushanrane16164 жыл бұрын
He is Charlie Chaplin of Marathi stage
@MrBharatmundhe4 жыл бұрын
समीरचा आणि विशाखाची बाँस आणि कर्मचारी ही नाटुकली मनसोक्त हसवते आणि मुलाखती तर भन्नाटच. समीर तुझे आभार. तुला भरपूर शुभेच्छा. असाच हसवत रहा .
@shashikantgupte40894 жыл бұрын
श्री समीर चौघुले सर्वात उत्तम, आवडते हास्य कलाकार पेक्षा , आम्हाला , आपले , जवळ चे वाटतात
@pallavibhagvat79393 жыл бұрын
Sameer Dada kharech khup chan timing aahe..... Hasya jatra kiti Vela lagu de Mi kadhi hi chukvt nhi.... Tuzhi aani vishakha tai chi jodi mhanje lajawab aahe...... Kharech tumhi doghe hi grt aahat..... Tumhala konachi nazar na lago.... Grt, Grt,Grt Kalji ghya 😀😀😀
@samant6454 жыл бұрын
असा माणूस बघितला नाही समोर दिसले की सगळं विसरायला होतं भेटायची इचछा आहे अॅड्रेस दिलात तर
माझा आवडता काॅमेडिअन...God bless him always and all ways
@travelwithsupriyayogesh4 жыл бұрын
समीर भाऊंचा हास्य जत्रा खूपच छान
@balasahebvarpe3564 жыл бұрын
ग्रेट कलाकार सुंदर टाईम साधणारा कलाकार त्याला खुप शुभेच्छा
@shitalmali78674 жыл бұрын
अनेक व्यक्तींना यांच्या अभिनयातून प्रेरणा मिळाली आहे . हा विनोदवीर अनेकांच्या मनावर राज करतोय❤️🙏🙏
@ushakarambelkar4896 Жыл бұрын
Birthdate sangat ja
@madhurijadhav83054 жыл бұрын
सहज सुंदर अभिनय ! हास्यजत्रेतील आपला विनोदी अभिनय कितीही वेळा पाहिला तरीही कंटाळा येत नाही. लाॅकडाऊन मधील कंटाळवाणा काळ आपल्या तसेच हास्यजत्रेतील इतर कलाकारांमुळे सुसह्य झाला. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍💐💐
@SachinYadav-th8tu4 жыл бұрын
Great actor Samir chawghule
@ashwinibirajdar67204 жыл бұрын
Samir chougule sir & vishakha madam... best Maharashtra chi hasya jatra
@dhananjaychhatre71594 жыл бұрын
छान प्रवास. आदर्श ठेवण्या सारखा.
@anjalibhadsavle35304 жыл бұрын
Hi Sam me Amresh. Congratulations to you & please keep this way only. Very Nice &all the best for you.
@Bubbles9914 жыл бұрын
Ek number actor...big fan aahe mi...khup Khup Shubhechcha..
@atullokhande43504 жыл бұрын
समीर सर हे महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचा हिरो आहेत.
@manishathorat96874 жыл бұрын
Kup chan comedy .amhi kup manapsun hasto tumcye comedy kup avdte amhla👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@SunilIndurkar-d6q8 ай бұрын
समीर चौघुले एक उत्तम कलाकार व चांगला विनोद वीर आहे
@mangeshghanekar82494 жыл бұрын
My best comedian Actor ever .....Love You Samir Sir !!
@jiteshkadu40874 жыл бұрын
खूपच छान विनोदी अभिनय करणारे अभिनेते 🙌👌
@pratibhaadarkar9602 жыл бұрын
Mala Sameer Siranche kam khup khupach aavadte. Divasbharacha sara shin nighun jato. Parameshwara tyana khup khup sukhi thev.
@Sejalghadi313 жыл бұрын
Thanks for the Video..
@suryaps13394 жыл бұрын
माझे आवडते आहे सर्व सर्व सर्व कलाकार आवडते आहे ❤️❤️❤️ निगाली कोमेडी एक्सप्रेस ❤️ महाराष्ट्र ची हास्य जत्रा 👍👍👍❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏 सर्व कलाकार आवडते आहे ❤️👍👍👍
@parthhate9564 жыл бұрын
फार सुंदर नट....आणि टाइमिंगचा बादशाह.
@milindkavathekar12154 жыл бұрын
Love you SAMEERJI....God bless you...😍😍
@siddheshparab97394 жыл бұрын
समीर चौघुले, हरहुन्नरी कलाकार. 👌🏻👌🏻 तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवला आहे त्यांच्यावर. 😀👍🏻
@manojkhanolkar99184 жыл бұрын
Utkrushta lekhak. Great timing. E. O. Exp. And great Entertainer
@milindmanerikar40432 жыл бұрын
👌खूप छान!🙏
@sachinshelar79583 жыл бұрын
समीरची कौमेडी अगदी भन्नाट असते, हसुहसु पोट दुखायला लागतं.
@avdhutsagaonkar46064 жыл бұрын
I really like his timing..he is really awesome..keep going sir..
@vijaymore58072 жыл бұрын
Sameer Chaugule is the best humanbeing as well as he is best comedian he solving all problems of disturb people Hat of Sameer
@mohanpawaskar58334 жыл бұрын
मी हास्यजत्रा हा कार्यक्रम समिर आणि विशाखा या जोडी साठीच पाहतो. विशेषतः त्यांचा। समिरचा मधुचंद्र हा कार्यक्रम हा माझा अत्यंत आवडता. No match to sameer and vishakha. Keep it up.
@babarastyatt66 Жыл бұрын
Very good presentation ❤
@nirmaljoshi95704 жыл бұрын
आजच्या ताण तणावाच्या वातावरणात लोकांना हसवण्याचे आपण एकप्रकारे लोकसेवा करत आहात याबद्यल समीर चौगुलेन चे अभार
@sursargam3034 жыл бұрын
अचुक टायमिंग चा बादशाह... मराठी रंगभूमीवरील हास्याचा धबधबा म्हणजे समीर चौघुले...
@dagadushimpi31132 жыл бұрын
खूपच चांगला कलाकार औयुषवन्त होवो!💐
@rajanivengurlekar30604 жыл бұрын
Marathi timing Comedy cha God father Mr. Samir chouguoe sir. Tasech manacha dildaar maanus
@savitagaikwad33554 жыл бұрын
He is most talented actor !! Great human being!!
@HappyLife125634 жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील सर्व कलाकार अतिउत्तम आहेत.
@ramakantbhagwat53004 жыл бұрын
Sameer is a greatest commedian." Keep it up sameer Daa"!. ..
@chandrakantkowli4 жыл бұрын
मी तर समीरचा नि:सिम चाहता आहे. त्याला शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद पुढील प्रगती साठी!!!
@vivekbhandarkar63234 жыл бұрын
Great comedian and very talented actor in marathi industry. Entertainer to highest level
@ritwijajoshi30574 жыл бұрын
Sameer jee we love you....Stay blessed....तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@tanish54834 жыл бұрын
समीर चौघुले आणि विशाखा यांचे विनोद मला फार आवडतात
@aditiskulkarni264 жыл бұрын
My Favourite Comedian....👍👍His Skits are too good....
@supriyagentes60423 жыл бұрын
Sameer Da tumhi paan ekhadum Marathi Batalion sarkhe ahath ..... Ekdum Tadafdar , Rubabdar ....... full of confidence.
@harishg88933 жыл бұрын
Sameer Sir 👍.
@mukeshchandrapatil23134 жыл бұрын
The best Comedian, perform by heart and understand
@prakashpowar83774 жыл бұрын
माझा सर्वात आवडता कलाकार
@hemantsonawane54724 жыл бұрын
Samir Chougule yancha struggle aani personal life ya baddal thoda savistar mahiti apekshit hoti.. Samir Chougule aamchach navhe tar to Maharashtra cha aawadta kalakar aahe yaat vadach naahi, Samir Chougule ya navala aaj je valay nirman zaalay tyala far mothi parshvabhumi aahe he nakkich, tich jaanun ghyaychi aahe. 🙏
@darshnathalve39592 жыл бұрын
हो मला पण खूप आवडते ऍक्टिंग त्यांची
@pranavjoshi60984 жыл бұрын
समीर सर..असेच हसवत राहा.. मोठे शिखर गाठा.. विनोदाचा शाहांशाह...सलाम
@rohankhandekar41104 жыл бұрын
Always super duper Samir Da
@pvramachandran10762 жыл бұрын
His timing n acting is marvelous. Ihave seen his comic presentation many a time. All other actors r also giving excellent performance.
@vinodpathak37614 жыл бұрын
ग्रेट कलाकार कसा असतो महीत नाही..पन सामीर ला बघुन त्या सारख वाटत....अणि जोडीला विशाखा wow दुधात साखर....
@satishrane40134 жыл бұрын
Samir saheb u r great actor I am always looking your Episode again and again Becoming very very happy
@snehk49164 жыл бұрын
Khup sundar kaam ani sundar lekhan in Maharashtra chi hasya Jatra